खूपच छान मुलाखत झाली. गिरिजा माझी लाडकी अभिनेत्री आहे. तिचा मेजवानी रंगतदार कार्यक्रम नेहमी बघत असे. विचार खूप प्रगल्भ आहेत. अत्यंत हसरी आणि पारदर्शक आहे. सुलेखा thanks a lot for inviting her on your show
पहिल्यांदा असा वाटला कोणत्या तरी अभिनेत्रीला अभिनय याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करता येतोय आणि मांडता येतो.... गिरिजा आज पासून तू माझी मराठी मधली आवडती अभिनेत्री.
गिरिजाने एक खरंच खूप सुंदर कल्पना मांडली... 'Audience Creation' वा! खरंच, याची खूप गरज आहे. नाटक बघताना तर या गोष्टींची खूप प्रकर्षाने जाणीव होते. आजकाल बहुतांशी प्रेक्षक कुठल्यातरी कलाकाराला भेटायला मिळेल म्हणून नाटक बघायला येतात आणि मग जेव्हा नाटकाचा प्रयोग सुरू असतो तेव्हा मात्र मोबाईल वाजणे, नाट्यगृहात परवानगी नसून सुद्धा खायला आणणे आणि अशा अनेक बेशिस्त गोष्टी करताना दिसून येतात. आणि मग या गोष्टीला कुठल्या ज्येष्ठ कलाकाराने किंवा इतर प्रेक्षकांनी विरोध केला की राग उफाळून येतो आणि त्यांची अक्कल काढली जाते. विक्रम गोखल्यांनी एका मुलाखतीत एक उत्तम विचार सांगितला होता की जसं कलाकाराने नाटकाच्या प्रयोगासाठी काही शिस्त, सवयी अंगीकारणे अपेक्षित आहे तसंच प्रेक्षकांनीही प्रयोग बघताना काही शिस्त आणि सवयी अंगीकारणे ही त्यांची जबाबदारी आहे. दोनही बाजूने जर शिस्त पाळली गेली तर आणि तरच नाटकाचा प्रयोग उत्तम होईल आणि त्याचा खरा मजा घेता येईल. ही प्रेक्षकांची जबाबदारी ते कुठेतरी विसरत चालले आहेत आणि ती परत येणे गरजेचे आहे आणि ती पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवणे हे ही तितकेच गरजेचे आहे. मला वाटतं 'Audience Creation' या संकल्पनेत गिरिजाने सांगितलेल्या गोष्टींबरोबरच याचाही विचार व्हावा.
खुपचं छान मुलाखत झाली.. कित्ती सुंदर, सुविद्य विचार आहेत गिरीजा तुझे. सुगरण आहे म्हणून वीस वीस माणसांना बोलावून खाऊ घालावयासचं पाहिजे असं काही नाही 👍आवडलं मला...आणि पर्यावरणाच्या समतोलविषयीचे विचार जे मांडले ते एकदम पटण्यासारखेच आहेत. आपण पुढील पिढीला पाणी, हवा या बेसिक गोष्टी शिल्लक ठेवण्यासाठी काय करू शकतो हा विचार व्हायलाचं हवा.. गाणं अप्रतिम गायलं 👌👌आणि सुलेखा आज तुझ्यासारखचं आम्हालाही हा अनुभव आला की गिरीजाला बोलकं करून म्हणण्यापेक्षा तिनेचं तिच्याकडील असलेल्या गुणांची आपल्याला ओळख करून दिली.. Amazing
Girija is simply phenomenal... her sense of humor, wittiness and laughter is so infectious. I am getting addicted to your interviews, really enjoying it.
गिरीजा, अत्यन्त निर्मळ, प्रांजळ मुलाखत👌👌आईचा उल्लेख ऐकून मला 1979 सालचे राष्ट्र सेविका समितीतील आमचे ते दिवस आठवले. तुझी आई (पद्मश्री भावे) व मी (विभावरी गद्रे) आम्ही दोघीच (महाराष्ट्रीयन) कलकत्त्याला समितीचा कॅम्प घ्यायला गेलो होतो.
खूप सुंदर मुलाखत मला फारच आवडली संपू नये असच वाटत होत खूप प्रामाणिक पणे बोलत होती दोघी पण छान बोलत होत्या खुप शार्प आहे गिरीजा मला नाव खूप आवडत गिरीजा तुला पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा!
या कलाकारांबाबत अधिक जाणून घेण्यासाठी follow करा.... instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= Facebook link : facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
This is by far the best interview on this channel... Didn't get a chance before to know this ever charming personality Girija Oak Godbole but I want to thank Sulekha Tai for giving us a chance to get to know her.. totally in love with you both... Girija is just an amazing person ❤️
सौंदर्य, बुद्धिमत्ता, अभिनय, गायन, वक्तृत्व, सामाजिक भान, कौटुंबिक नाती - बांधिलकी जपणे... सर्व गोष्टींचा मिलाफ आहे तुझ्यामध्ये गिरीजा.... आणि त्यावर तुझा मोकळा - निरागस स्वभाव ... तुझी मुलाखत बघून खूप भारावून गेले मी ... 👍😘... Thank you टीम दिल के करीब 👍
One of the very few interviews I enjoyed a lot. Thought I like Girija, I slipped this interview seeing the timing but I am really happy that I watched it.. I was actually praying that this interview never ends. Thanks a lot for such an amazing experience.
At 1:02:08was funny when Girija starts talking about Mrunmayee. This is in general fantastic, honest and so pure interview so far of Dil Ke Kareeb. Girija is a all rounder, has great sense of humour, beautiful, great and different perspective, responsible citizen. Maja aali Girija la aiekun!!!
Thankyou for such a wonderful Dil ke kareeb episode,her thoughts,her work Nd her future projects has shown she is so different Nd so human ,loved her thinking ! Girija we used to like her but now you have touched our hearts!
खूप छान मुलाखत!! प्रत्येक मुलाखतीच्या वेळी वाटतं हीच माझी आवडती मुलाखत!! गिरीजा ह्या नावापासून तिचं सगळंच खूप आवडतं. खूप गोड, हुशार, सुंदर.... खेळकर, खोडकर गिरीजा!! मेजवानी कार्यक्रम लागायचा तेव्हा 'आता आमची गिरीजा येईल' या उत्साहाने माझ्या सासूबाई टिव्ही लावायच्या. अशी सगळ्यांना हवीहवीशी आहे ती. फक्त सुलेखा... तुमच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा वाईट वाटलं. ते गाणं आहेच तसं की ऐकलं की आपोआप भरुन येतं. मी पण ते गाणं ऐकायचं म्हणून टाळते.
How multi talented is Ms.Girija Oak! So very impressed! I've always liked her charming personality but will like her a little more after this interview.
वाह ...काय लिहावे? अप्रतिम episode, thoroughly enjoyed. Loved Girija as a personality whole. Thanks "Dil Ke Karib team" for making this ultimate episode happen. सुंदर
खूपच सुंदर मुलाखत दिली गिरिजाने. खूपच मनापासून बोलली जे वाटतं ते. विशेषत: तिने environment विषयी जे सांगितले ते अगदी खरं आहे. मी स्वतः ते follow करते. तिचे विचार खूप deep आहेत. मुलाखत खूपच भावली. सुलेखा तळवलकर छान घेतात मुलाखत. Thanks to Dil ke kareeb team.
खूप सुंदर मुलाखत.. गिरिजा किती गोड बोलली... Ssoo sweet... दिल के करीबचे बरेच Video बघितलेत पण this is the best.. आधी सव्वा तास duration बघुन, किती मोठा आहे video असं वाटलं पण video कसा संपला कळलंच नाही... ♥️
This interview was a surprise package.... खुप हसलोय खुप दिवसांनी 😂😂... पण त्याच बरोबर खुप शिकलो सुद्धा.... एकंदरीत खुप वेगळा दृष्टीकोन आहे सगळ्याच बाबतीत.... Thank you once again "Dil ke Kareeb" team..... अश्याच सुंदर मुलाखती प्रदर्शित करत रहा... 👍😊
अप्रतीम गिरिजा ओक गोडबोले , प्रामाणिक उत्तर आणि खरेपणा खूप आवडला. सुलेखा ताई खूप धन्यवाद पण आज तू खूप अती स्तुती करण्याच्या नादात स्वतः चां खूप मोठा पोपट करून घेतला.... आणि कधी कधी तू अती अभिनय करते अस वाटतंय....
I never imagined Girija Oak (with due respect) is such a crazy personality. And for the first time it looked like Sulekha tai is on the set of dil ke kareeb but hosted by Girija. Very informal yet very interesting discussion.
I must say this is the best interview of all those I have seen so far. Girija is so intelligent and sorted. I am her fan now. So am I of your channel. This is my first comment but I love Surekha no doubt. God bless you.
❤️❤️❤️ just loved it! Also I like the way Sulekha gives reference of name her guests or and even she herself takes during the discussion. She never miss it.
One of the best and fun interview...how down to earth and real she is.. beautiful yet humble.. clear on her thoughts and different perspective..above all ,good human being♥️
Awesome Interview, I have kept watching entire 1 hour 14 minutes episode and could not stopped myself watching. Wah! Kya baat hai...Girija you are Superb! Khup natural Ani kharepanane tu bolat hoti, which I felt touched..very nice thoughts and you occupied in various things and covering social and good causes. Tuzhya sarkhi maitrin pratyekala asavi, bolki, man milau, natkhat and off course knowledgeable. Thoughts khup chaan ahet, tuzhya madhla detailing tu je example dila cloth cha start te bucket madhye fekun dei paryant cha utilisation yat samajta. All the best for your future career. Take care
One important thing which Girija mentioned is about the unchecked consumerism and its ill-effects on our planet. But see the irony, she might be promoting consumerism or even the junk food through her advertisements.
अतिशय सुंदर मुलाखत. गिरिजा खूप मनमोकळी बोलली.अगदी घरगुती पद्धतीने मुलाखत झाली. सासू सुनेचे नात खूपच छान वाटल. अशी सासू प्रत्येक मुलीला मिळावी.सुलेखा ताई खूप छान व्यक्ती आणतात अन् त्यांना मस्त बोलकं करतात.
खूप खूप छान... अप्रतिम मुलाखत.. All rounder Girija आणि खूप प्रगल्भ विचार.. खूप छान वाटले, आत्ता पर्यंत ची नंबर one मुलाखत .. गप्पा ज्या खूप enjoy केल्या rather तू पण त्यात खूप समरस होऊन गेली होतीस आणि enjoy करत होतीस,खूप मजा आली बघताना. ह्या activities व्यतिरिक्त Girija एका dance reality show मध्ये पण आली होती असे वाटते..ती dance pan खूप छान करते त्यावर focus राहिला असे वाटते.. असो पण पुन्हा एकदा dil ke karib la धन्यवाद
खूपच छान मुलाखत झाली. गिरिजा माझी लाडकी अभिनेत्री आहे. तिचा मेजवानी रंगतदार कार्यक्रम नेहमी बघत असे. विचार खूप प्रगल्भ आहेत. अत्यंत हसरी आणि पारदर्शक आहे. सुलेखा thanks a lot for inviting her on your show
my pleasure
पहिल्यांदा असा वाटला कोणत्या तरी अभिनेत्रीला अभिनय याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार करता येतोय आणि मांडता येतो.... गिरिजा आज पासून तू माझी मराठी मधली आवडती अभिनेत्री.
Sundar mulakhat❤❤
कित्ती गोड आवाज आणि तितकीच गोड मुलगी..अत्यंत लाघवी, सरळ, विचारात सुस्पष्टपणा, सामाजिक जवाबदारीची उत्तम जाण असणाऱ्या गिरीजाला अनेक अनेक शुभेच्छा.💐
प्रत्यक्षात पण ती इतकीच छान आहे 👌🏻
किती गोड मुलगी आहे ही गिरीजा!कुणीही प्रेमात पडावं अशी!खूप साधी,प्रामाणिक, संवेदनशील अशी!तुझं आणि तुझ्या सर्व परिवाराचं कल्याण होवो बाळ!
सुलेखा जी खूप खूप आभार !!गिरीजाचे विचार ऐकून खूप छान वाटले, निखल खरे पणा तील सौंदर्य आहे गिरीजाच्या विचारात !!!!!!😍❤
Woww what a voice and great thoughts 👌khup majja aali ha vedio baghtana
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial ak3 madhlya Arundhati mhanJ ch "Madhurani" yancha pn interview ghya na
गिरिजाने एक खरंच खूप सुंदर कल्पना मांडली... 'Audience Creation' वा! खरंच, याची खूप गरज आहे. नाटक बघताना तर या गोष्टींची खूप प्रकर्षाने जाणीव होते. आजकाल बहुतांशी प्रेक्षक कुठल्यातरी कलाकाराला भेटायला मिळेल म्हणून नाटक बघायला येतात आणि मग जेव्हा नाटकाचा प्रयोग सुरू असतो तेव्हा मात्र मोबाईल वाजणे, नाट्यगृहात परवानगी नसून सुद्धा खायला आणणे आणि अशा अनेक बेशिस्त गोष्टी करताना दिसून येतात. आणि मग या गोष्टीला कुठल्या ज्येष्ठ कलाकाराने किंवा इतर प्रेक्षकांनी विरोध केला की राग उफाळून येतो आणि त्यांची अक्कल काढली जाते. विक्रम गोखल्यांनी एका मुलाखतीत एक उत्तम विचार सांगितला होता की जसं कलाकाराने नाटकाच्या प्रयोगासाठी काही शिस्त, सवयी अंगीकारणे अपेक्षित आहे तसंच प्रेक्षकांनीही प्रयोग बघताना काही शिस्त आणि सवयी अंगीकारणे ही त्यांची जबाबदारी आहे. दोनही बाजूने जर शिस्त पाळली गेली तर आणि तरच नाटकाचा प्रयोग उत्तम होईल आणि त्याचा खरा मजा घेता येईल. ही प्रेक्षकांची जबाबदारी ते कुठेतरी विसरत चालले आहेत आणि ती परत येणे गरजेचे आहे आणि ती पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवणे हे ही तितकेच गरजेचे आहे. मला वाटतं 'Audience Creation' या संकल्पनेत गिरिजाने सांगितलेल्या गोष्टींबरोबरच याचाही विचार व्हावा.
Khup aawdla interview, Girija aani tiche sundar wichar!Thank you once again Sulekha.
My pleasure
She is totally honest and speaks without any pretence or self glorification! Loved the interview❤
खुपचं छान मुलाखत झाली.. कित्ती सुंदर, सुविद्य विचार आहेत गिरीजा तुझे. सुगरण आहे म्हणून वीस वीस माणसांना बोलावून खाऊ घालावयासचं पाहिजे असं काही नाही 👍आवडलं मला...आणि पर्यावरणाच्या समतोलविषयीचे विचार जे मांडले ते एकदम पटण्यासारखेच आहेत. आपण पुढील पिढीला पाणी, हवा या बेसिक गोष्टी शिल्लक ठेवण्यासाठी काय करू शकतो हा विचार व्हायलाचं हवा..
गाणं अप्रतिम गायलं 👌👌आणि सुलेखा आज तुझ्यासारखचं आम्हालाही हा अनुभव आला की गिरीजाला बोलकं करून म्हणण्यापेक्षा तिनेचं तिच्याकडील असलेल्या गुणांची आपल्याला ओळख करून दिली.. Amazing
खूप छान झाली मुलाखत,,, आणि गिरिजा चे विचार तर खूपच भारी....👌👌👍
खूप उत्तम व्यक्ती....all rounder...and down to earth....thanku so much again to u Sulekha tai
Girija is simply phenomenal... her sense of humor, wittiness and laughter is so infectious. I am getting addicted to your interviews, really enjoying it.
Same here and I am sharing links with my friends. Must watch
33:00
विचार खरच खुप छान आहेत.
खूपच सुंदर मुलाखत , इतक्या छोट्या वयात एव्हड़े उच्च विचार ग🎉
What a positive vibe she gives 😍 lovely
खुपच छान मुलाखत दिली घेतली आहे ❤️
धन्यवाद
मुलाखत फारच मनमोकळी, सुरेख, छानच. Girija is really v talented & verastile actress. Surekha u r too good, as usual.
आणि सुलेखा तू कित्ती छान काम करतेस ग!!किती छान छान मुलाखती घेतेस..तुम्ही दोघी खूप खूप गोड आहात.. खूप मस्त मेजवानी आहे आम्हाला
धन्यवाद
गिरीजा, अत्यन्त निर्मळ, प्रांजळ मुलाखत👌👌आईचा उल्लेख ऐकून मला 1979 सालचे राष्ट्र सेविका समितीतील आमचे ते दिवस आठवले. तुझी आई (पद्मश्री भावे) व मी (विभावरी गद्रे) आम्ही दोघीच (महाराष्ट्रीयन) कलकत्त्याला समितीचा कॅम्प घ्यायला गेलो होतो.
खूप सुंदर मुलाखत मला फारच आवडली संपू नये असच वाटत होत खूप प्रामाणिक पणे बोलत होती दोघी पण छान बोलत होत्या खुप शार्प आहे गिरीजा मला नाव खूप आवडत गिरीजा तुला पुढच्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा!
अतिशय सुंदर दिलखुलास गप्पा, अगदी मनापासून गप्पा मला फारच आवडले व आवडती अभिनेत्री
गिरीजा ओक.... खुप सुंदर आणि बिनधास्त मुलाखत.... आणि तिचं हसणं लाजवाब... कुठेही खोटं नाही वाटलं..... ❤️❤️
एका तासाच्या मुलाखती मधे गिरिजा एकदम "दिल के करीब" असल्यासारखं वाटलं.
खूपच मनमोकळी आणि lovable मुलगी आहे. God bless her.
या कलाकारांबाबत अधिक जाणून घेण्यासाठी follow करा....
instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook link :
facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
She is so genuine , I must say. Simply loved and enjoyied this particular interview. 👍👏👏
खूपच गोड..सुंदर...मस्त धमाल आली पाहताना ऐकताना....
This is by far the best interview on this channel... Didn't get a chance before to know this ever charming personality Girija Oak Godbole but I want to thank Sulekha Tai for giving us a chance to get to know her.. totally in love with you both... Girija is just an amazing person ❤️
अतिशय सुंदर. अतिशय प्रामाणिक मुलाखत. दिल के करीब खरोखरचं ह्रदयाला भिडत.
Girija is so honest and unfiltered...loved it❤️❤️🙌 Girija in Manini was awesome...I just loved her🙌
Girija mala tula ahhi vichyaraycha aahe pilse mala fon krshil ka 9594876609
Beautiful and very intelligent interview
सौंदर्य, बुद्धिमत्ता, अभिनय, गायन, वक्तृत्व, सामाजिक भान, कौटुंबिक नाती - बांधिलकी जपणे... सर्व गोष्टींचा मिलाफ आहे तुझ्यामध्ये गिरीजा.... आणि त्यावर तुझा मोकळा - निरागस स्वभाव ... तुझी मुलाखत बघून खूप भारावून गेले मी ... 👍😘... Thank you टीम दिल के करीब 👍
आभार
One of the very few interviews I enjoyed a lot. Thought I like Girija, I slipped this interview seeing the timing but I am really happy that I watched it.. I was actually praying that this interview never ends. Thanks a lot for such an amazing experience.
One of the best Interviews... liked Girija n you both......👌👌
At 1:02:08was funny when Girija starts talking about Mrunmayee. This is in general fantastic, honest and so pure interview so far of Dil Ke Kareeb. Girija is a all rounder, has great sense of humour, beautiful, great and different perspective, responsible citizen. Maja aali Girija la aiekun!!!
Wow.. खुप काही शिकण्यासारखे episode hota❤love you girija😊all rounder girl..Your Thoughts are really great 👍
Thankyou for such a wonderful Dil ke kareeb episode,her thoughts,her work Nd her future projects has shown she is so different Nd so human ,loved her thinking ! Girija we used to like her but now you have touched our hearts!
Thank you so much Sulekha Tai. Itka sundar interview jhaala! Girija che vichar, tichi swapna, ticha gaana, saagla saaglach khup aavadla.
Beautiful interview
. Girija' view and approach is so different and creative I m really impressed
सुंदर सुरेख मुलाखत
पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी माहिती छान सांगितली त्या साठी गिरिजाचे खूप खूप आभार
धन्यवाद
I liked her thoughts something different answer she gives. Very encouraging and inspiring
खूप छान झाली मुलाखत . खूप सुंदर विचार ऐकायला मिळाले .
धन्यवाद
खूपच lively..... एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले पूर्ण मुलाखत ऐकताना.....आणि शेवटची दोन्ही गाणी अप्रतिम 👌👌👌
खूप छान मुलाखत!! प्रत्येक मुलाखतीच्या वेळी वाटतं हीच माझी आवडती मुलाखत!! गिरीजा ह्या नावापासून तिचं सगळंच खूप आवडतं. खूप गोड, हुशार, सुंदर.... खेळकर, खोडकर गिरीजा!! मेजवानी कार्यक्रम लागायचा तेव्हा 'आता आमची गिरीजा येईल' या उत्साहाने माझ्या सासूबाई टिव्ही लावायच्या. अशी सगळ्यांना हवीहवीशी आहे ती. फक्त सुलेखा... तुमच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा वाईट वाटलं. ते गाणं आहेच तसं की ऐकलं की आपोआप भरुन येतं. मी पण ते गाणं ऐकायचं म्हणून टाळते.
आज खुप मज्जा आली अगदी सहज सोप्प होती ऐकायला आणि बघायला सुध्दा....बढिया
एक भन्नाट मुलाखत 👌👌
Wow. Really really enjoyed. Today's interview was truly mejwani. Laughed a lot. Just superb.
अप्रतिम मुलाखत
सुलेखा जी तुमचे आभार, कलाकारांचे विचार आमच्या पर्यंत पोहचतात, गिरिजा ओक जितक्या सुंदर तितकेच त्यांचे विचार पण सुंदर
Thank you so much
आभार
Very intelligent articulate and sophisticated yet very simple Girija Oak
Khup khup chan........khup episode baghitale.....pan Girija......jam bhari.....great.....
Have been soo impressed with Girija and with her genuine personality
खुप सुंदर विचार मांडले आहेत गिरीजाने👌 मला दिल के करीब चे सगळेच episode आवडतात. पण हा माझा सगळ्यात favourite episode आहे❤
How multi talented is Ms.Girija Oak! So very impressed! I've always liked her charming personality but will like her a little more after this interview.
Wow, thank you!
मस्त मुलाखत.. My one of the fevorite beyond the actress 🌹🌺🌹
Beauty with brains
आवाज खूप गोड आहे. मुलाखत १ नंबर झाली 👍👍
धन्यवाद
वाह ...काय लिहावे? अप्रतिम episode, thoroughly enjoyed. Loved Girija as a personality whole. Thanks "Dil Ke Karib team" for making this ultimate episode happen. सुंदर
Our pleasure
@@SulekhaTalwalkarofficial now watching Poornima episode
अप्रतिम मुलाखत झाली.
काहीतरी भन्नाटचं झाला एपिसोड. खूप प्रभावित करणारे विचार आणि व्यक्तिमत्व आहे. मजा आली. One of the best episodes after शुभांगी गोखले
अतिशय सुंदर मुलाखत. आणि खुप छान कार्यक्रम.
आभार
My most favourite interviews in Dil ki baat so far. Girija is so genuine while answering and sharing her thoughts. Her intellect shows off..
खूपच सुंदर मुलाखत दिली गिरिजाने. खूपच मनापासून बोलली जे वाटतं ते. विशेषत: तिने environment विषयी जे सांगितले ते अगदी खरं आहे. मी स्वतः ते follow करते.
तिचे विचार खूप deep आहेत. मुलाखत खूपच भावली.
सुलेखा तळवलकर छान घेतात मुलाखत.
Thanks to Dil ke kareeb team.
Our pleasure
Amazing.......amazing......amazing interview.....❤️😍
Ekdum dilse baat by Girija.....atishay pranjal ani pramanik bolana👌👌👍
Most lovable interview in dil ke karib . A ture inspiration for youth n all. simply amazing , no words to express.
Girija,, sulekha,, khup chan mulakhat zali aahe.. Girija tuza aavaj superb aahe... Best Luck👌👍👍👍👍🎤🎤
thanks
One of the best, honest and thought provoking interview.
खूप सुंदर मुलाखत.. गिरिजा किती गोड बोलली... Ssoo sweet... दिल के करीबचे बरेच Video बघितलेत पण this is the best.. आधी सव्वा तास duration बघुन, किती मोठा आहे video असं वाटलं पण video कसा संपला कळलंच नाही... ♥️
Thoughtful interview... Loved the way you are caring for basic things genuinely ...
गिरिजा चे विचार खूप आवडले. खूपच
आवडली मुलाखत. अर्थातच सुलेखाने
ती खुलवली आपल्या प्रश्नांनी.
Girija having so meaningfull and beautiful thoughts 😘
Khupch mast, Khup vagale unique vichar
How sweet person she is.. 😍❤❤❤just loved her sense of humor..and singing too❤
खूप सुंदर मुलाखत झाली आणी बरेच नविन विषय समजले. गाणं तर छान म्हणतेसच. खूप खूप शुभेच्छा
Girija Mam you are speaking so logically. Very clear views. Very nice interview.
Khupach sunder interview!! Dilkhulas gappa hotya agdi! Girija, tujha aavaj khoop apratim ahe! Gaat raha!
Girija you are a super human being multi talented like you your mother and you have such clear thoughts and vision 👍👍 Superb interview... Loved it....
This interview was a surprise package.... खुप हसलोय खुप दिवसांनी 😂😂... पण त्याच बरोबर खुप शिकलो सुद्धा.... एकंदरीत खुप वेगळा दृष्टीकोन आहे सगळ्याच बाबतीत.... Thank you once again "Dil ke Kareeb" team..... अश्याच सुंदर मुलाखती प्रदर्शित करत रहा... 👍😊
Superb episode … enjoyed a lot and
Loved the way the episode picks the grip and the mystical aura , energy of Girija 👌
अप्रतीम गिरिजा ओक गोडबोले , प्रामाणिक उत्तर आणि खरेपणा खूप आवडला.
सुलेखा ताई खूप धन्यवाद पण आज तू खूप अती स्तुती करण्याच्या नादात स्वतः चां खूप मोठा पोपट करून घेतला....
आणि कधी कधी तू अती अभिनय करते अस वाटतंय....
I never imagined Girija Oak (with due respect) is such a crazy personality. And for the first time it looked like Sulekha tai is on the set of dil ke kareeb but hosted by Girija. Very informal yet very interesting discussion.
True
Girija chan bolate!!
@@minjerisabharanjak3209 i
You nailed it, so true!
अप्रतिम मुलाखत भन्नाट धन्यवाद सुलेखा , गिरिजा ग्रेट व्यक्तिमत्व
I must say this is the best interview of all those I have seen so far. Girija is so intelligent and sorted. I am her fan now. So am I of your channel. This is my first comment but I love Surekha no doubt. God bless you.
khup Sundar mulakhat ... girija oak evhdhe apratim gate mahit navhte...khup god awaj ahe... ase vatat hote ki mulakhat sampuch naye 👌👌👌
गिरीजाने बोलता बोलता कडवं हा शब्द वापरला.बरं वाटलं .आता सर्वजण मुखडा आणि आंतरा हेच शब्द वापरतात.धृवपद व कडवं हे शब्द बहुतेक जण विसरलेत.
Ti Shastriya shiktiye na mhanun
Excellent Mulakhat👌👌
गिरीजा खूप जबरदस्त व्यक्तीमत्त्व 😎😘
thanks
❤️❤️❤️ just loved it!
Also I like the way Sulekha gives reference of name her guests or and even she herself takes during the discussion. She never miss it.
गिरीजा कीती गोड आहेस ग तू?तुझं बोलणं खूपच आवडतं मला
One of the best and fun interview...how down to earth and real she is.. beautiful yet humble.. clear on her thoughts and different perspective..above all ,good human being♥️
गिरीजा ओक गोडबोले बिनधास्त आहे आणि माझ्या मध्ये हेच बरोबर आहे छान मुलाखत झाली 👍👍👍
What an amazing interview ! Super fun .. enjoyed a lot .
Khup cchan sulekhatai....pratyek interview mdhun kahi na kahi shijayla milt....you are doing great job.....
मलाही खूप शिकायला मिळतं... धन्यवाद
She is so rational and logical. Very few celebs talk about over pride of languages
Awesome Interview, I have kept watching entire 1 hour 14 minutes episode and could not
stopped myself watching. Wah! Kya baat hai...Girija you are Superb! Khup natural Ani kharepanane tu bolat hoti, which I felt touched..very nice thoughts and you occupied in various things and covering social and good causes. Tuzhya sarkhi maitrin pratyekala asavi, bolki, man milau, natkhat and off course knowledgeable. Thoughts khup chaan ahet, tuzhya madhla detailing tu je example
dila cloth cha start te bucket madhye fekun dei paryant cha utilisation yat samajta.
All the best for your future career. Take care
Girija I m ur big fan 😎 .. thank you Sulekha ji for this interview ❤️
मनमोकळ मन आणि खूप सुंदर विचार छान मुलाखत...
One important thing which Girija mentioned is about the unchecked consumerism and its ill-effects on our planet. But see the irony, she might be promoting consumerism or even the junk food through her advertisements.
Hypocrisy
Will always be there, especially with these celebritries..
True .
अतिशय सुंदर मुलाखत. गिरिजा खूप मनमोकळी बोलली.अगदी घरगुती पद्धतीने मुलाखत झाली. सासू सुनेचे नात खूपच छान वाटल. अशी सासू प्रत्येक मुलीला मिळावी.सुलेखा ताई खूप छान व्यक्ती आणतात अन् त्यांना मस्त बोलकं करतात.
धन्यवाद
My best wishes to Girija and you. I always love Girija. I still remember her laccha paratha episode on Mejwani paripurna kitchen.
खूप खूप छान... अप्रतिम मुलाखत..
All rounder Girija आणि खूप प्रगल्भ विचार.. खूप छान वाटले, आत्ता पर्यंत ची नंबर one मुलाखत .. गप्पा ज्या खूप enjoy केल्या rather तू पण त्यात खूप समरस होऊन गेली होतीस आणि enjoy करत होतीस,खूप मजा आली बघताना.
ह्या activities व्यतिरिक्त Girija एका dance reality show मध्ये पण आली होती असे वाटते..ती dance pan खूप छान करते त्यावर focus राहिला असे वाटते.. असो पण पुन्हा एकदा dil ke karib la धन्यवाद
हो, बरोबर. तो मुद्दा राहून गेला.
Great singing 😊👌 Multi talented ❤️👏 Stay Blessed ❤️
Superb....no words to express my feelings.
Girija ओक आणि सुलेखा तुम्ही दोघींनी अत्यंत तन्मयतेने ही मुलाखत दिली, घेतली....खूप मज्जा आली. 🙏👍
Wonderful interview amazing thoughts of Giriza. Sulekha I liked your sari.
thanks'
Khup vichari abhinetri ahe Girija oak .....vicharanmadhe bhar padli ...Thanq girija tai ani Sulu tai 🙏👍