गोव्या सारखेच आपले तळकोकणही अतिशय सुंदर आहे. आणि तिथल्या साध्या पण निसर्गाने नटलेल्या घरात, आपुलकीने विचारपूस करणाऱ्या आपल्या रान माणसांबरोबर राहायला नक्की आवडेल. तुम्ही जो प्रकल्प तयार कराल तिकडे आम्ही पर्यटक म्हणून येवूच.
मस्त माहिती! कमर्शियल टूरिझम , पेक्षा ऍग्रो टुरिझम खूपच छान आहे. त्यामुळे जंगल तोड होणार नाही आणि ते जातं करून निसर्गाची जी सायकल आहे ती किती महत्वाची आहे ते सुद्धा लोकांना कळेल आणि ते लोकांपर्यंत पोहविण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यासाठी सलाम.👍
एरवी तुझे कौतुक करावे से वाटत नव्हते, तुझ्या बद्दल मनात थोडासा आकस अस्तित्वात असल्याने असेल कदाचित, पण आज सुरवातीलाच तू मनाला स्पर्श केलास, तुझा आवाज आणि निसर्ग एकमेकात समरस झाल्याचे प्रतीत झाले, व ही सांगड मला क्षणासाठी का होईना ढवळून काढीत होती! अप्रतिम!
U are an amazing person. So much dedicated to careing, conserving, respecting nature deeply. All best wishes for you Prasad. Sahyadri warche tuze prem, tuze Nate kharech hewa watnyasarkhe aahe. U are an inspiration Prasad.
😍😍😍🙏🏻 आई आई ग, अप्रतिम...❤️ तुझं निवेदन कौशल्य सुद्धा अप्रतिम, अगदी सुंदर, स्वर्गात आल्यासारखं वाटलं, मन प्रसन्न झालं, कंठ दाटून आला... केवळ अप्रतिम...🤤
I stayed in this property with my partner last week. It's really beautiful and the food was absolutely delectable. Local, natural, sustainable- this place is all things wonderful
😊इंग्रजीचे सादरीकरण उत्तम. तुझ्याकडून हिच अपेक्षा होती. नेहमी आमची मने जिकंतोस आजतर इतर भाषिकांचीही मने जिकंलीस . अप्रतिम, vlog 🤗😊 गोव्यातील इकोटुरिझमचा वेगळा आणि सुंदर अनुभव, नेचर नेस्ट, मातीची घरे, बटरफ्लाय गार्डन, महादेव मंदिर, नाईट सफर, जेवण सर्वकाही एकदम मस्त 🙏👍बाळूदादापण खुश झाले असतील. 🤗😊
असं वाटतं की, माझे ड्रोन shots तुझ्या आवाजाशिवाय अपूर्ण आहेत ❤️💯 आपण शॉट्स घेतले, तेव्हा आजिबात वाटलं नव्हतं की त्याला सह्याद्री, तळकोकण आणि निभिड जंगल या सगळ्याचा संदर्भ येईल 🏞️ भाऊ, खूप अभिमान वाटतो की आपण सोबत काम करतो ❤️❤️❤️
व्हा क्या बात हे भाऊ व्हिडिओ खूप सुंदर आणि बॅकग्राऊंड व्हा आवाज हा.....तू ज्या पद्धतीने हे निसर्ग एक्सप्लोर करतो सहज आणि मनाला अगदी मोहक वाटतं छान ❣️✌️🌿
Wow.i It's beautiful.I just wanted to see this and trying to say that Goa has different and amazing tourism spots than its beaches.Nature Nest is must visit place. Nature Nest has actually executed eco tourism model. Would definitely like to visit this precious place.
Subhanallah (all) praise be to God सुभानल्लाह (सर्व) देवाची स्तुती असो, तुम्ही उत्तम काम करत आहात, शब्द नाही, आम्ही कोकणीने आमच्या जंगलाची आणि आमच्या जमिनीची काळजी घेतली पाहिजे थोड्या प्रमाणात विकू नये आमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवा,झाडे तोडणे वापरत नाही आपण काळजी घेतली पाहिजे
You can also visit gokuldham farm community project which is run by Iskcon near chikle village ,khnapur taluka belgaum district . You can see their life style how they are restoring our old Indian culture to live eco friendly life with nature .
गोव्या सारखेच आपले तळकोकणही अतिशय सुंदर आहे. आणि तिथल्या साध्या पण निसर्गाने नटलेल्या घरात, आपुलकीने विचारपूस करणाऱ्या आपल्या रान माणसांबरोबर राहायला नक्की आवडेल. तुम्ही जो प्रकल्प तयार कराल तिकडे आम्ही पर्यटक म्हणून येवूच.
Yes i m traveler from belgaum
होयतर 👍🏻👍🏻
👍
th-cam.com/video/iJEOyHtkLRk/w-d-xo.html
ho
सुंदर प्रतिक्रिया दिलीत
तुम्ही इंग्लिश मध्ये transalate केला व्हिडिओ एकदम भारी काम झालं,या मुळे भारत आणि विदेशातील लोकांना माहिती मिळेल.
याला सबटायटल्स म्हणतात . ट्रान्सलेशन नाही म्हणत . असं मला वाटतं .
@@prabhakarkadam8752 धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ...
Ho
th-cam.com/video/iJEOyHtkLRk/w-d-xo.html
@@imayurwagh kk
Mml
@@imayurwaghk
..o
फार सुंदर गोवा सुंदर आहेच पण तू जो गोवा दाखवला तो जास्त निसर्ग सुंदर आहे तुला खूप शुभेच्छा लवकर तुझे eco tourism सुरू कर पर्यटक म्हणून नक्की येणार
प्रसाद, तू खूपच छान काम करतो आहेस. तुझ्यामुळे माझ्यासारख्या अनेकांना निसर्गाबद्दल नवनवीन माहिती मिळते.असेच काम करत रहा. माझ्याकडून खूप शुभेच्छा.
अप्रतिम..... निसर्ग रम्य कोकण सौंदर्य😍💓व्हिडिओ 🤩😍☘️🌿🌱🌴🌳🌲🎄🌵🎋🍃🌾
छान.......विषय 😎👍👏
उत्कृष्ट ..विचार , निवेदन,मांडणी👍👏😆
प्रसाद.....पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा , आशिर्वाद❤😘😇😇😇👍
मस्त माहिती!
कमर्शियल टूरिझम , पेक्षा
ऍग्रो टुरिझम खूपच छान आहे.
त्यामुळे जंगल तोड होणार नाही आणि ते जातं करून निसर्गाची जी सायकल आहे ती किती महत्वाची आहे ते सुद्धा लोकांना कळेल आणि
ते लोकांपर्यंत पोहविण्यासाठी जे प्रयत्न करतो त्यासाठी सलाम.👍
प्रसाद खुप छान काम करतोयस तू सुद्धा या निसर्गा सारखाच खरा आणि निर्मळ आहेस तू नक्कीच खूप यशस्वी होशील
God bless you
प्रसाद दादा तुमचे काम प्रशंसनीय आहे. खूप छान माहिती दिलीत.असेच व्हिडिओ करत रहा.पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा
Yes
th-cam.com/video/iJEOyHtkLRk/w-d-xo.html
तुझा आवाज आणि Background music अतिशय सुंदर👍🏻👌🏻
एरवी तुझे कौतुक करावे से वाटत नव्हते, तुझ्या बद्दल मनात थोडासा आकस अस्तित्वात असल्याने असेल कदाचित, पण आज सुरवातीलाच तू मनाला स्पर्श केलास, तुझा आवाज आणि निसर्ग एकमेकात समरस झाल्याचे प्रतीत झाले, व ही सांगड मला क्षणासाठी का होईना ढवळून काढीत होती!
अप्रतिम!
माझ्याबद्दल आकस का दादा तो पण सांग...माणूस म्हणून मी पाण्यासारखा आहे रे..व्हिडिओ मर्यादित मी नाही🙏
Tuzya video marft kup sunder nisrg sodray pahayla milalt tyashivay kup sunder mahiti milte tula kup subechaya 👌🙏👍
First time video pahila n lagech subscribe kele!! Aprateem nisarga
खूपच छान प्रसाद keep it up 👍👍👍❤️
Khupach sunder zalay blog👌👍
Waw keeti sundar mastc video 🌴🥦🌳🥀🌻🌷🦋🦋
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. प्रसाद दादा नमस्कार.
Khup sunder vedio ahe ani tumche vivechanhi khup sunder.Nakkich ekda bhet dyayla avdel.Dhanyavad.
नाईट सफारी खूपच भारी...मला आवडेल इथे यायला...व्हिडीयो एकदम मस्त असतात तुझे ..
पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
U are an amazing person. So much dedicated to careing, conserving, respecting nature deeply. All best wishes for you Prasad.
Sahyadri warche tuze prem, tuze Nate kharech hewa watnyasarkhe aahe. U are an inspiration Prasad.
Saheb,Amezing Superb.
😍😍😍🙏🏻 आई आई ग, अप्रतिम...❤️
तुझं निवेदन कौशल्य सुद्धा अप्रतिम, अगदी सुंदर, स्वर्गात आल्यासारखं वाटलं, मन प्रसन्न झालं, कंठ दाटून आला...
केवळ अप्रतिम...🤤
खूपच सुंदर आहे कोकण, हे कायम असच राहो. छान सुरवात, चांगला विषय, नाईट सफारी, गोवन फूड, नेचर नेस्ट👍 सुंदर निवेदन, उत्तम मांडणी🙏
th-cam.com/video/iJEOyHtkLRk/w-d-xo.html
खुप चांगले काम करत आहेस तू प्रसाद... चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
भावा खूप छान सुंदर पर्यटन स्थळाची माहिती
Bhai video ani avajh khup apratim 🥰
खूप सुंदर माहिती. अशा अनोळखी गोव्याची सफर खूप छान. इथे यायचा निश्चित प्रयत्न करू.
खरच अप्रतिम निसर्ग आहे तळ कोकणात तू आम्हाला घरबसल्या सफर करून आणतोस
त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
अप्रतिम 👌👌 सुंदर माहिती 👍👍
आम्हाला कल्पना आहे की तुला खूप.... नाही बरंच काही करायचं आहे.... ते आणि तुझी टीम नक्की करालच 👍........ त्या साठी व्हिडिओ हे फक्त माध्यम आहे
Awesome n beautiful blog 👌👌
Nice to see you young people taking interest in conservation
1no. Bhau 👌👍
Amazed, what a beautiful explanation .
खूप छान निसर्ग आणि खूप छान व्हिडिओ
तुमचा आणि जीवन दादा चे व्हिडीओ मस्त आहेत
Khup chan information bhetli. Thank you
Something is different from others......... keep it up,,🙏👍👍
खुप सुंदर माहिती देत आहात आपण .
Very nice sundar
Conservation..
Preservation..
Innovation..
All Sustainable ..🏞🌴🌳☺👌
On right path way..👍😀
Thank you Prasad ☺👍
1 no 👌👌👌👌👌
देव भूमी कोकण भूमी बरसतो मान्सून महाराष्ट्रात भूमी होते सुजलाम सुफलाम आपले आभारी आहोत धन्यवाद मी एक शेतकरी
It wonder Exprians,i feel nice.my mind say go and sray ther.thank's young man.
खरा रानमाणूस, ☺खूप छान काम करता निसर्ग वाचला तर जीव वाचतील,. छान व्हिडिओ 👌👌
Sunder vdo
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुझ्या कामाला मनापासून सलाम
अप्रतिम... शब्दच नाहीत. खूप धन्यवाद 🙏🏻💯👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌸🌸🌸🌸☺नक्की या जागेस भेट देणार👍🏻
खुप छान असतात तुझे विडिओ तुझा आवाज पण छान आहे.
सुंदर आवाज अतिशय सुंदर सादरीकरण प्रसाद आपण ही कोकणात असे काही सुरू करावे आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खुपच छान 👌👌👌👌👌👌
वा खुपच छान माहिती व निसर्ग बघायला मिळतो आपल्या vdo मधुन
👍
Background बासरी 👌🎼🎵🎶
जे काही पहिल त्यान आपन माणुस अहोत हे आठवल thank you so much
अप्रतिम आणि उपयुक्त माहिती मिळते तुमच्या विडिओ मधून नेहमी
Farach Chan place.. Nice blog..
गोवा म्हणजे फक्त बिचस् आणि चर्च नव्हे हे अगदी खर आहे ..
Nicely featured and shown on screen
Jai hind 🙏
Bhava tuzhe saglech video knowledgeable astat aani kharach swargat aaslya Sarkhe vattate 🥰🥰
सुपर आहे अजचा ब्लॉक दादा 🙏
I stayed in this property with my partner last week. It's really beautiful and the food was absolutely delectable. Local, natural, sustainable- this place is all things wonderful
😊इंग्रजीचे सादरीकरण उत्तम. तुझ्याकडून हिच अपेक्षा होती. नेहमी आमची मने जिकंतोस आजतर इतर भाषिकांचीही मने जिकंलीस . अप्रतिम, vlog 🤗😊 गोव्यातील इकोटुरिझमचा वेगळा आणि सुंदर अनुभव, नेचर नेस्ट, मातीची घरे, बटरफ्लाय गार्डन, महादेव मंदिर, नाईट सफर, जेवण सर्वकाही एकदम मस्त 🙏👍बाळूदादापण खुश झाले असतील. 🤗😊
सुंदर प्रसाद..!
नेहमी प्रमाणेच खूप छान व्हिडिओ...
👍👍👍
👌 सुंदर ...मस्त..
I could feel "luxury in simplicity"❤
आवाज खूपच चांगला आहे त्याचा उपयोग करता येईल. चांगले विचार आहेत तुझे.
खूप छान व्हिडिओ!! नाईट सफारी एकदम भारी. आवडेल इथे फिरायला, रहायला. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!!
Very nice j
Very nice place... 👌👍👏
1 like for ur jabardast voice....🥰😍🤩👍
असं वाटतं की, माझे ड्रोन shots तुझ्या आवाजाशिवाय अपूर्ण आहेत ❤️💯
आपण शॉट्स घेतले, तेव्हा आजिबात वाटलं नव्हतं की त्याला सह्याद्री, तळकोकण आणि निभिड जंगल या सगळ्याचा संदर्भ येईल 🏞️ भाऊ, खूप अभिमान वाटतो की आपण सोबत काम करतो ❤️❤️❤️
You both rocks.. keep doing great work together👍
❤️❣️😘😘bro
😍❤️💯
Heyyy...hi I wants to work with
You as a voice over artist for Marathi
I m a Radio Jockey n voice over artist
आवाज खूप भारदस्त, निसर्ग व्यापून टाकणारा
Khup chan ahe video 👌👌
वा , अतिसुंदर ! कोकण एवढं सुंदर असेल याची कल्पनाच नव्हती ! हे असंच चालू राहील ना ? रानमाणूस, धन्यवाद!!
अप्रतिम व्हिडिओ, प्रसाद
Beautiful beyond words.
Prasad your commentary makes it more interesting.
Keep it up.
Khup sundar aahe,swarg dhartivarcha,
You & Harsh sir very best trawling yuthtubers.🌷🌷🙏🙏
Khup apratim ritya varnan kela sahyadriche. really commendable job by you in promoting the nature tourism which is need of the hour
खूप छान प्रसाद 👌👌👌👍
व्हा क्या बात हे भाऊ व्हिडिओ खूप सुंदर आणि बॅकग्राऊंड व्हा आवाज हा.....तू ज्या पद्धतीने हे निसर्ग एक्सप्लोर करतो सहज आणि मनाला अगदी मोहक वाटतं छान ❣️✌️🌿
Wow.i It's beautiful.I just wanted to see this and trying to say that Goa has different and amazing tourism spots than its beaches.Nature Nest is must visit place. Nature Nest has actually executed eco tourism model. Would definitely like to visit this precious place.
Nice place to stay 🥦
फारच छान
Nice video love from Goa. I am big fan u .ur voice is so unique. welcome to goa
Nice to see goa as greener
अवर्णनीय....स्वर्ग सुख
Khup chan nisargache darshan
खूप सुंदर निसर्ग 🙏
Subhanallah (all) praise be to God
सुभानल्लाह (सर्व) देवाची स्तुती असो,
तुम्ही उत्तम काम करत आहात, शब्द नाही, आम्ही कोकणीने आमच्या जंगलाची आणि आमच्या जमिनीची काळजी घेतली पाहिजे थोड्या प्रमाणात विकू नये आमच्या पुढच्या पिढीसाठी ठेवा,झाडे तोडणे वापरत नाही आपण काळजी घेतली पाहिजे
th-cam.com/video/wSq2eaudjtY/w-d-xo.html
सारा सह्याद्री गर्जत उठला ।
जय शिवाजी🚩 राजा आपला । 🙏♥️🙏
Best of luck bhava
This is just beautiful..Goa is not just about beaches..but about nature too..awesome video..would love to visit sometimes.👌👍
As usual a wonderful video. Thx Prasad.
अप्रतिम सुंदर. ...........
कोंकणी रानमानुस आमचा दादुस ❤️
सुंदर मित्रा
You can also visit gokuldham farm community project which is run by Iskcon near chikle village ,khnapur taluka belgaum district . You can see their life style how they are restoring our old Indian culture to live eco friendly life with nature .
Beautiful...🌺👍👌👍🌺
Khupch chaan..
khup sunder
काय खतरनाक कडक edit केलंय ❤️ एकच number ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Beautiful video
Very well narrated.