प्रियाताई नमस्कार करंजी अतीशय अप्रतीम झाली आहे तुमच्या सर्व veg रेसीपी मी वेळ काढून बघतेच तुमचे अचूकु प्रमाण व अचूक पद्धत ह्यामुळे सर्वच पदार्थ छान असतात
Priya. तुमच्या सर्व रेसीपी,सांगण्याची पद्धत छान असते शिवाय खुप व्यवस्थीत पणा नीट नेटकेपणाने करण तेच खुप छान वाटत तुमच्या अजुन रेसिपीज पहायला आवडतील छान 👍
अप्रतिम करंज्या.. priya tai तुमचा आवाज सांगायची पद्धत Khuuuup छान..अजिबात पाल्हाळ na लावता लगेच recipes..tya ही प्रमाणा सहित.. मस्तच... manju from पुणे
लवकरच आपण एक लाईव्ह करू आणि त्यामध्ये भेटू🙇♀️🤝🤝❤️ th-cam.com/video/qjRZUxYum14/w-d-xo.htmlsi=uTSlSdXeCgS4Zvq4 " पाक मोडण्याच्या " या खास ट्रिक ने बनवा महिनाभर टिकणारे पाकातले " रवा नारळ लाडू " . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मस्त पापुद्रे सुटलेत करंजी ला!! छान समजावून सांगता तुम्ही.. सगळे दिवाळीचे पदार्थ फार छान पद्धतीने समजावून सांगितले आहेत. तुम्ही जो साचा वापरला तसा साचा मी आणला आणि करंज्या बनवल्या . साच्यात बनवता येत नव्हत्या मला. तुमच्या मुळे करंजीचं अवघड काम सोपं झालं. खूप खूप धन्यवाद... तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🪔🪔🪔
ताई खूप खूप धन्यवाद या वर्षाचा फराळ
तुमचा व्हिडिओ पाहून बनवलेला आहे आणि पहिल्यांदा खूपच छान झालेला आहे.❤😊
Satha mhanje kay
मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल करंज्या बनवल्या खूप छान झाल्या घरात सगळ्यांना आवडल्या थँक्यू ताई ❤❤❤😊
प्रिया
अफलातून करंजी बनवली आहे
छोट्या मोठ्या टिप्स, स्वच्छ, सराईत पणा, अप्रतिम रेसिपी...
खूप खूप शुभेच्छा
मुंबई
खूप छान आणि सविस्तर टीप्स दिल्या आहेत .. त्यामुळे खुसखुशीत करंज्या होतील ..
प्रिया ताई, 🙏 परत एकदा धन्यवाद. विडिओ पाहून करंजा केल्या. इतक अचूक प्रमाण आणि टिप्स आहेत. खुप खुप धन्यवाद. ❤😊
फारच सुंदर 👌👌👌
ताई तुमची सांगण्याची पद्धत तर अप्रतिमच
त्यामुळे तुमची प्रतेक रेसिपी करून पाहिल्याशिवाय जमतच नाही हिच तर तुमची खासियत आहे धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान मी आत्ता अशीच करंजी बनवणार आहे thank you 😊
प्रियाताई नमस्कार करंजी अतीशय अप्रतीम झाली आहे तुमच्या सर्व veg रेसीपी मी वेळ काढून बघतेच तुमचे अचूकु प्रमाण व अचूक पद्धत ह्यामुळे सर्वच पदार्थ छान असतात
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद ताई धन्यवाद
किती छान केल ताई
ताई ताई तुमच्या पद्धतीने चकल्या केल्या आणि चिवडा खूप छान झालाय धन्यवाद
ताई.टिप्सखुपछान, असतात धन्यवाद
Chan banavalis karanji tumchy saglyach recipe well explained asatat❤
ताई रेसिपी खूप सुंदर झाली आणि करंजी खूप👌👍🙏 खुसखुशीत झाली
मी पण अशा करंज्या केल्या आहेत. खूप छान झाल्या. Thank you ताई
खुपच छान लेअर्स वाली करंजी मी ही अश्याच पध्धतीने करते खुप मस्त होतात❤
मलापण खुप आवडतात तुमची रेसीपी 😊😊😊😊😊
Thanks, me yapramane banvali karanji, bina satayachi tari suddha chan zali
खुप छान माहिती सांगतात मॅडम तुम्ही मी सर्व दिवाळी तुमचे बघून केले🎉
Priya. तुमच्या सर्व रेसीपी,सांगण्याची पद्धत छान असते शिवाय खुप व्यवस्थीत पणा नीट नेटकेपणाने करण तेच खुप छान वाटत तुमच्या अजुन रेसिपीज पहायला आवडतील छान 👍
करंजा खुपच छानच झाल्या आहेत.
आणि साच्यात केल्यामुळे एकसारख्या झाल्या आहेत..
असा साचा कुठे मिळतो
ताई किती छान समजावून सांगता तुम्ही मी असेच करून
पाहील
खुप सुंदर रेसिपी दाखवली मनापासून धन्यवाद हदय से प्रणाम
खूप छान . अशाच बनवेन
Hii तुमचा रेसिपीज एकदम कमालचा असतात प्रश्नच नाही 👌👌👍👍❤️
Very beautiful karanjee recipe. Will surely try. Thanks
ताई करंजी ची रेसिपी खूप सुंदर पद्धतीने सांगितली👌👌🙏
छान ग बाई.सर्वच पदार्थ छान असतात.
खूप छान करंजी दाखवली ताई
Khup chan bnvlya tai करंज्या
खूप सुंदर ताई
Mast... सोपी पध्दत आणि छान
अप्रतिम करंज्या.. priya tai तुमचा आवाज सांगायची पद्धत Khuuuup छान..अजिबात पाल्हाळ na लावता लगेच recipes..tya ही प्रमाणा सहित.. मस्तच... manju from पुणे
ताई तुमच्या करंज्या खूप छान झाल्या मस्त झालाय खूप सुंदर❤🎉❤
Kup chan tai
ताई तुम्ही खूप छान करंजी केली आहे
छान झाली करंजी
I like your all video u are like a teacher to me thanks you ❤❤ ... keep growing we are with u . ❤❤
Namskar tai mi tumchya peamanane jenas banvle khup Chan praman ahe tumche Ani khup Chan hotat padharth thanks tai
तुमच्या रेसिपीज छान असतात
Khup masttah
फारच छान 👌👌🌹
Tumhi sagitlya pramane chakli kelya far Sundar zalya.Tai karanji kashat talayla pahijet.dalada ki oil
मी पण अशाच बनवते खूपच छान होतात.
Heartiest congratulations to you 🎉 Olya naralachya karanjya please
अगदी बारीसारीक टिप्स पण खूप छान सांगितल्या आहेत.साधी करंजी केली जाते .पण आता साटाची करंजी सारखा
अवघड पदार्थ पण करायला हरकत नाही असे वाटायला लागले 😊
छान आहे असेच सुंदर खाणयाच आम्हाला दाखवतचला
Tumcha srw recipe khup chan astat☺ sangnyachi method khup chan ahe
खुपच छान पद्धत आहे
खुप सुंदर करंजी दाखवली आहे.
मी नेहमी याच पद्धतीने करंजी बनवते मस्त लेयर येतात दरवर्षी परंतु यावर्षी माझ्या करंजीला एकही लेयर आली नाही.काय चुकले/कारण असेल कृपया मार्गदर्शन करावे.
खूप छान आहे रेसिपी ❤👌👌
Actually 👌मी अशीच बनवते 👍
सुंदर रेसिपी सांगितल.
खूपच छान
Khupach Chan.
Karanji khupch chan zale
Khup chhan Yami
Satha urlatar kay karayce saig please
Bahut badhiya receipt batai hai dhanyavad per hindi me bataye to jayada achha hoga
Aati cha praman dya. Uttam
Khup... Chann
I was waiting for karanji and here it is
I m so happy and it is so nice
I like ur all recepies
Thanks
Very nice recipe 😋
छान रेसिपी दिली आहे, आता असेच बनवेन ❤
खूप छान.
White colour ch ky lavl
Tumchya sarva recipes chan astat ani aamhi tya karun pahto mast hotat, ek request aahe aamhala tumhala pahayche aahe boltana ani recipe kartana
लवकरच आपण एक लाईव्ह करू आणि त्यामध्ये भेटू🙇♀️🤝🤝❤️
th-cam.com/video/qjRZUxYum14/w-d-xo.htmlsi=uTSlSdXeCgS4Zvq4
" पाक मोडण्याच्या " या खास ट्रिक ने बनवा महिनाभर टिकणारे पाकातले " रवा नारळ लाडू " .
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup sundar
Sata mnjn ky
खूप छान 👌
Tai khup chaan recipe, pn 2-3diwasani kadhi kadhi karanji chya atla saran cha khada hoto mokla raht nahi tya sathi kay karave
खुप छान
खुप छान ❤❤😊😊
Very nice recipe
छान कारंजीची रिसिपी, 👌👌👍
Khupach chan Tai
415 va like majha Tula mast recipe 😋
Kup chan.
खुप छान दीसते करंजी🎉🎉
Ola naral waparala tar chaleka
हो चालेल पण चांगला खरपूस असा भाजून घ्यावा लागेल नाहीतर करंजी नरम पडेल
Very nice👍
Diet sathi faral share kara plz
खूपच छान झाली ताई करंजी..... आज च सारण बनवून ठेवते .....
खारी शंकरपाळी आणि साधी बारीक शेव बनवून दाखवा ना 🙏🏻
मस्त पापुद्रे सुटलेत करंजी ला!! छान समजावून सांगता तुम्ही..
सगळे दिवाळीचे पदार्थ फार छान पद्धतीने समजावून सांगितले आहेत.
तुम्ही जो साचा वापरला तसा साचा मी आणला आणि करंज्या बनवल्या . साच्यात बनवता येत नव्हत्या मला. तुमच्या मुळे करंजीचं अवघड काम सोपं झालं.
खूप खूप धन्यवाद...
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🪔🪔🪔
Tai oal ghobra ghetal tar chalel ka
Tai tumchi kadai kont metal ahe
खुपचं छान ❤
तुमच्या सर्व पाककृती उत्तम असतात.
खाजा ची कृती दाखवाल का
Piryas vary nice
Mast
खुप छान सांगता.
Tai cornflour nasel tar kay lavav
Excellent ❤
Nice recepi
Me pan ashach karanja karnar ahe
खूप सुंदर रेसीपी...👌👌👌👌
Rawa mixerla laun ghaycha ka?
सुंदर..
खुप छान ट्रीक आवडली.❤
छान