ढाकणे सर, आपलीं मुलाखत घेण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे. आपण फापटपसारा न करता कमी वेळात महत्त्वाचे प्रश्न विचारून परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दता. धन्यवाद... 11:4711:47
Kaka tumhi khup shan mahiti sangitli mala ha beauznes karavayacha ahe parantu problem fakta paishacha yeto aani jidh ahe marketing suddha kele ahe tyacha thoda anubhav ahe kadhi jari chalu kela tumhala pahilyada bhetayala yeel Danyawad kaka aaple marathi manus asya beauznes madhe asle ki khup khushi hote
व्यवसाय कसा असावा तो कसा करावा आणि त्याच्यामध्ये कसं आपलं साम्राज्य वाढवले पाहिजे याची परिपूर्ण माहिती आज पर्यंत शोध वार्ता देत आहे त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार
यामध्ये बेसनाचे फॉर्म्युला असतात त्याबदल काही माहिती भेटली असती तर बरं झाले असत सर बाकी माहिती खूप समजून व्यवस्थित सांगितली खूप सुंदर फॉर्म्युला विषयी कुठेच माहिती भेटत नाही असं का असेल
Sir viknar kuthe aadich market madhe mothe biznes man tyancha product vikat aahet mhanun dayrect holcelar she content karun delat tar survatila jara sop jail na sir, karan malapan karaych aahe he kam pun problem ha yetoy sir mhanun me azhun tumhala content kela nahi sir
सरजी व्हिडिओमध्ये मशीनची किंमत किती आहे ती सुद्धा सांगितला आहे आणि कुठे भेटते हे सुद्धा सांगितलं आहे आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेला नाही आपण पुन्हा एक वेळेस पहा व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर आणि मशीन ची किंमत दोन्हीही मेंशन केलेला आहे
पीठ किती दिवस टिकते या संबंधित शासनाचे नियम धोरण , Lab चाचणी याची माहिती कशी करावी कुठे टेस्ट करावे लागते , आपण प्रोजेक्ट ची स्थापना करण्यासाठी मदत कराल का ?
Hii sir mi ek student ahe.....mala hya madhe interest ahe so plz tumhi mala tya machine che name ani he machine kute bhetel ani hya machine chi price kiti ahe sangal ky plz
नमस्कार सर , सर्व प्रथम माहिती बद्दल आभार ,घरातून चालू करता येईल का , का MIDC त गाळा घ्यावा लागेल का त्यामुळे इलेक्ट्रिसिटी औद्योगिक दरने मिळेल , शासनाचे विविध योजनेत सहभाग होता येईल , डाळ काय भावा ने मिळते आणि दुकान दारांना कोणत्या दराने माल विकावा
स्वतंत्रता आणि ताबेदारी, या दोन शब्दाचे अर्थ समजून घ्या...दुसरी गोष्ट मर्यादित मानधनात 30 दिवस केलेले काम आणि स्वतःला झोकून देऊन 30 दिवस व्यवसायात केलेलं काम यामधील फरक आपनच समजून घ्या उत्तर आपल्याला मिळेल... धीरूभाई अंबानी जर दुसऱ्याच्या पंपावर पेट्रोल भरत बसले असते तर आज रिलायन्स ग्रुप उभाच राहिला नसता.... प्रत्येकाची विचार श्रेणी भिन्न आहे म्हणून हा आपला दृष्टिकोन असू शकतो वास्तव नाही...
महिला व पुरुष या दोघांनाही करता येण्याजोगा व्यवसाय दाखवल्याबद्दल शोधवार्ता टीमचे खूप खूप आभार..!!
अगदी बरोबर सरजी,
आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद...
😊😊 में दो
या व्यवसायाची परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार
खूप खूप धन्यवाद सरजी
सर चांगली माहिती दिलेली मला पण फार आवड आहे त्याबद्दल मी आभारी
आहे मी सातारा येथून आपले आभार मानत आहे
खूप छान माहिती धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शोध वार्ता खूप छान 🎉
संतोष ढाकणे सर, खुप महत्वपूर्ण माहिती दिली.आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा व अभिनंदन.
कुलकर्णी सर खूप खूप धन्यवाद 🙏
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला ऊर्जा देणारे आहे...
@@shodhvarta धन्यवाद 🙏🙏🙏
Khup chyan mahiti .
खुप छान माहिती दिली आहे सर 👍🙏
मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️
परदेशी पाठवायला हवीत ही उत्पादने.जसे अमेरिकेत पीठं फारशी भारतातून जात नाहीत.तेंव्हा चांगली क्वालीटी असेल तर विक्री होतेच.तिकडे गरज आहे
हे माल जास्त काळ टिकत नाही, लवकर अल्या होतात
खुप खुप धन्यवाद भारत एग्रो टिक लातूर याचें
धन्यवाद सरजी
एक मशीन आणि चार चार प्रॉडक्ट चे उत्पादन देणारा हा व्यवसाय खरंच उत्तम आहे...
अगदी बरोबर केवळ करणार असणं गरजेचं आहे
साहेब. थोडक्यात आणि पहिल्यापासून माहिती द्या. माहिती चालू करायला भरपूर वेळ घेतला.
शक्य तेवडी दिली आहे पूर्ण व्यवसाय 10 मिनिटात करता का आपण... आधिकच्या माहितीसाठी व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला त्यावर संपर्क करा...👍
चांगली माहिती दिली thank you
तुम्हीं माहिती खुप चांगली दिली
धन्यवाद सरजी
खूप छान माहिती दिलीत
विनंती आहे साहेब इतके कमवा हे एव्हढं टाकू नका लय वाईट नुकसान होते
ढाकणे सर, आपलीं
मुलाखत घेण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे. आपण फापटपसारा न करता कमी वेळात महत्त्वाचे प्रश्न विचारून परिपूर्ण माहिती उपलब्ध करून दता. धन्यवाद... 11:47 11:47
सुंदर माहिती 👌
अतिशय सुंदर माहिती
Tq sir nice information
लातूर खरोखरच भारी आहे.....
आपण व्यवसायाबद्दल बोलतोय सरजी
@@shodhvarta लातूर येथे खूप वेगळे bussnies आहेतः साहेब
Kaka tumhi khup shan mahiti sangitli mala ha beauznes karavayacha ahe parantu problem fakta paishacha yeto aani jidh ahe marketing suddha kele ahe tyacha thoda anubhav ahe kadhi jari chalu kela tumhala pahilyada bhetayala yeel Danyawad kaka aaple marathi manus asya beauznes madhe asle ki khup khushi hote
अभिनंदन....
Congratulations 🎉
अप्रतिम माहिती दिली आहे सर आपण.
धन्यवाद
१किलो हरभऱ्या पासून किती ग्राम बेसन बनते
Very good
व्यवसाय कसा असावा तो कसा करावा आणि त्याच्यामध्ये कसं आपलं साम्राज्य वाढवले पाहिजे याची परिपूर्ण माहिती आज पर्यंत शोध वार्ता देत आहे त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार
व्यवसाय कसा करावा व्यवसायाची पद्धत मार्केटिंग आणि वितरण अशा सर्व बाबीवर आम्ही जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो
कमी गुंतवणूक जास्तीत जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय शोध वार्ता आमच्या पर्यंत घेऊन धन्यवाद सर
आपलं पाठबळ आम्हाला कायम प्रेरणा देत राहतं
शोध वार्ता टीमच्या व्यसयिक दृश्चिकोनाला खरंच दाद द्यावी लागेल...
आपलं पाठबळ आम्हाला संजीवनी ठरत आहे
अप्रतिम माहिती सांगितली आहे
मनःपूर्वक आभार सरजी
Mipan Laturcha Aahe
Laturkar Rocks❤
Nice
I am waiting sir.....
Today's evening 04 : 00pm on public
Nice video
धन्यवाद सरजी
धन्यवाद
धन्यवाद सरजी
Good 👍
धन्यवाद🙏
यामध्ये बेसनाचे फॉर्म्युला असतात त्याबदल काही माहिती भेटली असती तर बरं झाले असत सर
बाकी माहिती खूप समजून व्यवस्थित सांगितली
खूप सुंदर
फॉर्म्युला विषयी कुठेच माहिती भेटत नाही असं का असेल
नक्कीच सर आपल्याला अभिप्रेत असलेली सर्व माहिती मिळेल... व्हिडिओ मध्ये भारत ऍग्रिटेक यांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे... त्यांच्याशी संपर्क साधा...👍
सर वेल्डिंग व्यवसाय वर व्हिडिओ बनवा
आपण खूप सुंदर व्हिडिओ बनवता .
लवकर प्रयत्न करतो सरजी
Good work
धन्यवाद सरजी
Jwari Ani gahu pan chalel ka sir
कुरकुरे निर्मिती उद्योगा विषयी video बनवा
होय सर,
बोलणं झालं आहे लवकर करूयात...👍
मी हा व्यवसाय बनवणार करणार आहे
मराठी माणसाचा एकच आहे मनामध्ये भीती चालेल का नाही..
चहा चा व्यवसाय वर फळ विकेता व भाजीपाला विकेता वर विडिओ बनवा
चहा व्यवसाय व भाजीपाला हे दोन्ही व्हिडीओ बनवलेले आहेत शोध वार्ता वर पाहून घ्या...
Very nice & useful information 😊
Sir me visit karu shaktos ka aaplya company la
ह्या मशिन मधून मैदा तयार होऊ शकतो का
सर पाच लाख थोडे आहे का
महिलांना करता येतील असे वेगवेगळे व्यवसाय दाखवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती
होय,
आमचा ही तोच प्रयत्न आहे त्यामुळे काळजी करू नका जेंव्हा जेंव्हा शक्य आहे तेंव्हा तेंव्हा आम्ही नक्कीच प्रयत्न करू🙏
🙌🏻♥️🙌🏻
🙏
Thanks🙏
सर मशीन ची किंमत किती पर्यंत जाते
जागा किती लागते.
❤❤
Raw materials wholesaler kon ahet. Tyanchi mahiti devu shakta ka
Sir viknar kuthe aadich market madhe mothe biznes man tyancha product vikat aahet mhanun dayrect holcelar she content karun delat tar survatila jara sop jail na sir, karan malapan karaych aahe he kam pun problem ha yetoy sir mhanun me azhun tumhala content kela nahi sir
Sir mla karyacha ahe bijnes
खूप मस्त सर
धन्यवाद कोमल....🙏
Sahebanch bolne ase ahe ki bas
चहा चा व्यवसाय बद्दल विडिओ बनवा
बनवलेला आहे सरजी पाहू शकता
पिठात नैसर्गिक तत्व असतात का
ईतर पिठात असतात का ? आपलं काय मत आहे...
या व्हिडीओ च्या प्रतीक्षेत आहोत कधी पाहायला मिळेल कळवा...
आज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळेल सरजी
सर मशीन कुठे भेटते ते तर सांगितलच नाही आणि मशीन ची किम्मत किती ते plz सांगा 🙏🏻
सरजी व्हिडिओमध्ये मशीनची किंमत किती आहे ती सुद्धा सांगितला आहे आणि कुठे भेटते हे सुद्धा सांगितलं आहे आपण व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेला नाही आपण पुन्हा एक वेळेस पहा व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर आणि मशीन ची किंमत दोन्हीही मेंशन केलेला आहे
सर मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे
पीठ किती दिवस टिकते या संबंधित शासनाचे नियम धोरण , Lab चाचणी याची माहिती कशी करावी कुठे टेस्ट करावे लागते , आपण प्रोजेक्ट ची स्थापना करण्यासाठी मदत कराल का ?
सरजी,
व्हिडिओमध्ये भारत ऍग्रिटेक यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर आपण फोन करा आणि सविस्तर अशी माहिती मिळवा...👍
घासणी उद्योग बद्दल माहिती देणारा व्हिडीओ बनवा सर आम्ही विचार करत आहोत...
आपण घासनी उद्योगावर व्हिडीओ बनवलेला आहे आपण पाहून घ्यावा सरजी🙏❤️
गृहिणींना हा व्यवसाय करता येऊ शकतो का आणि त्याची गुंतवणूक किती असणार आहे
आपल्याला अभिप्रेत असलेली सर्व माहिती व्हिडीओ मध्ये दिलेली आहे. आपण आज संध्याकाळी सहा वाजता व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया द्या...
Hii sir mi ek student ahe.....mala hya madhe interest ahe so plz tumhi mala tya machine che name ani he machine kute bhetel ani hya machine chi price kiti ahe sangal ky plz
व्हिडिओमध्ये भारत ॲग्री टेक यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आपल्याला अभिप्रेत असलेले सर्व माहिती त्यांच्याकडून मिळेल
Sir majhya kde business krnya sathi 15 lakh rs. Aahet he business krnya sathi 15 lkh rs lvl tr monthly income kiti hoil sir ans plz
व्हिडिओमध्ये किसान ॲग्रीटेक यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा सरजी
Sell kasa karayacha saheb
प्राथमिक स्वरूपात आम्ही सांगितलं आहे काही कष्ट आपण घ्यावेत नाही का
नमस्कार सर , सर्व प्रथम माहिती बद्दल आभार ,घरातून चालू करता येईल का , का MIDC त गाळा घ्यावा लागेल का त्यामुळे इलेक्ट्रिसिटी औद्योगिक दरने मिळेल , शासनाचे विविध योजनेत सहभाग होता येईल , डाळ काय भावा ने मिळते आणि दुकान दारांना कोणत्या दराने माल विकावा
सरजी,
व्हिडिओमध्ये भारत ऍग्रिटेक यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर आपण फोन करा आणि सविस्तर अशी माहिती मिळवा...👍
5.5 लाखाची चक्की,
😂😂
भिडवलं खूप सांगताय भाऊ डायलॉग मारून प्रासी धी मिळते पण उत्पन्नाचे काय...?
भाऊ हे कळत नागी तर सोडून द्यावं...
@@shodhvarta फालतु लोकांचा वेळ का घसलवता
@@rahulnikalje7130 घालवू नका आपल्याला आग्रह नाही
Sir tumcha patta sanga
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे
just dont sell the product....show the place where this business is done
सर मग तुम्हीच हा व्यवसाय करुण भरपूर पैसे का नाही कमवत तुम्हीं का u tube वर का वीडियो बनवता
सरजी,
आम्ही फक्त वेगवेगळे व्यवसायाची संकल्पना आपल्यासमोर मांडतो आपल्याला करायचा आहे का नाही ते तुम्ही ठरवायचं आपल्याला कुठलाही आग्रह नाही...
5 LAKH. ..AWAGHAD AAHE. ..
LOAN PROBLEM ...ICHHA TAR AAHE. ..SAHEB . ..😊
सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर का देत नाहीत ते, पण आपल्याला त्या कागदपत्रांची पुर्तताच करायची नाही मग कस जमेल बरं.... आदरणीय🙏❤️
Sir kamchi khup garaj ahe Kami bhandval lagel ase Kam suchavana na
@@manishakale3893मनीषा मॅडम तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे मी आपणास मदत करेन
@@manishakale3893 BIRTHDAY CAKES. ..IT'S VERY GOOD FOR YOU. TRY. ..AFTER REPLY ME. ..😊
Markiting kute karavi
नोकरीची गरज काय?
अस कधीच बोलू नये कारण नोकरी करणे म्हणजे गुलाम आहेत काय.
तुम्ही पण ...... काहीच बोलत न्हीं
स्वतंत्रता आणि ताबेदारी,
या दोन शब्दाचे अर्थ समजून घ्या...दुसरी गोष्ट मर्यादित मानधनात 30 दिवस केलेले काम आणि स्वतःला झोकून देऊन 30 दिवस व्यवसायात केलेलं काम यामधील फरक आपनच समजून घ्या उत्तर आपल्याला मिळेल...
धीरूभाई अंबानी जर दुसऱ्याच्या पंपावर पेट्रोल भरत बसले असते तर आज रिलायन्स ग्रुप उभाच राहिला नसता....
प्रत्येकाची विचार श्रेणी भिन्न आहे म्हणून हा आपला दृष्टिकोन असू शकतो वास्तव नाही...
Right every body do business
सर आपण अर्धवट माहिती देता मोबाईल नंबर स्वतःचा देत नाही स्वतः बोलत नाही
Bhai ye business nahi karna , koi unique nahi hai. Tumhara cost of production me to badi factory mal bechegi.
मत करो आपको कोण बोल रहा है करो अगर आपको नही अच्छा लगता तो मत करो
सर खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏
Markiting kute karavi