बापू बिरूंची आणि Arun Gawli ची भेट जेलमध्ये झाली, बापूंना गवळी म्हणाला होता..| Bol Bhidu | Bapu Biru

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.3K

  • @prakashranaware1189
    @prakashranaware1189 3 ปีที่แล้ว +333

    भावा तुझी माहिती ऐकून अंगावर शहारे आले डोळ्यात अश्रू आले सलाम तुझ्या अभ्यासाला आणि निष्ठेला

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 3 ปีที่แล้ว +617

    भावा तुझ्या अभ्यासाला आणि वकृत्वाला शंभर तोफांची सलामी... 💪💪🤘🤘🙏🙏

    • @ramadhangekarofficial__926
      @ramadhangekarofficial__926 3 ปีที่แล้ว +8

      @@gajananpawar3999 .... तरीही एक्सप्रेशन आणि रिडींग स्किल हे त्यानं कमवलचं की

    • @only.u7001
      @only.u7001 3 ปีที่แล้ว +2

      @@gajananpawar3999 pomadengya nko kru tu

    • @ravimuley4266
      @ravimuley4266 3 ปีที่แล้ว

      Pm

    • @ravipalav3463
      @ravipalav3463 3 ปีที่แล้ว +4

      लयभारी कमेंट रामभाऊ,

    • @yogeshkininge8473
      @yogeshkininge8473 3 ปีที่แล้ว

      @@ramadhangekarofficial__926 ..

  • @ajitshendage.151
    @ajitshendage.151 3 ปีที่แล้ว +203

    अतिशय उत्तम माहिती आपण आम्हाला दिली त्या बद्दल आपले मनापासून आभार🙏

  • @royaldhangar4431
    @royaldhangar4431 ปีที่แล้ว +261

    *गर्व आहे मी धनगर असल्याचा.*
    जय मल्हार

  • @MAHI_GAMEING_07
    @MAHI_GAMEING_07 3 ปีที่แล้ว +307

    बापू बिरू वाटेगावकर सारखा मानुस जन्माला येने गरजेचं आहे सलाम त्या बापूंना ❤️🙏🙏

  • @rahuljadhav6243
    @rahuljadhav6243 3 ปีที่แล้ว +343

    अश्या खऱ्या हीरो ची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद..
    ...बापू च्या कार्याला कोटी कोटी प्रणाम... 🙏🙏🙏

    • @rahulghanekar205
      @rahulghanekar205 3 ปีที่แล้ว

      कडकना भावा असा इतिहास कळला पाहिजे समाजाला ,

    • @vijaysawant6923
      @vijaysawant6923 2 ปีที่แล้ว

      आत्ताच्या काळात सुद्धा बापूंची गरज आहे..

  • @Allrounder-uu4kg
    @Allrounder-uu4kg 3 ปีที่แล้ว +903

    मी बापुंचे घरी 2017 साली, त्यांच्या मांडीला मांडी लाऊन त्यांचे सोबत दोन तास बोलत बसलो. हे माझ भाग्य. ग्रेट माणुस बापु.

  • @shankarbidkar5453
    @shankarbidkar5453 3 ปีที่แล้ว +132

    मी बापूंची पूर्ण क्लिप पाहिली मला बापू देवमाणूस वाटले खटक्यावर बोट जाग्यावर पलटी न्याय असाच मिळतो अवतारी पुरुष

  • @kashk.8568
    @kashk.8568 2 ปีที่แล้ว +47

    आम्ही खूप नशीबवान आहोत आमचा जन्म बापूंच्या गावी झाला जेव्हा बापू शिवारात लपून असायचे तेव्हा आमच्या आजी आजोबांच्या हातून बापूंची सेवा घडली ...बापूंचा इतिहास अगदी सुबक आपण मंडलात👍👍🙏

  • @prashantgawari3118
    @prashantgawari3118 3 ปีที่แล้ว +57

    बापू सारखा माणूस परत होणे नाही.... सलाम बापू 💐 💐

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 3 ปีที่แล้ว +129

    Real Hero and Real Story 🙏👌
    आज ही बापू वीरू ची गरज आहे,, कारण
    आज ही समाज विद्रूप आणि विकृत आहे

    • @NOK-p1j
      @NOK-p1j 3 ปีที่แล้ว +1

      💯 True 👍

  • @pramodpetkar
    @pramodpetkar 3 ปีที่แล้ว +301

    चांगल काम करणाऱ्या समाजसेवकाला पोलिसांनी पकडून गुंडांना अभय दिले. खूप छान माहिती आहे.

    • @rajanikantdeshpande5816
      @rajanikantdeshpande5816 3 ปีที่แล้ว +7

      खुपचं छान माहीती मी नांव ऐकुन होतो पण बापुंबद्दल एवढी तपशीलवार माहीती प्रथमच मीळाली . धन्यवाद.

    • @sk6142
      @sk6142 3 ปีที่แล้ว +4

      खुपछान माहीत दिली आभार

    • @vivekanandacareeracademy2381
      @vivekanandacareeracademy2381 3 ปีที่แล้ว

      @@rajanikantdeshpande5816 tyanchya jivanavar cha movie bapu biru vategoankar .. ekdam mast marathi chitrapat ahe ..

    • @parthkumbhar3966
      @parthkumbhar3966 3 ปีที่แล้ว +3

      @@rajanikantdeshpande5816 tyanchya jivnavar adhaarit bapu biru vategavkr movie bga dada

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 3 ปีที่แล้ว +1617

    पंधरा वर्षांपूर्वी आमच्या पंढरपूरला बापू एका कार्यक्रमात आलेले तेव्हा त्यांना भेटलो होतो... व्यक्तिमत्त्व बघून कल्पना आलेली की काय दहशत असेल या व्यक्तीची एकेकाळी... न्यायप्रिय बापूंना विनम्र अभिवादन💕🙏

    • @OnlyEnjoy24x7
      @OnlyEnjoy24x7 3 ปีที่แล้ว +43

      दहशत फक्त गुंडांना होती त्यांची.... धडधाकट, उंचपूरे बापू इतरांसाठी भाऊ, बाप, मुला सारखे होते

    • @dayanandbowlekar3828
      @dayanandbowlekar3828 3 ปีที่แล้ว +6

      Veri tru chan

    • @vlwaghmare5511
      @vlwaghmare5511 3 ปีที่แล้ว +11

      @@OnlyEnjoy24x7 very nice video about Bapu Biru vategaokar

    • @abdulsattarbagdadi5121
      @abdulsattarbagdadi5121 3 ปีที่แล้ว +2

      @@adityamandsorwale4710 7aaaaaaaaa
      .

    • @anilpagare8567
      @anilpagare8567 3 ปีที่แล้ว +3

      @@OnlyEnjoy24x7 1

  • @chandratejpatil2452
    @chandratejpatil2452 2 ปีที่แล้ว +359

    बारामती भागात बापूंची अनेक प्रवचने झाली... काही एकण्याचे भाग्य मला पण लाभले...आमच्या गावात पण येऊन गेले.. शिरवली इतिहास पाहिल्याचे भाग्य लाभले.. धन्य धन्य बापू 🙏🙏🙏

  • @vilassalve5313
    @vilassalve5313 3 ปีที่แล้ว +63

    धनगरांचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर
    जय मल्हार जय अहिल्या

  • @vaibhavpawar8899
    @vaibhavpawar8899 3 ปีที่แล้ว +95

    आज पर्यंत फक्त त्याचा चित्रपट पाहून समजून घेत होतो पण आपण त्यांचा पूर्ण इतिहास ऐकवला त्या बद्दल आभार आणि बापू सारखे पुन्हा कोणी होणे नाही एवढेच समजते

  • @जयकिसान-ष4ब
    @जयकिसान-ष4ब 3 ปีที่แล้ว +117

    प्रथम नतमस्तक होतो बापु बिरु यांच्या चरणी, खूप छान माहिती दिली,

  • @bapudarade665
    @bapudarade665 3 ปีที่แล้ว +75

    महाराष्ट्र मध्ये असे काही इतिहास दबलेले आहे आपण खुप छान माहिती दिली ह्या क्रांतीकारक बापु बीरु यांना दंडवत व तुमच्या कार्याला सलाम खुप छान

  • @surajgawande6905
    @surajgawande6905 2 ปีที่แล้ว +29

    बापू कोणत्या समाजाचे होते माहीत नाही, परंतु आपल्या छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या राज्यात आणखी थोर व्यक्तींचा जन्म हा आपल्याला आभिमानाची गोष्ट आहे..
    मनापासून प्रणाम बापू

  • @ganeshkadam7420
    @ganeshkadam7420 3 ปีที่แล้ว +4

    खरंच भावा सलाम आहे तुला. ज्या पद्धतीने तु बापूंच वर्णन केलस .आणी बापूंसारखे माणस लाखात एकच जन्म घेतात. तसा माणूस आता होने नाही.

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 3 ปีที่แล้ว +237

    बापूंचे उपकार महाराष्ट्रातील आयाबहिणी कधीच विसरणार नाहीत

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +93

    बापू बिरुवटेगावकर अमर रहे
    जय हिंद जय महाराष्ट्र... तोचि साधु ओळखावा देव। तेथेचि जाणावा 🙏🙏🙏

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 3 ปีที่แล้ว +527

    मातंग समाजाच्या पोरीची अब्रू लुटली म्हणून आप्पांनी रंगा नामक नराधमाचा पहिला बळी घेतला.. आणी हाच तरुण हजारो आया बहिणींचा रक्षक बनला..आजही आप्पांच नाव घेतलं तरी कृष्णा काठच पाणी चला चला कापत... आप्पा 🙏🙏

  • @हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म

    मुळात मराठा आणि धनगर हे वेगळे नाहीत आम्ही एकच आहोत..
    🚩🚩जय मल्हार 🚩🚩
    🚩🚩जय श्री राम.🚩🚩

    • @rahulgore8520
      @rahulgore8520 ปีที่แล้ว +11

      Donhi kshatriya aheyt..
      Ani mahatva ch mhanje sanatani ahey

    • @vasantkanase2217
      @vasantkanase2217 9 หลายเดือนก่อน

      क😑😑😑

    • @Modiji505
      @Modiji505 8 หลายเดือนก่อน +4

      ​@@rahulgore8520marathe dalit ahet

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 3 หลายเดือนก่อน

      ​@@Modiji505 तु भीमटा आहेस fake account वाला..tuzya दुसऱ्या comment बगुनच समजतय ते..🤣 मराठा पन दलित nahit नाही धनगर पन तु tuzya गुणांनी दाखवल तुझ रख्त कोणत आहे..!😂

    • @IM_Tribal
      @IM_Tribal 17 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @anilkothe8324
    @anilkothe8324 2 ปีที่แล้ว +32

    अप्रतिम..हे बापू..त्या बापू पेक्षा ग्रेट वाटले.
    आनंद दिघेनी याच पद्धतीने कार्य केले...🙏🙏🌷🌷

  • @pankajd2454
    @pankajd2454 3 ปีที่แล้ว +38

    खुपच छान माहिती दिलीत.
    जय हो बापू की.
    शिवरायांना अभिप्रेत असलेले कामं बापूंनी केली

  • @vkpatil9795
    @vkpatil9795 3 ปีที่แล้ว +1505

    जातीला कोनिही विचारत नाही, जो माणूस समाजासाठी काही करतो तो शेवटी वाघच....... त्यापैकी एक वाघ बापू बिरू वाटेगावकर 🙏🙏

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 3 ปีที่แล้ว +64

    बापू म्हणजे साक्षात भगवंतच.

  • @onkarshinde5651
    @onkarshinde5651 3 ปีที่แล้ว +34

    माझा मोठा भाऊ किर्तनकार आहे .बापू माझ्या भावाचे चांगले मित्र होते.मी लहान असताना ते आमच्या गावात आलते .आराम करण्यासाठी आमच्याच घरात थांबले होते.

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 ปีที่แล้ว +31

    बापू बिरू वाटेगावकर यांच्यावर मोठी documentry तयार व्हावी खुप महान व्यक्ती होती🙏

  • @BDESAI777
    @BDESAI777 3 ปีที่แล้ว +17

    आजवर इतके मराठी चॅनेल्स बघितले, प्रत्येक माहिती देणारा त्याचे हावभाव आणि त्याची style ह्यावरच लक्ष अधिक केंद्रित करून असतात. पण हा विडिओ पाहून खूप छान वाटलं, ह्याला म्हणतात माहिती देणे. तंतोतंत, माहितीपूर्ण , आणि योग्य त्या आवाजात. खूप आवडला मला हा विडिओ. खूप असे किस्से ऐकाय;ला आवडतील आपल्याकडून

  • @akshaypatil503
    @akshaypatil503 3 ปีที่แล้ว +108

    समाजासाठी स्वतःच्या प्रपंचाची राखरांगोळी करणारा देव मानुस आप्पा

  • @onkarsonar3158
    @onkarsonar3158 3 ปีที่แล้ว +20

    आपण माहिती दिलीत त्या बद्दल आभार ...... पण आमचे बापू कधीही गुंड नव्हते ..... त्यांनी स्वतःला झोकून दिले लोकांचा साठी .......अशा व्यक्तीची आज गरज आहे

  • @badboyinstaking6175
    @badboyinstaking6175 3 ปีที่แล้ว +15

    माणसाची जात कोणची का आसेना। त्याचे कर्म आणी अन्यायाविरुद्ध लढाई केली की त्यांना पिढ्यानुपिढ्या लोक विसरत नाहीत....मी आजही बापुजींना आजही देव मानतो.......जय भिम जय शिवराय जय अहिल्याबाई जय आण्णाभाऊ

  • @tanay-sr1lr
    @tanay-sr1lr 3 ปีที่แล้ว +14

    गर्व आहे धनगर असल्याचा ,अंगावर काटा आला भावा हे सर्व एकूण

  • @श्रीमंतयोगी-Reboot
    @श्रीमंतयोगी-Reboot 3 ปีที่แล้ว +148

    कही तरी नवीन ऐकायला मिळाले आज....भारी सांगितले भावा

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 3 ปีที่แล้ว +179

    ज्वलंत धगधगता इतिहास त्याच तडफने सांगितला आप्पा महाराज सरकार 🙏🏻

  • @sameerbiranje9364
    @sameerbiranje9364 3 ปีที่แล้ว +175

    खूप छान माहिती सांगितली मित्रा अंगावर काटा आला

    • @premmahesh26
      @premmahesh26 3 ปีที่แล้ว +1

      Khupach mast mahiti sangitale

  • @balasahebmunde9742
    @balasahebmunde9742 2 ปีที่แล้ว +10

    अशा देव माणसाची कहाणी सांगितल्याबद्दल
    मनापासून खूप खूप धन्यवाद भाऊ
    बापूच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम,,
    ,🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @dream__policebharti3523
    @dream__policebharti3523 2 ปีที่แล้ว +30

    बापूंबद्दल तुम्ही जि माहिती सांगितली, ती ऐकताना अंगावर काटे येत होते,
    असं वाटतं कि बापू असताना आम्हाला त्याना भेटण्याचा भाग्य कस लाभल नाही 🙏🏻

    • @bablui13
      @bablui13 ปีที่แล้ว

      🤡🤡

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 3 ปีที่แล้ว +44

    पक्ष मरतात, संघटना संपतात, पण विचार संपत नाहीत, आणि बापू बिरू हा एक विचार आहे, कायम जनमानसात नाव राहील

  • @shambho1024
    @shambho1024 3 ปีที่แล้ว +47

    2.22 sec
    रंग्या शिंदे: कुठं चालला
    बापू: मुतायला चाललोय येतो का?
    🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂

  • @anirudhavadgavkar3747
    @anirudhavadgavkar3747 3 ปีที่แล้ว +63

    नशीब आमचा चांगला म्हणून बालपणीच बापूंना भेटण्याची संधी मिळाली❤️

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 ปีที่แล้ว +1

      ☺️ जय हिंद जय मल्हार 🙏🙏🚩🚩🚩

  • @panjabraoharal8653
    @panjabraoharal8653 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान माहीती दिली .जिथे शास्त्र काम करीत नाही! तिथे शस्त्र हाती घेणच लागते! जन कल्याणासाठीच स्वतःचे घरावर तुळशीपत्र ठेवणारे विरास सादर प्रणाम.. जय शीवबा जय महाराष्ट्र.

  • @mangeshnagavkar380
    @mangeshnagavkar380 3 ปีที่แล้ว +7

    भावा तुझी माहिती सांगायची पद्धत खुपचं उत्तम आहे. 👌👌एक विनंती होती भावा मान्य कर जर आम्हाला तांब्याचा विष्णू बाळा यांच्या बद्दल माहिती मिळाली असती तर खूपच छान झालं असतं ठिक आहे.

  • @vaibhavmulik8097
    @vaibhavmulik8097 3 ปีที่แล้ว +656

    बापू बिरूंचा इतिहास शिवकालीन मावळ्यांची आठवण करून देतो. जय महाराष्ट्र 🚩

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw 3 ปีที่แล้ว +2

      JAY MAHARASTRA 🚩

    • @yashkhule5328
      @yashkhule5328 3 ปีที่แล้ว +3

      जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩

    • @poojaghodake2750
      @poojaghodake2750 3 ปีที่แล้ว +5

      Ho jase shivaji pan mavle hote tase

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 3 ปีที่แล้ว +2

      Bapu viru he rayatesathi ladhanae ani gav gundana thokanare ahet jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb jay Gopichand padalakar saheb

    • @akshaywaghmare9787
      @akshaywaghmare9787 3 ปีที่แล้ว +1

      Pura video mast ahe bhava
      Jay shivray 🚩

  • @rakeshbhorde3898
    @rakeshbhorde3898 3 ปีที่แล้ว +89

    बाप्पू जर हे शिवाजी महारांजाच्या काळात महाराजा सोबत असते तर आजचा इतिहास जरा वेगळा च असता🔥🙏🙏

  • @ShubhamRupnur
    @ShubhamRupnur 3 ปีที่แล้ว +18

    अतिशय उत्तम माहिती आपण आम्हाला सांगितले बापूंचा हा हृदय स्पर्शी इतिहास सर्वांना कळेल पाहिजे अशी आमची इच्छा आहे. जय महाराष्ट्र .

  • @aaluarjun4744
    @aaluarjun4744 3 ปีที่แล้ว +6

    एक पोरीसोबत नांगा नच करणाऱ्याला लोकांनी राष्ट्रपिता बनवलं आणि हे बापूचे कार्य बागा छान पूर्ण ईतीहास लपवलं.एवढे वर्ष पुस्तकात यायला पाहिजे बापूची माहिती

  • @prasadmetkari3011
    @prasadmetkari3011 3 ปีที่แล้ว +84

    Dhangars are always.... 🔥🔥🔥🔥🔥🤙🔥

  • @sambhurajsodgir9218
    @sambhurajsodgir9218 3 ปีที่แล้ว +901

    धनगर समाज अन्याय विरोधात नेहमी मजबूत पणे उभा असतो .. हा इतिहास आहे ...
    जय मल्हार 😘💪🙏

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 3 ปีที่แล้ว +34

    अभिमान वाटतो आप्पाचा ,खूप छान माहिती दिली मित्रा thanks

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 3 ปีที่แล้ว +39

    तुमची माहिती देण्याची शैली खूपच आवडली! बापू बिरूंबद्दल काय बोलायचं. ते तर भारीच होते!

    • @akashshingade2001
      @akashshingade2001 3 ปีที่แล้ว

      आप्पा च नाव नीट लिहा

    • @sagarghatge6704
      @sagarghatge6704 3 ปีที่แล้ว +4

      @@akashshingade2001 केला बदल! पण नावात आडकून राहू नका! नाव नीट लिहिणाऱ्यांना बापू बिरूंबद्दल व त्यांच्या कामाबद्दल तेवढंच कुतुहल वाटत असेल का?

  • @pradeepwalunj6830
    @pradeepwalunj6830 ปีที่แล้ว +8

    रंग्या शिंदे सारखे क्रूर लोकं त्याच्या टोळी सह संपवून आनंदाने जन्मठेप स्वीकारणाऱ्या आणि सुटकेनंतर सुद्धा व्यसनमुक्तीवर प्रवचने देत वयाच्या शंभरी पर्यन्त समाज कार्य करणाऱ्या बापूला सलाम❤

  • @krishnagaykwad3537
    @krishnagaykwad3537 2 ปีที่แล้ว +104

    मांतग समाज मरणाला भित नाहि - बापु बिरू वाटेगावकर - जय लहुजी जय मल्हार

    • @prathameshwategaonkar7274
      @prathameshwategaonkar7274 ปีที่แล้ว +1

      Bhai matang nahi

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @6fttall3114
      @6fttall3114 ปีที่แล้ว +1

      Mang hi khalchi achut and dalit jaat ahe,,tyanchi Ani dhangaranchi brobri vicharach yet nahi

    • @india3572
      @india3572 ปีที่แล้ว +4

      ​@@6fttall3114अरे जातीवादी 😂 तु हिंदू नाहीस कारण कर्माने माणूस श्रेष्ठ बनतो जातीने नाही.

    • @6fttall3114
      @6fttall3114 ปีที่แล้ว

      @@india3572 tu mang,mhar ,chambhar ahe na😂🤣🤣

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 3 ปีที่แล้ว +225

    बापू बिरुवटेगावकर अमर रहे 🙏🙏
    बापूंना पण मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला हवा असे मला वाटते, कारण की या महामानवाने अभळा च्या उंचीचे कामं केले आहे कढी उपकार बोलुन दाखवले नाही 🙏
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

    • @dr.holkarshyam6795
      @dr.holkarshyam6795 ปีที่แล้ว +2

      मिळणार नाही कारण ते धनगर समाज चे आहेत ना महाराष्ट्रात धनगरांना किंमत नाही

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 3 ปีที่แล้ว +33

    बापूंच्या विषयी फार ऎकून होतो.माहिती विषयी आभार. 👍

  • @सोनालीरसाळ
    @सोनालीरसाळ 3 ปีที่แล้ว +31

    मी सातारचि आमचा आजा म्हणायचा वंगाळ वागल की बापू येतो तो देव नाय पण देवाण धाडल हाय त्याला वंगाळ वागणार्यला शिक्षा द्यायला आमच्या आज्याचा पाटलां च्या पोरीवर जीव होता हे पाटला ला कळल आण पाटला न आज्याच घर जाळुन टाकल होत तवा बापू ना भेटलो होतो अस सांगत असायचा पोरगी काय भेटली नाय पण जीव तर वाचला बापू मुळ आमचा आजा पण वेसण करत नव्हता आणि मटण मासे पण खात नव्हता कोळी असुन पण

    • @sachinvirkar8924
      @sachinvirkar8924 3 ปีที่แล้ว +2

      बापू बिरू म्हणजे मराठी रॉबिनहूड समजरत्न 👏👏

  • @ajextreme9463
    @ajextreme9463 2 ปีที่แล้ว +2

    खुपच प्रेरणादाई... आजही बापुंची गरज भासते आहे,अनेक ठिकाणी काही नराधम (व्हाईट कोलर) जिवंत फिरत आहे.

  • @chatrapatinchamawla7976
    @chatrapatinchamawla7976 2 ปีที่แล้ว +7

    बापू बिरू वाटेगावकर सारख्या माणसांची आजही महाराष्ट्रला गरज आहे.. दुर्दैवाने तसं कोणी दिसत नाही... बापू बिर सारखे माणसं म्हणजे खरे छत्रपतींचे मावळे....

  • @deepakmeher7707
    @deepakmeher7707 3 ปีที่แล้ว +131

    बापु वाटेगावकर , असे समजु कि दुसरे शिवाजि महाराजच जन्माला आले
    मुजरा त्या महान व्यक्तीला.

    • @rajpawar4893
      @rajpawar4893 2 ปีที่แล้ว +14

      बापूचं काम चांगल होत पण त्याची तुलना राजे यांच्याशी करू नको..

    • @vivek3990
      @vivek3990 2 ปีที่แล้ว

      Zatya ky pan bolu nkos tyachi yevdi layki nahi bapuchi

    • @akshayghone2834
      @akshayghone2834 2 ปีที่แล้ว +1

      @@rajpawar4893 कारण दिलंत तर बर होईल राज पवार

    • @pranavchavan6535
      @pranavchavan6535 2 ปีที่แล้ว +3

      @@rajpawar4893 kharay bhava 💯

    • @omkolhe5817
      @omkolhe5817 2 ปีที่แล้ว +4

      @@rajpawar4893 तुलना नव्हे बोलण्याचे बोल असतात ते..

  • @Grtindian
    @Grtindian 3 ปีที่แล้ว +30

    फार छान गोष्ट, थोडक्यांत पण फार महत्त्वाची 👌👍💐

  • @satpaldurge7328
    @satpaldurge7328 3 ปีที่แล้ว +44

    तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे.... तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.... 💐💐💐

  • @bapuadake1205
    @bapuadake1205 2 ปีที่แล้ว +4

    गोरगरिबांचा वाली..... असा माणूस होणे शक्य नाही.... सलाम तुमच्या कार्याला

  • @akshaydandge7156
    @akshaydandge7156 3 ปีที่แล้ว +9

    🙏 थोर बापुविरू वाटेगावकर 🙏
    विनम्र आभिवादन
    🍁🌻🌹🌺🌾🌿🌱🌸💐🌷🍀🌹

  • @nagalwadeas0658
    @nagalwadeas0658 3 ปีที่แล้ว +188

    माहिती दूध होती आणि माहितीला दर्शविणारी व्यक्ती दुधातील साखर 🙏🏻🌹😊

    • @chetankhandave
      @chetankhandave 3 ปีที่แล้ว +8

      आणि ही अशी अप्रतिम दाद ही त्या दुधावरील साय असते.🙏

    • @vijayg3871
      @vijayg3871 2 ปีที่แล้ว

      @@chetankhandavem

  • @madhavkangule8553
    @madhavkangule8553 3 ปีที่แล้ว +12

    एखाद्या वाईट व्यक्तीला संपवणे हे कधीच पाप नसते.तेच बापू नी केलं.बापू म्हणजे म्हणजे बापुच.आपणास मनापासून वंदन!बापू🌷🌷

  • @pramodapte1876
    @pramodapte1876 3 ปีที่แล้ว +11

    फारच छान. ते राजकारणात असते तर सगळे खून आणि इतर गुन्हे पचवता आले असते. भरपूर उदाहरण आहेत याची. अनेकदा वाटतं असे बरेच बापू बिरु आज असायला पाहिजे होते महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करायला.

  • @vikaspawar8338
    @vikaspawar8338 2 ปีที่แล้ว +5

    पुन्हा असा प्रामाणिक वाघ बापू बिरू वाटेकर जन्माला यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 2 ปีที่แล้ว +7

    बापू बीरु वाटेगावकर...महान माणूस 🙏
    असंच तांबव्याच्या विष्णू बाळां वर पण एक vedio येऊद्या की 🙏

  • @waghmodeart7583
    @waghmodeart7583 3 ปีที่แล้ว +31

    दादा..कडक..बापु..खरच एक वादळ होत..मी त्यांना पाहिले आहे बोलो पन आहे त्या च्या सोबत

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 3 ปีที่แล้ว +22

    आमच्या गावात 15 वर्षापुर्वी बापूंची भेट झाली होती.त्यांचा हात हातात घ्यायची संधी मिळाली तेव्हा एकच विचार मनात आला .या हातानी किती नराधम यमसदनी धाडले काय तो पोलादी हात .आनी वाघाच्या काळजाच व्यक्तीमत्व .धन्य धन्य ते बापू.

  • @shivamshendge3176
    @shivamshendge3176 3 ปีที่แล้ว +102

    Ek number bhava....your way of explanation is really appreciable ...keep it up ❤️

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 ปีที่แล้ว +2

    बोल भिडू वरचा सगळ्यात जास्त view cha video ahe बापूंच्या....आजही बापू श्रेष्ठ ठरतात😊...जबरदस्त

  • @SuperAvinash7
    @SuperAvinash7 3 ปีที่แล้ว +5

    जेवणावर लोकांचे संसार उभे केले....कुणाच्या पैशाला मिंध झालो नाही....किती मोठी गोष्ट आहे....

  • @suryakanttayade1659
    @suryakanttayade1659 3 ปีที่แล้ว +53

    बापू बिरु सारखी मानसाला जात नसते तो फक्त सन्मानाने जगा व सन्मानाने जगवा मनुसकीचे असतात.अश्यांना शत शत अभिवादन.

  • @ksbginfinit
    @ksbginfinit 3 ปีที่แล้ว +31

    भावा इतकं जबरदस्त व्यक्तीमत्व तू एकवल लई भारी वाटल एकून आज तुझा चॅनल सबस्क्राईब केला .👏💝

  • @yoursmentor4953
    @yoursmentor4953 3 ปีที่แล้ว +27

    बापू बिरू वाटेगावकर यांना विनम्र अभिवादन..

  • @ganeshlokhande2459
    @ganeshlokhande2459 11 หลายเดือนก่อน +1

    बापु बिरू एक वादळ होत वादळाला विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏

  • @stuntman12345
    @stuntman12345 2 ปีที่แล้ว +36

    धनगरांची शान 🔥🔥🔥

  • @sandiptat4917
    @sandiptat4917 3 ปีที่แล้ว +28

    खुप छान माहिती दादा, अभिमान वाटतो या मातीत जन्माला आल्याचा

  • @dr.surendram.shyamkul6766
    @dr.surendram.shyamkul6766 3 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद.. श्री.ह.भ.प.बाप्पू बिरू वाटेगांवकर ...बापू च्या कार्याला कोटी कोटी प्रणाम...

  • @Sushant_bidkar_Fabricationwala
    @Sushant_bidkar_Fabricationwala 3 ปีที่แล้ว +47

    बापू म्हणजे देवच

  • @anilpanhalkar
    @anilpanhalkar 9 หลายเดือนก่อน +1

    बापूंना बघण्याचं भाग्य मला मिळालं ...👑ग्रेट माणूस 👑

  • @Sshsgdgdh5689
    @Sshsgdgdh5689 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती, सांगण्याची पद्धतही सुंदर वाटली.

  • @user-100ooo
    @user-100ooo 3 ปีที่แล้ว +14

    बापूं विषयी माहिती अगोदरच माहित होती. पण आज तो इतिहास तुमच्या तोंडून ऐकताना आनंद वाटला. बापूंविषयी माहिती सांगताना जी तडफ, आवाजातील भारदस्तपणा आणि त्यांच्याविषयीं आदर सर्व अनुभवले.

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 ปีที่แล้ว +149

    बापू बिरू वाटेगावकर धनगर समाजाचे होते.. त्यामुळे अन्याय सहन करणं रक्तातच न्हवतं त्यांचा.. आम्ही बापू बिरू वाटेगावकर यांचा आदर्श घेऊन आजही वाघासारखे जगतो..
    माणसातला देव बापू बिरू वाटेगावकर

  • @umeshdhaigude3504
    @umeshdhaigude3504 3 ปีที่แล้ว +33

    सर तुम्हाला बापून बद्दल कहाणी कराय सगितली आणि तुम्ही केली त्या बद्दल तुमचे धन्यवाद....
    सर धनगर समाजावर ऐक कहाणी करा समाजाची व्यथा माडा साहेब.....

  • @pravingaikwad6475
    @pravingaikwad6475 8 หลายเดือนก่อน +1

    खूप आवडली भावा माहिती❤❤ धन्यवाद

  • @lokkalamandal12
    @lokkalamandal12 ปีที่แล้ว +2

    बापुंचे प्रवचन ऐकन्याची संधी मला मीळाली. त्यामुळे मी स्वतःच भाग्य समजतो....धन्यवाद, नमस्कार....!आरग गावी त्यांचे प्रवचन झाले असून मी ते ऐकले....धन्यवाद.

  • @kamleshvekhande0005
    @kamleshvekhande0005 3 ปีที่แล้ว +5

    आया बहिणींच्या रक्षणाकरिता बापूंनी जे काही गुन्हे केले असतील ते गुन्हे नसून तेथील अन्याय अत्याचार पीडित समुदायासाठी तो न्याय होता..... बापूंनी उसाच्या फडात, जंगलात राहने,हे काही साधी बाब नव्हती हे सर्व ते जनताजनार्दनासाठी सोसत होते.
    अशा थोर व्यक्तिमत्त्वास सलाम 🙏

  • @shubhamgawali2339
    @shubhamgawali2339 3 ปีที่แล้ว +50

    बापूंना माझा मानाचा मुजरा🙏🇮🇳👑

    • @sunilnaik695
      @sunilnaik695 3 ปีที่แล้ว

      Bapu great hote
      Naman bapu na

  • @sagarmagadum9042
    @sagarmagadum9042 3 ปีที่แล้ว +24

    👌🙏अशा व्यक्तींचा इतिहास नवीन पिढीला माहीत होणे गरजेचे आहे.

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @mr_adi_-xi8gd
    @mr_adi_-xi8gd 3 ปีที่แล้ว +2

    Dada khup chhan mahiti.... अन सॅल्यूट आहे माझा बापू यांना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 ปีที่แล้ว +243

    बापू बिरू वाटेगावकर 🙏, अकलकोट चे स्वामी समर्थ, गोंदावल्याचे गोंदवलेकर महाराज त्यांचे शिष्य जोगळेकर असो बाकी उत्तम व्हिडीओ

  • @sandipjadhav1529
    @sandipjadhav1529 3 ปีที่แล้ว +63

    एक वाघ बापू बिरु वाटेगावकर आणि दुसरे आमचे दैवत अरुण गवळी (डॅड्डी) दोघांना प्रणाम 🙏🙏जय शंभो नारायण🙏🙏

  • @jayhindurastra6952
    @jayhindurastra6952 3 ปีที่แล้ว +14

    भावा ,तुझी सांगण्याची पध्दत ल ई भारी ,,

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 ปีที่แล้ว

    धन्यवाद अतिशय उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 2 ปีที่แล้ว +5

    दादा me याच गावात असतो आप्पा मंतीत बापू ना खूप छान माणूस 👌👍❤️