दक्षिण गोव्याची Offbeat भटकंती | असाही एक सुंदर गोवा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- Tekpro Bag Details:
Order Now from below links.
Seute (Official Website)👉 bit.ly/3WIpYbO (MUKTA200)
Amazon Link 👉 amzn.to/40TeRQB
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicso...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Tekpro Bag Details:
Order Now from below links.
Seute (Official Website)👉 bit.ly/3WIpYbO (MUKTA200)
Amazon Link 👉 amzn.to/40TeRQB
सहजच TH-cam वर कोंकणचे व्हिडिओ search करत असतात तुमचा चॅनल मिळाला आणि आमच्या जीवनाचा एक हिस्सा झाला😊😊
आज असं झालं की कधी कधी तुमचे video's येईल आणि कधी बघायला मिळेल..thank you.. घरबसल्या तुमच्यामुळे नवीन नवीन जागा explore करायला मिळतात 😊😊
आजचा episode खूप छान होता😊👌👌
मुक्ता तुझे आणि तुमच्या एकंदर टीमचे शतशः धन्यवाद
मागिल कित्येक वर्ष सैन्यसेवेतुन सबंध भारतभर अत्यंत मर्यादित ठिकाणी अन मर्यादित वेळेत जाता आले पण माझा महाराष्ट्र अन गोवा बिलकुल फिरता आला नाही
पण ओनलाइन माध्यमातून का होईना ही हौस अत्यंत शुद्ध मायमराठी बोलीसोबत तु पुर्ण करतेस
अगदी प्रत्यक्ष अनुभव देखील क्वचित इतका सुंदर राहीला असता
याकरिता पुन्हा मनःपूर्वक आभार ❤
खूप छान! बेतुल किल्ल्यावर पण पोहोचलात, नुकतीच (१९ फेब्रुवारी) तिथे शिवजयंती साजरी करण्यात आली. 🙏जय भवानी,जय शिवाजी 🙏हर हर महादेव 🙏 शिवजयंतीचा व्हिडिओ आहे माझ्याकडे..
तुम्ही जी पर्यटन स्थळे दाखवतात ती एकदम अप्रतिम आहेत बघितल्यावर लगेच तिकडे जायची इच्छा होते सुंदर केलेले चित्रीकरण आणि त्या सौंदर्याचे अप्रतिम शब्दांकन आहे तुमच्या भाषेवरील प्रभुत्व सलाम 👌🙏
महाशिवरात्री च्या दिवशी वेताळाचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद 🙏🍀🍀🍀
धन्यवाद 😊🙏
मस्तच, हेच खरे गोव्याचे सौंदर्य आहे. लोणचे माझे सासर आहे.. आपण सुप्रसिद्ध दामोदर आणि केशवदेव देऊळ मिस केलेत.. अवघ्या 100 मीटर वर आहे तेथूनच... आपण गाव पूर्ण पाहावयास हवे होते.. लोलये रेल्वे स्टेशन वरुन कारवार जावे... खूपच सुंदर आहे सर्व.
हेच खर आयुष्य आहे.....निसर्ग पर्यटन...
बाकि काही खर नाही...
Keep it up all team members
Thank you 😊
आम्ही फक्त दोघेच आहोत team मध्ये 😄
@@MuktaNarvekar पणं टीम च आहे की ओ..😄
@@MuktaNarvekar 😃
@@MuktaNarvekar Great 🙏👍💐
Ha betal majhya gavat mhanje Loliem madhe ahe. Ethech prachin Vishnu, Keshav ani Bhagwati mandir ahet.
Tumcha awaj khup mast ahe
फार सुंदर जागा आहेत ह्या जिथे फारसे कोणी गेलेले नाही. नवीन जागा आणि ती सुधा गोव्यात, अजून काय हवे आहे. समुद्रावर निवांत बसून सूर्यास्त अनुभव हे एक सुख आहे. मस्त वाटले व्हिडिओ पाहून. विशेष म्हणजे वेताळ मंदिर. असे मी कधी पाहिले नव्हते. खूप छान
मी canacona ला राहते.मूळची शिरोळ तालुक्यातील शेडशालची. तू कोल्हापूर ची ऐकून बरे वाटले.पुन्हा येशील तेव्हा सांग. welcome to canacona Goa
ताई कोकणात वेताळ देवता प्रत्येक गावात असते त्यालाच क्षेत्रपाल,राखणदार,देवचार,भुतनात ,दांडेकार आशा नावाने संबोधले जाते कोकणातील गावरहाटी संप्रदायातील प्रमुख देवता म्हन्जे वेताळ देव भुतं प्रेत ,चाळे सुपरनेचरल शक्तीचा अधिपती म्हनजे वेताळ देव ऊदा.आंबोली घाटातील पुर्वीचा वस, सावंतवाडीतील ऊपरलकर देव वैगेरे..,
अच्छा...
@@MuktaNarvekar 😀
Nice
अप्रतिम निसर्ग सौंदर्य मंदिर खाडी आहे आपला vlog बघताना मन निसर्ग सौंदर्य मध्ये रमून जाते great vlog 🙏🙏🚩👍🏻🙏🚩🚩🚩🥦🌿🌿☘️☘️🌲
चिपळूण तालुक्यातील मांडकी गावातील महादेवाच्या मंदिराला भेट द्या
Lolya cha phude Karnataka chi boundary aahe Ani thetun Majali, Sadashivdad , Tarivada, Kodibaug, kadwad, Karwar, Thorlebaug, aarav, Ashi barich sunder sthal aahet, Sadashivgadchi Durgadevi, Kali river mixes with arbi samundra , Bhandari Kokni language, 👍
Khupach chhan, aani tuzyamule amhala ghar baslya saglikade firta yete, 🙏
Thank you 😊😊
किती वेळा मन जिंकणार
मुक्ता मस्तच वेताळबा छान आहे गालगी बीच आपल्या गुहागरच्या बीच सारखा दिसतोय अशा ऑफबीट भटकंती ला खरोखरच मजा येते धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏
South Goa is very beautiful. It's other side of Goa. Very nice picturization of Agonda, beautiful road, Lolye village, Vetal temple and Khani temple. Very nice location and drone shots are too good. 🙏😍🌈
Gele 17years amhi dar may madhe goa la jatoy group ne but tu jo goa dakhavala ahes ha asa Goa tyache culture tyacha anubhav tyala hats off mukta 🙌
🎩
छान मुक्ता गोव्यातील ही ऑफबीट भटकंती व तुझे व्हिडिओज खूप सुंदर फारच छान
मुक्ता ,. तुझी गोव्याची ऑफबीट भटकंती खरोखरच प्रत्यक्ष फिरल्या सारखे वाटले. चांगला अनुभव घेतल्या सारखाच . नाव नवीन अविस्मरणीय असा. अथांग स्वच्छ किनारा ,.. sun set विलोभनीय. फार छान. धन्यवाद. व शुभेच्छा !
Khoopach Chan.👌
Thank you 😊
अप्रतिम मराठी भाषा बोलता तुम्ही.👍
Ur showing nice Goa videos . Thanks for ur video .
Thank you 😊🙏
Ms. Narvenkar that fort was built 13yrs after the death of shivaji an shavaji has no connection to that fort, but people from maharashtra who have settled in goa always try to connect it with shivaji.
खरंच भारी होता व्हिडीओ. निसर्ग सौंदर्य तुमच्या कँमे-यातुन खुप कमाल टिपलं आहे. खुप अप्रतिम सिनेमँटोग्राफी केली आहे त्यासाठी तुमच्या मीस्टरांचे खुप खुप आभार.
जय नागडो वेताळ बाबा महाराज 🙏🏻💐
सुंदरम सुंदरम
गालजीबाग येऊन गेलात का त्याच्यापुढे पो ल्याम नंतर कर्नाटका लागते. आम्ही उत्तर कन्नडचे आमची कोंकणी वेगळी कारवार होऊन मंगळूर पर्यंत कोंकणी चालते. आमच्या इकडे खूप चांगले स्थळे आहेत यांणा, सहस्रलिंगा, मुर्डेश्वर,गोकर्ण, शिरशी, अशी खूप प्रेक्षणीय स्थळे आहेत. आमचे जेवण वगैरे खाल्ल्यास जन्मभर आठवण ठेवणार. जमल्यास या
गोव्यातील आधीच्या एपिसोडपेक्षा हा एपिसोड जास्त आवडला.
Khup chan mahiti Tai, fakta mala ajun ek mahiti havi hoti ki Betul fort paryant four wheeler jate ka?
Tu khup chaan boltes ekdham satisfying and peaceful voice ahe tuja mala majya marathi teacher chi athavn yete tuja avaj aikta shani .
I have been to agonda last week, one of the best place in south Goa...
😊👍👍
Thank You Mukta For Inspiring New Travel Vloggers For Exploring The Offbeat Places
khup chaan vlog bgun man prashan zale ❤️😍
खुप सुंदर
धन्यवाद छान च आहे
खूपच सुंदर अप्रतिम...
धन्यवाद 😊🙏
Kantar pictur cha base vetal varti cha ahe....👍@UdayBabar.
Mastch❤
Darveli pramane khupach chhan video 👍
Very nice beautiful chan
Too good
Mukta tai tumhala kharach daivi denagi labhaliy ,tumache natural presentation
कधीही न पाहिलेल्या गोव्यात घेऊन गेलीस ग. Thank you.
मुक्ता फारच उपयुक्त माहिती देत आहेस, तुला शुभेच्छा मला काही बोलायचे आहे.
मस्तच माहिती दिलीय शूट पण एकदम छान आणि क्लियर ( कैमरा उत्तम ) झालंय 👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद 😊🙏
सुंदर
Khup sundar video 🎉
खूप छान creaation आणी सादरीकरण तर खूपच उत्तम 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Mam travelling madhe network cha issue yet nhi ka?,ani jar ala tr tumhi kase face karata?
अप्रतिम .......
गोव्यात कोणत्या मध्यवर्ती ठिकाणी राहावे जेथून बरीचशी ठिकाणे पाहता येतील?
Aho tai, tumi Narvekar mhanjey Narve gawala gelat ka ? Devicha darshan ghayala.
camera quality best aahe konta camera aahe
Khup chan Episod 🌹
Mast 👍👌👌
Waa Mukta.. Khupach chhan video
Aprateeem...
Khupach chan
Mast
मुक्ता ताई तुम्ही कोणता कॅमेरा वापरता.. Mic कोणता आहे ते सांगा..
Very Nice location....!! 👍👍
खूप छान
कदंब राजेशाही पाहणे व kushavati नदी पण पाहणे
नेहमी प्रमाणेच छान व्हिडिओ.
तुम्ही epidemic sound चे payment कसे केले Credit card or Paypal.?
Khup mast mukta tuje video aavdtat khup mala 👌👌
Thank you 😊
Sundar
If u r still in goa, do visit Ponda taluka. I can show u some more puratan temples
नक्की आवडलं असतं. पण मी मागच्या महिन्यात होते तिथे. पुढे नक्की👍
✴💠🔶💠👩👨 🔷🔹🌻Exploring Life🌻💜Experiencing Life 💜🌻Enjoying Life 🌻👩👨 💠🔶💠✴
👍👍 ॥┅💜┅॥🔹🔷 🙏🏻 खूप छान प्रस्तुती 🙏🏻 🔷🔹 ॥┅💜┅॥ 👍👍
Khup Chan vlog mukta❤️
Thank you 😊
Mukta tuzhe vedios sagle mala saarkhe baghaweshe watatat ani tula he Sarkha baghawasa watata. Tu vediot detail ne mahiti detes.
👍🏻👍🏻👍🏻❤️
Tai, shubh Mahashivratri 🙏🙏
तुम्हालाही महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
Hi Mukta as usual tuze video kamal..... informative...ek thikan dakhavta yeil ka...Tambi Surla deul..Govyatach aahe...I think border la...te pn khup puratan madir aahe ass aikalay...aamhi gelo nahi jaycha rahilay...tuzya video tun baghayala avdel
Nice
Khup chan ahami pn South goa la rhato
अरे वाह!!
Nice episode 👍👍
Thank you 😊
One of the first 👍
Thank you 😊
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई स्थानिक लोक मराठी बोलू शकत असताना हिंदीत आपण प्रश्न का विचारता? माहिती छान करून देता.
त्याबद्दल धन्यवाद!
Description tar marathi madhe pravas varnan asacha tasach ahe.
हो 😊😊
Asa khai
Thik Hota vlog
Purvichya vlog sarakhi ......
Thank you 😊
😊💐💐👍👍👌👌🙏🙏
Amhi same thikani gelo hoto ani same experience hota amcha tya mandiratun
❤️❤️❤️
तसेच बेतुल जेट्टी, तिथे मोठ्या बोटी येतात मासेमारी करून, बघण्यासारखे.
बाई ग, बली नाही गावाच नाव बाळ्ळी आहे, मराठी माणसाला मराठी (गावातती दुकाने, मंदिर प्रवेश दारी लिहिलेली )
मराठी वाचता येत नसल्याने असे चुका होतात.
बाई मुंब्रा खा डी आहे
Maze aajol thitune fakta pude 1/2 tass
अग ताई तुम्ही जेवता की नाही? कुठे छान मच्छी मिळेल?
वेताळ नाहीये बुद्धकालीन काहीतरी शिल्प आहे
Didi tu एका block mde बोलीस ki tu नाटका mde pn kam करतेस .. ❤️एक request hote plzzz नाटक हे आमचा dream ahe. खेड्या mde रहात असल्यामुळे jast kayhi mahiti nhi plzzz एक video kar na tu कसं start केलंस kute करतेस hejavrti youtube vr ekhi video nhi didi एखादयचा हे स्वप्न asl tr kutun survat करायची.plzz 🙇🙇🙇🙇❤️❤️❤️*
Khup Chan