भाग २: ग्रहमेलन (matchmaking) नक्की कसे करावे? श्री. वरदविनायक खांबेटे. Synastry of planets.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2021
- विवाह विषयक मालिकेतील भाग २: दोघांच्या कुंडल्या जुळतात की नाही ते पाहताना किमान काय लक्षात घ्यावे? ग्रहमेलन (matchmaking) नक्की कसे करावे? दोघांच्यात सौहार्द जुळण्यासाठी कुंडलीतील कुठले घटक जुळावे लागतात? या विषयांवर उदाहरणासकट सविस्तर विश्लेषण. श्री. वरदविनायक खांबेटे. How to do matchmaking and check synastry? Which factors should atleast be considered when doing matchmaking? Mr. Varadvinayak Khambete
भाग १: गुणमेलन किती महत्वाचे?
• गुणमेलन किती महत्वाचे?...
सर मी आपला वैवाहिक गुणमिलन भाग १ व भाग २ बघितले माझ्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन झाले आहे. धन्यवाद सर. मी आपणास विनंती करतो की आपण आयुर्मान वर एखादा व्हिडिओ तयार करावा. 🙏🙏🙏
Sir, i am anxious to learn about composite chart. Your simple and easy method of teaching has attracts many learners like me. Some said "if you really want to help make it as easy and as simple as possible." That fits in your principle. Hat's off to you Sir.
ग्रहमेलनाची खूप सविस्तर व खुलासेवार माहिती मिळाली धन्यवाद .
Composite chart चा व्हिडिओ नक्की बनवा सर...🙏
अतिशय उपयुक्त माहिती आणि अत्यंत सुरेख विश्लेषण! Composite chart बद्दल जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
सर
विवाह संबंधी सर्व व्हिडिओ अभ्यासले. अप्रतिम आहेत
कंपोझिट चार्ट चा व्हिडिओ ची वाट पहात आहोत.
Sir, khup छान पद्धतीने समजावून सांगितला आहात. Composit चार्ट पद्धतीने शिकवला तर बरे होईल. Thankyou गुरुवर्य 🙏🙏🙏
सर अप्रतीम विश्लेषण /खरंच खुप खुप धन्यवाद 🙏🏻 सर. /खुप छान ग्रहमिलन /गुणमिलन /अस कोणत्याही वर्गात शिकवल नाही /तुम्हांच्या सर्व विंडीयो वरून समजत किंती किंती सखोल व स्क्षुम अभ्यास आहे /हे विंडीयो खुप संग्रही विंडीयो /🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद
आपल्या अभिप्रायाबद्दल अत्यंत धन्यवाद
सर नमस्कार खुप छान समजावून सांगितले धन्यवाद सर तुमचे सगळेच video छान आहेत
खूप साधे सोपे सरळ विवेचन खूपच सुंदर
खूप छान पद्धतीने केलेय, विश्लेषण,.मी नुकताच अभ्यास सुरू केलाय. आपली lectures त्यामुळे खूप उपयुक्त ठरतात मला.आपण composite chart बद्दल video नक्की बनवावा, हि विनंती! खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
ग्रहमेलन खूपच छान पध्दतीने समजावून सांगितले. आता matchmaking करता येईल. Composite chart शिकायला आवडेल.
Atishay sopya bhashet samjun sangitale aahe.upukta mahiti aahe. Thanku sir.
नमस्कार सर , खूपच छान माहिती दिलीत सर , धन्यवाद व composite chart विषयी व्हिडीओ करावा ही विनंती व आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती धन्यवाद व नमस्कार
अतिशय सुंदर महिती दिलीत त्याबद्दल धन्य वाद सर
खूपच छान विवेचन. सर्वसाधारण व्यक्ती देखील हे समजून घेऊ शकतील. Excellent.
Composit chart बाबत आपण मार्गदर्शन करा.
सर तुम्ही सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने
समजावून सांगता.
विवाह विषयावरील Vdo उत्कृष्ट आहेत.अतिशय उपयोगी आहे सध्याच्या काळात. मनापासून धन्यवाद!
Thanks for excellent video Sir !!
Please make video on composite charts also..
🙏🙏🙏
नमस्कार सर, अत्यंत सोप्या सरल पद्धतिने समजवल आहे। कंपोजिट पद्धति चे वीडियो ची वाट बघत आहे।👌💐
हा व्हिडिओ खुपच महत्व पूर्ण आहे.
सर्वच व्हिडीओ अतिशय उपयुक्त
खूप सुंदर माहिती दिली गुण मिलन याबद्दल धन्यवाद सर
Analysis chart wonderful 👍
Explanation also very much in detail...superlike... eagerly waiting for part 3
Composite chart will be so helpful...plz do make a video on it too.
Dear Sir..thanks for covering one of the most important but very complex topics...as always no one else can explain it with such a perfection ..thank you very much Sir
Khoop ch chan.... jnan vardhak👍
कंपोझीट चार्ट वर व्हिडिओ करावा. आपले सारे व्हिडिओ खुप माहिती पूर्ण आहेत.
Khub chan mahiti dili aaye 🙏
उत्तम माहिती.सहजसुलभ समजावता .
Khup chan explain karun sangjtal🙏🙏
खूपच छान उपयुक्त माहिती.. कंपोझिट चार्ट बद्दल डिटेल मध्ये ऐकायला आवडेल. नक्की बनवा सर विडीयो.
Superb
खुप सुंदर विश्लेषण
उपयुक्त माहिती 🙏
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
खूप छान...सर,कंपोझिट चार्टवर व्हिडिओ बनवा नक्की....प्लीज 🙏😊
कंपोझीट चार्ट वर खरंच video बनवा.
तुमचे videos खुप मार्गदर्शनपर असतात.
खूप छान माहिती दिली आहे.. 👍
Amazing mahiti👌
खूप सुंदर सांगता
खूप खूप छान माहिती सर
Thank you so much Sir for such a detailed video!. It really really helps a lot!!!! Please make video on composite chart :)
अभ्यासपूर्ण माहिती
Om namh Shivay kup mast sir
composite chart बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे सर.
तुमचे vdo खूप अभ्यासपूर्ण असतात. विचारांना चालना मिळते, आणि तुमच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होतो, कुंडली decode करतांना.
Khoop chan sir. Navi drishti milali. Ya example kundalit, ravi jari match nahi jhala tari mulichya ravi kundalila mulacha chandra guru bhagyat yeto. Ha ek plus point. Dhanyavad sir.
छान होते
असे matching करायला हवे
माझी उत्तरे कधी द्याल
मला गाईडन्स व मानसिक आधार हवा आहे
मात्र ही माहिती खरोखरी चांगली आहे
धन्यवाद. केले आहे माम. आपले बोलणे झाले.😊
धन्यवाद 😇🙏🙏
Sir tumchya videos madhun khup changla knowledge milat aahe khup sarya prashnachi uttare milat aahet, itkya sopya paddhatit te pan Marathi madhun ha vishay shikavlela mi pahilyandich baghat aahe.
Sir maza ek question aahe ki grahanchya degrees kiti matter kartat? Khaskarun jenvha 28 degree kinva 1-2 degree che graha lagna kundali madhey astat tevha jya bhava madhey te graha padlet tya pramane baghava ka tyachya magcha pudhcha bhavancha jasta vichar karava?
समजणे सुलभ....
श्रद्धानिरुपण..शुभं भवतू
धन्यवाद सर
खूप छान माहिती छान समजले.धन्यवाद 🙏
Composit chart shikva
Nice Predtiion thanks so much
Thank you sir
Now eagerly waiting your detailed analysis and tutorial video on Composite Chart Technique. Please publish it at earliest. Thank you very much for your videos.
खूप सुंदर सर
Composite chart वर video बनवावा ही विनंती शिवाजी माने नाशिक
खूपच सुंदर उपयुक्त मार्गदर्शन आहे. Composite chart बद्द्ल माहिती मिळाली तर उत्तम. Compatibility बद्द्ल विडीओ आपण बनवू शकाल का?
Kindly make a video on composite chart.
The consept is very interesting.
Hi sir, very well explained... I am interested in getting more details on composite chart
Mala tumache sarva video nehamich aavadtat..khul spashta asatat.
मनापासून धन्यवाद🙏
Apratim Mahiti....🙏🙏
धन्यवाद सर
Nice information.composite chart vedio banava Sir. Thanku.
Sir,
Please make a video on Composit chat.
This video is very good & informative
👌👌👍🙏🙏🙏
सर खूप छान व पद्धतशीर सांगितले सगळे, खूप आभार आपले. Composite chart विषयी पण सांगा.
Dhanyavaad
Analysis excellent Scientific Please prepare Composite Chart Also suggest books on western Astrology Shivaji Mane Nashik
yes sir nkkich composite chart vrcha video nkkich aavdel karan aapan kontya vykti sobat kase & kuthpryant relation kase vadhvaet or stop kravet ya sathi tyacha upyog hou shakto.
Khup chhan explanation ... pls make video on composit chart
Sir बाकी ग्रह जुळतात तुम्ही विडिओ त सांगितलं तसच पण शुक्र मंगळ केंद्र किंवा द्विदवादर्श असेल तर
ते married life ला चालते का 🙏
खूप छान सांगितलं आहे
खुप छान माहिती!
Composite charts विषयी जाणून घ्यायला आवडेल. त्यावर एक video बनवा ही विनंती
नक्की सर। धन्यवाद
superb explanation sir. please say about composit chart.
खूप छान माहिती मिळाली, composite chart ची माहितीही नक्की सांगा सर, 🙏🙏
खूपच छान आणि composite chart नक्की सांगा
👌👌👌👌👌
सर खूप छान मार्गदर्शन Composite chart बघ्दल जाणुन घ्यायला आवडेल
SIR...VERY NICELY EXPLAINED.LIKED VERY MUCH.COMPOSITE CHART TRY AT THE EARLIEST PLEASE .....HOW PERCENTAGE OF MATCHING IS DECIDED PLEASE BRIEF.
🙏👌
नमस्कार सर, खुबच छान समझउन संगीतल, कंपोजिट चार्ट कसा पहातात या करता पण मी उत्सुक आहे
Thank you very much for explaining in detail. This is one of the best video on Internet. Hats off sir!
I highly appreciate your comment Sir.
@@Kodanda-Punarvasu-Jyotish Sir aapla kramank dyal ka?
जस प्रथम विवाहाच्या वेळेस सप्तम स्थान बघतात तसं व्दितीय विवाहाच्या वेळेस कोणते स्थान पहावे?
9820530113
खूप छान माहिती मिळाली
Thanks
Make vidio on composite chart.
Sir khup chan mahiti dilit .composit chart cha video pahayala awdel sir.dhanywad sir.
Sir aayurman kundalit kase pahayache te sangal ka please
Composite charts बद्दल आवडेल ऐकायला.
खुप छान माहिती
धन्यवाद सर
Thanks Maam
Sir ya video madhe apan सांगितल्यानुसार आपण Composite charts var pan video बनवणार का??उत्सुकता आहे..जाणून घ्यायची इच्छा आहे.
Chandra nakshatra chi position pan pahaychi ka? Eg vrishchik Anuradha pasun dhanu mool teesre mhanje vipat nakshatra?
खूप छान समजवलं आहे धन्यवाद 🙏
Composite chart सांगा
Have u made video on composite chart, pl.
Krupaya divorschya patrikeche yog sanga.
Yes composit chart cha vidio ammahala shikaychy
Pl.make a composite chart.,waiting for same . Your experience so hard namaste
मुलाच्या कुंडलीत रवी वृषभेत आहे आणि मुलीच्या कुंडलीत वृषभेत शनी आहे परंतु तो लग्नेश आहे तर योग चांगला की वाईट काय समजावे?
कंपोझिट चा व्हिडिओ सर अजून तुमचा आलेला नाहीये we r waiting
सर , साध्या सरळ सोप्या भाषेत सांगता तुम्ही .
सर नेहमीप्रमाणे सुंदर विवेचन
सर,तुम्ही सांगितल्या प्रमाणे च एकाच्या लग्नावरून दुसऱ्याचे श रा के असतील तरीही प्रॉब्लेम होऊ शकतो असा माझाअनुभव आहे
चार्ट एकदम मस्तच
समता जोशी
अगदी बरोबर आहे तुमचे सांगणे. धन्यवाद
कुंडलीत लग्न किंवा इतर ग्रह किंवा राशी जर २/१२ मध्ये असतील तर चालेल का?
आपले video परत परत पाहिले जातात इतके ते छान असतात साधी सोपी पध्दत समजून घेण्यासाठी सुलभ आहे
सौ श्रध्दा.
लग्नेश पंचमेश सप्तमेश चतुर्थेश यांचे संबंध बघायचे का नाही
Composit chart video necessary.
Ho sir I m interested in composite chart analysis.pl make video on this topic.its new for us. 🙏🙏 Sir ankhi points baghave kase kay eg dhan ayushya job etc .pl.tehi sanga atleast short madhe
Sure. Thanks.
Sir नक्षत्रवरून पण बघतात ना. प्रत्येक नक्षत्राच्या स्वभाव वैशिष्टाचे vedio पण बघायला आवडतील.
Sir composite chart var video banava pl
Composite chart baddal shikayla aawdel sir.
Muli chya chrandra navmansh pasun mulacha chrandra navmash 64,88,108 not good,vise a versa?
उपयुक्त मार्गदर्शन
Composit Chart जाणून घ्यायला आवडेल