पुण्यातील शनिवारवाडा (Shaniwarwada Pune) "काका मला वाचवा" असा आवाज शनिवारवाड्यात ऐकू येतो का ? 😳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • पुण्यातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण म्हणजे शनिवारवाडा
    #शनिवारवाडा_पुणे
    #पुणे
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #Shaniwarwada_Pune
    #Bajirao_Mastani
    #बाजीराव_मस्तानी
    #पेशवे
    #Sagar_Madane_Creation

ความคิดเห็น • 506

  • @shreyamuntode6076
    @shreyamuntode6076 3 ปีที่แล้ว +141

    अवशेष बघितल्यावर उत्सुकता निर्माण होते की आधीच्या काळातील शनिवारवाडा किती भव्य असेल.. ..
    धन्यवाद सर तुम्ही कोरोना काळातही आमच्या पर्यंत सर्व ऐतिहासिक वारसा पोहोचवतात..🙏🏼🙏🏼🙏🏼🚩🚩🚩

    • @godiswatching7197
      @godiswatching7197 3 ปีที่แล้ว +7

      Agdi khar ahe…

    • @vilaschavan8079
      @vilaschavan8079 2 ปีที่แล้ว +1

      घर यउउउ

    • @RajuMali-wf4rp
      @RajuMali-wf4rp 2 ปีที่แล้ว +2

      शनिवार वाड्याची वास्तु खूपच भव्य दिव्य अशी आहे👌🙏🌹

    • @pramilanarkhede4465
      @pramilanarkhede4465 2 ปีที่แล้ว

      👍😂👍 look

    • @poonamkangude6788
      @poonamkangude6788 4 หลายเดือนก่อน

      औ😊 व्यक्त

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 ปีที่แล้ว +25

    ४० लढायांत अपराजित राहिलेले शूरवीर महायोध्दा बहादूर राऊ पंडित श्री बाजीराव पेशवे यांचा विजय असो जय भवानी जय राऊ जयशिवराय

  • @sureshthapa9733
    @sureshthapa9733 9 หลายเดือนก่อน +26

    कारण की मी शनिवारवाड्याच्या जवळच राहिला आहे मला दर अमावस्याला हा आवाज ऐकायला येतो

    • @mohinikharat3079
      @mohinikharat3079 4 หลายเดือนก่อน

      Kharach

    • @op-qw1xw
      @op-qw1xw 3 หลายเดือนก่อน

      Rally

    • @thenaturetravel5912
      @thenaturetravel5912 2 หลายเดือนก่อน

      दर अमावस्यला येथे येणारा आवाज हा खरा आहे नाही सांगा ना

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 3 หลายเดือนก่อน +4

    मी खुप वेळा शनिवार वाडा पाहि
    ला. परंतु आपण केलेल्या वर्र्णनातून अधिक छान पद्धतीने समजला. 🙏🙏

  • @ajitdagade3878
    @ajitdagade3878 11 หลายเดือนก่อน +8

    मी शनिवार वाडा या अगोदर पहिला नाही पण या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहायला मिळाला आता प्रत्यक्षात जाऊन पहायची गरज नाही आस वाटतंय ❤

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 2 ปีที่แล้ว +13

    प्रथम आभार🙏💕 सागर, या आधी अनेक वेळा हा वाडा पाहीला, पण आपल्या वैशिष्ट्य पूर्ण समालोचनामुळे आणि उत्कृष्ट पार्श्व संगीतामुळे अधिक सुंदर वाटतो. आता हा वाडा मनपा च्या ताब्यात असून तेथे पूर्वी सारखा उभारण्यात येऊ शकतो पण नाकर्तेपणामुळे सगळे र्हास होते आहे याची खंत वाटते. पुन्हा एकदा नवीन ठिकाणी भेटू, धन्यवाद

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 3 ปีที่แล้ว +18

    गौरवशाली इतिहास 🙏🏻
    महाराष्ट्र माझा🚩🙏🏻

  • @SachinJadhav-lb4ig
    @SachinJadhav-lb4ig ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर...खूपच छान.. मराठा साम्राज्याचा अभिमान म्हणजे शनिवार वाडा...

  • @dagadupuri7110
    @dagadupuri7110 3 ปีที่แล้ว +14

    या व्हीडीओ मध्ये खुप छा माहीती सांगीतली.जसे काही प्रत्यक्ष शनीवार बघीतल्या सारख झाल.खुप छान💯🚩🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +3

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊

  • @shwetadalvi8494
    @shwetadalvi8494 3 ปีที่แล้ว +13

    खुप मस्त व्हिडिओ, हा व्हिडीओ संपूर्ण माहिती सहीत सादर केला आहे त्यामुळे शनिवारवाडा प्रत्यक्ष पाहत आहोत असे वाटते.तुमचा व्हिडिओ बनविण्याचा विषय छान आहे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏😊❤

    • @mirpagardadu3015
      @mirpagardadu3015 2 ปีที่แล้ว

      चांदबिबीचा महाल अहमदनगर हा व्हिडिओ तयार करा

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 2 ปีที่แล้ว +16

    This vedio is beautifully shot. I could recollect from my memory as I have seen Shaniwarvada in 1973. In that Peshwa garden, Pandit Bhimsen Joshi sang for five hours with out break on full moon night in the background was parvati Temple.. This is our Heritage place. We should Cherish this. The whole area is well maintained. Light and sound is wellcime.

  • @vaibhavrao869
    @vaibhavrao869 3 ปีที่แล้ว +8

    शनिवार वाडा पहिला होता.. इतिहास ही माहित होता...... परंतु तुम्ही त्यात अजून भर केली.. त्यामुळे दादा तुमचे खूप आभार 🙏.
    आम्हाला *राजा दिनकर केळकर * मुसएम पाहायला आणि त्याचा इतिहास जाणून घ्याला आवडेल 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +4

      हो नक्की प्रयत्न करू 😊🙏🚩

  • @anweshapotdar722
    @anweshapotdar722 3 ปีที่แล้ว +4

    Kahi pan bola me tar Pune madhye rahate. I'm so lucky. Aamchya Pune madhye khup chaan kahi baghyala aahe

    • @ankscreationyt
      @ankscreationyt 2 ปีที่แล้ว

      Mhanje amhi yede.. 😂😂

    • @anweshapotdar722
      @anweshapotdar722 2 ปีที่แล้ว +1

      @@ankscreationyt jaise jiski soch☺️

  • @sagarpatil2831
    @sagarpatil2831 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहिती ,व्हिडिओ पाहात असताना जणू शनिवार वाडा प्रत्यक्ष पाहत असल्याचा अनुभव येत होता

  • @navanathmore8572
    @navanathmore8572 5 หลายเดือนก่อน +1

    शनि शिंगणापूर व सर्व मंदिरे इतिहासा सहित दाखवा आपली तिर्थक्षेत्र दाखवण्याची पद्धत चांगली आहे बघणाऱ्याला प्रत्यक्षात असल्याचा अनुभव येतो धन्यवाद मदने🙏

  • @bwjadhav7422
    @bwjadhav7422 2 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट सादरीकरण केले आहे.
    धन्यवाद.

  • @snehadoltode1658
    @snehadoltode1658 3 ปีที่แล้ว +4

    Mi pahila ahe shaniwar wadha pn teva ashya prakare mahiti sangayla kuni nhawt tithe ,aaj mahiti pn milali sagali 🙂😊 Thank you

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊

    • @ravijamdar4638
      @ravijamdar4638 2 ปีที่แล้ว

      ईथे कोणी गाईडन करणारं कोणी नाहीये.. मी वाड्या जवळचं राहतो....i proud to be pune...❤️❤️🤟

  • @sushantghogare8137
    @sushantghogare8137 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान व्हिडियो बनवला आहे.खूप आकर्षक असा शनिवार वाडा आहे.पाहून खूप छान वाटले.

  • @anagha9853
    @anagha9853 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद सर आपण खूप महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद..

  • @vedantbharambe6385
    @vedantbharambe6385 3 ปีที่แล้ว +4

    अपरिचत असलेली माहिती मिळाली. पुण्यात जाऊन शनिवारवाडा पाहणं शक्य नाही परंतु तुमच्या व्हिडिओमुळे मी भुसावळ येथून प्रत्यक्ष शनिवारवाडा पाहू शकले. खुप खुप धन्यवाद 🙏
    प्रस्तावना खुप छान केली आहे तुम्ही. तुमची भाषा, तुमचा पोषाख, तुमची देहबोली सर्व काही उत्कृष्ट आहे. खुप खुप यशस्वी व्हा..!!!!!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
      खुप खुप धन्यवाद 😊🙏😊❤

  • @kavyasdance9303
    @kavyasdance9303 3 ปีที่แล้ว +1

    Me punyachi ch aahe pn shanivar vada itkya javalun pahnyacha yog kdhi aala nhi tumchya mule aaj parat ekda shanivar vada bghayla bhetla thank u sagar sir

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहितीपूर्ण ह्विडिओ केलात.

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh1010 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अती सुन्दर बहूत ही बडीया

  • @anujamungekar5740
    @anujamungekar5740 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan mahiti dili, mi baghun aale shaniwarwada, pan to mala aj purn kalala

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan mahiti deta sir.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊

  • @dayanandanandgaonkar4949
    @dayanandanandgaonkar4949 2 ปีที่แล้ว +3

    शनिवार वाडा या बद्दल माहिती तर होतीच पण तुम्ही सांगितलेल्या माहितीमुळे त्यात अजून भर पडली. शनिवार वाडा अगदी प्रत्यक्ष पाहत आहोत असा अनुभव आला.👏🙏👌

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर शनिवारवाडा पाहिला धन्य झाले 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @BalasahebGirigosavi...
    @BalasahebGirigosavi... ปีที่แล้ว +1

    मला ऐतिहासिक शनिवारवाडा आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहायला मिळाला आपण अतिशय छान असे व्हिडिओ बनवता आपले धन्यवाद

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 3 ปีที่แล้ว +7

    Jai Shrimant Bajirao Ballal...

  • @shobhataipawar9738
    @shobhataipawar9738 4 หลายเดือนก่อน

    खुप छान वाडा आहे घरबसल्या बघितला सागर दादा तुझे खूप आभीनंदन

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 ปีที่แล้ว +1

    Kup shan puran Video sampuran shanivar wadamahite woenderfull

  • @sanketingale9038
    @sanketingale9038 2 ปีที่แล้ว +11

    शनिवार वाडयाच्या दर्वज्यावर आवाज दया भिमा कोरेगाव
    सर्व भुत थरथर कापतिल

  • @bapuraobhoslebhosle3128
    @bapuraobhoslebhosle3128 3 ปีที่แล้ว +2

    नंबर एक शनिवारवाडा पहायला मिळालाअसेचनवनवीनविडीओदाखवतजा मिबापुरावभोसले तालुका हदगावजिलानांदेड

  • @nikitabhokare8
    @nikitabhokare8 3 ปีที่แล้ว +2

    Khupch Chhan vatl...mn kharokhar shanivar vadyat jaun aal ....thanks

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      🙏😊😊😊🙏

    • @ashayadav3579
      @ashayadav3579 2 ปีที่แล้ว

      @@SagarMadaneCreation माझे बालपण शनिवारवाडयाजवळ एकशे सहा कसबा पेठ येथील आहे.पूर्वी पहाटे चार वाजता.नगारा वाजत असायचा.. आशा यादव.

    • @ashayadav3579
      @ashayadav3579 2 ปีที่แล้ว +1

      असा आवाज कधीच आला नाही..

  • @anitakulkarni6736
    @anitakulkarni6736 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान वाटले

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊

  • @vinagoregaonkar1119
    @vinagoregaonkar1119 2 ปีที่แล้ว +4

    Aamhi tikade pochu shakat nahi pan tumachya madyamatun pahayala milate thanks to you

  • @shashikantgodhade4987
    @shashikantgodhade4987 3 ปีที่แล้ว +10

    Jay shivray 🔥🚩🙏🏻
    Jay shambhuraje 🔥🚩🙏🏻
    Jay Bajirao peshwa 🔥🚩🙏🏻

  • @tasteofculture23
    @tasteofculture23 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir ki tumhe Shaniwar wada ha video banvla kar ki me etar video pahele pan kahicha samjla nahi 😐 pan tumhe je explain karta te ekdam clear samjta🙂

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏😊🚩

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती दिलीत. धन्यवाद 🌹🌹🙏

  • @nileshnile134
    @nileshnile134 ปีที่แล้ว +1

    Raigad killa ya peksha 💯 patine bhari Aahe jay shivray 🙏 jay shambhu Raje 🙏

  • @sumanpawar1886
    @sumanpawar1886 2 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti sangitali Thanks

  • @bhagyashrishinde2226
    @bhagyashrishinde2226 3 ปีที่แล้ว +7

    व्हिडिओ बघुन प्रत्यक्ष शनिवारवाडा पाहिल्याचा अनुभव मिळाला, उत्तम सादरीकरण, छान माहिती, तुम्ही खुप चांगले कार्य करत आहात धन्यवाद सर🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +2

      😊❤👍👍
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏😊

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 9 หลายเดือนก่อน +3

    खुप छान आहे👌🚩आम्ही काल जाऊन आलो.

  • @haridaslondhe1915
    @haridaslondhe1915 3 ปีที่แล้ว +10

    जय शिवराय
    जय महाराष्ट्र
    खुप छान आहे शनिवार वाडा

  • @shirishmagar3881
    @shirishmagar3881 3 ปีที่แล้ว +5

    वाडा पाहिला आहे पण इतिहास माहिती नव्हता तो माहिती झाला धन्यवाद सर

  • @ashabailkar4066
    @ashabailkar4066 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे .thsnks

  • @balasaheb9260
    @balasaheb9260 3 ปีที่แล้ว +5

    Very nice.... Ashich mahiti milavi aaplyala vinanti.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच 😊👍
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🚩

  • @dnyaneshwarigitte7786
    @dnyaneshwarigitte7786 ปีที่แล้ว +1

    खूप छानमहिती सांगितली

  • @harshitaandshivam1979
    @harshitaandshivam1979 3 ปีที่แล้ว +2

    Khoop chaan video Dada, tumhi khoop chaan mahiti sangata 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @SachinJadhav-ur3wj
    @SachinJadhav-ur3wj 2 หลายเดือนก่อน +2

    Jay shivray

  • @vidyasongadkar2562
    @vidyasongadkar2562 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @thatsallthereistoit3231
    @thatsallthereistoit3231 หลายเดือนก่อน +2

    संगमनेर तालुक्यात पेमगिरी चा किल्ला आहे, तेथे वटवृकाशाचे दोन येकरचे झाड आहे, पेमाई देवीचे मंदिर आहे, आणि असे सांगतात की शिवाजी महाराजांचा जन्म तेथेच होणार होता पण काही कारणामुळे रात्रीच ते शिवणेरी ला आले तेथे . भेट द्या एकदा

  • @lifeandliving1449
    @lifeandliving1449 3 ปีที่แล้ว +3

    Uttam mahiti Ani video graphy kharach mastaa video khupach avadla ❤️❤️🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏😊🙏🚩

  • @ganapatpatil222
    @ganapatpatil222 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad khup mahiti milali

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 3 ปีที่แล้ว +2

    मस्तच माहिती दिली
    खूप छान
    🚩🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊

  • @bhawana9777
    @bhawana9777 3 ปีที่แล้ว +12

    We çān only imagine how impressively Decorative it MUST B in those days... still so beautiful... I believe last few seconds were of some temple...the light twilighting in stansil form... 🙏 Jai Hind...Keep posting 🙏🇮🇳🔱🔥

  • @anuradhathakkar6342
    @anuradhathakkar6342 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर आहे हे माहिती होतं पण आज खुप काही माहिती कळली धन्यवाद.

  • @maheshtiwatne9689
    @maheshtiwatne9689 3 ปีที่แล้ว +7

    माहिती खूपच छान..!
    परंतू थोरले बाजीराव पेशवे यांची पत्नी काशी बाई चे माहेर चास राजगुरुनगर पुणे येथील वाडा या बद्दल माहिती द्यावी ही विनंती .

  • @hemantkadam529
    @hemantkadam529 3 ปีที่แล้ว +2

    Aamche mitr sagar yanche saglech vdo mst astat ...jay shivray jay shambhuraje ❤️

  • @surendranaik9777
    @surendranaik9777 2 ปีที่แล้ว +3

    Excellent. Thank you very much

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 ปีที่แล้ว +4

    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳

  • @saikitchen238
    @saikitchen238 2 ปีที่แล้ว +1

    माहीती खुच छान सागीतलि आपला आवाज खुपच सुंदर खुपच छान

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩

  • @shardalababe7961
    @shardalababe7961 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली 🙏🙏🙏

  • @ramchandravighne7368
    @ramchandravighne7368 3 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर

  • @rohitsutar769
    @rohitsutar769 2 ปีที่แล้ว +3

    दादा . महाराष्ट्रातील ( तालुका डहाणू‌ ) (जिल्हा पालघर) येथील आशेरी गड 🚩_ 👌 नक्की‌ एकदा ‌पाहूण घ्या .

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 2 ปีที่แล้ว +55

    आमचे घर शनिवारवाडा जवळच आहे आम्ही रोज पहातो

    • @subhashgoyal4452
      @subhashgoyal4452 2 ปีที่แล้ว +1

      अती सुंदर आहे

    • @niluzadte3774
      @niluzadte3774 2 ปีที่แล้ว +16

      "काका मला वाचवा " असा आवाज ऐकू आला का मग कधी

    • @gayatrikandekar1064
      @gayatrikandekar1064 2 ปีที่แล้ว +1

      Are wa..🥰

    • @namrataawate3956
      @namrataawate3956 2 ปีที่แล้ว +3

      Khare ahe ka hey avaj yenr

    • @swapnilbharsakale1601
      @swapnilbharsakale1601 2 ปีที่แล้ว +2

      काका मला वाचवा,असा आवाज येतो का...

  • @sanjaykukade4150
    @sanjaykukade4150 2 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली

  • @nageshdhavale9639
    @nageshdhavale9639 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय शनिवार वाडा

  • @firek.t5005
    @firek.t5005 3 ปีที่แล้ว +1

    आपण अजून पन शनिवार वाडा पाहिजे तेवढं IMP नाही देत ,
    पण हे अजून पण आपल्या देशा साठी काय काय करायला पाहिजे ते सांगत आहे 🙏
    🚩🇮🇳🚩

  • @snehalmali7181
    @snehalmali7181 3 ปีที่แล้ว +2

    tu dileli mahiti ly bhari aahe .
    ani tu pn ly bhari distoy 💗👌👌

  • @khandujadhav5707
    @khandujadhav5707 2 ปีที่แล้ว +1

    छान मस्त ...................

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 6 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप खुप छान👌👌👌 🙏💖

  • @Vaishnavi-xd2le
    @Vaishnavi-xd2le 3 ปีที่แล้ว +6

    Nice information... 👍👍

  • @asmitabhoir9631
    @asmitabhoir9631 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast 😍yevdi mahiti denya sathi Thanks you 🔥😍🚩🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @Suvarna1969
    @Suvarna1969 10 หลายเดือนก่อน +1

    "शनिवारवाडा" देखभाल पुणे महानगरपालिका नाही तर ASI (Archaeological Survey of India)भारतीय पुरातत्त्व विभाग, भारत सरकार करते.. व्हिडिओ खूप छान.. 👌👌👌

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 หลายเดือนก่อน +1

    I have just subscribed your channel. I m from South Mumbai

  • @ashwinipathak6845
    @ashwinipathak6845 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan 👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 ปีที่แล้ว +8

    शनीवार वाला बघीतला की शिवछत्रपती शिवाजी महारांजाची आठवन होते।

  • @vishalshingade568
    @vishalshingade568 9 หลายเดือนก่อน +3

    शनिवार वाडा अर्धा कसा काय झाला ते कुणी पाडला किती मजली होता. का पाडला .

    • @prasannas8836
      @prasannas8836 8 หลายเดือนก่อน

      1838 sali tyala aag lagli hoti, tyamule varche lakdi majale jalale, ani ata fakt 1ch mala shillak aahe

  • @chaitalikadam4494
    @chaitalikadam4494 ปีที่แล้ว +2

    शनिवाड्यात आता कपल लोक खूप अशील चाले करताना दिसत आहे . ते थांबल पाहिजे तिथे सेक्युरिटी गार्ड लक्ष देत नाहीत , किंवा कॅमेरे पण नाहीत ..

    • @ExplorewithArjun9
      @ExplorewithArjun9 10 หลายเดือนก่อน

      Nice vlog i am also shoot shanivarwada vlog ❤

  • @shridharpote9347
    @shridharpote9347 2 ปีที่แล้ว +1

    Aabhari ahe , pote shridhar anandroao,🙏🙏🙏🙏🙏🌹आर्टिस्ट

  • @anitashep9478
    @anitashep9478 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan ahe vedio khup khup dhanywad sagar bhau🙏

  • @vandanagulge8771
    @vandanagulge8771 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti dilit sir

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 ปีที่แล้ว +1

    छान सांगितले धन्यवाद

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 หลายเดือนก่อน +2

    सागर भैय्या..... छान सादरीकरण..

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @RohitBhole-zd6cg
    @RohitBhole-zd6cg 2 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩

  • @vaishalirajput5649
    @vaishalirajput5649 2 ปีที่แล้ว +1

    Thanku sir khup Chan mahiti dili

  • @abasahebdeokar2689
    @abasahebdeokar2689 2 ปีที่แล้ว +5

    Tumche kup ase abhri aahot . Tumhi kup chan mahiti lokanprt pohchvta . Your are a great person👍. Asich mahiti det raha .

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @Nikhil-ho9jh
    @Nikhil-ho9jh 2 ปีที่แล้ว +4

    I am living only 100m away from shanivaar wada.

  • @ushatapkir8759
    @ushatapkir8759 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan mahiti

  • @sk24april
    @sk24april 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम अतिसुंदर अजून तयाचा इतिहास सांगा pz

  • @harshvardhansalve5388
    @harshvardhansalve5388 5 หลายเดือนก่อน

    पुणे शहराची स्थापना ही राजमाता जिजाऊ यांनी केली होती व त्यांनीच पुनवडी हे नाव दिले पण पुण्येश्वर महादेवाच्या नावावरुन पुणे हे नाव पडले नंतर पुण्यावर बाजीराव पेशवे व बाळाजी विश्वनाथ यांनी राज्य केले व पेशव्यांची राजधानी बसवली!!🚩🚩

  • @appalalnadaf5857
    @appalalnadaf5857 8 หลายเดือนก่อน +1

    Thanks bhai❤️

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 ปีที่แล้ว +6

    The best and informative presentation of the grand, strong and well built Palace of Marathas emblem. 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @jagannathpujari5509
    @jagannathpujari5509 2 ปีที่แล้ว +2

    So much fine

  • @rampetare9639
    @rampetare9639 3 ปีที่แล้ว +1

    सागर
    तुला धन्यवाद व खूप खूप शुभेच्छ.

    • @rampetare9639
      @rampetare9639 3 ปีที่แล้ว

      तुझा संपर्क क्रमांक दे ना

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @varshakatkar5009
    @varshakatkar5009 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar.

  • @archanamarathirecipe7048
    @archanamarathirecipe7048 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌 good I like this video

  • @dilipnimbalkar8052
    @dilipnimbalkar8052 3 ปีที่แล้ว +1

    Sundar mahiti milali.