Jayant Patil On Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांच्याबाबत जयंत पाटील यांचं मोठं वकतव्य N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 52

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 2 หลายเดือนก่อน +13

    जयंत पाटील चांगला माणूस होता पण वाईट संगत लाभली आणि हा पण जातिवाद करायला लागला

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 2 หลายเดือนก่อน +14

    मराठा आरक्षणाला सपोट नाही केला तर जरागे पाटील मनतेल त्याला मतदान होनार हे विसरू नका

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 หลายเดือนก่อน +1

      @@shamshinde4424 काय फरक पडतो, सत्ता नेहमी बदलत असते, हे राजकारणी लोकांना चांगला माहिती असते
      कुठलाही पक्ष एक तर सत्तेत असतो किंवा विरोधात त्यामुळे ते कुठल्याही धमकी ला भीक घालत नाही, लोकांना दाखवायला विरोध असतो पण सर्व राजकारणी एकाच माळेचे mani

    • @BapukakaJamdade
      @BapukakaJamdade 2 หลายเดือนก่อน

      👌 👌

  • @yashpalbhadre7752
    @yashpalbhadre7752 2 หลายเดือนก่อน +2

    I am big fan of jayant patil

  • @atulhalmare8443
    @atulhalmare8443 2 หลายเดือนก่อน

    सगळे निर्णय महत्वपूर्ण कार्याचे महत्व हे पक्षनेतेच घेतात

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 2 หลายเดือนก่อน +4

    राजकारणाच्या पलिकडे काही सुचते की नाही साहेब ... आमचा पक्ष आमच चिन्ह आमचे आमदार अण आमचे साहेब हेच विषय असतात तुमचे ... सामाण्य जनतेच्या प्रश्नाचे काहिच घेणे देणे नाही तुम्हाला ....😊

  • @laxmanlomate3831
    @laxmanlomate3831 2 หลายเดือนก่อน +7

    परळी मतदार संघाचे भावी आमदार राजेसाहेब देशमुख रड च होणार

    • @kishorkekan3628
      @kishorkekan3628 2 หลายเดือนก่อน +2

      कोण आहे तो

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc 2 หลายเดือนก่อน +1

      अर्दी परळी होलकत पण नाही त्यांना 😂😂

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 หลายเดือนก่อน

      कोण आहे हा माणूस???

    • @chaitanyaaghav390
      @chaitanyaaghav390 2 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @amitpande2920
      @amitpande2920 2 หลายเดือนก่อน

      बीड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आहेत स​@@kishorkekan3628

  • @atulhalmare8443
    @atulhalmare8443 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार ऊशिरा का होईना सुधारणा करित आहेत करण्याचा प्रयत्न करण्यास जागे झालेत ही मोठी गोष्ट आहे 1999 ला पक्ष स्थापण्याची चुक केली नसती तर ते तेव्हाच पंतप्रधान ही झाले असते

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 2 หลายเดือนก่อน +5

    बीड ज़िल्हातुन पुरोगामी नेतृत्व शरद पवारांना साथ नक्कीच मिलेल ❤

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 หลายเดือนก่อน

      @@parthshinde1381 पुरोगामी नाही मराठा आरक्षणाला खुला पाठिम्बा पाहिजे, नुसतं साथ द्यायची अन त्यांनी बसायच बोकांडी

  • @atulhalmare8443
    @atulhalmare8443 2 หลายเดือนก่อน

    2004 लाच किंवा 2009 पर्यत पंतप्रधान ही झाले असते व काॅग्रेस चे अध्यक्ष ही झाले असते व 2014 2019 2024 भाजपचे अस्तित्व संपुष्टात आले असते, आताही त्यांना ऊदयन राजेचा राजकीय महत्व ऊपयोग करता आला नाही

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +3

    विधानसभे मध्ये कार्यक्रम होणार

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf 2 หลายเดือนก่อน +11

    फक्त DM

  • @MahadevKhodve-rm8re
    @MahadevKhodve-rm8re 2 หลายเดือนก่อน +11

    परळी मध्ये एकच आमदार एकच नामदार D m साहेब ❤❤❤

  • @sunilsanap9198
    @sunilsanap9198 2 หลายเดือนก่อน +5

    जयंत पाटील साहेब इतका जातीवाद ही अपेक्षा नव्हती. याचे परिणाम तुम्हाला सर्व महाराष्ट्रात इलेक्शन मध्ये भोगावे लागतील

    • @dattapatil4863
      @dattapatil4863 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @infotechinfinitysolutions3402
      @infotechinfinitysolutions3402 2 หลายเดือนก่อน +1

      जातिवाद नाही हा, तर निवडणूक आहे मित्रा

  • @sunilphad9209
    @sunilphad9209 2 หลายเดือนก่อน

    D m boss

  • @SBOSS-Y7V
    @SBOSS-Y7V 2 หลายเดือนก่อน +6

    DM BOSS

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 2 หลายเดือนก่อน +1

    जयंत पाटील साहेब बरोबर बोलतायत,यालाच म्हणतात सापाला दूध पाजणे.😂😂

  • @mahendragarje1794
    @mahendragarje1794 2 หลายเดือนก่อน +8

    सामाजिक जंत

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 2 หลายเดือนก่อน +1

    जंत 🛑🛑

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 หลายเดือนก่อน

    एरंडेल जयफ्ल अळ आहे धनु

  • @RakeshShende-z9s
    @RakeshShende-z9s 2 หลายเดือนก่อน +3

    Chakit चंदू

  • @Ashwin22702
    @Ashwin22702 2 หลายเดือนก่อน +1

    जंत 🛑

  • @shriramhange3691
    @shriramhange3691 2 หลายเดือนก่อน +1

    😅😅😅😅

  • @digambargite198
    @digambargite198 2 หลายเดือนก่อน

    Tumche aatmghatki aajun kiti plan

  • @LaxmanJadhavar-c4y
    @LaxmanJadhavar-c4y 2 หลายเดือนก่อน

    Maratha samajache vatole karnara pax jaynt shobhat nahi

  • @narayanpatil6647
    @narayanpatil6647 2 หลายเดือนก่อน

    Jarange sahebamule bappa khasdar ahet

  • @MahadevAvhad-hx7sw
    @MahadevAvhad-hx7sw 2 หลายเดือนก่อน

    🙊🙉🙈

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf 2 หลายเดือนก่อน +2

    गरिबाला थोडं पैसे भेटायला लागेल तर पोट दुखत जयंत च

  • @digambargite198
    @digambargite198 2 หลายเดือนก่อน

    Te bajuch as kiti diws hsnar

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 2 หลายเดือนก่อน +2

    विधान सभेत समजेल.

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 2 หลายเดือนก่อน

    Patil arkshan n milalyas na aghadi na uti onli j. Patil meantime taste honar

  • @AaryarajeSharadGarudJHPS-ee6ri
    @AaryarajeSharadGarudJHPS-ee6ri 2 หลายเดือนก่อน

    Maratha Aarkshn morcha nuivdun yenar tumhji sarv padnar

  • @kailasjaybhaye-dq4gg
    @kailasjaybhaye-dq4gg 2 หลายเดือนก่อน +2

    लोकसभेत जे झाल ते आता विसरा

  • @kishorkekan3628
    @kishorkekan3628 2 หลายเดือนก่อน +2

    बीड पडणार

  • @prashantnagare5296
    @prashantnagare5296 2 หลายเดือนก่อน +1

    D M

  • @santoshphad9469
    @santoshphad9469 2 หลายเดือนก่อน +1

    सरकार देणार पण तुमच्याच का पोटात दुखत

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 หลายเดือนก่อน

      यांना असं वाटत कि यांचं सरकार आले तर भ्रष्टाचार करायला काही पैसे शिल्लक राहणार नाही

    • @keshavghumbre3162
      @keshavghumbre3162 2 หลายเดือนก่อน +1

      3.10 मिनिटे वेळ पाहा 4.15 मिनिटे पाहा
      का बोलत नाही पाटील साहेब
      मराठा आरक्षण यावर विचार मांडला पाहिजे, बोला लोकशाहीत आहात आपण व्यक्त व्हावे
      मोठ्या साहेबाची संमतीची का पाहता
      बोला
      विनंती
      ज्वलंत विषय घेऊन या पुढे....
      बाकी विषय गौण आहेत

  • @ramdasshepbalashebshep3714
    @ramdasshepbalashebshep3714 2 หลายเดือนก่อน

    DM BOSS

  • @RM-uz5nf
    @RM-uz5nf 2 หลายเดือนก่อน +2

    गरिबाला थोडं पैसे भेटायला लागेल तर पोट दुखत जयंत च