*भाऊ या प्रयोगामधे मला मागच्या वर्षी एका एकरात ठिंबकसिंचना द्रारे 22 क्विंटल कापूस झाला* अन एकरी फक्त दोन बँग 10-26-26-अन चार दा फवारनी सर्व खर्च एकरी 10 हजार झाला होता माझी शेती $$ आडगावताँडा ता.एरंडोल.जि.जलगांव जर कोनाला बघायला यायचे असेल तर या भडगाँव ते ऐरंडोल हायवे वरती आहे गाँव
दादा,तुम्ही सांगितल्या प्रमाणे या वर्षी मी कपाशीवर हा प्रयोग करतोय, मला खात्री आहे नक्कीच फायदा होईल. तुमचा जो ' तुर ' छाटणी यंत्र कसा बनवायचा तो व्हिडिओ बघितला आणि मी सुध्दा तयार केलंय. खूप धन्यवाद भाऊ🙏🙏
दीपक भाऊ मागच्या वर्षी मी हा प्रयोग केला आणि झाडामध्ये भरपूर चांगला परिणाम झाला फक्त शेंडे खुडणी माझी लेट झाली होती तरीपण झाडाला मोठ्या प्रमाणात फळ फांदी आली खूप चांगला आणि यशस्वी प्रयोग आहे
दिपक भाऊ तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी माझ्या शेतातील छाटणी केली दी. 13/7/2021 आता पुढील पान छाटणी ही 60 दिवसांनी करेल धन्यवाद दादा खून छान माहिती तुम्ही शेतकऱ्यानं पर्यंत पोचवतात
बुनगे सर ह्या वेळेस चा व्हिडिओ अत्यंत समजेल अशा पद्धतीने तयार केलेला आहे तुमचं अभिनंदन आणि कॅमेरामनी सुद्धा व्यवस्थित कॅमेरा ठेवला झाढाजवळ फळ फांदी वाडफांदी समजली👌🙏
दीपक राव मी आठफुटावर तुरीची सिंगल ओळ लागवड केली आहे एका जागेवर तिनं चार बिया पडल्या आहेत आता विरळणी करता येईल का एका जागेवर तिनं चार बिया असल्यामुळे विरळणी करताना नुकसान होईल का
Bhau mi tumchya sangnya pramane १gunthavar prayog karat aahe,, dhanyavaad bhau, Favarni kashi karaychi teri pan sanga, tak and andi, linboli ark, he kase banvayche, ani kiti pramanat marayche,,?
*भाऊ या प्रयोगामधे मला मागच्या वर्षी एका एकरात ठिंबकसिंचना द्रारे 22 क्विंटल कापूस झाला*
अन एकरी फक्त दोन बँग 10-26-26-अन चार दा फवारनी सर्व खर्च एकरी 10 हजार झाला होता
माझी शेती $$ आडगावताँडा ता.एरंडोल.जि.जलगांव
जर कोनाला बघायला यायचे असेल तर या
भडगाँव ते ऐरंडोल हायवे वरती आहे गाँव
धन्यवाद भाऊ
विश्र्वास ठेवून प्रयोग केला यासाठी
Jai kandesh shirpurkar
Dada khat kadhi dyache
दादा,तुम्ही सांगितल्या प्रमाणे या वर्षी मी कपाशीवर हा प्रयोग करतोय, मला खात्री आहे नक्कीच फायदा होईल.
तुमचा जो ' तुर ' छाटणी यंत्र कसा बनवायचा तो व्हिडिओ बघितला आणि मी सुध्दा तयार केलंय. खूप धन्यवाद भाऊ🙏🙏
भाऊ कपाशी दीड महिन्याची आहे आता गळ फांदी काढली तर चालेल का लवकर रिप्लाय द्या विनंती आहे.
फार सोप्या पद्धतीनेसमजावूनसांगत आहातप्रत्यक्षात मजुरांकडून काम करून घ्यायचेअसल्याने सोपी पद्धत आहे धन्यवाद
दीपक भाऊ मागच्या वर्षी मी हा प्रयोग केला आणि झाडामध्ये भरपूर चांगला परिणाम झाला फक्त शेंडे खुडणी माझी लेट झाली होती तरीपण झाडाला मोठ्या प्रमाणात फळ फांदी आली खूप चांगला आणि यशस्वी प्रयोग आहे
धन्यवाद भाऊ
दिपक भाऊ तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी माझ्या शेतातील छाटणी केली दी. 13/7/2021
आता पुढील पान छाटणी ही 60 दिवसांनी करेल धन्यवाद दादा खून छान माहिती तुम्ही शेतकऱ्यानं पर्यंत पोचवतात
बुनगे सर ह्या वेळेस चा व्हिडिओ अत्यंत समजेल अशा पद्धतीने तयार केलेला आहे तुमचं अभिनंदन आणि कॅमेरामनी सुद्धा व्यवस्थित कॅमेरा ठेवला झाढाजवळ फळ फांदी वाडफांदी समजली👌🙏
मी या वर्षी 6 बॅग सरकी लागवड केली आहे ,तसेच अंड लिंबू संजीवक एक फवारणी झाली 💯 फायदा झाला
खूप छान माहिती दिली दादा ...👌👌
फळ फांदी आणि वाढ फांदी मधील सगळे doubts clear झाले ...
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
Sir mi ya varshi dada lad methad ne kapus lagvaan 1 ankkar made karnar aahe
Amravati Anjangaon surji taluka
एक नं माहिती दिली धन्यवाद भाऊ
Khup chhan mahiti dili bhau.dhanyavad.
भाऊ वाढ फांदी व गळफांदी मधील फरक अगदी उत्तम रित्या दाखविला तुमचे मनापासून आभार
कारण फळ फांदी व वाढ (गळ)फांदी यातील फरक कळत नव्हते
आम्ही पण तूर व कपाशी चा मागचा वर्षी प्रयोग केला 20 ते 30 टक्के उत्पन्न वाढ झाली धन्यवाद बुणगे सर 🙏
खुप छान माहिती दिली भाऊ 👍👍👍🙏🙏🙏
सोप्या पद्धतीने माहिती दिली...
दादा आज आम्ही आपण सांगितल्या प्रमाणे वाढ फांद्या काढल्या..... thanks you so much
खूप छान माहिती दिपकभाऊ
आपल्या वर विश्वास ठेऊन यावर्षी हा प्रयोग करणार आहे भाऊ धन्यवाद.
Bhau khupach upukta mahiti. Dili dhanywad 🙏🙏
Saheb Aata zad 30 divsache Zale Aata gal fandi kadhavi ki ajun thambave
Namaskar deepak bhau ata kapasil parni agodar khat dile tar chalel ka
खूप छान माहिती
Sir cutting which days mada karave
Bhau hi paddhat koradvahu jaminisathi keli tar chalel kay
दीपक भाऊ तुम्ही कपाशीला जेंव्हा खत टाकता तेंव्हा कोणते कोणते खत आणि टाकण्याची पद्धत दाखवा.याचा आम्हा शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल. राम राम
Dipak bhai aapki parati ketne deno ji hai . mere parati 25 dinoki hai tho vad fandhya nekalege tho chalega kya?
sir favarni praman kiti ghyache ?
Bhau vairty konti lavychi ya dada lad padhtine
Khup chhan mahiti dili thanx
आसा प्रयोग मि गेल्या ५ वर्षापासुन करतोय एकरी २० ते २२ क्विटल चे उत्पन्न घेतोय.
Sir tumcha number pathava
Tumcha mo no pathva Dada please
Mo no dya Dada
Ande an tak praman kiti
भाऊ.तूमी.खूपच छान.माहीती. दिली
45 Divas zale ahe rt chalel ka kadani Dipak dada
कोरडवाहू क्षेत्रात हा प्रयोग चालते का सर
भाऊ मी 22 ब्याग च्या वाढ फ़ांद्या काढायला सुरवात केली आहे मी घनसावंनी तालुका जी जालना
मोबाईल नंबर द्या
Konta gav
सर माझी कपाशी ५० दिसांची झाली आहे मी आत्ता ह्या वाढ फांद्या काढल्या तर चालेल का
सर मि ५.५ सरी पाडली आहे मग वाढ फांदी कशी कट करायची
Kitane month ke bad karna hai.
Ha pryog kiti divasntar karaycha vadh fandi
लागवड किती by kiti chi ah
Vaadh fandi kadhtna saal night aahe
Bhau chatni nantar dusrya divai favarni keli tar chalel ka
माझी सरकी पाच फुट झाली आहे त्याच्या खालच्या फाद्या कश्या काढायच्या काय करावे लागेन
Vadh fandi kiti divasani cut karayachi dada lavkar sanga konitari
Ani bhau pudh 15 divsani ande ani limbu sanjivak cha spray krta yeil ka
4.5 ×4 He athar ahe na
70 divas zale shede khudane yogya aahe ka rply kara urgnt
ताक आणि अंडी दुसऱ्या औषधी सोबत केली तर चालेल का भाऊ
Dipak dada 40 divsantr sut kadlitr Kay huel pij saga
Kiti zala kapus
भाऊ पहिलि फवारणि कोणती करावि
Sir me 11 July la chatni kei
Me 28 may la Kapashi lavali hoti khi nuksaan tar nhi honar na
भाऊ मी मागील तीन वर्षांपासून हा प्रयोग यशस्वी केला आहे चांगले उत्पन्न मिळते .अंचाडे ता.जि.धुळे
Number
भाऊ मी बोरविहीरचा नंबर द्या
Sir murmad sheti madhe Kont utpann changale gheta yete
माहिती खुप चांगली आहे धन्यवाद.
हे पिक किती दिवसाचे आहे.
19 19 19 + limbu anda sanjivak + limboli ark mishr karu shakto ka
सर माझ्या कापसाचे अंतर 4 बाय 1आहे तर वाढफादी कट करायला चालेल का ? कापुस लावगण करून 40 दिवस झाले आहे .
Amrut pattern ne pan utpana wadhate pn tya made khup kharcha yeto... Tumcha kay mhanna aahe ya vishayawar...
1 view.... 😃
धन्यवाद भाऊ
साधारण किती दिवसाची पराटी झाल्यावर वाढ फांदी काढावी. कृपया नक्की सांगा, आणि लवकर सांगा.
Ho पेरणी नतर किती दिवसात छाटणी करायची
दीपक राव मी आठफुटावर तुरीची सिंगल ओळ लागवड केली आहे एका जागेवर तिनं चार बिया पडल्या आहेत आता विरळणी करता येईल का एका जागेवर तिनं चार बिया असल्यामुळे विरळणी करताना नुकसान होईल का
मी आपला व्हिडीओ प्रथमच पाहत आहे तरी आपण आधी शेंडा खुडायचा काय?
खूप छान व्हिडिओ
Ram ram🙏🙏 dipak bhau १० eakkar war prayog kela pn eakhadya zadachi sal nighat aahe tyamule kahee nuksan hote ka
4/1 aani 3/1 Chi Unchi kiti thevayachi bhau
साडे तीन फूट भाऊ
Dipak bhau kapus 40 divsacha jhalay an vadh fandya motya jhalyay tar tyala kase karave
Thank you 100 subscribe
ताक आणि अंड्याची फवारणी करावी पण व्हीडिओ मध्ये प्रत्येक फवाऱ्यात अंडे व ताक हे किती टाकायचे ते प्रमान सांगितले नाही तर ते सांगावे
Bhau tumhi mahiti chhan sangitli aata konti phavarni kontya timala dyavi te sanga 🙏👍
सर मि आता ५.५ फुट सरी घेतली मग आता काय करावे
2 फळ फंद्यातील अंतर जास्त आहे ,, युरियाचा वापर केला आहे, भरपूर पाते व फळ फांद्या लागण्यासाठी काय करावं
Bhau mi tumchya sangnya pramane १gunthavar prayog karat aahe,, dhanyavaad bhau,
Favarni kashi karaychi teri pan sanga, tak and andi, linboli ark, he kase banvayche, ani kiti pramanat marayche,,?
Please explain with diagram
भाऊ झाड किती दिवसाचे आहे
दीपक भाऊ
तूर पिका मध्ये तुरी च्या झाड पासून दुसरं पीक आपल्या मताने किती अंतर वर असावं
उदा. तूर सोयाबीन मिश्र पीक असेल तर
Bhau mi nimboli ark tayar kela 22 divas jhale tr spray krta yeil ka
दादा गळ फांदी आणि फळ फांदी कशी ओळखावी
किती वेळेस काध्यावेत
सर बोड अळी होऊ नये ह्यासाठी कोणती जैविक पद्धतीने फवारणी करावी
लिंबू अंडी संजीवक रासायनिक कीटकनाशका सोबत फवारू शकतो का
अंड व ताकाचे प्रमाण 20लीटर पाणी पंपासाठी कीती वापरावे. व केंव्हा फवारणी करावयाची .तसेच कीती अंतराने करावयाच्या ?
भाऊ या वर्षी मला हा प्रयोग ऐका एकरवर करायचे आहे माझी कपाशी तीस दिवस झाले आहे तर गळ फादी काढायला जमेल का
Bhau nimboli ark sobt Machi sanjivak gheu shakto ka
भाऊ माझी कपासी लागवड तीन बाय तीन आहे तीची वाढफांदी काढावी का कापासी चाळीस दिवसांची आहे
आता प्रत्येक फांदीतून डबल फांदी निघत आहे ती कट करायची राहू द्यायची गळ फांदी कट केली आहे फळ फांदीतून परत फांद्या निघत आहेत कुणाला माहित असेल तर सांगा
पाते (फळ फांदी लागायला लागले कि वाढ फांदी काढुन टाकायचे का?
Sir apun ji mana pasun Mahiti det asta taya sathi khup khup abhar 🙏🙏. Andi & Tak 15 litr pump la kiti ghav
दिपक भाऊ माझी कपाशी 5 बाया 1 अंतरावर आहे, मग मी शेंडा किती फुटावर खुडावा ?
Sir khat kiti divsani takayche v konte
दिपक भाऊ आमची कपाशी चे अंतर 4×2 आहे कपाशी उंची दिड फूट आहे फांद्या काढल्या तर चालतील का विनंती आम्हाला सांगा
Chan sir ,mi 2vela 90diwsa nantar shenda cut kela hota pan jhad khup hirva houn pate gal zhali ani utpadan ghatle tumchya pravogamadhe 3phutamadhe shenda cut kqraycha ahe please Karan sanga
Galfandhi kaun nai kadhli tumhi
खुप छान माहिती आहे🙏🙏🙏
दीपक भाऊ मी कापूस लावलाय एक महिना झालाय त तयार होते वाढ पांड्या कट करू का
Dipak bhau aamhi pn wadh fandi kadhali aahe aaj..
Hiuminc acide takl tar chale ka sir
Bhaat ani good ch pani
भाऊ माझी कपाशी दोन महिने ची झाली कपाशी खुडायची का मी आता विडोवो पाहिला मला माहीती सांगा
दादा किती दिवसांनी वाळ फांदी कडाइची
मासे संजीवक , कच्ची लिबोळी,अंडा संजीवक व दशपर्णी सोबत घेऊन फवारणी केली तर चालेल का मोसंबी साठी तसेच कापसासाठी आणी किती प्रमाणात घ्यावे
सर, तुरीचे पण व्हिडीयो टाका..कधी शेंडा खुडायचा .फवारणी कधी करावी .मार्गदर्शन करा..मी 4 एकर तुरीच पिक पेरले आहे..नक्की व्हिडीयो बनवा
Chatni sopi padat dakhwa