छत्रपती शिवाजी राजे यांचे सर्वात जवळचे वंशज कोण ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
  • छत्रपती शिवाजी राजे यांचे सर्वात जवळचे वंशज कोण #छत्रपतीउदयनराजेभोसले की #युवराजसंभाजीराजेभोसले असा प्रश्न अनेकांना पडतो परंतु या प्रश्नाचे उत्तर युट्युब वर शोधूनही सापडत नाही म्हणून अगदी थोडक्यात वंशावळीच्या माध्यमातून #छत्रपतीशिवाजीमहाराज यांची जवळचे वंशज कोण या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे
    छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे भोसले घराणे आहे या घराण्याचा उल्लेख ज्या ज्या वेळी होतो त्यावेळी इतिहासामध्ये थोडीफार माहिती आढळते ती बाबाजी भोसले यांच्यापासून परंतु बाबाजी भोसले यांच्यापूर्वीची ठळक अशी माहिती मिळत नाही
    बाबाजी भोसले यांना दोन मुले होते एका मुलाचे नाव मालोजी भोसले आणि दुसऱ्या मुलाचे नाव विठोजी भोसले असे होते .मालोजी भोसले हे निजामशहाच्या आश्रयाने महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ आणि घृष्णेश्वर या भागात उदयास आले त्यानंतर मालोजी भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे या विभागाची जहांगीर होती
    मालोजी भोसले यांना दोन मुले एकाचे नाव शहाजी भोसले आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी भोसले
    शरीफजी भोसले यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई शरदजी भोसले हे अहमदनगरला जी प्रसिद्ध भातवडीची लढाई झाली त्या लढाई दरम्यान ते मारले गेल्याचे सांगण्यात येते
    शहाजी महाराजांचा एकूण कार्यकाल बघितला तर सण 15 94 ते 16 64 असा सांगता येतो
    th-cam.com/users/Ra...
    Chatrapati shivaji maharajanche sarvat javalche vanshaj kon asa prashan anekanna pdto
    UdyanrajeBhosale, Yuvraj Sanbhajiraje Bhosale,chatrapati Shivajiraje Bhosale, Chatrapati Shahumaharaj Bhosale
    भोसले घराने Bhosale gharane

ความคิดเห็น • 2.2K

  • @exploreengine7944
    @exploreengine7944 ปีที่แล้ว +487

    काळ बदलत गेला तसे माणसे ही बदलत गेले पण कोणालाही छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बनता आलं नाही आणि ते कधी होणार ही नाही❤

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว +10

      Thanks for comment

    • @sandeshdhawale4481
      @sandeshdhawale4481 ปีที่แล้ว +10

      जवळचे आणि लांबचे असे म्हणणे चुकीचे आहे कारण उदयनराजे आणि संभाजी राजे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत 🚩🚩🚩🚩

    • @vikasshelke5544
      @vikasshelke5544 ปีที่แล้ว

      ​@@sandeshdhawale4481बर्र , त्यानी किती स्वराज्य साठि केल।

    • @siddheshjadhav5780
      @siddheshjadhav5780 7 หลายเดือนก่อน +2

      हे खरे आहे बाप तो बाप आहे बापाची जागा कोणी कितीही बोललं तरी घेता येत नाही

    • @Barkya9227
      @Barkya9227 7 หลายเดือนก่อน

      हो ना बरोबर आहे ❤

  • @anilzunje6006
    @anilzunje6006 2 ปีที่แล้ว +455

    जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा ( विचारांचा ) वारसा चालवतो तोच खरा ( वारसदार ) छत्रपती..... जो राष्ट्र आणि धर्माचा विचार करतो तोच खरा छत्रपती.....

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +9

      अनिल सर प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभार

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे

    • @harihar8254
      @harihar8254 2 ปีที่แล้ว +7

      पहिलं बरोबर आहे भाऊ पण नंतरच नाही.. 🙏🏼. कारण तेव्हा हिंदू पारतंत्र्यात होते - दुसऱ्या अधर्माच्या" छत्रा खाली.. म्हणून ज्यांनी धर्माचे🚩 स्वतंत्र 🕉️छत्र निर्माण केले ते छत्रपती🕉️🚩🙏🏼 आपल्या हिंदूंच्या - धर्माच्या छत्राचे पती

    • @aaradhybhor3031
      @aaradhybhor3031 2 ปีที่แล้ว +2

      शिवशंभू छत्रपती हे रयतेचे राजे होते.त्यांनी जे कार्य केल ते यांना कोणालाही करता येन शक्य नाही. 🚩🚩

    • @jivansatwdhar
      @jivansatwdhar ปีที่แล้ว

      छान माहिती दिली सर

  • @saundarychavan1443
    @saundarychavan1443 หลายเดือนก่อน +11

    मी फक्त Title बघून कंमेंट करतो आहे|
    माला फरक नाही पडत त्यांचा सध्याचा वंशज कोण आहे |
    माझे राजे फक्त दोन :
    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    || जय जिजाऊ ||
    || जय शिवराय ||

  • @akshuchavan1098
    @akshuchavan1098 2 ปีที่แล้ว +159

    आमच्यासाठी राजे दोनच 🚩🚩
    अजरामर होते..आहेत..आणि कायम राहतील
    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      आपला अभिप्राय नोंद केला याबद्दल आभारी आहोत

    • @MaheshKhedekar-hu9du
      @MaheshKhedekar-hu9du ปีที่แล้ว

      Yes

    • @vishalumbarkar4832
      @vishalumbarkar4832 ปีที่แล้ว

      Sambhaji mhanje udayan rajebchr panjoba

    • @gamingkings11
      @gamingkings11 ปีที่แล้ว +2

      माझे ही तेच मत आहे , माझे सर्वात आवडते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच आम्ही देव मानतो , बाकीचे गेलेत खड्ड्यात , जे स्वताला छत्रपती मिरवतात ते आता बायकांसोबत डान्स करतात काय म्हणावं 😢😢😢😢😢😢

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 10 หลายเดือนก่อน +1

      ​@RajendraBhosale I don't care who cares there are other important topic than this to make video😒😑

  • @satishpawar5622
    @satishpawar5622 8 หลายเดือนก่อน +61

    उदयन राजे भोसले महाराज कधीच त्यांनी केलेल्या कामाचे, मदतीचे राजकारण करत नाहीत किंवा मी केलं असं जगाला सांगत नाहीत. बिनधास्त राजा. सर्वात मिसळणारा❤

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 2 ปีที่แล้ว +130

    आम्हाला काही घेणं देणं नाही या सगळ्या गोष्टींशी...
    आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज च वंदनीय आहेत....विषय संपला.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलवर आलात व आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

    • @SandippatilPatil-j7z
      @SandippatilPatil-j7z 15 วันที่ผ่านมา +2

      Bhau sambhaji maharaj sudha shivray Sarkhe hote te

  • @thepeople4736
    @thepeople4736 2 ปีที่แล้ว +72

    खुप मोठा संघर्ष करून छ शिवाजी महाराज यांच्या जन्म तारखेचा वाद आमच्यासाठी मिटला आहे,१९ February १६३० bas vishaya संपला

    • @rajendrakumaar3800
      @rajendrakumaar3800 2 ปีที่แล้ว +1

      हो का? मग तिथी ने शिवजयंती साजरी करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणार का?

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว +1

      त्यांची लायकी नाही आता, स्वतः ला राजे , छत्रपती डिग्री लावतात.. स्वभावात वागणुकीत फक्त शेण..

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      यासंदर्भात खुलासा वरील पिन केलेल्या कॉमेंट्स मध्ये केलेला आहे.... कृपया तो पहावा यानंतरही आपल्या काही सूचना असेल तर जरूर कळवा

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 2 ปีที่แล้ว +190

    महाराजांचे जवळचे वंशज कोण ह्या पेक्षा महाराजां विषयी बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या विषयी कारवाईची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.

    • @lankeshshinde3798
      @lankeshshinde3798 2 ปีที่แล้ว +24

      जसे शरद पवारचे बिंदोक कार्यकर्ते, जे त्याला जाणता राजा संबोधतात.
      जाणता राजा एकच आहे आणि राहणार 'छात्रपती शिवाजी महाराज'!

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 2 ปีที่แล้ว +3

      @@lankeshshinde3798 tu hi bindok disatoy pawarsaheb yancha Kay Vishay aahe ka

    • @lankeshshinde3798
      @lankeshshinde3798 2 ปีที่แล้ว +7

      @@prashantbhosale1772 (Babarmatiche) बाबरमतीचे लाळ चाटे आले.

    • @Nil_Abhyankar
      @Nil_Abhyankar 2 ปีที่แล้ว +1

      @@lankeshshinde3798 lal chate nhi toh ani uddhav baramticha thevlela baya ahet

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว +7

      त्यांची लायकी नाही आता, स्वतः ला राजे , छत्रपती डिग्री लावतात.. स्वभावात वागणुकीत फक्त शेण..

  • @mrpratham3767
    @mrpratham3767 2 ปีที่แล้ว +541

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे राजे ♥️🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +4

      प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभार

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 ปีที่แล้ว +6

      💯 टक्के बरोबर आहे तुझे 👌👌

    • @Assop4657
      @Assop4657 ปีที่แล้ว +1

      Right bro Jay Shivray Jay Sambhuji Raj 🚩🇮🇳👑

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 ปีที่แล้ว +1

      मग हे आत्ताचे आहेत त्यांना काय समजायचे 😄

    • @Ganga_putra
      @Ganga_putra ปีที่แล้ว +8

      @@girishmahadik3793 ते विकत घेतले होते 😂

  • @TravellerGB
    @TravellerGB 2 ปีที่แล้ว +132

    खरे राजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज.....जय शिवराय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      आपण आमच्या व्हिडिओ बघितला याबद्दल आपले आभारी आहे

    • @mcmeem_rapgod
      @mcmeem_rapgod หลายเดือนก่อน

      Te sudha raje nahit, sardar hote doghepan

  • @moredhiraj536
    @moredhiraj536 2 ปีที่แล้ว +857

    शिवरायांच्या नंतर संभाजी महाराज आणि राजाराम महाराज बस.... बाकी कोणाला हि ओळखत नाही आणि आवश्यकता पण वाटत नाही🤝🙏🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +45

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल भाऊ खूप खूप धन्यवाद

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 2 ปีที่แล้ว +68

      अगदी बरोबर !! आता बाकी कोणालाच ओळखायची आवश्यकता नाही.त्यांचे आता काहीच कर्तृत्व नाही.

    • @abhipatil9207
      @abhipatil9207 2 ปีที่แล้ว +56

      Maharani Tararani visrla ky

    • @nitinbhavarthe5694
      @nitinbhavarthe5694 2 ปีที่แล้ว +54

      छत्रपती शिवाजी महाराज साक्षात शिवशंभुचे अवतार होते. त्यान्ना भावानी माता प्रसन्न होती. संपुर्ण जगाला हेवा वाटेल असे त्यांचे कर्तुत्व होते. असे चारित्र्य पुन्हा होने नाही. महाराज्यांच्या ज‍न्मामुळे महाराष्टातील भुमी पवित्र पावन झालेली आहे.

    • @moredhiraj536
      @moredhiraj536 2 ปีที่แล้ว +4

      @@abhipatil9207 🙏🤝

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 11 หลายเดือนก่อน +13

    एक दोन्ही दलिंदर राजकारणाशी संबंधित आहेत आम्हाला शिवराय शिवशंभो यांच्याशिवाय आमचा इतिहास फक्त जरागेपाटलाची भेटतो 0:38

  • @omprakashpatil3398
    @omprakashpatil3398 2 ปีที่แล้ว +13

    खरे छत्रपती दोनच... छ.शिवाजी महाराज आणि छ.संभाजी महाराज...बाकी तर सगळे असेच

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आपले आभारी आहोत

    • @vijayphadtare179
      @vijayphadtare179 11 หลายเดือนก่อน

      Shahu the Great ...Maratha Empire🚩🚩

    • @mcmeem_rapgod
      @mcmeem_rapgod หลายเดือนก่อน

      Te doghepan sardar hote 😂

  • @jaggjitsankpal
    @jaggjitsankpal ปีที่แล้ว +22

    आम्ही राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि करवीर च्या संस्थापक ताराराणी यांना आम्ही आमचे आराध्यदैवत मानतोय
    🚩 जय माँ भवानी 🚩

  • @RameshPatil-qe9gv
    @RameshPatil-qe9gv ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या वांशवलीबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आहे.त्या बद्दल धन्यवाद.अशीच उपयुक्त आणि सनातनी व हिन्दू धर्मा विषयीची माहीत पुर्वील्यासपुढील पिढीस आपला ईतिहास कळेल. व अभिमानही वाटेल.धन्यवाद.

  • @shankargangad7875
    @shankargangad7875 2 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजीराजे व तयांचे वंशज आम्हा मावळा व रयतेला आजही वंदनियच आहेत.आभारी आहे माहिती दिलीत.वंदे मातरम्.जय हिंद.धन निरंकार जी.दस शंकर साहेबराव गांगड ऊभाडेवाडी इगतपुरी महाराष्ट्र.

  • @RajendraBhosale
    @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +126

    छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ खूप मोठी आहे ही सर्व वंशावळ एका व्हिडिओमध्ये दाखविणे शक्य नाही.... महाराजांच्या वंशावळीत अनेक नावे दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा आलेले असल्यामुळे त्यामध्ये गोंधळ निर्माण होतो ...म्हणून अगदी थोडक्यात वंशावळी सांगण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे
    पिढीमधील सर्वांचेच नावे घेतलेले नाही ...
    शिवजन्म बद्दल :
    महाराष्ट्र शासनाने 1966 मध्ये नामवंत इतिहासकार व संशोधकांची चर्चा घडवून आणली परंतु शिवजन्माविषयी ठाम पुरवा उपलब्ध होईपर्यंत किंवा इतिहास तज्ञात एक वाक्यता येईपर्यंत शासनाने समारंभांच्या सोयीसाठी पूर्वीपाून मानण्यात येणारी तिथी म्हणजेच वैशाख शुद्ध २ इ.स 1627 हीच जन्म तिथि चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता .....परंतु ८ फेब्रुवारी 2000 रोजी विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत फाल्गुन तिथीचा म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 शिवजन्म सरकारने मान्य केले आहे ..
    पण 19 फेब्रुवारी 1930 ही शिव जन्मतारीख सरकारने मान्य केली असली तरी अनेक इतिहासकार व अभ्यासकांमध्ये मतेमतांतर आहे.... महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पत्रानुसार हा शिवजन्म 19 फेबू 1630 असा असल्याने.. वरील व्हिडीओमध्ये शिव जन्मतारीख ही 19फेब्रू 1630 असे समजावे.
    शिवाजी महाराज जन्मले हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यांची जन्मतारीख ही वाती हे सर्वसाधारणपणे महत्त्वाचे ठरवू नये हे आपण मान्य केले पाहिजे

    • @kirankandekar9294
      @kirankandekar9294 2 ปีที่แล้ว +2

      राज्याभिषेक 1674 लिहिला आहे तुम्ही , आणि तुम्ही बोलताना 1664 म्हणत आहात 🤔🤔

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +6

      1674 बरोबर आहे.. बोलताना चुकीचे बोलले गेले कृपया दुरुस्त करून घ्यावे

    • @Amit-qu3pq
      @Amit-qu3pq 2 ปีที่แล้ว +1

      मुघलांची सपूर्ण वंशावळ माहिती आहे, पण आपल्या छत्रपतींची वंशवळ माहीत नाही, गोंधळ आहे तर मग त्यावर संशोधन करून ती माहीत करून घेतली पाहीजे, एकदा सांगण्याचा प्रयत्न जरूर करा, धन्यवाद🙏

    • @shivramarya529
      @shivramarya529 2 ปีที่แล้ว +1

      P

    • @rohitdhebe8647
      @rohitdhebe8647 2 ปีที่แล้ว

      माहिती जरा व्यवस्थित दया... आपण एकदा नीट ऐका.. वेळ काढून...

  • @aaradhyaasareetamusicworld
    @aaradhyaasareetamusicworld 2 ปีที่แล้ว +30

    आपन दिलेल्या या अनमोल माहिती करीता आपले मनापासून धन्यवाद... आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
    जय भवानी जय शिवाजी,जय महाराष्ट्र,जय हिंद जय भारत... वंदे मातरम्.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +2

      गजानन भाऊ खूप खूप धन्यवाद आपले आभारी आहोत

    • @govindfatik606
      @govindfatik606 ปีที่แล้ว

      आपण शहाजी महाराजांचे जेष्ठ पुत्र (छ.शिवाजी महाराजांचे जेष्ठ बंधु) यांच्या वंशजाची माहीती द्यावी हि विनंती

  • @hemaghule9009
    @hemaghule9009 19 วันที่ผ่านมา +2

    उदयराजे भोसले हा माणूस खूप निस्वार्थ सेवा करणारा आहे. सच्चा माणूस दिलदार माणूस आहे कधी कोणावरती टीका करत नाही. जय शिवराय

  • @sanketgandhi9869
    @sanketgandhi9869 2 ปีที่แล้ว +21

    याचे एकच ऊत्तर हा महाराष्ट्र फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर आहे 🚩
    विषय संपला 🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      For comment Mr sanket

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว +1

      Gandhi maharashtra saglyancha ahe .Gujrat pn maharashtracha ahe

    • @madkekaveri2510
      @madkekaveri2510 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्र. फक्त. शिवाजी. राज्याचा शभु. राज्याचा असा राजा झालाच. नाही जनता. त्याच्या साठी. देव होती. प्पर स्त्री. मातेसमान. होती. ते लडले. स्वाराज्या साठी जीवाची. परवा नकरता. धन्य ती. जिजाऊ. धन्य ते शिवबा. आणि. शभु राजे. जय. महाराष्ट्र

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว +1

      अशे खुप राजे होउं गेले जरा महाराष्ट्र बहेर निघा, आनी हो शिवरायांचा महाराष्ट्र आजे तसा सर्वच समाजसुधारकांचा अहे, त्यमुले जबर्दस्तीचा आव आणू नका

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 ปีที่แล้ว +7

    छत्रपती शिवाजीराजे यांचे वंशज आमच्या साठी आदरस्थान आहे...जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      नक्कीच छत्रपती शिवाजी राजे यांचे वंशज आपल्या सर्वांसाठी आदरणीय आहेत या काहीही शंका नाही

  • @Rider_Immortal
    @Rider_Immortal ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराज , धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराराणी , राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतर कुणाचा इतिहास बगायची गरज नाही...
    स्वराज्य खऱ्या अर्थाने ज्यांनी जपलं , ज्यांना प्रजेने आपलं मानलं...
    🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @suprasupra4942
    @suprasupra4942 2 ปีที่แล้ว +13

    न भूतो न भविश्याती छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे हिंदू धर्म तारण उपक्रम आहे. तेव्हा जो वारस हिंदुत्वाचे कार्य करेल, तोच वारस सर्वात जवळ चा वंशज ठरेल. ❤️

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण आमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल आभारी आहोत आमच्या चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर इतर अनेक व्हिडिओ आहे नक्कीच ते सुद्धा आपल्याला आवडतील

  • @devakoli1348
    @devakoli1348 10 หลายเดือนก่อน +2

    मनका नसलेले राजे, यांना कोण मानत छत्रपती, आमचे राजे फक्त, श्री छत्रपती शिवाजी, संभाजी आणी राजाराम महाराज

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 2 ปีที่แล้ว +1

    आपले खरे दोनच राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत आताचे राजे या पक्षातुन त्या पक्षात जाणरे हे कीतपत यौग्य आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      सखाराम भाऊ कॉमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद

  • @AbhishekPandey-lh4tb
    @AbhishekPandey-lh4tb 2 ปีที่แล้ว +52

    भारत मां के लाल देवतुल्य छत्रपति शिवाजी महाराज की सदा ही जय हो 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      अभिषेक पांडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशवाळीबद्दल आम्ही केलेला व्हिडिओ यावर आपण प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

    • @dipakpatil9815
      @dipakpatil9815 ปีที่แล้ว

      तुम्ही व्हिडिओ चुकीचा बनवला😂

  • @suhasmedhekar1861
    @suhasmedhekar1861 2 ปีที่แล้ว +8

    शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली खुप छान आहे इतिहास

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 2 ปีที่แล้ว +55

    सर्वात जवळचे वंशज तेच जे छत्रपतींच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत.....

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर.. सहमत आहे

    • @BLACK_PEARL-z9o
      @BLACK_PEARL-z9o 2 ปีที่แล้ว

      उद्धव ठाकरे .. शिवसेना..

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 2 ปีที่แล้ว +1

      Not nessarily so .Examples are so many families like Gandhi,Ambedkar etc etc.

    • @mayur8385
      @mayur8385 2 ปีที่แล้ว +1

      Shinde saheb

    • @rameshwarbhosle383
      @rameshwarbhosle383 2 ปีที่แล้ว

      सत्य आहे

  • @dhruvstar7079
    @dhruvstar7079 8 หลายเดือนก่อน +2

    मी फक्त शिवाजी आणि संभाजी महाराजांना मानतो , बाकी कोण आहेत त्यांनाच माहीत ... आता लोकशाही आहे ..

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 2 ปีที่แล้ว +30

    छत्रपती शिवाजी महाराज यांना शत शत नमन 🙇‍♂️🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

    • @QuillStudios-h3m-h8p
      @QuillStudios-h3m-h8p 2 ปีที่แล้ว

      @@RajendraBhosale hi

  • @drfarooquebagwan8957
    @drfarooquebagwan8957 ปีที่แล้ว +4

    छ शिवाजी महाराज आमचे दैवत आहे ,त्यांच्या वंशजाबद्दल उलट सुलट बोलणे पाप आहे . आम्ही उदयनराजे व संभाजी राजे यांचा आदर करून महाराज मानतो ...

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @slv823
    @slv823 2 ปีที่แล้ว +82

    पण शाळेत हे शिकवलं जात नाही.....Tv वर येऊन काहीपण बोलायला तयार आहेत पण शिवरायांचा इतिहास अभ्यासक्रमात सविस्तर समाविष्ट करा असे कोणी मागणी करत नाही....

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर.. सहमत आहे

  • @SharadWakchaure-u2b
    @SharadWakchaure-u2b 27 วันที่ผ่านมา

    छत्रपती &भोसले घराण्याची वंशावल माहिती दिल्याबद्दल अभिनंदन

  • @maheshpatil6700
    @maheshpatil6700 4 หลายเดือนก่อน +1

    युगपुरुष श्रीमंत स्वराज्य निर्माता महाराष्ट्र मराठा कुलभूषण श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आमचे दैवत हीच महाराष्ट्राची शान 🙏🚩जय शिवशंभु 🚩

  • @saurabh4377
    @saurabh4377 ปีที่แล้ว +3

    छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज ,,, हेच आमच्यासाठी राजे 🙏🙏🙏

  • @homelander22
    @homelander22 11 หลายเดือนก่อน +3

    आम्ही फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनाच मानतो....

  • @SuperNikhilkadam
    @SuperNikhilkadam 2 ปีที่แล้ว +10

    बहुजन प्रतीपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जवळचे वंशज कोण यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कोन योग्य रीतीने आणी जबाबदारी ने पुढे घेऊन जात आहे हे महत्त्वाचे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      निखिल कदम भाऊ आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत धन्यवाद

  • @jimmssv9238
    @jimmssv9238 10 หลายเดือนก่อน +2

    Chatrapati Shivaji Maharaj , Sambhaji Maharaj and Maharani Tarabai hech amache raje and Maharani...🙏🙏

  • @sayalikatkar007
    @sayalikatkar007 2 หลายเดือนก่อน +2

    शिवाजी महाराजांचे खरे वारस एक च... छत्रपती संभाजी राजे .. शंभुराजे 😢🚩🧡👑🐯✨💯🥺🚩🙏 त्यांनी महाराजांची अस्मिता शेवटच्या श्वासपर्यंत जपली 💯🚩🙏

  • @letstalkwithsvh16
    @letstalkwithsvh16 2 ปีที่แล้ว +5

    रायगडावर जसं कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नव्हता... तसंच वारसदार कर्तृत्ववान असतील तर आपोआपच त्यांना लोकांकडून आदर, सन्मान मिळेल ... नाहीतर छत्रपती घराण्याच्या दोनच व्यक्तींना आम्ही छत्रपती मानतो - एक : श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन : श्री छत्रपती संभाजी महाराज !
    हर हर महादेव 😊❤️

  • @Berar24365
    @Berar24365 2 ปีที่แล้ว +25

    जवळचे - लांबचे असा कोणताही प्रकार नाही. राजे भोसले कुळात ज्याने जन्म घेतला तो प्रत्येक व्यक्ती भोसलेच आहे आणि शिवरायांचे कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती त्यांचा मावळा आहे हेच आम्हाला माहीत आहे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद ....खूप खूप धन्यवाद.. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे यांच्या जीवनावर दुर्मिळ ऐतिहासिक माहिती या विषयावर आमच्या चॅनलवर अजून काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल

    • @lahubachute9610
      @lahubachute9610 2 ปีที่แล้ว

      Br

    • @overlord7096
      @overlord7096 2 ปีที่แล้ว

      अरे बाबा दोन्ही पण खरे भोसले नाही आहे. त्यांना दत्तक घेतले आहे.
      कोणी पण जवळचा नाही आहे.

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      @@overlord7096 ये मूर्खा खरे खोटे असा प्रकारच नाही आणि तुला कोण खरे आणि कोण खोटे हे ठरवण्याचा अधिकार पण नाही. त्यांनी कोणाला दत्तक घ्यायचे आणि कोणाला नाही हा त्या घराण्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
      तू मध्ये मध्ये स्वतःचा शहाजोग पणा चोदु नको.

  • @ramkisanbhalsing9255
    @ramkisanbhalsing9255 2 ปีที่แล้ว +209

    We respect only Chhatrapati Shivaji Raje and no one else

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +4

      खूप खूप धन्यवाद आपण आमच्या चॅनलवर आलात आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आमच्या चॅनल तर्फे आपले खूप खूप धन्यवाद

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 2 ปีที่แล้ว

      murkh ahes mg tu

    • @vitthalgadakh3584
      @vitthalgadakh3584 2 ปีที่แล้ว +1

      @@RajendraBhosale छान

    • @yuvrajrathod5478
      @yuvrajrathod5478 2 ปีที่แล้ว +4

      सर्वांसाठी दोनच राजे वंदनीय आहे. आपण मराठीत लिहायला सुरूवात करा.

    • @uncommonsense9973
      @uncommonsense9973 2 ปีที่แล้ว +13

      राजे, महाराज, वंशज ... हे सगळे सोडा आणि एकविसाव्या शतकात या जरा. अशा बावळटपणानेच आज देशात कुटूंबाच्या मालकीचे असल्यासारखे राजकीय पक्ष चालवले जात आहेत आणि तुम्हा आम्हाला लुटत आहेत.

  • @rameshwarvishwanathjadhav9053
    @rameshwarvishwanathjadhav9053 2 ปีที่แล้ว +2

    माहिती फारच छान दिली. काही तारखांवर गडबडीत लक्ष केंद्रित करता आले नाही. असो माहिती ऐकुन फार छान वाटले. जय जिजाऊ जय शिवराय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      रामेश्वर जाधव सर खूप खूप धन्यवाद
      अनवधनाने काही चुका झालेल्या आहेत ते मी मान्य करतो... जसे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोळा शे 74 मध्ये झालेला आहे परंतु बोलताना तो सोळाशे 64 असे बोलले गेले तसेच महाराजांचा जन्म महाराष्ट्र शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 1630 मध्ये साजरा करण्यात येतो परंतु 2000 पूर्वीचे दस्तावेज यामध्ये तो सोळाशे सत्तावीस अशी आहे त्यामुळे माझ्या वाचण्यात आलेले दस्तावेज सोळाशे सत्तावीस मधील असल्याकारणाने तेथे सोळाशे सत्तावीस असे बोलण्यात आले इथेही चूक झालेली आहे
      परंतु याबद्दलचा खुलासा सगळ्यात पहिल्या कॉमेंट्स मध्ये पिन करून ठेवलेला आहे आपण खूप बारकाईने व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप आभार
      येणाऱ्या व्हिडिओमध्ये असल्या चुका होणार नाही

    • @rajukadam6624
      @rajukadam6624 2 ปีที่แล้ว

      @@RajendraBhosale खुप छन

  • @kiranswami77
    @kiranswami77 7 วันที่ผ่านมา +1

    सर्व श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच वंशज हे अजरामर सर्वसामान्य जनतेला छत्रपतीच आहेत व राहणार ते कसे का असेना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराय जय बसव.....

  • @pradeepkanekar8947
    @pradeepkanekar8947 2 ปีที่แล้ว +10

    आज आम्ही आहोत ते महाराजांन मूळे आहोत नाहीतर औरंगजेबाने आम्हाला केव्हाच आपल्या धर्मात नेल असत. जय शिवाजी जय शंभू

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

  • @amarsalunkhe1826
    @amarsalunkhe1826 2 ปีที่แล้ว +7

    2 पण वंशज आहेत आमचं इमान कायम छत्रपतींच्या गादीशीच जय शिवराय जय शंभूराजे 🚩👑

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      अमर सर धन्यवाद

  • @vijaykothalkar450
    @vijaykothalkar450 ปีที่แล้ว +11

    यशवंत, कीर्तिवंत राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय........

  • @amolpatildhole5844
    @amolpatildhole5844 2 ปีที่แล้ว +1

    खुप चांगल्या पद्धतीने इतिहास मांडल्या बद्दल मनापासून धन्यवाद

  • @ganeshkarbharigavhanepatil4472
    @ganeshkarbharigavhanepatil4472 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली
    छत्रपती शिवाजी महाराजा ,संभाजी राजे पासून आजपर्यंत चे सर्व राजे यांना मानाचा मुजरा

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद भाऊ

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 ปีที่แล้ว +1

      उदयन

  • @nileshzimbal6653
    @nileshzimbal6653 2 ปีที่แล้ว +8

    राजकारणासाठी आज महाराजांचं नाव हे वंशज ही वापरू लागले आहेत. कधी रडणे तर कधी आंदोलने करून राजकीय पोळी भाजत आहेत.
    आज ह्या महाराष्ट्राला असे नको आहे. पाहिजे आहे तर एक कणखर आणि सडेतोड गादिराखा.
    जय भवानी जय शिवाजी

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

  • @shankarnatulkar307
    @shankarnatulkar307 2 ปีที่แล้ว +10

    जबरदस्त बातमी दिली पूर्ण इतिहास समजून सांगितला धन्यवाद

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपले मनापासून आभार

  • @rakeshpadvi8809
    @rakeshpadvi8809 2 ปีที่แล้ว +4

    माझ्यासाठी फक्त आणि फक्त छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी महाराज हेच आहेत बाकी कोणाला खर मानत नाही🙏🏻

    • @sarpmitrarupeshshinde7840
      @sarpmitrarupeshshinde7840 2 ปีที่แล้ว

      राजांच्या वंशजांच पण आदर केला पाहिजे

    • @rakeshpadvi8809
      @rakeshpadvi8809 2 ปีที่แล้ว +1

      @@sarpmitrarupeshshinde7840 हो ना मग राजेंसारखे कर्म करायला सांगाव मग करू की

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      थँक्स फॉर कॉमेंट

  • @SayyedSaifHussain
    @SayyedSaifHussain ปีที่แล้ว

    माहिती दिल्या बद्दल धन्यवाद !! आपण सुद्धा भोसले आहात, आपलं नातंपण सांगावे ही नम्र विनंती. जय शिवराय !!

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान माहिती दिली आभारी आहोत तुमचे

  • @rameshpatil5274
    @rameshpatil5274 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय योग्य माहिती या द्वारे सर्वांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले. धन्यवाद.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@RajendraBhosale 🕉 🕉 🕉 🕉 🕉जय श्रीराम जय हिंद 🕉 🕉 🕉 🕉

  • @statuscreator1331
    @statuscreator1331 ปีที่แล้ว +3

    खूप भारी माहिती दिली आहे .शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत🙏

  • @rollno.32pranjkadam77
    @rollno.32pranjkadam77 2 ปีที่แล้ว +198

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว +8

      त्यांची लायकी नाही आता, स्वतः ला राजे , छत्रपती डिग्री लावतात.. स्वभावात वागणुकीत फक्त शेण..

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल

    • @ajaykhadse3548
      @ajaykhadse3548 2 ปีที่แล้ว +12

      दोनच राजे येथे गाजले एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर

    • @smitanikam8221
      @smitanikam8221 2 ปีที่แล้ว +4

      Naman aso tya don rajana !

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर
    माझ्या साठी दोनच दैवत
    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज 🚩🧡🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @danayak358
    @danayak358 ปีที่แล้ว +1

    छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा विसर पडू नये त्यांचे खूप मोठे योगदान आहे सर्व बहुजन बांधवांवर

  • @SalimShaikh-yn5jv
    @SalimShaikh-yn5jv 7 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरी माहिती मिळाली, धन्यवाद,

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 2 ปีที่แล้ว +29

    जवळचे लांबचे असे काही नसते ओन्ली राजे आमच्या साठी कोल्हापूर आणि सातारा दोनीही राजधानी आणि आदर जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

    • @overlord7096
      @overlord7096 2 ปีที่แล้ว

      दोघे पण दत्तक पुत्र आहेत. शाहू महाराज १ नंतर कोणाला पुत्र झाले नाही.
      आमच्या साठी राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ कॉमेंट्स केल्याबद्दल आपले आभारी आहोत

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 2 ปีที่แล้ว +5

    पृथ्वीवर जगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे,,, प्रत्येकाचे व्यक्तिमत्व वेगळे आहे,, छत्रपती शिवाजी महाराज,, हे इतिहासकालीन प्रसिद्ध,, शूरवीर महत्वकांक्षी,, विनम्र,, देश हितकारक,, त्या काळातील राजा होते,,,, परत कोणत्याही वंशावळीमध्ये असे चारित्र्य निर्माण होत नाही,,,,, ✍️🇮🇳

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत नेहमीच आमच्या चॅनलला भेट देत राहा

    • @chandrahas1612
      @chandrahas1612 2 ปีที่แล้ว +1

      Strongly agree Kalpana

  • @jalindarghasmare9628
    @jalindarghasmare9628 ปีที่แล้ว +5

    जय हिंद, जय महाराष्ट्र. ...जय छ.शिवाजी महाराज... जय छ.संभाजी महाराज.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल

  • @chandaranisalunkhe6807
    @chandaranisalunkhe6807 ปีที่แล้ว

    खर्या हतिहासाची माहिती मिळावी आत्ताचे अडाणी शिक्षक असल्याने शाळेत मुलांना शिकवले जात नाही

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade8915 2 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहिती पाठविली आहे सर धन्य वाद

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपण आमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल आभारी आहोत आमच्या चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर इतर अनेक व्हिडिओ आहे नक्कीच ते सुद्धा आपल्याला आवडतील

  • @bharatdeshmukh8875
    @bharatdeshmukh8875 2 ปีที่แล้ว +43

    जवळचे लांबचे असे काही ही नाही, दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हेच खरे. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      भरत बंधू धन्यवाद आपली प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

  • @shivajiavaghde9052
    @shivajiavaghde9052 2 ปีที่แล้ว +12

    इतिहास बद्दल माहिती दिली खूपच छान वाटलं

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      शिवाजी अवघडे भाऊ धन्यवाद आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्वज किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे शिसोदिया वंशीय आहेत असा जो दावा केला जातो त्याबद्दल नुकताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच हा व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल

  • @mayurdeshmukhofficial8
    @mayurdeshmukhofficial8 2 ปีที่แล้ว +84

    We Marathas have respect only for Ch. Shivaji and Ch. Sambhaji. No one else.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद

    • @btsangels4108
      @btsangels4108 2 ปีที่แล้ว +5

      Maharaj mhan 🙌

    • @advaitvyas12
      @advaitvyas12 ปีที่แล้ว +1

      What about most successful Chhatrapati, Chhatrapati Shahu Maharaj?

  • @sandipkumarraut8598
    @sandipkumarraut8598 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि सोपी महिती सांगितली जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩🚩

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      संदीप कुमार सर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभारी आहोत आमच्या चॅनल वरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असंख्य व्हिडिओ आहेत ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवडतील

  • @ramakantjadhwar9162
    @ramakantjadhwar9162 หลายเดือนก่อน

    खरे वारसदार उदयनराजे भोसले

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 2 ปีที่แล้ว +4

    छत्र पती शिवाजी महाजाचनची खरी वंशज म्हणजे त्यांची रयत जनता या महाजानी जनतेचं व रयतेच रक्षण करण व वाईट विचार फैलावणाऱ्या चा खातमा करणं हेच अपेक्षित आहे महाज आपल्या कडुन

  • @balasahebjadhav4657
    @balasahebjadhav4657 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत. राजकिय नेत्यांनी पुर्ण माहिती व इतिहास वाचवा, आणि मग शिवाजी महाराजां बद्दल बोलावे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      बाळासाहेब जाधव सर खूप खूप धन्यवाद

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 ปีที่แล้ว +20

    श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज कि जय, धर्मवीर स्वराजरक्षक छत्रपती संभाजी महाराज कि जय जय जिजाऊ ✨️✨️👑👑🙏🏻🙏🏻🙏🏻...

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว +1

      प्रसाद भाऊ प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल धन्यवाद

    • @Prashant_905
      @Prashant_905 ปีที่แล้ว

      @prasadkulkarni15 Dharmveer nhi re
      Swarajraksha Shri Chatrapati Sambhaji Maharaj.

  • @pandurangshinde3324
    @pandurangshinde3324 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान माहिती दिली शिवाजी महाराजांच्या वंशाचे धन्यवाद

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      पांडुरंग शिंदे बंधू आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत

  • @premsonar4279
    @premsonar4279 10 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज सारखे नंतर का कोणी नाही झाले हो 😪🧡

  • @korecollection9900
    @korecollection9900 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती
    हर हर महादेव जय भवानी जय शिवराय

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @vishvcreation8631
    @vishvcreation8631 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद आपल्या झतिहासमलाअभिमानाआहे

  • @ravimore8205
    @ravimore8205 ปีที่แล้ว +3

    जय श्री.! छत्रपती.! शिवाजी महाराज.! की.! जय..! जय श्री.! छत्रपती.! संभाजी महाराज.! की.! जय..! जय श्री.! छत्रपती.! राजाराम महाराज.! की.! जय..! जय भवानी.! जय शिवाजी..! जय महाराष्ट्र..! जय भारत..! सत्यमेव जयते..!⛳⛳ 🇮🇳🇮🇳🌹🌷🌼🌿💐🙏🙏🙏💙♥️🤍🧡💛👌👍

  • @SureshBhuwad-g5q
    @SureshBhuwad-g5q 11 หลายเดือนก่อน +1

    😊कोलर ताट करुन दिखवतायत त्याच्यान कळतय किती नेमात आहात.

  • @tanmayshimpi2092
    @tanmayshimpi2092 ปีที่แล้ว +6

    2:16 shivaji maharajancha janm 1630 aahe, 1627 zalay....

  • @arjunkumbhar1698
    @arjunkumbhar1698 ปีที่แล้ว +4

    कोल्हापूर आणि सातारा (सांगली) हे एकजीव जिल्हे आहेत♥️ आम्हाला अभिमान आहे या तीन जिल्यात आम्ही वावरतो🚩💪😎

  • @dattatambekar8044
    @dattatambekar8044 2 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ तशी खूप मोठी आहे आपण ही वंशावळ अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे कौतुकास्पद आहे
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतरच्या पिढीत अजून थोडे विस्तीर्ण सांगता आले असते असो व्हिडिओचा वेळ सुद्धा वाढला असता बाकी उत्तम सादरीकरण

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      दत्ता तांबेकर प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 10 หลายเดือนก่อน

      ​@@RajendraBhosale 🕉 🕉 🕉 🕉जय श्रीराम जय हिंद 🕉 🕉 🕉 🕉

  • @subhashdubal5302
    @subhashdubal5302 ปีที่แล้ว +1

    Maharaja cha Etihas pahavayas milala he pharach Sunder mahiti milali dhanyawad. Jay Shivray !

  • @banduborate2904
    @banduborate2904 2 ปีที่แล้ว

    मी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघत आहे त्याच्यामुळे मी छत्रपती संभाजी राजांचा खूप मोठा फॅन आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว +1

      बंडू भाऊ खूप खूप धन्यवाद

  • @arvindsalvi4054
    @arvindsalvi4054 2 ปีที่แล้ว +3

    माहिती छ्यान होती. आभार

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      अरविंद भाऊ आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल आभारी आहोत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवर अजूनही आहेत ते सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल

    • @dattajagdale609
      @dattajagdale609 2 ปีที่แล้ว

      माहिती चुकीची दिली आहे 1 छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख खोटी सांगितली आहे महाराजांची जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1630 आहे या व्हिडिओ मध्ये 19 फेब्रुवारी 1627 सांगितली आहे

  • @uttambhoinar1576
    @uttambhoinar1576 2 ปีที่แล้ว +5

    ❤️🙏💪जो छत्रपतींचा वंश चालवतो तोच खरा छत्रपती❤️🙏💪

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 2 ปีที่แล้ว +6

    छान माहिती दिली आहे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      ज्ञानदेव भाऊ खूप खूप धन्यवाद.. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिताश्री शहाजीराजे यांच्या जीवनावर दुर्मिळ ऐतिहासिक माहिती या विषयावर आमच्या चॅनलवर अजून काही व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सुद्धा आपल्याला नक्कीच आवडेल

  • @sbnikam
    @sbnikam ปีที่แล้ว +1

    माहिती तशी खूप अभ्यासपूर्ण आणि महत्वाची आहे छत्रपती शिवराय आणि त्यांचे पूर्वज शिवाय त्यांचे त्यांच्या पश्चात झालेले त्यांचे वंशज ह्यांची ही तुम्हाला शक्य होईल एवढी तुम्ही तुमच्या कुवाती प्रमाणे दिलीत धन्यवाद
    तुम्ही अजून ही खूप खोलवर अभ्यास करून अजून ही माहिती देऊ शकला असता तर खूप बरं झालं असतं शिवराय आणू त्यांचे कर्तबगार वंशज ह्यांची तुम्ही आजुन ही बरीच माहिती देऊ शकला नाही तुम्ही थोडक्यात आटोपते घेतले असो , माहिती देताना अनवधानाने तुम्ही काही चिजही केलेल्या आहेत परंतु no issue

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद नक्कीच तुमच्या सूचनांचे पुढील व्हिडिओमध्ये पालन करू... या व्हिडिओमध्ये अनुदानाने अनेक चुका झालेले आहेत ते आपण मोठ्या मनाने समजून घेतल्या त्याबद्दल खूप खूप आभार..

  • @jaya6279
    @jaya6279 ปีที่แล้ว +1

    आपण दिलेल्या अनमोल अशा माहिती करिता धन्यवाद 🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @reyfoodyvlog2408
    @reyfoodyvlog2408 2 ปีที่แล้ว +4

    अहो, जो जवळ आहे, तो सोडा, महाराजांना हृदयात सोडा आणि त्यांच्या मार्गावर जा.

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 2 ปีที่แล้ว +7

    जय भवानी जय शिवाजी..हर हर हर महादेव👍🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल

    • @dipakkamble4378
      @dipakkamble4378 ปีที่แล้ว

      ​@@RajendraBhosaleप्रतिक्रिया नोंदवत असताना जे कोण लोक आम्हाला दोनच राजे माहित आहे असे म्हणतात...
      त्यांनाच एवढाच सांगा की तुम्हाला इतिहास माहित असावा...
      या साठी आहे. कोणाबद्दल आणि कोणाच्या कार्याची तपासनी साठी विचारलं नाही.....

  • @prakashwayal4764
    @prakashwayal4764 ปีที่แล้ว +4

    One and only respected shree chhatrapati Shivaji Maharaj.

  • @balasahebmokal7048
    @balasahebmokal7048 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि संपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद

  • @hri4595
    @hri4595 ปีที่แล้ว +113

    शिवरायाचे वारसदार .बाळासाहेब ठाकरे होते,आता नरेंद्र मोदी आहेत ,नंतर योगी, आणि आम्ही मावळे ok , हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्री ची ईच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Legend66669
      @Legend66669 3 หลายเดือนก่อน

      ❤😊

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 2 หลายเดือนก่อน +1

      He sangha che hizde swata la hindu kashe mhantat kalat nhi ... 😂
      Chh. Shivaji maharaj यांचे वारसदार anand hindustan ahe... Dharma Ani jaati madhe bhandn lavnare hizde sanghi nhi ....

    • @manoharpawara9470
      @manoharpawara9470 2 หลายเดือนก่อน

      Tula koni sangitl politics la madhe ghalayla
      Majhya chatrapati Shivaji Maharaj janchya barobar kontya hi netyala compare Karu naka (nete ekmekanche bhandne lavanya shivay dusr kay kart nahit )🤬🤬🤬🤬🤬
      Andbhakt .. ithe chatrapati shivaji maharaj yanchi vanshval chalu ahe Ani tu nalayik politition kartoy 🤬🤬🤬

    • @master_goku5650
      @master_goku5650 หลายเดือนก่อน +17

      अरे काय दादा काय इज्जत ठेवली छत्रपती शिवरायांची 😐 अरे महाराजांच हिंदवी स्वराज्य वेगळ आणि भगवा पन वेगळा आहे तू कुठ bjp rss च्या नादाला लागला 🤦‍♂️

    • @Jamsandekars
      @Jamsandekars หลายเดือนก่อน

      Jaude bhava ha mavla nahi.andha bhakta aahe

  • @prallhadshelke4346
    @prallhadshelke4346 2 ปีที่แล้ว +4

    महाराणी ताराबाई यांचं कार्य अभूतपूर्व आहे . ज्यांनी मराठा सम्राज्य शेवट पर्यंत सांबाळ केला.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      प्रल्हाद सर आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आभारी आहोत राणी ताराबाई यांचे कार्य निश्चित अभूतपूर्व आहे याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा आपल्याला तयार करता येऊ शकतो आपण केलेली सूचना नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 2 ปีที่แล้ว +3

    फक्त दोनच राजे शिवछत्रपती महाराज आणि संभाजी महाराज

  • @bandudeshmukh7660
    @bandudeshmukh7660 2 ปีที่แล้ว

    साहेब खरोखरच त्यांच्या कानाखाली असं जळकाला पाहिजे ना त्याचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे असे समोर मूर्ती दिसली पाहिजे

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी

  • @prathamjadhav6351
    @prathamjadhav6351 ปีที่แล้ว +3

    2:06 correction in audio- should have said 1674 (solashe chaurattar). Baki nice information. Jai Shivrai 🙏🏻

  • @dipakkanade1287
    @dipakkanade1287 2 ปีที่แล้ว +4

    शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🚩🙏

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale  ปีที่แล้ว

      दीपक कानडे सर आपण आपली प्रतिक्रिया नोंद केली याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

    • @PrabhasKALKIAD2898
      @PrabhasKALKIAD2898 10 หลายเดือนก่อน

      ​@@RajendraBhosale सब बोलो 🕉 🕉 🕉 🕉जय श्रीराम जय हिंद 🕉 🕉 🕉 🕉