मस्तानी महाल आणि समाधी 🔥 ( याच ठिकाणी मस्तानी ने हिरा गिळून आत्महत्या केली ? )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 351

  • @user-vo4pi9vl1i
    @user-vo4pi9vl1i 6 หลายเดือนก่อน +32

    दादा मी 2016 साली हे ठिकाण पाहिले.... खूपच दुर्लक्षित आहे..... एका महान पराक्रमी पुरुषाची पत्नी असूनही तिची अवहेलना केली गेली.... अमर प्रेमाचं प्रतिक... बाजीराव मस्तानी...

  • @Ganesh_U.Matode_Patrakar.
    @Ganesh_U.Matode_Patrakar. หลายเดือนก่อน +3

    दादा खूपच छान माहिती सांगितली बाजीराव मस्तानी एक प्रेम कहानी

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 5 หลายเดือนก่อน +32

    नवरा हिंदू असला म्हणजे लग्न झाल्या नंतर बाई पण हिंदूच होते.
    मस्तानीने हिंदूचे सर्व सोपस्कार स्वीकारले होते तीने बाजीरावाना आपला स्वामी म्हणून स्वीकार केला होता.
    हिंदूची तयारी नव्हती तिला हिंदू करून घ्यण्याची
    हिंदूवर म्हणून ८०० वर्ष राज्य केल याला हिंदूच कारणीभूत आहेत.
    तरी मस्तानीला आमचा सलामच आहे.
    👏👏🚩🚩👌👌

  • @rupalipatilvlogs293
    @rupalipatilvlogs293 ปีที่แล้ว +671

    दादा सुंदर व्हिडिओ बनवला आहेस पण दादा मला हे कधीच मान्य नव्हतं की मस्तनी ने हिरा गिळला होता,,खरे तर बाजीराव नंतर मस्तनीचा प्लॅन मर्डर केले गेले होता,, जो आजून एक रहस्य च आहे,, 🤷🏻‍♀️ पहिला तर एक साधी डॉक्टर ची गोळी गिळ्याचे म्हणला तर ती घशात उतर नाही आपल्या,, मग जी मस्तानी येवडी सुंदर,, होती ती येवढ मोठा हिरा कस काय गिळू शकेल 🤔?? सगळे खोटे आहे हे,, खरे तर मस्तानी ला बाजीराव नंतर,, मारण्यात आले आणि एका अज्ञात ठिकाणी दफन केले,, मध्यन्तर मी एक अशी व्हिडिओ पहिली होती राजस्थान कडेच ते कोणते तरी गाव आहे तिकडे मस्तानी ची कबर आहे आणि तिचा आत्मा दिसतोय रात्री बऱ्याच जनाणी तो पाहिला असे तो व्हिडिओ मजकूर होता असे बरेच व्हिडीओ आहेत,, मग यात नकी मस्तानी कोणतीही हा प्रश्न उरतो 🤪🤷🏻‍♀️?? खरे तर मस्तनी चा मर्डर करण्यात आला आणि तिला गुप्त जागी दफन केले गेले असावे,,, मला सांग दादा जी मस्तानी कलास्पन्न शूर योद्धा होती एक योद्धा इतका कमजोर असू शकत नाही की त्याला आत्महत्या करून मरावं लागेल हिथेच मस्तनी चे सत्य लक्षत येते,की ती एक शूर योद्धा आई होती,, मला सांगा दादा अशी शूर मस्तानी जिचे बाळ लहान आहे,, ती ने त्याचा विचार केला नसेल का,, केलच असेल ना मग ती हिरा खाऊन आत्महत्या कशी करू शकेल दादा जगात सगळे हारू शकते पण एक शूर आई आपल्या बाळाचा विचार नकरत स्वतः आत्महत्या कशी करू शकते,,,? 🤷🏻‍♀️पण आपण सगळे दंतकथांमध्ये इतके रमतो की खरा इतिहास काय असावा हेच आपण विसरून जातो,,, खरे तर मला कधी कधी असे वाटते की खरच हे मुडदे बोलले असते तर आपल्या बराच खरा इतिहास समोर आला असता,, 🤪🤷🏻‍♀️ 🙏🏻

    • @archanadarekar8046
      @archanadarekar8046 ปีที่แล้ว +13

      Agdi barobar👍🏻

    • @archanakolkar8377
      @archanakolkar8377 ปีที่แล้ว +12

      हो बरोबर 👍

    • @manjushaloley2466
      @manjushaloley2466 ปีที่แล้ว

      जिचे वडील हिंदू आणि आई मुस्लिम तर अपत्य हिंदू असायला पाहिजे ना

    • @pd4450
      @pd4450 ปีที่แล้ว +8

      Right

    • @pd4450
      @pd4450 ปีที่แล้ว +15

      Khup ashya goshti aahet ki tya ajun rahasyach aahet....

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 5 หลายเดือนก่อน +4

    अतुलनीय प्रेम काहाणी 👏👏🚩🚩👍👍 सरकारने या स्मारकाचे चांगल्या प्रकारे नूतनीकरण करून जस शहाजाहानचा ताज महाल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत केल आहे तसच या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत कराव आणि प्रेमाच प्रातीक म्हणून लोकांना हा इतिहास उघडा करून दाखवावा.
    जय हिंद
    हर हर महादेव
    🚩🚩🚩👏👏👌👌👍

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 ปีที่แล้ว +25

    आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.... जय शिवराय जय शंभूराजे

  • @rajeshkarpe1845
    @rajeshkarpe1845 ปีที่แล้ว +10

    👍🏻👍🏻खुप छान व्हिडीओ बनवला, कबरीच्या बाजुला जी दिवा लावायची वास्तु आहे तिची लवकर दुरूस्ती केली तर ती वास्तु जास्त वर्ष टिकेल, सुंदर वास्तु आहे.

  • @sachinmadavi7172
    @sachinmadavi7172 ปีที่แล้ว +35

    भाऊ
    तुम्ही ऐतिहासिकदृष्ट्या खुप छान
    आणि ज्ञानवर्धक माहिती देत असता
    तुमची कामगिरी कौतुकास्पद आहे🙏🙏 👍👍👍

  • @padmasinhpatil7644
    @padmasinhpatil7644 ปีที่แล้ว +18

    सागर भैय्या तुझी भाषा शैली, सादरीकरण, वक्तृत्व -कौशल्य, सारंच काही अप्रतिम आहे.तुझे मनःपूर्वक धन्यवाद.🙏👌👌👌

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏

  • @shivjangam1686
    @shivjangam1686 ปีที่แล้ว +12

    छान व्हिडिओ.... मी स्वतः पाबालचाच आहे.
    हे खर आहे कि कबर खंडित केली होती पण ती पुन्हा उभारली गेली आणि जशी होती तशीच...

  • @pranavmuke5667
    @pranavmuke5667 3 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान मस्त मला खूप आवडतात तुमच्या vedio त्यात रहस्यमय तर खूपच. सर्व जण जाऊन पाहू शकत नाही घरी असणाऱ्या लोकांसाठी खरच छान आहे अगदी हुबेहूब असा भास होतो त्या व्हिडिओ पाहताना. Great 👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @hrushikeshyarnalkar1059
    @hrushikeshyarnalkar1059 ปีที่แล้ว +14

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी माझ्या बहिणीला दाखवतो ती शाळेत असल्याने तिला नुसता पुस्तकी ज्ञान पेक्षा वास्तविक बघ्याला आईक्याला मिळालं की जास्त इंटरेस्ट येतो खूप शुभेच्छा दादा जय शिवराय 🙏

  • @yogeshgaikwad3802
    @yogeshgaikwad3802 ปีที่แล้ว +21

    हे ठीकच आहे पण पाबळ पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे खेड मधील निवास स्थान देखील दाखवावे ही विनंती

  • @vipulatashah3543
    @vipulatashah3543 5 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर माहिती घरी बसुन ऐकायला पाहायला मीळते. एक गाईड सुद्धा ईयकी सविस्तर व स्पष्ट माहिती देत नाही. पुरातन वास्तु या त्यावेळची सुंदर आठवणी सांगणारी ठेव आहे. याना खूप जपल पाहिजे. खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब. 🙏🏼👍

  • @nitinkhairnar3226
    @nitinkhairnar3226 10 หลายเดือนก่อน +6

    आवाज आणी ,
    पार्शव संगीत ,
    अतिशय सुंदर.

  • @dhondiramkarande3188
    @dhondiramkarande3188 7 หลายเดือนก่อน +7

    खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली!!
    धन्यवाद!!🌹

  • @ankushdaphal5924
    @ankushdaphal5924 2 วันที่ผ่านมา +1

    पाबळ पासून 7km वर आमचं धामारी हे गाव आहे. त्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा एका सावकाराच्या वाड्यावर टाकला होता. त्या वाड्याच्या दारावर आज पण कुऱ्हाडीचा वाराच्या खुणा आहेत.

  • @surekhagaikwad9053
    @surekhagaikwad9053 ปีที่แล้ว +15

    सागर दादा खूप छान आहे मस्तानी महाल👌👌

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 ปีที่แล้ว +7

    खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद हर हर महादेव

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 4 หลายเดือนก่อน +5

    काही गोष्टी या रहस्यमय राहतात
    जसा शिवाजी महाराजांचा मृत्यू

  • @poojachavan9155
    @poojachavan9155 23 วันที่ผ่านมา +1

    सुंदर माहिती.

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +6

    तुम्ही खूप सोप्या आणि सहज भाषाशैली चा वापर करून खूप सुंदर पद्धतीने विश्लेषण केले.
    मस्तानींचा अजून इतिहास ऐकायला आवडेल.
    छान माहिती दिली तुम्ही.
    हे ठिकाण माहिती नव्हते मला.
    तुमच्यामुळे माहीत झाले.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩

  • @pramodmarathe6252
    @pramodmarathe6252 ปีที่แล้ว +17

    खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली सागर भाऊ .

  • @jyoti4550
    @jyoti4550 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti itihasabaddhal Bajirao v Mastani baddhal tq 🙏🏼🙏🏼🍎🎁🌿🍰🍀🌞

  • @ashokbhande1803
    @ashokbhande1803 ปีที่แล้ว +9

    खुपच ऐतिहासिक माहीती मिळाली.
    धन्यवाद.
    आशा ऐतिहासिक स्थळांचे जतन व्हायला पाहीजेत. निधी उपलब्ध केला पाहीजे.

  • @navnathjadhav3133
    @navnathjadhav3133 ปีที่แล้ว +12

    मस्तानी बाईसाहेब आसाऊलेख केलातर बर झाल आसत मदने भाऊ

    • @harishdeshmukh3178
      @harishdeshmukh3178 5 หลายเดือนก่อน +1

      He kharai , karan tya Bajirao chya rani hotya .

    • @meerathakur9936
      @meerathakur9936 3 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u ปีที่แล้ว +11

    दादा मी इतिहास ची खुप पुस्तके आणि कादंबरी वाचल्या आहेत पण मस्तानी ने हिरा खाऊन आत्महत्या केल्याचा उल्लेख नाही बाकी तूम्ही दिलेली इतर माहिती खुप छान आहे धन्यवाद

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 3 หลายเดือนก่อน +3

    गढी/ वाड्यात शाळा भरत होती पण नंतर सफेद माती लूटून नेली

  • @vinodmeher424
    @vinodmeher424 ปีที่แล้ว +7

    Nehmi sarkhach informative video ahe sagar dada 🤗kup mast 🙏information sathi thanks you 🥰
    comment from dhanashree

  • @pradeepshinde1630
    @pradeepshinde1630 8 หลายเดือนก่อน +5

    Dear sir you are great background music very nice

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 4 หลายเดือนก่อน +4

    माहिती चांगली वाटली मात्र कोणतेही ऐतिहासिक पुरावे न देता देण्यात येणारी माहिती रंजक वाटली तरी सत्य नसते

  • @Shoaib_Patel_Vlogs
    @Shoaib_Patel_Vlogs ปีที่แล้ว +5

    💯 दादा साहेब वाड्याची तटबंदी शिल्लक आहे फक्त .😔

  • @anilchoudhari5788
    @anilchoudhari5788 7 หลายเดือนก่อน +1

    आम्ही पाबळकर
    गर्व आहे आम्हाला की इतिहासात ह्यामूळसुध्दा आमच्या गावच नाव राहिलं आहे

  • @shyambhalavi459
    @shyambhalavi459 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर सादरी करण माहिती पूर्ण.

  • @mukundwaikar3001
    @mukundwaikar3001 ปีที่แล้ว +14

    दीपिका काळी डुस आहे ती मस्तानी असू शकत नाही

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 ปีที่แล้ว +9

    मस्तानीचा पुनरजन्म झालेला आहे ती "दिपीका पदूकोण" या नटीच्या रूपांत वावरत आहे अगदी सेम टू सेम,सौदर्याची खाण.
    👸

  • @suhaskendale7142
    @suhaskendale7142 ปีที่แล้ว +22

    दादा आम्ही पाबळपासून 9 किमी अंतरावर कान्हूर देसाई इथे नोकरीला होतो.मस्तानीच्या गढीचे बुरूज होते मी पाहिलेत.पण लोकांनी घर सावरण्यासाठी त्याची माती. खणून नेली आणि ते नष्ट झाले.

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 ปีที่แล้ว +4

      हो.बरोबर आहे.मीही ती गढी पाहीली आहे.जी अव्यस्थित होती.

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 ปีที่แล้ว +5

      Ho. Ti gadhi 8 buruji hoti. Bajiravanchya pashchat tichi rahaychi vyavastha mhanun hi gadhi hoti. Tila Pabal ani Kendur ya 2 gavancha mahsul kharchadathi dila hota.

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 ปีที่แล้ว +3

      @swati saawntमला वाटत फार वर्षापुर्वी आमचे होते पाबळला त्यांच्याकडे आलो होतो.तेंव्हा आवर्जुन गढी पाहीली होती.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @mamatapawar5891
    @mamatapawar5891 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती दिली आहे दादा खुपचं छान

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 ปีที่แล้ว +13

    जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🙏

  • @sambhajikade7789
    @sambhajikade7789 8 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान धन्यवाद माहिती दिल्याबद्दल,😊❤

  • @Rajmudra1630
    @Rajmudra1630 5 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahiti sir....jay shivay ❤

  • @nirmalagawade8990
    @nirmalagawade8990 ปีที่แล้ว +4

    Sir khup chan sangitl tumhi आम्ही पाबळ या गावचे आहे पण मस्तानी नी हिरा गिल्ल्याचे तुमच्याकडून एकल हे

  • @sujatahankare2008
    @sujatahankare2008 ปีที่แล้ว +5

    वा दादा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद हा जुना वारसा जपून ठेवला पाहिजे

  • @vibhavarishinde6124
    @vibhavarishinde6124 ปีที่แล้ว +11

    छत्रसाल राजा हिंदू आहे मग त्याची मुलगी मुस्लिम???? आई मुस्लिम होती म्हणून....
    मग हल्ली मुस्लिम वडील आणि आई हिंदू असते त्यांची मुलं हिंदू समजली पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.........

    • @sunilburade6459
      @sunilburade6459 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर.बाजीराव पेशवे पती हिंदु मग मस्तानीला हिंदुच मानायला काय हरकत असावी.कबर न म्हणता समाधीच म्हणायला पाहीजे.

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 ปีที่แล้ว +1

      18 vya shatakat Hindu ani muslim vivah possible navta. Ani Sanatani honyasathi aai ani vadil doghehi sanatani asne avashyak hote.
      Mastanichi aai muslim aslyamule ti Hindu navti. Hindu asti tar Chhatrasalane tiche nav Mehrunnisa kiva Mastani thevle naste ani tila gift mhanun dile naste. Ticha Hindu ritirivajapramane Bajiravanshi vivah karun dila asta.
      Mastanishi konihi Rajputane lagna kela navta. Ka tyacha vichar kara.

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +2

      तुमच्या छत्रसाल राज्याचा हिंदुत्व कुठे गेलं ते पहिला त्या फडणवीस ला विचारा.

    • @swatisawant8406
      @swatisawant8406 ปีที่แล้ว

      @@narayanp4256
      Hindu dharmat conversioncha concept 18 vya shatakat hota ka?

    • @narayanp4256
      @narayanp4256 ปีที่แล้ว +2

      @@swatisawant8406 हिंदूत्व म्हणजे काय ते जरा स्पष्ट करा. रामदास स्वामी म्हणाले मराठा तितुका मिळवावा महारष्ट्र धर्म वाढवावा.

  • @Gatha_sawarajyachi
    @Gatha_sawarajyachi 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहीत सांगितली दादा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @rajaramdangare1200
    @rajaramdangare1200 ปีที่แล้ว +3

    Thanku very much.unseen historical places shows in Utube.

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 7 หลายเดือนก่อน +4

    आष्टी तालुक्यातील नागझरी येथील वाघोजी प्रतापराव गरजे यांच्यावर व्हिडिओ दाखवा

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 ปีที่แล้ว +7

    8min 121 view,24 like,2 comment ,mast Sagar sir

  • @krushnakondke5554
    @krushnakondke5554 ปีที่แล้ว +3

    Khup mst dada good information about history thank you

  • @yash-pingle
    @yash-pingle ปีที่แล้ว +13

    दादा मला तुमच्या video's खूप खूप आवडतत 💯
    जय शिवराय 🧡
    जय शंभु राजे 🧡

  • @yogesh7370
    @yogesh7370 ปีที่แล้ว +3

    मी लहानपणी पाहिले तिकडे फक्त सागरगोटा ची झाडे होती

  • @shreedevi3180
    @shreedevi3180 3 หลายเดือนก่อน +1

    Dada khup Chan itihasachi mahiti deta mi sagle tumche episode bagto,mala itihas khup chan vat ta, je apply matrabhashyatun tumi sangta, ek request ahe dada ki Marathi madhi ,Rajasthan ,Mp Ashe etihasik mahiti pan dili tar khup abhimaan vatel,ki Marathi manus saglya bharatacha itihas dakhavto ani shikavto, khup chan ,Lots of luv ,best of luck in future,
    Sachin Tambe.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 หลายเดือนก่อน

      नक्की प्रयत्न करेन 😍👍🏻
      खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻

  • @hiteshnavale9345
    @hiteshnavale9345 5 หลายเดือนก่อน

    मस्तानीचा पुर्नजंन्म झाला आहे. सध्या आधुनिक पेशव्याच्या पदामुळे छोटे मोठो गायण व नृत्याचे कार्यक्रम करते.

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 3 หลายเดือนก่อน +4

    माझ्याकडे जुने फोटो देखील आहेत

  • @shrikantshinde8080
    @shrikantshinde8080 9 หลายเดือนก่อน +3

    दादा Musik Mast Aahe 👌👌👌

  • @sanjna502
    @sanjna502 3 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 3 หลายเดือนก่อน +2

    सागर खरं तर मी पाबळ ची पण आत्महत्या गढी मध्ये च केली होती, ती गढी आम्ही डोळ्यांनी पाहिली आहे,आणि कबर मात्र गावाबाहेर आहे

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 หลายเดือนก่อน +1

    इतिहास काहीही असो..(मृत्यू बाबत )
    परंतु मस्तानी म्हणजे हिंदू.. मुस्लिम ऐकतेचे प्रतिक व स्त्री सौंदर्य प्रतिबिंब म्हणावे लागेल..

  • @ranjeetsawant6391
    @ranjeetsawant6391 9 หลายเดือนก่อน +3

    मस्तानी मुस्लिम असली म्हणून काय झाल शेवटी ती हिंदूच आहे
    मग परक्या घराची एकादी मुलगी लग्न झाल्यावर ती तिच्या माहेरच अडणाव लावतेका ,का आपल्या नावापुढे नावर्याच नावं न लावता वडिलांचं नाव लावतेका मग हिंदु-मुस्लीम काय ती ओरिजनल हिंदू हिंदू आणि हिंदूच आहे

  • @madhavikamble2455
    @madhavikamble2455 ปีที่แล้ว +2

    सागर दादा खूप छान आहे धन्यवाद

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ek no dada

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 ปีที่แล้ว +3

    khup Chan

  • @ganeshvidhate831
    @ganeshvidhate831 หลายเดือนก่อน +1

    Nice ❤❤❤

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan mahiti Thanks Sagar dada

  • @AniketMadaneofficial
    @AniketMadaneofficial ปีที่แล้ว +3

    Very Nice Sagar Bhau🙏🏻👌

  • @vrushalimore4000
    @vrushalimore4000 9 หลายเดือนก่อน +2

    Dada ekda harichandracha video banva mi agdi harichandrachya paydhyashi rahte

  • @JayashriPawar-kh7rs
    @JayashriPawar-kh7rs 9 หลายเดือนก่อน +4

    हिरा खाये नायतर शेण खाये आम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्याचा नवरा चोरताना लाज नाय वाटली

  • @vishalphalke826
    @vishalphalke826 ปีที่แล้ว

    Tumhi shivcharitra khup chhan puravyasahit bolta tse video tyar kra karan tumhi tya unchiche ahat mihi mharastratil shiv ani itar vishyavaril vakhata ahe jay shivray

  • @sushmasagre8685
    @sushmasagre8685 2 หลายเดือนก่อน +4

    सगळ ठीक आहे पण जर kashi Bai नसती तर mastani किंवा तिचा मुलगा राहिले नसते. Kashibai ne mastani च्या मुलाला पण खूप छान vadhvle

  • @vidyas4906
    @vidyas4906 ปีที่แล้ว +3

    Jay Shivray 🙏🚩

  • @PriyankaGawande-y9u
    @PriyankaGawande-y9u 2 หลายเดือนก่อน

    Your voice and look same Suleman pathan

  • @vaibhavwithlife2223
    @vaibhavwithlife2223 7 หลายเดือนก่อน +1

    Mi pabal shejaril kanhur mesai gavcha ahe dada masranichya vadyacha kahi avshesh ahe ajun tithe ti jaga pn ahe khup mothi vadyachi jaga ahe ti

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i ปีที่แล้ว +2

    अप्रतिम व्हिडिओ माहिती खुप छान आहे

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे माझं गाव आहे हे

  • @Ur_prem_5911_
    @Ur_prem_5911_ ปีที่แล้ว +4

    Jay shivray Jay Bhim

  • @nehapawar8573
    @nehapawar8573 6 หลายเดือนก่อน +1

    Mast 😊😊😊

  • @miss_babydollll2500
    @miss_babydollll2500 ปีที่แล้ว +9

    🥺🥺🥺 मला तर विश्वास बसत नाही की हे पेशवे इतके निर्दयी कैसे असू शकतात 🥺🥺🥺🥺🥺🥺

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      मग तू अतिशय दयाळू मुघलांवर विश्वास ठेव ना ? बेअकले इतिहास काय घंटा कळतो का तुला ?
      मोडी लिपी वाचायची अक्कल नसलेल्या कोणी काही सांगितले की लागली तोंडातून घाण ओकायला ?

    • @miss_babydollll2500
      @miss_babydollll2500 ปีที่แล้ว +2

      @@Berar24365 a nit bol samjl na 😡😡😡mazya comment la reply koni karayla sangitla tula ....mughal vait hote manya a mala pn he peshve shahane hote ka 😡😡😡😡kitihi zal tari ti manus a samjl ka ....tila kay jagnyacha hakk nhvta ka .....tuzya tondavar taba thev aani nit bol ....tu koni lagun nahi gelas mala kahi pn bolayla 😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      @@miss_babydollll2500 तू कोण आहेस पेशव्यावर कॉमेंट करणारी . इतिहास माहीत नसेल तर कॉमेंट करते कशाला.स्वतःला अक्कल नसलेल्या विषयात तोंड घालायला सांगितलं कोणी तुला.
      श्रीमंत बाजीराव पेशव्यावर कोणी मुर्खाने माहिती न घेता कमेंट केली तर अशीच चपराक लगावणार मी.

    • @miss_babydollll2500
      @miss_babydollll2500 ปีที่แล้ว +1

      @@Berar24365 😡😡😡😡mala nahi mahit mg tula tari kay mahit ahe...tula mahit ast tr tu mala nit sangitla asts samjl

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      @@miss_babydollll2500 मस्तानीचा मृत्यू पाबळ येथे निमोनियाच्या आजाराने 1737 साली झाला. तिला पाबळ येथे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी महाल आणि वर्षासन लावून दिले होते. तिच्या मुलाला मोठी सरदारकी दिली तसेच उत्तर प्रदेशात बांदा या ठिकाणी एक राज्य पण दिले. त्याचे वंशज आजही तिथे राहतात. शादाब खान पेशवे असे त्यांचे नाव आहे. ते 2 महिन्यांपूर्वी पुण्यात आले होते तेव्हा आपल्या भाऊ बंदाना भेटले

  • @abhikharare0707
    @abhikharare0707 ปีที่แล้ว +2

    Dada 1 no videos astat tujhe 😘

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 4 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @amrutalabade3747
    @amrutalabade3747 7 หลายเดือนก่อน +2

    Hai khry ya adhipn tila marnyacha prytn kela gelea hota....

  • @GaneshJadhav-hz4sc
    @GaneshJadhav-hz4sc ปีที่แล้ว +13

    मला इतिहासाची आवड असल्याने खुप छान वाटल पण खरा इतिहास असयला हवा दंतकथा नको धन्यवाद

  • @meerathakur9936
    @meerathakur9936 3 หลายเดือนก่อน +1

    त्या काळाच्या कर्मठ ब्राम्हणांमुळे तिला व तिच्या बाळाला हिंदू म्हणून स्वीकारलं गेलं नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे खरं तर मस्तानी राणी चे वडील हिंदू म्हणजे ती सुद्धा हिंदूच नाही का?

  • @2m561
    @2m561 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सागरदादा

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 8 หลายเดือนก่อน +2

    खूप दिवस झालेत विडिओ🎉

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 ปีที่แล้ว +4

    Akabarane Jodhabaela man dila pan mastanila bajiravane kay dile upekshach

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      बेअकले तिच्या मुलाला बाजीरावाने स्वतंत्र संस्थान दिले .उत्तर प्रदेशात बांदा नावाचे संस्थान होते .बाजीरावाचे मुसलमान वंशज तिथे अजूनही राहतात. शादाब अली खान पेशवे असे नाव आहे त्याचे. हे वंशज संस्थानिक 2 महिन्यांपूर्वी पुण्यात येऊन गेले. डुकराचे मटण खाणाऱ्या अकबराची आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांची तुलना करणे म्हणजे भीमथडी घोडा आणि डुक्कर यांची तुलना करण्यासारखे आहे.

  • @bhagyshreeregundwar351
    @bhagyshreeregundwar351 ปีที่แล้ว +1

    व्हीडिओ खुप छान ....

  • @shitalghodake8114
    @shitalghodake8114 ปีที่แล้ว +3

    Khup Chan mahiti sagar dada👌

  • @laxmikamble6949
    @laxmikamble6949 3 หลายเดือนก่อน +2

    Ashya jaga developed karayla pahijet.

  • @SonaliKengale-zm4ur
    @SonaliKengale-zm4ur 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @chhayanawle3998
    @chhayanawle3998 27 วันที่ผ่านมา

    खर तर तिथं तिला दफन केले आहे .म्हणजे गाडलं आहे .

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय

  • @khushalshende4999
    @khushalshende4999 ปีที่แล้ว +2

    समाधी भोवतालचे सर्व साफ करावे हि विनंती.

  • @sharvaridalvi9469
    @sharvaridalvi9469 ปีที่แล้ว +2

    Mastani sobat bajirao Yani lagn nhavte kele

  • @dnyaneshwarthite2862
    @dnyaneshwarthite2862 9 หลายเดือนก่อน +2

    हे तर माझ्ं गाव आहे
    मी इथे गेली आहे.

  • @shubhangijadhav9527
    @shubhangijadhav9527 หลายเดือนก่อน +1

    ,🙏👍

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 ปีที่แล้ว +4

    👌👌

  • @iswardassuuryavanshi7186
    @iswardassuuryavanshi7186 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

  • @rohinikurhekar2193
    @rohinikurhekar2193 ปีที่แล้ว +1

    Thanks for vdo

  • @sunilpatekar-fitnesspersonaltr
    @sunilpatekar-fitnesspersonaltr ปีที่แล้ว +1

    छान माहीत!!

  • @rahulkadu4161
    @rahulkadu4161 5 หลายเดือนก่อน

    Nice Information