तणनाशक वापर सविस्तर माहिती- गजानन जाधव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- जाणून घ्या .... रिहांश बीजप्रक्रियेचे फायदे
-पपई पिकाचे व्यवस्थापन - - - • पपई पिकाचे व्यवस्थापन ...
-घरच्या घरी मिरचीचे रोप कसे तयार करावे --- • घरच्या घरी मिरचीचे रोप...
(भाग २) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • जरूर बघा… (भाग -२) शे...
(भाग १) शेतातील जिवाणूंची सविस्तर माहिती - • आंबा कलम कश्या प्रकारे...
-ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग २-- • आंबा कलम कश्या प्रकारे...
आंबा कलम कश्या प्रकारे करायचे माहिती / pn5jm7mkzs
-ठिबक सिंचन सविस्तर माहिती - भाग 1 - • ठिबक सिंचन सविस्तर माह...
-मोटारला ऑटो स्विच कसे लावावे याची माहिती - • मोटारला ऑटो स्विच कसे ...
शासकीय शेततळे योजना • शासकीय शेततळे योजना- र...
-बूस्टर समाधान गहु - शेतकरी मनोगत - • बूस्टर गहु - समाधान --...
बूस्टर 2496 गहु - शेतकरी मनोगत- • बूस्टर 2496 गहु - शेतक...
जाणून घ्या संपूर्ण गहू लागवड तंत्र - Trust - • संपूर्ण गहू लागवड तंत्...
जरूर बघा.. उन्हाळी भुईमूग लागवड तंत्र- • जरूर बघा.. उन्हाळी भुई...
उन्हाळी मूग लागवड माहिती --- • उन्हाळी मूग लागवड व्यव...
कृषी विषयक खालील महत्वाचे व्हिडीओज सुद्धा जरूर पहा ---
व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
• कपाशी लागवड योग्य अंतर...
व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
"हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच... जाधव #gajanan jadhao #व्हाईटगोल्डट्रस्ट #whitegoldtrust
व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुधारित उडीद-मूग व्यवस्थापन
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट सुध...
कपाशी लागवड योग्य अंतर व पद्धती
• कपाशी लागवड योग्य अंतर...
व्हाईटगोल्ड तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे महत्व
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
जमिनीचे प्रकार व जमिनीनुसार पिकाची निवड
• जमिनीचे प्रकार व पिकान...
जमिनीची सुपीकता
• जमिनीची सुपीकता // Jam...
श्री गजानन जाधव यांचा व त्यांचा शेतकऱ्यांसाठीच्या कार्याचा परिचय
• श्री गजानन जाधव यांचा ...
सोयाबीन व तुरीच्या जाती, त्यांचे खत व्यवस्थापन, तण नियंत्रण व आंतरमशागत
• सोयाबीन व तुरीच्या जात...
बियाणे बीज प्रक्रिया
• बियाणे/बीज प्रक्रिया /...
हळद अद्रक संपूर्ण व्यवस्थापन
• हळद- अद्रक संपूर्ण व्य...
मिरची अन्नद्रव्ये व्यवस्थापन --भाग -१
• मिरची अन्नद्रव्ये व्यव...
मिरची संपूर्ण रोग व कीड व्यवस्थापन--- भाग --२
• मिरची संपूर्ण कीड व रो...
व्हाईटगोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत व शेंडे खुडणे
• व्हाईट गोल्ड पॅटर्न तू...
कापूस,सोयाबीन, मका या पिकांमध्ये तणनाशकांचा योग्य वापर
• कापूस,सोयाबीन, मका या ...
सोयाबीन,तूर, उडीद, मूग बीज प्रक्रिया महत्व व त्याचे फायदे
• सोयाबीन,तूर, उडीद, मूग...
"हुमणी अळी" माहिती, व्यवस्थापन व नियोजन, २०१९
• Video
कमी खर्चाची व जास्त फायदेशीर बुस्टर व परीस ची कृषी उत्पादने
• कमी खर्चाची व जास्त फा...
व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मार्फत शेतकऱ्यांसाठी उपक्रम
• व्हाईटगोल्ड ट्रस्ट, मा...
"तूर" व्यवस्थापन आणि नियोजन - खरिफ, २०१९
• "तूर" व्यवस्थापन आणि न...
"सोयाबिन" व्यवस्थापन व नियोजन- खरिफ 2019
• "सोयाबिन" व्यवस्थापन व...
शेतकऱ्यांना मार्गदर्शन/शेतकरी प्रोत्साहन /शेतकरी प्रबोधन
• Motivation to Farmers/...
कापूस व्यवस्थापन आणि नियोजन, खरीफ हंगाम २०१९
• कापूस व्यवस्थापन आणि न...
गुलाबी बोन्ड अळी नियंत्रण करण्यासाठी लाईट ट्रॅपचा वापर
• गुलाबी बोन्ड अळी नियंत...
कीटकनाशके फावरतांना किंवा विषबाधा झाल्यास घ्यावयाची काळजी
• कीटकनाशके फावरतांना कि...
अमावस्या कीड व फवारणीचा काय संबंध व काय फवारावे.
• अमावस्या कीड व फवारणीच...
खुपच छान माहिती धन्यवाद सर !!!
🙏🙏
Nice
🙏🙏
नमस्कार सर माहिती खुप छान दिल्या बदल धन्यवाद. सर शेपु भाजी साठी तण नाशक आहे काय असेल तर कधीवापरावे व किती वापरावे धन्यवाद 🙏
धन्यवाद दादा, पाला भाज्यांसाठी निवड तणनाशक नाही
Chan mahiti.
धन्यवाद दादा
Kandy che tannnaska babd jankari
नमस्कार दादा , ऑक्सिगोल तणनाशक वापरू शकता
खुप छान माहिती
धन्यवाद दादा 🙏
Dipavali cha Hardik subcha
🙏
छान माहिती सर
धन्यवाद दादा
सर सोयाबीन पीक 28 दिवासाचे झाले आहे तर तणनाशक फवारले तर चालेल का फिजोफलेक्स आणले आहे चालेल का सर please replay 🙏🙏
नमस्कार दादा , निखळ सोयाबीन असेल तर चालेल तूर अंतर पीक असल्यास जमणार नाही
व्हिप सुपर fenaxoprop ethyl 9.3 तुरिवर चालते का
नमस्कार दादा, नाही
Sir लव्हाळा साठी कोणते तन नाशक आहे. आणि राजगिरा टाकायचा/गडायच ते समजल नाही.
नमस्कार दादा , राजगिरा टाकावा
सोयाबीन साठी पेरणी नंतर दुसऱ्या दिवशी pre and post दोन्ही डोज दिले तर चालेल का
नमस्कार दादा , प्री इमर्जन्स वापरू शकता
@@whitegoldtrust post emergen वापरले तर हरकत आहे का
मोठ्यातनासाठी
तण उगवाणी नंतर पोस्ट इमर्जन्स वापरावे
सर माझ्या शेतात दूधी गवत फार निगले काय फवारनी करु सोयाबीन चे शेत आहे व तूर आहे 716 अतर पिक तन नाशक सागा
नमस्कार दादा , परशूट, ओडिसी, शकेद या पैकी एक तणनाशक वापरू शकता एकरी १२-१३ पंप करा
@@whitegoldtrust धन्यवाद सर
Harbara mdhe soyabin ugvle ahe Kay krave
नमस्कार दादा , हाताने उत्पत्न घ्या
ओडिसी मध्ये अलिका टाकून फवारनी केली तर चालते का
कापूस दोन पानावर असल्यावर तणनाशक वापरले तर चालेल का तण कापसापेक्षा मोठं आहे
नमस्कार दादा , ४-५ पानाचा झाल्या नंतर वापरा
@@whitegoldtrust Thanks 🙏
ऊस सोयाबीन आंतरपीका मध्ये उगवनीनंतर कोणते तननाशक वापरावे
नमस्कार दादा , इमॅझीथायपर ( परशूट ) ऊसावर न जाता सोयाबीन मध्ये वापरू शकता धन्यवाद
Sir namsakr
Sir ji tan nashak madhe kitak nashak mix kerun pikaver vaperu shakto ka?
नमस्कार दादा , शाकेद ,ओडिसी , आणि परशूट या तणनाशक सोबत रेज कीटक नाशक चालते
Tannashak favarlay nantar davarni kelitar chalel ka
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust kiti divsani Karavi
२१ दिवसा नंतर
@@whitegoldtrust Thank you sir
लव्हाळा चा कायमस्वरूपी नायनाट करण्या साठी काय उपाय योजना करावी लागेल 🎉🎉
नमस्कार दादा , सेंम्प्रा तणनाशक वापरू शकता किंवा राजगिरा शेतात फेकून द्या राजगिऱ्याच्या मुळावर लव्हाळा गाठी चढून जाळून जातात. धन्यवाद !
सर सोयाबीन मध्ये तणनाशकासोबत कोणती कीटकनाशके वापरता येतात
नमस्कार दादा , रेज वापरू शकता
पेरणी नंतर लगेच मॅक्स मारले पण शेतात तण दिसत आहे..आता शाकेद मारू शकतो का
नमस्कार दादा, पेरणी सोबत प्री इमर्जन्स तणनाशक फवारले असल्यास शक्यतो परत पोस्ट इमर्जन्स तणनाशक वापरू नये.
सोयाबीन तूर असलेल्या शेतात केना असल्यास कोणतं तणनाशक वापरावे..?
नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही ते शक्यतो हाताने गोळा करून घ्यावे
Hitvid sobat sok chalel ka.
नमस्कार दादा , हिटवीड सोबत शॉक अब चालते
मोसंबी फळ बागेत झाडावर फळे असताना राऊंड अप चे प्रमाण किती वापर करावा सोबत युरिया किती वापर करावा
नमस्कार दादा , प्रति पंप १०० मिली + युरिया ५० ग्रॅम मोसंबीच्या झाडावर उडू न देता फवारा
सरजी मी आपला व्हिडीओ पाहिला खुप छान वाटला .सरजी माझा कापूस 25दिवसांचा आहे.पण गोल पानांचे तण खुप ऊगवले आहे.तसेच कापसाची पाऩे पण आखडली आहेत.हीटविड मँक्स सोबत किटकनाशक सुचवा
नमस्कार दादा , ५-६ पानावर कापूस असल्यास हीटविड मँक्स वापरू शकता
फवारणी - रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Swadeshi 5 kapashivar chaltata ka tannashak pri Ani post kapashivarche
नमस्कार दादा , हो चालते
Best comet thanku.
धन्यवाद दादा 🙏
हि माहिती खुप छान मिळाली धन्यवाद
आपले पण धन्यवाद दादा.. 🙏🙏
🙏 सर मी खुरपणी करुन घेतली आहे त्यात केना गवत होते आता मी कीटकनाशके वापरू की तण नाशक
नमस्कार दादा ,कीड पाहून कीटकनाशक फवारणी करा
सोयाबीन मधील गांजर गवत करीता कोणते तणनाशक आहे
नमस्कार दादा , परशूट किंवा शकेद या पैकी एक
सर वांग्यासाठी तन नाशक आहे का माहिती दिली तर खुप बरे होईल
नमस्कार दादा , नाही
🙏🙏
सर कापसामध्ये कोणतं तणनाशक फवारावं
नमस्कार दादा , हिटवीड ३० मिली + टर्गासुपर ४० मिली किंवा हिटवीड मॅक्स ५० मिली प्रति पंप प्रमाण
हरळी साठी रामबाण उपाय काय आहे
नमस्कार दादा , हरळी तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही, थोडे दिवस वाढ थांबवून परत रेग्रोथ चालू आहोत
लिंबु नीत कोणते तणनाशक वापरावेत
नमस्कार दादा , बहार धरलेला असेल तर तणनाशक वापरू नये
केली च्या पीलावर तननाशकाचा वापर केला तर चालेल का
नमस्कार दादा , पिलावर तनाशक न वापरलेले बरे .
Adrak var konte tannasak aahe sr
नमस्कार दादा , अद्रक उगवाणी नंतर गवत वर्गीय ताणांसाठी टर्गासुपर ४० मिली + शॉक अब ४० मिली प्रति पंप प्रमाण
धन्यवाद सर शेतकऱ्यांना करीता खूप मार्गदर्शक आसी माहिती देत आहात असेच मार्गदर्शन करावे आम्ही व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे आभारी आहोत धन्यवाद सर🙏
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा आभार 🙏🙏🙏
😀ॲ
तीळ मध्ये ताणनाशक कोणत्या करु
नमस्कार दादा , तिळामध्ये तणनाशक शिफारस नाही
लव्हाळा ला काय करावे
नमस्कार दादा , सॅम्प्रा तणनाशक वापरू
Thank you , sir खूप महत्वाची माहिती मिळाली
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏
हरळी कायमचा बंदोबस्त करण्या साठी कोनते तन नाशक वापरावे कृपया या महिती सांगा
Sir pum konta vaprave, Stp ka Charging cha ?
नमस्कार दादा, दोन्ही पैकी एक
@@whitegoldtrust charging cha chalel ka sir
चालेल
@@whitegoldtrust thank you sir
कापूस पिकामध्ये वसानवेल आहेत तर कुठले तन नाशक मारायचे मारायचे सर
नमस्कार दादा, हिटवीड मॅक्स + शॉक अब ४० मिली प्रति पंप प्रमाण
सर नमष्कार..सोयाबीन मधे तणनाशक सोबत रेज व पिक्सल चालेल का
नमस्कार दादा , रेज चालेल
Sir strong arm tannashakane kardu he gavat ugawat ka
नमस्कार दादा , औषदाच्या संपर्कात जी तणे येतील तेच जाळतात
Soyabin sathi je strongrm tannashak vapartat te jar ,20 ,persent kami vaparale tar maza udid chi vad zali nahi techi uptadan akari ,10kg ale
नमस्कार दादा , वाढ कशामुळे झाली नाही काय कारण असावे ते चेक करा
सोयाबीन च्या शेतात केना ,,नागर केना आहे, प्रभावी उपाय योजना सांगा कृपया
नमस्कार दादा , केना तण हाताने गोळा करून घेणे
FMC कंपनीचे Authority NXT हे उगवणपूर्व तणनाशक सोयाबीन-तुर मिश्र पिकात फवारले तर चालेल का? क्रुपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार दादा , चालेल तूर सोयाबीन अंतर पीक असल्यास एकरी १२-१३ पंप करा
धन्यवाद सर..
@@whitegoldtrust एकरी किती ग्राम वापरावे?
भात पिकामध्ये तणांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या करीता विशेष माहिती उपलब्ध करून देण्यात यावी
सर सोयाबीन मधे अल्लीका सोबत कोनते तननाशक वापरावे
नमस्कार दादा , परशूट , शकेद, ओडिसी, फ्युजिफ्लेक्स या पैकी कोणते हि एक वापरू शकता
जाधव सर तुम्ही एक नंबर माहिती तन नाशक वापरण्याची पद्धत फार सोपी करून सांगितली धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏
Sir soyabeen perni nantar strongram tan nashak favarle parantu gavat nighala aahe soyabeen 15 divsacha aahe kay karave
नमस्कार दादा , डवरणी करा
नमस्कार दादा , PSB KMB कुजलेल्या शेणखतात मिक्स करून फेका
Tan nashak jamat nahi ka
परत तणनाशक वापरल्यास शॉक बसण्याची शक्यता असते
सर नमस्कार
मला संतरा बाग मधे तंनाशक वापराच आहे तरी आपला अमूल्य सल्ला मिलावा हि विनंती
तसेच तंनाशक फायदे कि नुसकान
प्लीज माहती द्यावी.
नमस्कार भाऊ , आंतर प्रवाही तन नाशक हि जमिन तसेच झाडावर परिणाम दाखवतात. स्पर्श जन्य् तणनाशक चालतात.धन्यवाद
काेनचे तननाशक वापरु व्यापारी नाव
Sir tur madhil soyabean kadhlyanantr tyamadhe tanasathi roundoff marne yogya tharel ka?
नमस्कार भाऊ ,
तुरीच्या झाडवरती न उडता फवारू शकता..
अप्रतिम माहिती दिली आहे.
धन्यवाद.
धन्यवाद भाऊ आभारी आहोत 🙏🙏
तनणाशक मारले नंतर कापसाला मोनोसिल ऐसिफिड किति तासाने मारावे सर
नमस्कार दादा,अगोदर कापसावरील फवारणी घ्या ,नंतर 4 दिवसांनी तन नाशकाचा वापर करा..
सोयाबीन वर तणनाशक किती दिवसांनी फवारणी करावी
नमस्कार दादा , प्री इमर्जन्स ४८ तासाच्या आता आणि पोस्ट इमर्जन्स पेरणी नंतर २१ दिवसांनी
नमस्कार sr मी केडी पिकावर कोणते tannashak वापरू शकतो
नमस्कार दादा, लागवड किती दिवसाची आहे .
सर सोयाबीन मध्ये हरभरा उगवला आहे ओडिसी या तननाशकाने हरभरा जळतो का ??
नमस्कार दादा , ओडिसी चालेल , हरबरा द्विदल पीक असल्यामुळे ते सोयाबीन मधील तणनाशकाने पूर्ण जळणार नाही
Sir shockup madhye konte content aahe
नमस्कार दादा , या मध्ये organic carbon आहे
खुप खुप चांगलीमाहीती दिलीत सर खुप खुप धन्यवाद . जयश्रीकृष्णा .
नमस्कार भाऊ, आपले सुद्धा धन्यवाद.
सर हरभरा या पिकावर तन नाशक औषधे आहे का? आसेल तर ते कोणते? याबाबत माहिती द्या.
नमस्कार दादा, हरबरा पिकामध्ये निवडक तणनाशक नाही
शेतकर्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती .
धन्यवाद भाऊ 🙏🙏
तिळ 10 दिवसाचे झाले आहे त्यामध्ये हराडी आहे त्यामध्ये कोणते तन नाशक वापरावे याचा पिकावर परिणाम होणार नाही तननाश सांगा सर
नमस्कार भाऊ, तिळ पेरणी नंतर ४८ तासाच्या आत पेंडीमिथाइल तणनाशक वापरू शकता, उगवाणी नंतर निवडक तणनाशक नाही . धन्यवाद
नमस्ते जाधव साहेब... शाकेद सोबत कोणत कीटकनाशक वापरावे आणि किती ml
नमस्कार दादा
कृपया तननाशक बद्दल सविस्तर महितीसाठी आपल्या 8888167888 नंबर वरती कॉल करा. आमचे प्रतींनिधी आपणास सविस्तर माहिती देतील ..
,सर आपण जे मार्गदर्शन केले खूप उपयोगी असेच आहे नमस्कार सर.
सर ऊस व्हरायटी विषयी मार्गदर्शन दिली तर खूप बरे होईल ( व्हरायटी ... ८२१२१) 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
प्री अँड पोस्ट इमेर्जेन्स तणनाशक कोणते आहे आणि सोयाबीन पेरणीपासून 15 दिवसाला कोणते तणनाशक वापरावे ??
नमस्कार दादा
सोयाबीन मध्ये प्री एमरजन्स : स्ट्रँगआर्म (पेरणी नंतर दोन दिवसाच्या आत फवारू शकता )
पोस्ट एमरजन्स १)शाकेद २)ओडिसी ३)परशूट(तिन्ही पैकी कोणतेही एक घेऊ शकता.)
Kloben cha Zatka Laglele Soyabean var kiti divas Rahato..
नमस्कार भाऊ, अंतर प्रवहि तन नाशक चे कार्य ५ ते ६दिवसनि चालू होते.व १ ते दिड महीना राहते.आणि स्पर्श जन्य तण नाशक चे कार्य ४ते ६तासात हो ते व १५ त२० दिवस राहते.
तणनाशक मुळे जमिनीत ची प्रतिकार शक्ति कमि होतें का?
नमस्कार भाऊ, काही तणनाशका मूळे होतो.
सर 2/40 बद्दल आपल म्हणन काय ?
आमच्याकडे 2/40 वर एक 16 पंपाला 3/4 लिंबू पीळून फवारणी करतो.पण जमीनीत ओलसरपणा असला पाहिजे. तर त्याचा लवकर परिणाम दिसतो.
नमस्कार दादा , जमीनीत चांगला ओलावा असल्यास तणनाशकाचा चांगला परिणाम दिसून येते
Khoop chhan mahiti dili. Very nice sir. Thanks.
Santra mosambi karita konate tannashak vaparave sir please.
नमस्कार भाऊ, आपले धन्यवाद, मोसंबी व संत्रा मध्ये राउंडअप तणनाशक फवारू शकता, फवारताना झाडावर उडणार नाही याची काळजी घ्या.
धन्यवाद
साकेत तननाशक 5 लीटर चा डाबा पण त्याची वैदाता पुढचा महिन्यात समाप्त होत आहे, तरी पण आपन है औषध वापरू शकतो का?
नमस्कार भाऊ, Expired झालेली औषधी शक्यतो वापरू नये.
गारपिटीने फुटलेल्या तुरी आता शेतात उगवल्या आहे ती साफ होण्याच्या दृष्टीने मीरा 71 ची फवारणी करून सुद्दा तूर मेली नाही ,पिवळी पडून हिरवी झाली कृपया कोणते तणनाशक वापरावे.
नमस्कार दादा , अगोदर तणनाशक वापरले असल्यास परत तणनाशक शक्यतो वापरू नये
🙏सर राऊंड अप जमिनीत ओलावा नसतांना आपण जमिनीवर फवारले तर रिझल्ट येते का? आणि हलका ओलावा असताना.
भाऊ कोणतेही तणनाशक फवारतांना जमिनीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे धन्यवाद
@@whitegoldtrust 🙏धन्यवाद सर
इमारतीवर वड, पिंपळ, उंबर उगवतात ते मुळासकट मारण्यासाठी काही उपाय आहे का?
नमस्कार भाऊ
ऍसिड टाकून जळू शकता
Iris madhe konte कीटक नाशक चालेल
नमस्कार भाऊ. iris मध्ये Sodium Acifluorfen 16.5% + Clodinafop propargyl 8% EC
@@satishgadve2971 he tar iris madhle contain ahe
Iris sobat kuthle कीटक नाशक वापरता येईल
@@jdfilmphotostudiokambi831 यासोबत रेज वापरू शकता
Sir harbhra tan nashk aahe ka
Perni natr 1 Mahina
नमस्कार दादा, हरबरा पिकामध्ये निवडक तणनाशक नाही
साई आपण फारच छान माहिती दिली आहे इतकी सविस्तर माहिती मी कुठे पहिली नाही. आपण शेतकऱ्यांना अतिशय तळमळीनं माहिती देताय. आपली मोहीम अशीच सुरु राहावी हि विनंती. धन्यवाद सर 👍👍👍👍
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Sar Sokup Khte miseal
सर हरळीचा कायमस्वरूपी बंदोबस्तात करण्यासाठी तन नाशक का विषयीमला एस.एम.एस.करून चार्ट पाठवून दिला तर मी आपला खूप आभारी राहीन (
सर आपण दिलेली माहिती खूप उपयोगी आहे )
Thank you sir
Well come Sir 🙏
सर मी मक्का वरील तणनाशकाचा पंप वाला वरती फवारला गेला काही इफेक्ट होईल का .
नमस्कार दादा, तणनाशक कोणते होते ते कळवा .
संत्रा मधे सोयाबीन पेरली आहे त्या साठी कोंत तन नाशक आहे का भाऊ
नमस्कार दादा
तणनाशकाबद्दल माहिती साठी आपला शेतीसहयता नंबर ८८८८१६७८८८ नंबर वरती कॉल करा
सेंड अळी साठी काय वापरावे सोयाबीन आहे
नमस्कार भाऊ, झेनोप १५ मिली + झेप १५ मिली प्रति पंप प्रमाण
तूर 40 दिवसाचे आहे तण भरपूर आहे. कोणते तणनाशकाचा वापर करू सर. कृपया सल्ला दया.
नमस्कार दादा
तूर पिकामध्ये ~ परशूट -३० मिली +शॉक अब -४० मिली प्रति पंप प्रमाणे घेऊ शकता..
अधिक माहितीसाठी आपला शेतीसाहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ वरती कॉल करा..
Thanks sir
सर,लव्हाळा साठी तणनाशक मारल्यानंतर राजगिरा पेरला तो तर किती दिवसांनी जमिनीत गाडावा.
नमस्कार भाऊ, राजगिरा जमिनीत गाडण्याची गरज नाही, लव्हाळाच्या गाठी राजगिऱ्याच्या मुळावर चालून जाळतात.
प्रीईमरजन्स तननाशक पेरणीपूर्वी काही दिवस अगोदर फवारले तर चालणार नाही का.
नमस्कार दादा
नाही..
हळदीचे तणनाशक कोणते आहे सर
नमस्कार दादा , उगवणी अगोदर बियाणे लागवडीपासून १० ते १५ दिवसाच्या आत प्रति पंप राउंड अप २०० मिली + गोल ५ मिली + बेस्टिकर ५ मिली
किंवा उगवणी नंतर फक्त गावात वर्गीय तणासाठी टारगा सुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली पंप फवारा
Harabhara pikala konte tannashak aahe kay?
नमस्कार दादा, हरबरा मध्ये निवडक तणनाशक नाही
धन्यवाद सर योग्य माहिती सांगितली 🙏🙏
धन्यवाद भाऊ 🙏🙏
आभारी आहोत.
तुमचे प्रतिसाद आमच्या साठी मोलाचे आहे
Sir haraadi sathi konte tan nashak waprave
नमस्कार दादा, राऊंड अप तणनाशक वापरू शकता.
Namskar sir... Soyabean ani tur madhe strong arm herbicide spray kela tar chalel ka. Ani kadhi karavi perni nantar ka..
नमस्कार भाऊ, स्ट्राँग आर्म हे तणनाशक पेरणी पूर्वी किंवा नंतर ७२ तासाच्या आत फवारू शकता.
खूप छान माहिती आहे सर आभारी आहे
धन्यवाद दादा 🙏🙏
Sir makka la kontye tannashak diu aani makka kahi tar nahi honar na lahan makka aahe please reply 🙏🙏
नमस्कार दादा
मक्का मध्ये
laudis ऍट्राझीन
किंवा tynzer + ऍट्राझीन
घेऊ शकता ..
सर मी आजच स्ट्रॉग आर्मची फवारणी केली आणि हलका पाऊस पडला त्याचा विपरीत परिणाम होईल का? कृपया मार्गदर्शन करा.
नमस्कार दादा , त्याचा फायदा होईल
सर मी शेतात चिंचेची रोपे लावली आहेत.त्या मध्ये मी अंतर्गत पीक म्हणून सोयाबीन व तूर घेत आहे .तर मला कोणती तणनाशके वापरावी लागतील की.शेतातील तण मरेल .व चिंचेच्या रोपाला पण काही परिणाम होणाय नाही
चिंचे च्या रोपाच्या बाजूला उडू देऊ नका व कोणतेही निवडक फवारा
कापूस पिकात केन आहे कोणते तणनाशक वापरावे
नमस्कार दादा
केना गवत साठी निवडक असे तणनाशक नाही.. त्याला नष्ट करण्यासाठी शेतातील केना गवत वेचून शेताबाहेर टाका..
Sir,
तूर सोयबीन मध्ये प्रीमर्जन्स तणनाशक कोणता तणनाशक मारावे
नमस्कार दादा, स्ट्रॉंग आर्म वापरू शकता
Sir soyabin aani Tru mde rajgira fekla tr chale ka
नमस्कार भाऊ, हो चालेल, पण पिकाला थोडा दाबेल
साहेब, सोयाबीन-तूर- कापूस मध्ये stomp extra फवारले तर चालेल का?
नमस्कार भाऊ, सोयाबीन तूर मध्ये, पेरणी पूर्वी किंवा नंतर ७२ तासाच्या आत फवारू शकता, कापस पिकामध्ये तण उगण्या पूर्वी फवारावे.
कांदया मधील तननशक कोनते व कधी कधी वापरावे 🙏
नमस्कार भाऊ, कांदा लागवडी नंतर २० दिवसाच्या दरम्यान ऑक्सिगोल १५ मिली
+ टरगासुपर २५ मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
सर शकेद पर्ती पप किती टाक्याच सोयाबीन ला आणि सोबत त्याच्या जे पावडर आहे ते किती
नमस्कार भाऊ, प्रति पंप ८० मिली