सगळेच एका समाज्याचे आरोपी कसकाय बडे साहेब संघटित गुन्हेगारी झालि आहे गुन्हेगारांना कोन वाचवतय हे आख्या महाराष्ट्र पाहतोय . प्रति मोर्चे कोन काढतय वाल्मिकी कराड हे समाजसेवक आहेत हे कोन सांगतंय तेही पहा.
बिड जिल्ह्यात प्रतेक क्षेत्रात वंजारी कसे काय बिंदू नेमावली कुठे गेली. जातिवाद हा पंकजा मुंडे धनंजय मुंडे करत आहेत , प्रितम मुंडे यांचा विडीओ बघीतला नसेल तर बघुन घ्या
मग सर्व गुन्हेगार एकाच जातीचे कसे दिसतात?गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून लढणाऱ्या लोकांच्या विरोधात वंजारी जातीतील लोक एकत्र येतांना दिसतात. विंजरी समाजाने देशमुखांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी का एखादा मोर्चा काढला नाही?जातीवादी कोण आहेत?
हाके ला बोलाऊन तुम्हीं मुद्दा भरक टवण्याचा च प्रयत्न केला अगोदर या हाके नी जातीयवाद बंद केला पाहिजे. बडे साहेब हाके सोडून बाकीचे मंडळी योग्य बोलतात हे नक्कीच समजतं मात्र आज ही हाके न्याय च सोडून राजकरण यावरच बोलतोय
हाके साहेब मी obc आहे पण देशमुखांची हत्या ही खूप भयानक आहे ते खूप चांगलं काम करत असत. ते कोणत्याही जातींचे असूदेत पण जे झाले ते वाईट झालं. त्यामुळे या घटनेला जातीय वळण देऊ नये असं मला वाटतं
बडेसाहेब या हाकेला कशाला बोलवतात, धससाहेब,सत्तेत राहून बोलत आहेत ते सत्तारूढ असो कि विरोधक ते गुंडगिरी बाबत बोलत आहेत गुंड प्रवृत्तींवर बोलणे चुकीच आहे का,यामध्ये जात,धर्म, समाज कुठुन येत आहे
विनोदजी जी भूमिका प्रथम तुम्ही मांडली ते ऐकून खूप बर वाटले सर आम्ही मराठा आहोत म्हणून आमच्या मनात ओबीसी लोकांच्या बद्दल कोणताही तिरस्कार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे बिडच्या वंजारी समाजाला आमचे एक आव्हान आहे की तुम्ही कोल्हापूरला येऊन भेट द्या आणि येथे मराठा आणि ओबीसी एका ताटात जेवतात ही वस्तुस्थिती आहे तुमच्या बिडमधेच हे जाती जाती राजकारण चाललय प्रथम कोणत्याही आरोपीची जात नसते आरोपी हा आरोपीच असतो तो कोणत्याही जातीचा असो
बडे तुमचे खरेच बडे मुद्दे आहेत. जातीपातीमध्ये लढाया फक्त हे राजकारणी लोकच लावत आहेत. या लढायातून आरोपींना हवी तशी क्रूर शिक्षा मिळणार नाही. व आरोपी मोकाट राहतील. प्रति मोर्चे काढून मोर्चे काढणाऱ्यांना काही आरोपीची शिक्षा कमी करायचे आहे का? असे दिसत आहे.
जात ही महाराष्ट्रातील वास्तव गोष्ट आहे..इथे एका जातीमुळे तब्बल 150 पेक्षा जास्त आमदार आणि 25 पेक्षा जास्त खासदार एकाच जातीचे निवडून येतात..कारण बहुसंख्य असणारा हा समाज दुसऱ्या जातीच्या उमेदवाराला मत च देत नाही..त्यामुळे इतर जातीच्या लोकांना पण वाटायला लागलंय की आपले सुधा प्रतिनिधी विधानमंडळ मध्ये असावेत..
सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले नाहीतर हे प्रकरण दाबला गेलं असतं सत्ताधारी पक्षाचे आहेत ज्या माणसाच्या हाल हाल करून मारले आहे आपल्याला म्हणायचे का सुरेश धस यांनी प्रकरण लावून धरले ते चुकीचा आहे का हा माझा प्रश्न आहे हाके सर यांना
महाराष्ट्रात आम्ही प्रथमच पाहतोय की खुनी खंडणीखोर आणि माफियासाठी गुंडांसाठी मोर्चे निघाले आंदोलने झाली, समाजातील एक वर्ग पाठराखण करत आहे, दुर्दैवी चित्र आहे हे.
जेव्हा संतोष देशमुख हत्या झाली तेव्हा पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटायला जायला पाहिजे होतं. ते जर भेटायला गेले अस्ते तर आज हा मुद्दा उपस्थित झाला नस्ता
बडे साहेब , महाराष्ट्रात जिवंत पत्रकार म्हणून मी फक्त तुमच्या कडे महाराष्ट्र पाहतंय , सलाम तुमच्या कर्तुत्वाला, असं वाटतं महाराज तुमच्या अंगात संचारलेत ,
धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी सांत्वन भेट का दिली नाही देशमुख कुटुंबीयांना हा माझा मेडियाला प्रश्न आहे का तो त्याच्या जातीचा नव्हता हा प्रश्न पडतो जनतेला कारण महाराष्ट्रातील सर्व नेते भेट देतात मग बिड जिल्ह्याचे मंत्री का भेट दिली नाही
मी एक मराठा आहे माझा आणि ओबीसी लोकांचा खूप चांगले संबंध आहेत पण काही राजनैतिक लोकं स्वतःच्या साठी मराठा ओबीसी हा वाद निर्माण करत आहेत पण झालेला प्रकरण अतिशय वाईट आहे आणि अशा आरोपींना समर्थन करणे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे मी या गोष्टीचा निषेध करतो
बडे साहेब एकदा परळीत जाऊन साधारण लोकांची मुलाखत घ्या आणि बघा तिथलं काय वातावरण आहे, विधानसभेच्या वेळी बूथ कॅप्चर झाले होते, यूट्यूब वरती तसे भरपूर व्हिडिओ पण आहेत.
तुमचा प्रोग्रॅम सोडून बाकीचे जेवढे काही चॅनल आहेत ते संतोष देशमुख चा प्रामाणिक कवरेज करत आहेत आणि तुम्ही फक्त जातीचे प्रोग्राम करत आहात ते पण हाकेला घेऊनच प्रोग्रॅम करत आहात जाणीवपूर्वक
खरं तर मीडिया किती रंग रंगोटी करतं हे लक्षात आलं आहे.... वेगळं वळण देण, मेन गोष्ट बाजूला ठेवायची नको त्या चर्चा करत बसायचं... त्यात तुमचे हेड सांगणार तेच तुम्ही सांगणार बाकी काही नाही.... लोक खुप हुशार होत आहेत एक दिवस चॅनेल चच विसर्जन करतील....

पुण्यात खून होतात तेव्हा पण एकच जातीचे असतात
Jatvede jarange na kon suport kartay sarv maharashtra pahtay
@ravishep768 जरांगे पाटलांनी काय जातिवाद केला हे दाखवा ते आरक्षण मागतात म्हणजे ते जातिवाद आणि तूम्ही खुण करुन गुन्हेगारांना पाठीशी घालतात ते बरोबर .
फ़क्त गुन्हेगारांचे कुत्रे सोडले तर सगळा महाराष्ट्र सोबत आहे, आणि जातिवादाची गरज गुन्हेगारणा आहे सध्या तरी ।।
@@ravishep768मराठा समाज एक झाला की जाती भेद वंजारी एक झाले तर ते काय
जो हाके दिवस रात्र मराठा समाजाविरोधात बरळत असतो त्याला आपण चर्चेला बोलावून काय साध्य करताय.
मग पावशेरला बोलायच काय
@@NavnathAvhad-d9oधन्याला बोलव
मग कोणाला घ्याच देशी छाप ला का
MARATHA VIRODHI DHANANJAY MUNDHE GANG TUDAVA ANI HAKALUN DYA JAY SHIVAJI JAY BHAVANI
हा बडे च जातीयवादी आहे मुळात.कारण तो स्व जातीय लोकांना वाचवतो आहे
बिड जिल्ह्यात प्रतेक क्षेत्रात वंजारी कसे काय बिंदू नेमावली कुठे गेली. जातिवाद हा पंकजा मुंडे धनंजय मुंडे करत आहेत , प्रितम मुंडे यांचा विडीओ बघीतला नसेल तर बघुन घ्या
Gopinath munde paasun chalu aahe,Saglech tyanchech adhikari
बुध्दीमान हाके सर कोयत्याची भाषा कुनी केलती त्यावर बोल की जरा.. सुपारी बाज हागे
मग सर्व गुन्हेगार एकाच जातीचे कसे दिसतात?गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून लढणाऱ्या लोकांच्या विरोधात वंजारी जातीतील लोक एकत्र येतांना दिसतात. विंजरी समाजाने देशमुखांच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी का एखादा मोर्चा काढला नाही?जातीवादी कोण आहेत?
दमनीयनजासतजातमनतेवाटत
पुण्यात खून होतात तेव्हा पण एकच जातीचे असतात
beed made obc chi ghare ani hotel koni jalali?? tyaweles tar tumhala beed nandanwan watat asel..hi aag jarange ne lavli..
गुन्हेगाराला फाशीपेक्षा कठोर शिक्षा व्हावी पण न्याय कमी अन् राजकारण जास्त आहे
तुम्ही कराड सरकार बनवला का सपोर्ट करत आहे. वंजारी लोक कराड स्टेटस ठेवत आहेत सपोर्ट मध्ये 🙏🙏
जरागे घरात घुसून मारणेची भाषा वापरतो त्यावर बोल
maratha samaj ne ka support kele jyani kshirsagar cha ghar jalale tyana.. jarange tar gunhe mage ghya mhanat hota,,
आरोपी बचावत रील बनवत आहेत लोक काय करणार मग.
हे जातीय रूप हक्याने आणले 😂😂
हे जातीय वाद जरंग्यान आणलं😅
मराठा समाजाचे एवढे नेते बघितले त्यांनी बिचाऱ्यांनी कधीच जातीवाद केला नाही आणि आताचे जरांगे
Jara nangya ne suruvat keli ahe 🤔😡
@@dnyaneshwardahifale8858 गोप्या ने सुरू केलं आधी.
Jara nangya ne kela ahe maharashtra made 🤔😁
धनंजय देशमुखला धमकी दिल्यामुळे जरांगे बोलले हे हाकेला समजत नाही का?
भाऊ धनंजय देशमुख ला धनकी दीलाचा व्हिडिओ असेल तर लिंक पाठवा ना.
कोणी धमकी दिली कळु द्या जनतेला
Khot Bolna ani retun bolna 😂😂
kay dhamaki dili he kalu shakel ka??
karan dhamaki dili mhanat aahet pan kay dhamaki dili he konich sangat nahi..
kalave
हाकेने जेवण केले कराड सोबत म्हणून कराड ची भाषा बोलतोय
सरपंचाला न्याय मिळाला पाहिजे ज्यांनी खुनाचा कट रचला फाशीची शिक्षा झाली पाहिजे जात-पात बघू नये गुन्हेगाराची
हात जोडुन विनंती विशालजी मिस्टर हाके ला पुन्हा बोलाऊ नका जातीय तेढ निर्माण करत आहे
हाकके खाऊ घालणारा वाल्मीक कराड आहे
जरांगेला खाऊ घालणार शरद पवार टोपे आहे
लक्ष्मणजी म्हणू नका बावळट माणूस आहे तो
😂😂
बावळट नाही विकृत वाचाळ विषारी समाज कंटक आहे तो.
आरोपींना साथ द्यायचा टाईम या महाराष्ट्राच्या जनतेवर आलाय याचं फार दुःख वाटतं आरोपी हा आरोपी असतो आरोपीला जात नसते
हाके ला बोलाऊन तुम्हीं मुद्दा भरक टवण्याचा च प्रयत्न केला अगोदर या हाके नी जातीयवाद बंद केला पाहिजे. बडे साहेब हाके सोडून बाकीचे मंडळी योग्य बोलतात हे नक्कीच समजतं मात्र आज ही हाके न्याय च सोडून राजकरण यावरच बोलतोय
त्या जरंग्यान जाती वाद चालू केला तेज बग उगच हाके म्हणून बोंबलू नको
हाके ला आंदोलन काळात जेऊ घातले म्हणून गुन्हेगाराचे समर्थन करत असावे.हाके साहेब.
नागरगोजे साहेब तुमचे ऐकले खूपच चांगले विचार मांडले.मी भाराऊन गेलो.
हाके साहेब मी obc आहे पण देशमुखांची हत्या ही खूप भयानक आहे ते खूप चांगलं काम करत असत. ते कोणत्याही जातींचे असूदेत पण जे झाले ते वाईट झालं. त्यामुळे या घटनेला जातीय वळण देऊ नये असं मला वाटतं
आतुण बाहेरून मराठा व्देशी उदाहरणं म्हणजे हाके त्या कडुन काय आपेक्षा करता वीलास मुढे साहेब
ती जरग्याला सांग हाकेला नको सांगू
विलास बढे आपले खूप अभिनंदन
तुम्ही पुढाकार घेवून चांगली चर्चा घडवून आणली
सर्व वाद पोलीस यंत्रणांनी लावला आहे कारण स्वा. संतोष देशमुख यांचे खून झाल्याच्या नंतर आरोपी तत्काळ अटक केली पाहिजे होते.
ज्यांना अद्याप मिशा ही आल्या नाहीत ति लहान मुले वाल्मीक कराडचे स्टेटस ठेवत आहेत याला काय म्हणावे
संतोष देशमुख ला न्याय मिळावा अशी इच्छा पाहिजे तुमची
ते सगळे Same आहेत
देशात एकच महिला अध्यक्षा
आहे. त्या म्हणजे अंजली दमानिया ताई. पुराव्यासहित सगळे भेटेल. हे जनतेला दाखवा सत्यमेव जयते 🚩🇮🇳
आधी गुन्हे करायचे मग जातीला पूढे करायचं...
बडेसाहेब या हाकेला कशाला बोलवतात, धससाहेब,सत्तेत राहून बोलत आहेत ते सत्तारूढ असो कि विरोधक ते गुंडगिरी बाबत बोलत आहेत गुंड प्रवृत्तींवर बोलणे चुकीच आहे का,यामध्ये जात,धर्म, समाज कुठुन येत आहे
हक्क मागायला गेले की हाke बसतो उपोषणास mg कटुता नाही यायची तर काय
बडे साहेब तुम्ही चर्चा जातीयवाद कमी करण्यासाठी घेतली आहे आणि चर्चेला हाके सारखा जातीयवादी माणूस बोलावलाय...
Bade sahebana watate maratha jatiyvad karat aahet
@@Rajesh_patil-6100% जाती वाद केलाय जरंग्यान
भुजबळ मंत्री असताना कटिंग दाढी करू. नका म्हणत होता तेव्हा कुठे गेलात सविधनिक पद
हाके आहे म्हणून मी हा कार्यक्रम पहिला नाही
हीच तर मानसिकता आहे तुमची रे
अगदी बरोबर तो लायकीचाच नाही.
यालाच जातीवाद म्हणतात
जरांगे आणि हाके सारखेच नं मग , @@rajkumarbhoyar4190
खरे आहे, लयी खराब माणूस आहे
मराठा आरक्षणासाठी जंरागे पाटलाने आंदोलन ऊभे केले,लगेच या हकेने, जंरागे विरोध आंदोलन ऊभे,केले,हे मुळ
कारण,आहे हकेचे हेला काय गरज होती,का
हाके, तुम्ही दिवांगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी भेट का दिली नाही. तुमी सामाजिक कार्यकर्ते आहIत ना?
खरचं बडे साहेब बरोबर आहे तुमचं
या अन्यायाविरुद्ध जे जे आवाज उठवतात, त्यांनी जर आवाज उठवला नसता तर , खुनातील आरोपीला शिक्षा झाली च नसती , हे पन तितकेच सत्य आहे
जातीसाठी माती खात आहेत, जितेंद्र आव्हाड ल DM च्या कार्यकर्त्याचा phone ऐकला का??
हाके चे सर्व स्टेटमेंट हे फक्त अंजली दमानिया आणि सुरेश धस यांच्या बाबतीतच आहेत
तो मराठा द्वेषाने पछाडलेला विकृत विषारी भाडोत्री सुपारी वीर आहे.
प्रास्ताविक या बातमीचे एकदम बरोबर आहे
विनोदजी जी भूमिका प्रथम तुम्ही मांडली ते ऐकून खूप बर वाटले सर आम्ही मराठा आहोत म्हणून आमच्या मनात ओबीसी लोकांच्या बद्दल कोणताही तिरस्कार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे बिडच्या वंजारी समाजाला आमचे एक आव्हान आहे की तुम्ही कोल्हापूरला येऊन भेट द्या आणि येथे मराठा आणि ओबीसी एका ताटात जेवतात ही वस्तुस्थिती आहे तुमच्या बिडमधेच हे जाती जाती राजकारण चाललय प्रथम कोणत्याही आरोपीची जात नसते आरोपी हा आरोपीच असतो तो कोणत्याही जातीचा असो
खुप छान विषय आहे बडे सर
त्या बद्दल धन्यवाद
बडे तुमचे खरेच बडे मुद्दे आहेत. जातीपातीमध्ये लढाया फक्त हे राजकारणी लोकच लावत आहेत. या लढायातून आरोपींना हवी तशी क्रूर शिक्षा मिळणार नाही. व आरोपी मोकाट राहतील. प्रति मोर्चे काढून मोर्चे काढणाऱ्यांना काही आरोपीची शिक्षा कमी करायचे आहे का? असे दिसत आहे.
भावविवश झालेत बढे साहेब आपण..खरच वाईट वाटले..हा वाद वाढू नये असे आपल्या अंत:रंगातून व्यक्तीत झालं
दोषी वाल्या कराड चे रील बनवणरे लोक कोण आहेत त्यचा शोधलावा
बडे सर या हाकेला या चर्चेत आणायला नको होते हाच कायम मराठ्या विषयी काही ना काही बरळत आसतो
jarange pan kayam jatiyawad karto,, mhanun hake tyala uttar deto,,
Ha hake swtala kup hushar samjao pan mala nehmi yanchya buddhichi kiv yete...
हक्याच्या डोक्यात अजून जातच आहे.
हा जाईल
@yanrajsolunke9867 vidhan parishad magat hota to
kuthe??
जात ही महाराष्ट्रातील वास्तव गोष्ट आहे..इथे एका जातीमुळे तब्बल 150 पेक्षा जास्त आमदार आणि 25 पेक्षा जास्त खासदार एकाच जातीचे निवडून येतात..कारण बहुसंख्य असणारा हा समाज दुसऱ्या जातीच्या उमेदवाराला मत च देत नाही..त्यामुळे इतर जातीच्या लोकांना पण वाटायला लागलंय की आपले सुधा प्रतिनिधी विधानमंडळ मध्ये असावेत..
तुम्ही गुन्हेगारांच्या समर्थनासाठी मोर्चे काढले हे गुन्हे मागे घ्या ते गुन्हे मागे घ्या म्हणतात आणि आम्ही न्याय सुध्दा मागायचा नाही वा रे वा🙏
आयबीएन लोकमत खूप चांगली चर्चा अध्यक्ष भटके विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्य जय मल्हार
विलास बडे साहेब तुम्ही चांगले सकारात्मक चर्चा घडवून आणल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏
माझा 1 प्रामाणिक प्रश्न आहे बडे सर देशमुखांचे मारेकरी एकाच जातींचे कसे काय
Are bava ha ragat jal ahe ha vad baracya divasni hota vanjari ha cagala varag ahe
सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले नाहीतर हे प्रकरण दाबला गेलं असतं सत्ताधारी पक्षाचे आहेत ज्या माणसाच्या हाल हाल करून मारले आहे आपल्याला म्हणायचे का सुरेश धस यांनी प्रकरण लावून धरले ते चुकीचा आहे का हा माझा प्रश्न आहे हाके सर यांना
हाके सारखे विचार करणारे लोक असतील तर जातीवाद जोरदार होणार 🙏
महाराष्ट्रात आम्ही प्रथमच पाहतोय की खुनी खंडणीखोर आणि माफियासाठी गुंडांसाठी मोर्चे निघाले आंदोलने झाली, समाजातील एक वर्ग पाठराखण करत आहे, दुर्दैवी चित्र आहे हे.
Only Anna
जेव्हा संतोष देशमुख हत्या झाली तेव्हा पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटायला जायला पाहिजे होतं. ते जर भेटायला गेले अस्ते तर आज हा मुद्दा उपस्थित झाला नस्ता
चपटी बहाद्दरला सोडून इतरांचे विचार पटण्यासारखे वाटले.
बडे साहेब , महाराष्ट्रात जिवंत पत्रकार म्हणून मी फक्त तुमच्या कडे महाराष्ट्र पाहतंय , सलाम तुमच्या कर्तुत्वाला, असं वाटतं महाराज तुमच्या अंगात संचारलेत ,
विलास बडे तुम्ही एक नंबर काम करते
कराडच्या सांगण्यानुसार देशमुख चा खुन झालाय मेन आरोपी कराड आहे वकील सांगण्याची गरज नाही शेबंड पोरग सांगते आरोपी कराड आहे
महाराष्ट्र त अनेक खून झाले पण आरोपींचा समर्थन एक समाज जात उघडपणे पाठींबा देत आहे व एकप्रकारे गुन्हेगारी चे समर्थन करीत आहे हे दुर्दैव आहे
आतिषय छान विश्लेषण बडे साहेब
मेन हे आहे की गुन्हेगार जातीचा आधार राजकारण्यांच्या आडून घेतायत
धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी सांत्वन भेट का दिली नाही देशमुख कुटुंबीयांना हा माझा मेडियाला प्रश्न आहे का तो त्याच्या जातीचा नव्हता हा प्रश्न पडतो जनतेला कारण महाराष्ट्रातील सर्व नेते भेट देतात मग बिड जिल्ह्याचे मंत्री का भेट दिली नाही
विलासजी आपणं खरंच ग्रेट आहात ❤❤
मी एक मराठा आहे माझा आणि ओबीसी लोकांचा खूप चांगले संबंध आहेत पण काही राजनैतिक लोकं स्वतःच्या साठी मराठा ओबीसी हा वाद निर्माण करत आहेत पण झालेला प्रकरण अतिशय वाईट आहे आणि अशा आरोपींना समर्थन करणे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे मी या गोष्टीचा निषेध करतो
बडे साहेब सगळ्यात जास्त तुम्हालाच काळजी वाटत आहे जातीची
बडे साहेब आणि नागरगोजे साहेब यांनी जातपात न बघता आरोपींना शिक्षा व्हावी अशी भूमिका घेत आहेत
बडे साहेब धण्यवाद
लवकर गुन्हेगार का सापडत नव्हते. दबाव वाढला तेहवा गुन्हेगार सापडले.
हाके ला जाती शिवाय काय सुचत नाही
झुंडशाही विरुद्ध लढणारा एकमेव योध्दा हाके साहेब यापुढेही लढत आहे
😂vadapav
सर आरोपी तर सगळे एका समाज्याचे आहेत तूम्ही वंजारी समाज्याचे विडीओ बगा इंस्टाग्राम वर समजंल तुम्हाला कोण जातीवाद करतय
नागरगोजे सर सारख्या लोकांची समाजाला गरज आहे
साहेब तुम्ही या चर्चेत हाके चुकीचा माणूस आणला आहे , आम्हाला पण आमच्या जिल्ह्यात जतीवत नकोय
नागरगोजे साहेब खूप चांगले विचार मांडले
मग भुजबळाची भाषा विसरले काय हाके.सविंधानिक पदावर बसून जातियवाद केला.
आज संविधानाची भाषा सांगतोय.
हाच खरा जातियवादी आहे.विषय सोडून बोलतोय
बडे साहेब जरांग्या मुळे जातियवाद वाढला .
गोप्या मुळे
@infinite.dreamz
लवडया तुझा जन्म कधी झाला .
खरंच
Jay shivaji jay bhavani jay jarange patil saheb
@infin👌👌ite.dreamz
धन्यवाद sir अतिशय मुद्देसूद मुद्दा मांडला ......❤
बडे साहेब या नंतर हक्याला चर्चेत घेऊ नका
हिया हाकेला लई जोर आहे
बीड जिल्ह्याला हायजॅक कोणत्या नीच समाजान केलय महाराष्ट्रातील जनता जनार्दन पहात आहे.
बडे साहेब एकदा परळीत जाऊन साधारण लोकांची मुलाखत घ्या आणि बघा तिथलं काय वातावरण आहे, विधानसभेच्या वेळी बूथ कॅप्चर झाले होते, यूट्यूब वरती तसे भरपूर व्हिडिओ पण आहेत.
Bade saheb 100% situation in Beed .we support. Jai Maharastra
नागरगोजे आणि पोकळे साहेब बीड मध्ये लोकांना एकत्र आणा..जाती पलीकडे जाऊन
बडे साहेब तुम्हाला जातीचे मुद्दे घेऊनच प्रोग्रॅम खरं तर सवय लागली आहे उठ की सूज जातीचा प्रोग्राम हाती घेतात तुम्ही
एकदम 100% बरोबर बोललात दादा तुम्ही धन्यवाद तुम्हाला जातीपातीच्या पलीकडे जाऊन तुम्ही बोललात आईक हाके आईक
Jay shivray 🚩 Jay bhim 🧡💙
लबाड पांचट हक्क्या उलट्या पलट्या फेक्या मरतो याला अभ्यासक कसं म्हणायचं... नागरगोजे साहेब आणि बडे साहेबअप्रतिम याला अभ्यासक म्हणतात...
Changale vichar mandale media walya bhavani, thank you sir
हाकेला जातीच राजकारण करतोय
तुमचा प्रोग्रॅम सोडून बाकीचे जेवढे काही चॅनल आहेत ते संतोष देशमुख चा प्रामाणिक कवरेज करत आहेत आणि तुम्ही फक्त जातीचे प्रोग्राम करत आहात ते पण हाकेला घेऊनच प्रोग्रॅम करत आहात जाणीवपूर्वक
एकदम अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व हाके सर ❤
विलास भाऊ छान मुद्दा मांडलाय 🌹
सर्वात मोठा गुन्हा केला तुम्ही लक्ष्मण हाकेला बोलू ह्या न्यूज चैनल ला सर्वात मोठा धोका आणि समाजाला धोका या माणसाकडून आहे
खरे आहे
खरंय बढे साहेब
Great Nagargoje sir and Pokale Sir
Salute both of you
Socially fabric should be healthy.
J
सामान्य माणूस मेला याची जाणीव ठेवा
हाकेला राजकारण आणि मराठा द्वेष एवढंच जमतंय...कारण त्याला पद पाहिजे ...आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवर बोलत आहोत हेही कळत नाही ...प्रत्येक ठिकाणी राजकारण😢
बडे स्वतः आपल्या जातीच्या लोकांची पाठराखण करत आहे, किती नीच मानसिकता
दुसऱ्या जातीच्या दुकानात जायचं नाही अशा शपथा घेतल्या होत्या ते पण सांग ना बडे तू एका जातीची बाजू का घेतो
सुरेश आण्णा संतोष आण्णा देशमुख ला न्याय मागत असताना लक्ष्मण हाके राजकारण करत आहेत समाजवादी समाजवाद पेटवणार
खरं तर मीडिया किती रंग रंगोटी करतं हे लक्षात आलं आहे.... वेगळं वळण देण, मेन गोष्ट बाजूला ठेवायची नको त्या चर्चा करत बसायचं... त्यात तुमचे हेड सांगणार तेच तुम्ही सांगणार बाकी काही नाही.... लोक खुप हुशार होत आहेत एक दिवस चॅनेल चच विसर्जन करतील....
Bade saheb kon aahet he paha obc ki open, yawarunch lakshat yete, obc madhe pn kon aahet...?
हघ्या आरोपी सोबत आहे हे समजून घ्या