धस साहेब खरे लोकनेते आहेत अश्या पुढाऱ्यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये काळाची गरज आहे कारण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते गोरगरिबांसाठी प्रामाणिक काम करत आहेत 👌👌👌💐
ग्रेट द ग्रेट तुमची मुलाखत बघून आम्हाला आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि त्याच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली धन्यवाद भाऊ तुम्ही आणि मी एकच वयाचा आहे
मी फक्त नाव ऐकले होते सुरेश धस साहेब पण आता पाहिले आणि ऐकले काय बिन्धास्त आणि मोकळे पणा आहे बिगर दडपणा खाली बोलता साहेब खरोखर ग्राउंड लेवल ची जाणकारी ठेवता तुम्ही खूप खूप आभार
❤❤❤❤❤ ओपन बोलणारा माणूस.. दिलखुलास बोलणारा माणूस सुरेश धस .. नक्की हा प्रश्न उचलून धरा नक्कीच मराठी समाज तुमच्या पाठीमागे राहील... स्वच्छता तितकीच असली पाहिजे.. आपल्याला कोणालाही टार्गेट ठेवायचं नाही.. सत्तेची असेल तेच..❤❤❤❤❤ ओन्ली सुरेश धस...Boss..❤❤❤❤
ग्रेट साहेब द साहेब तुम्ही आता थांबू नका संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या तो नाही फक्त तुम्हीच मिळून देऊ शकता या धन्याला बाराच्या भावात घाला लई अत्याचार केले जनतेवर
धन्याला डायरेक्ट तुरूंगात पाठवा... पण गॄहमंत्री तथा मुख्यमंत्री बा्ताडे आहे. अटकेत असलेल्या खुनी आरोपींना तुरूंगात पाठविण्याची हिम्मत आहे का या संबधित राजकारणी लोकांमध्ये ?? फक्त सत्ता व मलिदा पाहिजे यांना.. गरिब जनतेला ⚖️ न्याय देण्यासाठी ही मंडळी जबाबदारी का घेत नाही ??? लवकरच महाराष्ट्र राज्य बिहार होणार हे निश्चित !!!!
अण्णा संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.. तुमच्या कार्याला सलाम.. विधानसभेत जे प्रश्न तुम्ही लावून धरले संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी तेच आज तुम्ही न्यूज चायनल मध्ये आणि पत्रकार परिषद घेऊन सांगत आहात ... धन्यवाद राम कृष्ण हरी
समाजाचं हित जोपासणारे असा नेता महाराष्ट्राला मिळालं हे महाराष्ट्रातील जनतेचे सौभाग्य अन्याय,अत्याचार, गुंडगिरी, खंडणी मुक्त महाराष्ट्र करुया. सुरेश धस साहेब जिंदाबाद
धस आण्णा तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला प्रत्येक अन्यायाविरुद्ध उतरा व नाय द्या आणि जाती पाती चे राजकारण हे हाणून पाडा मग सरकार कोणाचे ही असु द्या मोजके लोक असतात जातीपाती चे तेपण राजकारणी
माझा एक दोन-तीन महिन्यांपूर्वी एका राज्य पातळीवरील मोठ्या प्रशासकीय अधिकारी यांच्याशी प्रवास करण्याचा योग आला त्या दरम्यान परळीतला विषय त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट अशी की तिथं काम करणं प्रचंड अवघड आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना घोटाळे करायला लावायच आणि पुन्हा माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून घोटाळा का केला म्हणून दोन्ही बाजूने त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्रास द्यायचा हे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाही यासाठी सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवा
हे सर्व घटनेसाठी व्यसन कारणीभूत आहे कुठलंही व्यसन केल्याशिवाय माणूस खुणाचा निर्णय घेऊ शकत नाही या सर्वांचे मूळ आहे व्यसनाधीनता म्हणून व्यसनाधीनतेवर आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे
धस साहेब मानलं तुम्हाला..... गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर तुमच्या सारखा चेहरा या माझ्या बीड जिल्ह्याला लाभलेला आहे खूप अभिमान वाटतो तुमचा.... खूप डायरेक्ट बोलता तुम्ही खरंच... मानलं तुम्हाला...... धस अण्णा की जय हो....
*धस साहेब संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे... तुमच्या कार्याला सलाम धस साहेब🫡🫡🫡🫡*
शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांना विनामोबदला परत दिली पाहिजे कारण ही जमीन दमदाटी करुन घेतली आहे
धस साहेब... धन्यवाद 🙏
धससाहेब जबरदस्त सत्य वास्तव्य मांडताय . अन्याया विरुद्ध वाचा फोडण्याची स्पष्ट योक्ती संपूर्ण महाराष्ट्राला भावणार . धन्यवाद🌹🌹🙏
अण्णा तुम्ही एकदम सत्य बोलत आहात. कुठेही विचार करुन बोलत नाही तुम्ही. सॅल्यूट. 🙏🙏👍👍
धस साहेब खरे लोकनेते आहेत अश्या पुढाऱ्यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये काळाची गरज आहे कारण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते गोरगरिबांसाठी प्रामाणिक काम करत आहेत 👌👌👌💐
धस साहेब जनतेच्या मनातील एक ताईत झाले आहे धस साहेब रोखठोक बोलतात जय शिवराय जय भीम जय संविधान
करुणा मुंडे, रेणू शर्मा मोक्का
धस साहेब जिंदाबाद 🎉🎉
Right
Beedche Pant Prdhan Dhaskat honar .
ग्रेट द ग्रेट तुमची मुलाखत बघून आम्हाला आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि त्याच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली धन्यवाद भाऊ तुम्ही आणि मी एकच वयाचा आहे
धस साहेब तुम्ही घाबरायचे नाही सगळी जनता तुमच्या पाठीमागे आहे धन्यवाद तुम्हाला मनापासून अभिनंदन आहे तुमचं
समाज नेहमी सत्याच्या मागे उभा राहतो त्याच उदाहरण ह्या व्हिडिओ वर आलेल्या धस साहेबांच्या बाबतीत सकारात्मक कॉमेंट्स 🙌
मराठा समाजाचे नवे उगवते नेतृत्व..... धस अण्णा
अर हे उगवत नाही मावळात आहे
@@Ashwini-h3w किती जण बदलता रे 😂
@@Sushil657jashi tu baap badltoy😂😂
@@RUSHIBHAVNATH😂😂😂
@RUSHIBHAVNATH तुमचं रक्त बाप बदलणार 😂
सुरेश धस साहेब
खरोखर शब्दात व्यक्त करण्याजोगं
व्यक्तीमत्व.
मनापासून धन्यवाद, आभार,
😅
😅😊
धस साहेब आपण खरोखर प्रमाणिक पणे बीड जिल्ह्यातील परस्थिती मांडताय खुप भयानक परस्थिती आहे.
अजून किती पुरावे पाहिजेत खंत आहे महाराष्ट्राची
Nice Dada
मी फक्त नाव ऐकले होते सुरेश धस साहेब पण आता पाहिले आणि ऐकले काय बिन्धास्त आणि मोकळे पणा आहे बिगर दडपणा खाली बोलता साहेब खरोखर ग्राउंड लेवल ची जाणकारी ठेवता तुम्ही खूप खूप आभार
धस साहेब मी तुमचा खूप फॅन झालो आहे तुम्ही भावी मुख्यमंत्री नक्की होणार
Yana cm karayla pahije
😂😂
तुम्ही धस साहेबाचा अपमान करतात.. पी.एम मटेरियल आहे.
😅😅
Pm
Das.. Sar
💥🔥रोखठोक मुलाखत सुरेश आण्णा धस 🔥🔥👏
धस साहेब तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकता, तुमची क्षमता मोठी आहे.
🤣🤣
अरे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होवु शकता 😂😂😂@@pratiknagre7
@@pratiknagre7लाभार्थी ला लई हसू येत 😂
😂😂😂
😂😂
❤❤❤❤❤ ओपन बोलणारा माणूस.. दिलखुलास बोलणारा माणूस सुरेश धस .. नक्की हा प्रश्न उचलून धरा नक्कीच मराठी समाज तुमच्या पाठीमागे राहील... स्वच्छता तितकीच असली पाहिजे.. आपल्याला कोणालाही टार्गेट ठेवायचं नाही.. सत्तेची असेल तेच..❤❤❤❤❤ ओन्ली सुरेश धस...Boss..❤❤❤❤
CID ने धस यांच्या पुराव्यांवर चौकशी केली तर लगेच सर्व प्रश्न सुटतील
खरा मर्द योद्धा आपणास उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
सुरेश अण्णा धस यांनी मुद्दा उचलून धरला आहे,म्हणून न्याय मिळण्याची आशा जिवंत आहे.अन्यथा हे पण प्रकरण मुंडे दाबुन टाकलं असतं.😢
खरं आहे हे भाऊ 👍👍
दादा जरा जपून वेगळहोईल
आंना दादाला जमतका तलाव
धस साहेब मी तर तुमचा फॅनच झालो आहे
ग्रेट व्यक्ति मत्व सॅल्यूट तुम्हाच्या कार्याला
ग्रेट साहेब द साहेब तुम्ही आता थांबू नका संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या तो नाही फक्त तुम्हीच मिळून देऊ शकता या धन्याला बाराच्या भावात घाला लई अत्याचार केले जनतेवर
धन्याला डायरेक्ट तुरूंगात पाठवा... पण गॄहमंत्री तथा मुख्यमंत्री बा्ताडे आहे. अटकेत असलेल्या खुनी आरोपींना तुरूंगात पाठविण्याची हिम्मत आहे का या संबधित राजकारणी लोकांमध्ये ??
फक्त सत्ता व मलिदा पाहिजे यांना..
गरिब जनतेला ⚖️ न्याय देण्यासाठी ही मंडळी जबाबदारी का घेत नाही ???
लवकरच महाराष्ट्र राज्य बिहार होणार हे निश्चित !!!!
धस साहेब खरच तुमच्या सारखा आमदार हा महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात असावा सलाम तुमच्या कार्याला आणि भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना
धस साहेब तुम्ही खरे जननायक आहे तुमची गरीब जनतेला गरज आहे
अभिनंदन फडणवीस साहेब तुमचा माणूस चांगल काम करतोय
Good जॉब
धस साहेब तुम्ही छान माहिती दिली जय शिवराय
Jai Shivrai 🚩🚩
अण्णा संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.. तुमच्या कार्याला सलाम.. विधानसभेत जे प्रश्न तुम्ही लावून धरले संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी तेच आज तुम्ही न्यूज चायनल मध्ये आणि पत्रकार परिषद घेऊन सांगत आहात
... धन्यवाद राम कृष्ण हरी
Great Saheb
माननीय आमदार श्री सुरेशजी धस साहेब यांना मानाचा
🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
बीड परळी मुंडे च्या गुंडागर्दी चा कर्दनकाळ म्हणजे सुरेश धस 🔥🔥🔥🔥
धनंजय मुंडे हे जर मंत्री राहीले तर बीड जिल्ह्यातील लोकांनवर खुप हुकुमशाही चालेल आणि हे निंदनीय आहे...
आभ्यासू,डॅशिंग, संयमी आमदार आण्ण🌹👍
Only धस साहेब धन्यवाद
संभाजी राजे महाराज यांना भी सलाम खरच असेच एकञ या सगळे ❤❤🚩🚩🚩
फायर ब्रँड काय असतो ते धस साहेबांना बघून कळत 🔥❤
salute अण्णा ❤
आण्णा तुम्ही खरे वाघ आहात.... तुम्ही हे प्रकरण जिवंत ठेवल आपला महाराष्ट्र आभारी आहे
धस साहेब तुमच्या स्पष्ट वक्तीमत्व आणि निर्भिडतेला मनापासून सलाम . गॉड ब्लेस यू .
सुरेश आणा आमदार साहेब एकदम खरं व बरोबरच बोलत आहेतः
सुरेश अण्णा धस ऑनफायर कुणाच्या बापाला घाबरत नाही🔥🔥
धस साहेब🚩🚩 राजा मानुस मी खरच मानलाे धस साहेब यांना सलाम तुम्हाला
समाजाचं हित जोपासणारे
असा नेता महाराष्ट्राला मिळालं
हे महाराष्ट्रातील जनतेचे सौभाग्य
अन्याय,अत्याचार, गुंडगिरी, खंडणी
मुक्त महाराष्ट्र करुया.
सुरेश धस साहेब जिंदाबाद
द बाॅस सुरेश आण्णा,सत्य आणि निर्भीड माहिती मांडणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता.
Tv9 नेहमी जे खरे आहेत तुम्ही त्यांच्यासोबत राहता म्हणून तुम्ही नं 1 ला आहेत ❤ आणि धस आंना खरे आहेत ❤
धस आण्णा तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला प्रत्येक अन्यायाविरुद्ध उतरा व नाय द्या आणि जाती पाती चे राजकारण हे हाणून पाडा मग सरकार कोणाचे ही असु द्या मोजके लोक असतात जातीपाती चे तेपण राजकारणी
एक नंबर ❤️🔥🔥💯💯
रोकठोक 🔥
लोकनेते आ.सुरेशआण्णा धस साहेब ❤
धन्यवाद अण्णासाहेब
श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय हरी माऊली खुप सुंदर छान धन्यवाद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा
आपल्या आवडता नेता झाला सुरेश आण्णा🚩♥️
सुरेश धसजी खूप छान उत्तरे देत आहात या टी व्ही 9 वाल्यांना
आण्णा तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत 🙏🙏🙏🙏💐💐💐
Suresha. Dhasala 100 koty. Milale. Ki. Gappa hotil rahatee sarkarchach manus. Jantela. Uloo. Banvat. Aahet. Jantene. Savadha. Rahile. Pahije.
मानलं सुरेश राव तुम्हाला. असेच लढत राहा. बिलकुल घाबरू नका.
धस साहेब तुम्ही आरोपीचा शेवट करा आणि सत्य पारदर्शक पद्धतीने जनते समोर आले पाहिजे
धस साहेब तुम्ही खूप भयानक सत्य मांडत आहात. अजित दादांनी दखल घेतली पाहिजे. खरंच फार भयानक परिस्थिती आहे बीड ची.
आका एवढा खतरनाक आहे. तर तो तुम्हाला धोका आहे.तुम्ही सावध रहा.तुमच्या सारखी माणसे निदान महाराष्ट्राला नक्कीच पाहिजेत.
Annala kahi honar nahi. Shri Gurudev Datta 🌹👃
आरोप नाही सत्य परिस्थिती आहे
👑 ओन्ली सुरेश आण्णा धस साहेब 👑
दादा डोळ्यात पाणी आले आण्णा तुम्ही जे करत आहेत आम्ही तुमच्या सोबत आहोत
आण्णा खुप छान!आपल्या रूपानं बीड ला राम मिळालाय. बीडला रामराज्य मिळवून दया.
सर्व राजकारणी लोकांमधील सच्चा नेता म्हणजे सुरेश अण्णा धस साहेब
सुरेश धस यांच्या मते तपास केला जावा पण हे सगळे प्रकरण दाबले जाऊ शकते
Suresh Anna ek number💯💪🔥
दस साहेब परमेश्वराने चांगली बुद्धी दिली आणि परमेश्वराने तुम्हाला पाठवला आहे सलाम तुमच्या कामगिरीला
धस बोलते सबको कोलते ❤
😂😂
फायर नही 🔥वाईल्डफायर हैं अपना अण्णा...
सुरेश धस साहेब तुम्ही जे बोलतात ते खरं आहे त्यांनी न्याय दिला पाहिजे
आमदार असा पाहिला नाही. आपण जे कार्य करत आहात ते प्रशंस आहे.आपल्या कार्य सलाम.
सुरेश धस अण्णा सारखे नेतृत्व पाहिजे सर्व लोकप्रतिनिधीचे
खरं तर आज खूप अभिमान वाटतोय की मी अण्णांना दिलेलं एक मत आज सार्थ ठरलं.!
धस साहेब जिंदाबाद...
धस साहेब देशमुख कुंटूबाला न्याय देण्याच काम करत आहेत .
आपल्या कार्याला सलाम ❤
संयम शांतता आणि अनुशासन म्हणजे धस साहेब ❤️
धस साहेब द ग्रेट 🔥🔥
आदरणीय नेते सुरेश आण्णा धस यांनाच पालकमंत्री बीड जिल्ह्याचा करायला पाहिजे तरच तपासात काहीतरी सत्यता येईल अन्यथा येऊ शकत नाही
Dhas saheb we are proud of you,tumchasrkhe lokpratinedi ahet mahnun tar sadhe raje chalat ahe.🎉🎉🎉
दस साहेब तुमच्या कार्याला सलाम
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
जय बहुजन समाज
दस साहेब तुम्ही जे कार्य करताना तुमच्या कार्याला❤❤
धस आण्णा ला मोजून 3 ते4 महिने गृह खाते दिले तर आका ची वाट लावून टाकेल आमचे आण्णा आमचा स्वाभिमान आभिमान ❤
मराठ्याचा वाघ❤❤❤
एक नंबर बोलता आण्णा तुम्ही. असेच झापा पत्र कारांना
अण्णा तुमचं बोलणे किती जरी सत्य असले तरी पण सरकार काहीच करणार नाही असं सामान्य जनतेला वाटतं
वाईल्ड फायर👍
सुरेश अण्णा धस एकटेच बस 🔥💯महाराष्ट्र हलून टाकला वाघानं ❤
निर्भीड माणूस
ग्रेट साहेब
सुरेश अण्णा खरंच मानलं तुम्हाला❤
मा.धस साहेब खरंच मर्द मराठा आम्हाला साहेब तुमचा सार्थ अभिमान
I am totally agree with Dhas Sir
परखड नेतृत्व सुरेश धस साहेब तुम्हीच संतोष देशमुख ला न्याय मिळवून देऊ शकतात लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे
आक्का सारखे नेते असल्यावर महाराष्ट्राचे वाट लागेल जगणे मुश्किल होईल
धस आण्णा की जय हो
आत्ताची मोठी बातमी
धनंजय मुंडेचा राजीनामा
धस साहेब आपले खूप खूप धन्यवाद,
धस साहेब, 🙏राजा माणूस
Ekach no ❤
धस साहेब तुमच्यासारखे नेते आहेत म्हणून लोकशाही वर विश्वास आहे...
मोठा आक्का
एका खुनामुळे हे सर्व अवैध धंदे उघडकीस येत आहेत,, गुन्हेगारी उघडकीस येत आहे,, असे महाराष्ट्र मध्ये किती लपलेले असतील ❓🌚🖤🇮🇳
सुरेश धस 👌👌👍🐅🐅🐅🐅🐅
मी परळी मतदान संघ तील आहे पण करच धनजय मुंडे च्या गावपातळीचे कायेकर्ते लय माजलेत
बर झाल समजल
माझा एक दोन-तीन महिन्यांपूर्वी एका राज्य पातळीवरील मोठ्या प्रशासकीय अधिकारी यांच्याशी प्रवास करण्याचा योग आला त्या दरम्यान परळीतला विषय त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट अशी की तिथं काम करणं प्रचंड अवघड आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना घोटाळे करायला लावायच आणि पुन्हा माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागून घोटाळा का केला म्हणून दोन्ही बाजूने त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्रास द्यायचा हे चित्र महाराष्ट्रासाठी योग्य नाही महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नाही यासाठी सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवा
हे सर्व घटनेसाठी व्यसन कारणीभूत आहे कुठलंही व्यसन केल्याशिवाय माणूस खुणाचा निर्णय घेऊ शकत नाही या सर्वांचे मूळ आहे व्यसनाधीनता म्हणून व्यसनाधीनतेवर आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे
सुरेश आण्णा धस ❤
धस साहेब मानलं तुम्हाला.....
गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर
तुमच्या सारखा चेहरा या माझ्या बीड जिल्ह्याला लाभलेला आहे खूप अभिमान वाटतो तुमचा.... खूप डायरेक्ट बोलता तुम्ही खरंच... मानलं तुम्हाला...... धस अण्णा की जय हो....