बाबे, प्लास्टिक पेपरवर जर पारी लाटली तर पटकन होते आणि हातावर धरुन त्यात सारण पण नीट भरता येतं. बाकी तुम्ही दोघींनी छान केल्यात हो करंज्या. मला तुम्ही दोघं भावंडं आणि तुमची आई खूप आवडता. आई तर भारीच !!!!❤❤❤❤ बोलणं कसं असावं तर ते आईसारखं !! ❤❤❤❤❤❤❤❤ तुम्हा सगळ्यांना तुझ्या सासरच्या, माहेरच्या माणसांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा लाडू बनवले, उत्तम झाले. तुमची पाककृती शिकवण्याची पद्धत, पदार्थ सोप्पा करून सांगणे. खुप आवडलं. आता मी तुमचेच पदार्थ करेन. कुठेही बघताना कंटाळा येतं नाही.
कमेंट काय करणार तुम्ही दोघी सुगरण आहात, फक्त तु फार बोलते तुमचे सगळे Video खुपच छान असतात, ❤ म्हणुन बघायला आवडतात, दसरा स्पेशल Video मस्तच बाकींच्या सारखे नाही सारखं हागलं मुतलं दाखवतात, 😂
खूप छान पदार्थ सांगता तुम्ही आम्ही तसे बनवून बघितले खूप छान झाले आणि तुमचं सांगणं खूप मस्त आहे अचूक प्रमाण वापरल्यामुळे पदार्थ छान होतात आणि खूप सोपं वाटतं करायला तुमच्या दोघींचं बोलणं मला खूप आवडतं रव्याचे लाडू फार सुंदर होतात धन्यवाद
तुम्ही खुपच छान सांगितले तुम्ही दिलेल्या प्रमाणात रवा लाडू खुपच छान झाले
खुपचं छान आहे तुमचं फराळ
तुम्ही अतिशय सोप्या भाषेत सगळं समजावून सांगतात दुसऱ्यांच्या पेक्षा तुमचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतात
khup sunder karanji zale maze tumchya trick ne kele thanku so much aai and Di
आई,आणि मुलीने खुप छान सोप्या भाषेत सविस्तर माहिती दिली आहे अतिशय सुंदर आणि खुसखुशीत करंजी आम्ही ही करून पाहाणार आहोत.धन्यंवाद
खूपच सुंदर झाली आहे करंजी 👌👌👌
खुपच छान . ताई तुम्ही आणि कृष्णाईने दाखवलेल्या सगळ्या रेसिपी लय भारी. तुमच्या दोघींची रेसिपी सांगण्याची खुप छान असते.तुमचे बोलणे खुप आवडते
छान आणि नीट समजावून सागीतले.... धन्यवाद
बाबे, प्लास्टिक पेपरवर जर पारी लाटली तर पटकन होते आणि हातावर धरुन त्यात सारण पण नीट भरता येतं.
बाकी तुम्ही दोघींनी छान केल्यात हो करंज्या.
मला तुम्ही दोघं भावंडं आणि तुमची आई खूप आवडता. आई तर भारीच !!!!❤❤❤❤
बोलणं कसं असावं तर ते आईसारखं !!
❤❤❤❤❤❤❤❤
तुम्हा सगळ्यांना तुझ्या सासरच्या, माहेरच्या माणसांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!
खूप खूप धन्यवाद ❤️
मस्त आहे विडीओ
Happy diwali. Y r recip amazing
ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा लाडू बनवले, उत्तम झाले. तुमची पाककृती शिकवण्याची पद्धत, पदार्थ सोप्पा करून सांगणे. खुप आवडलं. आता मी तुमचेच पदार्थ करेन. कुठेही बघताना कंटाळा येतं नाही.
करंजी खुप छान आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान तुम्ही सांगितले सर्व फराळाचे सोपी वाटले आणि बनवायला मज्जा वाटली तुम्हा मायलेकीनां दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤❤
Kitchen khupch sunder...❤
तुमची. सगळी. पद्धत. खूप छान रेसिपी आहे
खूप छान माहिती दिल्यात करंजी बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Chan zaliye karanji👌👌👌
खुप छान झाल्या रंजि
खुप खुप धन्यवाद
अगदी छान सांगता 👍
खूप मस्त रेसिपी दाखवला आहे तुम्ही
दिवाळीच्या तोंडावरच ज्या लोकांना दिवाळी फराळ जमत नाही त्यांना ही मेजवानीच जणू 👌👌👌. Keep it up 👍.
Khup chan didi aani mami 😊❤
Khoop chhan video vatlA
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
आईनी खूप छान समजावून सांगितलं 👌❤️
Khupch bhari 🎉🎉
वाटीने खोबर व रव्याचे माप सांगा सोपे होईल 👏
छान बनवली आहे करजी 👌👍
Khup chaan 👌
Khup chan easy karun sangitl tq very much 🙏
Very nice made Khush khushit Karanji 👍👍🙏🙏
धन्यवाद
खूप खूप छान व्हीडिओ होतात
धन्यवाद
Khup Chan krushnai..
खूपच सुंदर
Krushnai khup changale bolate doghi ashach anandane dakhawat jawa. Happy diwali. tighana.
Tai karanjya khup chaan jalya 👌
कृष्णाई आणि ताई अप्रतिम रेसिपी असते ....🎉🎉🎉🎉
खूप, छान
Khup chan sangata tumhi mast
Whare Naise 🎉❤
Rvyache ladu khup chan zale tumhi sangitle tasech kele
Khup chan sangitlat tumhi
Kaki tumchey sarva faral recepies super aahet
खूप सुंदर ❤
तुम्ही दोघही छान सांगतात म्हणुन तर सर्वाना छान समजत प्रात्यक्षित दाखवतात असेच विडियो आम्हाला दाखवत रहा 👌
छान बनवली करंजी
खुप छान कारंजी 👌👌👍
खूप खूप धन्यवाद
छान 👌 करंज्या
छान आहे रेसिपी.👌👌❤️
Khup khup chan.
Super
खूप सुंदर समजावून सांगते कॄष्णाई . अगदी बारिक सारिक गोष्टी लक्षात आणून देते व सारे अगदी निगुतीने करतात मायलेकी❤❤
Khup chhan karnji,aani krushnai dress ch ghalit ja sunder distes.
धन्यवाद
तुमचा प्रमाणे रवा लाडू बनवले खूप मस्त झाले . Thank you aai aani krushani
Khup chan banwlat nakki karun bagen❤
Explanation 💯 itka sundar aahe.. jyana sayampak yet nhi tyana khup help hote..thank you 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
कमेंट काय करणार तुम्ही दोघी सुगरण आहात,
फक्त तु फार बोलते
तुमचे सगळे Video खुपच छान असतात,
❤
म्हणुन बघायला आवडतात,
दसरा स्पेशल Video मस्तच
बाकींच्या सारखे नाही सारखं हागलं मुतलं दाखवतात, 😂
😂😂😂
😂😂😂
Delicious recipe. Happy Diwali in advance nice video
तुम्ही किती छान सांगता ताई
खूप छान सांगता
खूपप छछान👏✊👍🎉❤❤❤❤❤
Very nice karanji👌👌
Thank you
👌👌Wow excellent.
Thanks a lot
Akdam mast
Thank you
खुप छान कंरजी ताई
Kup mast tai
First time mi pahile khup chan sangata mi pan karan ji karnar pls map vatine sanga mala pls raghavdas ladoo praman sanga
Tumhi dakhavlela padarth Sundar asnarch aani to aamhala aawadtoch
Chan zhalya karnjya thank you
खूपच छान माहिती
Each time I see Tai I remember and miss my mother😢
Same here .I do remember and miss my mom seeing this lovely mom and daughter relation.
चहा बरोबर नाश्ता ची सोय झाली 😀👌
Me tumchi rawa ladu chi recipe try keli ekdam chan zhale ahe
खूप छान पदार्थ सांगता तुम्ही आम्ही तसे बनवून बघितले खूप छान झाले आणि तुमचं सांगणं खूप मस्त आहे अचूक प्रमाण वापरल्यामुळे पदार्थ छान होतात आणि खूप सोपं वाटतं करायला तुमच्या दोघींचं बोलणं मला खूप आवडतं रव्याचे लाडू फार सुंदर होतात धन्यवाद
❤
खुप छान करंजी आहे ताई मि कमेंट केली आहे माझी कमेंट वाचा ताई
Khup chhan
Very nice recipe 🎉 stay connected 🎉🎉🎉🎉🎉
Tumche kharch khup chaan astat padarth❤
धन्यवाद
कृष्णाई तुझ्या आणि आईच्या रेसिपी खूप छान असतात त्याहून मायलेकीचे बोलणे खूप छान वाटत
तुमची सगळी पद्धत खूप चांगली आहे, स्पेशली रवा लाडू 😘😘😘😘
तुपाचे मोहन घातले तर चालेल का?
कानुले मस्त झालेत ❤❤
Nice recipes
Tujhi aii Khup chan boltat n bharapr tips dekhi sangtat masta
Very nice 🎉❤
Khup chan karanji
धन्यवाद
Babe tuzya saglya recipes easy aani chan asatat. Khup chan karanji. Tuze balane pan chan aahe.
धन्यवाद
MI tar dar varshi kakinchi recipe parat parat baghunch faral banvate majha ghari tumcha recipe pramane banvale le besan che Ladoo khup aavdatat ❤😊 thanks 🙏
छान आपलेपणाने समजून सांगता❤
खूप छान कृष्णाई
Ekadam bhari
Khupch bhari
Me pahilyandach karanjya Karan hoti tr tension hot ki barobar hotil ki nahi pn me tumhi sangitl tasch kel tr khup chan zalya ❤
Thank you so much 👍❤
👌एक नंबर क्रुश्णाई,, पण बरेच दिवसांनी पाहील, व्हीडीओ,, आणी चुलीवर केले की गॅस,, 👌 वाटले पाहून,
Masta👌👌👌
खुप खूप धन्यवाद
कृष्णाई, आईने आणि तू छान छान पद्धतीने पदार्थ दाखविलेत.पण काकूंनी एकाच घावात दोन पक्षी केले.मुलीच्या फराळाचं पण काम झालं आणि आमचं पण .
खूप खूप धन्यवाद काकी
15:14 😊😊😅😊😊
खूप छान करंजी 👌👌
खूप छान समजावून सांगितले आहे
Wow❤❤mast💯💯🙏🙏😋😋
Thanks ❤️