सचिन जांभेकर आपण जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे अतिशय लोकप्रिय गीत पेटी ( हार्मोनियमवर ) अप्रतिम सादर केलेत. विलक्षण सुंदर सादरीकरण. आपले सादरीकरण आम्हांला ऐकायला/ बघायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार आणि आभार.
जगाच्या पाठीवर.... मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड आहे... सर्व गाणी खरोखरच मनाला स्पर्श करणारी आहेत आणि राजा परांजपे, सीमा देव, धुमाळ आणि इतरांचा अभिनय खरोखरच छान आहे. ही सुंदर गाणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. जुन्या आठवणी ह्यामुळे आठवल्या 🙏🙏
सचिन जी काय सांगु तुमच्या बद्दल!खरेच तुम्ही संवादिनीवर किती प्रेम करता हे माहीत पडते.ति सप्तस्वरपेटी म्हणजे तुमची जीव कि प्राण आहे असं माहीत पडते.किती तल्लिन होऊन वाजवता.तुम्हाला प्रत्यक्ष नाही पाहिलं.पण तुमची विडीओज पाहतो ना.तर तुमचे चेहर्या वर चे हावभाव खरेच खुपच छान असतात.आणी माझी नजर तुमच्या बोटांवरून फिरत असते.खरेच लाजवाब वाजवता आपण.असं मी आशादिदींच्या तोंडुन ऐकलंय.कि त्यांनी तुम्हाला स्वरपेटी वाजवतांना पाहिलं.आणी त्यांना इतकं भावलं ते,कि त्यांच्या कडे "पंचम"दिं ची ती अमुल्य अशी पेटी तुम्हाला भेंट म्हणुन दिली.खरं म्हणजे तोच तुमचा जीवनातला सर्वोत्तम पुरस्कार म्हणायला हरकत नाही.शतायुषी व्हा "सचिन"जी!
सचीन दादा, आपली बोटं. कीती लिलया फिरतात पाट्यांवर, जबरदस्त, या मागे आपला रियाज किती असेल हे कळतं, असेच छान छान ऐकवत रहा, लाखो रूपये खर्च करुन सुद्धां असा आनंद मिळवता येत नाही, जिओ,hats off
Jagachya Paathivar.... this is one of the milestone in Marathi Cinema... All the songs are really very heart touching and the acting of Raja Paranjape, Seema Dev, Dhumaal and others are really nice. Thanks for sharing this beautiful songs. Old memories remembered because of this 🙏
सचिन महाराज विकत घेतला शाम हे गाणे जगाच्या पाठीवर या चित्रपटातील असून संगीतकार सुधीर फडके हे आहे त्याचा कोणी सहकारी हार्मोनियमवादक असेल त्यांनी जसे वाजवले शेम तुम्ही सुध्दा तसेच वाजवले 🙏🙏 आपणास लाख लाख धन्यवाद भगवान परमात्मा आशिच प्रगती करो 🙏🙏 रामकृष्णहरी 🙏🙏 💐💐🌷🌷🌹🌹🌸🌸🌺🌺🌼🌼
मनःपूर्वक धन्यवाद सचिन जी , ह्या गाण्याचा सुरवातीचा पीस मूळ गाण्यात माझे आजोबा कै श्यामराव कांबळे ह्यांनी वाजवला आहे, तुमचं हे वादन आजोबांना प्रचंड आवडले असते हि खात्री आहे, इतकं सुंदर गाणं इतकं अप्रतिम वाजवले पुनः एकदा धन्यवाद
Khup Thx tumhala,Shyamrao ji Khupach MAHAN kalakar ani tyanni mala tynchya ghari bolawun Ashirwad dila hota he maze Bhagya aahe..,Tumcha No.milu shakel ka ...Thx again.
नमस्कार सर तुमचे सर्व वादन युट्युब वर पहात आलो आहे ,मला जमेल तशी तुमची वादन पद्धत शिकण्याचा प्रयत्न करतोय ,खुप छान काय बोलू ....... शब्द नाहीत ...पण सकून मिळतो ऐकून.
सचिन आपण अप्रतिम वाजवता तल्लीन होऊन कला सादर करणे म्हणजे काय याचे माईलस्टोन उदाहरण म्हणजे आपण लाजवाब यापेक्षा काय म्हणावे समजतच नाही केवळ अप्रतिम केवळ अप्रतिम
हारमोनियम के भगवान को सादर प्रणाम
सचिन जांभेकर आपण जगाच्या पाठीवर या चित्रपटातील हे अतिशय लोकप्रिय गीत पेटी ( हार्मोनियमवर ) अप्रतिम सादर केलेत.
विलक्षण सुंदर सादरीकरण.
आपले सादरीकरण आम्हांला ऐकायला/ बघायला मिळाले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
मी आपले मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
नमस्कार आणि आभार.
अप्रतिम सचिन जी...
एकदा तुमची आणि अदित्य ओक यांची जुगलबंदी
पाहायला खूप आवडेल.
जगाच्या पाठीवर.... मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक मैलाचा दगड आहे... सर्व गाणी खरोखरच मनाला स्पर्श करणारी आहेत आणि राजा परांजपे, सीमा देव, धुमाळ आणि इतरांचा अभिनय खरोखरच छान आहे. ही सुंदर गाणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. जुन्या आठवणी ह्यामुळे आठवल्या 🙏🙏
Harmonium ke badshah hamare Sachin da bharat ke no.1 harmonium pilayer ho sirji me aap ka bahut bada divana hu
शामजींची आपल्यावर कृपा आहे़🙏🙏🙏👌👍❤👏😊 जय श्री कृष्णा।।
सचिन जी काय सांगु तुमच्या बद्दल!खरेच तुम्ही संवादिनीवर किती प्रेम करता हे माहीत पडते.ति सप्तस्वरपेटी म्हणजे तुमची जीव कि प्राण आहे असं माहीत पडते.किती तल्लिन होऊन वाजवता.तुम्हाला प्रत्यक्ष नाही पाहिलं.पण तुमची विडीओज पाहतो ना.तर तुमचे चेहर्या वर चे हावभाव खरेच खुपच छान असतात.आणी माझी नजर तुमच्या बोटांवरून फिरत असते.खरेच लाजवाब वाजवता आपण.असं मी आशादिदींच्या तोंडुन ऐकलंय.कि त्यांनी तुम्हाला स्वरपेटी वाजवतांना पाहिलं.आणी त्यांना इतकं भावलं ते,कि त्यांच्या कडे "पंचम"दिं ची ती अमुल्य अशी पेटी तुम्हाला भेंट म्हणुन दिली.खरं म्हणजे तोच तुमचा जीवनातला सर्वोत्तम पुरस्कार म्हणायला हरकत नाही.शतायुषी व्हा "सचिन"जी!
Excellent
पुरे भारतवर्ष में आपका जोड़ नहीं है सर
आपके उंगली में जादू है
मा सरस्वती की कृपा आप पर सदैव बनी रहे🙏
अप्रतिम. Tuned असलेली पेटी आणि त्याला जोडून असलेले टचेस ह्यामुळे गाणे एकदम सुंदर वाजले म्हणजे वाजवले .👌💐
सचीन दादा, आपली बोटं. कीती लिलया फिरतात पाट्यांवर, जबरदस्त, या मागे आपला रियाज किती असेल हे कळतं, असेच छान छान ऐकवत रहा, लाखो रूपये खर्च करुन सुद्धां असा आनंद मिळवता येत नाही, जिओ,hats off
What a performance. Exlent.. I heard-'jaduchi peti'. Go ahead Mr. Sachin.- By Avinash Kulkarni sir khadaklat ( Nipani)
🙏,,,,bahut khoob,,,,,,aapke इशारों pe उंगलियों ka nachna व साज का बजना,,,, कमाल ही कर देता है
तुमची हार्मोनियम स्वतः माणसाप्रमाणे गाणं म्हणते दादा, ही निर्जीव नाही असा भास होतो, हे खरोखर दिव्य आहे...
उत्तम , सुरेल. मूळ गीता पेक्षा थोड्या हळुवार गतीने वादन केल्यामुळे ऐकायला व शिकायला चांगले वाटते आहे. धन्यवाद. !🙏
मराठी song है, पर बहुत अच्छा है, हमारी समझ में आये या न आये पर आप तो दिखाई दे जाते है, बस यही हम लोगो के लिए काफी है। आपके लिए बहुत बहुत thanks,,,,,
Jagachya Paathivar.... this is one of the milestone in Marathi Cinema... All the songs are really very heart touching and the acting of Raja Paranjape, Seema Dev, Dhumaal and others are really nice. Thanks for sharing this beautiful songs. Old memories remembered because of this 🙏
Subhan Allah Subhan Allah
You are genius Mr. Sachin.
Can you please play "rasik balama".
अशी हार्मोनियम वाजविणारा व्यक्ती परत होणार नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏 कमाल आहे त्या परमेश्वराची वां क्या बात है
अप्रतिम सर.अशी धून मी प्रथमच ऐकतो आणि
ऐकून खूप भारावून गेलो.अशाच अनेक गाण्यांच्या धून ऐकवा सर
सचिन महाराज विकत घेतला शाम हे गाणे जगाच्या पाठीवर या चित्रपटातील असून संगीतकार सुधीर फडके हे आहे त्याचा कोणी सहकारी हार्मोनियमवादक असेल त्यांनी जसे वाजवले शेम तुम्ही सुध्दा तसेच वाजवले 🙏🙏 आपणास लाख लाख धन्यवाद भगवान परमात्मा आशिच प्रगती करो 🙏🙏 रामकृष्णहरी 🙏🙏 💐💐🌷🌷🌹🌹🌸🌸🌺🌺🌼🌼
श्री शामरावजी कांबळे यांनी मूळ गाण्यात संवादिनी वाजवली होती असे ऐकले आहे.
Bohot badiya aap ke haat Mai Jadu hai
Kya baat hai sachin sir 🙏🙏
Pu.La would be proud of you for playing these songs 👍👍
खुपच छान सर तुमको हमारी उमर लगजाये खुपच छान वाजवले विकत घेतला शाम 🌷🌷👌👌👍👍🙏🌷🌷
मनःपूर्वक धन्यवाद सचिन जी , ह्या गाण्याचा सुरवातीचा पीस मूळ गाण्यात माझे आजोबा कै श्यामराव कांबळे ह्यांनी वाजवला आहे, तुमचं हे वादन आजोबांना प्रचंड आवडले असते हि खात्री आहे, इतकं सुंदर गाणं इतकं अप्रतिम वाजवले पुनः एकदा धन्यवाद
Khup Thx tumhala,Shyamrao ji Khupach MAHAN kalakar ani tyanni mala tynchya ghari bolawun Ashirwad dila hota he maze Bhagya aahe..,Tumcha No.milu shakel ka ...Thx again.
वा वा सचिन जी कमाल आपल्या बोटांमध्ये अतिशय सुरेल स्वच्छ वादन आहे
खूप खूप उत्कृष्ट सर 🙂🙏
hume to aap jesa harmonium bzane ke liye 110 janam or lene pdege
खूप आनंद मिळाला. आणखी आनंदासाठी आतुर आहोत.
Bahut sundar sir 🙏🙏🙏
खूप सुंदर. सर विनंती करतो की या पुढे
अशाच धुंद वाजवीत चला ही विनंती
अप्रतिम, वा वा, जुनं सुखद गाणे, मजा आली
अगदी शब्द न शब्द ऐकू येतात।अप्रतिम।
Sir Kabhi Delhi Me Koi Program ho To plz Update Dili Khawais h Aap ko Live Sunne ki Plz... U Are Mastar Of Heart 💖.....
नमस्कार सर
तुमचे सर्व वादन युट्युब वर पहात आलो आहे ,मला जमेल तशी तुमची
वादन पद्धत शिकण्याचा प्रयत्न करतोय ,खुप छान काय बोलू .......
शब्द नाहीत ...पण सकून मिळतो ऐकून.
I don't know the song.I don't know Marathi language. But.......Sangeet and Sachinji's baaja is beyond language
This is not baja it's called peti
अप्रतिम सर 👍👍 पेटीमधून original गाणे म्हटल्यासारखे वाजवले !!! You are Genius ☺️🙏🙏. Eagerly waiting for a live program..
Amazing... Terrific... Great...!
As ever, as always.
Kyaa bbbaat hai...!🌟⭐🤩
सर आपण हार्मोनियम वादन एक वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवत असता कोणतेही गाणे पेटीवर सादर करताना!!👍👍💐 सादर प्रणाम!!
खूप सुंदर 💥💥💥✌️✌️👌🏻👌🏻
फा र च. छा न. गु रू जी ❤️❤️👌👌🙏🙏
@Sachin M Jambhekar
अप्रतिम सर
मला खालील गीत पेटीवर ऐकायचे आहे सर
" हा महाल कसला, रानझाडी ही दाट " 💓
Jab bhi aate ho bus ek sma bandh dete ho naman hai aapko sir🙏
Sachin sir you are great like to listen you everyday once.if you come to BELGAUM pls want to see you personally.
अप्रतिम सर 💐 अशीच आणखी भावगीते आणि भक्तिगीते ऐकायला आवडतील..
ਮੁਰਸ਼ਦ ਨਾਲ ਮਿਲਾਈਆਂ ਅੱਖੀਆਂ,ਰਹੀ ਨਾ ਹੋਸ਼ ਟਿਕਾਣੇ।। ਪੜ੍ਹ ਸ਼ੁਕਰਾਨਾ ਨੱਚਣ ਲੱਗਿਆ, ਲੱਗਾ ਪਾਓਣ ਕਹਾਣੇ।।ਵਰਜਣ ਘਰਦੇ ਸੱਭੇ ਉਸਨੂੰ,ਪਰ ਮਰਮ ਕੋਈ ਨਾ ਜਾਣੇ।।ਮਲਸਿਆਨੀ ਨਾ ਕੋਈ ਦੋਸ਼ ਬੁਲ੍ਹੇ ਦਾ,ਇਹ ਤਾਂ ਹੋਏ ਨੇ ਹੁਕਮ ਰਬਾਣੇ।।
ਕਿ੍ਸ਼ਨ ਮਲਸਿਆਨੀ
Thanks ji
Happy New year
❤️❤️❤️❤️
Outstanding sir ji kya baat hein original
विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला शाम अप्रतिम
Bhut sundar
Shandar
Superb
Sir you are always my favourite
Please play hum pyar mein jalne walon ko film jailor
ग्रेट,शब्द न शब्द बोलत आहे, हारमोनियम वाह वाह सरजी नमन करते हैं
शब्द नाहीत 👍👍👍👍👍
Excellent,, whatever you play seems magical, may God give you long life and bless us to hear you playing!
खूप छान वाटले ऐकायला 👍👍👍👌👌👌❣️
Real playing almast ho dadaji. Sadahi rango bajaneme
Outstanding Sachin Sir Ji magical miracal
लै भारी sirji , सर्व शब्द भारी वाजतात.
Aap jesa koi nhi sir lajabab kiya bajate ho aap... 👌🙏👍
Sir !!!if you make one videos every week you will be making money from TH-cam . You are genius…🙏🙏🙏
Really great and nice harmonium playing
Aap ka harmoneyam badeyya hai we enjoyed mu hubby also harmonist god bless you
We are listening in u tube harmoniam programe
Very melodious sir, god bless you
Wah sir.kya baat hai. Love you.
God gifted talent, no word to explain, great 👌👌👌👌👌
Superb.। Amazing.। Brilliant.।
ग्रेट हो सर आप सम्मोहित कर देते हो,,,,,, परणाम है आपको
Magical fingers outstanding Sachin ji ye scale kya tha pls aapne bajaya o scale
बिक़त घेतला श्याम🙏नमस्कार
Sir ji ko parnam kuchh sikhane ka v video bnaya kijiye sir
ग्रेट 🙏🏻 आपण शिकवणी वर्ग घेतात का
सचिन आपण अप्रतिम वाजवता तल्लीन होऊन कला सादर करणे म्हणजे काय याचे माईलस्टोन उदाहरण म्हणजे आपण
लाजवाब यापेक्षा काय म्हणावे समजतच नाही केवळ अप्रतिम केवळ अप्रतिम
ही तर गाणारी संवादिनी👏🌷
Ohy god 🙌 😍 🙏 ❤
Sachin Ji...U ARE BOSS Of HARMONIUM
Sachin sir ji miracal Jadu hi peti magically sir ji scale bata dijiye
Extraordinary and unbelievable Asif sir is singing through his fingers . Thanks .
This is one of your best 👌👌👌👌 loved it ❤️
झक्कास 🙏
जय हो सरकार आपकी🙏🏻🙏🏻
Lazawab ❤️❤️ sir ji
वा......ह आनंददायी वादनकला
aap comments ka reply nahi dete
Bhot bdiya gurji
Sir कोई भी गाना कैसे बजाए प्लिस वीडियो banay sir मेरा नाम laxman Patel hai sir❤👍❤
Khupch chan..magic in fingers..
Request try to reply to your fans in comment box very rarely it is seen..regards
वाह, सुरेख ... 👏👏
अप्रतिम !!सर ..जबरदस्त 👌👌👌
Nice to watch you after a long time.
Superfast fingers❤❤❤ All time superb❤❤
Wah wah !!! AWESOME !!! Jai Shri Krishna
सर तुमच्या कडे हार्मोनियम शिकायला आवडेल जर तुम्ही Offline शिकवत असाल तर नक्कीच कळवा बाकी तुमच वादन कमालीचे च आहे
Wah wah wah wah wah keya baat hai sir 👌👌👌👌😀😀😀😀
Sat sat naman hai sir g aapko
Very great, I have a dream of playing harmonium like this
Brilliant from UK 🇬🇧 thank you 🙏
Very melodious.
अप्रतिम👌 🙏
Great Sachnji.
Sir Kya ap lesson bhi dete ho harmonium ke