आई आई मच्छी खूप छान बनवली होती फ्राय पण सुंदर झाली होती आई रंजिता ताई रोहन दादा येणार म्हणून खूप खुश होती खरंच आई ती आईच असते आईची माया खूप गोड असते ओवी व प्रथा खूप खेळ खेळतात म्हणून ओवी बारीक झाली व उंच झाली प्रथा पण उंच दिसते आई लय भारी ❤🎉
1.3k+ like❤ काल कमेंट करायची राहून गेली.खूप छान व्हिडिओ 😊दादा ताई जेव्हा tour वरून येतात ना तो व्हिडिओ खूप छान असतो कारण फॅमिली ला भेटतात ना 😊 मला पण ओवी उंच न बारीक झाल्यासारखी दिसतेय 😊❤❤
मी तुमचा विडियो बघत असताना ओवी दिसली आणि माझ्या मनात आलं की आता आपण लिहू या की, ओवी वाढीला लागल्यामुळे थोडी बारीक अन् उंच पण दिसते. तेवढ्यात रोहन तुम्ही बोललात की ओवी बारीक झाली आहे थोडी उंच फण दिसते. हे खरं आहे. पण छान ही दिसते.👌👌👌🙌🙌🙌🙌🙌🙌
आई नमस्कार तुमची रेसिपी मस्त कमाल असते ❤ रोहन रंजिता तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या दर्शन होते छान छान देश बघायला मिळतेय मनापासून खूप आशीर्वाद डियर ❤❤❤❤❤❤❤
तुमची family खूप छान आहे, तुमचे सगळे vlogs मी बघते, छान असतात, तुमच्या सर्वांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. फक्त एक आज सांगावस वाटत की तुम्ही जे पक्षी पिंजऱ्यात ठेवले आहेत ना ते plz तसे ठेऊ नका, त्यांना मोकळेपणाने उडू द्या, असे पक्ष्यांना कोंडून ठेऊ नये, बाकी तुमची इच्छा. Plz वाईट वाटून घेऊ नका, मला जे वाटले ते आपलेपणाने बोलले. ❤
Welcome back Home 🏡 ❤️ aaj Rohan dada la video madhe baghun khup chan vatale ❤ asach disat raha video madhe and Aai ni banavaleli fish plate very very yummy 😋 ❤❤love u all ❤❤🎉🎉
रोहन आणि रंजिता बघितले का आईचे सगळे लक्ष आपल्या पिल्लांकडे असते तिचे सगळे विश्व आपल्या मुलांमध्ये व्यापलेले असते खरंच रसिका खुप आनंदी झाली आहे तुम्ही दोघे घरी आले म्हणून आणि हो कालची रसिकाचीरेशिपी अप्रतिम मेथी बोंबील ,मेथी अंडी बघून तोंडाला पाणी सुटले रोहन आज माझा 64वा वाढदिवस अहे
Dada amhi jast fish khat nahi Ani mala olkhata pan yet nahi konti fish ahe te pan tumhache video bagun mala khavi vatate mouth watering moment hoto tar ata tuch sang jast Kate nasleli fish konti Ani fresh ahe ki nahi te kase olkhayche te 😊
Rohan Dada finally come back at home any Rohan Dada ranjita tayala sanga different different hotel adala sanga Pani aamcha Pan hotel Shri Swami Samarth hotel yeah nagothane yah bhi jaruri I need to palicha Ganpati sagani family give sagrani a jao
पहिल्यांदा वहिडिओ बघताना खूप आनंद झाला आहे कारण पहिल्यांदा व्हिडिओमध्ये रोहन दादा जेवताना दिसत आहे आशी आई मिळाला भाग्य लागतो
धन्यवाद 🙏
रोहन आईच्या रेसिपी खुप मस्त असतात आणि सोप्या पध्दतीने शिकवतात खुप खुप धन्यवाद❤❤❤❤❤❤
तुमच्या घरी भाताचे प्रमाण खूप जास्त असतं तुमच्याकडे तर मटन मच्छी अंडी सोबत भाकरी शिवाय जमत नाही बाबा😂😂😂
आई आई मच्छी खूप छान बनवली होती फ्राय पण सुंदर झाली होती आई रंजिता ताई रोहन दादा येणार म्हणून खूप खुश होती खरंच आई ती आईच असते आईची माया खूप गोड असते ओवी व प्रथा खूप खेळ खेळतात म्हणून ओवी बारीक झाली व उंच झाली प्रथा पण उंच दिसते आई लय भारी ❤🎉
Thank you 🥰🥰
Ek no🐠 sevti aai cha jiv aahe 😘😘
खूप छान व्हिडिओ होता आजचा ते जेवण बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलं खूप छान जेवण बनवतात 👌👌❤️❤️🥰🥰
रोहन दादा आणि पाटील परिवार उद्या पासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सव chya खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद.❤❤❤❤❤❤❤
🙏🏻🙏🏻
खूप छान व्हिडिओ होता आजचे जेवण बघून आमच्या तोडांला पाणी सुटल खूपच छान मस्त 👌🏻
1.3k+ like❤ काल कमेंट करायची राहून गेली.खूप छान व्हिडिओ 😊दादा ताई जेव्हा tour वरून येतात ना तो व्हिडिओ खूप छान असतो कारण फॅमिली ला भेटतात ना 😊
मला पण ओवी उंच न बारीक झाल्यासारखी दिसतेय 😊❤❤
Hi🙏 जय सद्गुरू🙏आई हातच जेवण खुप छान 😋🥰 घरच जेवण ते घरच जेवण असत बाहेरच किती ही खा पण घरच जेवण जेवल्या शिवाय समाधान वाटतं नाही☺️🥰❤️😍😊👌
जय सद्गुरू 🙏बरोबर बोललात तुम्ही 🥰🥰
Fish tr ek no astat aaiche khup chan 😊 Jay sadguru
मी तुमचा विडियो बघत असताना ओवी दिसली आणि माझ्या मनात आलं की आता आपण लिहू या की, ओवी वाढीला लागल्यामुळे थोडी बारीक अन् उंच पण दिसते. तेवढ्यात रोहन तुम्ही बोललात की ओवी बारीक झाली आहे थोडी उंच फण दिसते. हे खरं आहे. पण छान ही दिसते.👌👌👌🙌🙌🙌🙌🙌🙌
आईची रेसिपी खुप खुप छान...ओवी आणि प्रथा खुप छान आहे...मस्त खेळतात दोघी पण..❤❤❤
Thank you 😊
आई नमस्कार तुमची रेसिपी मस्त कमाल असते ❤ रोहन रंजिता तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या दर्शन होते छान छान देश बघायला मिळतेय मनापासून खूप आशीर्वाद डियर ❤❤❤❤❤❤❤
Thank you so much 🥰🥰🥰❤❤
Maz nav Rupali....mala pan ashi sasu havi hoti .....Rohan dada सारखा dir.....aani Ranjita tai sarakhi jau❤😘😘😘😘😘
🙏🏻🙏🏻
Welcome home to both आज पहिल्यांदाच रोहनदादानला जेवताना विडिओ केलेला पाहिलं gbu both 🫶🫶
धन्यवाद 🙏
❤ जगात कुठेही फिरा 5* हॉटेल मध्ये रहा पण घर म्हणजे स्वर्ग
वेलकम to होम dada & ताई 👌छान झाला विडिओ 👌👌 आई खुप छान झालं रावस च कालवण आणि सुरमई फ्राय 👌👌1 no 👌👌❤️
Thank you 🥰🥰
आई खरचं खूप खुश दिसत आहेत.❤ आईनी खूप छान रावसाचे कालवण व सुरमई फ्राय एक नंबर.❤
Thank you 🥰🥰
आई एक नंबर रेसिपी छानच आहे ओवी आणि प्रथा खुप छान खेळतात ताई, आणि रोहन दादा खुप मिस केले आम्ही आई मी तुमची फँन आहे मस्त 👌 व्हिडीओ एक नंबर आहे
Thank you 🥰🥰
Pratha so cute and naughty 😄😘
Nice recipe first and two children.
Playing mast Mrs Dikshit
Kay punya kele hote ranjita tai tune❤Hi aai mala de😍
Wah Mast Majja zali Rohan Bhavu n Ranjita.fish chi mejwani
Mother's ❤❤.
Enjoy fish😅
Thank you 🥰🥰
Khup chhan hota video pratha khup hushar aahe ❤Jay sadguru ❤
Khup mast recipe aai rohan dada aj tumi vlog madhe aalat chan vatal bagun ovee pratha so cutee ahet khup cham aami bali che sarve vlog bagitle khup happy ahe ❤❤❤❤❤❤❤
Thank you ❤️❤️
Tumhi khup lucky aahat tumchya aai kiti help kartat tumhala samjun ghetat mulisarkhe ashi sasu pratekela nahi bhetat
🙏🏻🙏🏻
छान मच्छी पार्टी सुरमई रावस 1 नंबर 😋😋
खूप छान आहे विडिओ 👌👌👍❤️
Thank you 😊
Wow mast Fresh fresh Macchi.Tumhi ale ter Aai khush aheat.Rohan tumhi khup nashib van aheat tumhala Aaichya haatcha j1 melatey🙏
धन्यवाद 🙏
Lovely food.Sweet mother❤❤❤❤❤
Khup Divsatun Video baghte. Aai kashiyes...?❤ And All family...?😊 Mazhi Aai pn tuzyach Vicharachi ahe g.❤
Wow mummy 's happiness is out of this world after looking at her son.
Thank you 🙏
Yes correct aai
Aai thi Aai tyachi jaga kon gheth nahi❤❤❤❤
🙏🏻🙏🏻
Good evening Rohan n patil family 🙏tuji family khup chan aahe aai chi recipe Ek number 😋😋khup chan video 👌👌🥰😍😘
Thank you 🥰🥰
Sunil aani navlesh la gheun java ya veli .....khup chaan vatel.....baki saglya trip che vlog mastach.....aamhi vat vaghaycho....roj vlog chi....
Majhi aai pan ase kalvan karaychi .aamhi aambat tikht bolato .👌👌🌹👍👍
आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 लईच झ्याक लाजवाब मस्तच 🙏🙏 लईच भारी कौतुकास्पदच ❤️👌👌👌 जाम भारी ❤️❤️❤️❤️❤️ यम्मी टेस्टी सुरमई फ्राय रावस गादवून केलेलंकालवण
आमच्या सासरी पटकन गादवून च करतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍🥰💐💐💐💐💐💓💕💓💕💓💕💓💕💓
🙏🏻🙏🏻
आई खूप खुश आहे मुले येणार आहेत मस्त
Nice vlog ❤ fish ek no 😋😋 pratha khup god ❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
तुमची family खूप छान आहे, तुमचे सगळे vlogs मी बघते, छान असतात, तुमच्या सर्वांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.
फक्त एक आज सांगावस वाटत की तुम्ही जे पक्षी पिंजऱ्यात ठेवले आहेत ना ते plz तसे ठेऊ नका, त्यांना मोकळेपणाने उडू द्या, असे पक्ष्यांना कोंडून ठेऊ नये, बाकी तुमची इच्छा. Plz वाईट वाटून घेऊ नका, मला जे वाटले ते आपलेपणाने बोलले. ❤
❤❤❤ for Pratha n Ovee
Lucky ho tumhi lok mom che hatchet jevan khanare.
🙏🏻🙏🏻
आई खुप छान जेवण बनवतात 👌🏻☺️
दोन्ही रेसिपी खूप छान आहेत आणि ओवी प्रथा छान खेळतात
किती छान आहेत आई
रोहन भावु मी तुम्हाला खुप दिवसांनी पाहिले खुप बारीक झालाय फार छान
आई चा रेसिपी असतात 👌👌
Welcome back Home 🏡 ❤️ aaj Rohan dada la video madhe baghun khup chan vatale ❤ asach disat raha video madhe and Aai ni banavaleli fish plate very very yummy 😋 ❤❤love u all ❤❤🎉🎉
Thank you 🥰🥰
दोघी बहिणी खूप छान विडिओ मस्त
Kay naataki mulagi aahe. Pratha 👌👌😀
Hello rohan dada ani ranjita tai....mann trupt jhal asel gharche jevan khavun karan firun alyavr gharch kadhi jevan khayla midel hey vatat aste prateykala.....ani te pn fish....so very nice video
Thank you 🥰🥰
Chan aahe video tai ❤❤❤❤
जय सदगुरू छान आई मासे रणजिता ताई दादा येणार छान मस्तच व्हिडिओ
जय सद्गुरू 🙏Thank you 😊
Swagat family,Ranjita, Rohan, aai mast jevan 👌👌👌👌😋😍🥰😘👍
Thank you 😊
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे👌👌
Thank you 😊
Welcome back ..
Khup chan vatal jevan ..Mast aai❤❤❤
Thank you 🥰🥰
Kiti quit ahe pratha ❤
रोहन आणि रंजिता बघितले का आईचे सगळे लक्ष आपल्या पिल्लांकडे असते तिचे सगळे विश्व आपल्या मुलांमध्ये व्यापलेले असते खरंच रसिका खुप आनंदी झाली आहे तुम्ही दोघे घरी आले म्हणून आणि हो कालची रसिकाचीरेशिपी अप्रतिम मेथी बोंबील ,मेथी अंडी बघून तोंडाला पाणी सुटले रोहन आज माझा 64वा वाढदिवस अहे
मुल आणि सुना पण तशा आहेत आईला आनंदात ठेवतात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫🎊🙏🏻🙏🏻
Rohan Ranjita maza pan 61birthday zala.subhechha dilya nahi.24/9/24 la birthday zala.
Subhechha dilya nahi mhanun khup vait vatle.😢
Olkhat naslo mhanun kaay zale,video mule nate tyar zale aahe.jivhalyache nate aahe.
Sorry🙏🏻 msg बघितला नसेल Be lated Happy Birthday 🎂🎊🙏🏻🙏🏻@@ConfusedCoffee-ls9sk
@@rohansvlog9 Nahi beta,sorry bolayche nahi..
Tuza message vachun anand gaganat mavenasa zala.mazya 61 la tumcha sarvat mothi subhechha aahe.mi kadhihi visarnar nahi.tumhi aamchi mulech aahet na...
तुमचच आमची पध्दत एक दम सेम
Welcome back ...khup chan vatal jevan.. mast aai👌👌
Thank you 😊
Pratha pan tumacha sarakhi honar 👌👌
रंजीता आणि रोहन आल्यावर घर भरून गेल आणि मी तर दुबई, थायलंड, बाली,सिंगापूर सर्व देश फिरुन आले.व्हिडिओ खूपच छान
Thank you 😊
Hi family ❤
Mst surmai fry aani banvli 👌👌👌😋😋😋❤️🌹👍
Thank you 😊
Mi 62 warshachi aahe pan tumhala बघितले ki आई chi आठवण yete.Love you❤❤
🙏🏻🙏🏻
Nice Video 🎉🎉🎉
प्रथा खुप हुशार झाली आहे. मस्त खेळते. प्रथा बरोबर ओवी खेळते त्यामुळे आता बारीक झाली असेल, आणि वाढीला लागली आहे. पण ती आहे तशीच खुप छान सुंदर आहे.
Thank you 🥰🥰
Khup chyan ahe tumchi family ❤❤❤
Mast kaku ❤❤
Looking delicious 🤤🤤
छोटी प्रथा खूप छान आहे
ओवी बारिक झाली आहे. खूप शांत आहे. प्रथा मस्तीखोर आहे. मजा येते दोघी असल्यामुळे.
🥰🥰
खूपच छान 👌🏻
Ranjita tai you are so lucky!!!
चपाती, भाकरी बरोबर छान लागते फक्त भारतच खाता
Dada amhi jast fish khat nahi Ani mala olkhata pan yet nahi konti fish ahe te pan tumhache video bagun mala khavi vatate mouth watering moment hoto tar ata tuch sang jast Kate nasleli fish konti Ani fresh ahe ki nahi te kase olkhayche te 😊
ओवी मोठी zhali
खुप दिवसांनी ब्लॉग बघितला
छान वाटले,
रवींद्र वाटकर, नागपूर
Good evening family ❤very nice vlog ❤❤❤❤❤❤❤
Thank you 🥰🥰
मस्तच व्हीडीओ ❤❤
lay bhari video ovee aani pratha lay bhari aahet
Thank you 😊
👌👌
जय सद्गुरु ❤
खूप खूप छान आहे 😊😊😊
Ovee has grown height wise n lost weight too
एकदम मस्त मगवशी तुम्हि तर खुप छान बनवता
Thank you 😊
शुभ दुपार🎉
याच्या आधीच्या ब्लॉक मध्येच ओवीच्या हाईट मला उंच आणि बारीक वाटत होती झाली आहे ओवी उंच
पप्पा मम्मी सारखीच उंच होणार ❤
❤️❤️
मासे एक नंबर खूप छान फ्राय आणि फीश करी
Thank you 😊
Good evening ❤
Kiti g aai Chan fish keles tu ek numer cha ❤dogha na baghun Chan vathale ghari dada tu slim zhalas khoop. Sangh ki kay kels diet please
Thank you 🥰🥰
Jay Sadguru Chan Recipe
जय सद्गुरू 🙏
Rohan Dada finally come back at home any Rohan Dada ranjita tayala sanga different different hotel adala sanga Pani aamcha Pan hotel Shri Swami Samarth hotel yeah nagothane yah bhi jaruri I need to palicha Ganpati sagani family give sagrani a jao
Ho ovee bharik aani heighted distey
खूप सुंदर मच्छी
👌👍🥰
जय सद्गुरु ताई खूप छान
जय सद्गुरू 🙏
Kupch sundar food and love
छान कालवण, आमच्या कडे
अदावून असे बोलतात ह्या प्रकारे करतात त्याला ,अप्रतिम चव लागते ,माझी आजी असेच कालवण बनवते, मस्त एकदम
Thank you 😊
आई तुम्ही तव्यावर लसूण टाकता ना मी काय करते मच्छी फ्राय केल्यानंतर वरून तडका देते लसणाचा अशी पण खूप छान लागते तुम्ही एकदा ट्राय करा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आम्ही पण गादवून बनवतो
Nice video Da 😊
Hello rohan dada , majha husband chi echa aahe dubai la jaychi sadhya mi pregnant aahe 7 month plz tumhi 1 te 2 years ni punha dubai trip kadhal kaa ❤
👍🏻👍🏻