मंडळी आपल्या सर्वांना गिरीजाचा हा एपिसोड आवडतो याचा विशेष आनंद आहे. प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो फक्त प्रत्येक कमेंटला उत्तर देणे शक्य नाही. तुम्ही केलेलं कौतुक तुमच्या सूचना सगळं खूप महत्त्वाचं आहे. मनःपूर्वक आभार. - मित्रम्हणे
तुमचं दोघांनाच conversation मला खूप आवडलं. आणि ज्या प्रमाणे गिरिजा ओक, न थांबता परिश्रम घेत आहे, हा घेण्यासारखा सुंदर गुण आहे. And really, 29.00 - luv u girija for having so much patience and providing that 60L milk to the poor. ❤️😇
गिरीजा तू खूप गोड मुलगी आहेस. तू काम खूप छान करतेस. आणि म्हणूनच तू रमी ची जाहिरात करावी हे खटकत.. तुझ्या त्या वरच उत्तरही ना पटणार आहे. तुमच्याकडून जाहिराती का करून घेतात तर त्याचा जनमनसा वर परिणाम होतो म्हणूनच ना? अग कोवळी मुलं त्याला बळी पडतात ग... मी पाहिलाय असा मुलगा. म्हणून हे बोलते... त्यासाठी तुम्हीपण जबाबदार असतात.. तुम्ही हात झटकून नामनिराळी नाही होऊ शकत.. आपल्या मराठी कलाकारांना जबाबदारीच भान आहे.. अस आधी वाटायचं.. पण..
Girja has a very positive vibe and it comes when an individual is contented in life..not a single sad bone ..... God bless her with immense happiness and lot of Good wishes
सौमित्र दादा हा podcast सुद्धा खूपच छान होता. खूपच छान actor आहे गिरिजा. अस वाटतं की आपल्या industry ने किंवा हिंदी industry ने सुद्धा कधी गिरिजीचा अक्टिंग skills चा योग्य वापर केला नाही. Advertise मध्ये मात्र ती सातत्याने दिसते एवढंच काय ते छान वाटत. पण त्यातही जेव्हा हिंदी चॅनल वर मराठी चेहरा दिसतो तेव्हा खरंच अभिमानच वाटतो. नुकताच तिचा Jawan मूव्हीतला performance पहिला त्यात सुद्धा अप्रतिम काम. पण एक प्रश्न होता ज्याच उत्तर गिरिजा ने गोल गोल फिरवून संपवलं. तो प्रश्न म्हणजे ऑनलाईन रम्मी चा. तू अत्यंत स्पष्ट प्रश्न विचारलास पण ते तिने मजबुरी, गरज वगैरे काहीही लॉजिक दिलंय. आधी तीच म्हणते ना त्यांच्या चेहऱ्याची किंमत असते. तीच face value आणि trust बघून तुम्हाला लोक फॉलो करणार आणि मग ज्यांना माहित सुद्धा नसत ते लोक सुद्धा त्या प्रॉडक्ट कडे आकर्षित होतात आणि ह्या online rummy सारख्या games ने कित्येक घरं बरबाद केलियेत त्यात थोडा का होईना ह्या सगळ्या कलाकार लोकांचा हात आहेच. ह्यांचा चेहरा जर त्या game ला मिळाला नसता ना तर लोकांना त्यावर विश्वास ठेवायला खूप काळ गेला असता आणि कदाचित एवढी लोक ह्याला बळी पडली नसती.
खुप भारी मुलाखत होती 😍 आपण ऍड स्किप करतो पण खुप साऱ्या ऍड meaning फुल्ल असतात...... आणि मॅडम बोलल्या तस सगळे fake असते पण आपण convince होतो...... She is natural and pure actress love to see her in all platform...... Like her father..... Amez people with there expertise 😍 आणि तुम्ही तर समोरचा माणसाला असे बोललायला लावता कि भारी वाटत ऐकायला....... मी नेहमी डाउनलोड करून पाहते मुलाखत....... स्किप नाही करू शकत काहीच...... परफेक्ट..... सुलेखा तळवळकर नंतर तुम्ही ahat ज्यांना समोरच्या माणसाला बोलते करता येत 👍
I had never seen such a long interview at a stretch. But Girija has expressed so amazingly and genuinely that I was glued to it & finished from start to end. Until now, I always liked her for her gorgeous looks but now I love her for the kind of person she is! ❤❤
While watching this interview, I could feel that the way Girija spoke, it is just like, a lady in our family speak! I mean, a lady of the real world, in spite of her glamorous image along with her legacy of Dr. Girish Oak.😊 Such a nice interaction. Thanks Saumitra ji..
मस्त मुलाखत 👌👌धमाल आली खूप. जाहिरात क्षेत्रातील कायम दिसणारा गोड चेहरा म्हणजे गिरिजा मॅडम ❤ सहज सुंदर अभिनय आहे त्यामुळे जाहिराती अप्रतिम होतात. तिच्यात एक अवखळ मुलगी, आई, आहे हेच प्रभावी आहे जाहिराती साठी. गिरिजा मॅडमना खूप शुभेच्छा 🎉👍❤️
आईशप्पथ, काय भारी बोललात गिरिजा ताई.. amazing.. आणि खरंच यांचा जेनरिक pleasant चेहरा आहे.. हा मित्र mhane cha सगळ्यात बेस्ट एपिसोड आहे आत्तापर्यंतचा.. खूप हसलो.. मला नकीच खात्री आहे की तुम्हाला पण हा इंटरव्ह्यू वाटलाच नसेल.. आपण सर्व साधारण गप्पाच मारत बसलो आहे असे तुम्हाला देखील वाटले असेल.. हा एपिसोड पाहून मला माझे इंजिनिअरिंग चे दिवस आठवले.. अशाच गप्पा मारत बसायचो आम्ही.. जोर जोरात हसत.. यांची जाहिरात हीच खरी पॅशन आहे.. आणि त्यांना त्यात आवड पण खूप आहे.. असे म्हणा ना, या नसतील तर जाहिरात पूर्ण होऊ शकत नाही.. गोडबोले आडनावाचे सार्थक झाले ❤
खूपच दिलखुलास गप्पा झाल्या. मजा आली. Grounded अभिनेत्री. जाहिरातीत बद्दल चे वास्तव कळले. दुधाच्या जाहिरातीत दूध वाया जाऊ नये म्हणून केलेले प्रयत्न अगदी योग्य वाटले. त्याशिवाय तिच्या होणाऱ्या प्रगती बद्दल अभिमान वाटतो. फक्त शाहरुख ने त्याच्या मुलाबद्दल झालेल्या प्रसंगामध्ये मौन धारण केले याचे कौतुक करायची गरज नव्हती. शाहरुख च्या इतर गोष्टी वाखाणण्या जोग्या असल्या तरीही अशा बाबतीत glorify करण्याची आवश्यकता नव्हती. सौमित्र चे ही कौतुक आहे अगदी हसत खेळत मुलाखात होते.
एक उत्तम अभिनेत्री आहे गिरिजा मनमोकळा स्वभाव आवडला आणि सौमित्र पोटे यांनी घेतलेली तिची मुलाखत छान वाटली खूप साऱ्या शुभेछ्या आणि गिरिजा ओक यांना ही खूप शुभेछ्या
Soumitra I am literally addicted to your interviews. Your interview style reminds me of Nikhil Wagle's "Great Bhet" , of which i was an avid follower. Wish you the best and hope you continue the good work
Girija tu khup chhaan ahes. Ek vyakti mhanun khup chhaan ahes. Mi ekada ek natak baghayala balgandharv la gele hote. Tevha tu pan Ali hotis. Tyavels dekhil tu khup chhaan Sundar vagali hotis. No stardum no natak. Ekdum realistic. Premal normal grounded human being. Really respect and love for you. ❤❤❤❤
The amazing look Girija carried in Web series Moving Out and then with BhAdiPa series was very beautiful.. It was like image breaker than her ad roles and even roles in movies .. I loved her in both
@mitramhane tumhi interview khup chan gheta, agadi typical nahi an tya vyaktivhe pailu dalhawata... I have not heard about you before but after this channel , you are really good.
अनेक वर्षापूर्वी गिरिजाची पहिल्यांदा अवधूत गुप्ते च्या कार्यक्रमात मुलाखत पाहिली होती. मग काही महिन्यांपूर्वी सखी गोखले आणि त्यांच्या हिंदी ग्रुप बरोबर lallnlantop वर मुलाखत बघितली. आज ही अजून एक. पण फार छान होती. मुख्य भर जाहिरातींमध्ये असलेल्या जगाबद्दल होती. मजा आली. Thank you
मंडळी आपल्या सर्वांना गिरीजाचा हा एपिसोड आवडतो याचा विशेष आनंद आहे. प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो फक्त प्रत्येक कमेंटला उत्तर देणे शक्य नाही. तुम्ही केलेलं कौतुक तुमच्या सूचना सगळं खूप महत्त्वाचं आहे. मनःपूर्वक आभार. - मित्रम्हणे
उत्तर देऊ नका किमान लाईक तरी करा म्हणजे आम्ही कमेंट करतोय ते तुम्ही खरच वाचले हे तरी समजेल.
भारती शिंदे. सांगली.
@@Bharati616 done
Jacket ulta ghatlay ka hyanni ???
@@prajaktasoman5787it was two way 👻👻
तुमचं दोघांनाच conversation मला खूप आवडलं.
आणि ज्या प्रमाणे गिरिजा ओक, न थांबता परिश्रम घेत आहे, हा घेण्यासारखा सुंदर गुण आहे.
And really, 29.00 - luv u girija for having so much patience and providing that 60L milk to the poor. ❤️😇
गिरिजा खुप मनमोकळ बोलली आहे. सुंदर मुलाखत. जाहिरात विश्वा बद्दल बरच काही कळले, ज्ञानात भर पडली. धन्यवाद सौमित्र
गिरीजाकडे बघून एकच शब्द आठवतो... प्रफुल्लित ❤
Absolutely amazing interview Saumitra n Girija, 👍👏 🎉
तुम्ही मुलाखत माध्यमातून खूप काही माहिती देत आहात ती खरच सर्वसामान्य लोकांना माहीत नसते. झगमगत्या युगात लोकांना फसवले जाते.
अभिनंदन.
Abhinnandan kashasathi ??? 😅😅😅 silly
भरभरून, धबधब्यासारखी बोलली आहे. खूप आवडली मुलाखत!!! दिलखुलास ❤❤❤
जाहिरात क्षेत्रातील राणी आहे गिरीजा अतिशय सुंदर हूशार आहे 🎉❤
गिरीजा तू खूप गोड मुलगी आहेस. तू काम खूप छान करतेस. आणि म्हणूनच तू रमी ची जाहिरात करावी हे खटकत.. तुझ्या त्या वरच उत्तरही ना पटणार आहे. तुमच्याकडून जाहिराती का करून घेतात तर त्याचा जनमनसा वर परिणाम होतो म्हणूनच ना? अग कोवळी मुलं त्याला बळी पडतात ग... मी पाहिलाय असा मुलगा. म्हणून हे बोलते... त्यासाठी तुम्हीपण जबाबदार असतात.. तुम्ही हात झटकून नामनिराळी नाही होऊ शकत.. आपल्या मराठी कलाकारांना जबाबदारीच भान आहे.. अस आधी वाटायचं.. पण..
Girja has a very positive vibe and it comes when an individual is contented in life..not a single sad bone ..... God bless her with immense happiness and lot of Good wishes
एका खूप वेगळ्या दुनियेची सफर घडली. तिथल्या गोष्टी समजल्या. गिरीजाचे विचार, व्यवसाय असे सर्व खुलून आले आहेत या मुलाखतीत. वा सौमित्र वा
She is purely talented. Speaks straight from the heart 💕❤
What a delightful interview with Girija. You are doing a wonderful job Soumitra.
Thank you so much for your kind words🌈🌈
This interview is enough to make you fell in love with Girija 🎉
खुप छान मुलाखत झाली. खुप माहिती मिळाली. गिरीजा माझी आवडती अभिनेत्री आहे. सौमित्र यांचा आवाज संतोष जुवेकर च्या आवाजासारखा आहे.
huski
सौमित्र दादा हा podcast सुद्धा खूपच छान होता. खूपच छान actor आहे गिरिजा. अस वाटतं की आपल्या industry ने किंवा हिंदी industry ने सुद्धा कधी गिरिजीचा अक्टिंग skills चा योग्य वापर केला नाही. Advertise मध्ये मात्र ती सातत्याने दिसते एवढंच काय ते छान वाटत. पण त्यातही जेव्हा हिंदी चॅनल वर मराठी चेहरा दिसतो तेव्हा खरंच अभिमानच वाटतो. नुकताच तिचा Jawan मूव्हीतला performance पहिला त्यात सुद्धा अप्रतिम काम.
पण एक प्रश्न होता ज्याच उत्तर गिरिजा ने गोल गोल फिरवून संपवलं. तो प्रश्न म्हणजे ऑनलाईन रम्मी चा. तू अत्यंत स्पष्ट प्रश्न विचारलास पण ते तिने मजबुरी, गरज वगैरे काहीही लॉजिक दिलंय. आधी तीच म्हणते ना त्यांच्या चेहऱ्याची किंमत असते. तीच face value आणि trust बघून तुम्हाला लोक फॉलो करणार आणि मग ज्यांना माहित सुद्धा नसत ते लोक सुद्धा त्या प्रॉडक्ट कडे आकर्षित होतात आणि ह्या online rummy सारख्या games ने कित्येक घरं बरबाद केलियेत त्यात थोडा का होईना ह्या सगळ्या कलाकार लोकांचा हात आहेच. ह्यांचा चेहरा जर त्या game ला मिळाला नसता ना तर लोकांना त्यावर विश्वास ठेवायला खूप काळ गेला असता आणि कदाचित एवढी लोक ह्याला बळी पडली नसती.
सौमित्र सर चांगले मुलाखत आपण घेत आहात
आपल्या मराठी इंडस्ट्री मधील अशे हिरे फार जवळून कळतात धन्यवाद
💛💛
Girija , beauty with brain. All the best Girija for Jawan and all your upcoming projects...Girija a very pleasant , real and HEXACO personality
Mala Girija Oak cha approach khup awadla. Khup happy go lucky asawi mala awadla ha episode
Extremely Underrated and UnderUsed actor in Marathi and Hindi Industry... She still has to be utilized by many directors yet....
She is too talented actress besides being a True Beauty
खुप भारी मुलाखत होती 😍 आपण ऍड स्किप करतो पण खुप साऱ्या ऍड meaning फुल्ल असतात...... आणि मॅडम बोलल्या तस सगळे fake असते पण आपण convince होतो...... She is natural and pure actress love to see her in all platform...... Like her father..... Amez people with there expertise 😍 आणि तुम्ही तर समोरचा माणसाला असे बोललायला लावता कि भारी वाटत ऐकायला....... मी नेहमी डाउनलोड करून पाहते मुलाखत....... स्किप नाही करू शकत काहीच...... परफेक्ट..... सुलेखा तळवळकर नंतर तुम्ही ahat ज्यांना समोरच्या माणसाला बोलते करता येत 👍
गिरीजा तुला ऐकत रहावे असेच वाटत होते आणी खूप छान जाहिरात विश्वाची माहिती मिळाली धन्यवाद
Girija Oak la evdhya manmokale pane ani inside out happy pahipyanda pahayala milal. thank you😊
I had never seen such a long interview at a stretch. But Girija has expressed so amazingly and genuinely that I was glued to it & finished from start to end. Until now, I always liked her for her gorgeous looks but now I love her for the kind of person she is! ❤❤
Great. Do watch our other epiaodes too. We hope you will like it. Do subscribe and share. 💛
खूपच आवडणारी व्यक्ती आहे गिरीजा❤
सौमित्र तुमच्या कामा बदल आदर आहे तुमच्या मित्रम्हणे हा podcast चे चारएक Episod बघितले .छानच
While watching this interview, I could feel that the way Girija spoke, it is just like, a lady in our family speak! I mean, a lady of the real world, in spite of her glamorous image along with her legacy of Dr. Girish Oak.😊
Such a nice interaction. Thanks Saumitra ji..
मस्त मुलाखत 👌👌धमाल आली खूप. जाहिरात क्षेत्रातील कायम दिसणारा गोड चेहरा म्हणजे गिरिजा मॅडम ❤ सहज सुंदर अभिनय आहे त्यामुळे जाहिराती अप्रतिम होतात. तिच्यात एक अवखळ मुलगी, आई, आहे हेच प्रभावी आहे जाहिराती साठी. गिरिजा मॅडमना खूप शुभेच्छा 🎉👍❤️
हा जाहिरातींचा masterclass आहे! जोरदार आणि माहितीपूर्ण चर्चा ✨️
मनःपूर्वक आभार
Agdi khara aahe
गिरीजा तुला ऐकल्यावर माझी जाहिरात क्षेत्रात जिंगल्स लिहिण्याची इच्छा पुन्हा जागृत झाली. मस्त वाटले
अप्रतिम मुलाखत. खूपच मनमोकळी छान बोलली. I always liked & loved Girija in all her fields❤
57 .28 mins chya video t kuthehi fast forward karavas nahi vatal .each and every word she said we listen carefully.hats off girija aand mitrmhane
गिरीजाचं मनमोकळं बोलणं, बोलायची ढब आणी उच्चार विषेश करुन आवडले. इपिसोड उत्तम झाला. फक्त शाहरुख च कौतुक अती झालं.
मस्त मुलाखत👌🏼 अतिशय हुशार आहे गिरिजा. फारच आवडली.प्रार्थना बेहेरे ने गिरिजाची शिकवणी लावावी.
जाहिरातींची दुनिया फारच निराळी आहे. गिरिजाने खुप छान पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या.
सौमित्र छान मुलाखत घेतली. 👏🏻👏🏻👏🏻
अतिशय सुंदर विषय होता आणि गिरीजा ओक गोडबोले यांनी खूप छानप्रकारे सर्व विषय समजावून सांगितला. 😊
खूप छान मुलाखत झाली गिरिजाची. जाहिरात विश्र्वाबद्दल वेगळी महिती समजली. धन्यवाद 'मित्र म्हणे 'ला.
She's is an awesome actor....would love to see her more on screen
गिरीजा तुम्ही जेवढ्या उत्स्फूर्त आहात तेवढीच मुलाखत ही उत्स्फूर्त आहे.खूप छाननी❤
khup real vatate girija... je aahe te sangte ajibat fakeness nahi...chan episode sunder diste
Girija Oak hya phar cute ani khuuuupach changlya ahet.tyanche vichar khup changale ahet.very sweet personality.
Anchor khup chan ahe jo samorchala purn bolu deto...madhe bolat nahi ...he khup changli quality ahe anchor chi....khup chan mulakhat hoti👌👌👌👌👌👌
Khup सुंदर मुलाखत घेतली. गिरिजा यांची विचारप्रणाली आणि वक्तृत्व खूप उत्तम आहे. जाहिरात विश्वातील खूप नवीन माहिती मिळाली.
आईशप्पथ, काय भारी बोललात गिरिजा ताई.. amazing.. आणि खरंच यांचा जेनरिक pleasant चेहरा आहे.. हा मित्र mhane cha सगळ्यात बेस्ट एपिसोड आहे आत्तापर्यंतचा.. खूप हसलो.. मला नकीच खात्री आहे की तुम्हाला पण हा इंटरव्ह्यू वाटलाच नसेल.. आपण सर्व साधारण गप्पाच मारत बसलो आहे असे तुम्हाला देखील वाटले असेल.. हा एपिसोड पाहून मला माझे इंजिनिअरिंग चे दिवस आठवले.. अशाच गप्पा मारत बसायचो आम्ही.. जोर जोरात हसत.. यांची जाहिरात हीच खरी पॅशन आहे.. आणि त्यांना त्यात आवड पण खूप आहे.. असे म्हणा ना, या नसतील तर जाहिरात पूर्ण होऊ शकत नाही.. गोडबोले आडनावाचे सार्थक झाले ❤
जाहिराती क्षेत्रातील एक ,तेजस्वी व मनस्वी मराठी चेहरा!!
गिरीजा खूप छान आणि मनमोकळे बोलली ...प्रत्येक जाहिराती च्या मागचि बातमी आज आम्हाला बघायला मिळाली...
Wonderful and entertaining interview. I like Girijas expressive face. She is multi talented actress. Even she sings nicely
Kudos
Ek number interview. Ad world che khup sare facts personal experience madhun sangitale. Girija Oak is khup shahani.
खूपच दिलखुलास गप्पा झाल्या. मजा आली. Grounded अभिनेत्री. जाहिरातीत बद्दल चे वास्तव कळले. दुधाच्या जाहिरातीत दूध वाया जाऊ नये म्हणून केलेले प्रयत्न अगदी योग्य वाटले. त्याशिवाय तिच्या होणाऱ्या प्रगती बद्दल अभिमान वाटतो. फक्त शाहरुख ने त्याच्या मुलाबद्दल झालेल्या प्रसंगामध्ये मौन धारण केले याचे कौतुक करायची गरज नव्हती. शाहरुख च्या इतर गोष्टी वाखाणण्या जोग्या असल्या तरीही अशा बाबतीत glorify करण्याची आवश्यकता नव्हती. सौमित्र चे ही कौतुक आहे अगदी हसत खेळत मुलाखात होते.
🎉💛
गिरिजा खूप खूप छान आणि मनमोकळी बोललीस, तुझ्यामुळे जाहिराती बद्दल खूप ज्ञानात भर पडली.धन्यवाद गिरिजा
धन्यवाद सौमित्र
तीची बॉडीलँग्वेज बहिऱ्या माणसाला समजेल ती काय बोलत आहे इतकी बोलकी आहे❤ खूप छान वाटत गिरीजा चे कार्यक्रम बघायला
Khup chhan interview tumhala aiktana naturally chehrya var smile ante... keep going 😊👍🏻
खुप छान मुलाखत गिरिजा तू खुप मजेशीर आणि सहज सुंदर बोलतेस खूप आवडलीस 🎉🎉
खूप छान मुलाखत 👌
खूप काही समजले जाहिरात विश्वा बद्दल
धन्यवाद
लज्जा सीरियल पासून बघत आलीय उत्तम अभिनेत्री
सुंदर मुलाखत. गिरिजा फार ओघवते आणि मुद्देसूद बोललीस.
Tumcha show faar darjedaar aahe. Khup chan mulakhati asatat.
एक उत्तम अभिनेत्री आहे गिरिजा मनमोकळा स्वभाव आवडला आणि सौमित्र पोटे यांनी घेतलेली तिची मुलाखत छान वाटली खूप साऱ्या शुभेछ्या आणि गिरिजा ओक यांना ही खूप शुभेछ्या
मनस्वी आभार
Girija chi movies tar changle aahetch pan tiche Vichar mala jasta aavadtat.....i really can relate to dem❤
सकाळ पासून वाट बघतेय या vedio ची
खूप छान मुलाखत.गिरिजा मनमोकळी बोलली आहे.तिला बोलायलाही दिल्यामुळे प्रश्नांची उत्तरे छान मिळाली.
Soumitra I am literally addicted to your interviews. Your interview style reminds me of Nikhil Wagle's "Great Bhet" , of which i was an avid follower. Wish you the best and hope you continue the good work
Hello Girija Maam, Me tumchi paisabazar che ad video pause karun pahili its relay heart touching video khup chaan.
Very different interview..... Advertising madhe career cha point of view.. very interesting... thank you Saumitra and Girija oak
अप्रतिम व्यक्तिमत्व आणि मुलाखत ही सुंदर❤
Loved this episode, thank you Soumitra and Girija!
मस्त मुलाखत... गिरीजा मुळे advt. World मधील गोष्टी कळल्या.
Girija tu khup chhaan ahes. Ek vyakti mhanun khup chhaan ahes. Mi ekada ek natak baghayala balgandharv la gele hote. Tevha tu pan Ali hotis. Tyavels dekhil tu khup chhaan Sundar vagali hotis. No stardum no natak. Ekdum realistic. Premal normal grounded human being. Really respect and love for you. ❤❤❤❤
How pretty & expressive she is! Absolutely loved the chat.
Girija is so clear in her head about every answer... prashnachi tayari jara changali Kara next time.
Wow!! Kitti chan, bindhast, hasat khelat manmokali bolali ahe...majja aali baghayls... kharachach she is so PLEASANT looking , & lively yet
Vichar karun bolate..
❤
The amazing look Girija carried in Web series Moving Out and then with BhAdiPa series was very beautiful.. It was like image breaker than her ad roles and even roles in movies .. I loved her in both
गिरीजा खूपच छान बोलते. मस्तच झाला interview.
मला गिरिजा चे जाहीरात सर्व आवडतात
23.30min look at her expressions.....just fantastic.... Ti khup samjdar pan ahe pan tichyatla to khatyalpana pan attractive ahe...
@mitramhane tumhi interview khup chan gheta, agadi typical nahi an tya vyaktivhe pailu dalhawata...
I have not heard about you before but after this channel , you are really good.
मनःपूर्वक धन्यवाद. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा..
काही वर्षांपूर्वी zee marathi वर "" लज्जा"" नावाची मालिका येऊन गेली....त्यातली गिरिजा ने साकारलेली मनस्विनी ची भूमिका अप्रतिम होती.
हो माझी पण आवडती भूमिका .वेगळी च होती आता सारख्या रडक्या सूनबैसारखी नव्हती
@@bhartishrivastav7492 खरंय 👍
Lajja lajja lajja 😅😅😅
I can listen to her for whole day..!!!
Amzing she is❤
Khup decent, khup guni Abhinetree.khup avadali mulakhat.
Absolutely loved the episode ❤ Soumitra I feel you..how you enjoyed throughout..very lively ❤
Khup chan episode, ekdam mokli ahe girija 👌👌
Informative interview. Very pleasant and experienced face. एकदा ऐकायला लागल्यावर पूर्ण interview एका गो मधे बघितला.
Wa!!
गिरीजाचा हा दिलखुलास ad एपिसोड मस्त. जवान is rocking and so is she. Thanks मित्र म्हणे.
अनेक वर्षापूर्वी गिरिजाची पहिल्यांदा अवधूत गुप्ते च्या कार्यक्रमात मुलाखत पाहिली होती. मग काही महिन्यांपूर्वी सखी गोखले आणि त्यांच्या हिंदी ग्रुप बरोबर lallnlantop वर मुलाखत बघितली. आज ही अजून एक. पण फार छान होती. मुख्य भर जाहिरातींमध्ये असलेल्या जगाबद्दल होती. मजा आली. Thank you
Sulekha tai chya "dil ke kareeb" Mdhe suddha girija tai ch interview apratim zhalay ❤
Atishay Sundar interview aahe ha.... Girija far mast bolte....Thank you for such great interview....
जाहिरातीमागच जग ऎकायला मिळाल एका सुंदर प्रतिभावान कलाकाराकडुन
खुप सुंदर मुलाखत.... गिरिजा ओक सुंदर अभिनेत्री.... तीचं हसणं खुप सुंदर....👌🏻👌🏻
Mind blowing! Girija is such a beauty with brains... good luck both the makers and this lovely guest...😊😊
As usual Girija is relatable and kind… down to earth
Dhanyawad Soumitra. Swatch, nusta add karte asa nahi tyatli pratek goshticha abhyas aahe. Prachand avadali mulakat
Such a Fantastic interview with Girija,such a pleasant personality.
Well came to know so much about the ads and ad world.Thank you!
छानच मनमोकळ्या जाहिराती संदर्भातील गप्पा..👏 वेगळाच विषय 👍
Such a natural actresses she is.❤ super episode
💛💛
khup mast jhalay interview khup bhari bolate ahe girija
Khoop sunder vichar.
Great interview jhala.
Mad respect for her fairness comments and thoughts❤
Khup chan interview. 🙏👌 Actress Priya Marathe cha interview aavdel baghayla
Khoop Chan watle , गिरिजा ओक ची मुलाखत पाहून.❤
🎉🎉
Kitii chhhan interview jhalayyy …girija is so cute👌🏻👍💐🎉
गिरिजा खूप छान बोलते,मला खूप आवडते
Amazing episode... incredible! Immensely grateful to both of you!
May God bless both of you and your entire team with health, wealth and bliss!
💛
Her knowledge about ad in amazing
I started liking her from ladies special serial... ❤❤❤❤❤iv is superb ❤❤❤
ज्याच्या पासुन समाजाची हानी होते त्या गोष्टी टाकणे आपल्यापासुनच सुरवात करावी. रमी ची adv नाही केली पाहिजे.