वैशाली, माझी मुलगी मीरा जोशी हिला जेव्हा जेव्हा तू एखाद्या event ला भेटतेस तेव्हा तेव्हा घरी येऊन 'वैशालीताई असं म्हणाली वैशालीताई तसं म्हणाली' असं बरंच काही भरभरुन बोलते तुझ्याबद्दल. मला आज समजलं तू तिला इतकी का आवडतेस ! खूप सच्चाई आहे तुझ्यात. पारदर्शकता आहे. God bless you !
आज वैशाली सामंत एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून कळली.हा श्रवणानुभव खूप आनंददायक,ज्ञानवर्धक, व विचारप्रवर्तक होता.सुलझे हुए विचार आहेत .कुठलीही गोष्ट वरवर विचार न करता, मूळापर्यंत जाऊन विचार करणं,जागरूक राहून, सम्यकपणे विचार करणं खूप आवडलं.मुलाखत शब्द न् शब्द , लक्षपूर्वक ऐकली.त्यांना बोलतं केल्याबद्दल धन्यवाद !
खुप सुंदर...खुप दिवसानंतर छान मुलाखत झाली.वैशाली पहिल्यांदा असं ऐकलं... खुप उत्तम बोलते वैशाली.खुप काही शिकवणारा हा आजचा podcast..... thank you Mugdha..... वैशाली is down to earth personality...❤❤...... Mugdha डॉ.निशीगंधा वाड यांना आवडेल तुझ्या podcast मधे पहायला आवडेल.😊
वैशाली, तू माझा विचार सांगितलास. मी नेहमीच समजत आले, की मी राणी आहे. राणी....जी self exploration करता करता भोवतालाही बघते डोळे उघडे ठेवून. उत्तम मुलाखत. मुग्धा आणि वैशाली... दोघींना त्याचे श्रेय.❤
मला गायिका पेक्षाही वैशाली माणूस म्हणून भारी वाटते.कारण वैभव जोशी ,अवधूत गुप्ते यानी त्यांच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्यांना या क्षेत्रात संधी म्हणा किंवा ओळख म्हणा यासाठी तिने मदत केलीय .कदाचित ती निमित्तमात्र असेल पण तेच जास्त महत्त्वाचं आहे.म्हणून तू ग्रेट आहेस वैशाली. कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही.
chalka chalka re kalsi ka pani.... was insane .... u sound sooo perfect ...... aani konachi himmat tumhala troll karnyachi vaishali ji ..... All the best & many more songs of AR REHMAN
वाह वाह मुग्धा बोलतं करून आपण गप्प रहाण आणि फक्त cue देणं अवघड आहे ते तू साध्य केलंस वैशाली सामंत यांच्या गाण्याची ओळख होती पण व्यक्ती म्हणून ओळख जास्त भावली❤
Hello madhura mam, मी सगळ्या मुलाखती ऐकते.... मला एक सुचवायचं होतं स्त्री समुपदेशक ना पण बोलवा n.... Dr. sheetal Bapat,Dr.shirisha sathe and many more.....
Mulakhat ekandarit chhan zali. Vaishali che vichar chhan ahet. But sadly Mugdha che prashna purna hovu na deta vaishali ne khup vela interrupt kela. Mugdha khupach chhan interviewer ahe, tiche prashna nehamich masta asatat Tyamule he khup janavala. It's an honest opinion. I love this program and have been watching for long time.
मुग्धा ताई, तुम्ही वैशाली सामंत ना अजून बोलकं करू शकला असता,कारण 2002पासून2024पर्यत त्यांच्या गाण्यांच्या सिलेक्शन बद्दल माहिती हवी प्रेक्षकांना .. कार्यक्षेत्रात ओळख कशी झाली, कुणी सोबत केली,या पेक्षा मनातल्या भावना बोलून दाखवणं जरा जास्त झालं अस वाटत..
ह्या पॉडकास्ट मध्ये मनातल्या भावना बोलणं हाच फोकस असतो. करियर संदर्भात बरेचदा बोलणं होत असतं कलाकारांचं. त्यामागची व्यक्ती काय विचार करते ह्यात आम्हाला रस असतो. woman की बात असं नाव आहे. अनेकदा आम्ही असं म्हणतोही की करियर बद्दल सगळ्यांना सगळं माहित असतं हल्ली, त्या त्या व्यवसायातल्या स्त्रीच्या भावना जाणून घ्यायला आम्हाला आवडतं. असं असलं तरी तुमची सूचना स्वागतार्ह आहे. मी नक्की विचार करेन पुढच्या वेळी.
आर्यन बांगर अनाया बांगर झालाय. मुलांना मुलगी व्हावंसं का वाटतं? संपूर्ण विषय बघा इथे...
th-cam.com/video/nWDxEqbP6io/w-d-xo.html
वैशाली, माझी मुलगी मीरा जोशी हिला जेव्हा जेव्हा तू एखाद्या event ला भेटतेस तेव्हा तेव्हा घरी येऊन 'वैशालीताई असं म्हणाली वैशालीताई तसं म्हणाली' असं बरंच काही भरभरुन बोलते तुझ्याबद्दल. मला आज समजलं तू तिला इतकी का आवडतेस ! खूप सच्चाई आहे तुझ्यात. पारदर्शकता आहे. God bless you !
वैशालीची social media वरची ही पहिली मुलाखत. खूप प्रांजळ, प्रामाणिक, विश्वस्त, तरीही अस्मिता जपणारं व्यक्तिमत्व.
आज वैशाली सामंत एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून कळली.हा श्रवणानुभव खूप आनंददायक,ज्ञानवर्धक, व विचारप्रवर्तक होता.सुलझे हुए विचार आहेत .कुठलीही गोष्ट वरवर विचार न करता, मूळापर्यंत जाऊन विचार करणं,जागरूक राहून, सम्यकपणे विचार करणं खूप आवडलं.मुलाखत शब्द न् शब्द , लक्षपूर्वक ऐकली.त्यांना बोलतं केल्याबद्दल धन्यवाद !
खुप सुंदर...खुप दिवसानंतर छान मुलाखत झाली.वैशाली पहिल्यांदा असं ऐकलं... खुप उत्तम बोलते वैशाली.खुप काही शिकवणारा हा आजचा podcast..... thank you Mugdha..... वैशाली is down to earth personality...❤❤...... Mugdha डॉ.निशीगंधा वाड यांना आवडेल तुझ्या podcast मधे पहायला आवडेल.😊
वैशाली तुझी मुलाखत खूप आवडली.काही गैरसमज दूर झाले.तुझा अभ्यास परिश्रम आणी विचार सरणी सर्वच कौतुकास्पद आहे.भावी काळासाठी शुभेच्छा.
वैशाली सामंत, खरोखरच down to earth
आणि हुशार आणि स्पष्ट उच्चार आणि विचार असलेली गुणी गायिका, संगीत दिग्दर्शक
आरपार.. काय काय आणि किती छान छान गोष्टी देता तुम्ही.
👌🏻👌🏻🙏🏻
पुनः एकदा अनेक गोष्टी नवीन समजल्या, भावल्या आणि मला घेण्या सारख्या मिळाल्या.. 🙏🏻🙏🏻
अप्रतिम मुलाखत👌 वैशालीचे मनमोकळे, सात्विक व स्पष्ट विचार ऐकायला फारच आवडले. मुलाखत घेणारी तर आवडतेच❤
खूपच सुंदर झाली मुलाखत.
धन्यवाद मुग्धा ताई व वैशाली.
मुग्धा आरपार च्या मुलाखती खरंच खूप सुंदर.
धन्यवाद!
वैशाली, तू माझा विचार सांगितलास. मी नेहमीच समजत आले, की मी राणी आहे. राणी....जी self exploration करता करता भोवतालाही बघते डोळे उघडे ठेवून.
उत्तम मुलाखत. मुग्धा आणि वैशाली... दोघींना त्याचे श्रेय.❤
मला गायिका पेक्षाही वैशाली माणूस म्हणून भारी वाटते.कारण वैभव जोशी ,अवधूत गुप्ते यानी त्यांच्या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्यांना या क्षेत्रात संधी म्हणा किंवा ओळख म्हणा यासाठी तिने मदत केलीय .कदाचित ती निमित्तमात्र असेल पण तेच जास्त महत्त्वाचं आहे.म्हणून तू ग्रेट आहेस वैशाली.
कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही.
वैशाली तुझी विचार शक्ती खुपच सुंदर सांग ते मला खुपच आवडतात पाय जमिनीवर ठेवलेस हॅट्स of to you.
Mala yatun khup kahi shikayla bhetla. ani vaishali tai mazi Khup avadti ahe .🥰
Mugdha tai thank you so much g 🙏🙂 Oll the best 👍👍❤
व्वा... सुंदर मुलाखत... वैशाली सामंत हिचा आवाज सुंदर तितकेच तीचे विचारही सुंदर... सुंदर ❤❤
Vaishali tai khup sunder zali mulakhat...tu kayam amacha ❤❤rahashil ..... Marathi manasacha garw Ani abhiman ahestu.... Love u so much
खूप छान मुलाखत वैशाली ने आपल्या career चे analysis विचारपूर्वक केले.
Vaishali Samant Great ❤
तू कसली गोड आहेस वैशालीताई 💕 inspiring, confident, courageous!!
खूप छान, वैशाली is so down to earth in spite of being so talented n creative 🎉❤
Vayshali gan tar chhancha aahe tumcha pan manus mhanun tumhi khupacha aavadalat proud of you❤❤
Both are lovely ladies...😊
Khup chan Mulakhat ghetli & Vaishali Tai tuze vichar bhari. All the best for future & awaiting for many more from you.
लाखात एक वैशाली सामंत ❤❤💐💐😘😘
खूप निर्मळ मुलाखत
विचार करून बोललेलच बर असतं कारण बोलून झाल्यावर विचार करण योग्य नाहीच .❤
माझी आवडती गायिका❤
So sweet n soothing voice
छान मुलाखत झाली
तुम्हाला बघूनच कळते की तुम्ही खूप सच्चा आहात.
तुम्ही माझ्या लाडक्या आहात.❤❤
माझा तुमच्या बरोबर एक फोटो मी एक फॅन म्हणून काढला आहे.
छान मुलाखत
Mugdha Tai.. Khup Khup Dhanyawad hya interview sathi.❤
Mi prathamach Vaishalichi interview pahili. Mala fakta ti gayika mhanun mahit hoti..tichya personality che itke vividh pailu thauk navhte..💗 tichya veglepana mulech ti ek yashasvi gayika,geetkar aani sangitkar aahe.
Ek marathi mhanun mala khup ticha abhiman aahe🎉
"MI Rani aahe.." ha attitude aavadla.❤❤❤😘👌👌👌
Fakta mala ase vaatle tumcha prashna Purna vhaychya aadhich ti uttar denyachi ghai karat hoti.
छानच 👌👌
अप्रतिम मुलाखत
माझी सर्वात आवडती गायिका...
Chhan mulakat
chalka chalka re kalsi ka pani.... was insane .... u sound sooo perfect ...... aani konachi himmat tumhala troll karnyachi vaishali ji ..... All the best & many more songs of AR REHMAN
तुझ्या गाण्यानी दिवसाची सुरवात झाली की दिवस खुप छान प्रसन्न जातो ❤
वाह वाह मुग्धा बोलतं करून आपण गप्प रहाण आणि फक्त cue देणं अवघड आहे ते तू साध्य केलंस वैशाली सामंत यांच्या गाण्याची ओळख होती पण व्यक्ती म्हणून ओळख जास्त भावली❤
वैशाली खूप गोड आहेस. टिकली लावत जा हा प्रेमळ आग्रह आहे. बाकी तुझी मर्जी❤
आपल्यातली राणी शोधायची 👍👌
I loved what mugdha tai is wearing. Saree and blouse credits please.
वैशाली ,आपण आपल्याशी
वैशाली ,आपण आपल्याशीच प्रामाणिक असणे ,हेच खूप महत्वाचे असते ,हे एकदम मान्य ।
बोलता येत नाही म्हणाली आणि किती बोलली गं, 😂 मुग्धाला कापून कापून बोलली, पण मस्त बोलली😊
👍☝️🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
आत्ता तुम्ही म्हणालात तसे मी Spotify वर माझ्या बऱ्याच audio लीस्ट केल्या आहेत त्यात तुमच्या गाण्याची पण एक लीस्ट आहे.👍👍🥰
छान मुलाखत, फक्त वैशालीच्या मागच्या दिव्यांऐवजी plain background हवी होती
Hello madhura mam, मी सगळ्या मुलाखती ऐकते.... मला एक सुचवायचं होतं स्त्री समुपदेशक ना पण बोलवा n.... Dr. sheetal Bapat,Dr.shirisha sathe and many more.....
55:55 भावांच्या बायका ??? 😢😅 वहिनी असतात हो त्या 😂
Interview madhe Music kashla?
Mulakhat ekandarit chhan zali. Vaishali che vichar chhan ahet. But sadly Mugdha che prashna purna hovu na deta vaishali ne khup vela interrupt kela. Mugdha khupach chhan interviewer ahe, tiche prashna nehamich masta asatat Tyamule he khup janavala.
It's an honest opinion.
I love this program and have been watching for long time.
वैशाली आवडते, पण खूपच स्लो बोलते. गॅप गॅप ने आणि मोठी मोठी वाक्य बोलल्या मुळे थोडं कंटाळवाण झालं😅
मुग्धा ताई, तुम्ही वैशाली सामंत ना अजून बोलकं करू शकला असता,कारण 2002पासून2024पर्यत त्यांच्या गाण्यांच्या सिलेक्शन बद्दल माहिती हवी प्रेक्षकांना .. कार्यक्षेत्रात ओळख कशी झाली, कुणी सोबत केली,या पेक्षा मनातल्या भावना बोलून दाखवणं जरा जास्त झालं अस वाटत..
ह्या पॉडकास्ट मध्ये मनातल्या भावना बोलणं हाच फोकस असतो. करियर संदर्भात बरेचदा बोलणं होत असतं कलाकारांचं. त्यामागची व्यक्ती काय विचार करते ह्यात आम्हाला रस असतो. woman की बात असं नाव आहे. अनेकदा आम्ही असं म्हणतोही की करियर बद्दल सगळ्यांना सगळं माहित असतं हल्ली, त्या त्या व्यवसायातल्या स्त्रीच्या भावना जाणून घ्यायला आम्हाला आवडतं. असं असलं तरी तुमची सूचना स्वागतार्ह आहे. मी नक्की विचार करेन पुढच्या वेळी.
मग्धाताई किती छान समर्पक उत्तर दिलेत हो..याचे कारण मुलाखतीमागचा तुमचा अभ्यास !
उगाच नाही आम्ही तुमच्या प्रेमात !❤