कापसाचे खत नियोजन - श्री गजानन जाधव सर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण कापसाचे खत नियोजन हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #कापूसखत #कापूस #कापूसखतनियोजन #खतनियोजनकसेकरावे #कापूसखतमाहिती #कापूसशेती #कापूसशेतीमाहिती #farming #farmingtips #forfarmers #sheti #shetivishayakmahiti #farmers #shetkari #agriculture #agriinfo #krushi #shetimahiti #shetkariraja #maharashtra #marathichannelforshetkari
🌹
🙏
Very nice bhai
धन्यवाद दादा🙏
Mirchila khatache niyojan kase katawe
नमस्कार दादा, लागवडी पूर्वी बेसल डोज द्यावा आणि लागवडी नंतर विद्राव्य खते द्यावीत.
तिसरा खंताचा डोस कोणता द्यावे व क्रापटेक खंत द्यावे की नाही
नमस्कार दादा , DAP १ बॅग + युरिया १ + पोटॅश १ बॅग एकरी प्रमाण
खुप छान माहीती आहे सर
🙏🙏
Sir pahila doj yuriya ,ssp,potas dil tr chalel ka
चालेल दादा
Sir mala hivalayt bhuimug lavaycha aahe tyasathi tumch margadarshn hav ahe
Dar veles mi unhalyatch ghet asto pn ya veles hivalyat lavaycha vichar ahe ani mi tyat sucess hoil ka plz sir margadarshan kara
नमस्कार दादा , रब्बी भुईमूग १५ ऑक्टोबर पर्यंत पेरणी करू शकता
Bhau no dya n tumch
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
Fardali sathi rizer G pran kshya prakre ghyach
Yak hakakar made Kiti khat takayai
नमस्कार दादा , कोणत्या पिकासाठी खत शिफारस माहिती पाहिजे आहे ते कळवा
वसमत जिल्हा हिंगोली मार्केटला ही औषधी कुठे मिळतात
वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
आडगाव रांजे - ओंकारेश्वर कृषी केंद्र 7559332735
कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
शिराड - स्वराज कृषी सेवा केंद्र 9834694962
किशोर fertilizer वसमत
Full support
Super bro
Raigar kapasi la takle tr ky fayda hoto
Raigar ky kam karte sir
नमस्कार दादा , पांढऱ्या मुळांची वाढ करते
Helpful information sir ❤️
धन्यवाद दादा🙏
7 येक्रला 7 pote supar, 5 pote uria, 2 pote mop, 50kg bayozaim dile पहिल्या डोज ल तर चालेल का साहेब
नमस्कार दादा , चालेल
इतक्या.वेळेस.खत.दिल्यावर.कापुस.शेतकर्यांना
पुरेल.का.
हो
Ho
Adhi. Super5 yuriya 2 bag dile ahe
नमस्कार दादा , १०-२६-२६ १ बॅग + रायझर जी १० किलो द्यावे
सर नमस्कार कोरडवाहू kapsasathi खत दुसरा हप्ता पहिल्या चार पर्याय पैकी एक व युरिया असा द्यायचा का? की फक्त युरिया राइझर सल्फाबुस्ट द्यावे कृपया सांगावे
चार पर्याय पैकी एक व युरिया राइझर सल्फाबुस्ट द्या
पाहिल्या 4 पैकी 1 सोबत urea sulphur Raiser
White goold
खूब छान सर
नमस्कार सर 🙏कपास लाऊन आज 12 दिवस झाले आहे पहिला खत झालेला नाही तर आता DAP+पोटाश +रायझर जी+ युरीया+ सल्फाबुस्ट एकत्र दिले तर चालते का सर
नमस्कार दादा , हो चालते
@@whitegoldtrust मग खताचा दुसरा डोज पुन्हा द्यायच का,की 50 दिवसांनी तीसरा खत द्यायचा सर 🙏
थिबक नसेल तर असे फाॅर्मुले आहेत का?
खुप छान माहिती आहे सर
धन्यवाद दादा
10 26 26 200 लीटर पानी में 10 किलो 1 लीटर फास्फोरिक एसिड ड्रिंकिंग में काम करेगा
सर मावा आणि रस शोषक कीड(थ्रीप्स) आणि तुडतुडे दिसत दिसत आहे, तुम्ही सांगितलेले औषधे आमच्या कडे मिळत नाहीत,,, तर सर फवारणीसाठी आत्ता निम ऑइल 10000ppm + mono , फवारले तर चालेल का सर,की यात अजून काही घेऊ,,,,मित्र कीड चा पण जास्त नुकसान झालं नाही पाहिजे सर
मोनो +निम ऑइल घेऊ शकता मित्र कीड आणि शत्रू कीड दोन्ही पण मरते कोणत्याही कीटकनाशकं ने
@@whitegoldtrust sir मित्र कीड नाही मेली पाहिजे,,,म्हणजे मित्र कीड वर जास्त प्रभाव नाही झाला पाहिजे मला असं म्हणायचं आहे
Mag मोनो ऐवजी Rihansh किंवा slayer pro घ्या
Sir tumhi sangitlele sulfa boost same navane milat nhi ....konte contain astat tumhi sangtat tya sulfa boost madhe.......sulfer ast ka fakt
Nano urea ulala sobat spray kela tar चालेल का
चालेल दादा
हो
Sir dhanavar savistar mahiti dya
नमस्कार दादा , धान पीक बद्दल या पुढे माहिती देऊ
kapashi 25 diwsachi ahe dap dil tar
Sobat KLIFT एकरी 2 किलो आता व 1 mahinyne परत वापरा
16.16.16.khat changle aahe ka
हो
Ani 10:26:26 he pardali sathi yogy ahe ka
नमस्कार दादा , चालेल
Dada kapus tur pikat agile Ani hitweed Marl tr ks combination rahil nindan dawra zhala ata tannashak marav ka
तूर सोडून मारा
खुरपणी डवरणी झाली आहे तर तण नसेल आता तर घेऊन फायदा नाही
Dada tan ugavlach nahi pahije as kahi tannashak nahi ka Ani satat 2 divs zhale paus chalu ahe barik barik ut nighala mhanun tannashak marv ka
तुरी मध्ये नका वापरू
सर उसावरील पाकुळया साठी काही उपाय सांगा
नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + पांडासुपर ३० मिली + बेस्टिकर ५ मिली
खुप छान माहिती सर
धन्यवाद दादा
Potash (mop) milat nahi sir market madhe mollasess potash detay te kas aahe?
mop पोटॅश ६० % घ्या मार्केट मध्ये मिळेल दादा molesess potash १४% टाळा महाग आहे आणि पोटॅश ची टक्केवारी कमी आहे
बोगस आहे तो, KLIFT एकरी 2 किलो आता व 1 mahinyne परत वापरा