महिलांसाठी Diabetes जास्त घातक का आहे?। Diabetes & Reversal | Dr. Bhagyesh Kulkarni | Episode 14

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025
  • Decoding Diabetes : भाग 14 : Diabetes in women
    स्त्रियांमधील diabetes का वाढतो? आपल्या कुटुंबाची काळजी घेते घेता स्त्रिया स्वतःची काळजी घायला विसरतात का? स्त्रियांमधील डायबेटिस किती घातक आहे? स्त्रियांना मानसिक आरोग्याची गरज जास्त भासते का? डायबेटिस manage करण्यासाठी काय करता येईल? यावर आपण आजच्या एपिसोड मध्ये चर्चा करत आहोत.
    डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
    भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
    हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
    #DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes #Diwali
    अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
    drbhagyeshkulk..."""
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

ความคิดเห็น • 61

  • @NileshSardar
    @NileshSardar หลายเดือนก่อน +4

    जे माहिती आम्हाला हवी असते ते तुम्ही आम्हाला देतात तुमचे एपिसोड ची आम्ही वाट बघत असतो आणि तुम्ही खूप नवीन नवीन माहिती देतात जे सर्वांना गरजेचे आहे त्यासाठी तुमच्या पूर्ण टीम चे मनपूर्वक धन्यवाद 🙏

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद!🤝❣😊 लवकरच येत असलेल्या आणखी सशक्त व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬

  • @seemakhude7995
    @seemakhude7995 หลายเดือนก่อน +6

    या विषयावर ईपोसड घेतल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
    God bless you

  • @aranhaag
    @aranhaag หลายเดือนก่อน +4

    A must watch episode not only by ladies but by the entire family.

  • @priyalomate8307
    @priyalomate8307 หลายเดือนก่อน +2

    Khup changli mahiti.

  • @kalpanachavan3420
    @kalpanachavan3420 หลายเดือนก่อน +3

    Thank you very very much sir for this topic I need this

  • @pratibhabhale7473
    @pratibhabhale7473 หลายเดือนก่อน +3

    Good topic madam 🙏 thanks Dr.Bhagyesh sir for advise

  • @pshaiwale9110
    @pshaiwale9110 หลายเดือนก่อน +2

    Waa sir kitti sunder Ani sopya padhatine samjaun sangtat. Really tumhi khoop chan points ladies madhle Kay week points ahet te samjun sangitalet. Dhanyawad sir asech guide karat Raha.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रेमाबद्दल धन्यवाद.😊 लवकरच येत असलेल्या अधिक माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी संपर्कात रहा!🎬

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 หลายเดือนก่อน +1

    डाक्टर खुप सुंदर माहिती दिली.धनयवाद

  • @sangeetasupe676
    @sangeetasupe676 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @mohanabhurke1791
    @mohanabhurke1791 27 วันที่ผ่านมา +1

    Thanks Dr

  • @sandhyadeshpande3269
    @sandhyadeshpande3269 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती, संपदा मॅडम तुम्ही आमच्या मनातले नेमके प्रश्न विचारता. खूप छान guidance सर करतात. धन्यावाद

  • @sunitalande8185
    @sunitalande8185 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद डॉ. खूप छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 หลายเดือนก่อน +1

    छान सोपय भाषेत माहिती

  • @minaxichari5329
    @minaxichari5329 หลายเดือนก่อน +1

    Khup informative mahiti

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 หลายเดือนก่อน +1

    Kharach khup chan episode... Yachi kharach garaj hoti

  • @SurekhaNaik-z1v
    @SurekhaNaik-z1v หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti dili

  • @tanajishendge8708
    @tanajishendge8708 หลายเดือนก่อน +1

    Very nice information sir ❤

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      Thank you so much! 😊 I'm glad you found the information helpful. Stay tuned for more valuable content, and feel free to share your thoughts anytime! ❤

  • @rekhapatil6015
    @rekhapatil6015 หลายเดือนก่อน +2

    Thank you sir

  • @priyalomate8307
    @priyalomate8307 หลายเดือนก่อน +2

    Tumhi Dr bolta tenva gharche ekhada bhau boltoy ase vattey. Samjun sangta. Dhanyvad Dr asech varchevar mahiti det Java.

  • @malasrecipes5255
    @malasrecipes5255 หลายเดือนก่อน +1

    We , ladies are conditioned to put others before us. Dr Bhagyesh Kulkarni has explained it so well. Especially the hygiene part. This episode specially helps us understand self-love for ladies to lead a healthy life.

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @shilpapolekar4252
    @shilpapolekar4252 หลายเดือนก่อน +15

    सर माझा वय 54 आहे तर माझा मुलगा तूमच्या कडे घेऊन येणार आहे कारण मला पण डायबेटिस आहे तुम्ही खूप छान सांगता खूप खूप धन्यवाद

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 หลายเดือนก่อน +1

    Very useful information Dr TQ God bless u sir

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      Thanks for your love and support!🤝❣😊 Stay tuned for more empowering videos coming soon!🎬

  • @sunitalande8185
    @sunitalande8185 หลายเดือนก่อน +1

    माझं वय 45 आहे मला नुकताच 3 महिन्यापासून dibetis डिटेक्ट झालाय. पण तुमचे व्हिडीओ पाहून मी पॉसिटीव्ह रहायचा प्रयत्न करते

  • @seemashelke5411
    @seemashelke5411 หลายเดือนก่อน +1

    Sir maze age 43 ahe pn mazi jevlyaver Sakhar lo.dakhavte tyasati kay kraych

  • @shwetachapekar6945
    @shwetachapekar6945 หลายเดือนก่อน +3

    Mala ek varshapasun dibetic aahe
    Mi madhunch medicine ghene band karte karan maze sugar kami hote

  • @jyotsnakulkarni813
    @jyotsnakulkarni813 หลายเดือนก่อน +1

    Fasting suger 192dengerioys aahe ka.kuthe ghyaychi dr chid appointment.

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @shilpapandit714
    @shilpapandit714 หลายเดือนก่อน +2

    गर्भ पिशवी काढली असेल तरी menapouse चे त्रास किंवा ती प्रक्रिया होते का?

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @rajashrisoman
    @rajashrisoman หลายเดือนก่อน +3

    इन्सुलिन घ्यायला लागते बाहेरून तेव्हा इन्सुलिन रेसिस्टन्स होऊ शकतो का

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @naynamhatre1966
    @naynamhatre1966 หลายเดือนก่อน +2

    Saranchi karyshala kadhi aani kuthe aste

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @jayashrisawant4234
    @jayashrisawant4234 22 วันที่ผ่านมา +1

    सर तुमचे क्लीनिक कुठे आहे ?

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  20 วันที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @sujatashelar1705
    @sujatashelar1705 หลายเดือนก่อน +1

    शुगर किती दिवसांनी चेक करत रहावी

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      आपल्या सर्व प्रश्र्नांची उत्तर तुम्हाला येत्या नव नवीन पॉडकास्ट मध्ये भेटून जातील. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आताचा आम्हाला फॉलो करा.

  • @mohanabhurke1791
    @mohanabhurke1791 27 วันที่ผ่านมา +1

    Last 10 years maza HBA 1C
    6.1 TO 6.4 मध्ये असतो. PRE DIABETIC condition मध्ये असणे chalel ka

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  26 วันที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 หลายเดือนก่อน +3

    डॉ सांगली ला तुमची भेट आहे काय असेल तर कळवा मि तुमची अपायंटमेट घेते

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @POKEMONGODBG
    @POKEMONGODBG 28 วันที่ผ่านมา +1

    पाय आणी पोटऱ्या खुप दुखतात. मी 66 वर्षची गृहिणी आहे. मला 32 वर्ष dibities आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  26 วันที่ผ่านมา

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @anjalikulkarni6444
    @anjalikulkarni6444 หลายเดือนก่อน +1

    Sr mi Abhilash ani mazi tai Aishwarya doghana pn Type 2 diabetes ahe 😭Khup complecations ahe Thap lagte, Morning walk karto,night walk karto pn tripn diabetes control nhi hot

    • @anjalikulkarni6444
      @anjalikulkarni6444 หลายเดือนก่อน

      Ratri urine khup hote and Khup jast bhook lagte

    • @anjalikulkarni6444
      @anjalikulkarni6444 หลายเดือนก่อน +1

      Mazi aii 7 month ago expired zali Jeevghenya Diabetes mule

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน +1

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @AkhtarShaikh-u3w
    @AkhtarShaikh-u3w หลายเดือนก่อน +3

    तूमचा दवाखाना कोठे आहे

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
      drbhagyeshkulkarni.com/
      Mobile no: 9284713760/9881616277

  • @mahadevigheji3919
    @mahadevigheji3919 หลายเดือนก่อน +1

    Mahadevi gheji Sangli

  • @meghashirwalkar9249
    @meghashirwalkar9249 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti

    • @DrBhagyeshKulkarniIndia
      @DrBhagyeshKulkarniIndia  วันที่ผ่านมา

      धन्यवाद! डॉक्टरांनी दिलेल्या माहितीचा आपल्याला उपयोग झाला हे पाहून खूप समाधान वाटते. 😊🙏