Me karde beach la home stay la rahilo hoto gelya varshi....premat padaw etki sunder vyavstaha, assal kokni gharghuti shakahari jewan ani atishay mafak dar. Owners name- Shripad bhave Karde beach.
दापोलीच्या सुपारी बागेतील केशवराज मंदिर,हरणेचा मासे बाजार आणि सुवर्णदुर्ग किल्ला,टेकडीवरील गणपती मंदिर आणि अंजरले बीच ..२०१८ माझी सर्वोत्तम ट्रीप होती..अविस्मरणीय😍😍😍
दापोली येथील पितांबरी Agro Tourism परिसर खूप छान... अप्रतिम आहे.अनेक Activity पण छान.. कोकणातील सुरेख निसर्ग रम्य ठिकाण. फक्त्त ढिसाळ व्यवस्थापनाचा अनुभव आला. दापोली येथे आह्मी एक महिना अगोदर यांच्या कॅम्पस मध्ये Advance रक्कम देऊन Room book केली होती.त्याच्या कडून Confirmation पण मिळाले.मात्र प्रत्यक्षात गेल्यावर आह्माला मात्र Work in Progress असलेल्या बंगलो राहण्या साठी देण्यात आला. जिथे काहीही सुविधा नव्हत्या आणि त्या बंगलो कॅम्पसमध्ये इतर कोणीही राहायला नव्हते.निवासा साठी रात्री भीतीदायक स्थिती होती.याबाबत विचारण्या करण्यात आल्यावर आमच्या Headoffice कडून overbooking ची चूक झाली असे सांगण्यात आले. अगदी वेळेवर सांगितल्याने आह्माला दुसरा काहीही पर्याय नव्हता. स्थानिक सर्व Staff खूप चांगला आहे.त्यानी वेळेवर सर्व व्यवस्था केली. पण नियोजन करूनही कॅम्पस मध्ये राहण्यास मिळाले नाही. एवढ्या मोठ्या कंपनीचे योग्य व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. पर्यटक मोठ्या अपेक्षेने येतात.
🌴🌊 कोंकण 🌊🌴 किलबील पक्ष्यांचा चिवचिवाट डोंगरदर्यातून कातळाला चिरत येणाऱ्या नद्यांचा खळखळाट मनमोहक नारळांच्या बागा उंच उंच त्या सह्याद्रीच्या रांगा सुंदर अशी कौलारू चे घरे आणि प्रेमळ कोकणी माणसे गर्द घनदाट विविध प्रकारच्या झाडी आणि अथांग पसरलेला अरबी सागर
Being Ratnagirikar I was waiting for this. Ratnagiri is completely different than Sindhudurga though it is part of kokan. Very much happy for this visit.
It's my Native place.. Dapolimdhe ajun Kadyavrcha Ganapati, Harne beach, Harne Buruj , Karde Beach , Burondila Parshuram Bhumi.. ase khup mast place ahe je visit kru shakta ... And Keshvraj Mandir tr khrch as vatat ki apn ya vishwa pasun khup dur aloy .. tikadchi shantata man shant karanari ahe.... Thnx Dapoli explore krun dakhvl .. Ajun in deep Dapoli explore kara khup majja yeil with Urmila tai nd Athang ❤
साहेब🙏 दापोली पासून 25 किमी अंतरावर बुरोंडी वरून पुढे कोळथरे हा सुद्धा खूप छान आणि सुंदर बीच आहे शिवाय येथे हिंदूंची गोल घुमटाची पुरातन मंदिरे पाहण्यासारखी आहेत अवश्य पहा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👍👍👍👍👍👍
Thank you sir Dapoli la visit kelyabaddal Dapoli majh gav aahe aani pitambari agro farm madhe majhe 4 bhau job la aahet tyana tithlya zadanbaddal vaigare khup mahiti aahe
Greetings from Newcastle United Kingdom I must tell you, you are doing a great job man. exploring our culture is the part I loved in your video. after completing my studies i ll back to my home after watching your video, definitely for sure I visit the place. KEEP GOING GOD BLESS YOU.
मुरुड म्हणजे बजबजपुरी झाली आहे. गुहागर त्यापेक्षा खूप शांत आणि निवांत आहे. तिथे आठवडाभर राहिलो तरी मन भरत नाही. आणि कोकणात 'होम स्टे' सगळ्यात उत्तम. हॉटेल्स काय शहरातही असतात.
I was highly highly looking for this video and topic for my upcoming Dapoli trip for my baby's birthday plan on 16th Jan and especially I was wishing ki kash Sukirta ne ha topic cover kela asta tar one stop solution milala asta and I am so glad its there at the so so perfect timing. Love this channel and wish you all the best. Smashing LIKE button before even starting the video. Lots of love.. Thank you once again 😍🤗🤗🤗🤗🤗
I like to travel and explore different places. I am 65 years old live at Mumbai. I can join u and show u places in sindhudurga district if u so desire.
Hey...mala tumache vlogs specially khup awadatat as me sudha vegetarian aahe tyamule mala traveling la gelyawr kay khayach ha saglyat motha prashna yeto jo tumachya vlogs mule solved zalay.thabks a ton dada. as me n maze mr khup travel karato .both r vegetarian.pan ek sangaychay tumhi resort or homestay chi mahiti detana please station pasun kasa jaycha tehi sangat ja as we r train travel lover. ani sawantwadi kudal malwan pan explore kara please.thanks. good luck
Khup masta video aahe एक गाव मी तुम्हाला सूचवू इच्छिते आणि तुम्ही त्या गावाचा उल्लेघ केला ते गाव म्हणजे केळशी. खूप सुंदर गाव आहे मी तिकडे लहान पणा पासून जाते आहे तिकडे पण बघण्यासाठी खूप ठिकाण आहेत. तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा. ते गाव खूप लोकांना आजून तितकं माहित नाही. पण तिकडे देवीचे पुरातन मंदिर आहे, शिवाजी महाराज येऊन गेले ला याकूब बाबा दर्गा आहे, असं बराच काही आहे. एकदा नकी जा.
Sukirt, please visit below points near Dapoli if you get time 1. Dolphin sighting at Murud beach in morning 2. Karde beach 3. Ladghar beach and its Datta mandir 4. Panhalekaji caves 5. Hotel Shreyas veg 6. Fatak gharguti khanaval for veg food (sadhya paddhaticha) 7. Anjarle kade jatana ek sunset point ahe ti sapadla tar ja
Khup chan video.. mi tar tumchya videos chi fan ahe .. a small suggession freeze nahi bolat fridge boltat.. mi pan aadhi bolayche pan te chuckincha ahe.. I love kokan .... Lai bhari vatla video
मी खूप मजा केली होती या ठिकाणी खूप छान आहे हे हॉटेल विशेष म्हणजे मी एकटी जेष्ठ स्त्री असूनही त्यांनी खूप चांगली वागणूक दिली वेळणेश्वर चा अनुभव याच्या अगदी उलट होता पितांबरी फारच आवडले वेळणेश्वर ला मात्र पुन्हा जाणार नाही पितांबरी ला मात्र पुन्हा पुन्हा जाणार
Sukirt khadi khot bolt nahi thaya je aavdta te nakki chancha aasnar ha etka firto pan to aani thaycha bhau purn Shahakari aahet mala vidio khup aavdala pan aaj mi tuzay bhavala khup mis kartoy to Hubali madhe hota aani to best sagle padhartha karu shakto
Wow this video is going to be very helpful for us,ami next week chich pitambari agro tourism che booking kele ahe I wish i had booked this week only mala tumala भेटता आले असता😊😊 I am big fan of u and urmila
तुम्हाला पण Pitambari Agro Tourism ला ट्रिप plan करायची असेल तर
Contact for Booking and Inquiry-
Ajay Mahajan
8657307352 / 9819146554
How much cost per day for this stay at agro tourism?
❤
खर्च पण सांगितलं तर बरं होईल..
Per day charges pan sang na sukirt dada
Me karde beach la home stay la rahilo hoto gelya varshi....premat padaw etki sunder vyavstaha, assal kokni gharghuti shakahari jewan ani atishay mafak dar. Owners name- Shripad bhave Karde beach.
दापोलीला आम्ही आत्ताच दोन आठवड्यापूर्वी जाऊन आलो. तिथला परिसर अत्यंत शांत, सुंदर आहे. केशवराज मंदिर, परशुराम पुतळा ही खूप सुंदर आहे.
इतकं समाधान फक्त कोकणातच मिळेल, म्हणून म्हणतात कोकणी माणूस श्रीमंत नसला तरी समाधानी असतो❤
Agadi barobar 👍
कृपया गुजराथी मारवाडी यूपी बिहार बंगाल मुसलमान यांना जागा जमिनी विकू नका
कोकणी माणूस छानच आहे … फक्त गुजराथी मारवाडी मुसलमान याना जमिन विकू नका अजिबात … त्याना थारा देऊ नका
Sahi
दापोलीच्या सुपारी बागेतील केशवराज मंदिर,हरणेचा मासे बाजार आणि सुवर्णदुर्ग किल्ला,टेकडीवरील गणपती मंदिर आणि अंजरले बीच ..२०१८ माझी सर्वोत्तम ट्रीप होती..अविस्मरणीय😍😍😍
दापोली जवळील लाडघर बीच म्हणजे खरंच खूप छान आहे..अत्यंत शांत आणि गर्दी नसलेला बीच...खूप शांत वाटते तिथे..m
दापोली येथील पितांबरी Agro Tourism परिसर खूप छान... अप्रतिम आहे.अनेक Activity पण छान..
कोकणातील सुरेख निसर्ग रम्य ठिकाण. फक्त्त ढिसाळ व्यवस्थापनाचा अनुभव आला. दापोली येथे आह्मी एक महिना अगोदर यांच्या कॅम्पस मध्ये Advance रक्कम देऊन Room book केली होती.त्याच्या कडून Confirmation पण मिळाले.मात्र प्रत्यक्षात गेल्यावर आह्माला मात्र Work in Progress असलेल्या बंगलो राहण्या साठी देण्यात आला. जिथे काहीही सुविधा नव्हत्या आणि त्या बंगलो कॅम्पसमध्ये इतर कोणीही राहायला नव्हते.निवासा साठी रात्री भीतीदायक स्थिती होती.याबाबत विचारण्या करण्यात आल्यावर आमच्या Headoffice कडून overbooking ची चूक झाली असे सांगण्यात आले. अगदी वेळेवर सांगितल्याने आह्माला दुसरा काहीही पर्याय नव्हता. स्थानिक सर्व Staff खूप चांगला आहे.त्यानी वेळेवर सर्व व्यवस्था केली. पण नियोजन करूनही कॅम्पस मध्ये राहण्यास मिळाले नाही. एवढ्या मोठ्या कंपनीचे योग्य व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. पर्यटक मोठ्या अपेक्षेने येतात.
आवडते अस्सल कोकणी पदार्थ रे सुकिर्त... रमणबाग शाळेचा विद्यार्थी तू... ❤
अरे यार काय वर्णन केलंयस .खरोखर तिथे जाऊन आल्या सारखं वाटतं.
Hats off to you.
Thanks 😊
🌴🌊 कोंकण 🌊🌴
किलबील पक्ष्यांचा चिवचिवाट
डोंगरदर्यातून कातळाला चिरत
येणाऱ्या नद्यांचा खळखळाट
मनमोहक नारळांच्या बागा
उंच उंच त्या सह्याद्रीच्या रांगा
सुंदर अशी कौलारू चे घरे
आणि प्रेमळ कोकणी माणसे
गर्द घनदाट विविध प्रकारच्या झाडी
आणि अथांग पसरलेला अरबी सागर
Being Ratnagirikar I was waiting for this. Ratnagiri is completely different than Sindhudurga though it is part of kokan. Very much happy for this visit.
Dapoli keshavraj mandir khup Chan.
Thank you very much for beautiful location and information
केशवराज मंदिरातील निरव शांतता खुप समाधान देऊन जाते. खुप छान व्हिडिओ आहे. मस्त
Thanks 😊
पितांबरी agro toursism खुप च छान आहे
It's my Native place.. Dapolimdhe ajun Kadyavrcha Ganapati, Harne beach, Harne Buruj , Karde Beach , Burondila Parshuram Bhumi.. ase khup mast place ahe je visit kru shakta ... And Keshvraj Mandir tr khrch as vatat ki apn ya vishwa pasun khup dur aloy .. tikadchi shantata man shant karanari ahe.... Thnx Dapoli explore krun dakhvl .. Ajun in deep Dapoli explore kara khup majja yeil with Urmila tai nd Athang ❤
मी भाग्यवान आहे असे मला वाटते कारण मी दापोलीकर आहे 👌👍👍
Ukdiche modak, Ghavan, Fish, Prawns, Kombdi-Vade, Ladghar, Karde, Murud, Palande beach!!!! Aaahaa🫶🫶🫶Dapoli, Konkan...❤️❤️❤️
निसर्ग रम्य दापोलीतील खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
नेहमीप्रमाणे एकदम भारी बनलाय video ❤❤❤
केशवराज मंदिर,
खूप सुंदर आहे.
Keshavraj Mandir kharach khup chan aahe..must visit
साहेब🙏 दापोली पासून 25 किमी अंतरावर बुरोंडी वरून पुढे कोळथरे हा सुद्धा खूप छान आणि सुंदर बीच आहे शिवाय येथे हिंदूंची गोल घुमटाची पुरातन मंदिरे पाहण्यासारखी आहेत अवश्य पहा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹👌👌👌👍👍👍👍👍👍
Ladghar beach shejari atishay Sundar Datt mandir aahe. It amezing
खूप छान व्हिडिओ.मी पण दापोलीत राहते.छान असतात व्हिडिओ तुमचे
Dada tujhi bolnychi padhat is superb👍
Best beach in dapoli.... And resort are the sea facing
तुम्ही परत कधी दापोलीला गेला तर नक्कीच सुरभी beach resort ला भेट द्या sea facing ahe आणि तुमच्या सारख्या toursior ला खुप आवडेल.. मुरुड beach ला आहे
Khupl ch sunder.... Ani shant vatal
कोकण म्हणजे स्वर्ग ❤
Dhanyawad, we were looking for a good place in kokan and we found it in the video
मला कोकण फार आवडते. ठरविले आहे. सगळे कोकण 100 टक्के फिरणार आहे. 😅😅😅😊😊
Kokan wasiyancha aawdta padarth olya fenya tyabrobr taje sayiche dahi aani kharatli mirchi best.tsech unhalyachya diwsat nyahrila kanheri metkut aani poha papad mja yete khup.
Kharech Aasud che Keshavraj Mandir khupch chan aahe, khup chan vlog
😊👍
श्रीदेव केशवराज हे आमचे कुलदैवत आहे. हा परिसर खूप छान आहे.
Karde beach la surali wadi resort chaan aahe...तिथले थालीपीठ म्हणजे आहा
Thank you sir Dapoli la visit kelyabaddal Dapoli majh gav aahe aani pitambari agro farm madhe majhe 4 bhau job la aahet tyana tithlya zadanbaddal vaigare khup mahiti aahe
Sundar video. Kitti samrudha aahe Kokan
छान व्हिडिओ, मी राहिलो मुरुड beach ला, पण सुंदर व्हिडिओ केलाय. धन्यवाद
Dapoli is my home town and I love it a lot
एकदम झक्कास दादा
जवळच कर्डे बीच आहे खुप छान आहे ..
Nice video. Thnx for sharing. Could like to see more from kokan places.
Sure 😊
Greetings from Newcastle United Kingdom I must tell you, you are doing a great job man. exploring our culture is the part I loved in your video. after completing my studies i ll back to my home after watching your video, definitely for sure I visit the place. KEEP GOING GOD BLESS YOU.
kokan is a next swarge
मुरुड म्हणजे बजबजपुरी झाली आहे. गुहागर त्यापेक्षा खूप शांत आणि निवांत आहे. तिथे आठवडाभर राहिलो तरी मन भरत नाही.
आणि कोकणात 'होम स्टे' सगळ्यात उत्तम. हॉटेल्स काय शहरातही असतात.
1 no. Dapoli
खरंच आवडल 👌👌👌
मी पण100% visit देणार Family सोबत. 👍🏼
आमची दापोली आहेच भारी 👍
Apratim Blog
Lajawab Menus
Surekh Samudr Kinara
Chan Enjoy Kela 👌👌👌
😊😊😊😊😊😊
😊👍
Tumche sarv video khupch chan astat
Khup mast Aamchi Dapoli dakhvli and nice edit ✨
Namaskar dada...amhala tumchi dapoli firaychi aahe...tr tumhi rahanyasathi surakshit hotel aani firnyasathi local stala suchavalit tr khup madat hoil
Maz aajol murud..dhodokeshav Karve...
Dada tu kamal sangtos kharch, me aani maze baba wait karto tuzya vlog cha tuze sagle vlog amhi full family bghto, Mast astat vlogs tuze.😊❤
Kiti shant vatavaran ahe... Mast vatat asel..
😊👍
I was highly highly looking for this video and topic for my upcoming Dapoli trip for my baby's birthday plan on 16th Jan and especially I was wishing ki kash Sukirta ne ha topic cover kela asta tar one stop solution milala asta and I am so glad its there at the so so perfect timing. Love this channel and wish you all the best. Smashing LIKE button before even starting the video. Lots of love.. Thank you once again 😍🤗🤗🤗🤗🤗
You are so welcome!
Dada tumche vlog khup chan astat..mala tumche bolne khup aavadte ❤
Khup khup mast tourist places cover kartos nehmi tu😍ani the best part is ownest reviews detos so tya sathi thank you so much 🙏
धन्यवाद
घावणे…😍😋 छान व्हिडीओ…👌🏻
खुप छान माहिती आम्हाला जायचेच आहे कोकणात
लाडघर, कर्दे, पाळंदे
I like to travel and explore different places. I am 65 years old live at Mumbai. I can join u and show u places in sindhudurga district if u so desire.
Khupach sundar sir..mi swtah parawas kela asa watla... editing skills are on top level!
Maz maher dapoli❤
Maza gavh ahe dapoli aani dyach ash varnan baghun mi kutetari changlya thikani rahtey ash vatayla laglay
Kay refreshing video hota 😍
मला खूप अभिमान वाटतो मी दापोलीची आहे
Dada tumhi aamchya gavi aala hota sakhlolit .. pitambarila.. aamhi nehami jato .. baghun khup chan vatala . Thank u😊
Hey...mala tumache vlogs specially khup awadatat as me sudha vegetarian aahe tyamule mala traveling la gelyawr kay khayach ha saglyat motha prashna yeto jo tumachya vlogs mule solved zalay.thabks a ton dada.
as me n maze mr khup travel karato .both r vegetarian.pan ek sangaychay tumhi resort or homestay chi mahiti detana please station pasun kasa jaycha tehi sangat ja as we r train travel lover.
ani sawantwadi kudal malwan pan explore kara please.thanks.
good luck
Mala tumche sagle videos khup aavadtat
thank you for visit at dapoli
Khup masta video aahe एक गाव मी तुम्हाला सूचवू इच्छिते आणि तुम्ही त्या गावाचा उल्लेघ केला ते गाव म्हणजे केळशी. खूप सुंदर गाव आहे मी तिकडे लहान पणा पासून जाते आहे तिकडे पण बघण्यासाठी खूप ठिकाण आहेत. तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा. ते गाव खूप लोकांना आजून तितकं माहित नाही. पण तिकडे देवीचे पुरातन मंदिर आहे, शिवाजी महाराज येऊन गेले ला याकूब बाबा दर्गा आहे, असं बराच काही आहे. एकदा नकी जा.
Ho mi geloy mast gav ahe, parat pan jain nakki
Thank you so much for beautiful location. We are searching for such a good location.
Most welcome 😊
Sukirt, please visit below points near Dapoli if you get time
1. Dolphin sighting at Murud beach in morning
2. Karde beach
3. Ladghar beach and its Datta mandir
4. Panhalekaji caves
5. Hotel Shreyas veg
6. Fatak gharguti khanaval for veg food (sadhya paddhaticha)
7. Anjarle kade jatana ek sunset point ahe ti sapadla tar ja
😊👍
Love from सोलापूर
Best video 👌👌 food mast 🌷🌷
Khup mast
भारीच 👌👍
Dapoli mdhe Ladghar beach, parshuram statue burondi, kadyavarch ganpati kelshi, Harnai fish auction nkki visit kara..
😊👍
खूपच सुंदर व्हिडिओ दादा
😊👍
पुर्ण Activity दाखवल्या नाहीत. Group Trip असेल तरच महत्व देतात.
Mala pan sopt bhetat navata thanks for sharing
Khup chan video.. mi tar tumchya videos chi fan ahe .. a small suggession freeze nahi bolat fridge boltat.. mi pan aadhi bolayche pan te chuckincha ahe.. I love kokan .... Lai bhari vatla video
आता काय मराठमोळं इंग्रजी आहे, घ्या सांभाळून 😀
मी खूप मजा केली होती या ठिकाणी खूप छान आहे हे हॉटेल विशेष म्हणजे मी एकटी जेष्ठ स्त्री असूनही त्यांनी खूप चांगली वागणूक दिली वेळणेश्वर चा अनुभव याच्या अगदी उलट होता पितांबरी फारच आवडले वेळणेश्वर ला मात्र पुन्हा जाणार नाही पितांबरी ला मात्र पुन्हा पुन्हा जाणार
Tumhi ekda pangi try kara
Fenya try kara jya tandulachya putha pasun banavtat
Dada mast review amhi nakki jatoy ikde
Sukirt dada khupch mast suggestion for next trip modak pahun tar😋😋👍
😊👍
Khupach sunder ❤
Amhi vadilanchya service mule kulaba jilha kolad yethe hotho kokan chi sadhi bholi tyanchya kaljat hay mayevhi ubali
Visit once Pitambari agro tourism and ruchiyana restaurant sakloli dapoli
I am living in dapoli🥰
Sukirt khadi khot bolt nahi thaya je aavdta te nakki chancha aasnar ha etka firto pan to aani thaycha bhau purn Shahakari aahet mala vidio khup aavdala pan aaj mi tuzay bhavala khup mis kartoy to Hubali madhe hota aani to best sagle padhartha karu shakto
सुंदर निरुपण!
😊🙏🏻
खूप छान
Aamchi dapoli.
Mango village cha room details dya sir ..prices dya...partek thikanche room prices sanga video t sir somal somal bejet sathi trip Bari..na
Sundar ahe khupach.. trip cha ekun kharcha kiti zala asel dada .. please sangshil ka .. it would be realy helpful
Bhau editing lai class 💗⚡
Thank you
Wow this video is going to be very helpful for us,ami next week chich pitambari agro tourism che booking kele ahe
I wish i had booked this week only mala tumala भेटता आले असता😊😊
I am big fan of u and urmila
Have fun
By the way weather kase hote tithe,was it too hot or cold
सुकीर्त आणि उर्मिला तुमचे video खूप च छान,मला दिवेआगर बद्दल पण माहिती मिळेल का
लवकरच
@@SukirtG thank you so much
Fabulous vlog
TUMCHE VIDEO KHUP CHAN ASTAT. MI TUMCHYA VIDEO CHI KHUP VAT PAHAT ASTE
आम्ही दापोली राहतो
आमचा दापोली तालुका आहे