Dhananjay Mundeon Meet Ajit Pawar : अजित दादांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 330

  • @gajananpawde3140
    @gajananpawde3140 วันที่ผ่านมา +244

    अजित पवार चा जाहीर निषेध

    • @PandurangJaybhaye-q8e
      @PandurangJaybhaye-q8e วันที่ผ่านมา +1

      Br

    • @gajananpawde3140
      @gajananpawde3140 วันที่ผ่านมา +2

      @PandurangJaybhaye-q8e काय बरं रे

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 วันที่ผ่านมา

      @@gajananpawde3140tyani Munde cha Rajinama tatkal accept kela nahi mhanun😂😂

    • @MovieForShorts
      @MovieForShorts วันที่ผ่านมา

      Laich mayghale lok maycha pucha tumhala

  • @sapatke1
    @sapatke1 วันที่ผ่านมา +63

    देवेन्द्रजी , हीच वेळ आहे राजकारणात साफसफाई करण्याची . पुन्हा चान्स येईल असे वाटत नाही .

  • @digambarrandive5571
    @digambarrandive5571 วันที่ผ่านมา +176

    कितीं निर्लज्ज आहे स्वता राजीनामा द्यायला पाहिजे

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 วันที่ผ่านมา +1

      पहिल्यापासूनच

  • @manoharmisal9602
    @manoharmisal9602 วันที่ผ่านมา +278

    धनू भाऊ तपास निट होऊ देणारच नाही सर्व पोलीस यांचे जात भाऊ आहेत न्याय कसा मिळणार नाही..

    • @kiranraut3360
      @kiranraut3360 วันที่ผ่านมา +2

      🤣🤣🤣🤣

    • @Rajeee-c5q
      @Rajeee-c5q วันที่ผ่านมา +17

      Gp basa re tith सगळ्याच जाती चे अधिकारी असतात कोणत्याही अधिकाऱ्याला जात नसते , आणि गृहमंत्री cm साहेबांकडे, DM kde nahi, ugch विरोध करायचा म्हणून करू नका

    • @sachingambare7226
      @sachingambare7226 วันที่ผ่านมา

      😂

    • @Vish1511
      @Vish1511 วันที่ผ่านมา

      😂

    • @UmakantTavale
      @UmakantTavale วันที่ผ่านมา +4

      कौयते
      घासणार्‍या चौकशी करा

  • @SubhashMore-z4f
    @SubhashMore-z4f วันที่ผ่านมา +121

    धनंजय मुंडे तुम्ही दोन नंबरचे गून्हेगार आहात. एक नंबरचे गून्हेगार तुम्हाला मतं देणारी जनता आहे. तुमचे आतमधले कारनामे तुमच्या जनतेला चालतात हीच खरी खास कमाल आहे .

    • @danythale2159
      @danythale2159 วันที่ผ่านมา

      दहशतवादी माणुस आहे हि

    • @sammali9019
      @sammali9019 วันที่ผ่านมา

      मोरे..आधी आरोप सिद्ध होऊ देत..कशाला अक्कल पाजळताय ..सर्वांना कळतय तुमचा माजूरडेपणा..😅😅😅

    • @SubhashMore-z4f
      @SubhashMore-z4f วันที่ผ่านมา +5

      @sammali9019 बिडची जनता इतकी गुणवान आहे की , त्यांनी आजपर्यंत धनुभाउला घाली पडू दिलं नाही . वाटल्यास जर धनुभाउंनी इशारा केला तर खासदारकीच्या निवडणूकीला बिडची जनता वाल्मक कराडला देखील निवडून आणतील . भारतात बिडचं नाव लय मोठं झालं की यावं !

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 วันที่ผ่านมา +175

    अखंड महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप होत असताना धनंजय मुंडे ने निर्लज्जपणाचा कळस गाठला मनाची नाही तर जनाची तरी लाज धरून राजीनामा दिला पाहिजे

    • @Jaihind911
      @Jaihind911 วันที่ผ่านมา +5

      बिनलाजी आहेत😢

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 วันที่ผ่านมา

      Ho na dada Tyane tatkal rajinama dyayla pahije pan nirlajja sada sukhi

    • @MovieForShorts
      @MovieForShorts วันที่ผ่านมา

      Mayghalyano ...

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@MovieForShortstu fakt aai-bahini chya shivya ghal…hich tar olakh aahe Dhanya ani Pankaja munde chya samarthkanchi.. Anjali Damaniya ni sampurna Maharashtra la dakhwun dilay… Ghari Aai-Bahinina pan asach Boltos ka dada ?

  • @trdhara
    @trdhara วันที่ผ่านมา +263

    राजीनामा पक्का आहे आपला

    • @indianarmy1973
      @indianarmy1973 วันที่ผ่านมา +11

      Tumhi kitipn zata pn dm tumcha bapch he 😅

    • @Viveksaheb-iq3vi
      @Viveksaheb-iq3vi วันที่ผ่านมา

      @@indianarmy1973barobr

    • @VIKRAMJADHAV-c8q
      @VIKRAMJADHAV-c8q วันที่ผ่านมา

      तुझ्या आहे पप्पा तो......😂😂😂😂😂😂​@@indianarmy1973

  • @gnyaneshwarkhandopantvaira8952
    @gnyaneshwarkhandopantvaira8952 วันที่ผ่านมา +109

    अजित दादा असोत किंवा धनंजय मुंडे राजकीय नैतिकता राहिले नाही

  • @universalboss9216
    @universalboss9216 วันที่ผ่านมา +101

    तू मंत्री असताना निष्पक्ष चौकशी कशी होईल 😅😂

  • @sureshbajiraobiskite1087
    @sureshbajiraobiskite1087 วันที่ผ่านมา +100

    राजीनामा दे आगोदर धनु

  • @mangeshthore6260
    @mangeshthore6260 วันที่ผ่านมา +63

    राजीनामा घ्या म्हणजे तपास योग्य होईल

  • @ganeshudhan3337
    @ganeshudhan3337 วันที่ผ่านมา +67

    अजित पवारांनी राजीनामा देऊन टाकावा.

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official วันที่ผ่านมา +53

    तुमच्याबद्दल जनभावना खूपच तिवृ आहेत
    लोकांचा भयंकर रोष आहे

    • @Bad_Boys808
      @Bad_Boys808 วันที่ผ่านมา +1

      विशिष्ट लोकांचा आहे...

  • @the_kingOfBahubali567
    @the_kingOfBahubali567 วันที่ผ่านมา +37

    अजित दादा तुम्ही असला माणूस मंत्रिमंडळात ठेवला तर मराठवाड्यात मतदार आपल्या पासून लांब जाणार यात शंका नाही.

    • @funmastiwithpranav
      @funmastiwithpranav วันที่ผ่านมา +3

      2029 ला अजुन वेळ आहे आणि जारांगे नी किती वाद लावला होता तरी पण BJP आली सत्तेत

    • @the_kingOfBahubali567
      @the_kingOfBahubali567 วันที่ผ่านมา +2

      @funmastiwithpranav 😂😂😂 आम्हीच दीलेत 6 पैकी 5 महायुतीचे बीड जिल्ह्यात. ते पण बहुतांश मराठे बघून. तुमच्या पुनर्वसन आणि पराभूत कन्येनी पाडायचे फार प्रयत्न केले तरी पण आम्ही निवडून दिलेच

    • @funmastiwithpranav
      @funmastiwithpranav วันที่ผ่านมา

      @@the_kingOfBahubali567 तुमचा बाब्या तर म्हणत होता BJP cha सुपडासाफ करणार मग का नाही केलं

    • @the_kingOfBahubali567
      @the_kingOfBahubali567 วันที่ผ่านมา

      @@funmastiwithpranav राजकारन असतंय. पदर पसरून वाकून रडावं बी लागतंय या राजकरानात तवा कुठं पद मिळतंय नाहीतर मग जनतेतून निवडून यावं लागतंय ... लई घाण बाबा राजकारण 😂😂😂😂

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja วันที่ผ่านมา +45

    अजित पवार यांनी धनंजय मुंडे बाबत भविष्याचा विचार करण्याची गरज आहे या आशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही घेतला तर अजित पवार यांच्या राजकीय कारिर्दीत आमूलाग्र बदल होऊ शकतो भविष्यात

    • @aishd13
      @aishd13 วันที่ผ่านมา

      Ajit pawar sunil tingre vishayi pn kahi bolale navte in Porche accident case

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 วันที่ผ่านมา +37

    घटना घडल्या घडल्या परिस्थितीचं भान ठेवून राजीनामा द्यायला पाहिजे होता

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 วันที่ผ่านมา +43

    राजीनामा दिला पाहिजे

  • @saurabhgore7
    @saurabhgore7 วันที่ผ่านมา +11

    निर्लजम सदा सुखी

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 วันที่ผ่านมา +25

    चेहरा उतरलाय, डोळे सुजलेत आणि धन्या पळ काढतोय. यावरून ओळखा

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 วันที่ผ่านมา +7

    फडणवीस साहेब तुमच्यात हिम्मत असेल तर राष्ट्रवादी बरोबरची युती तोडा.

  • @pseries8647
    @pseries8647 วันที่ผ่านมา +13

    तुम्ही मंत्री,पालक मंत्री होते तुम्ही बसुन चौकशी लावायला पाहिजे होती, तुम्ही आतापर्यंत सुद्धा आवाज उठवला नाही,मग लोकानी उठवला ते सुद्धा तुम्ही जाती वाद म्हणता मंत्री व तुमचा जिल्हा होता, तुम्ही यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होते पण तुम्ही आरोपींना पाठीशी घालत आहेत.

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 วันที่ผ่านมา +21

    अजित दादांनी सागीतलय उद्या सकाळी मुहूर्त बघून द्या राजिनामा.

  • @vinodnagre7985
    @vinodnagre7985 วันที่ผ่านมา +18

    धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याचा काहीही संबंध नाही आणि जे राजीनामा मागत आहेत ते न्यायाची बाजू कधीच घेत नाही ते फक्त राजकारण करत आहे हे लक्षात घ्या नालायकांनो

    • @sammali9019
      @sammali9019 วันที่ผ่านมา +1

      सहमत भावा...😅😅😅

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 วันที่ผ่านมา +1

      Das chya thobad foda lai majala ahe

  • @avinashbansod8028
    @avinashbansod8028 วันที่ผ่านมา +15

    धन्या चा मन्या करा...

  • @umeshjagtap5056
    @umeshjagtap5056 วันที่ผ่านมา +17

    दादांनी कानपढलेला दिसतोय 😂

  • @anupbhosale4332
    @anupbhosale4332 วันที่ผ่านมา +13

    Ajit dada ch rajkaran samplyat jama. भावपुर्ण श्रध्दांजली

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 วันที่ผ่านมา +23

    धन्या तु राजीनामा दे रे लवकर

  • @sachinkedar6158
    @sachinkedar6158 วันที่ผ่านมา +2

    काही झालं तरी राजीनामा द्यायचा नाही धनु भाऊ.
    याना फक्त धनु भाऊ मंत्री नको आहे म्हणुन टारगेट करत आहेत

  • @GaneshChate123
    @GaneshChate123 วันที่ผ่านมา +18

    काही लोकांच्या मुंडे मंत्री झाल्यापासून खूप पोटात दुखत आहे विशेष करुन धस आणि मराठा समाज त्यामुळे हे लक्ष्यात ठेवा DM राजीनामा देणार नाही भूर्र 😂😂😂😂

    • @sammali9019
      @sammali9019 วันที่ผ่านมา

      😂😂😂 _ भुर्र साठी हासलो बर..का.बाकी सत्य वचन..

  • @ajinathavhad6454
    @ajinathavhad6454 วันที่ผ่านมา +2

    Tiger...DM Boss

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 วันที่ผ่านมา +11

    खोटं बोललो पण रेटुन बोलतो

  • @yogeshmundhe1168
    @yogeshmundhe1168 วันที่ผ่านมา +2

    Only DM❤

  • @dnyaneshvarkendre7118
    @dnyaneshvarkendre7118 วันที่ผ่านมา +4

    गरज नाही राजीनामा द्यायची

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr วันที่ผ่านมา +3

    सदैव मुंडे साहेबासोबत

  • @Ganesh-gw7xx
    @Ganesh-gw7xx วันที่ผ่านมา +2

    सत्य चा विजय होईल

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    मोठा आका

  • @So-cc1ui
    @So-cc1ui วันที่ผ่านมา +16

    सुरेश ला मंत्रीपद मिळाला नाही म्हणून नाटक चालू आहे बाकीचं काही नाही

    • @DaA-v6e
      @DaA-v6e วันที่ผ่านมา

      Vanjya manus mela ahe re aata tr sudhra re

  • @Vitthal-5577-ex8cr
    @Vitthal-5577-ex8cr วันที่ผ่านมา +3

    DM Boss...🔥👍✌️💪💐❤️😎

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 วันที่ผ่านมา +2

    तपास यंत्रणा आपलीच धनुभाऊ

  • @shriharimunde4612
    @shriharimunde4612 วันที่ผ่านมา +11

    डि एम मुंडे ❤

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 วันที่ผ่านมา +16

    फक्त डि एम मुंडे

  • @shankarkesker9525
    @shankarkesker9525 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हक्क मंत्रिमंडळ गुन्हेगाराचा तयार होते हुकूमशाही पद्धतीने चालवणार का

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 วันที่ผ่านมา +5

    धनंजय मुंडे तुम्ही मंत्री पदावर असताना तपास कसकाय होईल...

  • @ShrinivasGhadge-u7e
    @ShrinivasGhadge-u7e วันที่ผ่านมา +12

    तपासात आपण धनंजय काहीच येवू देणार नाहीत म्हणून आपण राजिनामा द्या .

  • @Kailaspati3382
    @Kailaspati3382 วันที่ผ่านมา +3

    DM King 👑

  • @jaysingyadav4953
    @jaysingyadav4953 วันที่ผ่านมา +1

    Great Maratha The आदररनीय दादा , who took a deadly stand against to take the Dhanjayji Munde 's resignation,without any evidence in crime .

  • @bhalchandra1419
    @bhalchandra1419 วันที่ผ่านมา +2

    एकदम नाटक माणूस आणि ही त्याची परंपरा आहेच बरखा पाटील प्रकरण आठवा

  • @Trader1122
    @Trader1122 วันที่ผ่านมา +1

    आम्ही शाळेत असताना आमचा मॉनिटरवर सुकडी वाटताना मित्राला जास्त सुकडी वाटली हा आरोप झाला की त्याने लगेच राजीनामा दिला होता .😂

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 วันที่ผ่านมา +7

    पळ काढु नये

  • @ArnavGitte542
    @ArnavGitte542 วันที่ผ่านมา +1

    Very good saheb

  • @vishalkaradvk5875
    @vishalkaradvk5875 วันที่ผ่านมา +2

    DM Boss ✌️💯

  • @GajananChavde-qe7bg
    @GajananChavde-qe7bg วันที่ผ่านมา +8

    बॉडी लैंग्वेज नुसार हाच मुख्य आरोपी आहे

  • @BangarApparav
    @BangarApparav วันที่ผ่านมา +2

    Dm Boos ❤❤❤

  • @laxman019
    @laxman019 วันที่ผ่านมา +2

    आजिबात राजिनामा देऊ नका . पब्लिक ट्रायल चालू आहे जनियवादी राजकारण चाललय .

  • @DevidasJarange
    @DevidasJarange วันที่ผ่านมา +3

    तपासात होऊ द्या अगोदर धनंजय मुंडे म्हणत होते की खुन होत असतात बीड जिल्ह्यात झाला त्यात काय मग

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे साहेब यांच्या कडे गृहमंत्री पद दिले पाहिजे

  • @asanegaurav6728
    @asanegaurav6728 วันที่ผ่านมา +2

    Dhanu Bhau Aapan Samplelo Ahe😂💯

  • @माधवशेरे
    @माधवशेरे วันที่ผ่านมา +6

    अरे अधिकारी सर्व तुच आनले

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 วันที่ผ่านมา +4

    Only DM

  • @trdhara
    @trdhara วันที่ผ่านมา +6

    सारे आधिकारी आपल्या खिशातले आहेत

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 วันที่ผ่านมา +31

    सदैव मुंडे साहेबांसोबत

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 วันที่ผ่านมา +2

    जो खानदानी मराठा आहे यांनी अजित पवाराच्या पक्षाला मतदान करायचं नाही

  • @VijayGhadge-vj7ow
    @VijayGhadge-vj7ow วันที่ผ่านมา

    आपण खरं बोलाताय हे 101 टक्के खर आहे आपला चेहरा सागतोय

  • @KalyanKadam-f4z
    @KalyanKadam-f4z วันที่ผ่านมา +3

    संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हे संघटित गुन्हेगार म्हणून आरोपी आहेत तसेच धनंजय मुंडे पण आरोपी होतात कारण वाल्मिकी कराड हे प्रतिपालक मंत्री होते हे खरं आहे की नाही?

  • @Ram1703-e1q
    @Ram1703-e1q วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤

  • @BalasahebSakhare-p4k
    @BalasahebSakhare-p4k วันที่ผ่านมา +1

    ह्याच्यावरून असा सिद्ध होत आहे की तुमचा कुठे ना कुठे आहात आहे आणि तुम्ही 100% अडकण्याचे चान्सेस भरपूर असल्यामुळे आपण राजीनामा देत नाहीत पारदर्शकपणे चौकशी न्याय भेटणे अशक्य आहे साहेब आपण मंत्री म्हणून काम केल्यावर

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनामा द्यायचा आहे तर राज्यपाल यांच्याकडे द्या अजित दादा कडे देऊन काय साध्य करायचं आहे

  • @rameshtiwari5346
    @rameshtiwari5346 วันที่ผ่านมา +2

    मुंडे भाऊ 👍👍👍

  • @vijaychaudhar947
    @vijaychaudhar947 วันที่ผ่านมา +1

    Dm var चुकीचे आरोप करणारे लोक मूर्ख आहेत

  • @SUDHAKARMULE-c9e
    @SUDHAKARMULE-c9e วันที่ผ่านมา

    लय मुंडक हालु हलू बोलायलास मेन जबाबदार तुम्ही आहेत

  • @Sanjay_Shinde_01
    @Sanjay_Shinde_01 วันที่ผ่านมา +6

    लाज वाटली पाहिजे सरकार ला येवढे पुरावे असूनही अजित पवार राजीनामा घेत नाही

  • @SK-qc4vl
    @SK-qc4vl 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनंजय मुंडे साहेब तुम्ही मंत्री आहात उद्या मंत्र्याचा फोन केला की यंत्रणा काम करत नाही एक सामाजिक बांधिलकी तुमच्यावर आरोप होतोय तर तुम्ही राजीनामा द्या

  • @NamdeoNikam-z1h
    @NamdeoNikam-z1h วันที่ผ่านมา

    काळ कोनालाच माफ करत नाही याला पण माफ करणार नाही तुम्ही पहात राहा...

  • @GopalAkhade-mh7rd
    @GopalAkhade-mh7rd วันที่ผ่านมา +1

    सकल मराठा समाजाने अजित पवारांचा निषेध करायला हवा अजित पवारला मराठा समाजाचं काही घेणं नाही ह्यानंतर कोणीही मराठा अजित पवार ला सपोर्ट करू नये जे जातींचे असतील तेच विचार करतील आता आपला एक गेला उद्या अनेक जातील त्यामुळे एक व्हा जातीसाठी

  • @AbhijeetHiwrale-k4d
    @AbhijeetHiwrale-k4d วันที่ผ่านมา +1

    Rajinama diya munde saheb

  • @Bhoresboy86
    @Bhoresboy86 วันที่ผ่านมา +2

    काही राजकीय नैतिकता शिल्लक रहीली की नाही

  • @Arya-oc9ke
    @Arya-oc9ke วันที่ผ่านมา

    धनंजय मुंडे ग्रेट नेते आहेत. दोन लग्नाची प्रकरण तरी राजीनामा नाही आता हे प्रकरण तरी राजीनामा नाही.

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेब अजित पवार महाराष्ट्र बिघडावयला लागलेत हेकाय न्याय देणार हे जाती वाद पसरवणारे हे मास्टर माइंड आहे

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 วันที่ผ่านมา

    तपास यंत्रणा खूप खूप खूप चांगले काम करीत आहे, हे बरोबर आहे का?

  • @Vkgaming819
    @Vkgaming819 วันที่ผ่านมา +1

    अजित पवार धनु मुंडे पंकजया यांना येत्या निवडणुकीत कोणी ही मतदान करू नका

  • @SSG_4882
    @SSG_4882 วันที่ผ่านมา +5

    पोलिस प्रशासन किती हुजरेगिरी करत आहे यांची का पण

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 วันที่ผ่านมา +8

    आदी राजीनामा दे नंतर बोल

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 วันที่ผ่านมา

    खात्याचे मंत्री आणि खाजगी ठिकाणी बैठक कोणी सांगितली घ्यायला.... आणि तीही आढावा बैठक चार भिंतींच्या आत... अन्नसुरक्षा प्रकरणी स्वयंपाकी कार्यकक्षेत येतो....

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 วันที่ผ่านมา +2

    ह्याचा राजीनामा घ्या...
    हा वाल्मिक कराडचा मित्र आहे,
    हा त्याला मदत करण्याची शक्यता आहे.

  • @pp9226-q5e
    @pp9226-q5e วันที่ผ่านมา

    मास्टर माईंड दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुबळे मालमत्ता लुटतात.मानसिक संतुलन बिघडललेले सरळ मार्गाने शारीरिक कष्ट करून मालमत्ता जमा करून जीवन नाही असमर्थ असलेल्या दुबळ्याची लक्षणे आहेत

  • @kundaliknikam5987
    @kundaliknikam5987 วันที่ผ่านมา

    अरे धनंजय मुंडे आपला रेकॉर्ड पाहाता आपण स्वच्छ नाहिय राजीनामा दिला पाहिजे

  • @gopalwagh2767
    @gopalwagh2767 วันที่ผ่านมา +8

    चांगली फाटलेली दिसतेय

  • @as1x9
    @as1x9 วันที่ผ่านมา

    अजित पवारांनी अभय दिले वाटते

  • @ravindramutthe1453
    @ravindramutthe1453 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनु तपास यंत्रणा कोणाची. सब मिली भगत है.

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 วันที่ผ่านมา

    याला काय लाज वाटते काय संतोष देशमुख च्या घरच्यांना भेट द्यायला

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 วันที่ผ่านมา +1

    100 is over .

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 วันที่ผ่านมา

    फडणवीस साहेबांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेणे गरजेचे आहे . असे लोक राजकारणात नको आहेत . अशा लोकांमुळे राजकारणाची दुर्गंधी महाराष्ट्रभर पसरली आहे . तरी स्वच्छता केली जावी .

  • @3252-t8j
    @3252-t8j วันที่ผ่านมา +1

    आजित पवार मुंडे चा राजीनामा का घेत नाहीत ते फक्त आजित पवारांना आणि मुख्यमंत्री फडवणीसांना मिडिया ने विचारला पाहिजे

  • @sachingambare7226
    @sachingambare7226 วันที่ผ่านมา

  • @ananddeshmukh23
    @ananddeshmukh23 วันที่ผ่านมา +4

    पळ पळ काढला

  • @sampatzolekar1283
    @sampatzolekar1283 วันที่ผ่านมา +1

    आता लागला छगन भुजबळां चा नंबर .

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p วันที่ผ่านมา +2

    तुझ नाव आल्यावर देणार का राजीनामा कोणाच्या आशिर्वादाने चालते गुंडगिरी सबंध महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.तुझे चार बगल बच्चे म्हणतात.त्यांच्या स्वार्था साठी

  • @BaluPatil-o4l
    @BaluPatil-o4l วันที่ผ่านมา +3

    आपण आरोपी आहोत तपास अधिकारी दबावाखाली आहेत एवढे आम्हाला समजते

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 วันที่ผ่านมา

    आपलेच समर्थक तपास प्रक्रियेत असल्यावर तपास योग्य पद्धतीने लागेल का ?

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l วันที่ผ่านมา

    Only dm boss ❤❤