nako mhanus raje pratekala vyakti swatantrya ahe. Tumhi pakht reservation cha asvad gyha ani dusrya la nav tevha, atrocity cha gair vapar kara ani swatacha handge pana punha punha jaga samor ana.😂
तू भोगस आहेस. असे मी म्हणतोय. कारण कावीळ झाली की त्या माणसाला पिवळेच दिसते सर्व काही तुझी फेक आय डी आहे तू बोगस ना तुझी लायकी आहे दोन्ही राजेंच्यावर बोलायची.
कार्यकर्ते कसले, गुंड म्हणा भाडोत्री. दारू पाजून पैसे देऊन तयार केलेले लोक तिथे जमलेत. या दोघांनी भांडावे कोर्टात. उगी तमाशा का करताहेत. शक्ती प्रदर्शन आहे हे.
ह्या दोघांनी खर तर हानामारी खेळायला पाहिजे होती.काय आदर्श घ्यावा यांचा जमिनी साठी भांडतायत...आज महाराज पाहिजे होते...😢 🚩राजे फक्त एकच शिवछत्रपती शिवाजी महाराज🚩☝🙏
अरे तुझा उद्धव साहेब मराठा मूक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणला होता. शिवसेना भवनवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दुसऱ्या स्थानी आहे ती प्रथम स्थानी बसवा म्हणून सांग तुझ्या साहेबाला
खूप वाईट वाटतंय साहेब आज आपल्या भावकित एकमत नाही. भाऊ सोबत असेल तर सगळ्या जगासोबत लढाई जिंकू शकतो. रामा लक्ष्मण होता आणि रावणाचा भाऊ रामा सोबत होता. त्यामुळे राम विजयी झाला. जगाशी लढा पण भाऊ जपा. जय शिवराय, जय श्री राम 🙏🧡
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा, पुण्याईचा सगळा मान त्यांचे वंशजच दुनियेसमोर धुळीत मिळवत आहेत हे बघून दुःख होतं. अश्यानी कोश्यारी व इतर दळभद्री लोकांना तर आयतीच संधी मिळते महाराजांचा अपमान करायला 🤦🏻♂️
हे आणि राजे....... हास्यास्पद आहे....... राजे फक्तं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज...... नंतर कोणीही साधे दरबान पण नाहीत......
@@ShivBalram कुछ पॉवर नही है इनकी 🤦♂️😂 लोग छत्रपती शिवाजी महाराज को मानते है, लेकिन उनके वंशजोंको नही.😡 उनके वंशजों में शिवाजी महाराज का एक भी character नही है. ये लोग शराब पिते है, गुंडागर्दी करते है. 2019 के लोकसभा में इसलिए तो लोगों ने हराया है इनको 🤦♂️ जय शिवराय🚩🚩
Jya chhatrapati shivaji maharajani swarajyasathi aaplya aayushachi,kutumbachi holi keli aani he tyanche vanshaj mhanavinare sarv fukat milaley tyacha maj chadhalay ya doghana
ह्या असल्या लोकांना आम्ही राजे का म्हणावे , राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🚩🚩
Ekdum berober …
Ek drink Karun asto Ni ek always bhandet 😢😢😢
nako mhanus raje pratekala vyakti swatantrya ahe.
Tumhi pakht reservation cha asvad gyha ani dusrya la nav tevha, atrocity cha gair vapar kara ani swatacha handge pana punha punha jaga samor ana.😂
Tu bhide la raje bol😂
@@timcook3846tumhi reservation sathi yewdhi daang aaptali ti vayaa geli mhnaychi 😂😂😂
यांना राजे कसं म्हणावं, हे फक्त माझं तुझं करताय,छत्रपती शिवाजी महाराज आपलं स्वराज्य म्हणायचं, हे स्वतःचा स्वार्थ पाहत आहेत
सातारकर ची वाट लावली ह्या दोघांनी 😢😢😢😢
रात्री 8 नंतर यांच्या मुलाखती घ्या 🍻
तेवढाच जनतेला विरंगुळा 😂😂😂
हे फक्त छत्रपती शिवरायांच्या संपत्तीचे वारस,विचारांचे नव्हे,यांची वर्तनुक बघवत नाही
भावकी लय बेकार. चांगली असली तर सगळ्यात मोठी शक्ती पण वैर असलं तर .......ज्यांना भावकीचा अनुभव आहे त्यांनाच माहीत कसं असतय.
बरं झालं इंग्रज आले आणि ह्यांची राजेशाही गेली नाहीतर आज भयानक परिस्थिती असती..
सत्य
खरे बोलला तू इंग्रज आले नसते तर यांनी वाटून घेतले असते आपल्याला ...😂
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक ही गूण नाही, यांच्य मधे लाज वाटते😢
कुठे छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठे हे......
Tu kon re shemdya
@@DeepakYedge-ig9ln तु कशाला दादागिरी करतोयस 😡
आमचे राजे फक्त एकच - छत्रपती शिवाजी महाराज...
जय शिवराय🚩🚩
हे दोन्ही भावांनी पार इज्जत घालवली. दोन्ही ही भोगस आहेत. कार्यकर्ते पहिले आपलं घर बघा रे.
तू भोगस आहेस. असे मी म्हणतोय. कारण कावीळ झाली की त्या माणसाला पिवळेच दिसते सर्व काही तुझी फेक आय डी आहे तू बोगस ना तुझी लायकी आहे दोन्ही राजेंच्यावर बोलायची.
कार्यकर्ते कसले, गुंड म्हणा भाडोत्री. दारू पाजून पैसे देऊन तयार केलेले लोक तिथे जमलेत. या दोघांनी भांडावे कोर्टात. उगी तमाशा का करताहेत. शक्ती प्रदर्शन आहे हे.
कोण मानते यांना राजे... आहे काय यांच्यात...
बरं झालं राजेशाही गेली ...
नाही तर चहा वाला प्रधान मंत्री झालं नसता आणि रिक्षावाला मुख्यमंत्री झालं नसता...
गेली कुठे सोनिया ना राहुल गांधी आहे ना?
@@amitdeshmukh8583bara zala bjp ahe manun nahi tar itali vali pm zali asti
पाहिल्यांदा नाही खुप वेळा भिडलेत😢
एकत्र रहायला पाहिजे हि आमची सर्व सातारकरांची इच्छा आहे
Tuzi icha purn hot nahi tar nighun jaa na😂
आपसात लढत आहे तिथे गुजराती लॉबी ज्याने भिडण्यासाठी तयार केले ते खुशीत हसत आहे
Gujarat sagle leva kunbi patidar samaj manje maratha ahe
Tech kara nantr peaceful community vadli ki bagha haalat ...mg teva lava hindu hindut bhandan 😂
राजे साहेब आपण महाराष्ट्र च नेतृत्व करा ...आप आपल्या त च भांडत बसलात ते पण बाजार समितीच्या राजकारण साठी 🙏
ह्या दोघांनी खर तर हानामारी खेळायला पाहिजे होती.काय आदर्श घ्यावा यांचा जमिनी साठी भांडतायत...आज महाराज पाहिजे होते...😢
🚩राजे फक्त एकच शिवछत्रपती शिवाजी महाराज🚩☝🙏
रात्री आठ नंतर यांची मुलाखत घ्या कोणत्या अवस्थेत असतात ते जनतेला कळेल
उद्धव साहेब जे बोलत आहेत ते अता खर होत आहे देशात अता हुकूमशाही आली आहे
ते बगू आमच आम्ही तुंही औरंग्या ची पुसून पुसून चाटा
त्याला त्याचा पक्ष फुकट मिळाला तो सांभाळता जमले नाही तो आता भविष्य वाणी करत आहेत घर कोंबडा 🤣🤣
Gharkobda
अरे तुझा उद्धव साहेब मराठा मूक मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणला होता. शिवसेना भवनवर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दुसऱ्या स्थानी आहे ती प्रथम स्थानी बसवा म्हणून सांग तुझ्या साहेबाला
उध्दावच्या नानाची टांग 😂 मायघाल जेव्हा टाईम होता तेव्हा घरात दडून बसला होता
I think we should discourage the outdated monarchy, and should embrace democracy which focuses on primarily corr belief of human values.
You do know they are elected MPs and not monarchys
छत्रपति पदवी कड़ा आनी बाकी खुलेआम मरा 🙏🚩
खूप आणि लज्जास्पद गोष्ट
गल्ली बोळातला खेळ ....😂😂हे कसले वारसदार
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ह्या चित्रपटाची आठवण झाली😂
खूप वाईट वाटतंय साहेब आज आपल्या भावकित एकमत नाही. भाऊ सोबत असेल तर सगळ्या जगासोबत लढाई जिंकू शकतो. रामा लक्ष्मण होता आणि रावणाचा भाऊ रामा सोबत होता. त्यामुळे राम विजयी झाला. जगाशी लढा पण भाऊ जपा. जय शिवराय, जय श्री राम 🙏🧡
Only udayanraje MAHARAJ SAHEB ❤
the world before this - 🌍
the world after this - 🌍
राजे फक्त दोनच होऊन गेले तें ही जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज
दोघांच्या भांडणात शंभूराजे लोणी खातोय
शंभूराजे नाही भावा शंभूराज नाव आहे त्याच पाटण च्या देसाई च
राजे शाही गेली आता हुकुमशाही आहे सत्ते ची
राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचा, त्यागाचा, पुण्याईचा सगळा मान त्यांचे वंशजच दुनियेसमोर धुळीत मिळवत आहेत हे बघून दुःख होतं.
अश्यानी कोश्यारी व इतर दळभद्री लोकांना तर आयतीच संधी मिळते महाराजांचा अपमान करायला 🤦🏻♂️
कोण दोन राजे ??
मला तर कोणी दिसेना !!
Tuze baap disat ahet ka
काय लावले हे, आम्ही सामान्य माणूस त्रस्त आहोत, ते सोडून काय हयांचा बघायचं
Sadak chhap Raje. Vasulibaaj.
just for the info... ye shivaji maharaj ke vanshaj he na???
@@ShivBalram haa
सातारची वाट लावली या दोघांनी
छत्रपती महाराजांनी कधीच माझ माझं केले नाही खंत वाटते हे दृश्य पाहताना.
Pun 32 manachya sinhasanavar kon basat hot
मीडियाने लाळघोटेपणा आता बंद केला पाहिजे देशात लोकशाही आहे त्यामुळे दोन राजे एक प्रधान एक चोपदार असल्या भाषा वापरणे बंद करा
ती अगोदरच्या भांडणात जेल मध्ये गेलेले कार्यकर्ते बाहेर आले का😂
दोन मिनिटातच भरोसा नाही काय भांडण करत बसले दोघेही एकाच राजे
वा.रे.राजे
छञपती असते तर असे वाद झाले असते का
Hya aajchya lokana "Chhatrapati" hya shabdacha artha tari mahit ahai ka
राजे राजे जनता नाराज आहे
Very unfortunate to see two Rajes fighting like this !!
Eki nai bhavat
थुकरट !
छत्रपतींना अंतर्गत विरोध कसा व किती झाला असावा ते यावरून समजते नाहीतर औरंग्या तेव्हाच मेला असता .. जय शंभो
बाकी काही नाही. हा माज आहे
आत्ता ह्यांचात भांडण लाऊन दोघानाही संपवण्याचा हा डाव आहे
mag tyanan kalal pahjie na "raje" aahet na !
BJP v tarbujya 🍉 cha
हे दोघे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज नाहीत 100% सांगतो
याला राडा नाही म्हणत रे.. मारामारी व्हायला पाहिजे होती..😂😅
🚩🚩🚩
Aare tumi raje aahe tumch he sagla bharat aahe
Aamche raje shivaji maraj
यांचा खात्मा करने जरूरी आहे
Tuzhya mayla zavten te bas sant
राज्यांच्या प्रतीमे समोर घरी बसा , आणि वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करा , हा बेंड बाजा नाही शोभत. लोकशाही मध्ये आता, वर्तमानचेच कार्य बोलणार.
या दोघाना टिकदे जंगलात न्युन सोडुं द्या, अणि विसरुं जा।😂
एकच शिवेंद्रसिंहराजे
One only udhayan raje
Jay Maharashtra. Election' gel chulit.
हे आणि राजे....... हास्यास्पद आहे....... राजे फक्तं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज...... नंतर कोणीही साधे दरबान पण नाहीत......
He kasale raje he tar tapori....
Raje fact chatrapati shivaji raje
just for the he Shivaji maharaj ke vanshaj he na??? to iskaa to bahot power hogaa wahaa ki public me....
@@ShivBalram ha ....par vah vansaj ki vajah se kam ...aur gundagardi ke vajah se jada powar hai..................
@@sm...3765 right. Wo gundagiri karte hai ya vanshaj. Inme Shivaji maharaj ka ek bhi accha character nahi hai inme 🤦♂️
@@ShivBalram कुछ पॉवर नही है इनकी 🤦♂️😂
लोग छत्रपती शिवाजी महाराज को मानते है, लेकिन उनके वंशजोंको नही.😡 उनके वंशजों में शिवाजी महाराज का एक भी character नही है. ये लोग शराब पिते है, गुंडागर्दी करते है.
2019 के लोकसभा में इसलिए तो लोगों ने हराया है इनको 🤦♂️
जय शिवराय🚩🚩
राजे म्हणायची ह्यांची लायकी आहे का...🤔
छत्रपतींचे वारसदार तुम्ही तुम्हाला हे शोभत नाही भाजप च्या नादात तुम्ही तुमची ओळख घालवताय...
Raje you are on frant
राष्ट्रोपयोगी वैद्यकीय प्रतिबंधात्मक पाऊले उचलणाऱ्या जनरल रँड साहेबांचा भ्याड खुन करणाऱ्या चाफेकर बंधूंचा तीव्र शब्दात निषेध असो!!!
अगदी बरोबर आहे भाऊ
एकमेकांची उणीदुणी काढून आपली इस्टेट चव्हाट्यावर आणू नका मोकार ईडी सीबीआय मागे लागायची😂😂
जमिनीवरून भांडण😂 मराठा समाजात common गोष्ट आहे
या दोघांनाही अक्कल नाही.. पोलिसांनी दोघांना हाणला पाहिजे सगळ्या पब्लिक देखत... मी मराठा आहेत पण आपल्याला हे असले चाळे मान्य नाहीत
Ji ko
Rejee che samarthak vaait vattun gheu nka pan uddayan dada thodee jethalal vani disat nahi ka😂😂
आता लोकशाही आहे येथे कोणीही राजा वगैरे नाही फक्त जनताच राजा आहे. जय भिम
आरे आम्ही फक्त शिवाजी महाराज यांना मानतो
Bara zala he Pune madhe Rahat nahi
Nahitar Amhala Satara cha lokan 😂 sarkha dusra district madhe kamala jayla lagla asta
हे पहा राजे कशासाठी भाडण करत आहे तुम्ही जनतेचे प्रश्न माडावेत
विषय माहित नसेल तर उगा आभाळ हेपलू नाही
मी राजे ला बोललो कारण ते राजे आहे तुझी भाषा जरा नीट वापर मला पन जशास तसे उत्तर देऊ शकतो
Jya chhatrapati shivaji maharajani swarajyasathi aaplya aayushachi,kutumbachi holi keli aani he tyanche vanshaj mhanavinare sarv fukat milaley tyacha maj chadhalay ya doghana
Maharajani rayatesathi swarjya nirman kele hote ani tyanche vanshaj ajj aap aapsat jaminin sathi bhandat ahet..... kai shik milanar hyavarun samanya jantela......
😥😧
Hya lokana maharashtra chya Baher hakale pahije sarvthi lok ahet he
Raje kevhach sampale Raja fakat ekcha chatrapati shivaji
Mala watal raje vikasasathi bhidle
विकासासाठी भिडले असते तर सातारा शहर आज एवढं मागास राहिलं असतं का?
Ashi bhandna sagli kade astat yaat Ky vishesh nahi.... Ata lokshahi ahe ti savidhanavr chalte...raje bhandele Mhnun jast vatavaran tapvu naka..
Tya Kalachi paristhiti vegali hoti .....Ani ajun ek 16 acre headline hatava... Attachya velet 5 foot jaga koni sodat nahi.. Jai shiv shambhu❤
👎❌🏴2 ही EVM चे बाजे आहेत
राजे नाहीत🏴❌👎
He asle raje nahit.... Aamhi kattar maratha aahot aamhi jantya rajyache jante nagrik aahot ... He asle bhale aale bhale gele.... Aamche raje ASE navhte....
काळा टेनुस आग लावत आहे
जमीन हडप धंदा
राजे?
Mharaj aste tr tyana laj watli Asti maze vanshaj asle nighale mhnun
Election ale ki ekatr yetat 😂....nivdun ale ki Bhandan 20yr pasun same chalu ahe
महाराज 🚩🚩🚩
He raje khaje Kay ahe? Bharat he lokshahi rashtra ahe , raje khuje koni nhi ithe😂
Laka laka hyanchya kashala video kadhatay Rao hyanla sangam mahulila pochava lavkar hyanche divas bharun gelet
मी स्वत साताराकर आहे हया दोघानी सातारा ची वाट लावली एक कंपनी आनू शकले नाही
Maharastra मदे आपसात भांडणे फायदा गुजरातिचा..
Ya dogana satarkarani ghari bsvle pahije... Rajeshahi sampva ani ya doghana lokshahi sarvochh ahe dakhvun dya...
Aare he kay aahe 16 1ka satthi fakt
Raje kasle Parja naslele
band baje Wale aahet Yana Raje mahnun mahan Shiv chatrapati maharaja cha apman naka karu
Maramari kara atta...evdh rahilay..😂😂
Only udayan raje 🚩🚩🚩
भाजपने यांच्यात भावकी चे भांडण लावून मोकळे झाले
Ha kuthala radda re che lahan lekra sarkh 😝😂😜
Shembade Raje 1 pittada 1 bhaitad chatrapati gharanyachi pak laj ghalvun takli ya doghani .
Uachal satranhya... An tak 30 cha patrol
Sola ekaracha vad indolikar hya mavlyane svachi jamin vikun Killa bandhanla hota hai raje doke fodnare
Ya ashya vagnya mulech, anijipantane Maharashtra tabyat ghetlay.... Ani amchi lok bhandat baslet swatamadhyech