ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

ऑफबीट मालवण | मालवणजवळील मातीचा अनोखा होमस्टे | Mudhouse And Village Experience | Vihara Eco Tourism

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2024
  • Vihara Eco Tourism Contact Details
    सुमित देवूळकर - +918208977900
    www.viharaecot...
    मालवणचा प्लॅन करत असाल आणि offbeat कोकण बघायचं असेल तर हा एपिसोड नक्की बघा.
    मी राहिले होते मालवणपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या कुसारवे गावात. कट्टा बाजारपेठेपासून जवळच आहे. तिथे आर्किटेक्ट सुमीत देवूळकर यांनी एक अनोखं आणि सुंदर मातीचे घर बांधलं आहे. ज्यांना मातीच्या घराच्या घडणी, बांधणीतील वेगवेगळे प्रकार बघायचे, अभ्यासायचे असतील तर हे घर एक उत्तम मॉडेल आहे. आणि अनुभवकेंद्री पर्यटनाची जोड दिल्यामुळे या घरात राहताहीयेतं. इथे राहण्याचा अनुभव तर मी घेतलाच शिवाय गावात सकाळी मस्त फेरफटका मारला. तेव्हा गावातील लगबग दिसली. एका घराच्या अंगणात भुईमुगाच्या पेंडीतून शेंगा वेगळ्या करण्याचं काम सुरू होतं. तिथेच बाजूला झाडाला पाला बांधला होता. कोकरू दंग होऊन गेले होते पाला खाण्यात. कोंबड्याचं दाणे टिपणे आणि माती नख्यानी उकरणे सुरू होतं. हे सारं काही एपिसोडमध्ये आहेच. संध्याकाळी भरतगडावर गेले. गडावर पालापाचोळा झाडी पुष्कळ वाढली आहे. पण गडावरच्या मंदिरात गेलं की तिथली शांतता स्पर्षून जाते. विहीर, वास्तू पाहता पाहता सूर्यास्त झाला. उतरताना मसुरे गावाचं, आजूबाजूच्या परिसराच, खाडीच सुंदर दर्शन घडलं. हा सगळा अनुभव एपिसोड मधून शेअर केला आहे. नक्की बघा.
    places in malvan malvan beyond beaches kokanplaces
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicso...
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 124