पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा-गीतरामायण-सुधीर फडके-Paradheen aahe jagati -GeetRamayan- Sudhir Phadke
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- सिद्धहस्त कवी ग.दि.माडगूळकर आणि सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके या जोडीचं मराठीतील सुप्रसिद्ध अजोड काम म्हणजे गीतरामायण. ज्या ५६ गाण्यांनी ५६ आठवडे आकाशवाणीवरून रसिकांच्या मनात कायमचं घर केलं त्याच अजरामर राम काव्यातील हे गीत. मानवी जीवनाचे सार ग.दि. मांनी ज्या ताकदीने लिहिलंय, तितक्याच समर्पक भावपूर्ण स्वरांनी बाबुजींनी हे स्वरबद्ध केलंय.
Very nice voice and beautiful presentation.
Thank you so much !!!
मनुष्य जीवनाचे संपूर्ण सारंच आहेत या गीतामध्ये.
अप्रतीम
धन्यवाद !!!
खूपच छान गाणे आणि आवाज
मन:पूर्वक धन्यवाद !
माणसाचे 90%जीवन स्वाधीन आहे 10%जीवन पराधीन आहे.
जीवन विद्या मिशन मुंबई.
सद्गुरु श्री वामनराव पै.
1:50
संतांचे ग्रंथ वाचल्यावर आध्यात्मिक ग्रंथ वाचल्यावर खरे समजेल .ग .दि . माडगूळकर आध्यात्मिक ग्रंथ वाचलेले कवी आहेत .म्हणूनच आध्यात्मिक ग्रंथ वाचलेले व वारकरी संप्रदाय सुद्धा हे मान्य करतोय .
छान, मंजुश्री !
Thank you Kaka !!!
ताई छान गायन आहे 🙏 नमस्कार
धन्यवाद !
गायन आणि आवाज फारच सुंदर.
अशा सुमधूर आवाजात वाद्यांच्या गोंगाटाशिवायची अशीच शांत व सुस्पष्ट उच्चारांची गीतं ऐकायला मिळावीत.
🎉🎉
नक्की, धन्यवाद !
अप्रतीम मंजुशताई.
धन्यवाद
अतिशय सुंदर
खुपच सुंदर अप्रतिम ताई धन्यवाद
मन:पूर्वक धन्यवाद !!!
खूपच आवाज छान।
सध्या चैत्री नवरात्र चालू आहे, रामनवमी पण काही दिवसांवरच आहे,,,,,
राम जन्माला ग सखे राम जन्मला या गाण्याची अपेक्षा
मन:पूर्वक धन्यवाद
Singer singing.Geeth.Ramayana.songs.in.Melodious Voice
Thank you !!!
ताई, तुमचा आवाज खूपच सुंदर आहे.
धन्यवाद !!!
खूपच छान आवाज परत दुसऱ्याने ऐकवा
धन्यवाद !!!
Sunder madhur aawaj, may be recorded in echo sound, any way khup aawadale
Thank you !
वा ताई खूपच छान अप्रतिम सादरीकरण.👍👍
धन्यवाद !
★अप्रतिम , खूपच सुरेख मधूर आवाज आहे.★ धन्यवाद 🙏🏻
मन:पूर्वक धन्यवाद !!!
khup chan .
YOU sung very nice. God bless you.
Thank you !
Khup Chan
फार सुंदर गायन !!
फार वर्षानंतर ऐकलं तुम्हाला . स्मृतीगंधमध्ये तुमची गाणी ऐकली आहेत
मन:पूर्वक धन्यवाद !!!
अप्रतिम आहे
धन्यवाद !!!
मी तूमचे गाणी रोज ऐकते खूप सुंदर
मन:पूर्वक धन्यवाद !
अप्रतिम,सुंदर
Chan mast
धन्यवाद !
आवाजात खुपच गोडवा आहे.
Thank you !!!
Khup chyan 🙏🙏👌👌
धन्यवाद !
सुंदर आवाज आणि सादरीकरण देखील सुंदर
मन:पूर्वक धन्यवाद !!!
Very nice
फार सुंदर गायंल .अभिनंदन माझ्या खुप आवडीचे गीत आहे.
मनापासून धन्यवाद !
गीतरामायण मधील फार भावपूर्ण गीत ,समरसून केलेले गायन
मन:पूर्वक धन्यवाद !
V good dhanyawad jay shri ram om
Thank you
ताई खूप सुंदर आवाज आहे तुझा फक्त हार्मोनियम चा आवाज मोठा आहे तो लहान हवाय
अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद, पण हा कार्यक्रमातला व्हिडीओ आहे त्यामुळे पेटी जास्त ऐकू येत आहे.
Khup chaan.
Can ATI shay God he gan mare paryant Saranac Rahil Sundar Gayile Tai Tumhi
मनापासून धन्यवाद
अतिशय सुंदर गायन..👌🌹🙏
Thank you !
@@manjushreeoak You are welcome 🙏
अप्रतिम 👌🙏
Mast
सुरेख
खरच आहे
खूप खूप छान ताई
मन:पूर्वक धन्यवाद !!!
Nice
excellent emotional and devotional songs.🙏🙏
Thank you so much !
लाजवाब
धन्यवाद!!!
मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या गीत रामायणातील रचना आपण अतिशय सहजतेने, समरसून आणि अप्रतिमच सादर केली आहे यात शंकाच नाही.
मी खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या पुढील काळातील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.
नमस्कार आणि आभार.
मिलिंदजी आपली दाद आणि आपल्या शुभेच्छांबद्दल आपले मन:पूर्वक आभार.
@@manjushreeoak कलाकार आपली कला फार मेहनतीने आणि प्रमाणिकपणे सादर करतो त्याच्या कलेला दाद दिलीच पाहिजे. असे माझे आईवडिल मला नेहमी सांगायचे.
नमस्कार आणि आभार.
@@milindlimaye1973 मन:पूर्वक धन्यवाद !
@@manjushreeoak मन:पूर्वक नमस्कार.
Khup. Chan
मंजुश्री ताई तुम्ही खूप खूप सुंदर गायले आम्हाला खूप आनंद मिळाला धन्यवाद ताई
मन:पूर्वक दाण्यावाद दादा !!!
खूप छान म्हटले आहे
मन:पूर्वक धन्यवाद !
This is the best femail rendition of this song.
It would be amazing if it recorded with quality .
Thank you !!! Pl watch my other videos also and let me know your opinion.
Nice song
@@manjushreeoak
Khoopach chan🙏🙏
धन्यवाद !
Jay Shriram Maule Aprateem 🙏🙏
जय श्रीराम !!!
@@manjushreeoak Thanku Tae 🙏
अप्रतिम ताई
पहिली पाच कडवी जरी वाटली, तरी पुढील पाच कडवी भरतास कार्यप्रवृत्त करणारी आहेत.
धन्यवाद, जय श्रीराम !
Masta! Emotions well expressed🙂
Thank you !!!
Beautiful voice; sings with feeling.
Apratim 👍
Loved your rendition , sweet voice DrG
Thank you !!!
What a excellent presentation, love it with deep of my heart ❤️,thanks sis.
Thank you so much !!!
Apratim!
अप्रतिम
मन:पूर्वक धन्यवाद !
Excellent presentation
Thank you !!!
वाद्यांचा आवाज जरा कमी पाहीजे होता,आवाजाला आणखी उठाव आला असता.असे मला वाटते.
धन्यवाद !
Viriy nice
Manjushree oke jay parshuram
nice
वाह
वावा छान वाटले
वा खूप छान पण अजून सराव व्हायला हवा
😭😭apratm
Thank you !
सुमधुर गीत,पण मेसेज माणसाला दैव वादाकडे नेणारे गीत,'' दैव कधीना कुणास दावी मार्ग जीवनाचा।दैवा वरि रुसवा धरी का दोष हा मनाचा मानवी मनाचा" असे असायला पाहिजे
मन:पूर्वक धन्यवाद !
देव,दैव, पुनर्जन्म , प्रारब्ध या संकल्पनाच आहेत.त्यांचा उपयोग मानवी जीवन ठप्प न करता प्रवाही ठेवून प्रगत करणें हा शहाणपणा.आई-वडिलांना दोष देत बसण्याऐवजी भरतानें राज्यकारभार हातीं घ्यावा यासाठी त्याच्या मनाची तयारी श्रीरामांनी केली.त्यासाठी "दैव"उपयुक्त ठरते.
Sorroy. Ti yek. Praitikiriya. Lhooti. Sorry. Thanks
S
You ttub to mp3convert
You Tubs to mp३
Sorry, but i did not understand what you want to say. Will you pl explain in details !
Means she Added this song in her mobile As audio song.
साउंड सिस्टीम मध्ये दोष आहे नक्कीच कारण इतके छान म्हंटले आहे पण रेकॉर्डिंग बरोबर नाही
Khup sundar
Khup chan👍👍
खूप खूप छान
धन्यवाद !
Nice