मी गायीका वगैरे नाही घरातच सहजच गाण तुमच्या पियानोच्या मागे मागे म्हणत होते अफलोड वगैरे मला येत नाही व करणार पण नाही सहज घरात भक्ती भावाने भजन शंकर बाबांच्चा समोर म्हणत असते. मी धनकवडीच्या शंकर बाबांचे भजन म्हणत असते व दत्त गुरुचे भजन म्हणत असते 🙏🏻🙏🏻
नमस्कार सर. खूप छान गाणी तुम्ही वाजवता. अनेक धन्यवाद. फार ईच्छा आहे तुम्हि हे वाजवा - "चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला" प्रील्यूड व इंटरल्यूड म्युझिकसह. कृपया आस पुरवा. शक्य झाल्यास नोटेशन किंवा निदान स्केल description मध्ये लिहा.
याचा व्यावसायिक वापर करणार नसाल तर कराओकेसाठी वापरायला हरकत नाही. तयार झालेला व्हिडिओ किंवा ऑडिओ, किंवा त्याची लिंक gajarpungi@yahoo.com या इमेल वर धाडावी. --Chiplonkar
धन्यवाद ! आमच्या इतर गाण्यांचा सुद्धा आस्वाद जरूर घ्यावा . त्यासाठी खाली दिलेली लिंक पाहावी . th-cam.com/users/gajarpungivideos किंवा संपूर्ण प्ले लिस्ट साठी.. th-cam.com/play/PLPyPMzxBpc7BAl6ztUNvCAQLa3FhFqOpo.html
मी गायीका वगैरे नाही घरातच सहजच गाण तुमच्या पियानोच्या मागे मागे म्हणत होते अफलोड वगैरे मला येत नाही व करणार पण नाही सहज घरात भक्ती भावाने भजन शंकर बाबांच्चा समोर म्हणत असते. मी धनकवडीच्या शंकर बाबांचे भजन म्हणत असते व दत्त गुरुचे भजन म्हणत असते 🙏🏻🙏🏻
खरच खुप सुंदर वाजवत आहात त्यामुळे गातांना सुध्दा खुप छान वाटतं असेच छान गाणी पाठवत रहा
खूप खूप खूप खूप खूप सुंदर वाजवलं काका आणि उद्या मी तुमच्या संगीता वरच गाणं म्हणेल आणि ते फेसबुक वर टाकेल
साथीला वाजत असलेले गाणे यूट्यूबच्या gajarpungi या चॅनेल वरून घेतले आहे असा उल्लेख मात्र जरूर करावा .
th-cam.com/users/gajarpungivideos
बोटे हीच किमयागार! फारच सुरेख वादन .धन्यवाद.
काय sahaj v सुंदर वादन agdi mam प्रसन्न झाले sasech vajvat raha
Apratim vajavle ahe he bhaktigeet. Khup khup abhar tumche
खूप सुंदर 💐👌..lyrics असल्याने व्हिडिओ बघताना गाता ही येतेय👍😊
क्या बात है खूप खूप छान वाजविले व तुम्ही इतरांना शिकवतात का सांगणे 🙏🏻🙏🏻कृपया
खुप खुप छान काका 🙏🏻🙏🏻
सर तुमच्या वादनावर कठिणगाणी सोपी होऊन म्हणता येतात केंव्हातरी पहाटे सारखी भरपुर गाणी पाठवा प्लिज
Khup sundar. Sir aaplyakade maybhavani tuze lekaru .... He gane milel ka
खूप छान.... बोलका पियानो.....
" एकदाच यावे सखया...
सुमन कल्याणपुर यांच्या आवाजातील गाणे
आपण कृपा करून हार्मोनियम वर बसवून आम्हाला ऐकवावेत अशी आमची अपेक्षा आहे सर..
खूप सुंदर सादरीकरण
सर खुपच छान वाजवलय ..कौसल्येचा राम बाई हे गाणं..!सोपे जाते आहे..म्हणायला.. माणिक वर्मांची आणि काही गाणी करा ..pls .सर 🙏
खूप छान 👌👍🌹
वाह,खूप छान
अप्रतिम वादन
Khup uttam. Mala he datta guru disale ya ganyavarahi ashich tabla petichi sath dyal ka?
चांगल झालय गाण. शब्द नाही लिहिले तरी ते मनात उमटतातच
khoop sunder.sagle swar vajavlet detail madhe,tyamule gatana thoda easy hoil.नाहितर माणिकबाईंचे गाणं गाणं कठीणच!
Khup chaan
घाल घाल पिंगा वारा ! बनवा सर , आवडेल आयकायला
Ya piyano sobat gaat astana sur aani taal doghanchi practice karta yete .....Thanks Sir
यु टयुबला माझे दत्तगुरूंचे भजन आहे सुनबाईने टाकले पण विदाऊट म्युजिक म्हणाले भजनाचे नाव करुणा यावी असे दत्त गुरुचे भजन ऐकणे माऊली धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Sir Ghat doivar Ghat kamarevar cha video taka na
खूप छान धन्यवाद
Very nice o.k. all the best
Khap shan’t ani chan wajwale ahe
विठू माझा लेकुरवाळा चा video कराल का काका pl
सर खूपच सुंदर, अप्रतिम👌👌👌
फार फार सुरेल.
Apratim👌👌👌👌
तुम्ही ह्या गाण्याचे नोटेशन देऊ शकता का? दिले तर बरे होईल.
अप्रतिम वादन 🌹
Khup chan👌👌
वाह..अप्रतिम...🙏🙏🙏🙏
Khup chhan👌
Bharjari g pitambari pathava plese.
You can go the link given below for this song....
th-cam.com/video/uPuh2cRrQ9U/w-d-xo.html
Khup khup chan sir
Tumhi ya ganyache notations deu shaktat ka? Khoopach masta aahe👌
Sir ganyache notes miltil ka?
खूप खूप परफेक्ट.
Very nice 👍
🙏🙏नमस्कार सर 🙏🙏
खूप छान सर. विडिओ बघत गायला खूप छान येते.
सर याचे नोटेशन मिळाले तर खूप आभारी राहीन 🙏🙏प्लीज सर 🙏🙏
phar chan
खूपच सुंदर !!!
फारच छान
काका तुम्ही कुठे असतात? कोणत्या गावी? संपर्क करायचा असल्यास मो. नंबर कळवा या पर्याय सांगा. Please 🙏
Pune. gajarpungi@yahoo.com
नमस्कार सर. खूप छान गाणी तुम्ही वाजवता. अनेक धन्यवाद. फार ईच्छा आहे तुम्हि हे वाजवा - "चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला" प्रील्यूड व इंटरल्यूड म्युझिकसह. कृपया आस पुरवा. शक्य झाल्यास नोटेशन किंवा निदान स्केल description मध्ये लिहा.
खूप सुंदर ,सर 🙏🙏
खूपच सुंदर
खूप छान आहे
Khup khup chaan sir
And thank you coz there no karaoke for this devotional song👍👌
🙏🙏
Very nice
काका खूप छान
Superb
Which keyboard used
YAMAHA PSR E303
खूप छान वाजवलय गाण.
Voice कोणता आहे.
धन्यवाद
🙏अप्रतिम 🙏
Very Nice sir !!! Thanks !
Mast 👌👌
काका मी हे कराओके साठी म्हणून वापरु शकते का
अर्थातच आपला नामोल्लेख करुनच
याचा व्यावसायिक वापर करणार नसाल तर कराओकेसाठी वापरायला हरकत नाही. तयार झालेला व्हिडिओ किंवा ऑडिओ, किंवा त्याची लिंक gajarpungi@yahoo.com या इमेल वर धाडावी.
--Chiplonkar
मी ह्या ट्रॅक मध्ये तबला वाजवला आहे आणि माझीही हा ऑडियो ट्रॅक वापरण्यास हरकत नाही पण त्याचा व्यावसायिक वापर होणार नसेल तरच !!
kup kup chan. great
khup sunder sir
धन्यवाद ! आमच्या इतर गाण्यांचा सुद्धा आस्वाद जरूर घ्यावा . त्यासाठी खाली दिलेली लिंक पाहावी .
th-cam.com/users/gajarpungivideos
किंवा संपूर्ण प्ले लिस्ट साठी..
th-cam.com/play/PLPyPMzxBpc7BAl6ztUNvCAQLa3FhFqOpo.html
Thank you very much
खुप सुंदर
Mast
Best played....
Hello Sir, Want to teach my daughter can you please share the notes.
काका तुमचा मोबाईल नंबर कळवाल का ?
gajarpungi@yahoo.com
👏👏
अप्रतिम.छान वाजवता आपण .
तुम्ही वाजवलेल्या.गाण्यांची नोटेशन्स मिळतील का ंयु ट्यबवर
Piano notetion pathwa please
छान👌
सर अजुन गाणी पाठवा न
Khupach chan
Khoop chhan
Ajun Gani pathva
@@nalinishewale5020 धन्यवाद ! आमची इतर गाणी सुद्धा आवडतील आपल्याला . खाली लिंक दिली आहे.
th-cam.com/users/gajarpungivideos
Fantastic
👌👌👌
Sundar
सर पेटी तर छान वाजवता.पण गान गाताना तुमची साथ मिळते तेव्हा खूप आनंद होतो
Mast 👌👌👌👌👌🙏
विसरू नको .
हे गाणं या गाण्याची धून विसरू नको श्रीरामा
तुमच्या मुचिकने गाण्याची ज्यास्त वोड लागली मराठी अशीच गाणे वाजवा थकू very much
Khup chan
खूप छान
लहनपण डोळ्यांसमोर ऊभे रहीले. अगदी हुबेहूब
खूप छान सर 🙏
Khupach mast
Very nice
खुप छान
खूपच सुंदर सर
खुप सुंदर