Paradheen aahe jagati || पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा || Sumant Biwalkar || सुमंत बिवलकर ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • गीत रामायणातील अत्यंत भावपूर्ण असं हे गीत! प्रभू रामचंद्र ह्यांचे बंधू (भरत), जेव्हा त्यांना वनवासातून आयोध्येस परत नेण्यासाठी येतात, तेव्हा प्रभू श्रीराम त्यांची कशी समजूत काढतात, ह्याचं वर्णन, कवीश्रेष्ठ श्री ग. दि. माडगूळकर ह्यांनी ह्या गीतात केलेलं आहे. पं. सुधीर फडके, अर्थात बाबूजी, ह्यांची तितकीच समर्पक आणि भावपुर्ण चाल, ह्या गीताला सर्वांच्या हृदयाला हात घालण्यास कारणीभूत ठरते!
    || Daivajaat dukhkhe Bharata dosh na kunacha ||
    ||दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा ||

ความคิดเห็น • 46

  • @shivaprasaddesai2805
    @shivaprasaddesai2805 6 หลายเดือนก่อน +4

    शब्द अक्षरे जोडाक्षरे ऐकु येतात धन्य हे कलाकार आणि अर्थातच त्यांचे थोर गुरु !

  • @sanjayughade319
    @sanjayughade319 5 หลายเดือนก่อน

    बेस्ट

  • @sanjay-pradhan
    @sanjay-pradhan 6 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर वादन 👌

  • @sarjeraosomvanshi276
    @sarjeraosomvanshi276 3 ปีที่แล้ว +4

    तुमच्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी तुमचा चरणी माझा सादर प्रणाम करतो की तुम्ही पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीत खूप खूप सुंदर सादर केले मनाला इतका आनंद दिलात त्याबद्दल ऋणी आहे
    धन्यवाद

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode 4 หลายเดือนก่อน

    खुप छान 🙏

  • @prashantlele6362
    @prashantlele6362 4 หลายเดือนก่อน

    खूप छान !अप्रतिम !👌

  • @supe1383
    @supe1383 5 หลายเดือนก่อน

    Guruji

  • @siddheshmorajkar1315
    @siddheshmorajkar1315 4 หลายเดือนก่อน

    Excellent

  • @sandeeppodjale7658
    @sandeeppodjale7658 5 หลายเดือนก่อน

    Sundar

  • @balkrishnakulkarni7122
    @balkrishnakulkarni7122 10 หลายเดือนก่อน +1

    दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

  • @supe1383
    @supe1383 5 หลายเดือนก่อน +1

    Online class geta ka geet ramaaynache

    • @HarmoniumSumant
      @HarmoniumSumant  5 หลายเดือนก่อน

      Not Geet Ramayan specific classes, but I teach harmonium online.

  • @radhatrifaley9667
    @radhatrifaley9667 3 ปีที่แล้ว

    किती मस्त सुमंत👌💐

  • @sudhanshuatre1562
    @sudhanshuatre1562 หลายเดือนก่อน

    Beautiful. Sir, which app you have used here?

  • @sarjeraosomvanshi276
    @sarjeraosomvanshi276 3 ปีที่แล้ว +1

    कृपया नोतेशन पाठवावे विंनंती

  • @vaibhavkelkar6754
    @vaibhavkelkar6754 10 หลายเดือนก่อน

    Khup chan dada ❤

  • @vivekkulkarni7017
    @vivekkulkarni7017 7 หลายเดือนก่อน

    छान

  • @rhishikeshpanchal3373
    @rhishikeshpanchal3373 2 ปีที่แล้ว

    Great played...specially...pu..tra manavacha...

  • @mayur3209
    @mayur3209 3 ปีที่แล้ว

    Very nice...

  • @swarafoods9841
    @swarafoods9841 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏

  • @koparkarprasad
    @koparkarprasad 3 ปีที่แล้ว

    Beautiful! Played with natural ease and grace!

  • @FarhanAmin1994
    @FarhanAmin1994 4 ปีที่แล้ว

    Khupach chhaan!

  • @shirish1000in
    @shirish1000in 4 ปีที่แล้ว

    Brilliant !!

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 5 หลายเดือนก่อน

    पेटी जणू शब्द शब्द बोलत आहे

  • @adityaspruha4014
    @adityaspruha4014 2 ปีที่แล้ว

    Sunder 👌 Tumchi Peti boltiye

  • @akashgavade5946
    @akashgavade5946 4 ปีที่แล้ว +1

    या गाण्याचे नोटशन्स मिळू शकतील का

  • @mamatamestry9233
    @mamatamestry9233 3 ปีที่แล้ว +1

    Sar rag kuthla ahe

    • @rutil1446
      @rutil1446 3 ปีที่แล้ว +1

      Yamankalyan

  • @rugvedgawas655
    @rugvedgawas655 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही कोणाकडे शिकला आहात हार्मोनियम? पं तुळशीदास बोरकर ,पं गोविंदराव पटवर्धन की पं प्रमोद मराठे ?

  • @rutil1446
    @rutil1446 3 ปีที่แล้ว

    He tumhi original scale madhe vajavile ka?

  • @jyotikulkarni9540
    @jyotikulkarni9540 2 ปีที่แล้ว

    Harmonium notation milatil ka?

  • @nutandandkar3018
    @nutandandkar3018 2 ปีที่แล้ว

    Please 👌👌 notation dya na

  • @nitinapte8000
    @nitinapte8000 10 หลายเดือนก่อน

    उत्तम वादन, हा ताल कुठला आहे?

  • @rajanthange2761
    @rajanthange2761 2 ปีที่แล้ว

    Sir kindly try for written notation.... Oblige

  • @sarjeraosomvanshi276
    @sarjeraosomvanshi276 3 ปีที่แล้ว

    आपला फोन नंबर कळवावा

  • @sarjeraosomvanshi276
    @sarjeraosomvanshi276 3 ปีที่แล้ว +1

    श्रीमान सुमंत बिवलकर माऊली तुमचं पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे मी खूप खूप ऐकतो मला खूप आवडत कृपया या गीताच्या नोटेशन 8275058700 या नंबरवर पाठवाल तर पहा

    • @HarmoniumSumant
      @HarmoniumSumant  3 ปีที่แล้ว +2

      सर्जेरावजी! सादर वंदन! आपल्याला माझं वादन आवडलं हे वाचून मनापासून आनंद झाला... आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल आभारी आहे!
      ह्या गाण्याविषयी सांगायचं तर ह्यात अनेक बारीक बारीक खटके, मुरक्या, हरकती वगैरे आहेत, ज्या वाजवल्याशिवाय ह्या गाण्याला अजिबात रंगत येत नाही. हे सगळे बारकावे नोटेशनमध्ये मांडणं जवळपास अशक्यच आहे. मी स्वतः बाबूजींनी गायलेली ह्या गाण्याची रेकॉर्ड असंख्य वेळा ऐकली आणि ऐकून ऐकूनच ते बसवलेलं आहे, त्यामुळे माझ्याकडे दुसऱ्या कोणी काढलेलं ह्या गाण्याचं नोटेशन उपलब्ध नाही, आणि नोटेशन वाचून वाजवण्याइतकं हे गाणं साधंसोपं नाही हेही मी आपणाला सांगतो. आपण ह्या विडिओ सेटिंग्ज मध्ये जाऊन ह्याचा स्पीड कमी करून ऐकलंत तर हे ऐकून बसवणं तुम्हालाही सोपं जाईल, आणि ह्यातल्या बारीक बारीक जागासुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने ऐकू येतील आणि लक्षात येतील. तुम्हीसुद्धा इतर कोणाचंही नोटेशन मागवून वाजवण्यापेक्षा स्वतः बाबूजींची रेकॉर्ड ऐकून, त्यातील बारकावे ऐकून ऐकून बसवलंत तर तुम्हाला हे गाणं वाजवण्याचा पुरेपूर आनंद घेता येईल.

  • @mamatamestry9233
    @mamatamestry9233 3 ปีที่แล้ว +1

    Sar rag kuthla ahe

    • @HarmoniumSumant
      @HarmoniumSumant  10 หลายเดือนก่อน +1

      Yaman Kalyan

    • @balajikude9837
      @balajikude9837 7 หลายเดือนก่อน +1

      @@HarmoniumSumantसुंदर आहे