Suresh Dhas Full Interview | आधीच्या आरोपांवर क्लिअर स्पष्टीकरण, सुरेश धस यांची संपूर्ण मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 146

  • @amolawhale
    @amolawhale วันที่ผ่านมา +56

    सत्यमेव जयते 👏🏻

  • @sachinnaikade6495
    @sachinnaikade6495 วันที่ผ่านมา +26

    लोक प्रतिनिधी असावा तर असा आमदार सुरेश अण्णा धस सलाम तुम्हाला तुम जियो हजारो साल ❤

  • @sanketundre5551
    @sanketundre5551 วันที่ผ่านมา +47

    ,🙏🙏🙏देव मानूस अण्णा गरीबांसाठी बोलात लई उपकार झाले. साहेब .

  • @aryan005-s1g
    @aryan005-s1g วันที่ผ่านมา +85

    मनापासून मानतो धस साहेब तुम्हाला... please आता तुम्ही थांबु नका .... तुमचे उपकार देशमुख कुटुंब आणि अख्खा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ConfusedIceFisher-ky8bx
    @ConfusedIceFisher-ky8bx วันที่ผ่านมา +56

    पूर्ण महाराष्ट्रात जर कोणी चांगला आमदार असेल फक्त सुरेश अण्णा

  • @pramodtarmale515
    @pramodtarmale515 วันที่ผ่านมา +94

    सुरेश आण्णा तूम जियो हजारो साल

  • @Busy_099
    @Busy_099 วันที่ผ่านมา +34

    सुरेश अण्णा न विषय हार्ड केलाय ❤

  • @anubhavmarkad2301
    @anubhavmarkad2301 วันที่ผ่านมา +50

    लयच किलीयर बोलनारा मानुस आहे.वा

  • @bapuraovarahade4855
    @bapuraovarahade4855 วันที่ผ่านมา +21

    आदरणीय आण्णा...एक संवेदनशील माणूस ❤

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 วันที่ผ่านมา +18

    शिशुपाल चे 100 अपराध पूर्ण झाल्यावर अशा आरोपी ,लोकांना नियती सुध्दा कधीच माफ करणार नाही.

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 วันที่ผ่านมา +29

    धस👍

  • @kalyanchavan7393
    @kalyanchavan7393 วันที่ผ่านมา +19

    लगेरहो आण्णा....👌

  • @sunilahambarde5018
    @sunilahambarde5018 วันที่ผ่านมา +16

    ❤ बस इतना काफी हे

  • @clipmania5246
    @clipmania5246 วันที่ผ่านมา +13

    आण्णा तुमचा नादच खुला ❤

  • @AmolAher-us3ux
    @AmolAher-us3ux 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दस साहेब एकदम बरोबर बोलत आहात

  • @rajeshpawpr2873
    @rajeshpawpr2873 23 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    वाघ एकटा लढतोय.समाजाने यांना डोक्यावर घेतले पाहिजे.....

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 วันที่ผ่านมา +11

    आमदार सुरेश धस साहेब यांनी जर याबाबतीत आवाज उठवला नसता तर हे प्रकरण 100 टक्के दाबले असते

  • @balajiveer7609
    @balajiveer7609 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👍

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 วันที่ผ่านมา +15

    धस आण्णा धन्यं तुमचे माता पिता 🙏🙏

  • @chandurayate5452
    @chandurayate5452 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरेश धस साहेब न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बीड मधला गुंडाराज थांबवा यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे

  • @SeemS-g4t
    @SeemS-g4t 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दस साहेब खरंच तुम्ही खूप महान आहात ह्या वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे ला पाणी मागितलं तर पाणी मिळणार नाही इतकी बेकार मरण देवाने त्यांना द्यावा आणि जे जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा आणि आमच्या डोळ्यांनी ते बघायला मिळावं किस देवापुढे प्रार्थना करतो आम्ही सर्व जनता कारण इतकी निर्गुण हत्या माझं वय 42 आहे एवढ्या वयात मी ऐकले नाही कुठल्या पुरुषाचे संतोष भाऊ देशमुख अमर झाले देव त्यांच्या आत्म्याला खूप खूप शांती लाभो त्यांना खूप पुण्य लाभणार कारण त्यांनी खूप लोकांसाठी चांगली काम केले त्यामुळे दोनदा त्यांनी सरपंच पद गावावर उपभोगलं

  • @kishorshete9045
    @kishorshete9045 วันที่ผ่านมา +8

    धस साहेब सलाम लगे रहो

  • @pmanoj4
    @pmanoj4 วันที่ผ่านมา +15

    रंगेल धन्या....... तीन बायका अन फजिती ऐका

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 วันที่ผ่านมา +11

    धस साहेब हे बीडचे आहेत. शिवाय संतोष देशमुख बीड जिल्ह्यातील आहे. त्यामुळे प्रतिनिधी म्हणून धस साहेबांनी यावर बोलणे उचित आहे. म्हणून ते अधिकार वाणीने बोलतात.

  • @milindohol9645
    @milindohol9645 วันที่ผ่านมา +12

    अतिशय परखड़ सत्य धस आना

  • @siddusalgarkar1451
    @siddusalgarkar1451 วันที่ผ่านมา +5

    Anna best of luck 🎉🎉🎉🎉

  • @sachinghatge5806
    @sachinghatge5806 วันที่ผ่านมา +9

    प्रकारणातील आरोपीचा धनंजय मुंढे यांच्याशी जवळचा संबंध प्रथमदर्शनी दिसून येतो ते मंत्री पदावर कायम राहिल्यास तपास कार्यात अडथळा आणू शकतात त्यामुळे धनंजय मुंढेचा राजीनामा घेणे आवश्यक आहे.

  • @mrok007
    @mrok007 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मग गृहमंत्री यांनी शब्द दिलाय त्यावर विश्वास नाही का

  • @ramkisanbide4667
    @ramkisanbide4667 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Lage raho anna❤

  • @anilkudale673
    @anilkudale673 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सगळं माहिती आहे
    सगळी माहिती अगोदर होती तर प्रशासनास दिली का नाही नाही नाही
    जर वेळीच माहिती योग्य प्रशासनास दिली असती तर घटना टळली असती
    आता धस याची सुद्धा चौकशी करा आणि कार्यवाही करा

  • @ArunDMore
    @ArunDMore 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुरेश अण्णा धस नाम ही काफी है

  • @umeshvedpathak9349
    @umeshvedpathak9349 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूप च हुशार

  • @Varsha-b9z
    @Varsha-b9z 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुमचा मेन मुद्दा फक्त आणि फक्त पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचे पद कसे कमी करता येतील हाच आहे

  • @vivekshejul3402
    @vivekshejul3402 วันที่ผ่านมา +4

    अती तिथे माती👍

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 วันที่ผ่านมา +8

    धस साहेब तुम्ही खरं बोलत आहे कोणाच्या बापाला भेत नाही

  • @sagarsathe3199
    @sagarsathe3199 วันที่ผ่านมา +5

    खरच ग्रेट माणूस

  • @maheshchoure9286
    @maheshchoure9286 วันที่ผ่านมา +11

    साध्या शिपाई पासून ते कलेक्टर पर्यंत आणि हवालदारा पासून ते सी.पी पर्यंत सगळे यांच्या मर्जीतील माणसं बसवली आहेत.
    बीडचा यूपी बिहार करून टाकला आहे या मुंडे बहीण भावांनी

  • @adinathjadhav316
    @adinathjadhav316 วันที่ผ่านมา +5

    धस आण्णा च्या वक्तव्यावरून खरच अस समजत की .....कायदा हा गरिबांसाठी च आहे श्रीमंतांना काय नाही .....
    महाराष्ट्रात योगी पॅटर्न पाहिजे सर्वांना समान न्याय

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री. धस साहेब सलाम तुम्हाला

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गोर गरीब जनतेला लावलं ऊस तोडायला अन् हे बसले आपल्या प्रोपरट्या वाढवत.
    अन तरीपण व़ंजारी समाज म्हणतोय आमचा नेता धनंजय मुंडे नी वाल्मीकी कराड. कीती अज्ञानी समाज हा.

  • @akashkankhar7538
    @akashkankhar7538 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश अण्णा तुम आगे बडो हम सब मराठे आपके साथ हे💯🔥

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री. धस साहेबाना सुरक्षा दिली पाहिजे

  • @RahulKhodde-h8v
    @RahulKhodde-h8v วันที่ผ่านมา +4

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही दहसत वादी हल्ला आहे , तपासात लय काही लपलेला आहे , आगे आगे होगा , वकिल येणार , धस साहेबा ना वंदन . आपण विठ्ठल पुत्र . ## दादर वेस्ट .

  • @MahaveerGhodake-zt4cs
    @MahaveerGhodake-zt4cs วันที่ผ่านมา +8

    मानलं साहेब तुम्हाला मुद्दा लाऊन धरल्या बद्दल

  • @PremJadhav555-u7l
    @PremJadhav555-u7l 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दस हा वाघ एकटा लढतोय सर्व गरीब समाजाने वाघाच्या मागे उभे राहावे ही बलाढ्य लोकं सामान्य जनतेला फसवत आहे 10 नावाचा वाघ आपल्यासाठी लढतोय त्याच्या मागे खंबीरपणे गरीब माणसाने उभे राहावे मात्र प्रत्येक समाजाला ही वेळ येईल स्वतःचा मुलगा गेल्यानंतर वेदना काय होतात आठवा आणि धसा च्या मागे उभा राहावा

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 วันที่ผ่านมา +6

    माआमदार सुरेश आण्णा धस साहेब आपला सार्थ अभिमान

  • @vijaybhilare1110
    @vijaybhilare1110 วันที่ผ่านมา +5

    बाप तो बाप आहे.. धस THE TIGER

  • @bulbulrathod2704
    @bulbulrathod2704 วันที่ผ่านมา +2

    Jabardast suresh dhas saheb ❤❤... We all proud of you boss

  • @sachinnaikade6495
    @sachinnaikade6495 วันที่ผ่านมา +6

    साहेब तुम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही या पुढे ही घाबरू नका तुमच्या केसला धक्का लागला तर सपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गुंडाराज बंद झाला पाहिजे.., गुन्हेगारांना फशीची शिक्षा द्या....

  • @sunil.popat.mavalemavale5584
    @sunil.popat.mavalemavale5584 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब, दमदार, आमदार, अशेच, पाहिजे, 🙏

  • @बालाजीएनपाटील
    @बालाजीएनपाटील 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेश धस साहेब एक नंबर माणूस

  • @vasantrajole4502
    @vasantrajole4502 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड मधील खरा वाघ म्हणजे धस आमदार साहेब

  • @Ghklgfpfnj
    @Ghklgfpfnj 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुरेश धस राजकीय संपूर्ण विरोध पुर्ण करून घेत आहे

  • @AmolAher-us3ux
    @AmolAher-us3ux 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बीड जिल्हा वगळता बाकीचे मराठा आमदार का बोलत नाही

  • @Scalper2023
    @Scalper2023 วันที่ผ่านมา +3

    पत्रकार लोकांनी परभणी ला जाऊन ग्राऊंडवर रिपोर्ट करायला पाहिजे..

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गरीबाच्या पिस्तूल लावून जमिनी घेतल्यात धनंजय मुंडे वाल्मिकी कराड नी

  • @balrajrathod8558
    @balrajrathod8558 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धस साहेब तुमच्या बोलण्याची ढब बघता,एकवेळ अभिनय क्षेत्रात उतरायलाच पाहिजे.

  • @Mr.Funny8484
    @Mr.Funny8484 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you dhas saheb

  • @TukaramGorhe
    @TukaramGorhe 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आरे हा स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करतो आहे धस

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मीडियाची बाई लय हुशार आहे जॅक सख्ख्या भावाचा असा झाला असता तर काय केले असते बाई आता तुझ्यावर वेळ नाही भविष्यात तुझ्यावर मी वेळ येऊ शकते माझ्यावर बी वेळ येऊ शकते म्हणून नीट बोल नीट विचार करून देशमुख कुटुंबाला नाही द्यायचं बघा मीडियाच्या लोकांनी आयुष्यात पैसा सगळं काही नसतं तुमच्या घरातला मी एखादी वेळेस अशी घटना घडू शकते मीडियाचा बी माणसाला असं मारू शकता कोणीही म्हणून हा गुन्हा घडला आहे हा सगळ्यांसाठी चांगला आहे याला न्याय 100% देण्याचा प्रयत्न करा मीडिया

  • @krushnaveer2315
    @krushnaveer2315 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धस साहेब द सुपर हिरो

  • @manojgaikwad1113
    @manojgaikwad1113 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    aana dav manhus aahy grhiban sathi❤❤❤

  • @balasahebkale5050
    @balasahebkale5050 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस आण्णा माणूस कि देव सर्वांनी कमेंट करा यावरून कळेल कि काय खरं आणि काय खोटं दैवत आहात आण्णा तुम्ही समाजाचे पूर्ण समाजाचे दैवत आहात ग्रेट आनां ग्रेट ❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🙏

  • @santoshdarade2909
    @santoshdarade2909 วันที่ผ่านมา +2

    पातळी सोडली तू द्स कट साहेब
    तुजात दम आहे तर दे राजीनामा आणि निवडून येऊन दाखवा

  • @reformers_of_india
    @reformers_of_india 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्या गेला आता

  • @shriniwasubale1588
    @shriniwasubale1588 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯

  • @DevikasYamgar
    @DevikasYamgar 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्या धसकटला मानुस गेल्याची गरज नाही हे धसकट राज करन करायलय

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब, जोरात चालू आहे शासन आपल्या दारी कार्यक्रम ...😂😂😂 मिडीयावर आणि भाषणे करत आरोप करत फिरता पण आपल्या जवळील पुरावे कोर्टात न देता बगलेत घेऊन फिरता.स्थानिक पोलिसांवर आरोप पण गृहमंत्र्याचे कौतुक ... 😂😂😂😂

  • @anilkudale673
    @anilkudale673 วันที่ผ่านมา +1

    पवार यांची किती, कुठं पार्टनर शिप आहे यांची हि मागणी करा
    तसेच महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पासून ज्यांनी ज्यांनी राज्यात राज्य केले त्यांची सुद्धा कडक चौकशी करा आणि कार्यवाही करा

  • @dnyanrajchavan6730
    @dnyanrajchavan6730 วันที่ผ่านมา +2

    Love you Suresh anna

  • @TulsiramWairagad
    @TulsiramWairagad 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जमिनी जास्त आहेत का बायका जास्त आहेत हा प्रश्न अभ्यासाचा आहे

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वतः पुरावे न देता तपासात पुढे येईल ..😮😮😅

  • @savitajade9824
    @savitajade9824 วันที่ผ่านมา +1

    शिवबाच्या महाराष्ट्रा ,,,,,,, अरे काय हे ?
    आका काय ?? आकाचा आका काय ??
    """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
    हे सगळं थांबलं पाहिजे. ताबडतोब थांबलं पाहिजे. बस्स !!

  • @sahiltapase9672
    @sahiltapase9672 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पोलिस यंत्रणा. कशाची वाट पाहत आहे

  • @DasharathPowar-yn9ni
    @DasharathPowar-yn9ni วันที่ผ่านมา +1

    Agala cm Suresh dhas

  • @Varsha-b9z
    @Varsha-b9z 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उदयनराजे पण राजे आहेत पण अशा प्रकारे काही ते बोलत नाहीत तुम्ही स्वतःचा एक ग्रुप तयार करून फक्त एका माणसाच्या पाठीमागे लागला त

  • @sundarkashte4974
    @sundarkashte4974 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आणंचा विषय लय हार्ड हे 😂

  • @ShailendraNaikwadi
    @ShailendraNaikwadi 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    11:04 😂😂😂😂😂 ek number

  • @sarveshgunjal5667
    @sarveshgunjal5667 วันที่ผ่านมา

    Anna 🎉🎉❤

  • @santoshsolunke3623
    @santoshsolunke3623 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @shitoleganesh1826
    @shitoleganesh1826 วันที่ผ่านมา +2

    Aayushyabhar tumhala support karnar aanna……..

  • @Banti-p7h
    @Banti-p7h วันที่ผ่านมา +1

    फक्त राजकारण

  • @NB-di9hf
    @NB-di9hf วันที่ผ่านมา +2

    धस साहेब 👍🏻👍🏻

  • @MahadevKute-io7sc
    @MahadevKute-io7sc 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    काळाला आहे गरज खूप असा माणूस

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक मराठा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या

  • @amarpatil4697
    @amarpatil4697 วันที่ผ่านมา

    अण्णा ❤

  • @psp7799
    @psp7799 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशा परखड, एकवचनी, धाडसी निर्णय क्षमता असलेल्या आणि सामान्य व्यक्तिंप्रती संवेदनशील असलेल्या व्यक्तींनाच गृहमंत्री पद शोभते...अशा निर्भीड, निष्पक्ष व्यक्तींना मुख्यमंत्री जरी केलं तरी वावगे ठरणार नाही. फडणवीसांचं काम नव्हे हे..जे स्वतः न्यायाने वागत नाहीत, माणसं पळवापळवी करतात, ते न्याय देऊ शकत नाहीत. प्रकरण लांबवत मात्र ठेवू शकतात.

  • @mohantangade5765
    @mohantangade5765 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आण्णा

  • @Varsha-b9z
    @Varsha-b9z 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वतः धुतल्या तांदळासारखा नेता आहे हो हा मंदिराच्या जमिनी खाऊन बसतो स्वतः

  • @shivkumarsirsat2641
    @shivkumarsirsat2641 วันที่ผ่านมา +1

    सुरेश धस यांच्या पण

  • @PantuSarkar-mr7tt
    @PantuSarkar-mr7tt วันที่ผ่านมา +4

    संपूर्ण हिवाळी अधिवेशन ह्या एकटया वाघाने गाजवले आहे

  • @sumedgaming9000
    @sumedgaming9000 วันที่ผ่านมา +1

    Anna kharech, tumhich tya garib manscya kutumbala nyay milun dya

  • @VirajMahajan-e7m
    @VirajMahajan-e7m 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    या सगळ्याच मुळ अजीत दादा

  • @pramodkadlag5574
    @pramodkadlag5574 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    CM काय करताय

  • @57kmph
    @57kmph วันที่ผ่านมา +3

    धन्या be like तीन बायका फजिती ऐका.😅😅😅😅

  • @GajananJaybhaye-v8e
    @GajananJaybhaye-v8e 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rajkarn aahe

  • @WamanSawant-gg4sd
    @WamanSawant-gg4sd 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mhatre tai sahebanna vicharta tumchi midiya kuthe zopli aropiche tumhi samarthak ahat ase baghte