छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती, असा फरक का असतो ? छत्रपती आणि भोसले आडनावाची गोष्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 997

  • @santoshkamble6933
    @santoshkamble6933 2 ปีที่แล้ว +1946

    आमच्यासाठी छत्रपती फक्त दोनच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 2 ปีที่แล้ว +226

      राजश्री शाहू महाराज 🙏

    • @D_J40
      @D_J40 2 ปีที่แล้ว +134

      Tumchyavr jyanche upkar aahet tyana mganje shahu maharajana tari visaru naka

    • @tejasmondhe
      @tejasmondhe 2 ปีที่แล้ว +26

      Kharay jai shivshambhu

    • @amitmoredeshmukh
      @amitmoredeshmukh 2 ปีที่แล้ว +111

      आणि चक्रवर्ती छत्रपती थोरले शाहू महाराज?? ज्यांनी पूर्ण अखंड भारतावर राज्य केले
      विसरला का त्यांना

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 ปีที่แล้ว +46

      @@amitmoredeshmukh हो हिंदुपदपातशाह छत्रपती शाहू महाराज पण🙏

  • @hemantmhadgut5831
    @hemantmhadgut5831 2 ปีที่แล้ว +65

    छत्रपती दोनच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी लढाई करुन आपले छत्रपती मिळवले होते.

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 2 ปีที่แล้ว +132

    आपल्यासाठी फक्त 4 च राजे महत्त्वाचे आहे...
    चक्रवर्ती सम्राट अशोका
    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    छ. राजश्री शाहू महाराज

    • @madd876
      @madd876 2 ปีที่แล้ว

      होय एक उधार महाराज

    • @Jiya_hajare
      @Jiya_hajare 2 ปีที่แล้ว +9

      Maharana Pratapa

    • @gauravsurve5529
      @gauravsurve5529 2 ปีที่แล้ว +2

      Jai Hindu Rashtra ❤️

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 9 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रात सन 13 व्या शतकापर्यंत राजा शिलाहार चे शासन होते. राजा शिलाहार हा जैन धर्मीय होता. शिलाहार पुर्वी अनेक जैन चक्रवर्ती सम्राट राजे या अखंड भारतात होवुन गेले . चंद्रगुप्त मौर्या पासुन ते शिलाहारा पर्यंत चा भारताचा इतिहास तपासुन पहा.

    • @Bhakti-ib3dx
      @Bhakti-ib3dx 8 หลายเดือนก่อน

      राजर्षी शाहू

  • @Dr.Chrome8734
    @Dr.Chrome8734 2 ปีที่แล้ว +18

    दत्तक वंशजांना इतका मान मिळणे हे छत्रपती शिवरायांच्या विषयी जनतेमध्ये किती प्रेम आहे दाखवतं

  • @rohitmalode4900
    @rohitmalode4900 2 ปีที่แล้ว +39

    वारसाहक्का ला काही लोक मानत असतील , पन कर्तुत्वला संपूर्ण विश्व वंदन करतो .... || एकच फक्त राजाशिवछत्रपती 〽️ ||

    • @sarthakpatil1427
      @sarthakpatil1427 2 ปีที่แล้ว +1

      Barobr ... Dev amcha .. raja shiv chattrapati ...

    • @rohandeshmukh6619
      @rohandeshmukh6619 2 ปีที่แล้ว +1

      विश्ववंदनीय माझा राजा

    • @Aakash8739
      @Aakash8739 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे 💯💯👍

  • @gajananshete1220
    @gajananshete1220 2 ปีที่แล้ว +58

    त्यांच्या पूर्ण घराण्यांचे आदर करणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून मी त्यांना सर्वांना छत्रपती मानतो आणि मानत राहणार त्यांचे देशावर थोर उपकार आहेत ते विसरून चालणार नाही....

  • @jackcollins007
    @jackcollins007 2 ปีที่แล้ว +17

    छत्रपती ही पदवी फक्त शिवाजी महाराजांसाठी आहे ज्यांनी शून्यातून साम्राज्य ऊभे केले.आयत्या गादीवर बसणार्यांनी ही पदवी न लावता ह्या पदवीचं पावित्र्य आणि भव्यता संभाळून राखावी.

  • @yogeshyadnik6346
    @yogeshyadnik6346 2 ปีที่แล้ว +12

    मित्रानो भावांनो आपण एकच लक्षात घेऊयात की जे आपण आज जाती वरून बोलतोय ती जात शिल्लक राहिली आहे ती राजमाता जिजाऊ आणी आपले छत्रपती शिवरयांमुळे त्यांनी धर्म रक्षणासाठी साठी सर्व जातीचे लोक एकत्र आणुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आपण पण जातीवर न बोलता हिंदु म्हणून एकत्रच राहिले पाहिजे हीच आपल्या सर्वांकडून राजमाता आणि छत्रपतींना आदरांजली आहे

  • @nisargmitra7330
    @nisargmitra7330 2 ปีที่แล้ว +47

    कालच आमचे या विषयावर चर्चा झाली. परंतु पुरेशी माहिती कोणाचं जवळ नव्हती... आणि आज तुमच्या या व्हिडिओ द्वारे ही संपूर्ण सविस्तर माहिती आम्हास मिळाली...आताच त्या WhatsApp ग्रुप वर व्हिडिओ सुद्धा सेंड केला.....धन्यवाद... बोल भिडू🙏

  • @tejasyerunkar6096
    @tejasyerunkar6096 2 ปีที่แล้ว +66

    खुप छान व ऐतिहासिक माहिती दिलीत...धन्यवाद...!!!

  • @shubhambangar6677
    @shubhambangar6677 2 ปีที่แล้ว +71

    Only two great legends in the world chatrapati shivaji maharaj and chatrapati sambhaji maharaj🚩

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx ปีที่แล้ว

      मराठे आर्थिक दृष्ट्या मागासलेले नाहीत . ते डोक्याने मागासलेले आहेत . फक्त डोक्याने मागास असणाऱ्यांना आरक्षण देता येणार नाही .

  • @luckylucky8914
    @luckylucky8914 2 ปีที่แล้ว +42

    राजघराण्यांचा आदर कसा राखायचा ते ब्रिटिशांकडून शिका, एवढी वर्षे ब्रिटनमध्ये लोकशाही असून तिथल्या राजघराण्यांचा आदर तिळमात्र कमी झाला नाही.

    • @maharashtra3713
      @maharashtra3713 2 ปีที่แล้ว +11

      तसा राहायला पणं लागतो🤓...देसी मारून नाही जमत

    • @मीमराठी-त8घ
      @मीमराठी-त8घ 2 ปีที่แล้ว +7

      त्यांची योग्यता असायला हवी 💯
      वारस आहे म्हणून कोणासही छत्रपती म्हणणे चुकीचे 🔥👍

    • @ashishchavan9848
      @ashishchavan9848 2 ปีที่แล้ว

      @@maharashtra3713 tujha baap Marti देशी

  • @shivraj_f_f_f
    @shivraj_f_f_f 2 ปีที่แล้ว +28

    एक नंबर भाई
    मनाला शांती मिळाली
    धन्यवाद
    मी खूप आभारी आहे

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 ปีที่แล้ว +62

    "घाटगे" घराण्याचा इतिहास विस्तारपूर्वक सांगावा!!!

  • @sanketm7722
    @sanketm7722 2 ปีที่แล้ว +27

    मुळात लोकशाहीतसुद्धा छत्रपती, राजे अशी विशेषणे वापरणे म्हणजे irony च्या देवा तुलाच म्हणावे लागेल.
    आमच्यासाठी छत्रपती दोनच - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज 🙏🙏

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 ปีที่แล้ว +4

      ब्रिटिश राजे केव्हातरी होऊन गेलेत. आजही त्यांचे वंशज His Highness अथवा Her Highness असे संबोध्ले जातात . तिथेही लोकशाहि आहेच ना. असे असल्यास इथे काय त्रास नसावा. हा त्या त्या घराण्या प्रति असलेला आदर असतो. एवढं साधं सरळ आणि सोप आहे.

    • @vp4564
      @vp4564 2 ปีที่แล้ว

      @@shyampandit5478 Rajarshi shahu Maharaj na visru naka

    • @sanketm7722
      @sanketm7722 2 ปีที่แล้ว +3

      राजर्षी शाहू महाराज आणि हे आजचे वंशज ह्यांची तुलना करू नका दादा. महाराजांनी त्या गादीचा मान नुसता राखला नाही तर उंचावला. जन समान्यांशी नाळ जोडून होती त्यांची. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाच्या 10% कामे जरी ह्या आजच्या लोकांनी केली तरी खूप.

    • @vp4564
      @vp4564 2 ปีที่แล้ว

      @@sanketm7722 💯💯💯

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 2 ปีที่แล้ว +71

    आमच्या बारा मावळ चा सुद्धा भौगोलीक अन इतिहास सुध्दा सांगा...💪

  • @mahendrapalase
    @mahendrapalase 2 ปีที่แล้ว +19

    खूप छान माहिती दिली

  • @Khushigaming0007
    @Khushigaming0007 2 ปีที่แล้ว +3

    माझ्यासाठी फक्त छत्रपती , छत्रपती शिवाजी राजे & छत्रपती संभाजी राजे हेच आहेत

  • @MARATHIPK
    @MARATHIPK 2 ปีที่แล้ว +18

    छत्रपती च्या वंशजां च सन्मान सर्वांनी राखला पाहिजेत...👍

    • @pravinbadgujar9492
      @pravinbadgujar9492 2 ปีที่แล้ว +1

      फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत म्हणून त्यांचा सन्मान करण्यात यावा असे स्वतः महाराजांना ही आवडणार नाही त्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख स्वतः ला सिद्ध करावे लागते

  • @pratikdevalekar08
    @pratikdevalekar08 2 ปีที่แล้ว +11

    ज्याच्या मनात शिवराय असतील तो प्रत्येक
    मावळा छत्रपतींचा वंशज आहे 🚩

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 2 ปีที่แล้ว +68

    आज देशात लोकशाही आहे राजेशाही नाही. आज कोणीही राजा नाही.
    राजे फक्त दोनच होते, राजा शिवछत्रपती आणि शंभूराजे✌🏾

    • @Tomato4ever
      @Tomato4ever 2 ปีที่แล้ว +15

      राजेशाहीच आहे
      आमदाराच पोरग च आमदार होत
      मंत्र्यांच पोरग मंत्री

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 2 ปีที่แล้ว +3

      राजेशाही नाहीच आहे. फक्त एक वारसा या नात्याने ते म्हणायचे आहे. आणि लोकशाही तर दोनीही मान्य करत आहेच. त्यामुळे प्रश्नच मिटला. पण त्या घराण्याबद्दल एक आदर असतो. तो ठेवला पाहिजे.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 ปีที่แล้ว

      Rajeshahi parwadli

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 2 ปีที่แล้ว +5

      साहेब त्यांचा वंशजचा मान ठेवणे आपले काम आहे संदीप तुम्ही ज्या महार जातीतून येता जेव्हा बाळासाहेब ambhedkar यांचे कुठे नाव येते त्या वेळी तुम्हाला अभिमान असतोच की आणि बाबासाहेब चे नातू म्हणून आम्हा martyana सुद्धा त्यांचा अभिमान वाटतो क की

    • @SandipPatil009
      @SandipPatil009 2 ปีที่แล้ว +2

      @@vinodjadhav1258 ज्यांना स्वतःमध्ये कर्तृत्व नसते ते पूर्वज्यांच्या पुण्याईवर जगतात🤩

  • @Muktaworld
    @Muktaworld 2 ปีที่แล้ว +48

    ऐतिहासिक माहिती अतिशय सोप्या व साध्या शब्दात सांगितलीत.
    मनःपूर्वक धन्यवाद 🚩🚩🚩🚩

    • @kakasahebchavan7938
      @kakasahebchavan7938 2 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली आहे

    • @rajendrakhopkar7896
      @rajendrakhopkar7896 2 ปีที่แล้ว +1

      करवीर ची गादी ही छत्रपती ताराराणी यांच्या काळात करवीर संस्थानात घाडगे 🏠 तिल
      दत्तक पुत्र होते.

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +7

    सध्या भारतात लोकशाही आहे . 1950 साली भारतीय राज्यघटना लागू झाले आणि सर्व लोक हे भारतीय नागरिक झालेत .
    त्यामुळे इथे नाव पुढे कोणी " छत्रपती " लिहू " "महाराज " लिहू " राजे " लिहू त्यामुळे काही फरक पडणार नाही .
    राजा असो किंवा छत्रपती असो सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे त्यामुळे सर्व लोक हे नागरिक आहेत भारताचे.

    • @rv5486
      @rv5486 2 ปีที่แล้ว +1

      Tarri pan chatrapati he chatrapati ahet. Samanya nagrik ani Raja che vanshaj hyat farak ahe bhava. Kahi asale tari apan chatrapati house shakat nahi

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +1

      @@rv5486 तुझ्यासारख्या भोळ्याभाबड्या माणसाला तसे वाटते असो तुझ्यासारख्या बालिश बुद्धीला ते नाही कळणार

    • @Tomato4ever
      @Tomato4ever 2 ปีที่แล้ว +1

      असाच एक नियम आहे भारतरत्न नावापुढे लावु नये म्हणून

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 ปีที่แล้ว +3

      Reservation pn kadhun sarvana samaan adhikar pahije.
      Deserve lokana pudhe aanle pahije.

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 ปีที่แล้ว +1

      @@Sourabh_81 झोंबल्या का गांडीला मिरच्या ?
      देशातील सर्व जमिनीचे समान वाटप केले तर आरक्षणाची कुणाला गरज असणार नाही .
      पहिले देशातील सर्व जमिनीचे समान वाटप करा .
      आरक्षणाच्या विरोधात बोंबा मारायच्या आणि परत स्वतःसाठी आरक्षण मागायचे हे काही लपून राहिले नाही संपूर्ण भारताने पाहिले आहे.

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha8259 ปีที่แล้ว +1

    छान माहिती धन्यवाद

  • @sandeepk846
    @sandeepk846 2 ปีที่แล้ว +612

    शुन्यातून स्वराज्य निर्माण करणे आणि आयते गादीवर बसणे
    जमिन आस्मानच फरक आहे 🙏🙏🙏

    • @ashishchile6556
      @ashishchile6556 2 ปีที่แล้ว +1

      Tula ky shett mahitiy lvdya

    • @ashishchile6556
      @ashishchile6556 2 ปีที่แล้ว

      Tula tr ky shett mahitiy lvdya

    • @yogeshkumbhar8768
      @yogeshkumbhar8768 2 ปีที่แล้ว +106

      तुझ्या बापाने तुला जन्म दिलाय....तुझ्या बापाच्या गादीवर (नावावर) बसू नको....

    • @omkarkale270
      @omkarkale270 2 ปีที่แล้ว +18

      एकदम बरोबर funtech 👍🏻

    • @vishwambharvadavane8893
      @vishwambharvadavane8893 2 ปีที่แล้ว +3

      💯

  • @pravinyadav1917
    @pravinyadav1917 2 ปีที่แล้ว +59

    विचारलेल्या प्रश्नांची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद, खूप छान माहिती मिळत असते आपल्याकडून 🙏🏻

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 2 ปีที่แล้ว +7

    आजपर्यंत आम्हाला ही गोष्ट महितिच नव्हती तुम्ही अत्यंत महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे 🙏😇

    • @its_me7267
      @its_me7267 2 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम 🙏🏻

  • @Song_beat_status
    @Song_beat_status 2 ปีที่แล้ว +23

    विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे आमच्या सारखे मावळे आज आणि निरंतर ही छत्रपती गादीचे सेवक राहू..... 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @gangadhardarunte8369
    @gangadhardarunte8369 2 ปีที่แล้ว +3

    फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज

  • @raghunathhasabnis9039
    @raghunathhasabnis9039 2 ปีที่แล้ว

    नवीन माहिती मिळाली.चांगले वाटले. धन्यवाद

  • @rajthorat9646
    @rajthorat9646 2 ปีที่แล้ว +15

    Thank you for information...i was curious about this question for a long time...you cleared it today... 🙏

  • @Dashrathsinghaniya
    @Dashrathsinghaniya 2 ปีที่แล้ว +36

    एकच राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज

    • @pravinbadgujar9492
      @pravinbadgujar9492 2 ปีที่แล้ว +5

      आणि छत्रपती संभाजी महाराज सुद्धा

  • @tanmayjadhavrao5822
    @tanmayjadhavrao5822 2 ปีที่แล้ว +41

    आज महाराजांचा मूर्ती व्हिडिओ मध्ये बघून बर वाटल !🚩🙏

    • @beauty9454
      @beauty9454 2 ปีที่แล้ว +5

      आजपर्यंत असच गंडवलय राजकारण्यांनी आपल्याला महाराजांचा वापर करून

    • @tanmayjadhavrao5822
      @tanmayjadhavrao5822 2 ปีที่แล้ว +3

      @@beauty9454 हो पण हे व्हिडिओज राजकारण विरहित असतात आणि माहितीपूर्ण पण

    • @beauty9454
      @beauty9454 2 ปีที่แล้ว +5

      @@tanmayjadhavrao5822 आरे त्याला काय गरज होती महाराजांची मूर्ती ठेवायची; म्हणजे तुमच्यासारखे लोक त्यांची वाह वाह करावी का ?
      असच राजकारणी लोक महराजांचा वापर करून मराठा मत मिळविण्याच्या प्रयत्नात होती/ आहेत/ दुर्देवाने राहणार.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว +3

      @@beauty9454 👈🙄मग शिव सेना ही सोनिया सेना झाली आहे का 🤔

  • @RSEnglishquotes
    @RSEnglishquotes 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 👍

  • @santoshdabhade2106
    @santoshdabhade2106 2 ปีที่แล้ว +57

    भोसले हेच महत्वाच आहे

    • @Kinhai31
      @Kinhai31 9 หลายเดือนก่อน

      ✌🏼

  • @ganeaysh9623
    @ganeaysh9623 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan mahiti dili.

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 2 ปีที่แล้ว +12

    राजेनी..शिवरायांसारखं सगळ्याच समाजाला एकत्र घेऊन चालावे💯नुसते मराठा बांधवांना विचारात घेतल्याने..दुसरे कोणी मतदान करणार नाही😅माझ्या शिवरायांच्या विचारांचा🔥वारसदार हवाय महाराष्ट्राला🚩नुस्ता कागदोपत्री वारसदार नको💯

    • @sahebraogarud5372
      @sahebraogarud5372 2 ปีที่แล้ว

      छत्रपती आता मद्य पती झाले आहे.

  • @arjundadhale262
    @arjundadhale262 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @janardanpatil5146
    @janardanpatil5146 2 ปีที่แล้ว +12

    👍👍👍"संभाजीराजे छत्रपती "👍👍असेच राहील. कुणाला काय आवडते याचा संबध येतोच
    कुठे?

  • @madd876
    @madd876 2 ปีที่แล้ว +2

    नावा आधी छत्रपती लावा किंवा नंतर .. पण जीतक्या लवकर एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून स्वतः ला ओळखाल तर फजीती कमी होइल

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว +12

    सुंदर ऐतिहासिक माहिती मिळाली धन्यवाद 👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @rm7240
    @rm7240 2 ปีที่แล้ว

    Khuppp छान, ज्ञानात भर टाकणारी माहिती

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 ปีที่แล้ว +4

    छत्रा चे दायित्व पुर्ण करीत जे जमलेत तेच खरे पाहता छत्रपती तद्नंतर त्या कुळात असतील ते राजे छत्रपती कुलीन , असे असावेत ।।।
    जय जिजाऊ , जय शिवराय ।।।

  • @prawinpatil7053
    @prawinpatil7053 2 ปีที่แล้ว

    Thank you khoop chan mahiti dilyabaddal mala tech doubt hot ata clear jal

  • @omkarkale270
    @omkarkale270 2 ปีที่แล้ว +31

    छत्रपती हे नाव असं कोणालाही लावणं योग्य नाही... महाराजांनी आणी शाहू महाराजांनी ते नाव कमवलंय... त्यांनी जितकं आयुष्यात केलंय तितकं ह्यांनी केलंय का... वारसा हक्काने अशी (फुकटंच) नावं लावणं चुकीचं आहे...

    • @nishantpatil6146
      @nishantpatil6146 2 ปีที่แล้ว +2

      Barobar tya shabdacha apaman hot ahe...rajkarna sathi....

  • @dipaakk75
    @dipaakk75 2 ปีที่แล้ว +4

    अशा ऐतिहासिक माहितीला आम्हा अज्ञानी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबद्दल आभार.

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 2 ปีที่แล้ว

    सुंदर आहे.
    एक तर नवीन माहिती होते.
    किंवा
    नव्याने कळते.
    अभिनन्दन.
    🌷

  • @sushantthorvat1644
    @sushantthorvat1644 2 ปีที่แล้ว +3

    चांगली माहिती दिली

  • @koen7681
    @koen7681 ปีที่แล้ว

    Chhan information ❤

  • @ashutoshsakate3725
    @ashutoshsakate3725 2 ปีที่แล้ว +4

    छत्रपती संभाजी राजे हे शिवाजी महाराजांचे वंशज तरीही ते एका सामान्य शिवभक्ता प्रमाणे लोकांमध्ये जाऊन लोकसेवा करतात लोकशाही मानतात खर्या अर्थाने ते छत्रपती म्हणून शोभतात आणि म्हणुनच लोकशाही असली तरी शिवरायांचे वारस म्हणून आपण त्यांचा मान राखला पाहिजे 🙏

  • @bhushan6309
    @bhushan6309 2 ปีที่แล้ว +1

    khup changali mahiti

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 ปีที่แล้ว +19

    छत्रपती फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रमती संभाजी महाराज

    • @subodhjagtap1488
      @subodhjagtap1488 2 ปีที่แล้ว +2

      Bro you did chhtramati as prefix before shambhaji maharaj . Correct it

  • @sanjaychavan4730
    @sanjaychavan4730 2 ปีที่แล้ว

    माहिती मिळाली धन्यवाद

  • @ravindrasbarve9136
    @ravindrasbarve9136 2 ปีที่แล้ว +17

    Chhatrapati Rajaram and Maharani Tarabai kept the flag of Hindavi Swarajya high after the death of Chhatrapati Sambhaji Maharaj. Their contribution was immense in trying times

    • @vaibhavbandalnaik53
      @vaibhavbandalnaik53 ปีที่แล้ว +3

      And chatrapati shahu Maharaj From satara has made it swarajya to Maratha samrajya

    • @aniketnande4221
      @aniketnande4221 ปีที่แล้ว

      Bro not chhatrapati rajaram maharaj. Only maharani tarabai. Everyone knows that rajaram maharaj was not that powerful and smart like his father and old brother

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx ปีที่แล้ว

      मराठे आर्थिक दृष्ट्या मागासलेले नाहीत . ते डोक्याने मागासलेले आहेत . फक्त डोक्याने मागास असणाऱ्यांना आरक्षण देता येणार नाही .

  • @atejasvikokare1834
    @atejasvikokare1834 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती फक्त दोनच राजे शिवबा महाराज आणि दुसरे बाळ संभू महाराज

  • @johnkeyer2454
    @johnkeyer2454 2 ปีที่แล้ว +11

    🚩🚩 मराठा समाजाचे 2 नेते
    🚩🚩 १) छत्रपती संभाजी राजे ( कोल्हापूर )
    🚩🚩 २) उदयनराजे भोसले ( सातारा )

    • @vikramsawant7368
      @vikramsawant7368 2 ปีที่แล้ว

      पहिल्यांदाच बोल भिडू ने सगळी माहिती खरीखरी दिली आहे

    • @Aakash8739
      @Aakash8739 2 ปีที่แล้ว +3

      पण मराठा साम्राज्याचे 2 नेते आमचे
      1 छत्रपती शिवाजी महाराज आणि
      2 छत्रपती संभाजी महाराज
      साम्राज्य या शब्दात सर्व 18 पगड जाती धर्माचा समवेश आहे.

  • @Aakash8739
    @Aakash8739 2 ปีที่แล้ว +2

    काय दिवस आलेत 0:30 यांचे यांचं नाव सुद्धा ह्यांना स्वतःच लावावं लागतात. आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघच आहे. बाकी नुसते नावाला चत्रापती आहे.

  • @swapnilalavekar8395
    @swapnilalavekar8395 2 ปีที่แล้ว +17

    खूप चांगला विषय घेतला

  • @सुरजपाटील-द9फ
    @सुरजपाटील-द9फ 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे कर्तुत्व, विचार, बलिदान, संस्था किती मोठे यावर तुमचे नाव किती काळ राहणार हे अवलंबून आहे , दोन्ही गाद्या राजकारणात सक्रिय राहिल्या पाहिजेत , एकाने राज्याचे , तर एकाने देशाचे नेतृत्व करावे. 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय छत्रपती!🚩

  • @ganeshmohape4546
    @ganeshmohape4546 2 ปีที่แล้ว +13

    नावाच्या अगोदर छत्रपती फक्त शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी राजांच्या बाकीच्यांच्या नावाच्या नंतरच काय म्हणणं आहे मावळ्या 🚩🚩

    • @pranavm1024
      @pranavm1024 2 ปีที่แล้ว +1

      एक प्रश्न आहे दादा - शिवपुत्र राजाराम महाराज आणि शंभूपुत्र थोरले शाहू महाराज यांच्या आधी/नंतर कधी? उत्तर अपेक्षित आहे
      कशाला उगाच टीव्ही serial बघून विधान करतात त्या पेक्षा 4 अस्सल ‘ऐतिहासिक ग्रंथ’ वाचा म्हणजे हे प्रश्न नाही पडणार. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपोआप तुम्हालाच समजेल.

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 2 ปีที่แล้ว +1

      @@pranavm1024 छत्रपती राजाराम आणि छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही वंदनीय आहेत🙏

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 ปีที่แล้ว

      💪मी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रेमाने मानतो 😊🙏 जय हिंद 🚩🚩🚩

    • @pranavm1024
      @pranavm1024 2 ปีที่แล้ว

      @@NoneOfTheAbove123 🙏नक्कीच वंदनीय असायलाच हवे

    • @ganeshmohape4546
      @ganeshmohape4546 2 ปีที่แล้ว

      @@pranavm1024 बरोबर आहे तुमचं पण शून्यातून विश्व निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांनी बाकीच्यांना तर तो वारसा हक्काने मिळाला आहे
      म्हणून छत्रपती फक्त छत्रपती शिवाजी महाराज

  • @santoshkadam3508
    @santoshkadam3508 2 ปีที่แล้ว +2

    उदयन राजे व संभाराजीराजे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा 🚩🚩🌷🌷

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 2 ปีที่แล้ว +15

    श्री मंत छत्रपती उदयनराजे भोसले❤️
    जय भवानी🚩
    जय शिवराय🚩

  • @chetanmaskar7708
    @chetanmaskar7708 10 หลายเดือนก่อน

    That is very helpful information. I appreciate you taking the time to explain

  • @chaitanyajoshi7517
    @chaitanyajoshi7517 2 ปีที่แล้ว +10

    भारतीय संविधान अनुच्छेद 18 आणि त्यामुळे नष्ट झालेले किताब यावर एखादा व्हिडिओ आणावा 🙏

    • @aniruddhapatil6144
      @aniruddhapatil6144 2 ปีที่แล้ว +1

      आनाजी दततो बोलला

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 2 ปีที่แล้ว

      साहेब आधी व्हिडिओ तर पूर्ण पाहा आधीच का डांग जाळुन घेताय🤣🤣

    • @chaitanyajoshi7517
      @chaitanyajoshi7517 2 ปีที่แล้ว +1

      @@vinodjadhav1258अहो राजे.. अनुच्छेद 18 छत्रपतींना लागू होत नाही हे मला माहित आहे आणि तुम्हाला ही माहीत असावं असं मला वाटतं. त्यामुळे इतकं रागावण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात इतर बिरुदावली अस्तित्वात होती, अभ्यासासाठी ती कळली तर कुठं बिघडलं? 😅

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 2 ปีที่แล้ว

      @@chaitanyajoshi7517 हा मग ठीक आहे

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे, धन्यवाद

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 ปีที่แล้ว +6

    तसं पाहता काहीच उपयोग नाही या माहितीचा, दोन्हीकडे दत्तकच घराणी राहिली आहेत आता.

  • @Themonomyth777
    @Themonomyth777 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद , छान माहिती दिली.

  • @Varhadipunekar26
    @Varhadipunekar26 2 ปีที่แล้ว +3

    पांडुरंग बलकवडे, अप्पा परब आणि विश्वास पाटील अश्या senior इतिहासकार लोकांची मुलाखत घेतली तर अजून खोलात माहिती मिळू शकते.

  • @raghunathsanap8239
    @raghunathsanap8239 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili apan Thanks 😊

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 2 ปีที่แล้ว +7

    आम्ही सातारकर ,,,, आम्हांला मा. श्री. छ् . शिवाजी राजे देवा समानच . आम्ही त्यांचे आजही मावळे समजतो. गादी आमच्या साताऱ्याचि असो किंवा कोल्हापुरचि , आम्हांला दोहिं गादयाचा " मान " एक सारखाच आहे. दोन्ही गादया दैवत्व समानच आहे.
    येथून पुढे दोन्ही गादयाच्या वंशजानी आपल्या नावा पुढे किंवा नावा शेवटी " छ्त्रपती " हे नाव लावावेच , तो त्यांचाच आधिकार आहे. आणी आम्ही पण " छ्त्रपती " हे नाव अभिमानाचे घेणारच ! राजघराणे हे राजघराणेच असते. आम्ही ही त्यांचे मावळे म्हणूनच आयुष्यभर , पिढयान पिढया राहणार ,,,,, आम्ही ही मावळे म्हणून आम्हालाही त्याचा अभिमान आहे.
    जय भवानि , जय शिवराय

  • @Rjalkote1182
    @Rjalkote1182 2 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद माहिती सांगितल्या बद्दल,
    मी पण हाच विचार करत होतो ....

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 ปีที่แล้ว +16

    संभाजीराजे छत्रपती❤️❤️❤️❤️
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @abhijeettivale661
    @abhijeettivale661 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली....धन्यवाद...🙏🙏🚩🚩

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 2 ปีที่แล้ว +6

    Mast mahiti sangitali

  • @poojadhanaji3486
    @poojadhanaji3486 2 ปีที่แล้ว +1

    खूप महत्वपूर्ण माहिती सांगितली 'बोल भिडू'
    Keep it up!
    गड किल्ल्यां संबंधी आणि त्यांच्या नावा विषयी माहिती देणारे video बनवा ही विनंती🙏

  • @sandeepsutar1712
    @sandeepsutar1712 2 ปีที่แล้ว +6

    गो मांस बंदी पूर्ण देशामध्ये का होत नाही, या विषयावर माहिती सांगा🙏🙏

    • @sahebraosuryavanshi1410
      @sahebraosuryavanshi1410 2 ปีที่แล้ว

      त्याचा इथे काय संबंध

    • @sandeepsutar1712
      @sandeepsutar1712 2 ปีที่แล้ว

      @@sahebraosuryavanshi1410 mala ya vishayavar mahiti pahije

    • @sahebraosuryavanshi1410
      @sahebraosuryavanshi1410 2 ปีที่แล้ว

      @@sandeepsutar1712 हा विषय राजकीय आहे धार्मिक नाही दक्षिण भारतात गो हत्या केली जाते तेथे सरकार काहीच करू शकत नाही पण तो विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही छत्रपती शिवाजी महाराजा बद्धल माहिती विचारा संभाजी राजे बद्धल विचारा राजश्री छत्रपती शाहू बद्धल विचारा आज काल च्या राज्याना सोडून

  • @छत्रपतीस्टुडिओ
    @छत्रपतीस्टुडिओ 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या साठी दोन्ही छत्रपती घराण्याचं अभिमान आहे छत्रपती उदयनराजे महाराज साहेब / युवराज संभाजी राजे छत्रपती महाराज साहेब
    कट्टर समर्थक 🚩👑
    आमची निष्ठा छत्रपती च्या गादीशी 🚩👑🙇🏻‍♂️
    जय शिवराय

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 2 ปีที่แล้ว +22

    महत्त्वाची माहिती समोर आली,धन्यवाद बोल भिडू

  • @abhishekmane3144
    @abhishekmane3144 2 ปีที่แล้ว

    Mala pan hich curiosity hoti
    Thanks for information

  • @ladhanews
    @ladhanews 2 ปีที่แล้ว +12

    संभाजीराजे छत्रपती येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. आपल्याला काय वाटतं?

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 ปีที่แล้ว +2

      honarach .kalya dagdyawarchi rekh

    • @apekshit2612
      @apekshit2612 2 ปีที่แล้ว +1

      Kadhich nahi

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 2 ปีที่แล้ว +4

    महादजी शिंदे...
    The greate maratha.. यांच्या बद्दल माहिती सांगावी.

  • @hrlahane4053
    @hrlahane4053 2 ปีที่แล้ว

    माहीत नाही ते माहीत झाले.
    आम्ही फक्त शिवराया चे भक्त
    आम्हाला अभिमान आहे
    शिवाजी महाराज भोसले छत्रपती असल्याचा, आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी विश्व वंदनीय आहे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले,क्षात्रवीर असल्याचा.मराठ्यांचे शिवस्वराज्य आम्ही मावळे शिवरायांचे मर्द मावळे शिवरायांचे

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 2 ปีที่แล้ว +4

    जे काही असो पण छत्रपती घराण्याची पुण्याई औघ्या महाराष्ट्राला लाभली 🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️.

  • @ankurpatil6605
    @ankurpatil6605 2 ปีที่แล้ว

    khup chan mahiti

  • @bhushanmoghe2755
    @bhushanmoghe2755 2 ปีที่แล้ว +10

    आज तुमच्या अभ्यासपूर्ण माहिती मधून हा फरक समजला त्या बद्दल बोल भिडूचे आभार,
    असेच नव नवीन विडिओ आमच्या पर्यंत पोहचावा

  • @vivekrch1
    @vivekrch1 2 ปีที่แล้ว

    खूप वेगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! 💐

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 ปีที่แล้ว +22

    केतन पुरी ची माहिती अन् इतिहास लिहिण्याची , सांगण्याची पद्धत ही खूप मस्त आहे त्यांच्या सोबत अजुन इतिहासावर अन् अंविषयावर व्हिडिओ करावे 🙏🏻🚩🧡

  • @indianparadisetrainer
    @indianparadisetrainer 2 ปีที่แล้ว

    Khup chan....aavadla video

  • @Dashrathsinghaniya
    @Dashrathsinghaniya 2 ปีที่แล้ว +12

    अवकाद नाही कोणाची छत्रपती लावायची आजच्या काळामध्ये

  • @nittm8630
    @nittm8630 2 ปีที่แล้ว +16

    दोनच राजे इथे गाजले कोंकण पुण्यभूमी वर।
    एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर..
    जय शिवराय
    जय भीम

    • @pramodhake8898
      @pramodhake8898 2 ปีที่แล้ว +6

      Only Shivaray 🙏

    • @amolmhatre1
      @amolmhatre1 2 ปีที่แล้ว +2

      Raje kuthe aale chavdar talyavar

    • @nittm8630
      @nittm8630 2 ปีที่แล้ว +1

      @@pramodhake8898 का बाबासाहेब टुचतो का???

    • @kadutribhuvan3924
      @kadutribhuvan3924 2 ปีที่แล้ว +1

      @@nittm8630 कशाला डोकं लावता यांना. यांचे राजे यांनाच राहूद्या आपल्याला फक्त बाबासाहेब पाहिजे

    • @Tomato4ever
      @Tomato4ever 2 ปีที่แล้ว

      @@nittm8630 बाबासाहेब कधीच टोचले नाही आणि टोचनार ही नाहीत, पण त्यांच्या नावाचा गैरफायदा घेऊन जे राजकारण चाललं आहे ते टोचत, बाबासाहेब यांना अपेक्षित समाज घडविण्यात आपण अपयशी ठरतोय हे टोचत. समाजातील काही लोकांमुळे बाबासाहेब फक्त एका समाजाचे अशी निर्माण होऊ पाहणारी परिस्थिती टोचते.
      समाजातील सर्वधर्मीय तरुण पिढीला अभिमान आणि माज यातील फरक कळत नाही हे टोचत, स्वतःच्या धर्माचा प्रत्येकाला अभिमान असावा माज असू नये, हिंदू मुस्लिम, बौद्ध सर्व धर्म याबद्दल प्रत्येकाला अभिमान असावा, प्रत्येकाने प्रत्येक धर्माचा आदर करायला हवा आमचंच धर्म श्रेष्ठ ही भावना सामाजिक तेढ द्वेष निर्माण करते, प्रत्येक धर्म चांगलाच आहे पण त्याचे अनुकरण करताना काही लोकांनी स्वतः च्या स्वार्थासाठी अडाणी लोंकांची पिळवणूक करण्यासाठी केलेल्या प्रथा चुकीच्या आहेत हे आम्हाला कळत नाही हे टोचत. भगवान बुद्ध भगवान कृष्ण भगवान राम मोहम्मद पैगंम्बर भगवान येशू अशे थोर लोक आज एकत्र असते तर त्यांनी माझा धर्म चांगला तुझा वाईट असा न करता आजच्या मानव प्रजाती साठी योग्य काय आहे असे बदल करून एकच धर्म निर्माण केला असता हे आम्हाला समजत नाही हे टोचत, बहुतांश राजकीय लोक लोकशाही सांभाळण्यासाठी सक्षम नाहीत हे कळून सुध्दा हे बदलू शकत नाही ही लोकशाही ची झालेली अवस्था लोकशाही ची राजेशाही च झाली आहे ही परिस्थिती टोचते.

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 2 ปีที่แล้ว +11

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏

  • @prashantsalunkhe909
    @prashantsalunkhe909 2 ปีที่แล้ว +8

    King of udayanraje samarthak 007 🔥🔥

  • @अंकुशराजेतिजारे
    @अंकुशराजेतिजारे 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज

  • @btvveera1392
    @btvveera1392 2 ปีที่แล้ว +3

    Jay shivray

    • @manojrajegaikwad9637
      @manojrajegaikwad9637 2 ปีที่แล้ว

      दत्तक तर दोन्ही गाद्या आहेत पण उल्लेख फक्त सातारा गादीचा केलाय आणि सातारा गादी हि थोरली गादी आहे त्यामुळे छत्रपती हे पद फक्त तेच लावू शकतात आणि कोल्हापूर ही धाकटी गादी असल्याने युवराज हिंदू धर्माच्या रिवाजानुसार.... आणि दोन्ही गाद्यावर किती दत्तक आणि कोणकोणत्या घराण्यातील झाले आहेत हे पण बघा

  • @arjunpethkar5256
    @arjunpethkar5256 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @ravilokhande214
    @ravilokhande214 2 ปีที่แล้ว +5

    उदयनराजे जसे शिवाजी महाराजांचे 14 वे वंशज आहेत तर मग युवराज संभाजीराजे नक्की कोणाचे वंशज

    • @prashantjadhav8203
      @prashantjadhav8203 2 ปีที่แล้ว +1

      Rajaram Maharaj... शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र

    • @ravilokhande214
      @ravilokhande214 2 ปีที่แล้ว +2

      @@prashantjadhav8203 म्हणजेच ते पण शिवाजी महाराजांचेच वंशज

    • @riteshtawde5106
      @riteshtawde5106 2 ปีที่แล้ว

      होय

    • @Kishordhamal99
      @Kishordhamal99 2 ปีที่แล้ว +6

      मित्रा संभाजीराजे छत्रपती हे पण शिवरायांचे वंशज आहेत. पण साताऱ्याची गादी हि थोरली गादी आहे. आणि कोल्हापूरची धाकटी गादी..म्हणून सातारा गादीला मोठा मान आहे.

    • @bhavanishingrajput6783
      @bhavanishingrajput6783 2 ปีที่แล้ว

      @@ravilokhande214 हो,

  • @sachingujar9268
    @sachingujar9268 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती....🙏

  • @tarachandshinde312
    @tarachandshinde312 2 ปีที่แล้ว +17

    श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांचा इतिहास सांगावा.

  • @bharatsawant2958
    @bharatsawant2958 2 ปีที่แล้ว

    मला कालच ही माहिती पहिजे होती आणि आज मल ही माहिती मिळाली धन्यवाद