खप खूप धन्यवाद काकू आपलं.. आपण आम्हाला असेच पौष्टिक पारंपरिक पदार्थ च दाखवत जा... कारण काय ये ना आधुनिक पदार्थ खूप जण पोस्ट करतच असता... त्यात विशेष नाही.. परंतु असे पदार्थ कोण शिकवणार नी सांगणार आम्हाला... खरंच आपले आभार मानावे ते थोडेच.. फक्त विनम्र प्रणाम 👏🏻👏🏻👏🏻💐👌🏻
ज्वारीचे पीठ पाऊण हिस्सा आणि डाळीचे पीठ पाव घेऊन त्यात तिखट मिठ हळद लसूण घालून मळून घ्यायचे पाण्याला जिरे मोहरीची फोडणी घालून त्यात तिखट मिठ हळद घालून त्यात थोडे आर्धी वाटी मळलेले पिट घालुन पाणी दाटसर करणे त्यात शेंगुले शिजवणे
काकू, आज ज्वारीची वरणफळं करुन पाहिली. मी जेवणासाठी हा एकच पदार्थ केला असल्याने लसणाची फोडणी दिली. खूपच छान झाला पदार्थ. सगळयांना आवडला. मुळात पहिली पीठाची उकड झाल्यानंतर मळून गोळे केले तेही अतिशय चविष्ट लागत होते. नाश्ता म्हणूनही करेन एकदा👍👍 खूप खूप धन्यवाद काकू😊🙏
वाह kiti chan प्रकार... 👍👌👌👌👌 Varan फळ अतिशय आवडीचा प्रकार. हे पण करायला have आजी नेहमी सारखे वरण फळ करू शकतो का? फक्त गव्हाचे पीठ ऐवजी ज्वारी चे वापरले तर चालेल ना...
खप खूप धन्यवाद काकू आपलं.. आपण आम्हाला असेच पौष्टिक पारंपरिक पदार्थ च दाखवत जा... कारण काय ये ना आधुनिक पदार्थ खूप जण पोस्ट करतच असता... त्यात विशेष नाही.. परंतु असे पदार्थ कोण शिकवणार नी सांगणार आम्हाला... खरंच आपले आभार मानावे ते थोडेच.. फक्त विनम्र प्रणाम 👏🏻👏🏻👏🏻💐👌🏻
छान
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
Ho he kharch aahe
Kharach Kiti poushtik padarth ahe ha..👌
Pavsalyachya divasat khayla uttam😋
काकू खूपच मस्त बनवले आहे ज्वारीची वरणफळ 👌👌❤
काकू आणखीन असे पारंपारिक पदार्थ नक्की दाखवा.
धन्यवाद!! कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Aweeeee खूप मस्त काकू❤❤❤ मी लगेच करून बघणार! बेस्ट रेसिपी
धन्यवाद
विस्मरणात गेलेले पदार्थ दाखवल्यामुळेतरुण मुलींना पण कळतील.
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
ह्यात तिखट गोडा मसाला घालून आमटी वापरली तर चालेल का
Ho चालेल
आमच्या मराठवाड्यात ज्वारीचे उक्कड शेंगुळे करतात
Khupchachan पदार्थ सांगितला आहे मीपण करून पाहीन
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Kaki bajari methi fal dakhava na please kase karayache
9:19🤣🤣🤣
Thanks
रूप छान 👌👌
यात जनरली शेपू भाजी पण घातली जाते.
Khup chhan keley aahet
ज्वारीचे पीठ पाऊण हिस्सा आणि डाळीचे पीठ पाव घेऊन त्यात तिखट मिठ हळद लसूण घालून मळून घ्यायचे पाण्याला जिरे मोहरीची फोडणी घालून त्यात तिखट मिठ हळद घालून त्यात थोडे आर्धी वाटी मळलेले पिट घालुन पाणी दाटसर करणे त्यात शेंगुले शिजवणे
Khup chhan vichar...
Khup khup chan
खूप छान रेसिपी खूप टेस्टी
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप छान आहे, ज्वारी चा अप्रतिम
पदार्थ.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
तिखट नाही का?
खूप छान
Me recipe karoon pahin.kharch diet recipe ahae .
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
खूप खूप छान ताई
धन्यवाद!! 🙏🏻
खूप छान ताई.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Kharch kaku khupch chhan paramparik recipe khup aawadli mi nakki krel. Aamchuakade plolyachya aadlya diwashi sandhyakali kartat jwarichi phal. Tumhi weglya prakare karun dakhwle aahet. Thanks kaku.
Ho ajji kharech ahe paramparik padarth kharech khup chhan astat ani te tumchya sarkhya ajjiblokannach mahit astat
खूप छान आहे अनुराधा ताई सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन 😢
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Khup chhan mavshi.❤❤balpaniche padarth punha pahatana maja yet ahe.😊dhanywad.
Khupach chaan recipe!! Aaji please party planning kasa karava hyavar ek video karava hi vinanti.. khup lok astana purva tayaari vagere
छान, आणि तुम्ही फक्त शाकाहारीच पदार्थ दाखवता त्याबद्दल धन्यवाद आणि पुढे सुद्धा शाकाहारीच पदार्थ दाखवावेत ही विनंती 🙏😊
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
आमची आई कणकेची बनवायची असे ती वरणात सोडाययची सेम
खूप छान उपयुक्त आहे
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Chan receipy jara ale mirchi pest v kadhi patta kinwa lasun thechun pan khupch chagel
Tondala chan chav yeil
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
काकू, आज ज्वारीची वरणफळं करुन पाहिली. मी जेवणासाठी हा एकच पदार्थ केला असल्याने लसणाची फोडणी दिली. खूपच छान झाला पदार्थ. सगळयांना आवडला. मुळात पहिली पीठाची उकड झाल्यानंतर मळून गोळे केले तेही अतिशय चविष्ट लागत होते. नाश्ता म्हणूनही करेन एकदा👍👍 खूप खूप धन्यवाद काकू😊🙏
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
मस्तच झालेत वरणफळ विशेष म्हणजे ज्वारीच्या पिठाचे थंड आणि वेगळे
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद काकु ज्वारी पासून बनवले म्हणून पौष्टिक❤❤👌👌👍👍
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Khuapch Chan Sundar Aahe Recipe❤😂🎉❤
खुप छान रेसिपी आहे काकू नक्कीच करुन बघणार. काकू मोदकाच्या आमटीची रेसिपी पण सांगा न
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
छान च. उद्याच करणार
खूप खूप आभार 🙏 आणि किती छान समजावून सांगता
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khupach mast sopy healthy💪 varan fal😋
खूप सुंदर.रेसिपी सांगण्याची पध्दत सहज समजणारी.
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
खूप सुंदर रेसिपी सांगण्याची पद्धत सहज समजणारी❤👌👌😄
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
Ase paramparik aankhi recipies sangal please.
खरच. कीती. कौतुक करू खुप खुप छान खुप सुंदर आहेत खुप धन्यवाद
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
All time favorite
आई.. खूप छान प्रकार आहे हा... मी उदयाच करून बघते.
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खुप च मस्त वरणफळं👌
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khupch chan vismrnat geleli dish tumhi tumhi dakhavli aaj thank you so much Kaku 🙏🙏
धन्यवाद!! 🙏🏻
खुपच छान ज्वारी चेवरण फळ धन्यवाद❤
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chhan healthy pan aahe sarvach vay gatala aavdel tai tumzya sarvach recipe khup chhan aahe me nkkki karel
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Khoop chaan Kaku ❤
खूप च छान लहानपणी आम्ही खात असे आजी करत होती
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khupach chan kaku
Khupach chaan,aavadel sarvana,one dish healthy food 👌🙏🌹
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Khup chan
Mast aahe
खूप छान माझी आजी करायची ती आठवण झाली आजच मी करते
धन्यवाद!!🙏🏻🙏🏻 तुमच्या कंमेंट्स मला प्रोत्सहन देत असतात.
काकु खुप छान चवदार चकोल्या
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
वाह kiti chan प्रकार... 👍👌👌👌👌
Varan फळ अतिशय आवडीचा प्रकार. हे पण करायला have
आजी नेहमी सारखे वरण फळ करू शकतो का? फक्त गव्हाचे पीठ ऐवजी ज्वारी चे वापरले तर चालेल ना...
Khupch chan Aahe❤❤
Aapan Ashi Gavha chi Karu Shakto N A
❤❤
Naho Kaku
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
वरण फळे छान रेसिपी
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Masth kaku
धन्यवाद!! 🙏🏻
फारच अप्रतिम रेसिपी
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
खरच काकु नक्की करून पाहणार
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
Apratim ❤
धन्यवाद!! 🙏🏻
Yat varan kuthe aahe
साधं वरण आहे आमटी नाही
खूपच छान वरण फळ
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chan varanfal
धन्यवाद!! 🙏🏻
खूपच छान
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
मस्त
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
Khup chan
धन्यवाद!! 🙏🏻
Khupch chan.
धन्यवाद!! 🙏🏻