Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis) #analyser #analysernews #analysernewshindi #analysernewsdivine #sushilkulkarni #shrikantumrikar
सुशील जी तुमचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पाहून फार हेवा वाटतो... एक पत्रकार, राजकीय विश्लेषक, साहित्या ची गोडी, कवितेची गोडी, अध्यात्म, ग्रंथांचे विवेचन खूप अभिमान वाटतो कुलकर्णी असल्याचा...😊 जय श्री राम.
सुप्रभात सुशिल जी 🙏 आपला हसरा चेहरा बघुन आनंद वाटतो कारण दोन दिवसांपुर्वी खुप नाराज दिसलात मुख्य म्हणजे आपले जे पाच सहा हिंदुत्ववादी चँनल आहे त्या सर्वांनी सचिन पाटील सहीत आपल्या वर झालेल्या चँनल हैकींग चा निषेध करणारे विडीओ बनवलेत जय श्रीराम 🙏
राजकारण त्यांच्या ठिकाणी.जे असेल ते असो.पण आपणा सर्वांच्या आयुष्याची महाभारतातील निरनिराळ्या व्यक्तीमत्वांशी केलेली तुलना प्रसंशनीय. याचबरोबर आपल्या सर्वांच्याच सुरक्षेसाठी आपण व आपले सर्व सहयुट्युबर्स करत असलेली धडपड स्पृहणीय. जय श्रीराम . जय जयश्रीराम.
कुलकर्णी साहेब, खूपच सुंदर सांगितले आहे. वास्तवात राजकारणात चाललेले महाभारत पौराणिक कथाची सांगड घालून ऐकण्यास आम्हाला सर्वांना आवडेल. ऐकण्यास खूप छान वाटत, दहा ते पंधरा मिनिटात खूप काही शिकायला मिळते. धन्यवाद! जय श्रीराम.
अन्य सरांनी सांगितले की तुमचं च्ययनल सुरू झालं ऐकुन बर वाटल सर तुम्ही खुप मनापासून बोलता म्हणून तुम्हाला त्रास दिला जातो पण तुम्ही खुप धैर्य वान आहात सर😀
अतिशय सुंदर विश्लेषण सुशील जी बोलत रहा कलियुग आहे मंथरा शकुनी यांचेच प्रमाण जास्त असणार हे गृहीत धरूनच पुढे जायचे
ॲनालायझर सुरू झाल्याचे अनयने जाहीर केले आहे. खूप अभिनंदन
सुशिलजी आपल्या जिभेवर सरस्वती वास करते आहे.खूप छान विवेचन!
अगदी खरंच आहे
यशवंत हो कीर्तिवंत हो सुशिलजी
क्षमस्व! पण आणखी एक जोड आठवली. 'यशवंत हो, जयवंत हो'! हे पण सार्थच होईल असं वाटलं म्हणून! जय श्रीराम!
Dhanyawad Sushilji,Mahabharatchi katha aikawalabaddal👍👍👍👍
इतकं छान विवेचन! साक्षात देवी सरस्वती वास आहे तुमच्या मुखावर! जयवंत, यशवंत,कीर्तिवंत, हो 🙌
आपला चँनल भेटला आपल्याला 💐💐🔥🔥🔥सगळयांच अभिनंदन आणि फडवणीस साहेबांना स्पेशल धन्यवाद 🙏🙏🙏
सुशील जी तुमचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पाहून फार हेवा वाटतो... एक पत्रकार, राजकीय विश्लेषक, साहित्या ची गोडी, कवितेची गोडी, अध्यात्म, ग्रंथांचे विवेचन खूप अभिमान वाटतो कुलकर्णी असल्याचा...😊 जय श्री राम.
👌👌👌👍👍👍
आपली प्रतिक्रिया खूप आवडली. 100 टक्के सहमत.
सुप्रभात सुशिल जी 🙏
आपला हसरा चेहरा बघुन आनंद वाटतो
कारण दोन दिवसांपुर्वी खुप नाराज दिसलात
मुख्य म्हणजे आपले जे पाच सहा हिंदुत्ववादी चँनल आहे त्या सर्वांनी सचिन पाटील सहीत आपल्या वर झालेल्या चँनल हैकींग चा निषेध करणारे विडीओ बनवलेत
जय श्रीराम 🙏
किती सुंदर सांगितलं महाभारत सुरुवात
🚩सुंदर विश्लेषण आहे, जे उदभोदक व सादरीकरण हृदयस्त असल्याने मनाला खूप भावते, अल्तु फालतू व्हिडीओ पाहण्यापेक्षा analaydr उत्तमच!
-जय श्रीराम!🙏🏽
सुशिलजी तुम्ही डगमगू नका तुम्हाला रोखायची कुणाची लायकी नाही
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खरंच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
लय👌च👌
धन्यवाद...
Excellent. Apart from previous days. Go ahead.
सुशीलजी ❤
जय राम जी की 🚩🚩
महाराष्ट्राचे महाचाणक्य आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे त्रिवार अभिनंदन. आभार ... आभार.. आभार.
वा, अप्रतिम सुशील जी 🚩🙏 राष्ट्रहित सर्वोपरि, जय हिन्द, वन्दे भारत 🇳🇪🙏 शुभकामनाएं
Congratulations Sushil Sir
सुशिलजी, अनयजीनी बातमी दिली आहे की, आपले Analyazer News हे चॅनेल परत चालू झाले आहे. अभिनंदन 🌹👌👍🏻🙏🤝🍫🚩🚩
*अतिशय सुंदर विश्लेषण, पण हे फक्त सामान्य लोकांसाठीच होs कारण राजकारण्यांना हे समजूनच घ्यायचं नाही, ही त्यांची शोकांतिका*
😂
राजकारण त्यांच्या ठिकाणी.जे असेल ते असो.पण आपणा सर्वांच्या आयुष्याची महाभारतातील निरनिराळ्या व्यक्तीमत्वांशी केलेली तुलना प्रसंशनीय.
याचबरोबर आपल्या सर्वांच्याच सुरक्षेसाठी आपण व आपले सर्व सहयुट्युबर्स करत असलेली धडपड स्पृहणीय.
जय श्रीराम . जय जयश्रीराम.
महाभारतातील व्यक्तिमत्वाचे चालू काळात जोडलेले योग्य असे तपासून पाहत आहात .......सुंदर
मनापासून अभिनंदन
Sunder vishleshan, now also karma become boss, one has to pay and how anyway
सुशीलजी नमस्कार आपण जे महाभारतातील उदाहरण दिले जीवनाशी निगडीत आहे आपण बोलतच राहावे असे वाटते आपले अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद धन्यवाद
So interesting but true.few people such as Modiji is above such lob moha maya.
खूप छान
वाचल जात नाही पण ऐकलं जात
🙏🙏
छान खुप छान
सर खरच तुम्ही परखड बोलता पण जे ऐकतील त्यांचा जळफळाट होणार आहे
सुशीलजी नमस्कार 🙏
खूप सुंदर विवेचन.
यशवंत हो कीर्तिवंत हो
आयुष्य मान भव🌹🌹श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Sir vishleson sundar Aaj mahitichi garaj aahe Danyvad ikavt rahs vatte❤😂
खूपच छान
खूप छान
खूपच सुंदर विश्लेषण
राम कृष्ण हरी.
🌹🙏🌹
सर्व सामान्यांना इतकं सोपं करून आपण हॆ ज्ञानार्जन करीत आहात,
धन्य आहे आपली. 🙏🙏
सुशील जी बहुतेक तुमचे दोन्ही चॅनेल मुक्त झाले असावेत. अभिनंदन. आता हा विडियो ऐकतो.
मस्तच 👌👍🙏🌻
खूपच छान विश्लेषण 👌👌🙏
खूप च छान सुशीलजी
खुप खूप शुभेच्छा व अभिनंदन
Sushi Ji namaskar atishay nemke utsfurtpane kekele sadrikaran very nice 👌 s🙏🙏
Kup chan, sundar❤
व्वा व्वा!!!!!सुशीलजी खूप छान 👏👏👏
Excellent sir
Pharach chan sangta tumhi
Sushil ji atishay sunder vishleshan ❤❤
🎉🎉जय श्रीराम 🎉🎉सुशील जी खूप छान सुंदर
अप्रतिम विश्लेषण.
हर हर महादेव 💪💪🙏🙏
तुमचा चॅनल परत चालू व परत आल्याबद्दल अभिनन्दन
फक्त संभाळून रहावं
Seeing Mahabharat was interesting but your analysing story of Mahabharat was really amazing
छान विश्लेषण
वा सुशील जी शालुतून जोडे हाणले
.
कुलकर्णी साहेब,
खूपच सुंदर सांगितले आहे.
वास्तवात राजकारणात चाललेले महाभारत पौराणिक कथाची सांगड घालून ऐकण्यास आम्हाला सर्वांना आवडेल.
ऐकण्यास खूप छान वाटत, दहा ते पंधरा मिनिटात खूप काही शिकायला मिळते.
धन्यवाद!
जय श्रीराम.
आपले चॅनल सुरू झाले खूप छान वाटले पुन्हा असे संकट येऊ नये हीच इच्छा
Khupch sunder,
Sushilaji,khupach chan sangitale ahe. Dhanyavad.
खूप छान विवेचन नमस्कार आपणास हसबनीस
Wel come back sir
राम राम
सुशीलजी अभिनंदन विवेचन मस्त
सर तुमच्या कार्याला मना पासून शुभेच्छा अतीशय तीक्ष्ण विश्लेषण मुद्द्याला सोडून मांडणी 👍👍😁
आफलातुनच. सुशिलजी
अतिशय सुंदर कथा सांगितली. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे 👏
श्रीराम असेच उमेदीने पुढे जावा आम्ही आपल्या पाठीशी आहोत काळजी करू नका
तुमचा अभिमान वाटतो.
खूप छान सुशिल जी
Farach chan chan
एकदम अचूक, देव तुमचे कल्याण करो .
खूप खूप अभिनंदन
Sushilji we always support u
Sir apale analyser chalu zale he anay ji ne sangitale khup Anand zala go-ahead Sushil ji
पांडू ......झाला आणि अथ श्री *महाभारत* कथा ।🙏🇮🇳🚩
JAY SHRI RAM
सुशील बेटा तू सव्यसाची आहेस
तुझा खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाळा ❤
रामकृष्ण हरी माऊली ❤
जय श्रीराम नमस्कार
जय श्री राम जय श्री कृष्णा ❤❤
राम राम कुलकर्णी साहेब ❤❤
आपले चैनल परत सुरु झाले (मिलाले)
म्हणजे रामराज्य सुरु झाले!!
आनंद झाला ❤
Wa! Kay sundar anylysis!
अरे वा फारच छान आपण परत हा चॅनल करून दाखवले हे खर झुंजार कुलकर्णी दिसते
अभिनंदन
राम कृष्ण हरी
Analyser channel subscription list मध्ये आज दिसते आहे.
बोलत रहा मन भरतच नाही 🎉😂😂
Khoopch chan 🙏
Jai Shree ram 🚩🚩🚩🙏🏻
Channel subscribe केलं. काळजी नसावी 😊😊🙏🙏👍👍💐💐💪💪
Analyser News parat milawlya baddal tumchya team che manhpurvak abhinandan sushil ji.
सुप्रभात, राम कृष्ण हरी.
Congratulations for 50K 👍
अन्य सरांनी सांगितले की तुमचं च्ययनल सुरू झालं ऐकुन बर वाटल सर तुम्ही खुप मनापासून बोलता म्हणून तुम्हाला त्रास दिला जातो पण तुम्ही खुप धैर्य वान आहात सर😀
Yesssssssss👍👍✅✅
Namaskar Sushil ji
Analyser news is restored now
अभिनंदन
जबरदस्त 👌👌👌
Analyser news channel disat ahe.subscribed channel list madhe