उन्हाळ्यातील पारंपारिक थंड पेय, ज्वारीचं आणि नाचणीचं ‘अंबिल’ । घुगर्या । समर रेसिपी । Summer recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2022
- उन्हाळ्यात पौष्टिक थंड पेय प्यायचं असेल, तर उत्तम पर्याय म्हणजे, अंबिल. ह्याचे 2 प्रकार म्हणजे ज्वारीचं आणि नाचणीचं अंबिल, कसे करायचे हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. शिवाय त्याच्या बरोबर घुगर्या सुद्धा दाखवल्या आहेत.
चवीला अत्यंत अप्रतिम लागणारे हे पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
घुगर्या:-
- Gram
- Hurda (Tender Jowar)
- Peanuts
- Wheat
- Oil - 1 tsp
- Crushed garlic
- Turmeric powder
- Salt as per taste
- Onion Garlic masala
ज्वारीचं आंबिल / Jowar Ambil:-
- 2 glasses of water
- Jowar flour - 4 tsp
- Salt - Half tsp
- Crushed garlic & ginger - Half tsp
- Buttermilk - 2 katori
नाचणीचं आंबिल / Ragi Ambil:-
- 2 glasses of water
- Ragi flour - 4 tsp
- Salt as per taste
- Crushed garlic & ginger
- Buttermilk - 1-1.5 katori
- Coriander leaves
---------------------------------------------------------
'आज काय मेन्यू' हे आपलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. शिवाय 'मेजवानी-व्हेजवानी' हेही पुस्तक उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#समर #ड्रिंक #अंबिल #पौष्टिक #cool #drink #summer #recipe #रेसिपी #पारंपारिक #पेय #थंडावा - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
आंबील हे जून नावच साजेस आहे काकू कारण शेवटी जे जून होत ते सोन आहे व आरोग्यदायी ही तेव्हा आपण जुनी नाव आजच्या पिढी समोर ठेवत आहात त्या बद्दल आभार
🎉
अगदी बरोबर जुने ते सोने आंबील हेच नांव योग्य आहे.
अतीशय पौष्टिक पारंपरिक पदार्थ.आणि सांगण्याची पद्धत पण अगदी जिव्हाळ्याची.घरातील कोणी ज्येष्ठ सांगतात त्याप्रमाणे आहे
Wa. Khup chan. Detail video.
Khup chan information about ambil
Recipe
खूप छान.खरचं मस्त
खुप छान रेसिपी आजी.
Khup chan 😋👌
खुपच छान 👌मी नक्की करीन
मस्त रेसपी ❤️🙏
Wow ! I will surely try .... ♥️♥️😋😋
खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻
Very nice knowledgeable information
Khup mast 👌👌👍👍
तीनही रेसिपीज मस्त..
फारच छान सांगितले आहे
खूप छान 👍
मला आवडणारे पदार्थ..... अंबिल... 👌👌👌👍🙏🙏🌹खूपच छान..! काकू! 👌👍
खूपच छान काकू😋😋😋👍💖
अतिशय सुरेख.
अप्रतिम छान धन्यवाद
Very nice recipe 😀
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏
खुप छान,🌹
मस्तच 🙏
Khupach Chan
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद ताई.
Wow! Superb Kaku
खूपच छान
रेसिपी तर आगदी उत्तम असतात आणि तुमी बोलता पन खुप छान
अप्रतिम!!!
Aaji तुमचे बोलणे पण खूप गोड आहे, तुमच्या बोलण्यातील प्रेमच त्या पदार्थात उतरत असेल,
अगदी खरे
Mast..👌💐
खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद काकू
Khoop chan
खुपच छान 👌👌👌👌😋😋😋🙏🙏🙏
खूप छान सुदंर
Jwari & Nachaniche cold drink ❤️❤️❤️
Kiti chan sangata..
Kiti chan..nkki krnar👌👍
Summer cool smoothy
खुपच छान काकु 👌👌
Soft smoothy,
Khup chhan mi nakki try karnaar
Wow 😋😋 kupchan maa TQ 💞 you maa 🙏🙏🙏🙏
Wow 😲😳😊🙏👌👍
Mast👌👌👌
Khup chan
खूप छान नाचणी शरबत असे नव
खूप छान..
Too good mam thanku
Thank you काकू. .खूप छान
Kuku khup chaan mahiti dilit🙏
Khup chan padhhatine ahikavale
Wah breakfast chi tayari zhali,, thank you
Khup.chan.tai.❤❤❤
Mast 👍
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
खूप खूप छान. मी बरेच दिवस या रेसिपीच्या शोधात होते. धन्यवाद काकू.
खरं आहे. मी परंभणीची आहे. घुगऱ्या आणि आंबील चवीला खूपच छान लागते . खूप पौष्टिक आणि उन्हाळ्यात भूक जेवण जात नाही तेव्हा हे खूप छान लागतं
Nice
Mast ahe amdil Tai namaste
मस्त
छान आहे
Dhanyawad 🙏🙏🙏
😋 tasty 😋
Zakass .🎉..
Very nice kaku🙏🙏🙏👌👌👌
Too good Madam ❤
छान रेसिपी….पारंपारिक पदार्थ …पारंपारिक नावानेच छान वाटतात….त्यातच अवीट गोडी असते..🙏🙏
Summer smuthy 😊
Kharach khup sopa aani paushtik padarth aahe
👌👌😍😍 Khupach Chan
एकच नंबर
mazya mulala ambil khup awadate khup sopi recipe ..patkan karata ael
छान
Very nice
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
खूपच छान न भाजलेले जीरे उकळताने टाकले की आणखी छान लागत माझी आई टाकते Thanku
खूप सुंदर सांगतात ताई तुम्ही
👌👍👏
Tumhi khup great aahat
My Nanijaan Ambeel❤
खूप छान ताई नवीन पीढीला जुन्या पदार्थांचे
👌👌👌
काकु नमस्कार
अंबील घुगऱ्या मस्तच
करून बघते
ज्यारीची थंडाई नाचणी ची चकटदर मस्तानी
चटपटीत घुगऱ्या
Gowariche soup
👌👌❤
Summer protein shake
Kaku hyala aaple summer smudhi sangayla harkat nahi.👌🏻👍😋💖🤠🌹🇮🇳🙏🏼 Aaj tumchya mule mi aambil karayla shikli.lagech karunar aahe.🙏🏼🙏🏼🌹👌🏻
मराठी मालिकेत हे आंबील व घुग-या ऐकले होते, आज आपल्या मुळे समजले. नागपुर भागात जरा आंबील चा वेगळा प्रकार करतात. ज्वारीची, ताकाची असते, पण उकडीसारखे करायची माझी आजी, चव अजून रेंगाळते जीभेवर. रेसिपी 👌👍
recepie sanga
आरोग्य दायी उन्हाळी शेक 👌
Very true
Far upyogach. . .specially maza sarkhi condition asel. Denture treatment... sopa n upyukta...good reminder.Thank u...
खुप सुंदर
खुप धन्यवाद
मला कोरोना झाला त्या काळात मी फार खाली अंबील या मुळे तोंडाला चव पण येते छान पदार्थ दखला
Mazi aai उन्हाळ्यात दुपारी खाण्या साठी करायची आम्हाला
So nice ❤
Kaku Tu khupch chan samjhaun sangitle ani mala ha padhart majya diabetes sathi khup uparokt vatli dhanyavaad🙏
Ani tu marathit tun khup chan xplane kele ani overall tuji personality mala avadli, me tujhe channel subscribe kele
Dhanyavaad 😀
Ha padarth dalhavlyabaddal aabhari aahe.
ताई आज सकाळीच घुगऱ्या केल्या आणि खूप खूप खूप छान झाल्या एकदम मस्त आणि पौष्टीक सुद्धा तुमचे सर्व पदार्थ खासच असतातच पण आज घुगऱ्या आणि आंबील असा मेनू होता त्यामुळे सकाळची सुरवात छान झाली आंबील मी पण करत होते पण घुगऱ्या प्रथमच केल्या खूप खूप तुम्हाला धन्यवाद
धन्यवाद मॅडम
Recipe mast tumachya saree cha choise khup chan aahe thumhi taptip asatat bhaghun tumchyakade prasan watate
Khup chan recipe 😋😋😋
मस्त आहे आंबील मी करून बघेन 😮
Ghugrya pahun lahan mulache barse aathvte aambil jwari v Nachni che chan unhala badat nahi👌👌👍👍🙏