उदयनराजे यांची वासुदेवासोबत जुगलबंदी! कोणत लोकगीत म्हटलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • छ.उदयनराजे च्या पुण्याच्या घरी वासुदेव आल्यानंतर त्यांनी आवर्जुन ..त्याची कला ऐकली ...आपल्या व्यस्त कार्यक्रमातही राजेंनी आपला वेळ देऊन या कलाकाराची कला ऐकली ......आणि कौतुकही केलं......जय शिवराय🔺 सर्वप्रथम माझ्या "डिस्क्रिप्शन" ला भेट दिल्याबद्दल मी तुमचा मनःपूर्वक आभारी आहे .🙏 🔹 विडियो आवडल्यास नक्की ѕнαяє आणि ℓιкє करा..🙏 🔹 तसेच माझे चॅनल नक्की SUBSCRIBE करा , आणि 🔔 आयकॉन वर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन धडाकेबाज मजेदार विडियो च्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटतील... 🙏 ⚫ तसेच माझे विडियो मनोरंजनात्मक हेतू चे असतात जर आपल्या भावना दुखावल्या गेल्या तर मोठ्या मनाने माफ करा.. 🙏 ⚫जर आपल्याला विडीयो बद्दल शिकायत असेल तर... लगेच कमेंट मधून कळवा.. 🔹 जर तुमच्या कडे नवीन विडियो असतील तर नक्की सुचवा..👍Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 315

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 2 ปีที่แล้ว +79

    महाराज कलेचा आदर करणारे आहेत. दर्दी कलाकार दिसलाय, गरीब दिसलाय आणि महाराज पुढे गेलेत असे चुकूनही होणार नाही. महाराजांना मानाचा मुजरा..! 💐💐🙏💐💐

  • @ashokgaikwad8613
    @ashokgaikwad8613 5 ปีที่แล้ว +249

    उदयन राजेंनी एका सामान्य कलाकाराची कला ऐकून त्याची गळा भेट घेतली यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो

    • @ashitpawar7800
      @ashitpawar7800 2 ปีที่แล้ว +5

      Kalakar samanya nasto deva chi den aslela asamanya asto.

  • @r.k.todkar4965
    @r.k.todkar4965 2 ปีที่แล้ว +12

    साताक्लाॅजची माहिती आपल्या मुलांना देण्यापेक्षा वासुदेवाची द्या चांगले संस्कार होतील

  • @dr.chatrabhujkadam6488
    @dr.chatrabhujkadam6488 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान, लोकजागर, लोकराजा सोबत

  • @ravindrasaraf5336
    @ravindrasaraf5336 2 ปีที่แล้ว +35

    राजे खरोखरच राजे आहेत, शिवरायांचे रक्त त्यांच्यात आहे, He is very sensible, benivelant man, Jay Raje, God bless him 🚩🚩

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 ปีที่แล้ว +39

    राजा असावा तर असा, 👌👌🙏🙏🙏वासुदेवाच गाण ऐकून त्याला आलिंगन देणारा,
    छत्रपतींचा वशज असाच असतो 👌👌🙏🙏🙏

  • @श्रीशक्तिद्वार
    @श्रीशक्तिद्वार 2 ปีที่แล้ว +17

    राम राम बेटा सदा सुखी आणि समृद्ध रहा उदय बाळा
    आपल्या मातोश्रीं सह तु दिर्घायु ऐश्वर्यवान एवं सौभाग्यशाली धनवान भव शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम 🎉🎉🎉

  • @gurudasnimble7540
    @gurudasnimble7540 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती महाराज उदयन राजे आपल्या संस्कृतीला छान चालना दिली

  • @kailasm.7471
    @kailasm.7471 2 ปีที่แล้ว +2

    Ek number kala

  • @ramakantnikam517
    @ramakantnikam517 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @gajananeghare8843
    @gajananeghare8843 5 ปีที่แล้ว +30

    राजे आपल्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची छबी आहे.शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारात अनेक कलाकारांना आसरा दिला.Nice Raje
    आपणास मुजरा. जय भवानी, जय जिजाऊ,जय शिवराय.

  • @shivaYadav-gq5bv
    @shivaYadav-gq5bv 2 ปีที่แล้ว +5

    कलेचा आदर करतो आपण 👍छान आवाज 👍👍

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 ปีที่แล้ว +4

    माझ्या राजांचा मला अभिमान वाटतो.
    देवाधर्मावर श्रद्धा असणारा राजा.......
    गोरगरिबांविषयी दया असणारा राजा..
    सर्वांसाठी वेळ देणारा राजा..............
    दारी आलेल्या वासुदेवालाही प्रेमादरे मिठीत घेणारा रयतप्रीय राजा...........
    ................................................
    आई भवानी माझ्या राजाला उदंड आयुष्य दे गं माय............आई राजा उदो उदो 👍

  • @बंटीगायकवाड-छ2र
    @बंटीगायकवाड-छ2र 5 ปีที่แล้ว +37

    महाराजांना मानाचा मुजरा 🙏

  • @radhakisanmaind5243
    @radhakisanmaind5243 2 ปีที่แล้ว +7

    वासुदेव!वासुदेव!!
    आपण हिंदु म्हणून घेत असू तर ह्या परंपरा जपल्याच पाहिजे. गोंधळी, वासुदेव, पांगुळा,यांच्या
    कला जपल्याच पाहिजे.

  • @prashantbhosale4325
    @prashantbhosale4325 2 ปีที่แล้ว +7

    हरी हरी

  • @babasahebmote8315
    @babasahebmote8315 2 ปีที่แล้ว +5

    असेच व्हिडिओ टाकत रहा खुप छान आहे भाऊ

  • @jeevanjagdale637
    @jeevanjagdale637 5 ปีที่แล้ว +169

    आपल्या लोकांना आता सांता लक्षात आहेत पण वासुदेवाला विसरले

    • @sagardarekar3528
      @sagardarekar3528 5 ปีที่แล้ว +1

      Jeevan Jagdale बरोबर bhava

  • @dadasolandge
    @dadasolandge ปีที่แล้ว +2

    Supar

  • @babasahebmote8315
    @babasahebmote8315 2 ปีที่แล้ว +4

    असेच व्हिडिओ टाकत रहा खुप छान झाला आहे भाऊ

  • @deshdevdharam3608
    @deshdevdharam3608 5 ปีที่แล้ว +206

    आमचा राजा कलेचा कदर दार आहे
    उदयन राजे आमचे राजे

    • @niranjanpatil2935
      @niranjanpatil2935 5 ปีที่แล้ว

      @@Malegaonwale bhikari ahe ka tu 😂😂

    • @Malegaonwale
      @Malegaonwale 5 ปีที่แล้ว +1

      @@niranjanpatil2935 ye beta thand ghe jara. Aata me beta bollo mhnun lagech bolu nko pappa aahe ka tu. Hahahahaha

    • @niranjanpatil2935
      @niranjanpatil2935 5 ปีที่แล้ว

      @@Malegaonwale gap re zatu

    • @Malegaonwale
      @Malegaonwale 5 ปีที่แล้ว

      @@niranjanpatil2935 patla vatt maz boln tula niranjan VICKY Mahire
      Hahaha

    • @niranjanpatil2935
      @niranjanpatil2935 5 ปีที่แล้ว +4

      @@Malegaonwaleपाटील आहे मी कळलं का लावड्या.
      हे महिरे का बहिरे नाव आजच पाहिलंय.
      गटारी मधले किडे तुम्ही समुद्रातल्या माशाशी बरोबरी करू पाहता.लायकी बघ तुझी मग बोल.उगाच वाटलं म्हणून भुंकू नको.असले कित्येक भुकणारे कुत्रे दररोज पाहतोय.

  • @surajjagade9061
    @surajjagade9061 ปีที่แล้ว

    Super and Excited

  • @amitmahale2123
    @amitmahale2123 2 ปีที่แล้ว +4

    महाराज....🧡🚩

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 ปีที่แล้ว +2

    राजे तुमचे हे नवीन रूप खूप भावले राजे तुम्हाला त्रिवार मुजरा

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर

  • @dadasahebpatil3704
    @dadasahebpatil3704 5 ปีที่แล้ว +22

    जय शिवराय, जय शंभूराजे जय तुळजा भवानी,जय महाराष्ट्र..

  • @dreamindia4792
    @dreamindia4792 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्याकड काही नसू द्या पण मनाचा दिलदार राजा आहे माझा लव्ह u raje

  • @mahindrashinde7632
    @mahindrashinde7632 5 ปีที่แล้ว +6

    राजाच राजपण आज पण काल पण उद्यापण
    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भुराजे जय उद्ययनमहाराज

  • @sardarpatil9889
    @sardarpatil9889 5 ปีที่แล้ว +3

    चांगले सादरीकरण, चांगली दाद

  • @jitupatorkar578
    @jitupatorkar578 2 ปีที่แล้ว +4

    लोक कलेची जाण आसनारा राजा.

  • @shivamumbai1
    @shivamumbai1 2 ปีที่แล้ว +1

    Very good.

  • @संतजनाईनगरीगंगाखेड

    गेल्याबरोबर दोन्ही हाताने एका तालात वादन भारी केले आहे. ही अशी कलाकारी जपली पाहिजे.

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 2 ปีที่แล้ว +1

    Maharaj apan lia bhari.

  • @pintufalake6202
    @pintufalake6202 2 ปีที่แล้ว +2

    राजे राजे आहे आपल्या दरबारी लाहाण थोरांना सारखाच दर्जा देनारे एकमेव राजे

  • @yogeshpatil3933
    @yogeshpatil3933 2 ปีที่แล้ว +3

    मस्त जय हरी वासुदेव

  • @shivajibarbade3118
    @shivajibarbade3118 2 ปีที่แล้ว +2

    Mast.👌

  • @akashghadge8008
    @akashghadge8008 2 ปีที่แล้ว +5

    only 007🚩🚩🚩

  • @जयमहाराष्ट्र-न3ट
    @जयमहाराष्ट्र-न3ट 2 ปีที่แล้ว +6

    राजे

  • @ketanchougule8499
    @ketanchougule8499 2 ปีที่แล้ว +12

    ही कला शिल्लक राहिली पाहिजे
    आपण जपली पाहिजे

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant5584 2 ปีที่แล้ว

    Great. Navapramanech Raje

  • @yehaihindustan
    @yehaihindustan 5 ปีที่แล้ว +4

    ह्याला म्हणतात राजा... छत्रपती उदयनराजे मनाचा मुजरा

  • @samru20
    @samru20 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपतींचा वारसा जपलाय राजेंनी

  • @SOHELSHAIKH-nu2yv
    @SOHELSHAIKH-nu2yv 5 ปีที่แล้ว +30

    Super voice.Raje is great. I like it Raje . Raje is a real Tiger

  • @pandurangladegaonkar5607
    @pandurangladegaonkar5607 5 ปีที่แล้ว +2

    बहुत बहुत अच्छा सराहनिय कदर दान उदयन राज 👍👍👍👍👍

  • @rameshpatil9722
    @rameshpatil9722 2 ปีที่แล้ว +2

    ह्याला म्हणतात राजे........

  • @yogeshpednekar4770
    @yogeshpednekar4770 2 ปีที่แล้ว +3

    दादा या गाण्याचे lyrics मला देऊ शकता का
    कूप छान आहॆ आणि सत्य आहॆ.
    जय शिवराय जय जिजाऊ

  • @backendadmin1217
    @backendadmin1217 5 ปีที่แล้ว +62

    आधी जय भवानी... जय शिवाजी... असा जय जय कार करायचे समस्त शिवभक्त.
    आता जय जिजाऊ... जय शिवराय... असा करतात...
    असा बदल का करण्यात आला?
    जय भवानी... जय जिजाऊ... जय शिवराय... असा का नाही?

    • @xaviar3547
      @xaviar3547 5 ปีที่แล้ว +5

      Jai Bhavani Jai Shivaji ch haw karan Jijau tar Bhavani ch ahet aplyasathi...

    • @indranilyelkar9058
      @indranilyelkar9058 5 ปีที่แล้ว

      Barobar ahe tumch mhanan...👍

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 5 ปีที่แล้ว +1

      Karan junya ghoshanet Shivaji maharajanch naav ekeri navan ghenyat yet mhnun

    • @backendadmin1217
      @backendadmin1217 5 ปีที่แล้ว +1

      Arun Waghral घोषणा दुरुस्त करताना महाराजांचे दैवत तुळजाभवानी मातेचा सोयीस्कर रित्या विसर पडला का?

    • @Siddheshk68
      @Siddheshk68 4 ปีที่แล้ว

      @@backendadmin1217 asa vichar kela tar ghoshna hya 2-3 page chya hotil.
      shahaji maharajanch swarjyasathi karya he jijau aaisaheb hyanchya yevadhach hot

  • @ganeshkolidhanora4878
    @ganeshkolidhanora4878 5 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय

  • @shantaramchavan506
    @shantaramchavan506 5 ปีที่แล้ว +10

    Khup sunder
    God bless the Vasudev.
    Awaaz ..KADAK

  • @sushilphalke5510
    @sushilphalke5510 2 ปีที่แล้ว +3

    हयातून काही तरी बोध घेण्या सारखे आहे 🙏🙏

  • @janardhanbhatane9182
    @janardhanbhatane9182 5 ปีที่แล้ว +2

    राजा तो राजा अन दीलाचा राजा शिवछत्रपती उदयनराजे.

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir 5 ปีที่แล้ว +2

    धर्मकारण व राजकारण यांचा सुंदर मिलाप....👌👌👌

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त जय शिवराय जय भवानी माता

  • @sachinwaghachaure2484
    @sachinwaghachaure2484 5 ปีที่แล้ว +6

    Jay Bhavani, Jay shivaray,Jay shambhuraje....🚩🚩🚩

  • @rupalisale6692
    @rupalisale6692 5 ปีที่แล้ว +7

    राजे तुम्हाला भेटायचं .मी फलटण ला येते पण योगायोगच येत नाही ,नाद नाय करायचा आमच्या राजाचा🙏🙏🙏🙏🙏

    • @akshaykisave4619
      @akshaykisave4619 5 ปีที่แล้ว

      जल मंदिरवर या राजेंची भेट नक्कि होईन

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 ปีที่แล้ว +3

    Nice.

  • @जयबागेस्वरधामकीजय

    एकच राजे उदयनराजे 🙏🙏

  • @shubhamsuryawanshi9154
    @shubhamsuryawanshi9154 5 ปีที่แล้ว +7

    फक्त उदयनराजें 007🚩🚩🚩👍👍👊💯

  • @rajendrakoli7602
    @rajendrakoli7602 5 ปีที่แล้ว +2

    शेवटी राजे तर राजेचं फक्त राजे

  • @sachin_shimple
    @sachin_shimple 5 ปีที่แล้ว +4

    जय भवानी
    जय शिवराय
    जयतू हिंदुराष्ट्र🚩💓

    • @shubhisings3333
      @shubhisings3333 5 ปีที่แล้ว

      Bhai hitler😲😲

    • @skadam5324
      @skadam5324 5 ปีที่แล้ว

      🚩🚩🚩🚩🚩🚩🤘🤘

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 2 ปีที่แล้ว +2

    🚩जय शिवराय🚩

  • @nikhilchaudhari8058
    @nikhilchaudhari8058 5 ปีที่แล้ว +2

    Kharach mothya manacha manus ahe. Gr8 singer. Wonderfull bhosaleji

  • @vinodfarmhouse6158
    @vinodfarmhouse6158 5 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी

  • @rupalisale6692
    @rupalisale6692 5 ปีที่แล้ว +3

    जय भवानी जय शिवाजी
    उदयनराजेमहाराज यानां मानाचा मुजरा
    बघतोस काय मुजरा कर. जय भवानी जय शिवाजी जय शंभु राजे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatatigre2624
    @bharatatigre2624 5 ปีที่แล้ว +1

    Nad khula saheb .......raje mujara aaplyala aamcha .....king of maharastra ..

  • @dipakgatande3818
    @dipakgatande3818 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे

  • @deshmukhrahul287
    @deshmukhrahul287 2 ปีที่แล้ว

    Mala khup abhiman ahe Saheb tumcha

  • @raghunathdawkhar6732
    @raghunathdawkhar6732 5 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही दादाचं बणा तुम्ही आहात महाराष्ट्रातील जनतेचा कणा !

  • @nitinpatilmaths5009
    @nitinpatilmaths5009 2 ปีที่แล้ว

    Jay shivray.

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr 2 ปีที่แล้ว

    Khupach chaan gayale vasudev 🙏

  • @balatangdi9940
    @balatangdi9940 5 ปีที่แล้ว +12

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @kalpanabangude2319
    @kalpanabangude2319 2 ปีที่แล้ว +1

    खूप मोठ मन केल राजांनी

  • @narsingakuskar9382
    @narsingakuskar9382 5 ปีที่แล้ว +11

    King of Heart ♥.. Maharajsaheb 007

  • @harendrarautvlog
    @harendrarautvlog 5 ปีที่แล้ว +4

    आमचे राजे, उदयनराजे महाराज

  • @santoshkayende1804
    @santoshkayende1804 5 ปีที่แล้ว +4

    सरळ व सध्या माणसाचा माणूस

  • @omkar0071
    @omkar0071 5 ปีที่แล้ว +2

    Khup chhan...... Awaj ani music lay bhari.......

  • @mahadevsakate5365
    @mahadevsakate5365 3 ปีที่แล้ว +1

    कुणी काही ही म्हणलं तरी राजांना राजे का म्हणतात ते दिसलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatkamble7836
    @bharatkamble7836 5 ปีที่แล้ว +1

    खरंच भारी

  • @shankarpatiljadhav2956
    @shankarpatiljadhav2956 5 ปีที่แล้ว +5

    सुंदर आवाज आहे

  • @nanabankar529
    @nanabankar529 5 ปีที่แล้ว +18

    छत्रपति शिवाजी महाराजांचे वंशज,
    महाराज ऊदयणराजे भोसले, आपणांस पहाण्याची भेटण्याची बोलण्याची माझी इच्छा आहे.

    • @munnarajebhosale7984वम
      @munnarajebhosale7984वम 5 ปีที่แล้ว +1

      Nana Bankar bindhast sataryala ja

    • @tejashri5741
      @tejashri5741 5 ปีที่แล้ว

      @@munnarajebhosale7984वम satara mdhe exact kothe

    • @munnarajebhosale7984वम
      @munnarajebhosale7984वम 5 ปีที่แล้ว +1

      @@tejashri5741 कधीही फकत सकाळी जा
      जय शिवराय

    • @HarshalPatil-gn4df
      @HarshalPatil-gn4df 5 ปีที่แล้ว

      छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज, महाराज उदयनराजे भोसले, आपणास भेटण्याची ,वासुदेवा सारखी गळाभेट करण्याची, बोलण्याची आमची तिव्र इच्छा आहे.

  • @mayurkarale2666
    @mayurkarale2666 5 ปีที่แล้ว +4

    Only उदयनराजे

  • @maheshgaikwadpatil7405
    @maheshgaikwadpatil7405 5 ปีที่แล้ว +3

    एंकच नंबर👌👍👍👍👍

  • @SandeepKumar-yt8de
    @SandeepKumar-yt8de 4 ปีที่แล้ว +4

    राजे यांचा जय जयकार

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 5 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय जीजावु जय शिवराय जय शंभु राजे

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान

    • @vijaysinhpatil6128
      @vijaysinhpatil6128 5 ปีที่แล้ว

      राजे ची जागा महाराष्ट्रात राजकारण्याच्या पेक्षा खुप मोठी आहे

  • @sandipjadhav2595
    @sandipjadhav2595 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @yogeshshikhare6153
    @yogeshshikhare6153 2 ปีที่แล้ว

    राम राम ⚔️सातारा⚔️

  • @MOHANJADHAV97
    @MOHANJADHAV97 5 ปีที่แล้ว +6

    Kay aavaj ahe yar mast

  • @RamayanSays
    @RamayanSays ปีที่แล้ว

    राजे...⛳

  • @am0lkale630
    @am0lkale630 5 ปีที่แล้ว +2

    007.....फक्त उदयनराजे

  • @Mpscgs
    @Mpscgs 5 ปีที่แล้ว +2

    आमचे राजे एकच राजे उदयनराजेभोसले

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +7

    जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🧡🧡🧡

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 5 ปีที่แล้ว +2

    Super good nice raje

  • @mangeshpatil3864
    @mangeshpatil3864 5 ปีที่แล้ว +1

    🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏

  • @satishpatil6225
    @satishpatil6225 5 ปีที่แล้ว +1

    Maharaj Apan Khup Halwe Ani Janmansatale Ahhat.Jay Bhawani.

  • @vikrampatil8084
    @vikrampatil8084 4 ปีที่แล้ว +1

    Kharach raje ahet tumhi

  • @anilchavan1968
    @anilchavan1968 2 ปีที่แล้ว

    जय जिजाऊ, जय शिवराय।
    🚩🚩🚩💪💪🙏🙏

  • @trn4722
    @trn4722 5 ปีที่แล้ว +2

    राजे, मानाचा मुजरा !!!!!

  • @rameshwarwakude1052
    @rameshwarwakude1052 5 ปีที่แล้ว +3

    Me pan ek vasudev samajatla tarun aahe maz gaon aahe latur mazya graducation pan zalela aahe pan goverment amchya samajala kahihi madat karat nahi hi far dukhyachi gosht aahe