प्रसाद नेहमी प्रमाणेच तुझे विडिओ खूप छान. कोकणातील जिवनशैली बघून वाटतं हिच श्रीमंती आहे.आणि सुंदर आयुष्य. मनात असूनहि आम्हाला असं जगता येत नाहि.धन्यवाद.
पेरू देणाऱ्या काकी आणि करवंद देणाऱ्या आजोबांकडे दातृत्व गुण तर होताच पण दुसऱ्याच्या हाती वस्तू दिल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. खूप छान प्रसंग टिपलेस प्रसाद दादा
झिला, बर्याच दिवसांनी तुझो एक निसर्ग प्रेमातुन आणि आपल्या कोकणच्या संस्कृतीचो ब्लाॅग बघुक मिळालो. लोक बाहेरच्या देशात जावन अमाप पैसे खर्चून निसर्ग बघतत. पण तुझे सर्व ब्लाॅग बघुन बरेच पर्यटक कोकणचा निसर्ग सौंदर्य बघुक आपल्या कोकणात येवक लागलेत.ही तुझ्या मनमोहक निवेदनाची आणि पर्यावरणा बद्दल निःस्वार्थ पणे माहिती देण्याची हातोटी फारच उत्तम. जोडीक कविता. त्यामुळे ऐकाक पण सुंदर आणिक ऐकाव्यासा वाटता. अशिच प्रगती करीत र्हव. धन्यवाद.
मित्रा तुझ्या vedio बगुन आणि तुझ बोलण ऐकुन . लहानपणीच्या आठवणी येतात.आणि डोळ्यात अश्रू येतात. खूप सुंदर काम चालु आहे तुझ. कोकणासारख स्वर्ग कुठे सापडणार नाही.
बस आता सर्व कोकणी लोकांनी एकत्र या आणि मतदान वर बहिष्कार घाला आता नाही तर कधीच नाही सगळे पक्ष चोर आहेत मुंबई ठाणे पालिका कोणतीही निवडणूक असू दे मत देऊच नका
तू ज्या प्रमाणे आपल्या कोकणाबद्दल गोष्टी सांगतोस त्या खूप अप्रतिम असतात..तुझ्या आवाजामध्ये आणि बोलण्यामध्ये एक वेगळीच जादू आहे..तू ज्याप्रमाणे सांगतोस त्या प्रत्येक वाक्याला देव तथास्तु करो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो..
प्रसाद मित्रा मनाला भिडणारा व्हीडिओ होता,त्या आजोबांच मोठेपण आणि त्या पेरुवाल्या काकी तर खूपच भावल्या, तुझे व्हीडिओ ह्याच साठी मी बघणे सोडत नाही,तुझे व्हीडिओ खूपच छान असतात,मनाला समाधान देऊन जातात, मी लहान असताना गावी गेल्यावर अश्याच गवताने शाकारलेल्या घरात राहायचो त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.👌👌👍
प्रसाद.. सगळंच अप्रतिम!! तुमचं काम, बोलण्याची पद्धत, कळकळ, तळमळ आणि जोडीला सर्वात महत्त्वाचा गूण म्हणजे बौद्धिक, मानसिक प्रगल्भता... अंकीता आणि तुमचा हर्षदा ताईंसोबतचा video पाहीला, नेमक्या शब्दात खूप काही सांगितलंत...ते मनोमन पटलं आणि कुठेतरी आत भिडलं.. खूप मोठे व्हा ही बाप्पाचरणी प्रार्थना!!
मला आपल्या गांवची आठवण झाली आपला विडियो पाहून आम्ही असेच कारवी झाडाची लाकडे आणून गोटा किंवा घर बनवत असायचे. खूपच छान आहे आपला विडियो. जो देतो तो खरा आपला कोकणी माणूस. धन्य आपल्या कोकणी माणसाला.
कोकण म्हणजे स्वर्ग खरच आहे हे कोकण आणि कोकणी माणसं खूप ग्रेट आहेत दुर्दैव माझ्या कि माझे मित्र कोकण मध्ये कोनि नाहीत त्यामुळे निमित्त साधून कधीतरी च जायला भेटत
प्रसाद तुला माझा मनापासून सलाम.कोकणात आता बरेच युटूबर्स आहेत.पण फक्त टाईमपास करत असतात.कोकण दाखवतात पण खरं कोकण दाखवत नाहीत.कोकणाचे महत्व सांगत नाहीत.कारण कोकणात राहून सुद्धा कोकणचे महत्व त्यांना माहीत नसते.फक्त थिल्लर पणा दाखवत असतात.याला तू अपवाद आहेस.तुझी कोकणा बद्दलची तळमळ पाहून खूप आनंद होतो.कोकण टीकले पाहिजे कोकणी माणूस आणि संस्कृती टिकली पाहिजे ह्या साठी तूझी तळमळ पाहून बरं वाटते.बरंच काही लिहावसं वाटतं पण मला वाटतं की तुझे हे व्हिडिओ पाहून इत्तरांना प्रेरणा मिळो आणि हे कोकण असेच शाश्वत सुंदर राहो ही माझ्या सारख्या कोकणी माणसाकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा.(एक कोकणी माणूस.कोकण प्रेमी).जय कोकण!
Sustainable living and eco-friendly living हे ब्रीदवाक्य घेऊनच इथून पुढे जावं लागणार आहे, तरच जगणं सोपं आणि सुखकर होईल. अतिशय उत्कृष्ट काम करताय तुम्ही. तुमच्या कामाला यश आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळो आणि कोकण अधिकाधिक समृद्ध होवो..
खरच शब्द नाहीत रे तुझ्या ह्या उपक्रमाचे माझ्याकडे . पण तु आम्हाला जो स्वर्गीय प्रवास घडवित आहे त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तसे तुझे आभार कसे मानाव समजत नाही. पण शाश्वत जगण्यासाठी माणसाला निसर्गाची सोबत हवी आहे आणि त्या निसर्गासोबत आयुष्य जगणे हे जगातील सर्वात अमूल्य वरदान आहे हे तू दाखवून देत आहेस . विशेष म्हणजे तसा तू जगतोय ही आहे आणि ईतरना तू जगायला शिकवत ही आहेस . हा तुझा हात अर्थात तुझ्या हाताचा गुण घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू . आत्ताच tu म्हटल्याप्रमाणे देणार्याने देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे
प्रसाद, तुमचं प्रत्येक वाक्य आणि, वाक्यातील प्रत्येक शब्द हा निसर्गाचा प्रसादच वाटतो. फक्त ऐकतच रहावसं वाटत. तुमच्या प्रत्येक शब्दातून निसर्गच बोलतो आहे, असेच वाटते. वाटते नाही आहेच तसं. तुमच्या बोलण्यातून तुमच्या भावना, आपूलकी ह्या सर्व ह्रदयात जाऊन बसल्यात. तुमच्या समवेत हाच कोकणं पहायचाय, ही इच्छा मनात घर करुन राहिलीय. लवकर योग येवो. बसं, शब्दच संपलेत.
कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी… या लाईन प्रमाणे खरच कोकणातील माणसे खुप प्रेमळ आहे ना स्वत: अनुभवलय…. दादा तुमच्या कडुन खुप शिकायला भेटते, स्वर्गीय कोकण अनुभवता येतो ., स्वर्गीय कोकण बघायला भेटतो .
नमस्कार मित्रा, अंबोली गावातील चौकुळ हे पहायला मिळाले. जुन्या पध्दतीची मातीची घरं पहायला मिळाली.फारच सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला असा ग्रामीण भाग आहे.माणसं साधी भोळी वाटली. एक विनंती आहे आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका.नाहीतर आज जी मुंबई ची परिस्थिती आहे.तशी कोकणाची होवूनये.अशी इच्छा आहे. धन्यवाद
Tuze bolane ekun dolyat paani yete. Khrch sawrg ch ahe re tithe. Ani tu hya swarghiya watavarnat rahato. Kiti sunder ani manane shrimant ahet hi manse. 🙏🙏🙏🙏🙏🙏
माझे माहेर कोकणातील वेतोबाच्या आरवली तलं आणि माझ्या आजोबांची दशावतारी नाटक कंपनी आहे त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील गांव ऐकून माहीत होते पण प्रसाद तुझ्या मुळे मी गांव जवळून पाहता येतात.खुप खुप धन्यवाद
प्रसाद तुझे video आम्हाला खूप आवडतात, वेस्टर्न घाटाबद्दल तू ही जागरूकता करतोयस ते पाहून खूप बरे वाटले. तुझे video खूप छान आणि तुझा humbleness सुद्धा आम्हास भावतो.
शहरातील लोक कोकणात येतात आणि कोकणाचा ह्रास करतात , मला वाटत की कोकणातील लोकांचा विकास झाला पाहीजे अनेक प्रकारची फळ बाग जलसिंचन सुविधा उपलब्ध करून दील्या पाहिजात
सुंदर काही लोक फक्त पैशाला महत्त्व देतात तयाना नाही कळणार आपलेकोकण आपली माणसं कोकणातील गोडवा आमच्या माणसानकडे पैसा कमी असेल पण आमचे सवरग सुखं कोणाकडेही ते फक्त कोकणातील आहे
प्रसाद मस्तच अरे बाबा तो गरीब नाही खरा श्रीमंत तोच त्यांच्या जीवनाची श्रीमंती फार फार अनमोल जगायला फार लागत नाही दाखवायलाच फार लागते धन्यवाद असेच चालू राहू दे
प्रसाद, तुझे कोकण दर्शन घडविणारे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते.परंतु त्याच बरोबर आपण काय गमावले याचे दुःख ही वाटते.याचे कारण म्हणजे आमचे जन्मदाते जे अर्थार्जन करण्यासाठी शहरात आले.जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेले असल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी परतीच्या मार्गाला मुकावं लागलं.
1000% खरं बोललात भाऊ. कोकणी माणूस कधीच आत्महत्या करू शकत नाही...कारण निसर्गाने एवढं भरभरून दिलं आहे की, कोकणी माणूस आयुष्य कसाही विना अडथळा जगू शकतो व इतरांना देखील जगवू शकतो...गोवा जाणाऱ्यांना एकच सांगणे...येवा कोकण आपलाच आसा....गोवा पैशाचा बाजार आसा..
प्रिय प्रसाद, अतिशय सुंदर आणि छान काम करतो आहेस तू. माणसाचं पॅशन काय असू शकत त्याच उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस. तुझे व्हिडिओ बघून अगदी लहानपणीच्या स्वप्नात गेल्यासारखं आणि तू म्हणतोयस तस ३०-४० वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. सगळंच कसं शांत, सुंदर आणि नितळ, पारदर्शी, निर्मळ आणि नीरव... अगदीच अप्रतिम...!!
Khupa chan video ahe man prasan jhale khare jivan tar kokani lok jagatata apana kade sarva suvidha asun sudha sukhi nahi ho apan karan ki apan sarva jan jivanasicha sparda kartoy jala pahav tyala to jivana madhe palatacha chalay
खूप छान व्हिडीओ. खरंच आपली कोकणी माणूस खूप साधो भोळे. त्यांका माणुसकी मोठी वाटता. आता ही मातीची घर आहेत. खरंच वाटत नाही. ही घर पाहून मला माझ्या लहानपणीच्या गाव आठवला. खूप छान आहे गाव.
प्रसाद तुझा नजरे तून aamhi कोकण bagto ...अप्रतिम शब्द च नाहीत असे वाटते आम्ही तुझा बरोबर च आहोत ... तुझे व्लोग् घरा घरात गेले पाहिजे ...आणि सगळ्याना कोकण कळ ले पाहिजे ....,खूप खूप धन्यवाद ,
कोकणातले यूट्यूबर्स एका ठिकाणी आणि प्रसाद चे व्हिडिओ एका ठिकाणी.
💯💯
प्रसाद भाऊ खरंच खूपच छान रे.... 👍👍 Keep it up भावा
खर
एकदम खर आहे
एक नं प्रसाद आम्हला अभिमान आहे
प्रसाद भावा, ईश्वर तुला उदंड आयुष्य देवो।
तू युट्युबर नाही आहेस, तू खरा कोकणचा रक्षणकर्ता आहेस आणि आहेसच.
खरा निसर्ग प्रेमी कोकण भुमीपुत्र .आहे हा .
खरंय
माझा आवडता युटुबर.कोकणी रानमानूस.कोकणची जपणूक करण्यासाठी धडपडणारा खास माणूस.
प्रसाद नेहमी प्रमाणेच तुझे विडिओ खूप छान. कोकणातील जिवनशैली बघून वाटतं हिच श्रीमंती आहे.आणि सुंदर आयुष्य. मनात असूनहि आम्हाला असं जगता येत नाहि.धन्यवाद.
पेरू देणाऱ्या काकी आणि करवंद देणाऱ्या आजोबांकडे दातृत्व गुण तर होताच पण दुसऱ्याच्या हाती वस्तू दिल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. खूप छान प्रसंग टिपलेस प्रसाद दादा
झिला, बर्याच दिवसांनी तुझो एक निसर्ग प्रेमातुन आणि आपल्या कोकणच्या संस्कृतीचो ब्लाॅग बघुक मिळालो. लोक बाहेरच्या देशात जावन अमाप पैसे खर्चून निसर्ग बघतत. पण तुझे सर्व ब्लाॅग बघुन बरेच पर्यटक कोकणचा निसर्ग सौंदर्य बघुक आपल्या कोकणात येवक लागलेत.ही तुझ्या मनमोहक निवेदनाची आणि पर्यावरणा बद्दल निःस्वार्थ पणे माहिती देण्याची हातोटी फारच उत्तम. जोडीक कविता. त्यामुळे ऐकाक पण सुंदर आणिक ऐकाव्यासा वाटता. अशिच प्रगती करीत र्हव. धन्यवाद.
मित्रा तुझ्या vedio बगुन आणि तुझ बोलण ऐकुन . लहानपणीच्या आठवणी येतात.आणि डोळ्यात अश्रू येतात. खूप सुंदर काम चालु आहे तुझ. कोकणासारख स्वर्ग कुठे सापडणार नाही.
Thank u so much Kiran dada
gele te divas rahilya tya athawni. ata fakt karma ,punya ani pap. etc. wel ajuni geleli nahi swatala olhkha.
बस आता सर्व कोकणी लोकांनी एकत्र या आणि मतदान वर बहिष्कार घाला आता नाही तर कधीच नाही सगळे पक्ष चोर आहेत मुंबई ठाणे पालिका कोणतीही निवडणूक असू दे मत देऊच नका
खूप छान विडिओ बनवलात प्रसाद दादा आणि त्यातील निसर्ग रम्य वातावरण
तू ज्या प्रमाणे आपल्या कोकणाबद्दल गोष्टी सांगतोस त्या खूप अप्रतिम असतात..तुझ्या आवाजामध्ये आणि बोलण्यामध्ये एक वेगळीच जादू आहे..तू ज्याप्रमाणे सांगतोस त्या प्रत्येक वाक्याला देव तथास्तु करो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो..
प्रसाद सर तुमचे व्हिडिओ पाहून मला असे वाटल कि या भारत देशाच खरं वैभव जर कोनतं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त कोकण
धन्यवाद प्रसाद सर 💐💐
प्रसाद मित्रा मनाला भिडणारा व्हीडिओ होता,त्या आजोबांच मोठेपण आणि त्या पेरुवाल्या काकी तर खूपच भावल्या, तुझे व्हीडिओ ह्याच साठी मी बघणे सोडत नाही,तुझे व्हीडिओ खूपच छान असतात,मनाला समाधान देऊन जातात, मी लहान असताना गावी गेल्यावर अश्याच गवताने शाकारलेल्या घरात राहायचो त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.👌👌👍
प्रसाद.. सगळंच अप्रतिम!! तुमचं काम, बोलण्याची पद्धत, कळकळ, तळमळ आणि जोडीला सर्वात महत्त्वाचा गूण म्हणजे बौद्धिक, मानसिक प्रगल्भता...
अंकीता आणि तुमचा हर्षदा ताईंसोबतचा video पाहीला, नेमक्या शब्दात खूप काही सांगितलंत...ते मनोमन पटलं आणि कुठेतरी आत भिडलं..
खूप मोठे व्हा ही बाप्पाचरणी प्रार्थना!!
प्रसाद तू ग्रेट आहेस. कमाल तुझी कोकणा बद्दल प्रेम आणि ती तळमळ ओढ बघून आम्हाला ही धावतच तिथे यावस वाटत
येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणाकंच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद, आशी सुरवात करतोस तेव्हा मनाला भावत 👍
ग्रेट प्रसाद,
कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी...👍👍
मला आपल्या गांवची आठवण झाली आपला विडियो पाहून आम्ही असेच कारवी झाडाची लाकडे आणून गोटा किंवा घर बनवत असायचे. खूपच छान आहे आपला विडियो. जो देतो तो खरा आपला कोकणी माणूस. धन्य आपल्या कोकणी माणसाला.
अप्रतिम ,दादा तुझं बोलणं ऐकवत राहावसं वाटतं ,आणि व्हिडिओ सुद्धा खुप छान वाटत पहायला ,
कोकण म्हणजे स्वर्ग खरच आहे हे कोकण आणि कोकणी माणसं खूप ग्रेट आहेत
दुर्दैव माझ्या कि माझे मित्र कोकण मध्ये कोनि नाहीत त्यामुळे निमित्त साधून कधीतरी च जायला भेटत
प्रसाद तुला माझा मनापासून सलाम.कोकणात आता बरेच युटूबर्स आहेत.पण फक्त टाईमपास करत असतात.कोकण दाखवतात पण खरं कोकण दाखवत नाहीत.कोकणाचे महत्व सांगत नाहीत.कारण कोकणात राहून सुद्धा कोकणचे महत्व त्यांना माहीत नसते.फक्त थिल्लर पणा दाखवत असतात.याला तू अपवाद आहेस.तुझी कोकणा बद्दलची तळमळ पाहून खूप आनंद होतो.कोकण टीकले पाहिजे कोकणी माणूस आणि संस्कृती टिकली पाहिजे ह्या साठी तूझी तळमळ पाहून बरं वाटते.बरंच काही लिहावसं वाटतं पण मला वाटतं की तुझे हे व्हिडिओ पाहून इत्तरांना प्रेरणा मिळो आणि हे कोकण असेच शाश्वत सुंदर राहो ही माझ्या सारख्या कोकणी माणसाकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा.(एक कोकणी माणूस.कोकण प्रेमी).जय कोकण!
Sustainable living and eco-friendly living हे ब्रीदवाक्य घेऊनच इथून पुढे जावं लागणार आहे, तरच जगणं सोपं आणि सुखकर होईल. अतिशय उत्कृष्ट काम करताय तुम्ही. तुमच्या कामाला यश आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळो आणि कोकण अधिकाधिक समृद्ध होवो..
मी निशब्द झालो आहे.
खरच आपल्या कोकणातली माणसं साधी भोळी 🙏
या झोपडीत माझ्या ....✍️🙏
खरं सुख ..समृध्दी..
अधभुत कोकणात ...खरंच भाई ..
निरागस माणुसकी
या रानात या कोकणात ..,💐🙏👌
खरच शब्द नाहीत रे तुझ्या ह्या उपक्रमाचे माझ्याकडे . पण तु आम्हाला जो स्वर्गीय प्रवास घडवित आहे त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तसे तुझे आभार कसे मानाव समजत नाही. पण शाश्वत जगण्यासाठी माणसाला निसर्गाची सोबत हवी आहे आणि त्या निसर्गासोबत आयुष्य जगणे हे जगातील सर्वात अमूल्य वरदान आहे हे तू दाखवून देत आहेस . विशेष म्हणजे तसा तू जगतोय ही आहे आणि ईतरना तू जगायला शिकवत ही आहेस . हा तुझा हात अर्थात तुझ्या हाताचा गुण घेण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू . आत्ताच tu म्हटल्याप्रमाणे देणार्याने देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे
प्रसाद तुमचा आवाज असेल तर व्हिडीओ ला इतर संगीत देण्याचं कामाच नाही... निसर्गातील पशु पक्ष्यांचे,पानाचा आवाज आणि वरून आपला आवाज... अप्रतिम.....
प्रसाद,
तुमचं प्रत्येक वाक्य आणि,
वाक्यातील प्रत्येक शब्द हा निसर्गाचा प्रसादच वाटतो.
फक्त ऐकतच रहावसं वाटत. तुमच्या प्रत्येक शब्दातून निसर्गच बोलतो आहे, असेच वाटते.
वाटते नाही आहेच तसं.
तुमच्या बोलण्यातून तुमच्या भावना, आपूलकी ह्या सर्व ह्रदयात जाऊन बसल्यात. तुमच्या समवेत हाच कोकणं पहायचाय, ही इच्छा मनात घर करुन राहिलीय. लवकर योग येवो.
बसं, शब्दच संपलेत.
तुझं खुप छान सादभोल बोलन मनाला खुप भावत
कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी… या लाईन प्रमाणे खरच कोकणातील माणसे खुप प्रेमळ आहे ना स्वत: अनुभवलय….
दादा तुमच्या कडुन खुप शिकायला भेटते, स्वर्गीय कोकण अनुभवता येतो ., स्वर्गीय कोकण बघायला भेटतो .
अभ्यास पूर्ण नवीन माहिती देणारे असतात तोचतोचपणा नसतो मेन म्हणजे फालतू गिरी नसते धन्यवाद रानमानूस लगे रहो
नमस्कार मित्रा,
अंबोली गावातील चौकुळ हे पहायला मिळाले. जुन्या पध्दतीची मातीची घरं पहायला मिळाली.फारच सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला असा ग्रामीण भाग आहे.माणसं साधी भोळी वाटली.
एक विनंती आहे आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका.नाहीतर आज जी मुंबई ची परिस्थिती आहे.तशी कोकणाची होवूनये.अशी इच्छा आहे.
धन्यवाद
Tuze bolane ekun dolyat paani yete. Khrch sawrg ch ahe re tithe. Ani tu hya swarghiya watavarnat rahato. Kiti sunder ani manane shrimant ahet hi manse. 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर कोकण दर्शन
मन भारावून जाते
धन्यवाद
खुपच छान भावा तुझे वीडियो बगीतल्यावर असा आनंद होतो की खुपच मला तर ना निसरगाची कोनती पण गोष्ट असो असा वेगळाच आनंद होतो.very very nice bro..
Khup chan watle dada...
Mala khup aawadla video.... 👍👍👌
माझे माहेर कोकणातील वेतोबाच्या आरवली तलं आणि माझ्या आजोबांची दशावतारी नाटक कंपनी आहे त्यामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील गांव ऐकून माहीत होते पण प्रसाद तुझ्या मुळे मी गांव जवळून पाहता येतात.खुप खुप धन्यवाद
प्रसाद तुझे video आम्हाला खूप आवडतात, वेस्टर्न घाटाबद्दल तू ही जागरूकता करतोयस ते पाहून खूप बरे वाटले.
तुझे video खूप छान आणि तुझा humbleness सुद्धा आम्हास भावतो.
आजपर्यंत येणाऱ्या पावसाच्या शुभेच्छा आणि शेतकऱ्यांच्या साठी भरभराटीची शुभेच्छा कधी कुणी दिल्याचे ऐकिवात नाही. याचसाठी प्रसाद तुला धन्यवाद. नमस्कार.
मित्रा प्रसाद सुंदरच, तूझो आवाज आणि तूझा सादरीकरण, तसाच रिती परंपरा बद्दल ची जाण, घरादाराची पारंपारिक रचना तेचा विस्लेशन खराच ग्रेट. खुप खुप शुभेच्छा.
हळुवार पणे एकदम मोक्याच्या क्षणी संदर्भात हात घालून अगदी अप्रतिम रित्या विषय संपवलास. मानलं, बाकी तूला मिरगा च्या शुभेच्छा
खूप सुंदर व्हिडिओ आहे हा.
Kiti sunder vichar aahet tuze!!!!
दाद्या तूझे. विडियो खरच फार वेगळे असतात .तुझ्या या सगळ्या उपक्रमाला शूभेच्छा .एकदम वेगळे काही तरी बघायला मिळते. धन्यवाद
खूप छान 😍 निसर्गाच्या कुशीत आमचं कोंकण लय भारी
तू आज आम्हांला निर्मळ माणसांची ओळख करून दिली. खूप छान माहिती. अप्रतिम व्हिडीओ.
Dada tuze vedios atishay sundar astat manapasun🙏
Wow sounds of Konkan in background.🐝🕊🦅.
तुमच्या आवाजात देखील कोकनी गोडवा आहे दादा 👍👍
शहरातील लोक कोकणात येतात आणि कोकणाचा ह्रास करतात , मला वाटत की कोकणातील लोकांचा विकास झाला पाहीजे अनेक प्रकारची फळ बाग जलसिंचन सुविधा उपलब्ध करून दील्या पाहिजात
प्रसाद तुझे विडीओ आवडन्याचे मुख्य कारण खुप माहिती मिळते .. जास्तित जास्त positivity असते .. सर्वच छान
सुंदर काही लोक फक्त पैशाला महत्त्व देतात तयाना नाही कळणार आपलेकोकण आपली माणसं कोकणातील गोडवा आमच्या माणसानकडे पैसा कमी असेल पण आमचे सवरग सुखं कोणाकडेही ते फक्त कोकणातील आहे
खुपच सुंदर हा व्हिडीओ बनवायला... 🙏🙏प्रसाद खुप खुप धन्यवाद.
को क ना तील सादी माणसं साधी राहणी हीच त्यांची श्रीमंती आहे 🙏🙏
स्लॅब आणि concrete च्या घरात पाणी येत पावसाचं ..पण या घरात पाणी येन शक्य नाही. विडिओ बद्दल धन्यवाद. अशी माणस लाख वर्ष जगोत .
धन्यवाद गौरव दादा🙏❣️
खूप छान कविता
खूप सुंदर सादरीकरण प्रसाद भाऊ... हे असं जीवन बघितला कि सगळं सोडून देऊन अश्या ठिकाणी येऊन राहावं वाटतं..... खूप छान
प्रसाद मस्तच अरे बाबा तो गरीब नाही खरा श्रीमंत तोच त्यांच्या जीवनाची श्रीमंती फार फार अनमोल जगायला फार लागत नाही दाखवायलाच फार लागते धन्यवाद असेच चालू राहू दे
❣️❣️🙏
प्रसाद, तुझे कोकण दर्शन घडविणारे व्हिडिओ पाहून खूप छान वाटते.परंतु त्याच बरोबर आपण काय गमावले याचे दुःख ही वाटते.याचे कारण म्हणजे आमचे जन्मदाते जे अर्थार्जन करण्यासाठी शहरात आले.जबाबदारीच्या ओझ्याखाली दबलेले असल्यामुळे त्यांना कायमस्वरूपी परतीच्या मार्गाला मुकावं लागलं.
Tumhi kharch talagalatil kokan dakhavta 👍👍sundar
1000% खरं बोललात भाऊ. कोकणी माणूस कधीच आत्महत्या करू शकत नाही...कारण निसर्गाने एवढं भरभरून दिलं आहे की, कोकणी माणूस आयुष्य कसाही विना अडथळा जगू शकतो व इतरांना देखील जगवू शकतो...गोवा जाणाऱ्यांना एकच सांगणे...येवा कोकण आपलाच आसा....गोवा पैशाचा बाजार आसा..
Very nice massage !
प्रसाद दादा
मी कोंकणी नसून सुद्धा कोकणा बद्दल खूप आकर्षण आहे. तुझे व्हिडिओ पाहून अजून कोकण आम्ही पाहिलाच नाही याची जाणीव होते.
खूप सुंदर दादा तुझ्या बोलक्या कॅमेरा तून खूप सुंदर माहिती मिळते 👌👌👌
हीच खरी निःस्वार्थ माणुसकी. 🙏🙏
सुंदर, अप्रतिम.... असे जीवन जगायला भाग्य लागतं. नाइलाजाने शहरात राहावं लागतंय.
अग्दी खरे बोलात तुम्ही लोक न बगता दुस्र्याचे ऐकुन काही पण बोलत अस्तात वास्तव काय आहे हे स्वाताच्य डोल्यानी बागितल्या वर समझते खुप छान माहिती दिली
प्रिय प्रसाद,
अतिशय सुंदर आणि छान काम करतो आहेस तू. माणसाचं पॅशन काय असू शकत त्याच उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस. तुझे व्हिडिओ बघून अगदी लहानपणीच्या स्वप्नात गेल्यासारखं आणि तू म्हणतोयस तस ३०-४० वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. सगळंच कसं शांत, सुंदर आणि नितळ, पारदर्शी, निर्मळ आणि नीरव... अगदीच अप्रतिम...!!
Prasad namaskar.yu only one u tuber that yu give us 100 percent new every episode.not work fr money but yu love kokan .god bless yu.
प्रसाद तुझे vlog बघून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. मनात खूप विचार येतात. तुझे vision खूप मोठा आहे यात काही शंका नाही. त्या साठी खूप शुभेच्छा🔥.
खर तर आजचा विकास यांच्यापर्यंत न पोचलेलाच बरा तरच ते सुखी समाधानी जीवन जगतील! खुप छान माहीतीपूर्ण विडीओ
खूप सुंदर प्रसाद.....तुमचे व्हिडियो पाहून कोकणातील अक अविस्मरणीय अनुभव येतो....
खुप छान. मी देखील कोकणातली , तुझ्या माध्यमातून मी नेहमी नव्याने कोकणातील अनुभव घेते. Thanks Prasad😊
प्रसाद दादा खूप छान झाला हा व्हिडीओ 👌👍🙂
खूप सुंदर विडिओ प्रसाद
Lay Bhaar Bhau
Mi konatla nahi pan
Kokan Darshan sathi
Khoop Khoop Dhanyawaad
💐🙏
Yess हेच खरे श्रीमंत. You are perfect . God bless you .🦜🌿☘️🍀
खरच प्रसाद दादा तुझे video सरळ हृदयात जावन भिडतत, तूझ्या कडे असलेलो content खरा कोंकण दाखयता..♥️😍 बाकी कोकणातले youtuber एकीकडे आणि तू एकीकडे♥️😍
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता घेणार्याने
देणार्याचे हात घ्यावे 🙏
वाह दादा खूप सुंदर होती दिलदार गोष्ट!
Prasad..tu kharya Konkani mansachi jivan dakhvto...khup bhari ..yeva konkan aploch asa...Prasad God bless you...🙏🙏🙏🙏🙏
समुद्र मासे या पलीकडचं कोकण तू दाखवलं जगासमोर आणलं असाच काम करत रहा खूप खूप शुभेच्छा
Khupa chan video ahe man prasan jhale khare jivan tar kokani lok jagatata apana kade sarva suvidha asun sudha sukhi nahi ho apan karan ki apan sarva jan jivanasicha sparda kartoy jala pahav tyala to jivana madhe palatacha chalay
इथे माणूस जगतो.निष्कपट, निष्कलंक , निस्वार्थी, द्वेष भाव विरहीत,स्वच्छंदी सुखी,🙏इतर ठिकाणी स्वार्थी माणूसं
प्रसाद, खूप खूप धन्यवाद हया video साठी. अप्रतिम.
आपला हा व्हिडिओ बघुन आमच्या लांजा तालुक्यातील माचाळ या गावी गेल्याचा भास झाला. खुप छान👏👍
भावा खरच तुझ्या व्हिडिओ छान असतात.
अतिशय सुंदर,माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत या.
Chhan video... Mitra Mi District-Bhandara State-Maharashtra........ T- Tumsar madhu aapla video badhat aau....
भाऊ डोळ्याचे पारणे फेडणारा आजचा वीडीओ पाहून खरच खूप छान
खूप छान व्हिडीओ. खरंच आपली कोकणी माणूस खूप साधो भोळे. त्यांका माणुसकी मोठी वाटता. आता ही मातीची घर आहेत. खरंच वाटत नाही. ही घर पाहून मला माझ्या लहानपणीच्या गाव आठवला. खूप छान आहे गाव.
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि त्या गावातल्या लोकांला आणि तुला मनापासून सलाम खऱ्या अर्थानी तुम्ही श्रीमंत आहात
प्रसाद तुझा नजरे तून aamhi कोकण bagto ...अप्रतिम शब्द च नाहीत असे वाटते आम्ही तुझा बरोबर च आहोत ... तुझे व्लोग् घरा घरात गेले पाहिजे ...आणि सगळ्याना कोकण कळ ले पाहिजे ....,खूप खूप धन्यवाद ,
Koknatli manse sadhi bholi. Kaljat tyancha bharli shahali. Abhinandan sundar vlog. Thank you.
Dada 1no
Kokan the pride of Maharashtra
खूप छान बोलतोस. खूप मोठं काम करतोयस. मीही कोकणीच आहे. रायगड, रोह्याचा.
प्रसाद, तुझ्याशी बोलायचय. नंबर दे ना.
जगण्यातला खरा आनंद याशिवाय जगात कुठेही नाही
अप्रतिम माहिती दिली ❤
दादा तु जे बोलतोस ते अगदी बरोबर आहे
कोकणी माणसे मनाने खुप प्रेमळ आहेत
प्रसाद व्हिडिओ खूब छन आहे
Hat's off Prasad totally blank no words for your work and your presentation
आजोबा म्हणजे.घराचे घर पण आहे.love you baba
किती सुंदर अनुभव सांगितले आहे तुम्ही...हे सर्व असच सुंदर रहावं...कायम