Prakash Ambedkar Exclusive On NDTV Marathi | लोकसभा निकालानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • Prakash Ambedkar Exclusive On NDTV Marathi | लोकसभा निकालानंतर प्रकाश आंबेडकरांची पहिली मुलाखत NDTV मराठीवर
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

ความคิดเห็น • 794

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 2 หลายเดือนก่อน +8

    साहेबांच राजकारण हे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व त्यांच्या मतदारांना लाचारी कडे न घेऊन जाता स्वाभीमाने लढायला शिकवते ❤ साहेब स्वाभीमानी नेते आहेत

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 2 หลายเดือนก่อน +7

    आपण ग्रेट सर आपल्या विषयीं आदर वाढला खरेच आपणं आदरणिय आहात जयभिम जयवंचित

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 หลายเดือนก่อน +10

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या
    साठी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब जरी
    कामी येत असेल तर तो आम्ही आनंदाने देऊ 🙏जय भीम
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @DeepakMeshram-gg2kb
    @DeepakMeshram-gg2kb 2 หลายเดือนก่อน +9

    जिद्दी नेता आहे बाळासाहेब आंबेडकर

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @pappurajpagare1153
      @pappurajpagare1153 หลายเดือนก่อน

      @@DeepakMeshram-gg2kb 1. प्रकाश आंबेडकरांनी हनुमानाचं दर्शन घेतलं ते ठीक होतं पण औरंगाजेबाचं दर्शन घेऊन चूक केली. यामुळे प्रकाशची ऐतिहासिक बदनामी झाली जिचा इतिहासात नेहेमीच उल्लेख केला जाईल. 2. प्रकाश आंबेडकराने मोहम्मद पैगंम्बर बिलचा आग्रह पूर्णपणे सोडून द्यावा, अन्यथा कुत्रं ही बरोबर येणार नाही वंचितच्या

    • @pappurajpagare1153
      @pappurajpagare1153 หลายเดือนก่อน

      @@keepsocialdistance1643 1. प्रकाश आंबेडकरांनी हनुमानाचं दर्शन घेतलं ते ठीक होतं पण औरंगाजेबाचं दर्शन घेऊन चूक केली. यामुळे प्रकाशची ऐतिहासिक बदनामी झाली जिचा इतिहासात नेहेमीच उल्लेख केला जाईल. 2. प्रकाश आंबेडकराने मोहम्मद पैगंम्बर बिलचा आग्रह पूर्णपणे सोडून द्यावा, अन्यथा कुत्रं ही बरोबर येणार नाही वंचितच्या

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेब आंबेडकर हे विधान सभेत पूर्ण ताकतीने पुढे येणार

  • @RajuTayade-bk1tn
    @RajuTayade-bk1tn 2 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेब आंबेडकर आगे बढो, हम तुम्हारे साथ है 💪होगे कामयाब ❤
    जयभिम🙏 जय संविधान, 💪

  • @prashantm7587
    @prashantm7587 2 หลายเดือนก่อน +3

    आमची बौद्ध मते ही फक्त नी फक्त "वंचित बहुजन आघाडी" या आमच्या हक्काचा पक्षालाच. आमचा हक्काचा पक्ष. 💪💪💪💪💪💪

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 หลายเดือนก่อน +7

    कुलकर्णी साहेब बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घेवून सुरुवात केली याबाबत धन्यवाद

  • @rajookothare5350
    @rajookothare5350 2 หลายเดือนก่อน +5

    प्रकाशराव जी आंबेडकर स्वाभिमानी बहुजन वादी प्रबुद्ध विचारों के आंबेडकर वादी बब्बर शेर है उनका लिया हुआ निर्णय आने वाले समय पर प्रज्ञावान लोगों समझ मे आयेगा!
    जय भीम नमो बुध्दाय!

  • @sitaramkhandare5632
    @sitaramkhandare5632 2 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुम्ही अगदी योग्य मुलाखत घेतली आहे या वरूनआघाडीची बेईमानी जनतेसमोर उघडी पडली आहे धन्य वा द

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 หลายเดือนก่อน +4

    आम्ही कायम ad. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच
    जय भीम 🙏

  • @marutikadale383
    @marutikadale383 2 หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 💐🙏

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 2 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला आमचा बहुजन पाहिजे प्रकाश आंबेडकर पाहिजे जय भीम

  • @sunilgaikwad8135
    @sunilgaikwad8135 2 หลายเดือนก่อน +6

    एक दिवस सत्याचाच विजय होणार
    जेंव्हा लोक सत्याला सत्य व असत्याला असत्य म्हणतील 🙏

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 2 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे आंबेडकर साहेब सोबत असले असते तर आज पंतप्रधान इंडिया आघाडीचा असला असता.

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 2 หลายเดือนก่อน +8

    वंचित व बसपा ला इंडिया आघाडीने बरोबर न घेता निवडणूका लढवल्या मुळे हातात येणारी सत्ता इंडिया आघाडी घालवून बसली आहे. हे मात्र तेवढेच सत्य आहे

  • @mangeshgaikwad7040
    @mangeshgaikwad7040 2 หลายเดือนก่อน +5

    बाळासाहेब आंबेडकर ह्यांच्यावर कितीही कुणीही टीका केली तरी आंबेडकरी सूर्याचा प्रकाश कुणीही कमी करू शकणार नाही

  • @gajanansonone5124
    @gajanansonone5124 2 หลายเดือนก่อน +9

    काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांना महाराष्ट्रात वंचित ला मोठे होऊ द्यायचे नाही म्हणून ते वंचित ला सोबत घेत नाही

  • @prashantwankar1852
    @prashantwankar1852 2 หลายเดือนก่อน +5

    Vba पुन्हा भरारी घेईल बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी व्यक्तिमत्व

  • @cruxent99
    @cruxent99 2 หลายเดือนก่อน +6

    वंचितांचा राजकीय अजेंडा मुख्य प्रवाहात आला हे वांचितचे यशच आहे.
    ग्रेट बाळासाहेब ❤

  • @vijaygangurde6167
    @vijaygangurde6167 2 หลายเดือนก่อน +5

    आमचा मान आमचा स्वाभिमानआंबेडकर घराणे

  • @gajanans5510
    @gajanans5510 2 หลายเดือนก่อน +8

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल खूप आदर आहे पण बाळासाहेब एक विचार करा आपल्या समजाचे प्रश्न सत्तेत गेल्या शिवाय सुटणार नाहीत आपण आहात तोपर्यंत आम्ही आपल्या सोबत आहोत आणि राहणार पण आपण कुठेतरी तडजोड करण्याची तयारी दाखविली असती तर आपले किमान 2 खासदार असते जे आपल्या समाजाला represent करू शकले असते प्लिज येणाऱ्या काळात आपण MIM सोबत युती करा आणि आपले आमदार निवडून आणा समाज आता निराश झाला आहे विनंती करतो आपल्याला.....

  • @user-nh6wp4ju4w
    @user-nh6wp4ju4w 2 หลายเดือนก่อน +5

    प्रकाशजी अंबेडकर साहेब ग्रेट लिडर

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 2 หลายเดือนก่อน +6

    जयभीम बाळासाहेब साहेब
    जयभीम कुळकर्णी जी
    आम्ही सामान्य मानसं
    बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांना निवडणूक काळात
    पैसे पाठवित असतों.
    मी स्वतः
    20288 रुपये पाठविले आहेत
    प्रत्येक निवडणुकीत
    साहेबांना पैसे पाठवित असतो.
    असेच आमचे बौध्द
    निवडणूक निधी पाठवित
    असतात.
    हा पैशांचा आरोप
    आमच्या साहेबांवर 1000%
    खोटं आहे.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 หลายเดือนก่อน +4

    संविधान वाचवण्यासाठी
    दलितांची मते घेऊन महाविकास आघाडी सत्तेत आली
    विधानसभा निवडणूकित दिसून येईल आता सर्व दलित वंचित आंबेडकरी समाज एकत्रित येऊन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी राहील 🙏जय भीम

  • @nilgaikwad4073
    @nilgaikwad4073 2 หลายเดือนก่อน +5

    लढूया आणि जिंकूया....only vba

  • @sandipnarwane8504
    @sandipnarwane8504 2 หลายเดือนก่อน +4

    पत्रकार कुलकर्णी साहेब महाराष्ट्राच्या जनतेला आपण सांगावे..,, स्वताच्या स्वार्थासाठी किंवा मंत्री पदासाठी कधीही आपल्या विश्वासू मतदाराला वंचित घटकाला अंधारामध्ये न ठेवणारे एकमेव नेते आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर आहेत...🙏🙏❤️🙏🙏

  • @ramakade6885
    @ramakade6885 2 หลายเดือนก่อน +7

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @mahendrajadhav3678
    @mahendrajadhav3678 2 หลายเดือนก่อน +4

    स्वाभिमानी राजकारण काय असते, हे लोकांनी लक्षात घ्यावे, हि विनंती

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 2 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकर हे नाव देशातील ब्रँड आहे ते कोणापुढे झुकणारे नाही...स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर

  • @adwarts6531
    @adwarts6531 2 หลายเดือนก่อน +4

    साहेबाच्या प्रत्येक निर्णयामध्ये आम्ही सोबत राहनार ❤❤❤

  • @Skyway1404
    @Skyway1404 2 หลายเดือนก่อน +4

    #फक्त आंबेडकरी#
    आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या दोन्ही राक्षसाच्या विरुध्द लढण्याच्या भूमिकेला आज ही आंबेडकरी विचाराची जनता तेवढच समर्थन करत आहे आणि पुढे ही करेल.
    लोकसभा साठी बहुतांशी जनाधार नसलेले उमेदवार वंचित च्या कार्यकारणी ने दिले हेच मुख्य अपयशाचे कारण आहे.
    जी उमेदवार निवडीची समिती होती ती सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून वंचित मध्ये घुसवली होती काय अशी शंका आंबेडकरी जनतेत येत आहे.
    आंबेडकर यांनी समाज सत्तेत आणायचा असेल तर बरकाई ने पक्षात लक्ष घालाव. त्यांना स्वतःला सत्तेची गरज भासत नसेल पण समजला नितांत गरज आहे हे त्यांनी समजून घ्याव.. त्यामुळे विधानसभा उमेदवार निवडीचे सर्व सूत्र आपल्या हाती घ्यावीत. ग्राम पंचायत निवडनुक जिंकून आणू न शकणाऱ्या व गरजे पुरते आंबेडकरी चळवळ चा उपभोग घेणाऱ्या संधी साधू भुरट्या लोकांना पक्षातून हाकलून द्यावं. ( आता स्वतःच ते पळतेल, त्यांच काम आर्ध झाल आहे)
    प्रकाश आंबेडकर यांनी जातीवादी लोकांच्या नादी लागून आजुन पायावर दगड मारू नये. कारण तुम्ही जे म्हणतात गरीब समाज त्या समाजाने तुम्हाला व तुमच्या पक्षाला ०.१% ही मत दिले नाही. ते पक्के जातिवंत मतदार आहेत, त्यांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी , स्त्रीयावर होणार अत्याचार या पेक्षा ते जातीचा पक्ष किंवा जातीचा उमेदवार याला जास्त राजकारणात प्राधान्य देतात.
    आंबेडकर यांनी स्वतच्या समाजाचा विचार न करता सामान्य ओबीसी, मुस्लिम आणि गरीब मराठा समाजाला मोठ करण्याचा पर्यंत केला परंतु त्या समाजातील लोकांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी या पेक्षा जात आणि धर्म वाला पक्ष आपलासा वाटला. त्या मुळे त्यांनी धनाढ्य जातिवंत आणि धर्मवादी पक्ष असणाऱ्या र पक्षाला मतदान दिले.. समाजाचं आणि जनतेचे जनाधार खेचून आणू न शकलेल्या गरीब मराठा, ओबीसी, मुस्लिम लोकांना तिकीट देऊन वंचित स्वतचं राजकीय नुकसान करून घेतले.
    आदरणीय प्रकाश आंबेडकर हे स्वतः धनाढ्य, जातीवादी, व्यापारी, संधीसाधू राजकारणात नक्की नापास झाले असले तरीही त्यांच्या एकट्याच्या रेट्याने संविधान बचाव भूमिका देशात मेरिट ने पास झाली असे म्हणता येईल. हेच त्याचं राजकीय यश म्हणता येईल..
    #फक्तआंबेडकरी#

  • @rajmane889
    @rajmane889 2 หลายเดือนก่อน +5

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @vishnusakpal7445
    @vishnusakpal7445 2 หลายเดือนก่อน +6

    5जागा लढवल्या असत्या तरी 4 नक्की खासदार झाले असते आणि येणाऱ्या काळात 24 आमदार देखील आले असते पण असेच चालू राहिले तर सत्तेबद्दल विचार करणे फार कठीण

    • @rishabhdethe7
      @rishabhdethe7 2 หลายเดือนก่อน +1

      Shiku nkaa MVA chaay looknchaa kay bhrosaa vote VBA la deil mnun br zal alliance nhi kel only VBA❤

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 2 หลายเดือนก่อน +6

    Only Balasaheb ambedkar saheb, VBA

  • @abhinaypawar5880
    @abhinaypawar5880 2 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब 🙏🏻

  • @jadavbapurav7856
    @jadavbapurav7856 2 หลายเดือนก่อน +3

    मा.प्रकाश आंबेडकर कोणत्याच पदावर नसले तरी चालेल. कारण ते स्वाभिमानी,तसेच बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु आहोत एव्हढेच बस झालं.
    मा.प्रकाश आंबेडकर यांना विनंती आहे स्कॉलरशिप साठी आंदोलन उभं करावं.

  • @nilesh3943
    @nilesh3943 2 หลายเดือนก่อน +6

    आम्ही आज ही आणि उद्या ही बाळासाहेब यांच्या सोबत आहोत

  • @varshakamble6511
    @varshakamble6511 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही वंचीत सोबत आहे आणि आयुष्यभर राहाणार जय भीम जय संविधान

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 2 หลายเดือนก่อน +4

    Try again & again u will succeed at last...... Only VBA 💙♥️💙

  • @user-eb2fh7xn7k
    @user-eb2fh7xn7k 2 หลายเดือนก่อน +1

    स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकर साहेब सोबतच राहणार

  • @satishsapkale5657
    @satishsapkale5657 2 หลายเดือนก่อน +6

    संविधान दिल्ली मधे जाळले गेले, तेव्हा मविआ,चे बलाढ्य नेते तेव्हा काहीच बोलले नाही,,पण लोकसभेच्या निवडणुकीत संविधान वाचवा असे का ओरडत होते..

    • @jeevandhandar9537
      @jeevandhandar9537 2 หลายเดือนก่อน

      हे आंबेडकरी जनतेला समजायला पाहीजे.

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate 2 หลายเดือนก่อน +5

    Only VBA 👍🏻🇮🇳... बाळासाहेब आंबेडकर 👌🏻

  • @mia19622
    @mia19622 2 หลายเดือนก่อน +6

    काँग्रेस हा सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेवून चालणारा पक्ष आहे. येथे हांडोरे खासदार होतो , अंतुले , सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होतो. खरगे पक्षाध्यक्ष होतात. इ इ. बाळासाहेबांचा अहंकार त्यांना नडला.

  • @SIDDHARTHGRAPHIC
    @SIDDHARTHGRAPHIC 2 หลายเดือนก่อน +6

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 หลายเดือนก่อน +3

    आता वंचित बहुजन आघाडी चे सरकार आणण्यासाठी कठोर प्रयत्न केले जाणार आहेत

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 2 หลายเดือนก่อน +5

    लोकसभा ला केलं मतदान मात्र आता नाही
    फक्त वंचित बहुजन आघाडी

    • @pradeepsonawane1377
      @pradeepsonawane1377 2 หลายเดือนก่อน +1

      Basav mg bokandi parat fadanvis

    • @santoshlokhande8055
      @santoshlokhande8055 2 หลายเดือนก่อน

      ​@@pradeepsonawane1377फडणवीस ला तुमच्यासारखेच लोक मतदान करणारे आहेत याचे आम्हाला जाणीव आहे. काँग्रेस ही लबाड आहे हे मात्र सिद्ध झालेला आहे.

  • @DipakHanwate22
    @DipakHanwate22 2 หลายเดือนก่อน +4

    Prakash ji real voice..... मनुवादी पक्ष त्यांना सोबत घेत नव्हते... सत्ता आली तर वाटा द्यावा लागेल अशी भीती वाटत होती mva ला

  • @prashantganvir
    @prashantganvir 2 หลายเดือนก่อน +8

    * कॉग्रेस वेस्ट बंगाल मंध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध उमेदवार देते,काँग्रेस पंजाब मंध्ये आम आदमी पार्टी विरुद्ध उमेदवार देते किंवा इंडिया आगाडीने काही ठिकाणी bjp विरुद्ध उमेदवार उभे करत नाही किंवा इंडिया आगाडीतले पक्ष एक मेकांन विरुद्ध काही ठिकाणी लढतात तेव्हा bjp ला फायदा किंवा मतविभाजन होत नाही का मत विभाजन फक्त वंचीत किंवा bsp सारखे आंबेडकरी पक्ष उमेदवार दिले तरच bjp ला फायदा मतविभाजन होते अस कस 🤔🤔
    * ओडिसा मध्ये Biju पार्टीचे जनमत असताना तिथे काँग्रेसने उमेदवार उभे केले त्यामुळे 15 जागांवर BJP थेट फायदा झाला.
    * बंगालमध्ये ममता बॅनर्जी च्या पक्षाचे जनमत असताना तिथे काँग्रेसने उमेदवार उभे केले त्यामुळे 6 जागांवर BJP फायदा झाला.
    * बसपा ला सोबत घेतले नाही त्यामुळे यूपीमध्ये स्वतःचे 21 जागांवर व बाहेर राज्यात पाच जागांवर नुकसान करून बसले.
    * तेलंगणा मध्ये भारत राष्ट्र समितीला सोबत घेतले नाही त्यामुळे स्वतःचे 6 जागांवर नुकसान करून बसले.
    *Mp मध्ये 29 पैकी एक पण जागा निवडून आणु शकले नाही.
    * उत्तराखंड मध्ये 5 पैकी 1 पण जागा निवडून आणू शकले नाही.
    * दिल्लीमध्ये 1 पण जागा जिंकता आली नाही.
    * ओडिसा मध्ये 21 पैकी फक्त 1 जागा निवडून आली.
    * हिमाचल प्रदेश मध्ये 4 पैकी 1 पण जागा जिंकता आली नाही.
    * छत्तीसगडमध्ये 11 पैकी फक्त 1 जागा जिंकली. यावर कोणी प्रिंट मीडिया असो की टेलिव्हिजन मीडिया काँग्रेसला प्रश्न विचारतात का?

    • @prajwalbudhe618
      @prajwalbudhe618 2 หลายเดือนก่อน

      Je tumhi bolt aahat te agdi brobr aahe pn kdhi kdhi smartly decision ghya lagte maharastra cha comparison dusrya state shi kruch shkt nahi Karn srvv jagchi paristhiti vegdi aste

    • @user-do4jc6pu5v
      @user-do4jc6pu5v 2 หลายเดือนก่อน +1

      त्यांना संविधान फक्त महाराष्ट्रात वाचवायचं होत...

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar 2 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जय भीम ❤🎉

  • @priyajanjale947
    @priyajanjale947 2 หลายเดือนก่อน +4

    मा.बाळासाहेब आंबेडकराचे विचार व विषलेशन समजणे खूप अवघड आहे.सतेत नाही तरी खूप दरारा आहे.ही वंचित ची ताकत आहे.

  • @GajananGawargur-br8rz
    @GajananGawargur-br8rz 2 หลายเดือนก่อน +4

    आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत

  • @bhimraopandve4189
    @bhimraopandve4189 2 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव आहेत जे फक्त वंचित साठी काम करतात

  • @ashokgangawane691
    @ashokgangawane691 2 หลายเดือนก่อน +2

    स्वाभिमानी नेत्रुत्व म्हणजे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी मनुवाद्या चा मार खाल्ला कि बाळासाहेब आंबेडकर आठवतात जय भीम

  • @rajnikantsonkamble4015
    @rajnikantsonkamble4015 2 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर साहेब निस्वार्थी नेते आहेत.

  • @siddharthanikhade5359
    @siddharthanikhade5359 2 หลายเดือนก่อน +2

    हरलो तरी स्वाभिमान न विकणारा माणूस म्हणजे बाळासाहेब आंबेडकर . आणि आम्ही कटलो तरी चालेल पण आम्ही नाही सोडणार प्रकाश आंबेडकर. त्यांचे सोबतच राहू आणि राहणारच. जय एक दिवस होईलच आणि वंचित बहुजन आघाडी ही सत्तेत सहभागी होईलच.

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 2 หลายเดือนก่อน +1

      निर्लज्ज माणसाला कितींदाही हरवून पाडा ज्याला लाजच वाटतं नाही त्याला काय फरक पडणार?🤦‍♀️😅

    • @pappurajpagare1153
      @pappurajpagare1153 2 หลายเดือนก่อน

      1. प्रकाश आंबेडकरांनी हनुमानाचं दर्शन घेतलं ते ठीक होतं पण औरंगाजेबाचं दर्शन घेऊन चूक केली. यामुळे प्रकाशची ऐतिहासिक बदनामी झाली जिचा इतिहासात नेहेमीच उल्लेख केला जाईल.
      2. प्रकाश आंबेडकरने मोहम्मद पैगंम्बर बिलचा आग्रह पूर्णपणे सोडून द्यावा, अन्यथा कुत्रं ही बरोबर येणार नाही वंचितच्या

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน

      तो दिवस या जन्मात तरी तुला दिसणार नाही 😁😂😂😀😁😁😂😀😀😁😂😂

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 2 หลายเดือนก่อน +8

    संविधान वाचले आता सत्ता परिवर्तन होणार श्रद्धये बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली

  • @nareshsardar1353
    @nareshsardar1353 2 หลายเดือนก่อน +3

    ❤ बाळासाहेब आंबेडकर पुन्हा येणार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน

      आणी सगळीकडे डिपॉझिट जप्त 😂😀😁😁😂

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 หลายเดือนก่อน +5

    वंचित ही भाजपची बी टीम आहे कारण त्यांना पाच जागांची ऑफर दिली होती इंडिया आघाडीने

    • @yogeshpendharkar
      @yogeshpendharkar 2 หลายเดือนก่อน

      खोटी गोष्ट आहे , न्यूज वर सांगायचं काय आणि प्रॅक्टिकल मध्ये वागवयच वेगळं

    • @sweetsweet6880
      @sweetsweet6880 2 หลายเดือนก่อน

      अरे अडाण चोट कुठून आली अफवा ऐकता तुम्ही... अंधभकत आहे का काय

  • @vaibhavwankhede95
    @vaibhavwankhede95 2 หลายเดือนก่อน +5

    स्वतःला पुरोगामी म्हणणारे नेते
    आंबेडकरी नेतृत्व कधी स्वीकारणार

  • @rajk9965
    @rajk9965 2 หลายเดือนก่อน +4

    मुलांची शिष्यवृत्ती रोकली, वंचित कडे वेळ असेल तर हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ काढावा... लोकांसाठी कार्य केले की आपोआप पाठिंबा मिळतो

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 2 หลายเดือนก่อน +3

    ही गोष्ट एकदम खरी युती करून यांनी जाणीवपूर्वक जागा पाडल्या असत्या आणि अरे युती होऊन ही तुम्ही पडले तुमचा जनाधारच नाही आता आम्ही काय करायचं हे बोलून ते मोकळे झाले असते आणि खेळ जागीच संपला असता

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 หลายเดือนก่อน +5

    Vidhan सभे मधे ,संविधान हा मुद्दा नसणार तेव्हा वंचीत पासून थोडा दूर गेलेला मतदार पुन्हा वंचीत कडे येईल.

  • @rakshit-s8497
    @rakshit-s8497 2 หลายเดือนก่อน +5

    प्रस्थापित पक्षांना वंचित बहुजन आघाडी ला सत्तेवर येऊ द्यायचे नाही...
    विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला मजबूत पर्याय वंचित बहुजन आघाडी आहे... जय जिजाऊ..जय शिवराय..

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 2 หลายเดือนก่อน +7

    कंगना राणावत आज संसदेत आहे तिच्या सारखे असे अनेक उदाहरणं आहेत आणि प्रकाश आंबेडकर सारखे नेते संसदेच्या बाहेर ,यावरून या देशाची लोकशाही किती सुदृढ आणि परिपक्व आहे हे समजते,लोकशाही परिपक्व न होऊ देण्यासाठी सर्वात जास्त जर कुणी जवाबदार असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे

  • @user-rm8cd5rs6p
    @user-rm8cd5rs6p 2 หลายเดือนก่อน +4

    Jaybhim saheb only one VBA prakash Ambedkar Saheb 🙏🙏🙏🙏

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 2 หลายเดือนก่อน +3

    आम्ही आमची ताकद सिद्ध करणार
    आमचे नेते स्वभिमानी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे

  • @Balaji_8484
    @Balaji_8484 2 หลายเดือนก่อน +7

    तुमच्या सारखी बिकाऊ नाही वंचित बहुजन आघाडी

  • @user-dc7zg1oc9k
    @user-dc7zg1oc9k 2 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री होणार

    • @mixstatusworld4127
      @mixstatusworld4127 2 หลายเดือนก่อน

      एक आमदार आहे का निघाली मुख्यमंत्री होय

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน

      झोपेत का 😁😀😂😁😀😂😁😀😂

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 2 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर हे जय स्वाभिमानी नेते आहेत जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत

  • @SamratDipke
    @SamratDipke 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤ कारण ते महाराष्ट्र राज्यातील एक मेव नेते सर्व धर्म समभाव मानणारे आहेत, ❤❤

  • @nisargacreations
    @nisargacreations 2 หลายเดือนก่อน +6

    जे जे आर्थिक बाबी वरून टार्गेट करतात त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोका

  • @user-dc7zg1oc9k
    @user-dc7zg1oc9k 2 หลายเดือนก่อน +2

    काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सभेला बोलून बहुजन जनतेला दाखवून दिलं, बाळासाहेब आंबेडकर आमच्या बरोबर आहे, गोलमाल केला

  • @VijayKasbe-et9mz
    @VijayKasbe-et9mz 2 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो कल्प आंबेडकर आज आंबेडकर रहेंगे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 หลายเดือนก่อน

      आजकल सब युट्युब विडियो पर डॉ बाबासाहेब आंबेडकर को गाली गलौज चालू हुआ है ।
      क्योंकि दलितों का आरक्षण खत्म करके मुस लमानों को आरक्षण देना है ।
      भारत के सभी के सभी दलित नेता, गांधी परिवार और कांग्रेस, केजरीवाल
      इन सबका
      दलितों का आरक्षण खत्म करके मुस लमानों को देनेका ऐलान है ।
      मजे की बात ।
      बहुत सारे दलीत ओबीसी भी इसका समर्थन करते हैं । कमेंट करते हैं ‌। शाय़द ये दलीत नाम लेकर शांतिदूत ही कमेंट करते हैं ।
      लेकिन गाली हिंदूंओं को देते हैं कि हिंदूओं ने ऐसा किया ।लरर

  • @Iampa1chavan
    @Iampa1chavan 2 หลายเดือนก่อน +4

    २०२४ चे वंचित चे उमेदवार पाहिले तर असे दिसते का ते specific इंडिया आघाडी ला पाडण्यासाठी उभे केले होते

  • @Devendra_thombare.
    @Devendra_thombare. 2 หลายเดือนก่อน +4

    फक्त आनी फक्त बाळासाहेब आंबेडकर माझं मत वंचित बहुजन आघाडी ला. 💙💙💙

  • @laxmankamble3861
    @laxmankamble3861 2 หลายเดือนก่อน +1

    जेष्ठ पत्रकार (ndtv) मराठी राहुल कुलकर्णी साहेब. आपण श्रध्देयaddvhocat वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घेतली त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन.
    सत्य काय असत्य काय हे आपल्या ला साहेबांनी सांगितले आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हार जीत होत आसते पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे .वंचित बहुजन आघाडी किंवा त्यांच्या उमेदवारांना जाणून बुजून पाडण्यासाठी एक प्रकारचे मनुवादयानी षडयंत्र रचले गेले त्यामुळे वंचितचे उमेदवार निवडून आले नाही हे सत्य मात्र लपवता येणार नाही.
    आबकी बार 400 पार हि असणारी स्वप्ने उध्वस्त करण्याचे फार मोठे काम वंचित बहुजन आघाडी ने केले आहे हा वंचित बहुजन आघाडी चा हार नाही तर विजय आहे. Advocate श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील बहुजन समाज माझ्या सवे सदैव पाठिशी जीवात जीव आसे पर्यंत राहील हे निसर्ग सुध्दा नाकारु शकत नाही.
    जयभीम जय शिवराय जय संविधान जय भारत. जय वंचित बहुजन आघाडी.
    रिप्लायकार (कमेंट) लक्ष्मण वि कांबळे (कासार्डेकर)

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 2 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर हे समाजासाठी निरूपयोगी ठरले आहेत गेल्या 45 वर्षापासून राजकारण करतात व बाबासाहेबांनि जे दिलं ते व्याजा सकट वसूल करून भाजपा/RSS ला मदत करतात 🤦‍♀️

  • @MalhariSuryawanshi-pi6hi
    @MalhariSuryawanshi-pi6hi 2 หลายเดือนก่อน +4

    Only VBA jaibhim

  • @जयहिंद1360
    @जयहिंद1360 2 หลายเดือนก่อน +4

    त्यामुळं कधी कधी जनतेलाही थोड हुशार समजायचं... स्वतःच हुशार समजल की जनता आरसा दाखवते 😊

    • @Santoshkirtane-
      @Santoshkirtane- 2 หลายเดือนก่อน

      Absolutely Right 👍

  • @user-eb2fh7xn7k
    @user-eb2fh7xn7k 2 หลายเดือนก่อน +1

    बहुजनाचे हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @vinodbagde3885
    @vinodbagde3885 2 หลายเดือนก่อน +3

    Nice answer saheb

  • @vijaysarode6371
    @vijaysarode6371 2 หลายเดือนก่อน +3

    Only Prakash Ambedkar Saheb

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 2 หลายเดือนก่อน +3

    Great Balasaheb ambedkar saheb 💪🏻✌🏻✌🏻

  • @user-dc7zg1oc9k
    @user-dc7zg1oc9k 2 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, यांना काँग्रेसने सभेला बोलून जनतेला दाखवून दिल्या की काँग्रेस आणि वंचित एकत्र आहे, त्यामुळे लोकांनी काँग्रेसला मतदान केलं,

  • @PratikshaKhade-sy3yy
    @PratikshaKhade-sy3yy 2 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन झुकणार नाही

  • @digamberwaigaonkar2980
    @digamberwaigaonkar2980 2 หลายเดือนก่อน +5

    मग सरळ सरळ BJP सोबत जाऊन स्त्तेत भागीदारी का मीळवत नाहीस.कमीत कमी समाजातील काही जणांचा तरी फायदा होईल.यांना स्वतःही काही करायचं नाही आणि दलित समाजचे दारिद्रही संपू द्यायचे नाही .अशी असणारी परिस्धिती आहे.

    • @RajratnaBarade
      @RajratnaBarade 2 หลายเดือนก่อน

      Lay bhari 🎉

    • @mixstatusworld4127
      @mixstatusworld4127 2 หลายเดือนก่อน

      100% बरोबर आहेत एखादं मेडिकल कॉलेज कोल्हापूर आपली दलित बहुजन डॉक्टर होतील

  • @exhindunowbuddhist_pk4480
    @exhindunowbuddhist_pk4480 2 หลายเดือนก่อน +5

    मेंदूने वंचित बहुजन आघाडी 😂😂😂😂

  • @akashthorat4111
    @akashthorat4111 2 หลายเดือนก่อน +4

    Only VBA 🔥🔥✌️

  • @rajendrasonawane812
    @rajendrasonawane812 2 หลายเดือนก่อน +8

    VBA

  • @pradnyawantshakya9331
    @pradnyawantshakya9331 2 หลายเดือนก่อน +4

    "कांग्रेसच बिजेपीची बिटिम"
    काँग्रेस 100 वर्षाचा पक्ष 12 राज्यात शून्य तिसऱ्यांदा भाजपाने त्याला पराभूत केले आहे. भाजपाने 240 काँग्रेस पेक्षा( काँग्रेस-97) जवळपास तिप्पट जागा मिळवल्यात.
    उत्तर भारतात सरळ सरळ भाजपा विरुद्ध कॉग्रेस अशा 200 जागेवर लढत होती तिथे कॉग्रेस भुईसपाट झाली.
    भाजपाला जिंकण्यात खरी मदत काँग्रेसने केली आहे. कॉग्रेस व मित्र पक्ष हे ब्राम्हणी भांडवली पक्ष पण संपूर्ण भारतात ते फक्त आणि फक्त प्रकाश आबेंडकर आणि मायावती यांना जातीय द्वेष ठेऊन target करत आहे.
    बिहारमध्ये तिथे संविधान धोक्यात नव्हते का? एनडीए तिथे ३०/४० ने जिंकतो.
    उत्तराखंडमध्येही संविधान धोक्यात आले नाही. तेथे भाजपने काँग्रेस विरुद्ध ५ पैकी ५ जागेवर विजय मिळवला.
    दिल्लीतही संविधान धोक्यात नव्हते, जिथे भाजपने ७/७ ने विजय मिळवला.
    छत्तीसगडमध्येही संविधान धोक्यात नव्हते कारण तिथे भाजप १०/११ वेळा जिंकला आहे.
    ओरिसातही संविधान धोक्यात नव्हते, तिथे भाजप २०/२१ वेळा जिंकतो.
    भाजपने २/२ ने जिंकलेल्या अरुणाचल प्रदेशातही संविधान धोक्यात आले नाही.
    एनडीएने 21/25 ने जिंकलेल्या आंध्र प्रदेशातही संविधान धोक्यात आले नाही.
    भाजपने 10/14 ने जिंकलेल्या आसाममध्येही संविधान धोक्यात आले नाही.
    25/26 वेळा भाजप जिंकणाऱ्या गुजरातमध्येही संविधान धोक्यात आले नाही.
    भाजपने ४/४ ने जिंकलेल्या हिमाचल प्रदेशातही संविधान धोक्यात आले नाही.
    झारखंडमध्येही संविधान धोक्यात नव्हती, जिथे भाजप ८/१४ ने जिंकला होता.
    कर्नाटकातही राज्यघटना धोक्यात नव्हती, जिथे भाजप १७/२८ ने जिंकला आणि १९/२८ ने एनडीए जिंकला.
    भाजपने 14/25 ने जिंकलेल्या राजस्थानमध्येही राज्यघटना धोक्यात नव्हती.
    तेलंगणातही संविधान धोक्यात आले नव्हते, तिथेही भाजपने 8/17 ने विजय मिळवला. काँग्रेसही याच मताधिक्याने विजयी झाली.
    त्रिपुरातही राज्यघटना धोक्यात नव्हती, तिथे भाजपने २/२ ने विजय मिळवला.
    पश्चिम बंगाल मध्ये 42 पैकी 42 लढवल्या काँग्रेस शुन्य भाजपाची B team
    यावरून हे सिद्ध होते की #संविधान फक्त #महाराष्ट्र आणि #उत्तरप्रदेशातच धोक्यात होते कारण या कॉंग्रेसला इथले स्वतंत्र दलित वंचिताचे राजकारण संपवायचे होते आणि त्यांचा घटनात्मक मुद्दा फक्त या दोन राज्यांपुरता मर्यादित होता. उर्वरित देशाने हा मुद्दा ठामपणे नाकारला
    -सुधीरकुमार जाटव
    चंद्रप्रकाश जोंधळे यांच्या वालवरुन

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 2 หลายเดือนก่อน +6

    काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत हे फक्त जागरूक लोक समजतात !!
    Adv प्रकाश आंबेडकर यांच्या मागे प्रमाणिक समाज उभा आहे 🙏🙏

  • @DeepakMeshram-gg2kb
    @DeepakMeshram-gg2kb 2 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब आंबेडकर सामाजिक अभ्यासका आहे आणि मविआ ला महाराष्ट्र राज्यातील एकत्रित येऊन जिकाचे आहे तर बाळासाहेब आंबेडकर शिवाय पर्याय नाहीच

  • @avinashshinde6588
    @avinashshinde6588 2 หลายเดือนก่อน +2

    श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांचे अगदी बरोबर आहे, 🌹🙏 आम्ही साहेबांच्या बरोबर आहोत. 💐🙏

  • @rameshpudake1800
    @rameshpudake1800 2 หลายเดือนก่อน +1

    तमाम बहुजनांचे काळीज बाळासाहेब आंबेडकर

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 2 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश टाकला जी आपल राजकारण योग्य ठरवतील ही पण यातून फायदा भाजपा ला च होतो हे जनते ला वाटत

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे

  • @RahulS118
    @RahulS118 2 หลายเดือนก่อน +3

    VBA only Prakash ambedkar only❤❤❤❤😊😊😊😊💙💙💙💙

  • @vishnusakpal7445
    @vishnusakpal7445 2 หลายเดือนก่อน +3

    सर आता चर्चा करून काय साध्य होणार आहे .सन 2014 सन 2019 आणि 2024 या सलग तिन्ही वेळा प्रयोग फसला आहे. समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्यात येते असल्याने अतोनात नुकसान होत आहे.फक्त हेकेखोर पणा सोडला तर खूप छान होईल

  • @sachinwankhede-yd9dn
    @sachinwankhede-yd9dn 2 หลายเดือนก่อน +4

    #पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता
    ही तर #सत्ता आहे ....
    हा सामान्य वंचित घटकासाठी संघर्ष चालूच राहील👍!!!
    #onlyआंबेडकर_सरकार