कापूस तणनाशक फवारणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 99

  • @vinayakkadam696
    @vinayakkadam696 7 หลายเดือนก่อน +5

    खुपखुप छान माहिती दिली आहे आभारी आहोत शेतकरी देवच पाठवतो तुमचयासारखया माणसांना समाजसेवा करण्या साठी 🌹

    • @kunthalupadhye7232
      @kunthalupadhye7232 7 หลายเดือนก่อน

      अती बोगस माहिती. मी स्वतः ऊभा राहून सातशे मिली चे पाच डब्बे वापरले, कंपनी व दुकान दाराने सांगितले प्रमाणे काटेकोर पणे भरपूर ओल असताना वापरले.
      झिरो रिझल्ट.

  • @saidhangar2886
    @saidhangar2886 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिली सर आपन मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @abhishekkulkarni1496
    @abhishekkulkarni1496 2 ปีที่แล้ว +19

    दादा तुमचा कडे असलेला ट्रॅक्टर बद्दल पण माहिती द्या खूप शेतकऱ्यांना माहिती नाही ,मिनी ट्रॅक्टर चांगले नसतात असा वाटत तरी तुम्ही ट्रॅक्टर बद्दल माहिती द्यावी

  • @arjunkakde689
    @arjunkakde689 7 หลายเดือนก่อน +1

    चांगली माहिती दिली धन्यवाद

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद बुणगे सर

  • @nandanpatil1668
    @nandanpatil1668 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ मी तुती लागवड करत आहे
    मला कापूस पिकावर भरवसा बिलकुल नाही
    यात खर्च भरपुर आणि पैसे कमी आहेत
    रेशीम उद्योग सारखा उद्योग नाही
    लोकांचा विश्वास फक्त कापूस पिकावर आहे हे अत्यंत चुकीचे आहे
    शेतकऱ्यांना बदलत्या काळात update व्हायला हवे
    धन्यवाद

    • @balkrushananeel7422
      @balkrushananeel7422 2 ปีที่แล้ว

      तुतीबद्यल मला सुद्धा माहिती दिली तर फार बरे होईल

    • @bandukhande2392
      @bandukhande2392 7 หลายเดือนก่อน

      Tuti lot fail jat aahet kapasi favarnimule

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan dhannyawad

  • @pralhadbahure
    @pralhadbahure ปีที่แล้ว +1

    कोरडै रानात मरुन टेवले एक महीना ने पाऊस आले तर चालत का सर मला मरायच काळा रान आहे

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 7 หลายเดือนก่อน

    Sir pendamethilin लागवडी अगोदर फवारले तर चालेल का

  • @amolmehare3355
    @amolmehare3355 8 หลายเดือนก่อน

    Tur crop madhe chalte ka bhau

  • @dushantmankar3681
    @dushantmankar3681 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir mi tumcha sarkhi sheti karto. mi kapus tokan 3.5ft-1ft asa lavto aahe tar chapel.

  • @bhagwangore550
    @bhagwangore550 ปีที่แล้ว

    Kapus Tur chalte ka

  • @pktheunknownfarmer8325
    @pktheunknownfarmer8325 2 ปีที่แล้ว +1

    Hech tan nashak mi 1 ekar kordya ranat favarle bhau.
    Ani ata 1 ekar karita urea 20kilo va 700mili pendametholin ase vaparayache tharavale ahe (dukandarane sangitle) result milel kay?

  • @kawdughongade684
    @kawdughongade684 ปีที่แล้ว

    Good informastion

  • @asaramamale7437
    @asaramamale7437 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा

  • @yogeshnagrikar2488
    @yogeshnagrikar2488 2 ปีที่แล้ว +1

    Bhau. Sarki madhe tur dobni keli ahe tya vr chalate ka

  • @gopaljadhav8140
    @gopaljadhav8140 7 หลายเดือนก่อน

    साहेब यूरिया सोबत मिसळून टाकलत चालते का

  • @balkushanpankhade479
    @balkushanpankhade479 ปีที่แล้ว

    तूरी मध्ये तन नाशक आहे का

  • @shahajee_ithape
    @shahajee_ithape 2 ปีที่แล้ว +1

    Magchya varshi che tumche kapashi utpadan kiti aale sanga

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 ปีที่แล้ว

      मागच्या वर्षी भाऊच्या शेतात खडा फुटेस्तोवर पाउस पडला . फुटलेल्या कापसाला कोम आले होते .

  • @balajikhatal9468
    @balajikhatal9468 2 ปีที่แล้ว

    Ram ram ... Ugwani purv aani ugvni nantar ase donhi doas kapsasathi yogya thartil ka?...

  • @mr.n.r.naitam5124
    @mr.n.r.naitam5124 5 หลายเดือนก่อน

    कापूस ६० दिवसाचे असताना मारल तर कापसावर काही परिणाम होईल काय

  • @sudhirgajkeshwar2282
    @sudhirgajkeshwar2282 2 ปีที่แล้ว +1

    Glycel chalel ka?

  • @nagarjunnimmalwar1694
    @nagarjunnimmalwar1694 ปีที่แล้ว

    Dost super soyabean madhe chalte ka sir

  • @vaibhavchitale5637
    @vaibhavchitale5637 ปีที่แล้ว

    कापूस लागवडी च्याच दिवशी मारले तर कापूस उगवण होते का चांगली

  • @omkartekale6969
    @omkartekale6969 ปีที่แล้ว

    YA PEKSHA Hitweed max cha result changla asun to pre ani post sathi changl ahe.tumi company chi ad karu nka ,,,

  • @gauravwankhade5605
    @gauravwankhade5605 2 หลายเดือนก่อน

    चना वर जमेल का

  • @prashantpatil1496
    @prashantpatil1496 ปีที่แล้ว

    कापसा मधे सोयाबीन अंतर्पीक असेल तर कोणते तण नाशक चालते भाऊ उगवनी नंतर

  • @Shetkari12357
    @Shetkari12357 ปีที่แล้ว

    Acri kiti charch

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 2 ปีที่แล้ว

    खुपच छान सर

  • @GulabPatil-ip2uk
    @GulabPatil-ip2uk ปีที่แล้ว

    सर वाढ फादी छाटणी कव्हा करावी

  • @durgadaspachalod1759
    @durgadaspachalod1759 ปีที่แล้ว

    Pandora Pendimethalin 38.7℅CS hech aahe na te

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 2 ปีที่แล้ว

    तन देई धन हे कोणत्या पिकास जमते

  • @thakurajaysingh5766
    @thakurajaysingh5766 2 ปีที่แล้ว

    Sir fertilizer mandi mix Karun takaltha chalelka

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 ปีที่แล้ว

    दादा याच्याने जमिनीला काय नुकसान होत का

  • @sushilkharat4125
    @sushilkharat4125 2 ปีที่แล้ว +1

    कापसा वर काही परिणाम होतो का

  • @bhikajipatil5647
    @bhikajipatil5647 7 หลายเดือนก่อน

    Good

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 2 ปีที่แล้ว

    मस्त भाऊ

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 2 ปีที่แล้ว

    सर कापूस पिकात सध्या फुलकिडे जास्त आहेत कृपया मार्गदर्शन करावे.

  • @sunilgore9082
    @sunilgore9082 2 ปีที่แล้ว +3

    ४×२ लागवड केली तर वखर आणि कोळपे चालतात,कशाला तणनाशक फवारायच, अशी लागवड करून मला एकरी १२ते१५ क्विंटल कापूस होतो ,निदनि करायला मजूर पण लागत नाही

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 ปีที่แล้ว

      भाउ मी ५ x २ अंतरावर लागवड करतो तरीपन दाटी होते बोंडसड मुळे एकरी ५ क्वींटलच कापुस मिळतो . मी या वर्षी ५ x १ अंतरावर लागवड करून गळ फांद्या मोडायचा निर्णय घेतलाय .

    • @vaibhavdeshmukh644
      @vaibhavdeshmukh644 2 ปีที่แล้ว

      Sunil bhau... 4×2 लागवड केली तर उत्पन्न कमी होईल का??

    • @sunilgore9082
      @sunilgore9082 2 ปีที่แล้ว +1

      @@vaibhavdeshmukh644 नाही होत

  • @surajpatil4324
    @surajpatil4324 2 ปีที่แล้ว +3

    मी मागील वर्षी उगवणी पूर्वी वापरले होते या औषधीमुळे कैरी बारीक पडते

  • @rajatraut1327
    @rajatraut1327 2 ปีที่แล้ว

    Bhau whatsapp ghri nhi ahe ka asel tr kra add

  • @kunthalupadhye7232
    @kunthalupadhye7232 7 หลายเดือนก่อน

    Upl चे दोस्त कोणीही मारु नये.
    मी स्वतः भरपूर ओल असताना आता दि. 12/6/2024 ला वापरले, म्हणजे या चालू सिझन ला वापरले, कवडी चा हि गवत ऊगवण्यावर परीणाम होत नाही.
    कळकळी ची विनंती आहे. वेळ आणि पैसा वाया घालवू नये.
    मी आज ऊद्दा कृषी विभागा कडे बिला सहीत तक्रार करणार आहे.
    व्हिडिओ बणवणार्यांनी अनुभव घेऊन पहावा

  • @prashantzade7412
    @prashantzade7412 2 ปีที่แล้ว +4

    पाउस पडल्या बरोबर पेंडामेथलीन मारले आणि दूसर्या दिवासी लावण केली कपासी तर चालेल का ??कृपया रिप्लाइ दया दादा,।।

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 2 ปีที่แล้ว +1

    Jod oli chi reghate kase marave video banva..

    • @surajpatil4324
      @surajpatil4324 2 ปีที่แล้ว

      सहा फुटाचे रेशा मारायचे औताने सरी पाडून घ्यायच्या नंतर दिड फुटी औताने परत प्रत्येक रेशेला मधोमध ठेउन दोन सरी टाकाव्या ४.५ x १.५ x ४.५ असे अंतर मिळते या अंतरात बैल जोडीने मेहनत करता येते .

  • @chakradhars5485
    @chakradhars5485 2 ปีที่แล้ว

    एझील आणी हिटवीडपेक्षा चांगले रिझल्ट आहेत का? कृपया मार्गदर्शन व दोन्हितिल फरक कळवा. किंवा तुमचा मो.नं दिलात तर बर होईल.

  • @anjalekarproduction7366
    @anjalekarproduction7366 2 ปีที่แล้ว

    Bhau kapashiche pratek video taka bhau

  • @vijaykumarjadhav5047
    @vijaykumarjadhav5047 2 ปีที่แล้ว

    उगवल्यानंतर कोणते तन नाशक चा वापर करावा

  • @ganeshlande4930
    @ganeshlande4930 2 ปีที่แล้ว

    Wip super

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 2 ปีที่แล้ว

    छान रिजल्ट दिसतोय panida चा...
    मी वापरले यंदा... 3 तारखेची लागण आहे

  • @pritamkalmegh9198
    @pritamkalmegh9198 2 ปีที่แล้ว

    2ml प्रति लिटर या प्रमाणे जरी आपण वापरले तरी पण रिझल्ट मिळतो फक्त जमिनीत ओल असायला हवी मी आज च फवारणी केली आणि कट नोझेल चा वापर करावा

  • @ghanshyamkumbhare9014
    @ghanshyamkumbhare9014 2 ปีที่แล้ว

    सर तुमच्याकडे मिनी ट्रॅक्टर आहेत सरी फाडण्याचे व्हिडिओ टाका

  • @sadashivawsarmal24
    @sadashivawsarmal24 7 หลายเดือนก่อน

    मी हे फवारले आहे काही कामाचं नाही माझ्या शेतात फवारून सुधा खूप ताण उगवले 5 दिवसात

  • @nitinsamadhankusumbe5187
    @nitinsamadhankusumbe5187 2 ปีที่แล้ว

    Khup tan tar nighatch ahe

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 ปีที่แล้ว

    सरकी लावायच्या आगोदर दोन किंवा तिन दिवसानी पाऊस पडला की मारले तर चालेल का?

  • @sushilkharat4125
    @sushilkharat4125 2 ปีที่แล้ว

    11 तारलेखा आम्हाला पाऊस झाला 12 तारखेला कपाशी लावली दुपारून पाऊस झाला
    13 कपाशी लावली पाऊस नाही झाला 14 तारखेला औषध फवारले तर चालेल का ?

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 2 ปีที่แล้ว

    बुंगे भाऊ मिनी ट्रॅक्टर माहिती

  • @NandkishorshelkePatil
    @NandkishorshelkePatil 2 ปีที่แล้ว

    Sir या औषधाने गवतच जळत नाही मी फवारणी केली

  • @amoljadhav8805
    @amoljadhav8805 2 ปีที่แล้ว

    सर तुरीचे बी पाहिजे तुमचा फोन लागत नाही 🙏 रिप्लाय द्या

  • @sanjivnandagavali6252
    @sanjivnandagavali6252 2 ปีที่แล้ว

    लागवड करते वेळेस हिट्वीट मॅक्स फवारले तर चालेल का

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 2 ปีที่แล้ว +1

    लहान ट्रॅक्टर बद्दल माहिती द्या

  • @jaysriram9074
    @jaysriram9074 2 ปีที่แล้ว +1

    Reply det jaay re bho

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 ปีที่แล้ว

      शेती कामा मुळे कधी कधी शक्य होत नाही भाऊ.

  • @AkshayNannavare
    @AkshayNannavare 7 หลายเดือนก่อน

    गोल वापरला तर

  • @dhananjaygiri448
    @dhananjaygiri448 2 ปีที่แล้ว

    भाऊ खत व्यवस्थापन वर विडीयो बनवा 🙏🙏🙏

  • @samadhanshinde3451
    @samadhanshinde3451 2 ปีที่แล้ว

    कृपया लहान ट्रॅक्टर घ्यावे की नाही माहीत द्या.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 ปีที่แล้ว

      फायदा होईल भाऊ माझ्याकडे आहे

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 2 ปีที่แล้ว

    हळदी वर तण नाशक आहे का

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 2 ปีที่แล้ว

    मी हेच औषध मारले खूप गवत (तण)ऊगले

  • @sagarkolte1979
    @sagarkolte1979 2 ปีที่แล้ว

    सर कापूस लावून 3 दिवस झाले मारले तर चालेल का

  • @sudhirsadedar8025
    @sudhirsadedar8025 2 ปีที่แล้ว

    Nomber पाहिजे तुमचा अर्जंट

  • @Manoj53526
    @Manoj53526 2 ปีที่แล้ว

    Hitweed max तननाशक् काहीच कामच नाही. थोडा पण result नाही होत
    मि मारले होते मागच्या वर्षी

  • @sagardeshmukh1021
    @sagardeshmukh1021 ปีที่แล้ว

    Penda methlin cha result 0 ahe wakil Banu naka .... Lokana fasau naka

  • @ramakantlamtalvare899
    @ramakantlamtalvare899 ปีที่แล้ว

    राऊनडाप तननाशक फवारावे

  • @nagoraoshinde581
    @nagoraoshinde581 2 ปีที่แล้ว

    दादा तुमचा नंबर द्या

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 2 ปีที่แล้ว

    मिरची लावणया आगोदर मारले 3एकर खरब झाली मिरची मधे वापरु नये

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 ปีที่แล้ว

      भाऊ सर्व पिकात सर्व च तणनाशक चालत नाही.
      काळजी घ्या

  • @tejasjaiswal6152
    @tejasjaiswal6152 2 ปีที่แล้ว

    O% रिझल्ट आहे याचा यावर्शीच मारलं काहिही फायदा झाला नाही. सर्वच तन निघालं

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 ปีที่แล้ว

      मला ओलं असलेल्या शेतात फायदा झाला आहे लवकरच व्हिडिओ टाकतो भाऊ

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 ปีที่แล้ว

    450रू

  • @bhagwatjadhav229
    @bhagwatjadhav229 2 ปีที่แล้ว

    100% fail

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 ปีที่แล้ว

      ओलं व पेरणी नंतर मारलं असेल तर च रिझल्ट मिळतो भाऊ

    • @dilipdakhore3885
      @dilipdakhore3885 8 หลายเดือนก่อน

      कोरड्यात वापरले ​के
      ना सोडून कोणतेच तन उगवले नाही😊 एकरी13 पंप 200लिटर पाणी@@ApliShetiApliPrayogshala