सोनारपाड्याचा सोन्या आणि बकासुर मुलाखत| sonya and baksur interview| pusegaon final 2022-23

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2022
  • पुसेगाव येथे तालुका खटाव ,जिल्हा सातारा येथील ऐतिहासिक असे हिंदकेसरी मैदान भरले होते ,येथे संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील बैलांनी येऊन मैदान गाजवले, प्रत्येक बैलांनी आपला सगळा कस लावून पाळण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण मैदानाचे चित्र डोळ्याचे पारणे फेडण्यासारखे झाले होते , महाराष्ट्रा च्या कानाकोपऱ्यातुन सर्व बैल प्रेमीनी या बैलांना पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती,सर्वांना आतुरता असणाऱ्या या बैलगाडा शर्यती चे प्रक्षेपण तसेच सर्व चालू घडामोडी आपल्या चॅनेल वर पहा.
    After seven years, the historic Hindkesari Maidan in Pusegaon, Taluka Khatav, District Satara was filled with oxen from all over Maharashtra.Every bull tried his best and the picture of the whole field was eye-popping. All the bull lovers from all over Maharashtra flocked to see the bulls.
    Watch the broadcast of this eager bullock cart race as well as all the current events on your channel.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - sandy_n_yadav?i...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #racing bull
    #racing bullet
    #racing bullet bike
    #racing bull lakshya
    #racing bulls videos
    #racing bulls for sale
    #racing bullet train
    #रेसिंग बुलेट
    #racing bulldozer
    #racing bullet game
    #racing bulldog
    #racing bull trailer
    #racing bullet muffler
    #bullock cart race
    #bullock cart race accident
    #bullock cart race in telugu
    #bullock cart race in kannada
    #bullock cart race in maharashtra
    #bullock cart race video
    #bullock cart race 2021
    #bullock cart race in tamilnadu
    #bullock cart race in punjab
    #bullock cart race in andhra pradesh
    #bullock cart race funny accident
    #bullock cart race #chikmagalur
    #bullock cart race in tamil
    #bullock cart race palahalli
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchi sharyat
    #bailanchi sharyat dakhva
    #bailanchi sharyat lava
    #bailanchi sharyat video
    #bailanchi sharyat dakua
    #bailanchi sharyat song
    bailanchi sharyat patwa
    #bailanchi sharyat lagali
    bailanchi sharyat gane
    #bailanchi sharyat kya,
    #bailanchi sharyat e
    #bailanchi sharyat marathi
    #bailanchi sharyat gani
    #bailanchi sharyat dj gane
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत
    #पुसेगाव यात्रा 2021
    #पुसेगाव बैल बाजार
    #पुसेगाव श्वान शर्यत
    #पुसेगाव यात्रा
    #पुसेगाव यात्रा 2022
    #पुसेगाव श्वान शर्यत 2021
    #पुसेगाव
    #पुसेगाव मैदान
    #पुसेगाव चा सुंदर
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2021
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022
    #बैलगाडा शर्यत पुसेगाव
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2021
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल लक्षा
    #पुसेगाव मैदान #पुसेगाव बैलगाडी शर्यत #पुसेगाव #पुसेगाव फायनल#pusegav #pusegav bailgadi sharyat maidan #pusegav maidan
    पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022 live
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022
    #पुसेगाव मैदान 2022 live
    #पुसेगाव श्वान शर्यत live
    #पुसेगाव live
    #पुसेगाव मैदान लाईव्ह
    #पुसेगाव मैदान
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022 फायनल
    #पुसेगाव मैदान 2022
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल
    #पुसेगाव फायनल 2022
    #पुसेगाव श्वान शर्यत
    #bakasur bailgada sharyat
    #bakasur bail
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bailgada
    #बकासुर बैल
    #bakasur bailgadi
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #बकासुर बैल
    #बकासुर बैल मुलाखत
    #बकासुर बैल शर्यत
    #बकासुर बैलगाडा शर्यत
    #बकासुर बैलगाडी
    #बकासुर बैलगाडी शर्यत
    #बकासुर बैलाची शर्यत
    #सरपंच बकासुर बैल
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #bakasur bail interview
    #bakasur bail sarpanch
    #mulshi cha bakasur bail
  • บันเทิง

ความคิดเห็น • 133

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  ปีที่แล้ว +45

    या जोडीचा विशेष गुण कोणता आहे?
    मला संपर्क साधून सांगा
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @akshaydesai6899
      @akshaydesai6899 ปีที่แล้ว +17

      फाटी सोडली नाही तो एक बकासुर चा आणि सोन्या चा विशेष गुण आहे

    • @ssdeshmukh87
      @ssdeshmukh87 ปีที่แล้ว +10

      हे दोघे बैल महाराष्ट्र ची जातिवंत बैल आहे सर

    • @ssdeshmukh87
      @ssdeshmukh87 ปีที่แล้ว +6

      अस्सल सोने आहे सर

    • @ssdeshmukh87
      @ssdeshmukh87 ปีที่แล้ว +1

      आजी expire झाली म्हणून

    • @ssdeshmukh87
      @ssdeshmukh87 ปีที่แล้ว +3

      मी येऊ शकलो नाहीं सर पुसेगाव पाहायला

  • @santoshchavan7674
    @santoshchavan7674 ปีที่แล้ว +122

    शून्यातून विश्वनिर्माण करणे म्हणजे काय ते बकासुर कडे बघून समजावे बकासुर खूप ग्रेट आहे

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 ปีที่แล้ว +66

    हिंदकेसरी सोन्या चा दांडगा अनुभव कामी आला आणि नव्या कोऱ्या बकासुर ला घेऊन पुन्हा एकदा इतिहास रचला सोन्या लय हुशार बैल आहे, पांढरं सोनं हि पदवी उगाच नाही मिळाली त्याला जिवाचं रान करेल पण हार नाही जाणार सोन्या कुणाला
    लव यू सोन्या ❤️❤️

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว +68

    पंचम हिंदकेसरी सोन्या5050 आणि प्रथम हिंदकेसरी बकासुर अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक लाख लाख शुभेच्छा

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว +53

    आज खुप आनंद झाला आहे आमचा पुन्हा एकदा पुसेगाव प्रथम क्रमांक गेऊन पंचमहिंदकेसरी झाला पुसेगाव 02 वेळा कोंकण हिंदकेसरी 01 वेळा पेडगाव हिंदकेसरी 01 वेळा आणि माळशिरस जुना बैलपोळा हिंदकेसरी 01वेळा एक वर्षात पाचवेळा हिंदकेसरी होऊन आमच पारणं पेडला सोन्यानी

  • @Abhishekkhade1281
    @Abhishekkhade1281 ปีที่แล้ว +32

    नशीब लागतं गाड्या फॉल झाल्या आणि मुळशीचा बकासुर 1 नंबर झाला बगा किती नशीब आहे ❤️❤️

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 ปีที่แล้ว

      गाड्या फाॅल झाल्या यात सोन्या किंवा बकासूर चा काय दोष, जो जिता वही सिकंदर,

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +21

    सोन्याचा जल्लोष बघून डोळ्यात पाणी आलं खरंच खूप मोठा fan आहे मी सोन्याचा, गेल्या वर्षी Sandy N Yadav वर सोन्याला पुसेगाव मध्ये बघितलं तेव्हापासून प्रत्येक शर्यत सोन्यासाठी बघतो, सोन्या नसेल तर बघत नाही ❤️

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 ปีที่แล้ว +22

    आमी सोन्या चे खुप मोठे फ्यान आहे दादा आणि त्याला तोडंच नाही💞 💪💪

  • @kdhighlights3003
    @kdhighlights3003 ปีที่แล้ว +60

    भारत आज खूप पळाला पन फॉल झाला 🔥⚡

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 ปีที่แล้ว +33

    Congratulations सोन्या तुझा मी खुप दिवसांपासुन फॅन आहे.... तु आज डोळ्यात पाणी आणल.....

  • @siddheshamkar3407
    @siddheshamkar3407 ปีที่แล้ว +15

    एक नंबर जोड़ आहे सोन्या आणी बकासुर 👍💯💯🔥

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 ปีที่แล้ว +67

    या नंतर महिब्या आणि बकासुर जोडी बघायला आवडेल. ही जोडी मोठा लक्ष्या आणि छोट्या लक्ष्याची आठवण करून देणार यात वादच नाही

    • @siddhika131
      @siddhika131 7 หลายเดือนก่อน +6

      Mahibya bakasur ne pn rustam ae hind gajval

    • @maheshkotwal3690
      @maheshkotwal3690 6 หลายเดือนก่อน

      💯 dada

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว +26

    सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या सोन्या 5050परीवारा कडून तुम्हचे अभिनंदन करतो

  • @rohitshirke6581
    @rohitshirke6581 ปีที่แล้ว +15

    सोन्याचा इतिहास खरा जयेश शेठ आणि विशाल ड्रायवर ला माहित आहे गेल्या वेळेस विशाल ड्रायवर न गाडी हाणली होती आणि हिंदकेसरी चा मानकरी ठरला होता

  • @kalpeshmhatre480
    @kalpeshmhatre480 ปีที่แล้ว +10

    हिंदकेसरी किताब पटकवल्याबदल अभिनंदन किंगसोन्या आणि बकासुर त्यांच्या मालक सोनारपाद्याचा भावज्या चे ही अभिनंदन
    सोन्या fans club

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्राची बुलेट ट्रेन मोठा सोन्या....👍👌

  • @jaybhosale8707
    @jaybhosale8707 ปีที่แล้ว +26

    परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम दैवत गोवेकर लोणंद कर💥✌️👑

  • @amolombase8476
    @amolombase8476 ปีที่แล้ว +6

    सोन्या माझा खंडोबा देव आहे.

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว +8

    💐💐 हार्दिक अभिनंदन पंचम हिंदकेसरी मोठा सोन्या 5050💐💐

  • @Shrikant143joshi
    @Shrikant143joshi ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्र ची शान किंग सोन्या 5050 ❤❤

  • @sadhanakamthe2505
    @sadhanakamthe2505 ปีที่แล้ว +8

    बकासुर ला तोड खरंच. किंग बकासुर 👑👑

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 ปีที่แล้ว +3

    खुप आनंद झाला .आसच बैलगाडा मालकाने बैलगाड्या शर्यती करायला हव्यात

  • @aniketjagtap1310
    @aniketjagtap1310 ปีที่แล้ว +5

    ०२.२० जयेश शेठ चे बारक्या सोन्या वरील प्रेम..

  • @vinayakghadge4224
    @vinayakghadge4224 ปีที่แล้ว +6

    Semi 4 prynt palale tyana 1 divas vishranti bhetli sonya semi zhalya zhalya final la palala tya mulle king ahe ❤

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 ปีที่แล้ว +7

    त्या महाराजांच्या चेहऱ्या वरील तेज अप्रतिम आहे

  • @sudarshanparswale1934
    @sudarshanparswale1934 ปีที่แล้ว +5

    आणि तो महाराष्ट्र चा वाघ आहे दादा❣️❣️

  • @atul93949
    @atul93949 ปีที่แล้ว +2

    ओव्हटेकिंग बकासुर डोंगरा वर चरून पण कसा वेग आहे वाघाचा ❤❤❤

  • @nitinpatil1206
    @nitinpatil1206 ปีที่แล้ว +5

    सोन्या ♥️ बकासुर 💪💪✌️💯♥️♥️♥️♥️♥️

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 ปีที่แล้ว +6

    सोनारपाटा परत पुसेगावचा गुलालाचा मानकरी झाला

  • @Createnewthings22
    @Createnewthings22 ปีที่แล้ว +7

    Barka Sonya pn aaj hindkesri zala hota❤️❤️🔥🔥🥳

  • @pranit77299
    @pranit77299 ปีที่แล้ว +6

    मैदान गाजवल ते भारत आणि बकासुरनेच 🔥🔥

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 ปีที่แล้ว +2

    बकासुर,
    खूप मेहनत करून इथ आलंय.
    Love bakasur.

  • @pramodsangadepatil5083
    @pramodsangadepatil5083 7 หลายเดือนก่อน +1

    जोडी लयभारी आहे ❤❤ सोन्या बकासुर

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 ปีที่แล้ว +4

    जयेश शेट च्या कुपेने आणि सोन्याच्या साथीने हिंद केसरी झाला बकासुर.

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 ปีที่แล้ว +2

    Bakasur is singham ahe raja hota raja ahe aani rajach rahnar kings of maharashtra bakasur aani king sonya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suhasbhosale3396
    @suhasbhosale3396 ปีที่แล้ว +1

    Ek no sandy tuch hindkesari ahe Sonya 5050fan nice interview

  • @shelkedairyfarmidfa5419
    @shelkedairyfarmidfa5419 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे बकासुर आणि सोन्या

  • @ajsurve5871
    @ajsurve5871 ปีที่แล้ว +5

    King सोन्या 👑 👑 बकासुर ,✌️✌️

  • @ravan__1
    @ravan__1 ปีที่แล้ว +2

    आपल्या खिल्लार जातीच्या बैलांनी पुसेगाव
    मैदानात हिंदकेसरीचा मान पटकल्यामुळे
    खिल्लार जातीला सोन्याचे दिवस येतील.

  • @ajaykamble9919
    @ajaykamble9919 ปีที่แล้ว +1

    ह्या जोडीला तोड नाही साहेब सोन्या आणि बकासुर हिंदकेसरी आहेत तच भारतीय हिंदकेसरी म्हणा

  • @akshaychavan9918
    @akshaychavan9918 ปีที่แล้ว +5

    धनाजी तात्या चाी मुलाखत घ्या ते हिंदकेसरी झालेत त्याच्यावर या मैदानात खुप अन्याय झाला आहे कडे च्या तासातून गटाला सेमीला फायनला पळून हिदकेसरी झालेत त्याची एकदा मुख वाणी एेकायची आहे please एकदा मुलाखत घ्या सँन्डी दादा धनाजी तात्याची मी कोरेगावचा आहे please एकदा मुलाखत घ्या

    • @akshaychavan9918
      @akshaychavan9918 ปีที่แล้ว

      घेणार ना मुलाखत please

  • @yogeshbedre2411
    @yogeshbedre2411 ปีที่แล้ว +1

    सर्व जण सोण्याची तारीफ करता त्याचा सोबत का दूर करत आहे बकासुर पण तारीफचा हकदार आहे

  • @Dhiraj_dk
    @Dhiraj_dk ปีที่แล้ว +2

    Barkya sonyala pn haaan ❤❤ hyela boltat prem ❤

  • @jeevan_Harigramkar_Vlogs
    @jeevan_Harigramkar_Vlogs ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडिओ दादा

  • @sopangaikwad5307
    @sopangaikwad5307 ปีที่แล้ว +1

    Thanks bhava

  • @Nishu12334
    @Nishu12334 ปีที่แล้ว +6

    हिंद केसरी बकासुर आनी हिंद केसरी सोन्या

  • @djv437
    @djv437 ปีที่แล้ว +3

    बकासुर ❤️ सोन्या ❤️❤️

  • @sandeepgade8882
    @sandeepgade8882 ปีที่แล้ว +1

    Khup mast mulakhat zali sir

  • @pankajgite8
    @pankajgite8 ปีที่แล้ว +5

    भारत आणि सुंदर एकत्र पाळायला पाहिजे होती

  • @vaibhavmanjare1266
    @vaibhavmanjare1266 ปีที่แล้ว +3

    King 👑 bakasur and sonya

  • @digambargurav7377
    @digambargurav7377 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन 💐💐

  • @kiranmore6184
    @kiranmore6184 ปีที่แล้ว +2

    1नंबर माणुस जयेश दादा पाठिल

  • @harshalnichite7949
    @harshalnichite7949 ปีที่แล้ว +2

    Yevdha chota asun pan yevda paltoy bakasur..
    खरा hindakesree bakasur...👑👍

  • @amitpatil6458
    @amitpatil6458 ปีที่แล้ว +1

    हिंदकेसरी बकासुर❤️🙏

  • @dhirajphadatare2469
    @dhirajphadatare2469 10 หลายเดือนก่อน +1

    bakasur& sonya ❤

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat ปีที่แล้ว +1

    KING BHARAT 🇮🇳

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha ปีที่แล้ว +4

    या रविवारी होळकरवाडी येथे मैदान आहे
    25 डिसेंबर 2022 ....

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t ปีที่แล้ว +2

    खुप आनंद झाला

  • @tejpatil2135
    @tejpatil2135 ปีที่แล้ว +2

    Sonya 5050❤

  • @vaibhavmanjare1266
    @vaibhavmanjare1266 ปีที่แล้ว +2

    👑 bakasur and sonya

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन

  • @prakashbhoir4196
    @prakashbhoir4196 ปีที่แล้ว +3

    Maza aavadta Nandi sarpancha uraf (bakasur) bin vesani ni palanara ha 1la Nandi aahe

  • @yogeshnavghane5094
    @yogeshnavghane5094 ปีที่แล้ว +1

    King ✨👑

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 ปีที่แล้ว +5

    Niyojanacha Badshaha Daiwat Govekar Patil

  • @bailgada_shryat_lover_7007
    @bailgada_shryat_lover_7007 7 หลายเดือนก่อน +1

    bharat 💥👑 ani baji 💥👑

  • @PK-os9jo
    @PK-os9jo ปีที่แล้ว +1

    संभाजी घोरपडे ढवळ करांचा संज्या तर एकच बैल लगातार तीन वर्ष पुसेगाव हिंदकेसरी आहे ते पण एक नंबर

  • @sadhanakamthe2505
    @sadhanakamthe2505 ปีที่แล้ว +3

    किंग बकासुर 👑

  • @SudhirRasal-qo5hq
    @SudhirRasal-qo5hq ปีที่แล้ว +2

    बकासुर खूप छान दिसतो

  • @diliphilam927
    @diliphilam927 ปีที่แล้ว

    आमचा कर्जत रायगड मधे परत🔥 बकासुर 🔥 आल तर ❤️बकासुर ❤️ लय बघायला येतील

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว +2

    Star lagtat te hech.👑💥

  • @Sant_Balumama_Bailgada_Shryat
    @Sant_Balumama_Bailgada_Shryat 9 หลายเดือนก่อน

    बब्या 🔥🔥🔥🔥

  • @diliphilam927
    @diliphilam927 ปีที่แล้ว

    बकासुर 🔥🤟🤟🤟❤️❤️❤️ सोन्या 🔥🔥🔥🔥

  • @tusharshinde250
    @tusharshinde250 ปีที่แล้ว +1

    1nambar bakasur, aani motya sonya

  • @kartikgade1430
    @kartikgade1430 ปีที่แล้ว +5

    5050 टेस्टर मुलाखत घ्याण

  • @DhanajiJadhav-pc1mj
    @DhanajiJadhav-pc1mj ปีที่แล้ว +1

    Great 👍👍👍👍 Bakasurrrrrrrrt

  • @Bailgada_malak_02
    @Bailgada_malak_02 ปีที่แล้ว +2

    😘

  • @SudhirRasal-qo5hq
    @SudhirRasal-qo5hq ปีที่แล้ว

    बकासुर आणि सोन्या 1नंबर जोडी

  • @aakashzashikar
    @aakashzashikar ปีที่แล้ว +1

    Sonya king ahe, 🤴 🙌

  • @user-oj8fu3qv3l
    @user-oj8fu3qv3l ปีที่แล้ว +1

    आण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏

  • @vaibhavchavan6084
    @vaibhavchavan6084 ปีที่แล้ว +3

    मोहीत स्वप्न पूर्ण झालं

    • @vaibhavchavan6084
      @vaibhavchavan6084 ปีที่แล้ว +1

      बकासुर हिंदकेसरी झाला

  • @sunilpise2631
    @sunilpise2631 ปีที่แล้ว +2

    King 👑 5050 sonya

  • @piranpatil8493
    @piranpatil8493 ปีที่แล้ว +3

    बकासुर सारखा दुसरा कोणी नाही

  • @chatendharpaley1253
    @chatendharpaley1253 ปีที่แล้ว +1

    👑👑👑👑

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 ปีที่แล้ว +2

    🎈🎈🎈🥰🥰🥰❤️❤️❤️

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +5

    सोन्यावर अन्याय झाला ह्या मैदानामध्ये...

  • @ssdeshmukh87
    @ssdeshmukh87 ปีที่แล้ว +2

    सर, बकासुरची मुलाखत घ्या

  • @Aagri_king123
    @Aagri_king123 ปีที่แล้ว +1

    बकासुर ला मुंबई मध्ये बघायला आवडेल.

  • @swarajsalvi9210
    @swarajsalvi9210 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन 💐💐💐

  • @babanpawar6552
    @babanpawar6552 ปีที่แล้ว +1

    #बकासुर

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 ปีที่แล้ว +3

    दैवत गोवेकर चा ंबर द्या

  • @nikhilsawale9291
    @nikhilsawale9291 ปีที่แล้ว +1

    बकासुर ची पण मुलखात घ्या
    बकासुर च करावं तेवढं कौतुक तेवढं कमीच आहे

  • @kalpeshjadhav5808
    @kalpeshjadhav5808 ปีที่แล้ว +1

    Mi bolto tech hot....maze aadhiche MSG bgha...mi guest kelel pusegaav finalcha...tich jodi final zaali...mahibya barobr palude ekda...

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 3 หลายเดือนก่อน

    खरं पुसेगाव चा हिंदकेसरी भारत आणि कारंजेपुल चा बाजी होता पब्लिक कडून पळून एक नंबर केला होता पण फाटी नीट दिसत नव्हत तरी ड्राइवर ने गाडी चांगली पळाली होती पण निकाल दिला नाय एक बैलगाडी प्रेमी

  • @jitugodase1660
    @jitugodase1660 ปีที่แล้ว +2

    Sunil more pedgav.... Yanchi univ bhasli raw pn....

  • @yogeshkhamkar
    @yogeshkhamkar ปีที่แล้ว +1

    5050 ची चारही बैल पुसेगाव हिंदकेसरी झाली असती छोट्या सोन्या आणि टेस्टर वर अन्याय केला राव

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว +1

    Sonya darling😍😘💋

  • @Sama67980
    @Sama67980 ปีที่แล้ว +1

    Bhava tujhya saglya video LA todach nahi rrrr

  • @avinashkhankal9166
    @avinashkhankal9166 ปีที่แล้ว +2

    Bakasur la pn manl pahije bakasur tondavar jast palato

  • @chikya1
    @chikya1 ปีที่แล้ว +1

    बकासुर

  • @saddamjakate5900
    @saddamjakate5900 ปีที่แล้ว +1

    Hellow