मुंबई जवळचे "ग्रामीण पर्यटन "| Hidden Village Ecotourism|Rural Tourism

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 687

  • @KonkaniRanmanus
    @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +98

    मित्रहो रान माणूस ह्या चॅनल व्दारे महाराष्ट्रातील शाश्वत पर्यटन जगासमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो.. hidden village हे त्यापैकीच एक..इथे visit देण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा
    9867155792
    How to Book Hidden Village?कसे बुक कराल?
    Visit Following Website
    hiddenvillage.in/
    contact number
    9867155792
    Address
    Village, Atgaon, Wada - Shahapur Rd, Sakhroli, Maharashtra 421301

    • @shyamshingte2714
      @shyamshingte2714 3 ปีที่แล้ว

      Mast

    • @vishalmsurve
      @vishalmsurve 3 ปีที่แล้ว +15

      सादर ठिकाणी मराठी बोलण्याचे टाळले जाते माहिती साठी संपर्क केला असता अनुभव आला समोरील व्यक्ति मराठी समजू शकते पण बोलण्यास मज्जाव दिसतो... आपल्या निदर्शनास आणून दिले

    • @suniltawde1074
      @suniltawde1074 3 ปีที่แล้ว +1

      खूपच सुंदर

    • @savitasutar6789
      @savitasutar6789 3 ปีที่แล้ว +1

      Amhla tr javalch mi shahpurchi ahe

    • @kashinathgaikwad3479
      @kashinathgaikwad3479 2 ปีที่แล้ว +2

      Chan

  • @kerkar2163
    @kerkar2163 3 ปีที่แล้ว +3

    मुंबई हुन कसं जायचं. हे सांगा जवळ पासचे
    गाव स्टेशन कोणतं आहे हे कळणे महत्वाचे आहे

    • @priyankamanjrekar9551
      @priyankamanjrekar9551 2 ปีที่แล้ว

      आट गाव स्टेशन

    • @antoniodsouza4549
      @antoniodsouza4549 2 ปีที่แล้ว

      CST. Kasara train... Atgaon Station west ... 2 kms, sakhroli village

  • @pranitalokegaonkar2272
    @pranitalokegaonkar2272 3 ปีที่แล้ว +2

    kay.kastaghetaleastil.saras

  • @ParipurnaSwad
    @ParipurnaSwad 2 ปีที่แล้ว +2

    खूप शांत जागा आहे. बॅकग्राऊंडला ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज मंत्रमुग्ध करून टाकतात.

  • @sangitajojan7789
    @sangitajojan7789 3 ปีที่แล้ว +20

    टोनी सराना सलाम🙏.... निसर्ग वाचवून सुंदर रित्या उभारले आहे... त्याच बरोबर आदिवासी लोकाना सहभागी करून दर्जा अधिकच उंचावला आहे.... भावा धन्यवाद शेअर केल्या बद्दल 🙏

  • @dronmahadik678
    @dronmahadik678 3 ปีที่แล้ว +2

    कुठे आहे हे बुकिंग कशी करावी मला फार आवडले आहे पत्ता सांगा plz

  • @vmachomaru516
    @vmachomaru516 3 ปีที่แล้ว +3

    Chaan Mahiti dili pn Tithe jayayche kashe kay Charges ahe tyanche te tumhi mention nay kele kinva vicharle pn nahi .... jar mahiti bhetel tar sop hoil 1day cha charge 2 day cha charge ani etar kai suvidha ahe Family karita te hi Mahiti dya hi vinanti
    Baki Natural Gaanv Ahe ani tyachi Jopasna hi Khup Sundar keli ahe

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว

      व्हिडिओ च्या description मध्ये संपर्क दिला आहे...बोलू शकता फोन वर

  • @nehathakur9428
    @nehathakur9428 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर मस्त आहे.पम तूम्ही चार्जेस नाही सांगितले नाही weekend che kiti????? Weekdays che kiti????? With or without meals???? Veg non veg

  • @shaikhimtiyaz1965
    @shaikhimtiyaz1965 2 ปีที่แล้ว +2

    Khub chaan ahe pl send poorn details per day expenses

  • @priteshdavane9120
    @priteshdavane9120 3 ปีที่แล้ว +11

    बाजूलाच तानसा धरण, तानसा अभयरण्य आहे तसेच ट्रेकिंग साठी माहुली किल्ला सुद्धा आहे.

  • @suyogkulkarni7241
    @suyogkulkarni7241 2 ปีที่แล้ว +3

    "सुंदर संकल्पना आणि उत्तम रित्या साकारलेलं स्वप्न" असंच म्हणता येईल ...
    कृपया खर्चाचा थोडा अंदाज दिला तर सर्वांसाठीच सोयीचे होईल...
    बाकी तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य👍👍 तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा💐

  • @ravindraahire9
    @ravindraahire9 3 ปีที่แล้ว +7

    वा... मित्रा... खूपच सुंदर.... या माणसाचे जेवढं कौतुक करावं तेवढच ते कमी आहे.... आणि तुझे ही मनापासून आभार.... अशीच भ्रमंती करत रहा. आणि जीवनाचा खरा आनंद घेत रहा.... बाकी सब झूट हैं.... अभिनंदन

  • @surendranathmadappad8805
    @surendranathmadappad8805 3 ปีที่แล้ว +2

    अत्यंत (अ)माहितीपूर्ण अपूर्ण विडिओ , हे जागा कोठे आहे? खाजगी वास्तू कि जनतेसाठी भाड्याने मिळणारी ? भाव काय ? संपर्क कसा साधणार ? कसे पोहचायचे ? अगोदर आरक्षित करता येते का? हे सर्व प्रश्न अनुरात्तीत आहेत. विडिओ संपूर्ण हवा . हे फक्त ह्या जागेचे वर्णन आहे.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว

      Description मध्ये details दिले आहे..तुम्ही संपर्क साधू शकता...

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 3 ปีที่แล้ว +2

    Chimnyacha awaz kanala khoopach sukh deun jato.majhy khidki war sakali dupari 2popat behmi yetat,dany khun udun jatat ,pan sakali tyncha awaz aikun me jhopetun uthtey.ani jya diwashi feeder madhy dany sanply ki ek popat ewdhya jorany wordto ki asa watey ki tyala koni pakdun band karun thewala aahy.ani kahi tri takrar karat aahy ki,dany sanply me yenar hoto sakali ,Tumhala dany ghalayela athwaly nahi ka ..😄😄😄😄

  • @harshitarokade2632
    @harshitarokade2632 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर 👌.. काहीतरी वेगळ पाहण्यास मिळालं आज.

  • @pramilapol6280
    @pramilapol6280 3 ปีที่แล้ว +1

    इथला नेमका पत्ता काय. जेवण शाकाहारी कि मांसाहारी. toilet system indian or commode.कारण वयस्कर व्यक्तीला Indian toilet चा त्रास होतो. इथला फोन नंबर देणे.

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 3 ปีที่แล้ว +11

    निसर्ग जोपासुन छानच बनवले आहे तुमच्या व्यवसायाची भरभराट होवो 👍

  • @shrikrishnagadekar2217
    @shrikrishnagadekar2217 3 ปีที่แล้ว +3

    Please jara kuthe ani kase jayche te please sanga wah prayatna tumha doghancha chan

  • @musicwithlove3673
    @musicwithlove3673 2 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍Veg food milta hai kya

  • @minamagaji3717
    @minamagaji3717 2 ปีที่แล้ว +2

    Tumcha awaj kitiii chhan deep ahe , bolnyachi stayle ter toh spot baghnyapeksha tumch story reading ait rahil pahije 😊

  • @nivrutikolhe7225
    @nivrutikolhe7225 3 ปีที่แล้ว +7

    खूपच छान प्रयत्न केलाय निसर्ग व पर्यावरण संवर्धनाबाबत. आपणही तशीच छान लहजात माहिती सादर केली. आम्हास आवडेल काही वेळ निसर्गरम्य परिसरात घालवायला. जर आपण पत्ता सूचवला तर...
    धन्यवाद

  • @satishpatil9362
    @satishpatil9362 3 ปีที่แล้ว +14

    सर्व छान छान आहे. पण काही तरी खुपते आहे. स्थानिक व भुमीपूत्र फक्त कामगार म्हणूनच असावेत का विकासातील हिस्सेदार पण असावेत. कोकणी रानमाणूस आपल्या कडून खूप अपेक्षा आहेत.

    • @nileshpatil6817
      @nileshpatil6817 3 ปีที่แล้ว +6

      भाऊ, ते फक्त प्रदर्शक आहेत. आपण आपलीच जमीन विकुन त्यावर कामगार व्हावे की स्वत: उद्योजक हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला सदर youtube vlogger काय बरे करणार?
      माझ्या मताशी आपण असहमत असाल तर, कृपया उपाय सूचवा! ☺️

    • @satishpatil9362
      @satishpatil9362 3 ปีที่แล้ว +4

      @@nileshpatil6817 नक्कीच. जमीन विकायची नाही व उद्योजक होणे सहजशक्य नाही अशा वेळी यातील सुवर्णमध्य साधावा. जमीन मालकांनी joint venture चा पर्याय अंगिकार करावा.

    • @ashutoshupasani2747
      @ashutoshupasani2747 2 ปีที่แล้ว

      Bhaiyya malak aani konkani kaamgaar nasava

  • @vidhyamarale2533
    @vidhyamarale2533 3 ปีที่แล้ว +1

    Charges kay kiti ahet

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil7052 3 ปีที่แล้ว +6

    औषधी वनस्पती संरक्षण आणि रोपण जगोजागी झाले पाहिजे. ओसाड वाटणाऱ्या जमिनिंमधे रातराणी सारखी फुलझाडे असली तर वातावरण अधिक स्वर्गीय होईल.

  • @vijaysamant8022
    @vijaysamant8022 2 ปีที่แล้ว +2

    बघुन खुप छान वाटलं. पण कुठे आहे. पत्ता काय याची माहिती दिली तर बरं.

  • @अभिजितकिरवे
    @अभिजितकिरवे 2 ปีที่แล้ว +5

    Hidden Village चा विडिओ बघील्यावर गावाला गेल्या सारखे वाटले सरांनी अतिशय सुंदर पद्दतीनी village ची मांडणी केली आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @chandrashekharvedak6823
    @chandrashekharvedak6823 2 ปีที่แล้ว +2

    Aamhala kadhi gheun jatay saheb aamhala asha thikaniche tumche tour chi mahiti dya aamhi yeu dhanyavad 🙏🙏🙏🙏🙏

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 3 ปีที่แล้ว +8

    खूपच अप्रतिम पर्यटन स्थळ आणि vdo ही खूप छान बनवलाय. इथे जाण्याचा प्लान नक्की बनवला पाहिजे. 😢

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 ปีที่แล้ว +8

    कोकणातील ग्रामीण भाग पाहात असल्याचीच अनुभव आला.धन्यवाद टोनी सर

    • @vikrantkadwadkar4545
      @vikrantkadwadkar4545 ปีที่แล้ว

      मुळात हा ही कोकणचाच भाग आहे . मुंबई ठाणे उत्तर कोकणात येते .

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 3 ปีที่แล้ว +7

    खरंच या टोनी सरांनी निसर्गाच्या सानिध्यात ऊभं केलेलं हे हिडन व्हिलेज अत्यंत सुंदर आहे. तीथल्या लोकल तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिलाय हि गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. त्यांना खुप खुप शुभेच्छा. प्रसाद मीत्रा तु आम्हाला ते दाखवलंस यासाठी तुझे खुप खुप आभार.

  • @vinodgupta-xx8xk
    @vinodgupta-xx8xk 2 ปีที่แล้ว +2

    Shandar aur damdar hai... Plz share location

  • @qamrunissasayed1104
    @qamrunissasayed1104 3 ปีที่แล้ว +2

    Mumbai la kadhi hi yeny jhalyas Amchya ghari nakki ya,Tumchy Uttam swagta sath asmhi taiyar rahu.Riyaz kazi siranchi bhachi ani tynchi studen mahnun mala tumhcha swagat karways khoop aanand hoil.🥰🥰🥰🥰

  • @abhis5095
    @abhis5095 3 ปีที่แล้ว +1

    Lavasa peksha khup chan.
    Ase konkanat pratyek gavat kel tar
    Khup chan tourism hoil.
    Atgaon near Kasara aahe na ?

  • @sandeshpatole2906
    @sandeshpatole2906 3 ปีที่แล้ว +5

    Big fan from shahapur.
    मित्रा तुझ्या सारख्या माणसाला भेटायला मला नक्की आवडलं असत.
    मला जर माहिती असत तू आमच्या शहापूर नगरी मध्ये येतोय तर मी तुला नक्की भेटलो असतो.🤘

  • @hemantworlikar8081
    @hemantworlikar8081 3 ปีที่แล้ว +20

    Beautiful place! Many memories attached to place! I visited this place first before 7-8 years back! Thanks Prasad for covering this place.

  • @meentudoshi9264
    @meentudoshi9264 3 ปีที่แล้ว +4

    Superb ati sundar
    Pls hidden village ka phone number & address dijiye.

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 ปีที่แล้ว +2

    Arey kiti kautuk karava Tujha ani Tujhya Videos cha hi baba, hey Sir pan khupach Great ahet Jyanni Jamini Varta asa Swarga ubharlai, me tar nakkich Yenar Yithe

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 2 ปีที่แล้ว +3

    टोनी साहेबांना व रानमाणूस तुम्हा दोघांना निसर्गाने आणखी भरभरून यश देऊन त्याच बरोबर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @bhalchandrapagare7311
    @bhalchandrapagare7311 2 ปีที่แล้ว +2

    Please send details amount of packages and stay details

  • @sketches4674
    @sketches4674 3 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर व्हिडीओ झालाय भावा...सरांसाठीही सॕल्यूट अप्रतिम बनवलय सर.

  • @shrutinerurkar4435
    @shrutinerurkar4435 2 ปีที่แล้ว +2

    Thank you sir ha video kharch mastch aahe ..
    Me savta thane made rahun....mala nahi mahiti
    Avd changle village feeling

  • @aaplokokan5619
    @aaplokokan5619 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 3 ปีที่แล้ว +10

    येवा कोकण आपलाच आसा 🌴 तो आपणांकाच वाचवचो आसा 🌴🥭 प्रसाद! खूप सुंदर 👍👌👆

  • @wilson12111
    @wilson12111 3 ปีที่แล้ว +8

    अशा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर जणू स्वर्गात आल्यासारखं भास होतो💝💝अप्रतिम, अविश्वनिय💝💝

  • @MazaKonkanSwarggaurirane
    @MazaKonkanSwarggaurirane 3 ปีที่แล้ว +27

    खूप छान निसर्ग, गावाचं एक चांगलं स्वरूप बघायला मिळालं. गावातल्या बारीक बारीक गोष्टींचे निरीक्षण करून खूप छान गाव तयार केला आहे जे मुंबईच्या अगदी जवळ पहायला मिळत आहे. खूप सुंदर. आपला निसर्ग आणि आपलं पारंपरिक पद्धतीचे असणारे गाव वाचवले पाहिजे.

  • @anantapatil6953
    @anantapatil6953 ปีที่แล้ว +1

    👌👌👌अप्रतिम....मी शहापूरकर असून सुद्धा मला माहिती नाही...contact no please sir

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 ปีที่แล้ว +2

    Apratim sir khup chan upakram chalu kelyat asach chalu theva nit pudhe.nisarga rahila ter apan jagu shakto.nakki bhet deu ithe

  • @yogeshkarande617
    @yogeshkarande617 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य. मी नक्की येईन. शुभेच्छा 💐💐💐

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +5

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि सरांला तुला मनापासून सलाम एक नंबर काम करत आहात

  • @ranjeetsawant8616
    @ranjeetsawant8616 3 ปีที่แล้ว +6

    अश्या बऱ्याच ठिकाणी मी जातो वसई नालासोपारा विरार मध्ये...

    • @vishalpawar2145
      @vishalpawar2145 3 ปีที่แล้ว +1

      Please mention here, so that everyone can take benefit of the same

  • @vishhal3992
    @vishhal3992 3 ปีที่แล้ว +12

    अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे.. महत्वाचं म्हणजे ग्रामस्थांना शिकवून, सहभागी करून त्यांना रोजगार उपलब्ध दिला आहे.... विशाल ,स्पेन

    • @kirankhambe9141
      @kirankhambe9141 2 ปีที่แล้ว

      Contact number मिळेल का Hegde विलेज

  • @vijaynagre753
    @vijaynagre753 3 ปีที่แล้ว +2

    Far chhan, mahiti dilyabaddal. Shevti bread ani egg burji nako havi hoti,

  • @rashmikulkarni1221
    @rashmikulkarni1221 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान.तुम्ही आदिवासी तरुणांच्या कलागुणांना वाव देऊन रोजगार मिळवून दिलात त्याबद्दल आपले कौतुक आहे..

  • @manaswi820
    @manaswi820 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम आहे सुंदर परिसर ईथे फिरायला नक्कीच मजा येईल कुठेतरी रिसाॅटला जाण्यापेक्षा ह्या रम्य हिरवळ वनात जायला नक्की आवडेल.

  • @eneshvideos1310
    @eneshvideos1310 3 ปีที่แล้ว +10

    मस्त माहिती दिली भाऊ तुम्ही.
    आजूबाजूला सुंदर गावं असतील ती सुद्धा स्वतःहून एक्सप्लोर करून अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे.

    • @sudhirchivilkar5579
      @sudhirchivilkar5579 3 ปีที่แล้ว +2

      हे ठिकाण कुठे आहे ? कोणी सांगेल का ?

    • @vasantirane6586
      @vasantirane6586 2 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर आहे. मला खुपच आवडले आम्ही पण येऊ लवकरच

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 ปีที่แล้ว +4

    He sagle baghun Fakt ekch mhanavese vatate Zakassss, Zakassss, Zakassss, Zakassss....

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 ปีที่แล้ว +2

    नयनरम्य, नेत्रदीपक, अप्रतिम खरोखरच खुप खुप छान डोळ्यांचे पारणे फिटले तुमच्या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा

  • @mayekarsalil615
    @mayekarsalil615 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम रीतीने निसर्गाचा उपयोग करून घेतला आहे. कृपया booking साठी डिटेल्स पाठवणे.

  • @vitthalvasantparulekar1660
    @vitthalvasantparulekar1660 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर पद्धतिने तुम्ही हे हिडन व्हिलेज प्रमोट केलय, त्या बद्दल अभिनंदन...... पण प्रेमाने एक सुचना कराविशी वाटते, प्रसाद गावडे हे सह्याद्रीच्या कुशीत, दर्याखोर्‍यात, रानावनात व नदीसागरावर फिरणार व्यक्तिमत्व आहे, निसर्गाची ओळख करुन देता देता क्रुपया रिसोर्ट्स प्रमोट करु नये ही विनंती किवा हे काम एखाद्या ओळखीच्या इतर ब्लोग्गर वर सोपवावे.

    • @sangeetasawant6929
      @sangeetasawant6929 2 ปีที่แล้ว +1

      Mi aply sarv video pahaty majya maher vengurla majymaherchy nav gaonkar apaly video paun mi ata ratnagirit kayamchi rahayala aly

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 3 ปีที่แล้ว +41

    Superb place….. very nice video
    Keep it up 👍

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +2

      ❤️❤️🙏Thanks brother

    • @SANKETMHATRE09
      @SANKETMHATRE09 3 ปีที่แล้ว +2

      @@KonkaniRanmanus अमच्या इथे यायचं ना घरी

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  3 ปีที่แล้ว +3

      @@SANKETMHATRE09 अचानक प्लॅन झाला होता पुन्हा जरूर येईन❤️🙏

    • @savitasutar6789
      @savitasutar6789 3 ปีที่แล้ว +1

      Amchykde pn ya shahpurlach

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 ปีที่แล้ว +2

    Wow, khupach Sunder Suruvat kelis Video chi

  • @ajitpatil4768
    @ajitpatil4768 2 ปีที่แล้ว +2

    टोनी सरांना सलाम सलाम सलाम. धन्यवाद!! प्रसाद तुझे व्हिडिओ प्रेक्षणीयच असतात.

  • @shitalkurade6493
    @shitalkurade6493 3 ปีที่แล้ว +1

    निसर्गाचा कोंडणातला पाचू

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 3 ปีที่แล้ว +4

    सुंदर।. अशा ठिकाणी काही दिवस राहायला आवडेल.

  • @truptifarmer
    @truptifarmer 3 ปีที่แล้ว

    th-cam.com/channels/H5OfQ1n-GLjjD9E4Zbkkew.html
    पार्सल सेवा उपलब्ध,
    निमगावजाळी, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर

  • @rahulmalage1793
    @rahulmalage1793 3 ปีที่แล้ว +9

    Amazing...but please share the location in description....

  • @rajanisuroshi4715
    @rajanisuroshi4715 2 ปีที่แล้ว +4

    ग्रामीण पर्यटन ला यायचा मार्ग ??
    आम्हाला खूप आवडले
    निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा एक आगळा वेगळा अनुभव अनुभवयाला मिळू शकेल 👌👍🙏

  • @vaishalideshmukh7810
    @vaishalideshmukh7810 3 ปีที่แล้ว +5

    खूपच छान👌 आणि या व्हिडीओसाठी धन्यवाद.🙏👍😊

  • @pritikashid8458
    @pritikashid8458 3 ปีที่แล้ว +2

    Kuthe aahe spot he
    Ethe aapan stay karu shakto ka?
    Rent kai aahe
    Please tell me

  • @sanyuktathul7586
    @sanyuktathul7586 3 ปีที่แล้ว +2

    👌👌खूप सुंदर हे कुठे आहे सांगाल का🙏🙏

  • @viveknetavate2084
    @viveknetavate2084 ปีที่แล้ว +1

    मित्रा, खूप छान व्हिडीओ आणि अप्रतिम माहिती😊👌👍
    येथील चार्जेस काय आहेत?

  • @jitendrapatil333
    @jitendrapatil333 2 ปีที่แล้ว +3

    खरच खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे सर्व. आणि सर्व सुविधा सुद्धा खुप छान आहे. जेवण सुद्धा स्वादिष्ट आणि रुचकर असते.

    • @jitendrapatil333
      @jitendrapatil333 2 ปีที่แล้ว

      आम्ही एकदा जाऊन आलोय खरच खुप सुंदर आहे सर्व.

    • @konkan469
      @konkan469 5 หลายเดือนก่อน

      सर charges किती आहेत...

  • @shrikantsatpute8061
    @shrikantsatpute8061 2 ปีที่แล้ว +1

    वरीष्ठ नागरीकांना रहाण्यासाठी व पर्यटन करणेसाठी योग्य आहे का ? ( Pro senior citizen tourusum )
    येण्यासाठी रोडने येणेसाठी काय वहाने ऊपलब्ध आहेत ?

  • @cahrumayekar2936
    @cahrumayekar2936 3 ปีที่แล้ว +15

    अरें काय भारी आहे हे सगळं आणि if we want to go over there how to.go thanks to show us such a nice place

  • @kavitashitut7595
    @kavitashitut7595 3 ปีที่แล้ว +2

    फार छान जागा आहे.
    परंतु ठिकाण कुठे आहे, फोन नंबर काहीच माहिती नाही.

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 ปีที่แล้ว +3

    Very nice 👌👌
    Bombale Guruji
    Deulgaon siddhi Ahmednagar 👍👍

  • @borderless.life.education
    @borderless.life.education 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान. नक्की भेट देणार

  • @sudamdeopatil2203
    @sudamdeopatil2203 3 ปีที่แล้ว +8

    Place is extremely decent, let me know address and mobile , charges details then we would like visit sir. How can we visit the place , train and auto etc.

  • @अनुगच्छातुप्रवाह
    @अनुगच्छातुप्रवाह 2 ปีที่แล้ว +1

    निसर्गरम्य, भेट द्यायला नक्की आवडेल.

  • @vinayakpatil2754
    @vinayakpatil2754 3 ปีที่แล้ว +2

    Chhan devlopment keli aahe

  • @shraddhadandrkar2275
    @shraddhadandrkar2275 3 ปีที่แล้ว +2

    Very nice avashya auoo

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 3 ปีที่แล้ว +6

    Eco tourism 🌹🙏🌹 fantastic model classic 😂🌹😂 work and Forrest hills Kokan nisarga 🌹🌹🌹 50 local people in service 🙏🙏🙏🙏🙏salute sir ji 🌹🌹🙏🌹🌹nice 👍🌹👍

  • @naliniboradia5722
    @naliniboradia5722 3 ปีที่แล้ว +3

    Very nice.where it is. Rates

  • @krishnabhat1606
    @krishnabhat1606 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👋👋🙏

  • @manishagujar7730
    @manishagujar7730 2 ปีที่แล้ว +2

    Juni rit navinpadhatine bandalele apratim vastu. Khup Chan.

  • @phchandramouli9140
    @phchandramouli9140 3 ปีที่แล้ว +7

    Please provide short description in English about the place for non Marathi and non Hindi followers of this great channel

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 ปีที่แล้ว +2

    Kharach adiwasi mul.konancha kon vichar karta aj itka ani te hi grt sir

  • @hemantmasurekar5681
    @hemantmasurekar5681 3 ปีที่แล้ว +3

    थोडक्यात बोलायचे झाले तर.....
    अप्रतिम.....👍
    नक्कीच भेट देऊ

  • @supriyasavant8042
    @supriyasavant8042 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर कल्पना खूप सुंदर विलेज शिवाय तिथल्या लोकांना रोजगार मिळाला.खूप स्तुत्य उपक्रम दादा hats off to you.

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 3 ปีที่แล้ว +3

    Bhava mi pn rahilo ahe tethe mi kudus wadya ch ahe khup mast ahe

  • @अनुगच्छातुप्रवाह
    @अनुगच्छातुप्रवाह 2 ปีที่แล้ว +1

    कोकणी रानमाणूस चा ब्लॉग वर पाहून मला परवा धामापूरला आम्ही कुटुंबियांनी भेट दिली. अत्यंत रमणीय दृश्य होते ते. तिकडील माहिती आपल्यामुळे माहित होतीच, परत निघण्यास पाऊले उचलवेत नव्हती, पण पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच निघणे भागच होते. कोकण पर्यटन विकासचा विचार येतो तेव्हा रस्त्याच्या दुर्दशेमुळे खंतही वाटते.

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 2 ปีที่แล้ว +2

    मी व माझे कुटुंब किंवा आम्ही मित्र मैत्रीणी या गावाला जरुर भेट देऊ, फार आभारी आहोत आम्ही ,धन्यवाद, अप्रतिम

  • @smitalad8561
    @smitalad8561 3 ปีที่แล้ว +2

    अगदी सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचे झाल्यास "झकास". या पेक्षा अप्रतिम अस काय असू शकतं? लवकरात लवकर भेट धायला कुणालाही नक्कीच आवडेल असं शहरा पासून दूर असलेलं स्थळ. निर्माता आणी व्हिडीओ बनविण्याराचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा.

  • @vinayakgokhale3505
    @vinayakgokhale3505 3 ปีที่แล้ว +7

    The video has made me curious to visit the place. Direction or location details could help, specially for people who are away from the place.

  • @vaishalikhadilkar4552
    @vaishalikhadilkar4552 2 ปีที่แล้ว +2

    mast

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chan. 👍🙏🌷🙋💐💐

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 ปีที่แล้ว +12

    मुंबई च्या जवळ असुन सुद्धा अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले टोनी सरांनी खुपच छान प्रकारे स्वप्न रंगवले आहे आणि रान माणूस जो विषय हाताळनार तो विडिओ खूपच सुंदर होणारच धन्यवाद मी दापोली कर

  • @kalpitaparayane7181
    @kalpitaparayane7181 2 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे हे गाव मुंबई वरून कसा प्रवास करायचा

    • @priyarasal8822
      @priyarasal8822 4 หลายเดือนก่อน

      Mumbai Varun local train ...atgaon ....kasara train pakdaychi atgaon la uthrun west side la rickshaw bhette hidden Village sathi .

  • @saipainter.kaushikpandya2181
    @saipainter.kaushikpandya2181 2 ปีที่แล้ว +2

    Me artist hoo khup chaan vatle ase rahaycha khup aavadte

  • @SJ-yz7nj
    @SJ-yz7nj 3 ปีที่แล้ว +3

    याला म्हणतात "क्षणभर विश्रांती"..... कृषी पर्यटन हे भविष्यात चांगला पर्याय म्हणून उदयास येणार आहे।