अभ्यासकांना पडणाऱ्या प्रॅक्टिकल प्रश्नांची सविस्तर उत्तरे - भाग १ - श्री. वरदविनायक खांबेटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2021
  • अभ्यासकांनी विचारलेल्या अनेक प्रॅक्टिकल प्रश्नांची सविस्तर उत्तरे श्री. खांबेटे सरांनी दिली आहेत.
    अस्तंगत ग्रह,
    योगकरक,
    ग्रहयोग,
    हर्षल नेपच्यून,
    ग्रहस्थितीचा अर्थ कसा लावायचा,
    असे अनेक विषय यात आले आहेत.
    सरांच्या प्रॅक्टिकल टिप्स चा वापर तुम्हा अनेकांना होईल.

ความคิดเห็น • 69

  • @manisharanadive9362
    @manisharanadive9362 2 หลายเดือนก่อน +1

    रवी शनी युतीचे अत्यंत perfect विश्लेषण मी स्वत: या युतीच्या दोन पत्रिका अनुभवल्या आहेत.🙏🏻

  • @gaurimahajan3713
    @gaurimahajan3713 ปีที่แล้ว +1

    धनु लग्न अष्टमेश चंद्र विवेचन सुरेख.. 👌👌

  • @nageshsadaye3998
    @nageshsadaye3998 3 หลายเดือนก่อน +1

    Sir you are genius

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 ปีที่แล้ว +1

    Nice Predtiion thanks so much agreefor

  • @geetakulkarni8610
    @geetakulkarni8610 2 ปีที่แล้ว +3

    सर क्लास चे प्रत्येक लेक्चर खूप अभ्यासनीय आणि माहितीपूर्ण असते. त्यातले हे लेक्चर तूम्ही चॅनेल वर टाकल्या मूळे परत पाहता येईल. क्लास ला जाॅइन होताना ज्या ज्ञानाची अपेक्षा होती त्यापेक्षा कितीतरी सखोल ज्ञान आपण आम्हा विद्ध्यार्थ्यांना दिलेत. खूप खूप धन्यवाद.🙏

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 ปีที่แล้ว

    Nice Predtiion thanks

  • @nagkumardoshi5172
    @nagkumardoshi5172 ปีที่แล้ว

    Nice Predtiion thanks so much

  • @milindtabla
    @milindtabla 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर विवेचन आणि तेही सोप्या भाषेत! जिज्ञासूंना खूपच उपयुक्त असा उपक्रम आहे! मनापासून धन्यवाद!

  • @ajitm.kulkarni8453
    @ajitm.kulkarni8453 2 ปีที่แล้ว +1

    Explanations अगदी नेमके व technically पटणारे असतात. Excellent Sir.. Thanks

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 ปีที่แล้ว

    Nice Predtiion

  • @rachanapathak4833
    @rachanapathak4833 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान explanation great 🙏

  • @soham807
    @soham807 2 ปีที่แล้ว +2

    सर, आपण खूप छान शंकांचे निरसन केले.
    🙏🙏👍

  • @smrutiraut3613
    @smrutiraut3613 2 ปีที่แล้ว +2

    सर, हे लेक्चरच मुळात अप्रतिम झालं होतं. ते अशा स्वरूपात ते सतत ऐकायला मिळणं यासारखा आनंद नाही. धन्यवाद .🙏

  • @bhairaviumrikar2827
    @bhairaviumrikar2827 2 ปีที่แล้ว +2

    Amazing lecture as always , Many doubts cleared. Thanks a ton Sir...

  • @vidyadharsaraf8742
    @vidyadharsaraf8742 ปีที่แล้ว +1

    very well explained. Thank you sir.

  • @shraddhakhakurdikar4329
    @shraddhakhakurdikar4329 2 ปีที่แล้ว +1

    Very nicely explained ... with clerification of basic knowledge of astrology.khup chan.

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 2 ปีที่แล้ว +2

    Nice information 🙏

  • @vinitasawant4800
    @vinitasawant4800 หลายเดือนก่อน

    सिंह लग्न सप्तमात मंगळ,शनी,रवी,बुध,कुंभ राशीत आहे .

  • @shivdasvibhute4531
    @shivdasvibhute4531 2 ปีที่แล้ว +2

    सर धन्यवाद फारच अप्रतिम

  • @padmakarmochkar7531
    @padmakarmochkar7531 2 ปีที่แล้ว +1

    very informative video about fundamentals of Jyotish , Waiting eagerly for start of new class and join the group. thank you

  • @snehalimaye2183
    @snehalimaye2183 2 ปีที่แล้ว +2

    Sir lecture amazing like always... all doubts are so well answered.. thank you

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      Thank you so much

    • @ranjanadeshmukh6387
      @ranjanadeshmukh6387 2 ปีที่แล้ว +3

      खूप अभ्यासपूर्ण विवेचन.बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळालीत. धन्यवाद महोदय.

  • @user-ee4hd3vs2i
    @user-ee4hd3vs2i หลายเดือนก่อน

    माझ्या कुंडली मध्ये लग्न स्थानात मकरेचा शनी रवि मंगळ हे सर्व गृह एकाच घरात म्हणजे लग्नात आहेत

  • @mandarlalit4013
    @mandarlalit4013 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर.अष्टकवर्ग वर माहिती देणारा video बनवा सर plz

  • @archanajadhav5889
    @archanajadhav5889 2 ปีที่แล้ว

    Class join karata ala nahi pan khup thanks video upload kelyabaddal knowledge giving without proud is admirable I respect you lot sir thank you

  • @kapilkarandikar4228
    @kapilkarandikar4228 2 ปีที่แล้ว +2

    बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ अपलोड केल्या बद्दल धन्यवाद !!!
    विशोत्तरी महादशेत येणाऱ्या ग्रहांचा क्रम आणि त्यांचा भोग्य काल ह्या मागे कोणतं गणित किव्वा विचार असेल, ह्याबद्दल एखादा व्हिडिओ अपलोड करा प्लीज...

    • @nitinbakare
      @nitinbakare ปีที่แล้ว

      I ask this question to all over india, SAB CHUP HAIBHAI
      LET'S JOIN WITH METO FIND THIS

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 2 ปีที่แล้ว +1

    Current event var pan video banvave. Aple video yene ka band zaley. We want consistent videos on regular intervals otherwise people loose interest.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      Your constant follow up is appreciable. I make videos as and when I could find time.
      Still i will try my best to deliver.
      Little confused about the general tone of your comments to my videos - whether it's a request or a command/order...little confused. However, thanks for following.

    • @goeasyonlife1958
      @goeasyonlife1958 2 ปีที่แล้ว +1

      ही एक रिक्वेस्ट आहे त्याच्यामागे आपुलकी पण आहे आणि थोडासा नाराजगी पण आहे तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत म्हणून रिक्वेस्ट केलेली आहे

  • @vinitasawant4800
    @vinitasawant4800 หลายเดือนก่อน

    नमस्कार

  • @rohanbhole5418
    @rohanbhole5418 5 หลายเดือนก่อน

    सर बरेचदा या व्हिडिओ मध्ये
    १) कुंडली बघण्याचे नियम ( स्टेप १ , २,३, ४ etc) kay?
    २) 'ravi-shani' युती हा उल्लेख आला. आता नेमकी युती म्हणजे काय? ती प्रत्येक वेळेस अनिष्ट फळं देणार का? की काही युती चांगली फळे देणार
    +
    ३) दशा आणि गोचर कसे पंचांग मध्ये पहाहचे.
    . यावर व्हिडिओ बनवल्यस फार फायदा होईल 😊😊😊😊😊

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 2 ปีที่แล้ว

    वर्ग कुंडली कशी पहावी यांचे संदर्भात जमल्यास लवकरात लवकर टाका

  • @shraddhabagwe916
    @shraddhabagwe916 2 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान लेक्चर झाले नेहमी प्रमाणे
    एक प्रश्न आहे सर षष्टेश चंद्र जर अष्टमात मंगळाबरोबर असेल तर काय फळ देईल?

  • @gaurimahajan3713
    @gaurimahajan3713 ปีที่แล้ว

    नवमांशात वृषभ लग्न, दशमात कुंभेत रवी, शनी, नेपच्यून आहेत. सासुबाई आहेत... सासरे हयात नाहीत.. सासूबाई खूप काम करणाऱ्या... कर्तृत्ववान... तर याचा अर्थ कसा लावावा? 🙏

  • @vinayjoshi8386
    @vinayjoshi8386 2 ปีที่แล้ว

    कै विलास देव सर असावेत

  • @swatikalaskar8331
    @swatikalaskar8331 2 ปีที่แล้ว +1

    योग कारक शनीची रविवर दृष्टी शुभ मानावी की अशुभ?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      काही अंशी फक्त वृषभ लग्नाला ती ओके असते

    • @swatikalaskar8331
      @swatikalaskar8331 2 ปีที่แล้ว

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish सादर प्रणाम व धन्यवाद.🙏🙏

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 ปีที่แล้ว +2

    Vrrchya ptrika mdha shukr krutika naxtra mdha astem sthani?

  • @sanjayparundekar9573
    @sanjayparundekar9573 2 ปีที่แล้ว

    Bon marrow sathi velour la upchar hou shaktat

  • @omkarruikar8519
    @omkarruikar8519 ปีที่แล้ว

    sir jar ravi shani he samasaptak astil ani doghe neech rashit astil ani shani vakri wa ravi navamamshyat ucchecha asel tar ashich fale miltat ka?

  • @ajayinamdar4537
    @ajayinamdar4537 2 ปีที่แล้ว

    🙏सर, एक वेगळा प्रश्न विचारतो आहे. कुंडलीतील केतू वरून गोचरीचा राहू जाताना काय फळे देईल?

  • @priyakamat961
    @priyakamat961 2 ปีที่แล้ว +1

    ग्रह युती कधी मानायची केवळ एका राशीत आहे तेव्हा की डिग्री difference कमी असेल तेव्हा eg Sun at 24 deg in मेष आणि saturn in the same sign at 2 deg.. Should we consider that as युती

  • @shankarjadhav2516
    @shankarjadhav2516 ปีที่แล้ว

    अष्टम भावातील आजाराला काही करू शकत नाही, म्हणजे सर आपण डॉ जावून उपचार केला ,तरी व्यक्ती बरा होत नाही का .

  • @ravindranarkar8210
    @ravindranarkar8210 2 ปีที่แล้ว +3

    सर 3,6,8,भावाचे स्वामी अस्त असणे पिडीत असणे कुंडलीसाठी शुभ मानले पाहिजे का व्यक्तिच्या संघर्षात, पीडा,शत्रू रोग यापासून दूर राहण्यासाठी???

  • @mathseasystudy1673
    @mathseasystudy1673 2 ปีที่แล้ว

    Amazing lecture as usual 👌 👌👌👌
    Can you guide for particular kundali?If it is, how to contact?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  2 ปีที่แล้ว

      Thank you.
      I will be available on phone call since coming Tuesday. 9820530113

    • @mathseasystudy1673
      @mathseasystudy1673 2 ปีที่แล้ว

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish thank you so much sir 🙏

  • @ashokdeshmukh1749
    @ashokdeshmukh1749 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर

  • @soham807
    @soham807 2 ปีที่แล้ว +1

    सर, मंगळ व चंद्र हे रक्ताचे कारक ग्रह आहे,
    तर ते ज्या तत्त्वांच्या राशीत आहेत त्यावरुन Blood group ओळखता येतो का त्या व्यक्तीचा?

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 ปีที่แล้ว +1

    Nidhnash, an astemansh leggn bdl smmjava?

  • @NANDKUMAR55
    @NANDKUMAR55 2 ปีที่แล้ว +2

    अस्तगंत शनि व मंगळा असतांना त्यांच्या दृष्टीचे परीणाम पण दुषीत होऊ शकतात का?

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 ปีที่แล้ว +1

    Sir nav panchm yog bdl prkash pada

  • @vrindabhagwat6910
    @vrindabhagwat6910 2 ปีที่แล้ว +1

    Sir,
    मला २८ ता. पासून होणारे वर्ग करायच आहे.

  • @rekhabhatt8020
    @rekhabhatt8020 2 ปีที่แล้ว

    Tula leggn shni lgnni, mangal budh spptma Madha, mangal katu chya naxtr mdha, budhh bhrni naxtra mdha, tr second mrg succes jat ka nahi?