Meal plan करताना आधी प्रोटीन चा विचार करावा ही टीप खूप उपयुक्त आहे. तसा विचार केल्यावर लक्षात येतं काही वेळा नुसती पोळी भाजी खाल्ली तर त्या meal मध्ये प्रोटीन चा अभाव असतो. मग अशा वेळी आवर्जून आपल्या पूर्वजांनी नेमून दिलेले पदार्थ आणि जेवणाची पद्धत follow करावी. उदाहरणार्थ, आपल्या कित्येक भाज्यांमध्ये डाळ दुधी, डाळ दोडका, पीठ पेरून सिमला मिरची, हरभरा डाळ घालून कोबी, बेसन लावलेली कढी, पिठले यांत डाळ किंवा बेसन, दाण्याचे कूट असते ते आपोआप प्रोटीनची गरज काही प्रमाणात भागवते. दह्याचा नक्कीच समावेश केला जेवणात तर प्रोटीन मिळते. अगदी कांदे पोहे करताना शेंगदाणे आवर्जून घालावे म्हणजे त्यातील प्रोटीन मिळते आणि लिंबू पिळावेच म्हणजे पोह्यातले लोह लिंबातल्या व्हिटॅमिन सी मुळे शरीराला उपलब्ध होते. वरण भात लिंबू तूप मीठ आणि मूग डाळ खिचडी यांसारखे तर पूर्णान्न नाही. त्यात भाज्या घातल्या किंवा जोडीला कोशिंबीर घेतली तर अधिक उत्तम!
जेवयाला काय करायचा हा प्रश्न ख़रच खुप मुद्देसूद answer क़ेलस. मी मागे मिल प्लान केला होता पण त्यात हे मुद्दे ध्यानात घेतले नव्हाते. आणि पुढ़े मी सुरू पण ठेवला नाही. हा विडियो पाहून परत हे करायला उत्स्तुक आहे. धन्यवाद 🙏
Super ideas abt meal prep. I usually roughly follow the below when I do groceries every week. Once its stocked then meal planning becomes easy. Ideal meal prep Basics onion tomatoes potatoes coriander leaves chili ginger garlic lemon, Milk yogurt bread Dosa/idli batter any 1 Plain/moong/mixed dal/millet Salad any 2 Basic kacumber Purple cabbage n apple Bell peppers carrot olives n corn Beetroot cucumber onion (Cucumber carrots lettuce corn bell peppers cabbage, beetroot) Protein any 2 Paneer/eggs /chicken/ fish /meat /soya /tofu Vegetables 6 2 root, 1 beans, 1 cabbage/cauliflower, 2 gourds) Dals Any 3 dals (moong/masoor/channa/toor Any 2 pulses (whole moong, whole masoor, chole, rajma, matki, chawli)
Since last 2 decades I am reading, listening and implementing such kind of useful guidelines. But this the best of the lot. Very simple,eye opener and lots of insights ❤. I must learn to check आज खाने में क्या है? Thank you very much 😊
खुप छान व्हिडिओ. तुमचा हा व्हिडिओ खुप चं helpful वाटला. तुमचे व्हिडिओ nemhi माझा family मध्ये share करत असते. मॅडम plz तुम्ही 4ते 6वयोगटातील मुलांना काय आहार दिला पाहिजे या विषयी व्हिडिओ नक्की बनवा.. ही माझी विनंती आहेत
मॅडम आम्ही सकाळी न्याहारी साठी तीन फुलके आणि कोणतीही फळभाजी खातो दुपारी आमटी भात , सलाड किंवा कोशिंबिरी रात्री बऱ्याच दा ज्वारीची भाकरी सुकी पालेभाजी व कडधण्या ची आमटी कधी थालीपीठ , चकुल्या (वरणफळ) पिठलं भाकरी कधी इडली पिठाचे प्रकार खातो शनिवारी इतर चमचमीत प्रकार असतात रविवार संध्याकाळी भेळ साबुदाणा खिचडी किंवा नुसता भात असतो अश्या प्रकारचं मील प्लॅनिंग बरोबर आहे का
Great great 👍👍 I started following you after Amuk Tamuk podcast. तुमचं आमचं बऱ्यापैकी सेम आहे 😊 तुम्ही उरलेल्या भाज्यांचं कटलेट करता, आम्ही थालीपीठ.. काहीपण उरू दे, भाजी, उसळ, दाल, आमटी टाका थोडी भाजणी, कांदा, कोथिंबीर, करा थालिपीठ आणि द्या मुलांना दह्या बरोबर खायला..😂 आता जरा तुमचे podcast ऐकून दोन चमचे सोयाबीन chunk flour पण घालते थालीपीठात.
Mi kay karte te sangte. Just 1 day cha example dete. Lunch planning kasa karte mi:- Amita ma'am bolya tasa first protein fix karte. Veg ahe mhanun major protein sprouts usal kivha varan madhun milta. Thodasa javas chutney kivha peanut chutney madhun pn milta. Jya divshi sprouts usal karte tya divshi poli, bhaji ani kadhi karte( kadhi is my favourite, but less protein as compared to varan i guess). Ani jya divshi mi other vegetables karte tya divshi varan asta. Ani koshimbir astech. Meal planning nhi kela tar kadhitari asa hou shakta ki bhaji kela (non sprout) ani kadhi keli. Mag protein jasta milat nhi
It was very very informative video. . I would like to follow ur tips n suggestions. Mam, plz make video on Vegan food. Is it considered a balanced diet? Plz rpy.Thank u so much.
If you eat poha,upma,lapsi upma for breakfast , i inderstand it is mainly carbohydrate That day how do include protein in breakfast I dont eat nonveg eggs
Nice information. I m trying to loose weight. But im 50 years old. Inspite taking efforts im not loosing weight. But i will try ur way. I will plan my meal with protein.
Jowar,Bajra, Ragi are good source of protein Can rotis of these millet be good breakfast options? If you eat bakri of these millets then do you need to make dal for lunch for protein,or only bakri and bhaji is enough
First of all very nice podcast..i wanted this topic to here from some one...so thanx for that...pan mam ek prashna kiwa shanka ahe.ki apan nehmi aikto ki anna shijawlya pasun te 2 te 3 tasat khalla gela pahije tar mag tya case la follow karta mi preps chya babtit dwidha manastitit ahe ki he yogya ko ayogya..ani kay khara..asa...so plzz can u solve my doubt about it??
Hii... Chan ahe video... Jar me office la tiffin nahiye gheun jaat tar me office canteen che khau shakte ka?? Bhakri, bhaji, daal, salad in portion control for weight loss?? Or is it compulsory to eat home cooked food only for weight and fat loss
आजकाल लोकांना भूक लागत नाही फक्त खायखाय सुटलेली असते. संध्याकाळी बघावं तिकडे रस्त्यावर च्या वडापाव, पिझा वगैरे गाड्यांवर तुडुंब गर्दी असते, हॉटेल्स फूल्ल असतात. लोकं साधं, सात्विक जेवतच नाहीत. त्यामुळेच सतत भूक लागल्यासारखी वाटते कारण चाट वगैरे खाऊन पोषक घटकच पोटात जात नाहीत.
@@varshag.8398 आयुर्वेदिक हे वैद्य असतात ते कधीच डॉक्टर होऊ शकत नाहीत 🤣 परदेशात त्यांना कंपाउंडर म्हणून पण कोणी उभं करत नाही. चांगल्या MBBS डॉक्टर कडेच जात जावा👍.
There r lot of stories around fridge pls pls pls fridge relates a to z goshti clerify kara na! Jasa ki kay theu shakto, kay nahi, kiti divas theu shakto
Egg/chicken sathi mhantat injections deun produce kelela andi aahet , broiler chicken la Khup injections d’état for weight Is it really harmful? What else can we use Please guide
Thanks for being the counterweight against food misinformation and fear mongering in marathi demographic. Ones all the basic diet boxes are checked, and regular yoghurt is already part of the diet, is it still worth getting into incorporating L reuteri yogurt in the diet for someone generally healthy?
अन्न तयार झाल्यानंतर एक तासांमध्ये खावं असं बऱ्याच आहार तज्ञांचे म्हणणे आहे. हे सर्वांनाच शक्य असतं असे नाही. परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा जरूर पाळावे असेही तज्ञ सांगतात. ताज्या अन्नामध्ये शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे कालांतराने कमी कमी होत जातात त्यामुळे फ्रिजमधले अन्न खाऊ नये असेही अनेक आहार तज्ञांचे मत आहे. आपले म्हणणे याच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे गोंधळ उडतोय.
anna shijavla ki tyache 50% vitamin B aani vitamin C nashta hotat. Baaki vitamins itkya patkan nashta hot nahit. tyamule, tumhi lagech khalla kay aani sandhyakali khalla kay, farak padat nahi. pan ho, vyavasthit fridge madhe thevlela asla pahije
Meal plan करताना आधी प्रोटीन चा विचार करावा ही टीप खूप उपयुक्त आहे.
तसा विचार केल्यावर लक्षात येतं काही वेळा नुसती पोळी भाजी खाल्ली तर त्या meal मध्ये प्रोटीन चा अभाव असतो. मग अशा वेळी आवर्जून आपल्या पूर्वजांनी नेमून दिलेले पदार्थ आणि जेवणाची पद्धत follow करावी.
उदाहरणार्थ,
आपल्या कित्येक भाज्यांमध्ये डाळ दुधी, डाळ दोडका, पीठ पेरून सिमला मिरची, हरभरा डाळ घालून कोबी, बेसन लावलेली कढी, पिठले यांत डाळ किंवा बेसन, दाण्याचे कूट असते ते आपोआप प्रोटीनची गरज काही प्रमाणात भागवते. दह्याचा नक्कीच समावेश केला जेवणात तर प्रोटीन मिळते.
अगदी कांदे पोहे करताना शेंगदाणे आवर्जून घालावे म्हणजे त्यातील प्रोटीन मिळते आणि लिंबू पिळावेच म्हणजे पोह्यातले लोह लिंबातल्या व्हिटॅमिन सी मुळे शरीराला उपलब्ध होते.
वरण भात लिंबू तूप मीठ आणि मूग डाळ खिचडी यांसारखे तर पूर्णान्न नाही. त्यात भाज्या घातल्या किंवा जोडीला कोशिंबीर घेतली तर अधिक उत्तम!
जेवयाला काय करायचा हा प्रश्न ख़रच खुप मुद्देसूद answer क़ेलस. मी मागे मिल प्लान केला होता पण त्यात हे मुद्दे ध्यानात घेतले नव्हाते. आणि पुढ़े मी सुरू पण ठेवला नाही. हा विडियो पाहून परत हे करायला उत्स्तुक आहे. धन्यवाद 🙏
buy then.....
मी neetta bagal--खूपच छान माहिती मिळाली आम्हीही meal plan करू धन्यवाद both of you 🎉
खूप माहितीपूर्ण वीडियो आणि छोट्या छोट्या टिप्स खूपच छान सांगितल्या आहेत. अमिताताई मी तुमचे सगळे वीडियो बघते.
Thank you so much
Khupach mast🎉
मी तर पावभाजी सोबत ही पोळी खान पसंत करते . छान माहिती सागितलं
Good
Mi pan
Super ideas abt meal prep.
I usually roughly follow the below when I do groceries every week. Once its stocked then meal planning becomes easy.
Ideal meal prep
Basics
onion tomatoes potatoes coriander leaves chili ginger garlic lemon, Milk yogurt bread
Dosa/idli batter any 1
Plain/moong/mixed dal/millet
Salad any 2
Basic kacumber
Purple cabbage n apple
Bell peppers carrot olives n corn
Beetroot cucumber onion
(Cucumber carrots lettuce corn bell peppers cabbage, beetroot)
Protein any 2
Paneer/eggs /chicken/ fish /meat /soya /tofu
Vegetables 6
2 root, 1 beans, 1 cabbage/cauliflower, 2 gourds)
Dals
Any 3 dals (moong/masoor/channa/toor
Any 2 pulses (whole moong, whole masoor, chole, rajma, matki, chawli)
Thank you for sharing your tips!
Good one
But u choose 2 options for protein dal and paneer non veg options
Nice info.for meals Healthy Plan
@@madhavisumant1148 Thank you🙏
Since last 2 decades I am reading, listening and implementing such kind of useful guidelines. But this the best of the lot. Very simple,eye opener and lots of insights ❤. I must learn to check आज खाने में क्या है? Thank you very much 😊
Thank you for your kind words
माझ्या चुलतसासूबाईंनी सास-यांच्या न्याहरीचं (ते कोकणातले असल्यानं न्याहरीला भात आणि पिठलं- आमटी असंच खायचे) आणि दोन वेळच्या जेवणाचं महिन्याचं वेळापत्रक करून स्वयंपाकघरात भिंतीला टांगून ठेवलं होतं.
best
@@NutritionistAmita😊😊😊😊
Amita mam. Chhan mahiti
Gahu peeth. Soyabean ghalun dalun anale tar?
Tyache praman kay asave?
Soyabean kachhe ghatale tar chalel ka.
Ki bhajayla pahijet?
Thanks
खुप छान व्हिडिओ. तुमचा हा व्हिडिओ खुप चं helpful वाटला. तुमचे व्हिडिओ nemhi माझा family मध्ये share करत असते. मॅडम plz तुम्ही 4ते 6वयोगटातील मुलांना काय आहार दिला पाहिजे या विषयी व्हिडिओ नक्की बनवा.. ही माझी विनंती आहेत
karu nakki
Thanku madam
मॅडम आम्ही सकाळी न्याहारी साठी तीन फुलके आणि कोणतीही फळभाजी खातो
दुपारी आमटी भात , सलाड किंवा कोशिंबिरी
रात्री बऱ्याच दा ज्वारीची भाकरी सुकी पालेभाजी व कडधण्या ची आमटी कधी थालीपीठ , चकुल्या (वरणफळ) पिठलं भाकरी कधी इडली पिठाचे प्रकार खातो
शनिवारी इतर चमचमीत प्रकार असतात
रविवार संध्याकाळी भेळ साबुदाणा खिचडी
किंवा नुसता भात असतो अश्या प्रकारचं मील प्लॅनिंग बरोबर आहे का
मी पावभाजी हिरव्या मुगाची + आलु आणि बाकी भाज्या अशी करते अतिशय टेस्टी होते .
सगळे try Karu शकतात .
great idea
Great great 👍👍
I started following you after Amuk Tamuk podcast.
तुमचं आमचं बऱ्यापैकी सेम आहे 😊
तुम्ही उरलेल्या भाज्यांचं कटलेट करता, आम्ही थालीपीठ.. काहीपण उरू दे, भाजी, उसळ, दाल, आमटी टाका थोडी भाजणी, कांदा, कोथिंबीर, करा थालिपीठ आणि द्या मुलांना दह्या बरोबर खायला..😂
आता जरा तुमचे podcast ऐकून दोन चमचे सोयाबीन chunk flour पण घालते थालीपीठात.
so great to hear!!
छान माहिती दिली आपण धन्यवाद डॉक्टर नमस्कार
thank you
This doc looks super cool....she speaks soo beautifully...🎉❤
Wow, thank you!
मॅडम मी हे 25 वर्ष झाले. Follow करते.health is wealth ♥
best
Thanks 👍🏽
खूप छान चर्चा झाली
पण मुलांना तोंडावर चट्टे येणे यांचे actually कारण काय pl.. सांगितलं तर too much thankful
Vegli vegli karna astat. Most commonly potat krumi zale ki hotat.
Vit.A कमी असल्याने पण येतात.
Mi kay karte te sangte. Just 1 day cha example dete.
Lunch planning kasa karte mi:-
Amita ma'am bolya tasa first protein fix karte. Veg ahe mhanun major protein sprouts usal kivha varan madhun milta. Thodasa javas chutney kivha peanut chutney madhun pn milta. Jya divshi sprouts usal karte tya divshi poli, bhaji ani kadhi karte( kadhi is my favourite, but less protein as compared to varan i guess). Ani jya divshi mi other vegetables karte tya divshi varan asta. Ani koshimbir astech. Meal planning nhi kela tar kadhitari asa hou shakta ki bhaji kela (non sprout) ani kadhi keli. Mag protein jasta milat nhi
It was very very informative video. . I would like to follow ur tips n suggestions. Mam, plz make video on Vegan food. Is it considered a balanced diet? Plz rpy.Thank u so much.
Will upload soon
अंडी कोणती खावी ब्रॉयलर (बॉयलर ) की देशी गावराना कोणती चांगली यावर एक व्हिडिओ बनवा 👌👌🙏🙏
soon
Well explained
Very informative video. Can u suggest ant liquid diet fir a 80yrs old diebetic lady? Thanks in advance 🙏😊
cant share diets like this on youtube. you can connect with my office via www.amitagadre.com
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद
thank you
Separate doodh ghaltes ka?
Very useful video...ma'am please guide on daily routine like getting up early , exercise, best time to have dinner n sleep..
noted
If you eat poha,upma,lapsi upma for breakfast , i inderstand it is mainly carbohydrate
That day how do include protein in breakfast
I dont eat nonveg eggs
add paneer/tofu
Mam plz 8-10 वयातल्या मुलांसाठी आहार नियोजनाबद्दल video बनवा ना plz
karu laukarach
Haandvo madhye vegetables astaatach. Even Dhoklya madhye vegetable Dhokla banto.
What your take on chauras aahar.. mhnje poli bhaji aamti bhat koshimbir...
can have if you fix the protein balance
Nice information. I m trying to loose weight. But im 50 years old. Inspite taking efforts im not loosing weight. But i will try ur way. I will plan my meal with protein.
Great. Let me know how it goes.
Pn cooked food madhil nutrients kahi tasani nasht hotat mg fridge mdhle food healthy kase hoil??
asa ajibaat hot nahi
Blood cancer ....CML ....patients sathi diet var सांगावे please😊
That’s a tough one to give a general guidelines for but I will see if I can make one episode for onco nutrition
Yes… please 🙏
Mam fish ani chicken Khaych asel week mdhe 2 times tewha te kontya form mdhe khaaw?? Plz suggest 🙏
pan grilled/air fried
तुमचं बोलणं किती छान आहे 😄🤣👌🏻. Meal planning mast
isshhhaaa... :) thank you
Jowar,Bajra, Ragi are good source of protein
Can rotis of these millet be good breakfast options?
If you eat bakri of these millets then do you need to make dal for lunch for protein,or only bakri and bhaji is enough
only bhakri bhaaji is not enough. protein is needed
First of all very nice podcast..i wanted this topic to here from some one...so thanx for that...pan mam ek prashna kiwa shanka ahe.ki apan nehmi aikto ki anna shijawlya pasun te 2 te 3 tasat khalla gela pahije tar mag tya case la follow karta mi preps chya babtit dwidha manastitit ahe ki he yogya ko ayogya..ani kay khara..asa...so plzz can u solve my doubt about it??
no harm with meal prep, just store in the fridge before it starts spoiling
खूपच छान माहिती दिली मॅडम 👍🙏
thank you
Very Very useful video I love th way she talk
thank you
Nice 🎂
Khupach chhan information 😊
khoop aabhar
Thank you for the great information
thank you so much
1 आठवड्याचा meal planning chart सांगा please
noted
Egarly waiting for this vedio
Much needed video about this topic.... thank you so much Amita mam🙏
Happy that you found it useful!
Kay apn jawari ,bajri kiva nachni sagrya seasone madhe khau shkto?
hyavar video karu lavkarach
Mast episode.... Thank you 👍
Most welcome
ताट रंगीबेरंगी दिसायला हवं जसं हिरव्या रंगाचे लसूण घालून मूग पेसारट्टू , घरचं पांढरं शुभ्र लोणी,वर गाजराची आलं घालून चटणी !
Mam tumhi mhanal ki frozen food khau shakta. Pan frozen khana healthy asta ka. Ani asel tar kiti vela khana yogya aahe?
roz pan khau shakta, pan frozen kay khatay he mahatvacha. frozen mataar aani ready to fry snacks he same nastat
Hii... Chan ahe video... Jar me office la tiffin nahiye gheun jaat tar me office canteen che khau shakte ka?? Bhakri, bhaji, daal, salad in portion control for weight loss?? Or is it compulsory to eat home cooked food only for weight and fat loss
can have office food, check oil intake. eat in balanced proportion
Gluten free food / diet var please video kara.
noted
Thank you ma'am ❤
most welcome
Very informative video.. 👍
Thanks a lot
Just curious. How easy is it to buy sourdough bread made with clean-ish ingredients in Pune?
Artisan baking company, dohiti are good options
लई bhari. 😊
thank you
You are such a blessing! Love the way you speak. I always look forward to your videos. Thank you for the wonderful information ☺️🌹
That’s such a sweet thing to say. Thank you
8to15 yrs chya mulinsathi diet suchva na pls coz they generally complain about backache ,leg cramps , hair fall etc.. and vit d3 b12 sathi kay karave?
protein intake kade laksha dya. detailed episode karu laukarach
षद्रचांचे पदार्थ दररोज कोणते घायवेत.
Hi @ Amita Gadre mam,
गव्हाच्या कणकेत सोयाबीन मिक्स करणे हा प्रोटीन मिळवण्यासाठी चांगला पर्याय आहे का?
5 kg = 500 gm
Karu shakta. Tya peksha unsweetened whey better option tharel
@@NutritionistAmita ते कुठे उपलब्ध होईल?
@NutritionistAmita what is unsweetened whey? Please explain 😊
Please take a session on five positive millets,Are they really helpful
will do
मी अगदी नेमाने आठवड्याचा मिल प्लॅन करते.. आणि trust me त्याने आयुष्य खूपच सोपं होत! Variety पण खाऊन होते.
super!
Plz share Kara na meal planning schedule.😊 Bhakti karambelkar 9118.amhala pn upyogi hoil.
Cañ u explian bhakti tai ?
@@jyotipatil3316म्हणजे सोमवारी नाश्ता पोहे, कोबीची भाजी.. मंगळवारी उपमा मटकीची उसळ.. इत्यादी
Nice subject👍
thank you
Mi asehi aikla ahe ki Masoor he khup allergic aste.. Is that true?
no. not true unless konala specific allergy asel
Can you suggest low carb indian meal plan, it's very challenging therefore can you suggest.
I don’t recommend low carb plans.
Madam please diet plan sanga na
Good Information 👍
Thank you
Very related ,most needed a👍🙏🏻🙏🏻
thank you
Me aeight loss krtey intermittent fasting...so kas karaych meal planning..
Protein forward meal planning kara
धन्यवाद, बायकोला हे सांगून दमलो, आता तुमचा व्हिडीओ पाठवतो.
Thank you
😃😀😃😀😃😃😃
शिळ्या अन्नपदार्थ खावेत का?किंवा किती times पर्यंत अन्नपदार्थ मधे न्यूट्रिशन असतात?
Sakali kelela swaypak ratri jevna sathi yogya aahe ka?
Ho. Neet fridge madhe theva mhanje jhala
Family diet plan milel ka n ksa milel pls
please contact on www.amitagadre.com
फ्रिज मधल खूप दिवस ठेवलेलं खान कितपत योग्य आहे,त्याच्यामुळे कॅन्सर च प्रमाण वाढतेय असंही म्हणतात
Fridge madhe 2 divas, freezer 6 months. Also depends on what food it is. Some food does not stay good in the fridge for more than 24 hours
आजकाल लोकांना भूक लागत नाही फक्त खायखाय सुटलेली असते. संध्याकाळी बघावं तिकडे रस्त्यावर च्या वडापाव, पिझा वगैरे गाड्यांवर तुडुंब गर्दी असते, हॉटेल्स फूल्ल असतात. लोकं साधं, सात्विक जेवतच नाहीत. त्यामुळेच सतत भूक लागल्यासारखी वाटते कारण चाट वगैरे खाऊन पोषक घटकच पोटात जात नाहीत.
अगदि बरोबर
@@NutritionistAmita फ्रीज मधले अन्न खाल्याने शरीरातला वात वाढतो आणि सांधेदुखी होते असं आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात.
@@varshag.8398 आयुर्वेदिक हे वैद्य असतात ते कधीच डॉक्टर होऊ शकत नाहीत 🤣 परदेशात त्यांना कंपाउंडर म्हणून पण कोणी उभं करत नाही. चांगल्या MBBS डॉक्टर कडेच जात जावा👍.
वयाच्या 56 व्या वर्षी मला समजले की प्रोटिन्स, carbohydrates, विटामिंस कशात असतात ते 😂
😂
:)
खुप छान माहिती. 🙏🏻
Thank you
❤
There r lot of stories around fridge pls pls pls fridge relates a to z goshti clerify kara na! Jasa ki kay theu shakto, kay nahi, kiti divas theu shakto
Fridge var 2-3 video kelele aahet. Search karal please?
खूप छान ,, खरच तुमचे आणि आमचं सेम असतं ❤😂
Awww thank you for your support
Hi All, please add fruits to your meal planning. Very Very Important
yes
Khup masta👌👌
Thank you so much
Egg/chicken sathi mhantat injections deun produce kelela andi aahet , broiler chicken la Khup injections d’état for weight
Is it really harmful? What else can we use
Please guide
Thanks for being the counterweight against food misinformation and fear mongering in marathi demographic.
Ones all the basic diet boxes are checked, and regular yoghurt is already part of the diet, is it still worth getting into incorporating L reuteri yogurt in the diet for someone generally healthy?
Thank you for your support
Could you please make videos on diet and lifestyle for PCOD, PCOS, thyroid?
Also, another one can be series on kids nutrition?
Yes, soon. We have only just begun the podcast. Everything will be covered
Pohe, upma, dosa ratri dinner la khau shakto ka ?
ho
Jowar is a good source of protein?
no
साधे पोहे पण आपण रंगीत करू शकतो. पिवळे पोहे, हिरवा मटार, सफेद बटाटा, लाल टोमॅटो वरून हिरवी ताजी कोथींबीर. खूप छान दिसतं पण.
Perfect
नॉनव्हेज खाव की न खाव अध्यात्मिक दृष्टीने नॉनव्हेज खाणं योग्य नाही तर या बद्दल थोडे सांगावे
Menu template Kuthe ahe
video madhe explain kelay
@@NutritionistAmita ok I thought it’s in tabular form
1 week menu breakfast Lunch Dinner Please
I keep sharing it on Instagram stories. Follow me on @amitagadre
जास्त दिवस ठेऊन फ्रीज मधल खाल्लेला चांगला नसत असा म्हणतात ना पण....pls guide
Fridge 2-3 days. Freezer 6 months. No impact on nutrition
If u stay out of India u HV to plan weekly lunch dinner breakfast tiffins etc as grocery shops are too far most of Things u hv to use Frozen.
@@NutritionistAmita thanks Amita for replying
अन्न तयार झाल्यानंतर एक तासांमध्ये खावं असं बऱ्याच आहार तज्ञांचे म्हणणे आहे. हे सर्वांनाच शक्य असतं असे नाही. परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा जरूर पाळावे असेही तज्ञ सांगतात. ताज्या अन्नामध्ये शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे कालांतराने कमी कमी होत जातात त्यामुळे फ्रिजमधले अन्न खाऊ नये असेही अनेक आहार तज्ञांचे मत आहे. आपले म्हणणे याच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे गोंधळ उडतोय.
anna shijavla ki tyache 50% vitamin B aani vitamin C nashta hotat. Baaki vitamins itkya patkan nashta hot nahit. tyamule, tumhi lagech khalla kay aani sandhyakali khalla kay, farak padat nahi. pan ho, vyavasthit fridge madhe thevlela asla pahije
@@NutritionistAmita धन्यवाद
तुम्ही डायट प्रोग्राम देता ❓
Ho. Mail me at amita@amitagadre.com
ask CHAT GPT to give you moderate protein high fat 3meal plan for 7 days....
your voice is very sweet.
Thanks a lot 😊
शिळे अन्न खावे का पण?😊
fridge madhe thevle asel aani kharab zale nasel tar khau shakta
Shili paavbhaji khau naye infact kuthlich shila food khau naye
भात, फोडलेले कलिंगड फ्रिजमध्ये ठेवू नये असे म्हणतात.
Either talk in English or marathi
काय सांगता ? काही गोष्टी पुर्ण पणे चुकीच्या वाटतात .आमही शिळे कोणतेच अन्न खात नाही .
बरोबर..
जेवण बनवल्यावर फक्त 35 मिनिटात त्याचे पोषणमूल्य टिकते.
Amita madam neha kakkar sarkhya disatat
:)
भज्या फ्रीझ मध्ये किती दिवस ठेवण्यात
Hyavar ek vegla episode karnaar aahe
@@NutritionistAmita mala tumche vdo khup avdtat. Me tumhala insta fb la pn follow karte. Tumchyavr trust thevava vatto.. bakichya content peksha