शिरसाठ साहेब तुम्ही बरोबर बोलताय पण सत्य तेच आहे ऐकायला चुकीचं वाटतय् पण बीड चे संदीप भैय्या ,सुरेश आण्णा धस ,प्रकाश दादा, आणी जरांगे पाटील बरोबर आणी खरच बोलत आहेत
तुमची तपास यंत्रणा स्थानिक आहे असे समजले. ही हास्यास्पद गोष्ट आहे. उंदराने मांजराची चौकशी करायची का? अहो हे सगळे मुंडेला आणि कराडला सलाम करणारे लोक आहेत. लोकांची 😂 करू नका.
लगेच. कुठलाही. आरोपी. गुन्हेगार. सिद्ध. होत. नाही. पुर्ण तपास. करूनच. पुराव्यानिशी. न्यायालीन. सिद्ध. केले जाते. जसे. की. कसाबने. गुन्हे. केले. ते. सिद्ध. करूनच. त्याला. फाशी दिली होती. तरी. कोणीही. राजकारण. करू. नये.
काही नेते फक्त बोलबच्चनची भुमिका पार पाडत आहेत.जनतेला सर्व माहित आहे.ते ओरडून बोंबलत आहे.हे म्हणतात अजून तपास सुरू आहेत. आरोप सिद्ध होऊ द्या. म्हणजे यांना हे सगळे आरोपा बद्दल शंका आहे का.
तपास कसा चालू आहे हे नागरीक पाहत आहे तुम्ही कोणत्या कातडीचे आहे हे माहिती आहे तूम्ही खुर्चीला खिळवून बसला आहे मागील तपास पहावा किती आरोपी पकडले सर्व आरोपी जनतेच्या भीती पोटी आरोपी शरण आले
याचे पण काही खरे नाही, निवडणूक प्रचारातील व्हिडिओ आता हळूहळू बाहेर येत आहेत, चार दीन की चांदणी, येईलच पुढील काळात काही तरी, सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस समोर येत नसतात, याचा इतिहास भूगोल सुद्धा मांडला जाईल.
Hon. Sanjay Shirsat, hope other caste votwr might be vote for you. People clearly u/s govt action plan and deeply rwgister in mind. Dont be surprise if public change election winning result after 5 yrs
Jatiwadi samaj obc sc st na target karat ahet pahle khadse bhujbal munde atta hai kon ahet tharvnare kon aropi kon nahi police naydevta tharvil na obc sc st che morche suru hotil
वांजार्ड्या कुणी नाहीये तुमच्या मागे..उगाच ओबीसी ल मध्ये घेवू नको ..३३ खून झाले आहेत बीड मध्ये एका वर्षात, ते कुणी केले सर्वांना माहीत आहे..येवढेच पोलिस चांगले असते बीड चे तर संतोष देशमुख वाचले असते..
शिरसाठ तुम्ही मंत्री झालेले आहे इतपर्यंत बर बर आहे पण तुम्ही धस साहेबांना चॅलेंज करू नका .जे मंत्री मंडळात पाहिजे ते बाहेर आहे आणि तुम्ही तिथे बसले हात
Dhas jarnagya la sampvla ubha kela ahe fadnvusni😂😂 obc sc st la targrt kela jatay jarangya ani dhas ni samaja smaja mde bhandna lavnacha kam suru kelay mahagat jail
GOV MUST CHEK WHY MARATHA AND OBC MISBEHAVE, ORIGENAL CRIMINAL IS SADAWARTE AND IT'S A ROOT ABOUT COUSE OF ALL TRUBLES IN BOTH SIDE PEOPLE, CBI MUST CHEK SADAWARTE
ओ सिरसाट लय शहानपणा करु नका सगळ्या जनतेला कळते आहे तुम्ही राजकारण मध्ये आनु नका नाही तर ह्याचा हिशेब शिंदे ला द्यावा लागेल मला वाटते आपले थोबाड बंद टेवावे ही विनंती🙏
शिरसाठ साहेब तुम्ही बरोबर बोलताय पण सत्य तेच आहे ऐकायला चुकीचं वाटतय् पण बीड चे संदीप भैय्या ,सुरेश आण्णा धस ,प्रकाश दादा, आणी जरांगे पाटील बरोबर आणी खरच बोलत आहेत
तपास करू द्या तुमीच न्यायधीश होऊ नका
शिरसाट साहेब मुद्देसूद बोलतात.विनाकारण कोणत्याही विषयावर बोलत नाहीत.
अंदमान निकोबार jail पुन्हा सुरु करावा का
देशविरोधी बोलणारास तेथे पाठवावेच, आता फार अति झालंय
देशमूख हातेच समर्थन obc समाज करत नाही. धस हा राजकारण करतो व दोन समाजात विष पसरवतो . c m. साहेब या मुद्यावर काम करतात. पण धस याला c. M. वर भरोसा नाही.
परली, बीड बदल आपले काय मत आहे 😂
Great n terrific reply 👍
D M
1) राजा *** धन्या २ ) वजीर ** वाल्या ३ ) प्या दा **** घुले , सोनावणे ' ' आणि इतर अटकेतील बचकुंडे
शबास र भावा
राजीनामा मागणी करणे राजीनामा दिला म्हणजे सगळे झाले अस नाही कायदेशीर कारवाई झाली आहे तपास चालू आहे थोडीशी कळ काढा सगळेच गाणे होतील सगळ्यांचे
शिरसाट साहेब जय हो
आका होण्याच्या मार्गावर झेल्या 🤣🙏🏻🙏🏻
मुख्यमंञी ब्राम्हण आणि धनंजय मुंडे साहेब ओबीसी म्हनुन धस जरांगे महाराष्ट्र त धुमाकुळ घालताहेत आणि पाच वर्ष हे लोक आशीच अशांतता ठेवनार
अगदी बरोबर आहे
हे फक्त गित्ते, चाटे, दहिफळे अशा लोकांनाच वाटतंय बाकी नाही.
Munde kai obc thodich ahe
Barobr ahe
योग्य विश्लेषण
शिरसाट साहेब घटना गंभीर आहे धस आण्णा अगदी बरोबर बोललात आपण मंत्री धनंजय मुंडे यांना पाठीशी घालू नये
हे आरोपीला कोणी पिकनिकला पाठवले त्याचा तपास झाला पाहिजे.
बरोबर आहे
एवढ सगळ करुन आका वर खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही आका सोडून बाकीच्यांच आरोपी वर खुनाचा गुन्हा दाखल केला हे सर्व आका वाचवत आहेत
कदी नाही ते सत्य योग्य . . . खरे .बोलले सिरसाट साहेब . ऊगीच काही प्यादे . कायदयात ढवळा ढवळ करत आहेत राजकारणासाठी
धस, श्रीरसागर, काही पुरावे असतील ते तपास यंत्रणेला द्या
संजय सिरसाठ साहेब,,,! अभ्यासू व्यक्तिमत्त्व,,!🎉
दबावामुळेच हा तपास पुढे गेलाय साहेब बाकी पोलीस प्रशासन थंड झालाय
तुमची तपास यंत्रणा स्थानिक आहे असे समजले. ही हास्यास्पद गोष्ट आहे. उंदराने मांजराची चौकशी करायची का? अहो हे सगळे मुंडेला आणि कराडला सलाम करणारे लोक आहेत. लोकांची 😂 करू नका.
सरकारमध्ये जे चोर, बेईमान, गद्दार आहेत त्यातीलच हा एक....सरकारच चोरांचं आहे त्यामुळे जनता किती सुखी,सुरक्षित राहील याचा अंदाज केरू शकतो...
jarangya chagla aahe ka...
saglya samajat jatiyvad pasaravlay
खरंय.. सरकार चोराच आहे.. संशयास्पद
तुम्हाला ज्ञाय माघितल्यावर जातीवाद कसा आठवतो बर म्हणजे प्रकरण दाबायला मस्त शशब्द सापडले @@chandrakantmisal4454
मुंडे कुटुंब जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे
कसाचे टार्गेट रे
सिरसाठ साहेब राजीनामा घेणयाचा अधीकार मुख्यमंत्री चा असतो
तरीही तुम्ही शिवसेना उ.बा.ठा. ला परत युतीत घेणार हे नक्कीच.
शिरसाट साहेब जिंदाबाद
मनोज जरांगे पाटील यांच्या जिवावर निवडून आला आहे.
Ho ja😂
हा तर हरलाय.नी.आयोगाने जिंकवले.😮
किती तपास वेवस्थित होतात हे माहीत आहे
खैरलांजी प्रकरणात पण ईतके तातडीने
तपास नाही झाला
शिरसाट बीड मधील प्रकर्णा बाबत काही ऐकून घेतले जाणार नाही.
टीका करणाराचं charactr वेरिफिकेशन करून पोलीस मध्ये तात्पुरते घेऊन त्यांना तपास करू द्या
लगेच. कुठलाही. आरोपी. गुन्हेगार. सिद्ध. होत. नाही. पुर्ण तपास. करूनच. पुराव्यानिशी. न्यायालीन. सिद्ध. केले जाते. जसे. की. कसाबने. गुन्हे. केले. ते. सिद्ध. करूनच. त्याला. फाशी दिली होती. तरी. कोणीही. राजकारण. करू. नये.
धनंजय मुंडे चा राजाराम घ्या शिरसाट साहेब तुमचा युती सरकार आहे काका बाका तपासामध्ये इंटरफेअर करू शकतो
ghya na rajinama... ugach kahi pan bolayach...
ja ghe rajinama himmat aahe tar...
pilaval kuthali
काही नेते फक्त बोलबच्चनची भुमिका पार पाडत आहेत.जनतेला सर्व माहित आहे.ते ओरडून बोंबलत आहे.हे म्हणतात अजून तपास सुरू आहेत. आरोप सिद्ध होऊ द्या. म्हणजे यांना हे सगळे आरोपा बद्दल शंका आहे का.
आगदी बरोबर शिरसाट साहेब
फारच सुन्दर बोलता ❤
तुम्ही भोतमांगे कुटुंबासाठी असे कधी पुढे आला नाही
तपास यंत्रणा चकतेय. आरोपी पकडायला इतके दिवस. गृहमंत्रीच भारी आहेत आपले
शिरसाठ अगदी बरोबर बोले
बास झालं आता धसच राजकारण आमी OBCसमाज गप्पा बसनार नाही
धस बोलते सबको कोलते 😂
तपास कसा चालू आहे हे नागरीक पाहत आहे तुम्ही कोणत्या कातडीचे आहे हे माहिती आहे तूम्ही खुर्चीला खिळवून बसला आहे मागील तपास पहावा किती आरोपी पकडले सर्व आरोपी जनतेच्या भीती पोटी आरोपी शरण आले
शिरसाठ सरकार मधले आमदार च आहेत ते
बावीस दिवस आरोपी का सापडले नाहीत
संजय शिरसाट साहेब बरोबर बोलले आहेत
याचे पण काही खरे नाही, निवडणूक प्रचारातील व्हिडिओ आता हळूहळू बाहेर येत आहेत,
चार दीन की चांदणी, येईलच पुढील काळात काही तरी,
सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस समोर येत नसतात,
याचा इतिहास भूगोल सुद्धा मांडला जाईल.
शिरसाठ साहेब आजुंन मराठी मांणस मारा नंतर चौकशी हाळु हाळु चालुद्या म्हणजे तुम्हाला राजकारण केल्या सारखे वाटल हालकट नेते
गुन्हेगाराला सरकार आणी प्रशासण पाठीराखे.न्याय न मिळाल्यास गुंडराज पर्व.....
न्यूज वाले तुम्ही टीआरपी साठी काय काय
अजित पवार सिचंन गोटाळ्यातून मुक्कत होऊ शकतात. तर धनंजय मुंडे का नाही. 😄😄 आता जनताच विरोधी पक्षात
तातडीने निर्णय फक्त गरीब लोकांचा होतो
Ho ka saheb wah😂 awghad ahe
विसरू नको मत दिल मराठे
Akka pakda
Dhanjay mundhe...
Tumhala mahite ahe saheb..
तुमच्या पोराचा जर खुन झाला तर हीच पोलिटिकल भाषा बोलनार का रे
शहाण्यांनो अक्कल पागळने सोडा नि पहा की एक जीवाने जीव हरवला आहे. आपल्या जातीचा नेता त्याच्या समाजाचे कधीही भले करत नाही.
तुम्हाला का कळला गायली साहेब
Only jarange patil 👑
समाजकल्याण चे प्रश्न विचार की रे
क्षीरसागर साहेब आरोपी सिलेंडर का होता है गृह विभागात एवढं कुछ काम झाला आहे का
Hon. Sanjay Shirsat, hope other caste votwr might be vote for you.
People clearly u/s govt action plan and deeply rwgister in mind. Dont be surprise if public change election winning result after 5 yrs
तूम्ही का आला नाही
आतापर्यंत झोपला होता का
Karad la kashala pahije vip treatment
Girggit rajinama deun ballet pepper war jinkun dakhawa
Sir 2 innocent people are in cabinet & Ajit Dada .
Anil deshmukh.cha ka rajinama ghetala hota adicha,?
Right
काम करतायेत काय उपकार करता का मंत्री महोदय
Jatiwadi samaj obc sc st na target karat ahet pahle khadse bhujbal munde atta hai kon ahet tharvnare kon aropi kon nahi police naydevta tharvil na obc sc st che morche suru hotil
वांजार्ड्या कुणी नाहीये तुमच्या मागे..उगाच ओबीसी ल मध्ये घेवू नको ..३३ खून झाले आहेत बीड मध्ये एका वर्षात, ते कुणी केले सर्वांना माहीत आहे..येवढेच पोलिस चांगले असते बीड चे तर संतोष देशमुख वाचले असते..
Tu lay ch rikam tekda distoy mala saglikd comment krtoy 😅😅
😂
Absolutely should be started...👍
Santosh Deshmukh la martana vichar kela hota ka teva tyane chokashi keli nahi ka
Shirsat saheb beed madhe fakt jaativad chaloo zala aaropila saja dya hi maagni rahili bajula fakt rajkaran chaloo
He fakt JaraNge, Dhas, Bajya and Sandya karatay
22 diwas punyat aaropi asun sapadale nahit sarkar kay krty tumch
Sheb munde la dada ni matri pad dile phaije navte
Dada kon denara shemanya obc sc st cha vote ghensati mundena sarvadhik sabha ghayla lavta te janta ka
@@saffronarmy1578dada nahi mg kon maalak ahe tumchya aakacha
Ekacha jeev ghetana tyane vichar kela ka
शिरसाठ तुम्ही मंत्री झालेले आहे इतपर्यंत बर बर आहे पण तुम्ही धस साहेबांना चॅलेंज करू नका .जे मंत्री मंडळात पाहिजे ते बाहेर आहे आणि तुम्ही तिथे बसले हात
Shirsat tumi naka yat dok ghalu.
Saheb tumhi pn morchat ya
शिरसाठ maji comend vach tula
Mahjt sarve fakt ek madhe madhe bolu नाही beed kiti anyay ahe tula माहित् nahi
Dhas jarnagya la sampvla ubha kela ahe fadnvusni😂😂 obc sc st la targrt kela jatay jarangya ani dhas ni samaja smaja mde bhandna lavnacha kam suru kelay mahagat jail
Rajkarni lok hatyeche Rahkiy bhandwal karat Aahe maharashteacha bihar karnyala samanya jenta karnibhut Nahi tar Rajkarni jatiywadi lok Aahet
म्हणजे तुम्ही मीडिया वर काय चालु आहे त्यावर शिक्षा देणार का
kahi lokana evidance act che kahi ghene dene nahi..
Agodar take Kara kortat suttilach na saheb....
50 koke 😂ekdam ok
Tuji evadi acuat nahi tu dhas bolu shakto
सगळे वजारी न्यायाधीश आपलाला समजतात
हा पण वजारी तो बरळणारघ
ते sc आहेत वंजारी नाही
तुला बोलावता धनी वेगळाच
GOV MUST CHEK WHY MARATHA AND OBC MISBEHAVE, ORIGENAL CRIMINAL IS SADAWARTE AND IT'S A ROOT ABOUT COUSE OF ALL TRUBLES IN BOTH SIDE PEOPLE, CBI MUST CHEK SADAWARTE
jarange is the most important in this situation
JaraNge was firstly started abusing to obc...
ओ सिरसाट लय शहानपणा करु नका सगळ्या जनतेला कळते आहे तुम्ही राजकारण मध्ये आनु नका नाही तर ह्याचा हिशेब शिंदे ला द्यावा लागेल मला वाटते आपले थोबाड बंद टेवावे ही विनंती🙏
Are shirsaat tula kay kimat nhi Tu bas aapla gap radun radun mantri pad ghetle ahes tu
गप रे