Abhijit Navare
Abhijit Navare
  • 176
  • 1 985 859
अ‍ॅक्शन कॅमेऱ्यांचे पर्याय । अ‍ॅक्सेसरीज । भाग 2 | Action Camera options | Action Camera Accessories
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा सहावा व्हिडिओ आहे.
या व्हिडीओमधे मी तुम्हाला अ‍ॅक्शन कॅमेऱ्यांचे विविध पर्याय (DJI Osmo Action 4, Gopro 12, Insta 360 X4, Insta GO3, Insta Ace Pro) आणि अ‍ॅक्सेसरीजची ( Yantralay 13 in 1 action camera accessories, Ulanzi Tripod, Puluz wind reduction foam / windslayer, Ulanzi BG 2 power bank) माहिती देणार आहे.
तसेच अ‍ॅक्शन कॅमेरा मोबाईलसोबत कसा वापरता येईल आणि अ‍ॅक्शन कॅमेऱ्याच्या ऑडिओ बद्द्ल माझे विचार सांगणार आहे.
มุมมอง: 150

วีดีโอ

हा अ‍ॅक्शन कॅमेरा का आणि कशासाठी निवडला? भाग 1। DJI OSMO ACTION । Why I selected this action camera?
มุมมอง 2142 หลายเดือนก่อน
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा पाचवा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या DJI OSMO ACTION One या ॲक्शन कॅमेऱ्याची माहिती देणार आहे. हा कॅमेरा मी कसा आणि का निवडला हे सांगणार आहे. हा कॅमेरा मी विशेषकरून ट्रॅव्हल व्हिडिओंसाठी निवडला.‌ त्याचे अजूनही असंख्य उपयोग आहेत. या सर्व गोष्टींचा ऊहापोह या व्हिडिओमध्ये केला आहे.
व्हिडिओसाठी ASUS 6Z / ZENFONE 6 हा स्मार्टफोन का निवडला ? How to select a smartphone for video
มุมมอง 2142 หลายเดือนก่อน
युट्यूबर व्हायच आहे ? ऐका माझे अनुभव ! या सिरीज मधला हा माझा चवथा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये मी माझा स्मार्टफोन ASUS 6Z किंवा ZENFONE 6 का निवडला याची माहिती देणार आहे. या माहितीचा तुम्हाला TH-cam व्हिडिओंसाठी तुमचा स्मार्टफोन निवडताना नक्की फायदा होईल.
कॅमेऱ्याची निवड। कोणकोणते पर्याय आहेत ? Camera Selection | What options are available ?
มุมมอง 1552 หลายเดือนก่อน
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव या माझ्या सिरीज मधला हा तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये TH-cam साठी कॅमेऱ्याची निवड करताना कोणकोणते पर्याय आहेत ? उदाहरणार्थ : DSLR / Mirrorless / Smarthphone / Action Camera / DJI Osmo Pocket / Sony ZV and Canon Vloggers Camera / Webcam यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे
आम्ही घेतली ओलाची किल्लीची गाडी | New Electric Vehicle OLA S1X 4KWH physical key review in Marathi
มุมมอง 3.5K2 หลายเดือนก่อน
आम्ही घेतली ओलाची किल्लीची गाडी | New Electric Vehicle OLA S1X 4KWH physical key review in Marathi
चॅनलचा विषय,नाव,भाषा,एडिटिंग सॉफ्टवेअर कोणत निवडता येईल ? channels subject, niche, name, language
มุมมอง 1863 หลายเดือนก่อน
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव ! ह्या माझ्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे. TH-camr किंवा Social Media Influencer व्हायचं ठरल्यावर आपल्या मनात अनेक विचार येतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. चॅनलचा विषय कोणता निवडायचा? नाव काय ठेवायचं, भाषा कोणती निवडायची, एडिटिंग सॉफ्टवेअर कोणत निवडायच, कॅमेरा कोणता चांगला? हेच प्रश्न मलाही पडले होते. तेव्हा मी काय केल आणि माझे काय अनुभव होते, हे या व्ह...
युट्यूबर व्हायच आहे ? | ऐका माझे अनुभव | Want to become a Youtuber? | Guidance in Marathi
มุมมอง 3783 หลายเดือนก่อน
आज बर्याच जणांना TH-camr, Social Media Influencer व्हायच / बनायच आहे. TH-cam, Facebook, Instagram वर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. पण अनेकांचा सुरूवातीला गोंधळ उडतो. नेमके काय करायचे, कस करायच सुचत नाही. मी या सिरीजच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांची मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या अनुभवानुसार मार्गदर्शन करणार आहे. माझ ज्ञान नक्कीच आदर्श नाही पण मला अभ्यासातून आणि अनुभवातून जे जे च...
लेदरपासून एकापेक्षा एक सुंदर वस्तू तयार करणारे कोल्हापूरचे कलाकार हृषिकेश लोकरे । RIR LEATHER WORKS
มุมมอง 1.7K5 หลายเดือนก่อน
Vinayak Shoes RIR LEATHER WORKS Hrishikesh Lokare Manufacturer of Handcrafted leather goods Laxmipuri, Kolhapur Mobile: 9890874076 Instagram Page Link : rir_leather_works_company_?igsh=MWV2d2xuaDM5dTl3dA
बेळगांव जवळच्या कित्तुर राणी चेनम्मा प्राणीसंग्रहालयाला भेट । राम रेस्टोरेंट आणि पाटील धाबा ।
มุมมอง 6765 หลายเดือนก่อน
बेळगांव जवळच्या कित्तुर राणी चेनम्मा प्राणीसंग्रहालयाला भेट । राम रेस्टोरेंट आणि पाटील धाबा ।
कोल्हापूर जवळच निसर्गाच्या कुशीतल रिसॉर्ट | विराज गार्डन रिसॉर्ट , शिरोली दुमाला Viraj Garden Resort
มุมมอง 7K7 หลายเดือนก่อน
विराज गार्डन रिसॉर्ट शिरोली दुमाला ता. करवीर जि. कोल्हापूर मो : 9834909498 / 9421290320 गुगल मॅप लिंक maps.app.goo.gl/H7UaZYNGPZmWGuMp8 या भागावर केलेले काही व्हिडिओज : सातेरी महादेव कोल्हापूर । Sateri Mahadev Kolhapur th-cam.com/video/iasT9KP4Us0/w-d-xo.html बहिरेश्वरचे प्राचीन शेषशायी विष्णूचे / शेषनारायणाचे जलमंदिर । Ancient Vishnu Temple Bahireshwar th-cam.com/video/eBN7fhAvBSU/w-d-xo.html
कोल्हापूरचे ७१ वर्षांचे उत्साही युट्यूबर | श्री. विनायक कुलकर्णी 71 Years Old Enthusiastic Youtuber
มุมมอง 7527 หลายเดือนก่อน
कोल्हापूरचे ७१ वर्षांचे उत्साही युट्यूबर | श्री. विनायक कुलकर्णी 71 Years Old Enthusiastic TH-camr
चॅनलचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ । बीन बॅग । Marathi Unboxing Video | Amazon Solimo Bean Bag
มุมมอง 3467 หลายเดือนก่อน
चॅनलचा पहिला अनबॉक्सिंग व्हिडिओ । बीन बॅग । Marathi Unboxing Video | Amazon Solimo Bean Bag
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग दोन । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part Two |
มุมมอง 9108 หลายเดือนก่อน
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग दोन । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part Two |
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग एक । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part One |
มุมมอง 1.6K9 หลายเดือนก่อน
श्री देव आदित्यनारायण उत्सव आरवली । भाग एक । Shree Dev Adityanarayan Utsav Aravali | Part One |
कोथरूडच्या शेतकरी आठवडी बाजाराला भेट । पुण्याच्या आधुनिक भाजी मंडईचा फेरफटका
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
कोथरूडच्या शेतकरी आठवडी बाजाराला भेट । पुण्याच्या आधुनिक भाजी मंडईचा फेरफटका
म्हाळुंग्याचे श्री. दिलीप जोशी । छोट्या जमिनीत केलेली संपूर्णपणे सेंद्रिय शेती आणि गुळ ।
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
म्हाळुंग्याचे श्री. दिलीप जोशी । छोट्या जमिनीत केलेली संपूर्णपणे सेंद्रिय शेती आणि गुळ ।
पाचगणीची प्रेक्षणीय स्थळे । पारसी पॉइंट । टेबल लॅंड पॉइंट । सिडनी पॉइंट
มุมมอง 547ปีที่แล้ว
पाचगणीची प्रेक्षणीय स्थळे । पारसी पॉइंट । टेबल लॅंड पॉइंट । सिडनी पॉइंट
मेटगुताडमधे नाश्ता । भेटले छ. शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज । मॅप्रो गार्डनला भेट
มุมมอง 1.2Kปีที่แล้ว
मेटगुताडमधे नाश्ता । भेटले छ. शिवाजी महाराजांच्या सरदारांचे वंशज । मॅप्रो गार्डनला भेट
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या शेताला भेट । Visit to a Strawberry Farm in Mahabaleshwar
มุมมอง 458ปีที่แล้ว
महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीच्या शेताला भेट । Visit to a Strawberry Farm in Mahabaleshwar
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । विल्सन आणि बॉम्बे ( सनसेट पॉइंट )
มุมมอง 330ปีที่แล้ว
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । विल्सन आणि बॉम्बे ( सनसेट पॉइंट )
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । वेण्णा लेक , प्लेटो पॉइंट , किंग्ज चेअर पॉइंट |
มุมมอง 361ปีที่แล้ว
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । वेण्णा लेक , प्लेटो पॉइंट , किंग्ज चेअर पॉइंट |
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । नीडल होल, व्हल्चर स्प्रिंग ,एलिफंट हेड, केटस, ईको पॉइंट
มุมมอง 499ปีที่แล้ว
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । नीडल होल, व्हल्चर स्प्रिंग ,एलिफंट हेड, केटस, ईको पॉइंट
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । कॅसल रॉक , सावित्री , मंकी , मार्जोरी , एलफिन्स्टन पॉइंट ।
มุมมอง 797ปีที่แล้ว
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । कॅसल रॉक , सावित्री , मंकी , मार्जोरी , एलफिन्स्टन पॉइंट ।
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे। आर्थर सीट, हंटींग, माल्कम, टायगर स्प्रींग, ईको पॉइंट्स । टॅक्सीची टुर
มุมมอง 523ปีที่แล้ว
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे। आर्थर सीट, हंटींग, माल्कम, टायगर स्प्रींग, ईको पॉइंट्स । टॅक्सीची टुर
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । जुन्या महाबळेश्वरचा मंदिरसमूह | टॅक्सीने महाबळेश्वर दर्शन
มุมมอง 682ปีที่แล้ว
महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे । जुन्या महाबळेश्वरचा मंदिरसमूह | टॅक्सीने महाबळेश्वर दर्शन
शिवकालीन खेडेगाव । प्रतापगड माची । प्रतापगड किल्ल्याजवळील एक चांगल ठिकाण ।
มุมมอง 817ปีที่แล้ว
शिवकालीन खेडेगाव । प्रतापगड माची । प्रतापगड किल्ल्याजवळील एक चांगल ठिकाण ।
प्रतापगडाची माहिती । केदारेश्वर मंदिर, बुरूज। छ. शिवाजी महाराजांचे स्मारक। झुणका भाकरी। टेहळणी बुरुज
มุมมอง 566ปีที่แล้ว
प्रतापगडाची माहिती । केदारेश्वर मंदिर, बुरूज। छ. शिवाजी महाराजांचे स्मारक। झुणका भाकरी। टेहळणी बुरुज
प्रतापगडाची माहिती । प्रवेशद्वार । राजमार्ग । महाबळेश्वर आणि जावळीच खोर । भवानीमातेच मंदिर । सरबत ।
มุมมอง 995ปีที่แล้ว
प्रतापगडाची माहिती । प्रवेशद्वार । राजमार्ग । महाबळेश्वर आणि जावळीच खोर । भवानीमातेच मंदिर । सरबत ।
महाबळेश्वर ते प्रतापगड प्रवास | प्रवीण जंगम यांनी दिलेली प्रतापगड आणि रणसंग्रामाची चांगली माहिती ।
มุมมอง 938ปีที่แล้ว
महाबळेश्वर ते प्रतापगड प्रवास | प्रवीण जंगम यांनी दिलेली प्रतापगड आणि रणसंग्रामाची चांगली माहिती ।
महाबळेश्वरमधील ' माज ' फार्महाऊस । मुख्य मार्केटचा फेरफटका । मधुसागर । ढेबे चायनिज कॉर्नर ।
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
महाबळेश्वरमधील ' माज ' फार्महाऊस । मुख्य मार्केटचा फेरफटका । मधुसागर । ढेबे चायनिज कॉर्नर ।

ความคิดเห็น

  • @chandrapriya1253
    @chandrapriya1253 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझं माहेर....खूप गोड आठवणी आहेत इथल्या या व्हिडिओ मुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला....खूप छान

  • @sakshirajput189
    @sakshirajput189 11 วันที่ผ่านมา

    Aamchya kagal cha dhabdhaba nahi dakhavlat sir to pan khup mast aahe talav ,canvel and dhabdhaba mix aahet l❤kagal

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 11 วันที่ผ่านมา

      बर्याच गोष्टी राहून गेल्या आहेत... यापुढे नक्की प्रयत्न करीन... धन्यवाद 🙏🙏

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 12 วันที่ผ่านมา

    कागलचा शरद ब्रॅंड माहित आहे काय मी व्हन्नुरचा कागल पासुन खुपच जवळ आहे 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 12 วันที่ผ่านมา

      @@Krushnat_Kamble_1103 नाही माहिती पण मी व्हन्नूरला जाऊन आलो आहे.... छान आहे...

  • @dhanajisutar1531
    @dhanajisutar1531 12 วันที่ผ่านมา

    सर नमस्ते खूप छान तुम्ही व्हिडिओ केला आहे परंतु बघण्यासारखं खूप काय आहे १. जयसिंगराव तलाव २. पाझर तलाव नवीन कृत्रिम धबधबा ३. जयसिंग पार्क मधील बाग ५. निपाणी वेस येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ६. महात्मा फुले मार्केट व मटण मार्केट ८. नाना नानी पार्क व वीज प्रकल्प कंपोस्ट खत तयार ९. यशवंत किल्ला कुस्ती मैदान १०. आधुनिक सर्व जातींचे दफनभूमी व स्मशानभूमी ११. नवीन घरकुल १००२ बेघर वसाहत व गणेश नगर हे पहायण्या सारखं आहे.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 12 วันที่ผ่านมา

      @@dhanajisutar1531 नक्कीच ह्या सगळ्या ठिकाणी भेट देईन... धन्यवाद 😊🙏

  • @user-wt4fm3qd7f
    @user-wt4fm3qd7f 13 วันที่ผ่านมา

    sunder chhand v dhanda ahe..hatsoff.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 13 วันที่ผ่านมา

      @@user-wt4fm3qd7f Thank you

  • @kavitakadam5165
    @kavitakadam5165 14 วันที่ผ่านมา

    लई भारी,दादा व्हीडीओ छानच आहे.आमचा परिसर..मंगळवार पेठ...आमचा नेहमीचा रस्ता...खुपच छान!!!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 13 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 😊🙏

  • @bhalchandrajoshi4802
    @bhalchandrajoshi4802 16 วันที่ผ่านมา

    Nice..

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 16 วันที่ผ่านมา

      @@bhalchandrajoshi4802 Thank you...

  • @poonamkhot5010
    @poonamkhot5010 16 วันที่ผ่านมา

    Pandavanna bhetnyasathi ale hote... Ithun sateri la gele hote

  • @anandchougule2715
    @anandchougule2715 21 วันที่ผ่านมา

    Ram mandir he hasan mushrif yani bandhale. Samarjit ghatage yanche prayatyanu nahi

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 21 วันที่ผ่านมา

      मला पूर्ण माहिती नाही...पण मला त्यावेळी जी माहिती मिळाली त्यानुसार सांगितल... माहितीसाठी धन्यवाद 🙏

  • @ajitpatil9196
    @ajitpatil9196 22 วันที่ผ่านมา

    जबरदस्त ❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊🙏

  • @dipakkamble391
    @dipakkamble391 22 วันที่ผ่านมา

    दादा तुमचे सर्वच विडिओ खूप छान व सुंदर माहिती..... धन्यवाद ❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 22 วันที่ผ่านมา

      @@dipakkamble391 खुप खुप धन्यवाद 🙏😊

  • @rohitjadhav1631
    @rohitjadhav1631 23 วันที่ผ่านมา

    दादा टोटल व्यवसायाची गुंतवणूक किती केली आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 23 วันที่ผ่านมา

      मला पूर्ण माहिती नाही... कृपया दिलेल्या नंबरवर फोन करा...

    • @rohitjadhav1631
      @rohitjadhav1631 23 วันที่ผ่านมา

      @@AbhijitNavare नंबर दय कि दादा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 23 วันที่ผ่านมา

      @@rohitjadhav1631 व्हिडिओमध्ये सुरूवातीला आणि व्हिडिओ खाली लेखी वर्णनात आहे

    • @rohitjadhav1631
      @rohitjadhav1631 23 วันที่ผ่านมา

      @@AbhijitNavare ok thanks for sharing

  • @saurabhpatil8720
    @saurabhpatil8720 23 วันที่ผ่านมา

    हे माझं गाव आहे शिरोली दुमाला हे रिसॉर्ट माझ्या चुलत भावाचे आहे...💯

  • @saurabhpatil8720
    @saurabhpatil8720 23 วันที่ผ่านมา

    He maze gav aahe aani te maze chulat chulate aahet

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 23 วันที่ผ่านมา

      गाव छान आहे आणि दादांचा स्वभाव पण चांगला आहे...

  • @vivusuryawanshi
    @vivusuryawanshi 24 วันที่ผ่านมา

    मु, साळगांवआजरा,ता पासुन 3किमी अंतरावर आहे येथे हिरण्यकेशी नदी काठावरील पिंपळ वृक्षाखाली शिवलिंग आहे व नागोबा,माहादेव, मंदिरमध्य शिवलिंग आहेत ज्योतिर्लिंग व रासुबाईमंदिर परिसरात विरगळ पाशान मुत्ती चिमखडा पाहावयास मिळतात

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 24 วันที่ผ่านมา

      धन्यवाद...कधी योग आला तर नक्की भेट देईन...

  • @anjanadesai6778
    @anjanadesai6778 หลายเดือนก่อน

    फोन नंबर पाटवा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      @@anjanadesai6778 व्हिडिओमध्ये तसेच व्हिडिओ खाली लेखी वर्णनात आहे

  • @avinashghadge1293
    @avinashghadge1293 หลายเดือนก่อน

    पावसाळ्यात जाता येते का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      @@avinashghadge1293 हो... रस्त्यावरच आहे..

  • @kanchandhonukshe7745
    @kanchandhonukshe7745 หลายเดือนก่อน

    चित्री धरणाचे दरवाजे किती उघडलेले आहेत हे आम्हाला सांगावे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      @@kanchandhonukshe7745 मी कोल्हापूर शहरात राहतो...मला सध्याची परिस्थिती माहिती नाही.... माहिती मिळाली तर नक्की सांगेन... धन्यवाद

  • @nalawadester
    @nalawadester หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत. आतापर्यंतचा अनुभव काय आहे, त्याचा चा व्हिडिओ करा

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊🙏.... नक्की प्रयत्न करेन...पण आतापर्यंतचा तरी अनुभव खुप चांगला आहे....

  • @user-wt4fm3qd7f
    @user-wt4fm3qd7f หลายเดือนก่อน

    ye buddhha mandir hai buddhamurtiya dikhati hai eak murti gayab hai...maine dekhi thhee .

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      माफ किजीये...मुझे इस बारेमे कोई जानकारी नही है...

  • @sagarbansode243
    @sagarbansode243 หลายเดือนก่อน

    सर तुमचं नंबर मिळेल का

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      @@sagarbansode243 धन्यवाद...इथे देता येत नाही... कृपया मला Instagram ला मेसेज करा....

    • @sagarbansode243
      @sagarbansode243 หลายเดือนก่อน

      @@AbhijitNavare इंस्टा id

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      abhijitnavare

  • @gauravkhedekar1718
    @gauravkhedekar1718 หลายเดือนก่อน

    Lock down madhye mi खाल्ली आहे खूपच छान

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      @@gauravkhedekar1718 अरे वा... धन्यवाद 🙏🙏...कुठे राहता तुम्ही?

  • @keshavpatankar459
    @keshavpatankar459 หลายเดือนก่อน

    घाट सेक्शनला कशी आहे

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      @@keshavpatankar459 मी फक्त पन्हाळ्यापर्यंत चालवली आहे..पण पिकअप चांगला आहे...मला काहीही त्रास झाला नाही...

  • @vinayakranade9684
    @vinayakranade9684 หลายเดือนก่อน

    Shri patilsaheb wish you all the best I appreciate your efforts take advice of renowned developer architect once again all the best

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      Now this resort is completely ready...I haven't visited after completion...but reviews are good.

  • @ParashramGharane
    @ParashramGharane หลายเดือนก่อน

    बाहेरच्या स्टेट मधून येणाऱ्या लोकांना डिस्काउंट आहे की नाही

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      माझ्या माहितीनुसार डिस्काउंट वगैरे अस काही नाहिये.... धन्यवाद

  • @omsai7603
    @omsai7603 หลายเดือนก่อน

    खूप दिवस व्हिडिओ पाहिला नाही आज खूप छान वाटले ❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊

  • @vijayparab9056
    @vijayparab9056 หลายเดือนก่อน

    माझ्या लहान साडूचे गावं आहे. शरद पोवार 🏡 घरा पासून चालत १०मि.लागतात.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      आजूबाजूचा संपूर्ण परिसर छानच आहे...

  • @dinagawade4895
    @dinagawade4895 2 หลายเดือนก่อน

    Address utter pradesh meerut 250001

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      please contact them on the number given in the description box and video...

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare หลายเดือนก่อน

      or you can search for the Ruchira brand Kolhapuri Chutney on the internet....

  • @dinagawade4895
    @dinagawade4895 2 หลายเดือนก่อน

    Home delivery milel kay

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      आत्ता हे दुकान बंद झाल आहे अस दिसतय...पण त्यांचा रूचिरा ब्रांड सुरू आहे....मी त्यांचा नंबर दिलेला आहे... कृपया त्यांना फोन करून विचारा....

  • @vitthalraokusale9170
    @vitthalraokusale9170 2 หลายเดือนก่อน

    लय भारी!........ ❤❤

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊

  • @ravindrasutar9412
    @ravindrasutar9412 2 หลายเดือนก่อน

    Maz maher aahe he.aani you tube var bagun bhari vatal thank you

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      अरे वा...हे ऐकून मला खुप आनंद झाला... धन्यवाद 🙏

  • @illuminati2101
    @illuminati2101 2 หลายเดือนก่อน

    Awesome!

  • @atharvpatagavkar8443
    @atharvpatagavkar8443 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @user-qf4ve5id9k
    @user-qf4ve5id9k 2 หลายเดือนก่อน

    लवट्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर असे म्हन 😡😡😡😡😡😡😡😡😡😡 Jay bhim 💙 Jay lahuji 💛 Jay shivray 🧡

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      कुणाचाही निरादर करण्याचा कोणताच मुळ हेतू नव्हता...पण तुमच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा...

  • @DayanidhiDash-or1mg
    @DayanidhiDash-or1mg 2 หลายเดือนก่อน

    Bush’s m Sarnoff gachami

  • @varshajoshi5295
    @varshajoshi5295 2 หลายเดือนก่อน

    मस्त मजा असते उत्सवात

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      हो... नक्कीच एक वेगळा आणि चांगला अनुभव...

  • @nagoraogawali1142
    @nagoraogawali1142 2 หลายเดือนก่อน

    मस्त

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏

  • @sunildmello
    @sunildmello 2 หลายเดือนก่อน

    👌

  • @milindsawant5707
    @milindsawant5707 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏अभिजित जी.. Chaan videos.. 👍

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद सावंत साहेब 🙏😊

  • @poojabharati1855
    @poojabharati1855 2 หลายเดือนก่อน

    छान,थोडी देवीच्या माहात्म्य सांगितले तर बरे झाले असते

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद....हो नक्कीच सुधारणेला वाव आहे....

  • @SBPatil-xn7ez
    @SBPatil-xn7ez 2 หลายเดือนก่อน

    Sir, Eagerly waiting for your kolhapur city information Vlog which is incomplete from many days.🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      Sir... Definitely those vlogs will continue...I am not regular due to few reasons...but will try my best... Thank you 🙏😉

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏 उत्तम 🙏

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊

  • @sunildmello
    @sunildmello 2 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती...धन्यवाद

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      अरे वा...खरतर action camera तुम्ही खुश चांगल्या पद्धतीने तुम्ही वापरला आहे... तुमच्याकडून पण एकदा ही माहिती घ्यायची आहे... धन्यवाद 😊

  • @shekharbharaskar9360
    @shekharbharaskar9360 2 หลายเดือนก่อน

    Sir Ata lateste mob konta ahe best camera hava

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      खरतर याच उत्तर बजेटवर अवलंबून आहे....पण मी जस या आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलय त्याप्रमाणे वीस हजार किमतीच्या पुढच्या सर्व फोनचे कॅमेरे चांगले असतात... माझ्या माहितीनुसार Apple, Samsung, Vivo, Google या कंपन्यांचे फोन जास्त चांगले.... बाकी मला सर्वच माहिती नाही... धन्यवाद 🙏

  • @AKLaiBhari
    @AKLaiBhari 2 หลายเดือนก่อน

    Sir mi camera update karaych manatoy, maza style nusar Ani 1lakh. Cha asapas konta gheta yeil.

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      खरतर तुम्ही मला हा प्रश्न विचारताय ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे...पण माझ्या माहितीनुसार तुम्ही एकतर Sony ZVE10 हा कॅमेरा घेऊ शकता..तो अंदाजे साठ हजार पर्यंत आहे... त्याबरोबर एक जादा लेन्स असणारा combo घेतला तर अंदाजे एक लाख किंमत आहे....पण त्याचबरोबर तुम्ही आयफोन किंवा सॅमसंगचा S series च्या फोनचापण विचार करावा अस मला वाटत....आणि dji osmo pocket creator combo पण मस्त आहे.... धन्यवाद 😊🙏

  • @Pravin_JD
    @Pravin_JD 2 หลายเดือนก่อน

    khup changli mahiti dili

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊🙏... प्रयत्न केला आहे...या व्हिडिओचा दुसरा भाग लवकरच अपलोड करणार आहे....

    • @Pravin_JD
      @Pravin_JD 2 หลายเดือนก่อน

      @@AbhijitNavare बघायला नक्कीच आवडेल

  • @shreenivasathavale5941
    @shreenivasathavale5941 2 หลายเดือนก่อน

    Mast

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏

  • @Akashdixit12
    @Akashdixit12 2 หลายเดือนก่อน

    Tumhi ha video asus madhun record kela ahe ka

  • @sunilkharode9
    @sunilkharode9 2 หลายเดือนก่อน

    ज्याला मराठी साहित्याची आवड आहे त्याला कागल हे नाव नक्कीच अपरिचित नसेल. कै प्रा. आनंद यादव यांच गाव. ' झोंबी कार आनंद यादव. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अविस्मरणीय कलाकृति . आनंद यादव यांच्या नावाच गावात काहीच नाही!

    • @AbhijitNavare
      @AbhijitNavare 2 หลายเดือนก่อน

      हो... खुप मोठ नाव... अनेक कर्तृत्ववान लोकांच्या वाट्याला अशी उपेक्षा येते...पण नक्कीच त्यांच्या स्मृती जपण्यासाठी काहीतरी झाल पाहिजे..... धन्यवाद 🙏