कॅन्सरशी दोन हात करताना | Exclusive interview with Actor Atul Parchure | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2023
  • In this heartfelt interview, we sit down with renowned actor Atul Parchure, who shares his extraordinary story of battling cancer and pursuing his passion for acting. Join us as Atul takes us through his incredible journey, from receiving a life-changing diagnosis to undergoing grueling treatments, and ultimately emerging victorious as a cancer survivor.
    For more info Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    #atulparchure #battlingcancer #cancersurvivor #mitramhane #celebrity #marathiactor #soumitrapote
    • कॅन्सरशी दोन हात करतान...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.7K

  • @mitramhane
    @mitramhane  9 หลายเดือนก่อน +25

    आपल्या सर्वांमुळे अतुल परचुरे यांचा हा प्रेरणादायी भाग लवकरच 10 लाख व्युअर्स चा टप्पा पार करतो आहे. अतुल परचुरेंसह आपणा सर्वांच्या लढवय्या बाण्याचा हा भाग साक्षीदार आहे. आपल्या सर्वांना आपापल्या लढाईत यश मिळो. भले ते घडो.

  • @akshatashende7210
    @akshatashende7210 11 หลายเดือนก่อน +1107

    नशीबवान आहात तुमचं कुटुंब मला थर्ड स्टेज कॅन्सर आहे भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या मी एकटीच लढत आहे तरीही मी ही कॅन्सरशी लढाई जिंकणार

    • @anajogipethkar515
      @anajogipethkar515 11 หลายเดือนก่อน +66

      All The Best... Swaminvar shraddha theva....

    • @devyanikarvekothari
      @devyanikarvekothari 11 หลายเดือนก่อน +45

      Tai .himmat haru naka..I will pray for you😊

    • @vaibhavbhalerao2963
      @vaibhavbhalerao2963 11 หลายเดือนก่อน +14

      Best wishes 🙏

    • @Chaitanya_Jog
      @Chaitanya_Jog 11 หลายเดือนก่อน +20

      हो 🙏 नक्कीच तुम्ही जिंकाल.

    • @rashmi1712
      @rashmi1712 11 หลายเดือนก่อน +24

      मी तुमची परिस्थिती समजु शकते, crowd funding चा option वापर करून तुम्ही ट्रीटमंटसाठी काही पैसे जमु शकता. You will definately win in this battle.

  • @aanand2017
    @aanand2017 11 หลายเดือนก่อน +80

    जन्मदात्या आईची सकारात्मकता, ऊर्जा ज्याला लाभते, त्याला जगात अजून काय हवं. देवही त्या आईपुढे काही करू शकत नाही..😊🙏🏻

  • @udayratnaparkhi6101
    @udayratnaparkhi6101 11 หลายเดือนก่อน +59

    मी पण नुकताच म्हणजे 6 दिवसा पूर्वी कॅन्सर मुक्त झालो गेले 8 महिने मी या रोगाशी झुंज देऊन पूर्ण बरा झालो कुटुंबाचा support खूपच महत्त्वाचा असतो तो मला पूर्ण मिळाला dr चे योग्य वेळी निदान ऑपरेशन रेडिएशन नुकताच संपवून पूर्ण मुक्त झालो आहे आणि ज्या दिवशी हे समजले त्यादिवसा पासून ज्या मानसिक. त्रासातून मी गेलो त्याला फक्त आपले कुटुंबीयच बाहेर काढू शकतात तो support खूपच महत्त्वाचा असतो त्यातून मुक्त झाल्यावर जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करु शकत नाही

    • @Pheonix554
      @Pheonix554 11 หลายเดือนก่อน +2

      hats off to u both

    • @sandhyadevke5220
      @sandhyadevke5220 11 หลายเดือนก่อน

      Kuthl hospital la treatment hoti tumchi pls sangal

    • @missyadav5202
      @missyadav5202 4 หลายเดือนก่อน

      Konta cancer zala hota tumhala

    • @archahire6822
      @archahire6822 4 หลายเดือนก่อน +1

      Ya video madhe tyani kashi ani kai kalji ghayyachi te sangital nahi, konkontya goshti karne avshyak ahe te hi samjle nahi tumhi kahi sangu shakta ka

    • @missyadav5202
      @missyadav5202 4 หลายเดือนก่อน

      @@archahire6822
      Majya vadilana zala ahe high grade muscle invasive bladder cancer.
      Sadhya chemo radiation chalu aahe.
      आहारात tyna liquid jast dete. Soup ,juices.
      Palak soup, पातळ Gajar halava Pani घालून, fruits, हिरव्या पालेभाज्या, जे पचनाला हलके आहे ते सर्व..लसूण सर्व भाज्यात घाला, शक्य तेवढे तेल कमी किंवा बिन तेलाचे जेवण, दूध आणि दुधाचे पदार्थ टाळा, साखर कमी वापरा एकदम बंद नका करू, भाकरी आहेत असुद्यात, भाकरी किंवा चपाती पातळ भाजी मध्ये काला करून द्या,
      कोणतेही फळ देताना साल काढून कोमट पाण्यात एक मिनिट ठेऊन मग च खायला द्या,
      फळांमध्ये सफरचंद, देशी केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट द्या.
      आंबवलेले पदार्थ डोसा इडली, पनीर, मांसाहारी बंद करा थोडे दिवस जर ट्रीटमेंट चालू असेल.
      त्या सोबत अमी होप मेडिसिन पुणे इथून काढे म्हणजे पावडर घेतली आहे. थोडी महाग आहे. पण फरक जाणवतोय त्याचा सुधा.
      सकाळी प्राणायाम, आणि हलका व्यायाम, देवपूजा, सूर्य ल अर्ध्य वाहत जा रोज.
      कोवळ्या उन्हात थोडावेळ प्राणायाम करा..सकाळी केल्याने ऑक्सिजन जातो शरीरात, भ्रमरी ( डोळे, कान बंद करून भुंग्याचा आवाज काढणे), तीन वेळा ओम म्हणणे, खूप positivity Yete.
      Main aamhi कोणापासून लपवले नहीं की tyna cancer zala ahe, tymule ek emotinal support milato loknacha, loknche yene Jane asel tr पेशंट ल पण नॉर्मल वाटते, पेशंट सोबत काही ना काही टॉपिक काढून गप्पा मारणे, tyna Chan chan padharth पथ्य पाळून देणे. त्यामुळे ते खचून जाणार नाही ह्याची काळजी घेतो.

  • @narayantandel766
    @narayantandel766 11 หลายเดือนก่อน +49

    तंदुरुस्त असलेल्यांना आणि आजार ग्रस्तांना नवजीवन देणारी मुलाखत!
    प्रेरणादायी! अतुलजी,या लढ्याला शब्द अपुरे!😊

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 11 หลายเดือนก่อน +53

    जसे श्री शरद पोंक्षे यांच्या पुनरागमनामुळे आनंद झाला तसाच आनंद तुम्ही लवकरच आम्हाला द्याल याची खात्री आहे.आपले कुटुंब आणि मित्र मैत्रिणी आपल्या आयुष्यात फार महत्वाचे असतात हे खरे आहे.

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 11 หลายเดือนก่อน +283

    मी स्वतः cancer treatment घेतलेली आहे….बाहेर आलेली आहे आजारातून…पण तेव्हा परिस्थितीला सामोर जाण्याशिवाय पर्यायच नसतो दुसरा…त्याकाळात अतुलजी म्हणाले तस… तुमची कुणावरतरी असलेली श्रध्दाच कामाला येते 🙏🙏

    • @rohitkale24RK
      @rohitkale24RK 11 หลายเดือนก่อน +9

      आपलं प्रारब्ध संपल्याशिवाय कर्क रोगासारख्या आजारही आपलं काही वाकड करू शकत नाही .... Hats off to you Ma'am...

    • @rekhadesai1417
      @rekhadesai1417 11 หลายเดือนก่อน +18

      Breastcancer पूर्ण बरा होतो. डॅा.सांगितलेली treatment पूर्ण करावी लागते..माझा ३rd stage चा बरा होऊन ५ वर्षे झालीत….माझ्या ओळखीतल्या वहिनींचा last stage breastcancer बरा होऊन १० वर्षे झाली आहेत. 🙏🙏

    • @MAU9820.
      @MAU9820. 11 หลายเดือนก่อน

      ​@@user-xd7cb8hv5uho deeds must be good 👍

    • @smitasudhir9209
      @smitasudhir9209 11 หลายเดือนก่อน +12

      मी 3 rd stage liyomayosarcoma या rare cancer मधून पूर्णपणे बरी झाले.
      याचे पूर्ण श्रेय माझे सद्गुरु परम पूज्य अनिरुद्ध बापू फक्त.
      Ambadnya Naathsanvidh

    • @meandmyworld3632
      @meandmyworld3632 11 หลายเดือนก่อน +3

      ​@@smitasudhir9209Ambadnya-Naathsamvidth

  • @arraafanatic
    @arraafanatic 11 หลายเดือนก่อน +72

    Outstanding! अतुल परचुरेबद्दल actor म्हणून आदर होताच...पण ह्या episode मधला सच्चा आणि जिद्दी माणूस पाहून तो कैकपटीने वाढला!

    • @nisha280
      @nisha280 11 หลายเดือนก่อน +4

      खरच सुंदर मुलाखत झाली. अशी मुलाखत कधी पहिलीच नव्हती. डोळे भरून पण आले, व मुलाखतीचा आनंदही घेता आला.

    • @amolgaikwad5181
      @amolgaikwad5181 11 หลายเดือนก่อน +1

      खरंच बरोबर बोललात

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 11 หลายเดือนก่อน +2

      सामान्य माणसाने अचानक काय करावे?

  • @jamirmulani853
    @jamirmulani853 11 หลายเดือนก่อน +24

    Atul you are very very Great
    मुलाखत पाहुन डोळ्यात पाणी आले.
    पुढील आयुष्य आरोग्य दायी जावो
    हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 11 หลายเดือนก่อน +29

    डॉ. चांगले मिळणे ही देवाची कृपा आणि आपल्या आई वडीलांची पुण्याई. तुम्ही आता दुसर्यांना मदत करा.

    • @damayantishinde792
      @damayantishinde792 11 หลายเดือนก่อน +1

      हो ताई doctor चांगले मिळणे देवाची कृपा

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 11 หลายเดือนก่อน +40

    ४५ व्या वर्षी कॅन्सर होण्याआधी मी अचानक झपाटल्यासारखे अध्यात्मिक ग्रंथ भगवदगीता,एकनाथी भागवत,दासबोध, तुकारामांची गाथा असे जे मिळाले ते वाचले होते…मी गृहिणी आहे माझ्याकडे वेळ असायचा..वाचायचे. अजूनहि हरिपाठ,मनाचे श्लोक वाचते. पण अनुभवावरून एक लक्षात आले आपण या जगाच्या निर्माण करणार्या शक्तीला शरण गेलो कि आपल्याला मार्ग मिळत जातो. शेवटि उत्तपत्ती,स्थिती, लय निसर्गाचा नियम आहे. 🙏🙏

    • @priyakatke579
      @priyakatke579 11 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही आता बर्‍या आहात का

    • @rekhadesai1417
      @rekhadesai1417 11 หลายเดือนก่อน +2

      हो मस्त मजेत आहे

    • @MP-bw6vu
      @MP-bw6vu 11 หลายเดือนก่อน

      Je jasta adhyatma vachtat tyanchi guru khari pariksha ghetat

    • @amritaj7487
      @amritaj7487 11 หลายเดือนก่อน

      ​@@rekhadesai1417 reoccurring cancer can that be cured? What treatment works best?

    • @rekhadesai1417
      @rekhadesai1417 11 หลายเดือนก่อน

      @@amritaj7487yes can be cured in case of breast cancer…i have seen patients of 2 nd time breast cancer 👍👍

  • @pradippathak2492
    @pradippathak2492 11 หลายเดือนก่อน +21

    खूपच सच्चा माणूस.. kharach inspiration तुमच्या कडून घेण्या सारखे आहे. कुठेही नाटकीपणा नाही. किती krutadnyata सर्वांबद्दल.... अतिशय छान मुलाखत घेतली आहे.

  • @ashokjaiswal4277
    @ashokjaiswal4277 11 หลายเดือนก่อน +10

    अतुल सर, तुम्ही खूप छान माणूस आहात. आसं काही ऐकले की जगण्याची उमेद वाढते. धन्यवाद व पुन्हा उत्तोत्तम कामासाठी अनेक शुभेच्छा 💐💐

  • @aditikulkarni9100
    @aditikulkarni9100 11 หลายเดือนก่อน +40

    एवढं कूटूंब सोबत आहे आणि आमचा शूभेच्छा आहेत ईश्वर चरणी प्रार्थना तूम्हाला पूढे कधीच त्रास होऊ नये तब्येत चांगली रहावी

  • @anayaambardekar8573
    @anayaambardekar8573 11 หลายเดือนก่อน +25

    फार छान मुलाखत. हृदयस्पर्शी!डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं!अतुलजी काळजी करू नका!चांगलेच राहाल.
    सौमित्रजी चं कौतुक की ते दुसऱ्याला बोलू देतात. नेमकेच प्रश्न विचारतात.

  • @siddheshsawant1771
    @siddheshsawant1771 11 หลายเดือนก่อน +69

    खूप वर्षांनी अशी मुलाखत पाहिली.... खूप शिकण्यासारखा आहे.. धन्यवाद सगळ्या टीम चे.... 🙏🙏🙏

  • @madhavdeshpande6496
    @madhavdeshpande6496 11 หลายเดือนก่อน +27

    परचुरे सर, आपली मुलाखत ऐकली आणि २०२० साली माझ्या कॅन्सर डिटेक्शन वेळी च्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या.मी एकदा बरा होऊन पुन्हा recurrance चा कटू अनुभव घेतोय. सगळ्या प्रकारच्या chemo होऊन गेल्यात. आता 4th stage असूनही मी जगण्याची आशा सोडली नाही. आज ५७ व्या वर्षी मी ८०व्या वर्ष्यापर्यंत जगण्याची आशा बाळगून आहे. तुम्हाला पुन्हा अभिनय करताना पहायचे आहे. 🙏🏻

    • @shwetasawantchavan624
      @shwetasawantchavan624 11 หลายเดือนก่อน +2

      Get well soon kaka.🙏

    • @tusharmandawade5213
      @tusharmandawade5213 11 หลายเดือนก่อน

      God bless you 🎉

    • @snehalkoli9456
      @snehalkoli9456 3 หลายเดือนก่อน

      Shri swami samrth kaka

    • @ravinakambli9474
      @ravinakambli9474 2 หลายเดือนก่อน

      Nakki ch bare whal❤ shri swami samrth🎉

    • @jagannathsurwade4160
      @jagannathsurwade4160 หลายเดือนก่อน

      तुम्ही परचुरे यांनी घेतलेली होमिओपॅथीचे डॉ शैलेश देशपांडें ची ट्रिटमेंट घेतली पाहिजे

  • @sandeshbhosalevines466
    @sandeshbhosalevines466 11 หลายเดือนก่อน +40

    माझ्या लाडक्या अभिनेत्याला मी मनोमन सलाम करतो..🙏 आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो अतुल परचुरे..#keepRocking..Love you..❤😊

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 11 หลายเดือนก่อน +29

    अतुल दादा तुम्ही जबरदस्त आहात..तुम्ही खूप खूप वर्ष जगणार आहात..ekdum healthy and peaceful...🎉

  • @kimayasakpal4516
    @kimayasakpal4516 11 หลายเดือนก่อน +15

    फार थोडे actor असे आहेत ज्यांना खरंच कलेची देणगी देवाकडून मिळाली आहे, त्यात अतुल सर येतात, down to earth असे कलाकार, अत्यंत हुशार, सर, तुम्ही बरे होणारच कारण आम्ही सुद्धा तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहणार, 😊

  • @04sohan
    @04sohan 11 หลายเดือนก่อน +20

    फारच कमाल आणि ऊर्जेने भरलेली मुलाखत❤️❤️ देव तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो🙏🏼🙏🏼🙂

  • @siddhinanche2000
    @siddhinanche2000 11 หลายเดือนก่อน +16

    सर, तुम्ही म्हणालात ते बरोबर कोणावर तरी श्रद्धा असावी, कारण हीच भक्ती आणि श्रद्धा ह्या वेळी पाठीशी उभी राहते आणि म्हणून ओळखीतून योग्य डॉक्टर कळतात आणि डॉक्टर करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळते
    ह्या पुढे हे सगळं चांगलच होईल, श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kishormandke1929
    @kishormandke1929 11 หลายเดือนก่อน +34

    अत्यंत प्रेरणादायी मुलाखत. माणसाची श्रद्धा जी ऊर्जा देते त्याला तोड नाही. दीर्घायुष्य लाभो ही मनिषा.

  • @manasipai5107
    @manasipai5107 11 หลายเดือนก่อน +8

    खरच ह्या मुलाखतीतून खुपश्या कॅन्सर पेशंटना जगण्याच्या आशा उभारतील . तुम्हाला देव उदंड आयुष्य देवो 🙏 आणि तुमच्या सोन्यासारख्या कुटुंबाला नजर न लागो हीच प्रार्थना 🙏🙏🙏

  • @pratimakeskar
    @pratimakeskar 11 หลายเดือนก่อน +4

    अतुल परचुरे तुमच्या कॅन्सरशी लढाईत तुम्ही असामान्य धैर्य दाखवले,तुमचे कुटुंबीय,मित्र,सुहृद यांनी तुमची घेतलेली काळजी हे सगळं अद्भुत आहे.....
    मी स्वतः दोनदा लढले आहे या दुखण्याशी,स्वतः पेशंटने positivity दाखवली तर डॉक्टर लोक ही खूप जोमाने काम करतात.....
    तुमची आई म्हणजे साक्षात देव आहे, पोटचं पोर कशाशी झगडतं आहे हे तिला माहीत असूनही ती घट्ट उभी राहिली आहे,तुमची बायको,लेक ही सगळी लोकं तुमची संपत्ति आहे......तुम्ही पुन्हा पहिल्या सारखे होणार आहात......🙏🙏🫡🫡

  • @suruchiwagh2746
    @suruchiwagh2746 11 หลายเดือนก่อน +11

    फारंच छान सैमित्र 👆👍☝️हा एपिसोड सगळ्यात भारावून टाकणारा होता. अतुल परचुरे यांच्या जिद्दीला सलाम✊🙌 मला नं हा 'मित्र म्हणे' चा एपिसोड पाहून पु.लं. आज पुन्हा एकदा आठवले ते म्हणतात, "प्रॉब्लेम्स कोणाला नसतात...फक्त ते सोडवायला कधी वेळ कधी माणसं आणि कधी पैसे यांची गरज असते. त्यापलीकडे कोणताच प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो". हे पु.लं.चं वैचारिक टॉनिक जेव्हा वेळ येते की प्रत्यक्षात उभं राहयला मदत करतं आणि आजूबाजूला आपली म्हणावी (अतुल परचुरे यांनी नमूद केलं तसं) अशी माणसं आपल्याला लाभणं हे सुदैव असतं. कुणाहीप्रती असलेली आपली श्रद्धा मनोधैर्य देऊन जाते.

  • @seemapendse6810
    @seemapendse6810 11 หลายเดือนก่อน +29

    Positivity ला सलाम. खूप छान झाली आहे मुलाखत. सगळे मुद्दे छान मांडले आहेत . परचुरेना मनापासून शुभेच्छा

  • @ganeshmorde6666
    @ganeshmorde6666 11 หลายเดือนก่อน +45

    I felt very good to see Atul after a long gap.
    Surprised and happy to know that he fought cancer and is fit and fine.God bless him.

  • @SujitRetro
    @SujitRetro 11 หลายเดือนก่อน +25

    वा अशी मुलाखत कधीच पहिली नाही
    सलाम अतुल सराना...
    प्रेरणादायी मुलाखत 🙏

    • @karunadevikhambayte1549
      @karunadevikhambayte1549 11 หลายเดือนก่อน

      मीपण बाराजुलै 22ला,कन्सल्चेछातीचेआकरूनपुढीलतपासणीसाढीजाणार

    • @karunadevikhambayte1549
      @karunadevikhambayte1549 11 หลายเดือนก่อน

      आहेआपणासखुपशुभेचछा

  • @jyotimhatre630
    @jyotimhatre630 11 หลายเดือนก่อน +17

    मी स्वतः आता कॅन्सर ची ट्रिटमेंट घेत आहे. खरच परिवाराचा खंबीर पाठिंबा आणि ईश्वरी शक्ती या दोघां मुळे गेली दहा महिने पासून या आजारावर मात करत आहे.

    • @jyotimhatre630
      @jyotimhatre630 11 หลายเดือนก่อน

      अतुल सर ज्या प्रमाणे तुमची मुलगी तुमच्या पाठीशी होती.त्या प्रमाणे माझी मुलगी फक्त वीस वर्षाची ,ती स्वतः लॅब टेक्निशियन झाली आहे ,त्या मुळे तिने देखील सर्व रिपोर्ट आपल्या डॉक्टर सोबत डिस्कस करून घेतले. मी एक शिक्षिका आहे.गेली दहा महिने माझी मुलगी तिचा जॉब सांभाळून माझे ट्युशन वर्ग सांभाळते. खरचं खुप अभिमान वाटते.

    • @santoshbhaiyyaDivate15
      @santoshbhaiyyaDivate15 11 หลายเดือนก่อน +1

      सुदर्शन क्रिया शिका आणि लवकरच बऱ्या होणार 👍

    • @minaksheegharde2337
      @minaksheegharde2337 11 หลายเดือนก่อน +1

      Prophet bajinder singh ministry che videos bagha TH-cam var tyanchya church madhe cancer pan bara hoto, Lord jesus tithe sagla heal kartat ekda wel kadhun nakki bagha tumhi pan yeshu masih chya navane purn bare honar

  • @swapnilk326
    @swapnilk326 11 หลายเดือนก่อน +20

    ह्या मुलाखतीतून.. अतुलच्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. Positive विचारसरणीचं महत्त्व, कुटुंब आणि मित्र परिवार यांचा आपल्या आयुष्यातील role.. Hospitals आणि डॉक्टरांनी मांडलेला बाजार.. ही मुलाखत आमच्यासाठी Available करून दिल्याबद्दल आभार. आणि अतुलला पुढील आयष्यासाठी शुभेछा!

  • @atulbhole564
    @atulbhole564 11 หลายเดือนก่อน +20

    अतिशय सुरेख अनुभव, Atul परचुरे तुम्हाला सलाम, सगळ्यांना अभिमान वाटेल असेच तुमचे विचार, पुन्हा एकदा तुमच्या patience ला सलाम...पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 11 หลายเดือนก่อน +26

    योग्य वेळी अशी आशादायक मुलाखत ऐकायला मिळाली याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @jyotighadi264
    @jyotighadi264 11 หลายเดือนก่อน +26

    अतुल तुमच्या मुलाखतीमुळे अनेकांचा आत्मविश्वास वाढविला आहे.

  • @varshapaste9148
    @varshapaste9148 11 หลายเดือนก่อน +11

    खूपच छान interview...very inspiring ...अतुल परचूरे माझा आवडता अभिनेता आहे...sir तुम्ही केलेली पू ल ची भूमिका आम्ही कधीच विसरू शकत् नाही ...असेच तुमचे छान role आम्हाला बघायला आवडतील ...
    लवकरात लवकर बरे व्हा आणी पुन्हा कामाला लागा ..
    खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 11 หลายเดือนก่อน +16

    अतुल परचुरे यांचे पुढील आयुष्य आरोग्य दायी असो दीर्घायुष्य मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 11 หลายเดือนก่อน +30

    अतुल साहेब तुम्ही खुप लवकरच पूर्ण बरे व्हाल यात काही शंका नाही
    तुम्ही एक सेलिब्रेटी आहात त्यामुळे तुम्हाला खूप लोकांचा आधार मिळाला तो तुम्ही घेतला नाही तो भाग वेगळा
    परंतु सगळी सोंग घेता येतात पण पैशाच सोंग घेता येत नाही
    एखाद्या गरीबाला असा आजार झाल्यास त्याला मरण्याशिवाय पर्याय नाही
    सरणावर जळत असताना एवढेच कळले
    जगण्याने छळले होते मला
    पण मरणाने मुक्त केले

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 11 หลายเดือนก่อน

      Khar Aahe......😭

    • @suvarnak5876
      @suvarnak5876 11 หลายเดือนก่อน

      True

    • @sonalimeherkar968
      @sonalimeherkar968 11 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

  • @meenajadhav1219
    @meenajadhav1219 11 หลายเดือนก่อน +9

    मी स्वत: कॅन्सर मधून बाहेर पडलेली आहे. तुमचा इंटरव्ह्यू खूप positivity देणारा आहे...मला बुस्टर वाटला...कारण you never know पुढे काय वाढून ठेवलंय.

  • @anilmore9231
    @anilmore9231 10 หลายเดือนก่อน +2

    अतुल जी,नमस्कार.
    आज तुमची मुलाखत बघितली.तुमच्या या मुलाखतीमुळे कित्येक जणांचा आयुष्याकडे कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून जगण्याची एक नवी उमेद मिळाली आहे.
    आपली झुंज, सकारात्मक विचार कायम लक्षात राहतील.
    मनःपूर्वक धन्यवाद आणि आपल्या उत्तम दीर्घायुष्या साठी त्या अज्ञात शक्तीकडे प्रार्थना.

  • @shubhameher5473
    @shubhameher5473 11 หลายเดือนก่อน +10

    खुप छान मुलाखत होती, इतकी ऊर्जा मिळाली बघून आणि ऐकून, अतुल दादांचे खुप आभार, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, बऱ्याच जनानां याचा फायदा होईल, त्यांच काम आम्ही पाहिले आहे, खुप सहज अभिनय करतात ते, त्यांना खुप साऱ्या शुभेच्छा पुढल वाटचाली साठी 👌👌👍👍

  • @bhajananjali1
    @bhajananjali1 11 หลายเดือนก่อน +20

    अतुल.. सोनिया.. कमाल आहात तुम्ही.. तुम्हाला मनापासून सलाम आणि पुढील आनंदी आयुष्यासाठी अनेक हार्दिक शुभेच्छा - विजय मिश्रा 🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @dattarampanchalparshuram6893
    @dattarampanchalparshuram6893 11 หลายเดือนก่อน +12

    अतिशय छान प्रेरणादायी मुलाखत, तुमचे विचार फार सकारात्मक होते,
    आम्ही तुमच्या पुनरागमनाची वाट पाहू👌👌👍

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 11 หลายเดือนก่อน +1

    मी देखील ब्रेस्ट कैंसर मधून,बरी होवून बाहेर आले.शिक्षिका म्हणून निवृत्त होणार त्याच्या एक महिना आधी कैंसर डिटेक्ट झाला.पती निधनानंतर ,शिक्षण घेवून,दोन मुलांना सांभाळत कष्टाने,पंचवीस वर्षे शिक्षिका होते.ओळखी ब-याच,चांगल्या लोकांशी झाल्यामुळे टा.टा.हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले.आज बारा वर्षे झाली.सकारात्म विचार आपल्याला जगायला बळ देतात,हे खर आहे.अतुल परचुरे,तुमचा हा अनुभव ऐकतांना,डोळे पाणावले.

  • @sachinbedekar8553
    @sachinbedekar8553 11 หลายเดือนก่อน +9

    हि मुलाखत बघुन आज मरणारा माणुस किमान पाच दहा वर्ष जगेल
    ..लय भारीच अतुल दादा आणि सौमित्र

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 11 หลายเดือนก่อน +10

    कालच कपिल शर्मा चा शो बघितला ..तु खुप बारीक झालास डाएट केले वाटत असे वाटले .पण असा विचार चुकून ही आला नाही .आणी नेमका हा विडिओ समोर आला.तु आमचा आवङता अभिनेता ऐकुन वाईट वाटले पण आता बरा झालास हे ऐकून खुप छान वाटले .खुप खुप शुभेच्छा.

  • @shalakasohani7834
    @shalakasohani7834 11 หลายเดือนก่อน +16

    ,खूप सुंदर interview , अतुल यांची positivity ani कुटुंबासमवेत असलेले श्रद्धास्थान खूप काही संगुन शिकवून गेले, परिस्थितीला सामोरे जाणे म्हणजे काय याचे सुंदर उदाहरण 😊😊

  • @mukeshsugade9792
    @mukeshsugade9792 11 หลายเดือนก่อน +34

    Thanks for this interview. Atul inspired all people who are suffering from cancer. My wife also suffering from cancer and she is also a strong woman. Positive thoughts come from ❤good heart. 🎉🎉

  • @naturelove..4026
    @naturelove..4026 11 หลายเดือนก่อน +31

    माझ्या आईला लिव्हर कॅन्सर होता. नाही वाचवता आल तिला. आमचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. ६ वर्ष झाली तिची उणीव कायम राहील.. 😥😥

  • @dineshthankar4865
    @dineshthankar4865 11 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही कॅन्सर विरुद्ध दिलेला लढा अतुलनीय. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.‌आपल्या कुटुंबियांना अनेक शुभाशीर्वाद.

  • @dr.poojapatil
    @dr.poojapatil 11 หลายเดือนก่อน +12

    अभूतपूर्व ...
    मी स्वतः एक डॉक्टर आहे. अश्या केसेस नेहमीच पाहतो पण, जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणे आणि बलवत्तर नशीब म्हणजे काय तर अतुल परचुरे .
    तुमच्या पुढील सुदृढ जीवनासाठी अनंत शुभेच्छा.

    • @sohamvinaykarnawat5671
      @sohamvinaykarnawat5671 11 หลายเดือนก่อน +1

      Kontya doctor ahat madam ??
      Mhanje kontya specialist!

  • @yaminitilak213
    @yaminitilak213 11 หลายเดือนก่อน +6

    सकारात्मक विचार करण हेच आपल्या हातात आहे आणि आपली श्रध्दा ही तितकीच महत्वाची आहे...यश हे मिळणारच ....🎉

  • @madhuriaalim5652
    @madhuriaalim5652 11 หลายเดือนก่อน +2

    जोपर्यंत मनुष्य स्वतः खचत नाही, स्वतः हार मानत नाही, तोपर्यंत समोरची कोणतीही व्यक्ती किंवा आजार त्याला हरवू शकत नाही..अतुल सर हॅटस आॅफ.. कित्येक कॅन्सर पिडीतांनाच नव्हे तर नाॅर्मल माणसांनाही आपण एक नवी दृष्टी दिलीत.. खूपच छान.. प्रेरणादायी मुलाखत..

  • @sujatakhot5009
    @sujatakhot5009 11 หลายเดือนก่อน +8

    मी स्वतः कॅन्सर पेशंट होते मी सेम अतुल सरा सारखं पॉजिटीव्ह राहिले आता मी पूर्ण पणे बरी आहे मी सुद्धा स्वामीवर विश्वास व श्रद्धा ठेऊन हया आजारला पॉजिटीव्ह फेस केलं

    • @dharmamuradnar1694
      @dharmamuradnar1694 2 หลายเดือนก่อน

      कुठे ट्रीटमेंट घेतली

    • @dharmamuradnar1694
      @dharmamuradnar1694 2 หลายเดือนก่อน

      Please mala sanga kuthe tretment ghetli

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 11 หลายเดือนก่อน +36

    खुप सकारात्मक व्यक्ती,hats off to you sir 🙏

  • @kiranmahajan7589
    @kiranmahajan7589 11 หลายเดือนก่อน +6

    Great.... मुलाखत....मी पुन्हा पुन्हा ऐकली.... पाठवली..... डोळे कितीदा भरून आले... सलाम..... सलाम....अतुल ला.... especially तुला....तू छान माणूस निवडलास....माणूस जमिनीवर येतो.....

  • @vandanashenage7828
    @vandanashenage7828 9 หลายเดือนก่อน +3

    दादा खुप मोठा लढा दिलास व कॅन्सर च्या पेशटसाठी तुझी मुलाखत प्रेरणादायी वाटते कारण गेल्या १ वर्षापासुन आर्थिक संकटाना शारिरीक संकटाना सामोरे जाताना खुप अनुभव घेत असताना मी बरी होणार हा विचार खुप महत्वाचा आहे तो मिळाला धन्यवाद

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน

      भले ते घडो 💛

    • @pandurangbelhe7132
      @pandurangbelhe7132 4 หลายเดือนก่อน

      Happy-go-lucky

  • @adityadeshmukh7288
    @adityadeshmukh7288 11 หลายเดือนก่อน +18

    मनापासून दुःख झालं!! 🥺
    अतुल दादा, खुप मोठा अभिनेता आहे, अतुल दादा अजून खूप काम करणार आहे, त्याच्या मोठमोठ्या भूमिका अजून त्याच्या हातून घडायच्या आहे. ❤️
    तो यातून बाहेर आला, फार आनंद झाला. 👍
    सौमित्र, खूप आभार तुझे🙌🙌, ही मुलाखत खजिना आहे. सांभाळून ठेवावी अशी आहे

  • @user-hh2vm4eg7o
    @user-hh2vm4eg7o 11 หลายเดือนก่อน +7

    खूप छान मुलाखत. अतुल सर तुम्ही यामधून लवकर बाहेर याल. तुम्हाला उदंड आयुष्य मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..
    डॉ. किंवा हॉस्पिटलचे नाव सांगितले असते तर बरे झाले असते. किमान इतर कोणला चुकीचे उपचार मिळणार नाहीत.

  • @rajeshkaujalgikar4965
    @rajeshkaujalgikar4965 11 หลายเดือนก่อน +6

    खूप प्रेरणादायी मुलाखत.अतुलजी परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.

  • @anuradhakale6980
    @anuradhakale6980 11 หลายเดือนก่อน +3

    हा interview बघताना डोळे भरून येत होते पण आनंदाने व अभिमानाने ... तुमचे कुटुंबीय, मित्र , कृतज्ञता .... इतकी possitivity.... त्याच बरोबर तुमचा सल्ला ...
    क्या बात है !
    देव सर्वांचे बरं करो !!

  • @aniketmehta8090
    @aniketmehta8090 11 หลายเดือนก่อน +18

    धमाल धम्माल ऐकून एकदम दाटूनच आलं राव, परचुरे फार भारी आहात तुम्ही 🙏🙏❤

  • @ashaysant
    @ashaysant 11 หลายเดือนก่อน +8

    बापरे हे ठाऊकच नव्हतं. आता काळजी घ्या आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी ❤
    पण खरंतर तुम्ही रूग्णालयाचं नाव सांगायला हवं म्हणजे इतर लोक ही सावध होतील

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 11 หลายเดือนก่อน +3

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये माझी कॅन्सर treatment झाली....खूप चांगला अनुभव होता.... डॉक्टर, नर्स, स्टाफ... अगदी ग्रेट... देवाचे आणि लता दीदी चे आभार

    • @ajitkadam3941
      @ajitkadam3941 10 หลายเดือนก่อน

      माझ्या.मुलीची पण ब्रेन tumor che opration dinanath la jhale radiation chemo chalu ahe

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 11 หลายเดือนก่อน +5

    परचुरे सर, सलाम तुमच्या हिंमतीचा खरच तुम्ही ग्रेट आहात.शिवाजीपार्क ला आपण नेहमी वॉक करायचो तेव्हा तुम्ही हसत दाद दयायचे. तुमचे कुटूंब ढालीसारखे तुमच्या पाठीशी आहेत हीच खरी परमेस्वरी देणगी. काळजी घ्या . मस्त काम करा .god bless you ❤

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 11 หลายเดือนก่อน +24

    खूपच प्रेरणादायक interview. परमेश्वर आपल्याला खूप सुखी आणि निरामय आरोग्य देवो!

  • @laxmanwayachal6558
    @laxmanwayachal6558 3 หลายเดือนก่อน

    अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी दिलेली झुंज मी ऐकली. त्याच्या आई,पत्नी आणि मित्रांनी दिलेली साथ ही फार महत्वाची आहे. अतुलची एनर्जी पाहून मी ही खूप एनर्जाईज झालो.मी ही कॅन्सरच्या भयानक स्टेज मधून बाहेर पडलो.मलाही कुटुंबीय,नातलग आणि मित्राची खुप छान साथ मिळाली.माझा उपचार पुण्याच्या galaxy care मधे डॉ.शैलेश पुणतांबेकर साहेबांनी केला.आज मी पूर्णपणे बरा आहे.सौन्मित्र नी ही छान मुलाखत घेतली.Positivity is the solution to fight any trouble,menance or crisis.

  • @omkar-zp6yr
    @omkar-zp6yr 9 หลายเดือนก่อน +1

    Atul dada, khoop kahi shikavlas..kalat ani nakalatahi. Tuzya kutumbatlya tinhi maulinna salaam. Dolyat pani ala pan karuneni nahi tar anandani. Khoop dhanyawaad tula. Swami tula nirogi ani dirghyushi karot. Tuzyasarkhya mansanchi garaj ahe amhala.

  • @user-gc9pj1no2h
    @user-gc9pj1no2h 11 หลายเดือนก่อน +3

    इतक्या मोठ्या कठीण प्रसंगातही जीवना कडे सकारात्मक पणे बघण्याचा दृष्टीकोन खरच वाखाणण्या सारखाच आहे. आता तुम्ही नक्की बरेच होणार. इथून पुढचे सर्वच रिपोर्ट चांगलेच आणि पूर्ण नॉर्मलच आहेत याची खात्री आहे. तुम्हालाही ती आहे. खूप छान. सकारात्मकता नेमकी कशी असावी हे या तुमच्या आजच्या गप्पांतून समजली. असेच नेहमी आनंदी व हसत मुख रहा, काम करत रहा. पुढील आयुष्य निरामय व आरोग्यदायी लाभो आणि आपणास दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @rudralife511
    @rudralife511 11 หลายเดือนก่อน +5

    अतुल दादा तुम्हाला आणि तुमच्या प्रेमळ आई आणि पत्नीच्या प्रेमाला मनापासून सलाम 🙏 खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत प्रत्येक वेळेस तुम्ही आमच्या चेहऱ्यावर जेव्हा हसू आणलेत ते सगळे क्षण तुमच्या मागे आहेत आशिर्वाद शुभेच्छा म्हणून🙏

  • @bhaktiakre866
    @bhaktiakre866 11 หลายเดือนก่อน +3

    यामधून एक च शिकायला मिळते..... The mind is everything what you think you become❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @MsShrinandurkar
    @MsShrinandurkar 10 หลายเดือนก่อน +5

    मी पण मागील एक वर्षापासून कॅन्सरशी लढा देत आहे
    मानसिक आणि शारीरिक त्रास खूप सहन करावं लागतं.....
    Operation पेक्षा chomotherepy हा प्रकार खूप भयंकर आहे

  • @veenawatve7036
    @veenawatve7036 11 หลายเดือนก่อน +7

    तुमच्या मनाचा खंबीर पणा असाच ठेवा.👍👍देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो.🙏🙏

  • @neetavinekar4322
    @neetavinekar4322 11 หลายเดือนก่อน +15

    Interview was really touched.i am really happy to see the positive side of Atul parchure.God bless him always.

  • @sam8878able
    @sam8878able 8 หลายเดือนก่อน +1

    अतुल सर खरच पहिला असा खरा interview बघितला... तुमची विचार शक्ती अफाट आहे... आणी हे फ़क्त फॅमिली bonding मुळे आहे... Hatts off to you सर. बाकी बरच आहे पण इतक लिहता येत नाही.. असेच खुश रहा आणी आम्हला पण हसवा. Episode भारी आहे.
    तुम्ही एकदम ok आहात आणी राहणार.. 👌👌👌👍👍👍👍👍❤. काम चालू करा आता मराठी. झाल गेल गंगे ला मिळाल. परत या लवकर नाटक मधे.

  • @alkamandke3109
    @alkamandke3109 11 หลายเดือนก่อน

    बापरे काहीच माहित नव्हतं आणि एकावर एक आश्चर्य आणि मानसिक चढ उतार ..डॉ चांगला आणि स्पष्ट संवाद करत नाहीत चूक मान्य करत नाहीत याचे खूप वाईट वाटले ...सकारात्मक विचार असणे हा फार मोठा कौतुकाचा आणि दुर्मिळ गुण तुमचा आणि तुमच्या संबंधातील सर्वांचा हा च खूप महत्वाचा भाग तुम्ही बरे होण्यामागचा असे वाटले ..तुमचे ,तुमच्या आईंचे आणि सोनियाचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !हा interview घेऊन हे सर्व आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दलही आभार !🙏

  • @chandachothe.shinde.8700
    @chandachothe.shinde.8700 11 หลายเดือนก่อน +8

    श्री स्वामी समर्थ 🙏 तुमच्या पाठीशी आहेत
    अतुल दादा 🙏🙏

  • @shrutimehendinailart8045
    @shrutimehendinailart8045 11 หลายเดือนก่อน +7

    Atul Sir, tumcha positive attitude aavadla mala khoopach.. Aani tumchi family great aahe.. Ek kadak salaam.. :-)

  • @aditikulkarni8815
    @aditikulkarni8815 11 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम घेतलेली मुलाखत आणि उत्तरंही.. अनुभवकथन .. Very inspiring ..

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 11 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप प्रेरणादायी होत्या ह्या गप्पा. अतुल सर तुम्ही खरंच एक मत्तबर व अस्सल कलाकार आहात. तुमचे व तुमच्या परिवाराचे पुढील आयुष्य सुखाचे समाधानाचे समृद्धीचे व उत्तम आरोग्याचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏼

  • @anjalijoshi5795
    @anjalijoshi5795 11 หลายเดือนก่อน +12

    What a inspiring interview! Great, and strong support system at home is extremely important! Too much motivation!

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im 11 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan
    Kharch great Comback
    God Bless Atul & Family& Friends 🙏💐

  • @dr.alkanaik9931
    @dr.alkanaik9931 11 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत प्रेरणादायी ऊर्जास्त्रोत असणारी मुलाखत.... मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!

  • @vaidehirajshekar9405
    @vaidehirajshekar9405 11 หลายเดือนก่อน +14

    Interview is owesome, no doubt, I am myself cancer patient, undergone more than 35 chemos so far, but still standing storng and fighting. Cancer changes ur life, ur perception, outlook towards life, going through the treatment is imp, but post survival, adaptibility and positivity and acceptibility towards uncertainty is very much needed.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 11 หลายเดือนก่อน +13

    ज्या डाॅक्टर कडे नीट ट्रीटमेंट झाली नाही. त्याला एक्सपोज करणं गरजेचं आहे,...इतरांचा जीव आणि पैसा वाचेल,.....!!!

  • @skadam3945
    @skadam3945 11 หลายเดือนก่อน +5

    अतिशय प्रेरणादायी interviwe ....
    राजसाहेब मित्राना नेहमीच मदत करतात

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu 11 หลายเดือนก่อน +1

    Great... Mastach... Very touching.... hats off to (especially) Atul Parchure's Aai n Sonia🙏🙏

  • @meenalk3568
    @meenalk3568 11 หลายเดือนก่อน +6

    God bless you Atul Sir, looking forward to see you working full fledgedly and also spending time with your lovely family n friends... you are lucky to have so many of them around... surrounding you...... enjoy and live your life to the fullest🙏🙏

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 11 หลายเดือนก่อน +3

    हा video पहिला तेव्हा समजले की अतुल दादा ना कॅन्सर झाला म्हणुन video पाहिला. खूप inspiration video. Sonia Tai आणि आई ना🙌🙌
    एक request आहे ज्या Dr. कडे तुम्हाला फरक पडला ते details share कराल का. इतरांना पण उपयोग होईल.
    खूप खूप धन्यवाद

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 11 หลายเดือนก่อน +12

    Great Recovery Atulji. Highly positive approach towards living the life. Unbelievable Support from family members.Get well soon. 🌹🌹🙏🙏

  • @renugandhi2204
    @renugandhi2204 11 หลายเดือนก่อน +7

    Very very positive attitude of Mr. Parchure is very inspirational for one and all. I guess the best interview to watch when one is going through a low phase in life !!! Thnx for interviewing such an inspirational n brave person!!! God bless u Mr. Parchure n wish u a long, happy n healthy life!!!

  • @ranjitdeshmukh2010
    @ranjitdeshmukh2010 11 หลายเดือนก่อน +1

    अतुल परचुरे ग्रेट सिंपली ग्रेट.
    सलाम तुमच्या positivity ला आणि सकारात्मक विचारशक्तीला. तुम्ही जे कळकळीने आणि जे अगदी मनापासून सांगत होतात कि मेडिक्लेम काढून ठेवा हे ऐकून अगदी डोळ्यात पाणी आले कारण आपल्यावर जी वेळ आली ती इतरांवर येवू नये हे अशा परिस्थितीत देखील पुन्हा पुन्हा सांगणे याला देखिल मोठ मन लागतं हो पण तुम्ही सहज खुल्या निर्मळ अंतकरणाने सांगत होतात.
    सिध्दिविनायकावरील श्रध्दा व आई जगदंबे सारखी मुर्तीमंत माऊली व अर्धांगिनी तुमच्या पाठीशी असल्यावर ह्या आजारातून तुम्ही अगदी खणखणीत बरे होणारच होता व आहात.
    तुम्हाला शतायुष्य लाभावे हिच त्या परमेश्वराकडे प्रार्थना.❤👍🏾🙏🏽

  • @rishik693
    @rishik693 11 หลายเดือนก่อน +40

    Learnt lot of things from this podcast ...hats off to atul sir for your dedication and positivity..your story is really inspiring for many...and salute to your mother and entire family and friends...🫡

  • @avismarniy250
    @avismarniy250 11 หลายเดือนก่อน +3

    मित्रा अतुल ,सर्वप्रथम या संकटातुन सुखरूप बाहेर आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन .तुझी ही मुलाखत लाखो जीवांना मानसिक आधार देईल .लवकरात लवकर तुला प्रत्यक्ष येउन भेटेन.

  • @SagarBagkar
    @SagarBagkar 11 หลายเดือนก่อน +21

    तुमचे शतशः आभार तुम्ही हा Podcast आमच्या साठी आणलात..
    खूप positive vibes आहेत जे अश्या आजारांनी आणि इतर समस्या नी ग्रासलेले आहेत त्यांच्यासाठी.

  • @kadambarijadhav8582
    @kadambarijadhav8582 11 หลายเดือนก่อน +11

    HATS off to Atulji !! Very inspirational❤ 👍👍

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 11 หลายเดือนก่อน +6

    Atul Sir- We really love you. Ishwarache shatashaha Aabhar.
    You are a great entertainer.
    🙏

  • @a.s.617
    @a.s.617 9 หลายเดือนก่อน +3

    चांगली माणसं सोबतीला होतात.म्हणून जीवनातील कठीणातील कठीण प्रसंगावर मात करता येते.साथ देणार्यां मित्र मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

    • @mitramhane
      @mitramhane  9 หลายเดือนก่อน

      💛

  • @saurabhmore5536
    @saurabhmore5536 11 หลายเดือนก่อน +2

    केवळ कमाल मुलाखत... सॉरी मुलाखत नव्हे... छान गप्पा... ज्यामुळे आम्ही नकळत काहीतरी शिकलो... धन्यवाद सौमित्र सर...❤️
    अगदी योग्य व्यक्तीसाठी तुम्ही आमचा अमूल्य वेळ द्यायला भाग पाडलंत. अजय सर लवकरात लवकर बरे व्हा...☺️
    तुमच्या आजारपणात तुम्ही काही लोकांना inspiration मानलं होतंत, पण या गप्पांमुळे, तुमच्या suffer मुळे कित्तीतरी जणांसाठी तुम्ही पण आता inspiration झाला आहात... दैव बलवत्तर म्हणून तुम्ही 'त्या' चुकीच्या treatment च्या विळख्यातून बाहेर पडलात...
    शेवटी 'श्रद्धा' महत्वाची!😊🙏❤️

  • @aneesh841985
    @aneesh841985 11 หลายเดือนก่อน +6

    One of the positive episode and my favourite actor & person. Thanks for this @saumitra sir

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 9 หลายเดือนก่อน +1

    खुप च सुंदर आणि आपली जी मनाची जी ताकद आहे तिच खरी जगण्याची उमेद देते की मला काहीच झालं नाही हेच तर जीवना च गमक आहे तेव्हा अतुलजी God Bless U N Family आणि आता आपण परत नविन जोमाने कामाला लागा हिच सदिच्छा