रोज मुतारा घेऊन येणारे शरीराला हानिकारक आहे म्हणून ज्ञान पाजळत आहेत बेरोजगारांना व्यवसाय कसा करता येईल याच्यासाठी माहिती देत आहे एवढा मोठा व्यवसाय समोर दिसतो आहे तरीसुद्धा त्यांनाच वेड्यात काढायचं काम चालू आहे😂😂😂😂
किंमत सांगायला किती आढेवेढे घ्यायचे, मला मला 5 एचपी ची इतकी किंमत पडली,10 एचपी ची इतकी आहे, मग तुम्हाला कितीला पडेल याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, इतके सहज समजू शकतो.. किंमत जाणून बुजून लपवून ठेवतात.. जेणेकरून बेभाव किमतीला ती विकता यावी..
साधन घेण्यापूर्वी. तुम्ही त्याचे कडुन पीठ घ्या.त्याचा ईथे जाऊन त्या मशीन वर दळलेल पीठ घेऊन बघा. जाहिरात केली जात अशा जाहिरात फसू नका. आम्ही व्हिडिओ पाहून मशीन घेतली आहे. पीठ अजिबात नीट येत नाही. तुम्हाला जर खोटे वाटत असेल तर तुम्ही अमचा दुकानला भेट देऊ शकता.
Ya machine kahi upyog nhi ye. Hey Don dagdadun chi machines vaprta. Yana advertise karche paise bhetle aahet. Hey yacha vapr kart nhi. Tymule koni hi machine gheu naka hi request aahe.
शरीरासाठी देशी दगडाच्या चक्कीवरचे पीठ सर्वात चांगले. जिथे दोन लोखंडाच्या घर्षणामध्ये पीठ तयार होते ते गरमच होणार त्यातले पोषण तत्व नष्ट होणार बरोबर यात पीठ गरम होऊन थंड होत असेल असं वाटतं शरीरासाठी देशी दगडाच्या चक्कीवरचे पीठ सर्वात चांगले. जिथे दोन लोखंडाच्या घर्षणामध्ये पीठ तयार होते ते गरमच होणार त्यातले पोषण तत्व नष्ट होणार
किंमत किती आहे सर मला घ्यायची आहे
या गिरणीतील पीठ मिळेल काय तुमच्या गिरणीचा दत्त वाडी येथील पूर्ण ॲड्रेस सांगा
रोज मुतारा घेऊन येणारे शरीराला हानिकारक आहे म्हणून ज्ञान पाजळत आहेत बेरोजगारांना व्यवसाय कसा करता येईल याच्यासाठी माहिती देत आहे एवढा मोठा व्यवसाय समोर दिसतो आहे तरीसुद्धा त्यांनाच वेड्यात काढायचं काम चालू आहे😂😂😂😂
बेसन तयार होते का या मशिन मधे
Pith kilola kiti kmi yeto te khar sanga mazaykde 2dagdi 1 plvazar aahe tumchya dam aahe te khar sanga
❤❤❤
या पिठाची भाकरी किती तास नरम राहते... घरघंटी मध्ये पिठ बारीक येते पण काही वेळानंतर बाकरी कडक होते. डब्याला चालत नाही
गुगल वर सर्च करा,hp wise किंमत मिळेल
Price kiti ahe same machine....
Which is price of thats Machine
पाच एचपी चेकी काय किंमत आहे सर
5hp price
Naka gheu sir amhi ghetli machine. Bt nhi yet yat pithat. Customer che complaint yet aahe
@@kiranmarathe4943तुम्ही कधी आणि कुठे घेतला आहे . रिझल्ट काय
संपूर्ण व्हिडिओत मशीनची किंमत सांगितली नाही
आपका ऑफिस कहा हैं
What is price
12 lakh
कृपया किंमत सांगा
ही गिरणी कुठे मिळेल आणि किंमत सांगा आणि लाईट बील महन्याला किती राहील सर्व माहिती सांगा
अरजंट माहिती सांगा आम्हाला ही गिरणी घ्यायची आहे
दादा, किंमत सांगा.
किंमत सांगायला किती आढेवेढे घ्यायचे, मला मला 5 एचपी ची इतकी किंमत पडली,10 एचपी ची इतकी आहे, मग तुम्हाला कितीला पडेल याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, इतके सहज समजू शकतो..
किंमत जाणून बुजून लपवून ठेवतात.. जेणेकरून बेभाव किमतीला ती विकता यावी..
किंमत काय आहे
दादा किंमत सांगा ना हो
किंमत किती आहे सर
सर किती किंमत आहे या मशिन ची
किंमत सांगणे होते
७ h पि किंमत किती आहे
साधन घेण्यापूर्वी. तुम्ही त्याचे कडुन पीठ घ्या.त्याचा ईथे जाऊन त्या मशीन वर दळलेल पीठ घेऊन बघा. जाहिरात केली जात अशा जाहिरात फसू नका. आम्ही व्हिडिओ पाहून मशीन घेतली आहे. पीठ अजिबात नीट येत नाही. तुम्हाला जर खोटे वाटत असेल तर तुम्ही अमचा दुकानला भेट देऊ शकता.
बरीच बडबड केली परंतु किंमत सांगणे टाळले आहे काहीही उपयोग नाही.
Contact number dila aahe
त्याना जाहिरात करण्यासाठी फ्री दिलं असेल ओ,,,
शरीरासाठी देशी दगडाच्या चक्कीवरचे पीठ सर्वात चांगले . जिथे दोन लोखंडाच्या घर्षणामध्ये पीठ तयार होते ते गरमच होणार त्यातले पोषण तत्व नष्ट होणार
Barr
मंग जात्यावर दळण दळता का तुमच्या घरात...
@@prashantbagul8599नाही ते दगडाने कुटून घेतात 😅
A ...Chandu tu jastach hushar distoy
बरोबर दगद्याच्या पिठाची चव नाही येणार यामधे..
Kimat sanga
Check description
किंमत चार लाखांच्या पुढे आहे
Ragssh thorat
सिंगल फेज मिळते का मिळत असेल तर परत किमतीसह व्हिडिओ बनवा
Please price of 7.5 hp
Palvarizer गहू ज्वारी च्या पिठा साठी योग्य नाही आहे...लोकांना प्रॉब्लेम आले आहेत पीठ मध्ये...fhakt मसाले आणि भरडा, डाळ पीठ ह्या साठी योग्य आहे
मि तांदुळ दळून आणलेले आहे पण भाकरी होत नाही मिठ मोठे आहे
Aata mashinme jal jata he
Ha manus khot bolt ahe
😂 राजेशजी आपला संपर्क क्रमांक द्या
pls see video or description box
दादा किँमत सांगा नाहो
Ya machine kahi upyog nhi ye. Hey Don dagdadun chi machines vaprta. Yana advertise karche paise bhetle aahet. Hey yacha vapr kart nhi. Tymule koni hi machine gheu naka hi request aahe.
शरीरासाठी देशी दगडाच्या चक्कीवरचे पीठ सर्वात चांगले. जिथे दोन लोखंडाच्या घर्षणामध्ये पीठ तयार होते ते गरमच होणार त्यातले पोषण तत्व नष्ट होणार बरोबर यात पीठ गरम होऊन थंड होत असेल असं वाटतं
शरीरासाठी देशी दगडाच्या चक्कीवरचे पीठ सर्वात चांगले. जिथे दोन लोखंडाच्या घर्षणामध्ये पीठ तयार होते ते गरमच होणार त्यातले पोषण तत्व नष्ट होणार
Ashirwada Aata machine warach barik hoto tari pan lok khatat.
किंमत सांगीतली नाही
किती किंमत आहे
Contact company
570000 rs cost
पीठ एकदम बारीक होत नाही
किंमत किती आहे सांगा
किंमत किती आहे
किंमत किती आहे