कोल्हापूर - दुर्गमानवाड - तुळशी धरण | आनंददायी प्रवास | Kolhapur - Durgmanwad - Tulashi Dam |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 100

  • @9371361022
    @9371361022 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान सुंदर निसर्गरम्य परिसर हिरव्यागार वनश्रीने नटलेल्या विठलाई देवीच्या दर्शन व तुळशी धरण . माझे आजोळ तारळे येथे माझे बालपण गेले.परत एकदा त्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या.मी खिंडी व्हरवडे येथून पायी मावशी बरोबर आजोळी जायचो.त्यावेळी पूर्वी आत गावात एस्टी जात नव्हती.त्यावेळी डोंगरावर पाय वाटेने प्रवास करत दर्शनाला जावे लागत होते. पण जाताना वाटेत रानमेवा खात खात कधी डोंगर चढून वर गेल्यावर देवीचे दर्शन घेतले की थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. खूप छान सुंदर वर्णन.मन प्रसन्न तृप्त झाले.खूप खूप धन्यवाद! नुकतीच आपली प्रत्यक्ष भेट झाली पुण्यात .खूप छान वाटले. भरत दळवी.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      वा.. तुमचा त्या काळातला प्रवास नक्कीच आमच्यापेक्षा चांगला असणार आहे....तो सगळाच भाग सुंदर आहे...मला पण तुम्हाला भेटून आनंद झाला...धन्यवाद 🙏

  • @latabadkar737
    @latabadkar737 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान तुळशी डॅम इतरही प्रत्येक गावाचं निसर्ग सौंदर्य अनुभवायला मिळते अप्रतिम अभिजीत दादा👌👌👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभार 🙏🙏🙏

  • @suchitamhatre7491
    @suchitamhatre7491 3 ปีที่แล้ว +3

    Tumhi व्हिडिओ मद्ये आजूबाजूची गावे दाखवता हे मला खूप आवडलं

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... हो बघणार्यांना तिथे गेल्यासारख वाटल पाहिजे....

  • @anilbirdavade9945
    @anilbirdavade9945 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर. अगदी प्रत्यक्षात गेल्यासारखं वाटल.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद ... तोच उद्देश होता...

  • @harshvardhanpatil4305
    @harshvardhanpatil4305 ปีที่แล้ว +1

    Unbeatable !!!!

  • @जालिंदरनाथबमबमभोले

    सगळी गावं आणि रूट दाखवला फार छान बाकि बरेच व्हिडिओ बघितले पण एवढ्या सविस्तर तुम्ही च सांगितले धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद... जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा कायमच प्रयत्न असतो...आणि यापुढेही राहिल...

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार अभिजीत. बऱ्याच दिवसांनी तुमचा ब्लॉग बघितला. छान वाटलं.
    सुमारे तीस वर्षांपूर्वी पर्यंत दर वर्षी मिरज मार्गे कोकणात जाताना याच रस्त्याने मी जात असे.हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत.
    तुमची सहकुटुंब सहल पहाताना खूपच छान वाटलं.आपणही असा प्रवास करावा ही भावना उफाळून आली.
    पाहूया कसं जमतंय ते.भेटूच परत....

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว +2

      तुमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या, हे ऐकून छान वाटलं... खुपच छान भाग आहे...पुढच्या काही दिवसात इथून पुढेच असणार्या दाजीपूर अभयारण्याचा व्हिडीओ करण्याचा विचार आहे...धन्यवाद

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 3 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare अवश्य करा.तो सर्व पट्टाच दाट झाडीचा होता,हे आताही आठवतंय.अलीकडच्या दोन महापुरात काय दैना उडाली असेल देव जाणे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      तिथे आजही दाट झाडी आहेच... पण महापूरामुळे तिथे फारस नुकसान झाल्याचं ऐकिवात नाही...

  • @suhasrashiwadekar9181
    @suhasrashiwadekar9181 2 ปีที่แล้ว +2

    राधानगरी रोड वर निसर्गाची उधळण पाहायला मिळते. आमचे वडीलांचे गाव राशिवडे.आमचे आडनांव ही राशिवडेकर.आपले शूटिंग व माहीती सगळेच अप्रतिम. तुम्ही खरे कोल्हापूर कर आहात. फोटोग्राफी व माहीती सगळेच अप्रतिम.👌👌👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब... माझ्या बाबांच गावपण राधानगरी... राशिवडयाच नाव आजोबांच्या तोंडात कायम असायच... तिथल गुळवणी हे आडनाव कायम ऐकलय...

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 4 หลายเดือนก่อน +1

    लय भारी!........ ❤❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊

  • @anialyesate8736
    @anialyesate8736 2 ปีที่แล้ว +1

    मी गेली बारा वर्ष बेडरिस्ट आहे गेली चौदा वर्षे हा भाग पाहिला नव्हता तुमच्या मुळे तो पाहता आला त्यामुळे मी तुमचा खुप खुप आभारी आहे.तुमचे व्हिडीओ छान असतात त्याचबरोबर तुमचे सुत्रसंचलन सुध्दा छान आसते.आसेच सुंदर व्हिडीओ बनवत जा.भावी वाटचालीस शुभेच्छा. आनिल येसाते. फेजिवडे. राधानगरी.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว +1

      हा मेसेज वाचून छान वाटल पण तुमची अवस्था अशी आहे हे ऐकून वाईट वाटलं... तुमच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होऊदे, ही ईश्वरचरणी प्रार्थना !...
      माझे प्रयत्न सुरू आहेत...अजूनही शिकतच आहे... खुप खुप आभार 🙏🙏🙏

    • @anialyesate8736
      @anialyesate8736 2 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare आता तब्येतीची सुधारणा होणार नाही.माझा एका अपघाताने कमरेपासुनचा खालचा भाग लुळा पडलेला आहोत(स्पायनकाँड ड्यामेज झाला आहे)दिलगिरी बद्दल आभारी आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      अरेरे.. खुपच वाईट... ईश्वर तुम्हाला हे सहन करण्याची शक्ती आणि सकारात्मकता देवो...काळजी घ्या...

  • @ajitpatil9196
    @ajitpatil9196 2 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त ❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर...... बस्स एवढच 👌👌👌👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏☺️

  • @rajeshkale3889
    @rajeshkale3889 3 ปีที่แล้ว +3

    Khupch mast dada👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏😊

  • @pacificentertainments778
    @pacificentertainments778 9 หลายเดือนก่อน

    दुर्गमानवड ते तुळशी धरण या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. हा रस्ता खरोखर निसर्गरम्य आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  9 หลายเดือนก่อน

      अरे वा....

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 ปีที่แล้ว +1

    काय तो रस्ता..... काय ते दृश्य..... काय तो एपिसोड.... एकदम ओके ओके..... सर 👌👌👌👌👍👍👍👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      😀🙏धन्यवाद...

  • @prakashshinde3197
    @prakashshinde3197 ปีที่แล้ว +1

    Very nice video Thanks

  • @rajeshripatade9469
    @rajeshripatade9469 3 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर तुमचे खवय्ये गिरीचे व्हिडीओ पण खूप छान असतात पुढच्या व्हिडीओ ची वाट पहातो

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभार... खवय्येगिरी पण सुरू होईल... आता लाॅकडाऊनमुळे थांबली आहे...

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 ปีที่แล้ว +2

    आभिजित दादा अप्रतिम खुपच सुंदर मनमोहक आणि मनाला खुपच आवडले 🙏👌👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      हो... खरच मस्त आहे... धन्यवाद

  • @santoshmirajkar7258
    @santoshmirajkar7258 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ ❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏☺️

  • @rkfunnyrecords4694
    @rkfunnyrecords4694 ปีที่แล้ว +1

    Very good, I am from that nearest village

  • @abhisotari1
    @abhisotari1 3 ปีที่แล้ว +4

    Photography, commentry, music everything is superb!! Keep it up bro 👍😊😊

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      बास... आणि काय पाहिजे... तुझ्यासारख्या हुशार माणसाच परिक्षण... धन्यवाद 🙏😊

  • @sachinkamble4642
    @sachinkamble4642 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान दादा, असेच नवीन व्हिडीओ करत राहा. तुम्हांला खुप खुप शुभेच्छा...💐💐

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      नक्कीच प्रयत्न करणार आहे...धन्यवाद 🙏😊

  • @dyandevpatil6309
    @dyandevpatil6309 ปีที่แล้ว +1

    🙏very good video

  • @akshayzende1101
    @akshayzende1101 3 ปีที่แล้ว +2

    Video editing katarnak happy journey

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      हो.. जरा सुधारणा झाली आहे.. धन्यवाद

  • @pacificentertainments778
    @pacificentertainments778 9 หลายเดือนก่อน

    कसबा तारळे हे माझे आजोळ. पाहून छान वाटले 😊

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @yuvarajpatil6548
    @yuvarajpatil6548 3 ปีที่แล้ว +2

    एकदम भारी!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @arjpatil1398
    @arjpatil1398 2 ปีที่แล้ว +1

    Aamchya bhagat aalasa ❤️

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  2 ปีที่แล้ว

      होय .. परत येतच राहणार आहे... सुंदर भाग...

  • @suchitamhatre7491
    @suchitamhatre7491 3 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान दादा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏😊

  • @GautamBiranjeVlog
    @GautamBiranjeVlog 3 ปีที่แล้ว +2

    लय भारी video dada

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद गौतम दादा 🙏

  • @ravindrashete1683
    @ravindrashete1683 3 ปีที่แล้ว +2

    khup Chan

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभार 🙏

  • @pacificentertainments778
    @pacificentertainments778 9 หลายเดือนก่อน +1

    एकदा दुर्गमानवड - पडसाळी - राईट टर्न घेऊन जंगलातून बावेली - बोरबेट - कुंभी धरण - गगनबावडा असा कारमधून प्रवास करा. रस्त्याची कंडीशन चांगली आहे. जंगल असल्याने निसर्गरम्य सुद्धा आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  9 หลายเดือนก่อน

      अरे वा... सुचवल्याबद्दल धन्यवाद 🙏... अजून एका व्यक्तीने तस सांगितल होत... बघुया कधी योग येतोय...

  • @swapnil_chavan_official
    @swapnil_chavan_official 3 ปีที่แล้ว +2

    Bhari dada 👌👌👌👌

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 ปีที่แล้ว +1

    This video is so beautiful! I always see these places, for example, Kode Bk., Patgaon, Keloshi Bk, Prabhanvalli, Olavan, Kurli, Andur, in fact many more but only on the internet Google map. Thanks for showing beautiful route going to Durgmanwad. I felt I am taking a car ride through this beautiful area. I have already become a subscriber now. Hope to see many more videos loaded with enchanting greenery and beautiful landscapes.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      Thank you so much... I always try to make viewers feel as if they are part of my journey. Not always successful but i do try my best...I am not uploading videos as frequently as i used to be due to many other responsibilities... but soon i will try to keep my tempo...thanks again for such kind words...

  • @AMOL-r8j
    @AMOL-r8j 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान दादा👍👍👍👍👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      खुप खुप आभार 🙏😊

  • @mandarpandit6055
    @mandarpandit6055 3 ปีที่แล้ว +1

    very good abhijitji,
    this vlog was more better than earlier one.
    keep it up.
    jai Shri ram

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      Thank you very much... Yes trying to improve my skills....

  • @GautamBiranjeVlog
    @GautamBiranjeVlog 3 ปีที่แล้ว +2

    तुमचा आवाज भारी आहे...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद गौतम 🙏😊

  • @suchitamhatre7491
    @suchitamhatre7491 3 ปีที่แล้ว +2

    आमच्याकडे घारापुरी लेणी बघण्यासारखी आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      हो... नक्कीच बघायला आवडेल... धन्यवाद

  • @suchitamhatre7491
    @suchitamhatre7491 3 ปีที่แล้ว +2

    दादा एकदा नवी मुंबई ला पण visit द्या

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      हो.. नक्कीच...

  • @RAHULPATIL-j8q
    @RAHULPATIL-j8q ปีที่แล้ว +1

    ते पंचगंगा नदी वरील झाडे कुठला जातीचे आहेत रोड च्या बाजूचे?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      व्हिडिओमधे कोणत्या मिनीटाला ती झाडे आहेत?... मला पूर्ण ज्ञान नाही पण मी कुणालातरी विचारून सांगीन...धन्यवाद

    • @RAHULPATIL-j8q
      @RAHULPATIL-j8q ปีที่แล้ว +1

      सर मी ते पंचगंगा नदीवर जाते वेळास रोडच्या बाजूचे मोठी झाडे कोणती आहेत ?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  ปีที่แล้ว

      @@RAHULPATIL-j8q मलापण नक्की नाही सांगता येणार... पण कोणी तज्ञ भेटलेतर विचारतो

  • @Kavitva
    @Kavitva 3 ปีที่แล้ว +2

    Which software for editing?

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      Shotcut.. free software... thank you

  • @Mahesh-09
    @Mahesh-09 3 ปีที่แล้ว +2

    Aho ky he amchat gavat ala Bhogawati madhe ani cal nhi kela...😔😔

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      साहेब.. एकदा ठरवून भेटुया...हाॅटेल व्यवस्थित सुरू झाल्यावर जेवायला जाऊया... कुठ लांब आहे तुमच गाव...

    • @Mahesh-09
      @Mahesh-09 3 ปีที่แล้ว +1

      Ho te te ahech nashta tari karyach na amcha gadi vr

    • @Mahesh-09
      @Mahesh-09 3 ปีที่แล้ว +1

      @@AbhijitNavare shahaji yadav olkhiche ahet hoy tumcha

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      @@Mahesh-09 पुढच्या वेळी मुद्दाम येतो...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว

      @@Mahesh-09 हो... तुमची कशी ओळख?

  • @sandeepkamate1538
    @sandeepkamate1538 3 ปีที่แล้ว +2

    Hii sir Kandgaon he maz gav ahe

  • @poojapatil778
    @poojapatil778 3 ปีที่แล้ว +1

    माझे गाव आहे

  • @9922831970
    @9922831970 3 ปีที่แล้ว +1

    घोटवडे गावात महादेव मोठी पिंड आहे तुम्ही gate दाखवलंय पण पिंड बागितली नाही

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare  3 ปีที่แล้ว +4

      स्वतंत्र व्हिडिओ नक्की करण्याचा प्रयत्न करीन... एकाच व्हिडिओमधे सगळ्याच गोष्टींना न्याय देण शक्य होत नाही... धन्यवाद