चिपळूणकर सर,खूप खूप धन्यवाद!आम्ही आमच्या म्युझिक ग्रुपवर हे आणी इतर अनेक मराठी गाणी गातो,पण बर्याच मराठी गाण्यांचे ट्रॅक्स मिळत नाहित.तुम्ही वाजवलेली गाणी गायला खूप छान वाटतय कारण पट्टी पण मॅच होतेय.अनेक धन्यवाद!
सर मला तुमचा खूप आदर वाटतो.... मी तुम्हाला कधी बघितल नाही... पण अतिशय सुंदर साथ मिळते.. नवोदित कलाकारांना... सहज म्हणता येईल... सर्वात महत्त्वाच म्हणजे शब्द पण दिसतात . हे वाखाणण्याजोगे आहे... खूप खूप मनापासून शुभेच्छा.... तुम्हाला आणि तबल्यावर साथ देत आहेत त्यांना पण ..... स्वाती सोमनाथ परब
यशवंत सर, फारच सुंदर. एका नितांत सुंदर गाण्यात आम्हाला आपण रमविले आहे. भरजरी ग पितांबर दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण विचाराया गेले नारद म्हणून बोट श्रीहरिचे कापले ग बाई बांधायाला चिंधी लवकर देई सुभद्रा बोलली सुभद्रा बोलली शालु नि पैठणी फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी पाठची बहीण झाली वैरिण द्रौपदिसी बंधु शोभे नारायण भरजरी ग पितांबर दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण द्रौपदी बोलली हरिची मी कोण परि मला त्याने मानिली बहीण काळजाचि चिंधी काढून देईन एवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देऊन प्रभु राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदिसी बंधु शोभे नारायण भरजरी ग पितांबर दिला फाडुन द्रौपदिसी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटलि पाहिजे अंतरीची खुण धन्य तोचि भाऊ धन्य ती बहीण प्रीती जी करिती जगी लाभाविण चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
खुप च मदत होते आपल्या वादनाची आम्हा नवशीक्यांना म्हणजे आवाज आहे पण पहिले जरा संधी येऊनही दुर्लक्ष झालेच आणि जरा संसाराच्या रामरगाड्यात स्वतःच्या आवडी जपता आल्या नाहीत पण आता वेळ मिळत तर ते जुने दिवस ते वाद्य साथ उपलब्ध होऊ शकत नाही याचे वाईट वाटताना परत आपल्या कडून अतिशय उत्तम पध्दतीने हार्मोनियम, तबला ची साथ मिळते आहे हे एक मोठे भाग्यच आहे धन्यवाद काका 🎉🎉
नमस्कार सर, तुम्हा दोंघाच्या ह्या उपक्रमा मुळे मला गाण्याच्या सरावात खूप उपयोग होत आहे. बरीच गाणी मी स्वःताहा सराव करू शकत आहे त्यामुळे मिळालेला वेळेचा चांगला उपयोग होत आहे. एक विनंती करू का? करतेच आपण दोघे "मन लोभले मन मोहले" हे गाणं वाजवून upload करालं का? ही एक विनंती आहे नमस्कार
काही बघायची राहिली असतील तर आमची इतर गाणी आपण या लिंक वर पाहू शकता th-cam.com/play/PLPyPMzxBpc7BAl6ztUNvCAQLa3FhFqOpo.html OR th-cam.com/users/gajarpungivideos
नमस्कार सर.. फार अप्रतिम .. मी एक कार्यक्रम करायचा विचार करतो आहे तर त्या संदर्भात मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही काही संपर्काचं साधन सांगितले तर तिथे आपण सविस्तर बोलू शकतो.. धन्यवाद
tumbi tumchya channel description madhe, parvangi ghenya sathi ullekh kelela disat nahi. tasech You Tube ha khula manch aahe Tymule parvangi magitali nahi. Tya sandharbhat tumhi mala personal kay te bola . . . . . parantu ya kshullak karnasathi Bharatratna Lata Didi che nav tumhi madhe anayala nako hote. Ya nantar mi tumchya channel cha ullekh Ganyat karel . . . .
अनेक प्रतिक्रियांना उत्तर दिलेले आहे. काही प्रतिक्रियांना उत्तर देणे शक्य नसते. उदा जसे गाण्याचे नोटेशन देणे मला शक्य नसते कारण मी नोटेशन शिवायचं गाणे वाजवत असतो. युट्युबसारख्या माध्यमावर सम्पर्क क्रमांक देण्यात काही धोके सम्भवतात. तरी गैरसमज होण्याचे कारण नाही.

आम्ही ऐकत असताना जितका आनंद घेतो त्याहीपेक्षा जास्त आपण सादर करण्यात घेता हे जाणवलं.many many thanks.
नमस्कार दादा तुमच्यामुळे मला प्रॅक्टिस करायला खूप मदत होते . आणि हे गाणं तर माझ्या खूपच छान आहे तुमचे मनापासून🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
चिपळूणकर सर,खूप खूप धन्यवाद!आम्ही आमच्या म्युझिक ग्रुपवर हे आणी इतर अनेक मराठी गाणी गातो,पण बर्याच मराठी गाण्यांचे ट्रॅक्स मिळत नाहित.तुम्ही वाजवलेली गाणी गायला खूप छान वाटतय कारण पट्टी पण मॅच होतेय.अनेक धन्यवाद!
प्रतिक्रियेबद्दल आभार!
फारच छान अगदी ऐकत राहावे असे
धन्यवाद काका तुमच्या ह्या उपक्रमा मुळे मला हे गाणं गाताना खूप मस्त वाटले अशीच छान छान गाणी तुम्ही करत रहा हीच ईश्वर चरणी प्रर्थना
🙏🏻🙏🏻जय शंकर माऊली माझे आवडते गाणं आहे, किती छानच वाजवतात. 💐💐
Excellent Sir💐💐
Chiplunkar guruji. Tumache wadan lakshya deun aiito surekh wadan aahe. Dhanywad
खूप सुंदर दादा...गाणे गायला खूप छान वाटले
खूपच छान सुरेल वादन आणि तालातही !
खूप छान वाजलेत दोघांनी.या साथीने गाणे छान म्हणता आले मला.छान वाटले.दोन वाद्यांचा करावके मस्त मेळ जमला
अप्रतिम की बोर्ड वादन आणि तबला पण झक्कास
सर मला तुमचा खूप आदर वाटतो.... मी तुम्हाला कधी बघितल नाही... पण अतिशय सुंदर साथ मिळते.. नवोदित कलाकारांना... सहज म्हणता येईल... सर्वात महत्त्वाच म्हणजे शब्द पण दिसतात . हे वाखाणण्याजोगे आहे... खूप खूप मनापासून शुभेच्छा.... तुम्हाला आणि तबल्यावर साथ देत आहेत त्यांना पण ..... स्वाती सोमनाथ परब
खूप खूप सूंदर. अतिशय उपयोगी सुद्धा. मला हे गाणं गायला मदत झाली. आभारी आहे 🙏🙏💐
नमस्कार🙏दोघांचेही वादन उत्तम 👍गायनाची प्रॅक्टिस छान होते , खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान साथी बरोबर गाता येते मजा आली
यशवंत सर, फारच सुंदर. एका नितांत सुंदर गाण्यात आम्हाला आपण रमविले आहे.
भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली
सुभद्रा बोलली शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हांसी मी
पाठची बहीण झाली वैरिण
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
द्रौपदी बोलली हरिची मी कोण
परि मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देऊन प्रभु राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
भरजरी ग पितांबर दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण
संपूर्ण लिरिक्स लिहून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
You can view our other songs on th-cam.com/users/gajarpungivideos
Thanks!
Khupch chan❤
खुपचं सुंदर 👏🏻🙏🏻
प्रॅक्टिस साठी तुम्ही ही लिंक छान आहे मी हे गाणं म्हणू शकले धन्यवाद अशा पद्धतीची अजून गाणी पाठवलीतर आम्ही परत प्रयत्न करू खूप छान वाजले गाणे छान वाटले
खूपच छान माझ्या आवडीचे हे गान आहे. आमचा सारख्या हौशी लोकांना खूप मदत होईल 😊
शब्द कळतात,स्वर बोलतात,बरोबर म्हणण्याचा आनंद मिळाला.
Kaka अतिशय सुंदर वाजवले खूप आवडले
खूप छान वाजवले आहे 👌👌हे गाणं खूप जुने आहे पण मला फार आवडते 👌
तुम्ही खूप मस्त वाजवले 👍👍
खुप च मदत होते आपल्या वादनाची आम्हा नवशीक्यांना म्हणजे आवाज आहे पण पहिले जरा संधी येऊनही दुर्लक्ष झालेच आणि जरा संसाराच्या रामरगाड्यात स्वतःच्या आवडी जपता आल्या नाहीत पण आता वेळ मिळत तर ते जुने दिवस ते वाद्य साथ उपलब्ध होऊ शकत नाही याचे वाईट वाटताना परत आपल्या कडून अतिशय उत्तम पध्दतीने हार्मोनियम, तबला ची साथ मिळते आहे हे एक मोठे भाग्यच आहे धन्यवाद काका 🎉🎉
धन्यवाद !
फार सुंदर 🙏
Atishy sunder
wah! wah!
शब्द न शब्द स्पष्ट वाजवलेला ऐकू येतोय ...
खळेसाहैबांच्या भाषेत, स्वरच नव्हे तर व्यजन पण वाजवलीत.
खूप सुंदर गाणे गायला खूप छान वाटते
खुप खुप छान काका काय मस्त वाजवले आहे तुम्ही
Khoop chhan.dhanywad.
खूप सुंदर , मी म्हणून पाहिले तबला आणि पेटी दोन्ही साथ मिळाली 🙏
मधुर 🚩🙏 जय श्रीकृष्ण
खूप सुंदर गाणं छान म्हणू शकतो आम्ही 👌🏻👍🏻
छान,छान जूनी गाणी ऐकायला मिळतात
Superb....खूप छान ..अशीच छान गाण्यांची ट्रक तुम्ही करत रहा...खूप छान वाटते यावर गाणी गायला 👌👌👌👌👌👌👍
Wa kaka khup sundar
१९५३ ! किती जुनं गाणं. खूप दिवसांनी ऐकलं. मस्त जमलंय.
Khoop sundar❤ and perfect to sing along
अप्रतिम सर!!!!
काय शब्द न शब्द स्पष्ट जाणवत आहे आणि ठेका तर काय?
फारच छान
Thank you so much
🙏🙏
Thanks!!!
Wow!! Pharach chan.!
सुंदर 👌👌
खूप छान वाजवले
खुप सुंदर, ऐकायला खूपच छान वाटलं. दादा, निघाले आज तिकडच्या घरी हे गाणे तुमच्याकडून ऐकायला मिळाले तर खूप छान होईल 0:06
Mast
Khoopch chan
सुंदर 🙏
छान जमलंय 👏👏👏
Apratim
खूप छान
वा गुरुजी🙏
अप्रतिम
👌👌👌👌
👌👌
Sacha nam tera karal ka kaka ? Please ..
श्रीरामाचे चरण धरावे...ह्याचा पेटीचा ट्रॅक आहे का
❤❤
👌🙏💐
Melodious
❤👍👍👍👍👍❤
नमस्कार सर, तुम्हा दोंघाच्या ह्या उपक्रमा मुळे मला गाण्याच्या सरावात खूप उपयोग होत आहे. बरीच गाणी मी स्वःताहा सराव करू शकत आहे त्यामुळे मिळालेला वेळेचा चांगला उपयोग होत आहे. एक विनंती करू का? करतेच आपण दोघे "मन लोभले मन मोहले" हे गाणं वाजवून upload करालं का? ही एक विनंती आहे नमस्कार
खूपच सुंदर सर , मी आपले प्रत्येक पोस्ट पहाते नवीन गाणी पण उ tube वर पाठवा
काही बघायची राहिली असतील तर आमची इतर गाणी आपण या लिंक वर पाहू शकता
th-cam.com/play/PLPyPMzxBpc7BAl6ztUNvCAQLa3FhFqOpo.html
OR
th-cam.com/users/gajarpungivideos
Namaskar kaka khoop chhaan wajavle Hindi song jiya le gayo ji Mora sawariya war wajwal ka ek request aahe
वॉ वॉ काय गोडवा आंहे तुमच्या बोटात ही जादूच आहे.
Khup chan vajavle ahe ..kaka please mla casio che ya ganyache notetion miltil ka.
👍👍
👌
लिंब लोनं उतरू कशी असशी दूर लांब तू याचा ट्रॅक करा तुमचे ट्रॅक गायला खूप छान वाटतात
Surekh wadan
Maze pan
Tabla theka konta ahe sangal ka please.I am in 🇺🇸 USA and searching this theka online for this song❤
ताल खेमटा किंवा फास्ट दादरा आहे 🙏
@@shriramparanjape5817 Dhanyawad ,ani khup sundar vaadan !!!
Sacha nam tera dakhava na pls aaj for practice..
सर कोकिळा गा गारे भुलोकीच्या हे गाण द्या न
नमस्कार सर.. फार अप्रतिम .. मी एक कार्यक्रम करायचा विचार करतो आहे तर त्या संदर्भात मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही काही संपर्काचं साधन सांगितले तर तिथे आपण सविस्तर बोलू शकतो.. धन्यवाद
tabla v.harmoniumm uttam mala.gane.vhan.jamle.tyavar mhantana
🎉🎉😂😊
tumbi tumchya channel description madhe, parvangi ghenya sathi ullekh kelela disat nahi. tasech You Tube ha khula manch aahe
Tymule parvangi magitali nahi.
Tya sandharbhat tumhi mala personal kay te bola . . . . .
parantu ya kshullak karnasathi Bharatratna Lata Didi che nav tumhi madhe anayala nako hote.
Ya nantar mi tumchya channel cha ullekh Ganyat karel . . . .
Hello sir you are making very nice musics and helpful also . Sir I humbly request you to please to upload the music of song 'Mi Radhika mi premika'.
सर आपण कमेंटसना उत्तर देत नसाल तर कमेंटस देउनऊपयोग नाही
अनेक प्रतिक्रियांना उत्तर दिलेले आहे. काही प्रतिक्रियांना उत्तर देणे शक्य नसते. उदा जसे गाण्याचे नोटेशन देणे मला शक्य नसते कारण मी नोटेशन शिवायचं गाणे वाजवत असतो. युट्युबसारख्या माध्यमावर सम्पर्क क्रमांक देण्यात काही धोके सम्भवतात. तरी गैरसमज होण्याचे कारण नाही.
Sir Tumhi visru nako Shree Rama mala he gaane ghya na pls
आमची इतर गाणी आपण या लिंक वर पाहू शकता
th-cam.com/play/PLPyPMzxBpc7BAl6ztUNvCAQLa3FhFqOpo.html
OR
th-cam.com/users/gajarpungivideos
सर संपर्क नं . द्यान
अनेक प्रतिक्रियांना उत्तर दिलेले आहे. काही प्रतिक्रियांना उत्तर देणे शक्य नसते. उदा जसे गाण्याचे नोटेशन देणे मला शक्य नसते कारण मी नोटेशन शिवायचं गाणे वाजवत असतो. युट्युबसारख्या माध्यमावर सम्पर्क क्रमांक देण्यात काही धोके सम्भवतात. तरी गैरसमज होण्याचे कारण नाही.
अप्रतिम
खूप खूप छान
खूप सुंदर
👍👍👍