Madam tumcha 5 divasapurvi u tube varil vedik ekdam mast hota. Tumhi itakya shantpane sarv mahiti dilit tashi mi kuthech ikli nahi. Aatun jad disne ani baherun barik disne ya part madhe mi basti. Ya vishayi mala adhik mahiti dya.
@Sakharam Sawant माझा व्हिडिओ पूर्ण बघून एवढा छान कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल धन्यवाद 😊it means a lot to me 😊 मी लवकरच याबद्दल अधिक माहिती वाले व्हिडिओ पण टाकणार आहे, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल👍
अनिता नाईक, ६४ वर्षे, कामोठे, पनवेल. डॉ. चारुता कोपरकर, आज पहिल्यांदाच तुमचा विडिओ पाहिला. अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे, अगदी काहीही न कळणाऱ्यांना सुध्दा व्यवस्थित सर्व काही समजेल, इतकं मुद्देसूद विवेचन केले आहे. आभारी आहे.
अतिशय महत्त्वपूर्ण अशी शारीरिक माहिती दिली खरोखर अगदी लाभदायक आहे मी पण एक हार्ड पेशंट आहे पण हे हार्ट प्रॉब्लेम मध्ये हॅरी डीटी आहे वडिलोपार्जित त्यामुळे ते आता मला सहन करावाच लागतं माझं वय 76 वर्ष आहे आणि माझ्या हार्ड मध्ये चार स्टेट आहेत माझी ओपन हॉट सर्जरी फेल झाली आहे पण मी ऍक्टिव्ह आहे धन्यवाद डॉक्टर इतकी छान माहिती दिली सखोल माहिती मिळाली देव तुम्हाला सर्व आशीर्वादाने परिपूर्ण करून
@ MANDAKINI DHOTEKAR तुम्ही एवढ्या सगळ्या अडचणींना धीराने तोंड दिलं त्याबद्दल तुमचं कौतुक वाटतं🙏 देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏🙏💐💐 आणि तुमचे छान छान आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचले😊❤ मला खूप छान वाटलं असे छान छान आशीर्वाद मिळाले की चांगलं काम करायला हुरूप येतो👍 धन्यवाद🙏
@Ajit mardolkar 😊तुम्ही मनापासून लीहीलेला कमेंट खूपच आवडला👍असे छान कमेंट वाचले की केलेल्या कामाच समाधान तर मिळतच पण अजून चांगल काम करायला हुरूप येतो❣️धन्यवाद🙏
Madam tumcha 5 divasapurvi u tube varil vedik ekdam mast hota. Tumhi itakya shantpane sarv mahiti dilit tashi mi kuthech ikli nahi. Aatun jad disne ani baherun barik disne ya part madhe mi basti. Ya vishayi mala adhik mahiti dya.
Khup chan mahiti
@Ulka Kulkarni thanks for watching and lovely words 😊
@Sakharam Sawant माझा व्हिडिओ पूर्ण बघून एवढा छान कॉम्प्लिमेंट दिल्याबद्दल धन्यवाद 😊it means a lot to me 😊 मी लवकरच याबद्दल अधिक माहिती वाले व्हिडिओ पण टाकणार आहे, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल👍
Good
खुप छान माहिती दिली मॅडम तुम्ही !
अप्रतिम माहिती. अत्यंत साध्या सरळ सोप्या भाषेत... धन्यवाद मॅडम.
मॅडम तुम्ही अगदी सोप्या भाषेत समजावलं.
Thanks 😊
VDO पाहिला , खुप छान माहिती दिली मॅडम खुप महत्त्वाची माहिती आहे
धन्यवाद 🙏एका व्यक्तीला जरी याचा फायदा होत असेल तर मला छान वाटतं👍
Madam.
Saral sopya bhashet mahiti milai..dhanywad.
फारंच सुंदर vdo,फार सुरेख पद्दतीने माहिती सादर केलीत अगदी साध्या सरळ सोप्या आणि सुंदर भाषेत
@smita sawant धन्यवाद असे छान छान कमेंट मिळाले की केलेल्या कामाचे समाधान मिळतं❣it means a lot to me 😊
आपण खूप उपयुक्त माहिती दिलीत तीही अगदी सुंदर आणि सोप्या शैलीत.... धन्यवाद.
@Bhagyashri Kabadi thanks for watching and compliment 😊
खूपच प्रामाणिक आणि सोप्या भाषेत माहिती! धन्यवाद!
@Rajendra Dange thanks for watching and lovely words 😊
अनिता नाईक, ६४ वर्षे, कामोठे, पनवेल.
डॉ. चारुता कोपरकर, आज पहिल्यांदाच तुमचा विडिओ पाहिला. अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे, अगदी काहीही न कळणाऱ्यांना सुध्दा व्यवस्थित सर्व काही समजेल, इतकं मुद्देसूद विवेचन केले आहे. आभारी आहे.
डॉ. चारुता प्रथम च खूप छान माहिती दिली आहे तुम्ही लिपीड प्रोफाईल कशी बघा ची व काय काळजी घ्यावी हे खूप छान समजले छान👏
माहिती बद्दल धन्यवाद
@@vandanaghaisas8332 Ki
Madam aapan chhan mahiti dilyabaddal dhanyavad.
L
अतिशय महत्त्वपूर्ण अशी शारीरिक माहिती दिली खरोखर अगदी लाभदायक आहे मी पण एक हार्ड पेशंट आहे पण हे हार्ट प्रॉब्लेम मध्ये हॅरी डीटी आहे वडिलोपार्जित त्यामुळे ते आता मला सहन करावाच लागतं माझं वय 76 वर्ष आहे आणि माझ्या हार्ड मध्ये चार स्टेट आहेत माझी ओपन हॉट सर्जरी फेल झाली आहे पण मी ऍक्टिव्ह आहे धन्यवाद डॉक्टर इतकी छान माहिती दिली सखोल माहिती मिळाली देव तुम्हाला सर्व आशीर्वादाने परिपूर्ण करून
@ MANDAKINI DHOTEKAR तुम्ही एवढ्या सगळ्या अडचणींना धीराने तोंड दिलं त्याबद्दल तुमचं कौतुक वाटतं🙏 देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏🙏💐💐 आणि तुमचे छान छान आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचले😊❤ मला खूप छान वाटलं असे छान छान आशीर्वाद मिळाले की चांगलं काम करायला हुरूप येतो👍 धन्यवाद🙏
आपण सुदर आणी सर्वाना समजेल अशा साध्या आणी सोपे भाषेत सांगितले आभारी आहे तुम्ही अशीच माहिती सागत चला शुभ सकाळ
@Lakhu Khandekar good morning 😊 thanks for watching compliment 😊
@@CharutaKoparkar v
Very nice explanation thanks doctor Charuta
Very nice information.
.Thank you Dr. Ma'am .
खूपच छान आणि अर्थपूर्ण समजायला सोपं असं विश्लेषण ऐकून बरं वाटलं.
@sunil janbandhu thanks for watching and lovely words 😊 it means a lot to me 😊
खूप खूप खूप धन्यवाद एकदम मस्त माहिती आहे
@pandarpuri gemar thanks for watching and comment 😊
मॅम नमस्कार
आपण अतिशय फार छान आणि सामान्य लोकांना समजेल अशी साध्या भाषेत आणि सुटसुटीत माहिती दिली .dhyanywad 👌👍🙏
@Jeevan Karade thanks for watching and compliment 🙏
खूप छान सांगितला आहे मॅडम तुम्ही समजेल अशा भाषेमध्ये धन्यवाद
@Aruna Purvant thanks for watching and lovely words 😊
अतिशय मार्गदर्शक आणि उपयुक्त माहिती.
@Purushottam Deshpande thanks for watching and the comment 😊
Khup khup chan mahiti... Chan video nice explanations...thanks for this video..
@L&A Music thanks for watching and lovely words 😊
धन्यवाद मॅडम. खूप साध्या. सोप्या. भाषेत कोलेस्ट्रॉल बद्दल माहिती दिली.. मला हा व्हिडीओ फार आवडला.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks Dr. खूपच Chan माहिती.
खुप छान माहितपूर्ण महिती मिळाली आपला खूप आभारी आहे
@Shankar Dalvi thanks for lovely words 🙏
मॅडम खूपच छान आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. खुप खुप आभार.
Khup cchan mahiti detes tu vahini. Thank u👌🏻👍🏻
खूप माहितीपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत
@Vaishali Mehta thanks for watching and lovely words 😊
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद नमस्कार
@Savita bhalerao thanks for watching and compliment 😊
Khup Chan madam suggestion thanks
खूप भारी माहिती सांगितली मॅडम. सलाम आपणास. 👍👍🙏
अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली धन्यवाद.
@Prakash Mallav thanks for watching and lovely words 😊
Explanation was able to understand i like it
खूप छान व समजेल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व आभार..
@Subhash Shingornikar thanks for watching and lovely words 😊
छान माहिती दिली मॅडम, लोकांना समजेल असे
@Dashrath Bane thanks for watching and the comment 😊
मॅडम सुरुवातच अशी करता की मनाला समाधान वाटत 🙏🙏👌👌खुप सुंदर
Thanks so much dear 😊tumche sagale comments mi vachte thanks for good words 😊
आरोग्यासाठी खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण. 🙏
@Naresh karade thanks for watching and lovely words 😊
छान समजून सांगितल dr तुम्ही. धन्यवाद
आपण खुपच सुदंर रीति से समझाया
खूप छान माहिती दिलीत आपण ताई 🙏
आरोग्यदायी माहिती
@Vijay Fatangare thanks for watching and lovely words 😊
खूप छान माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितले 🙏🙏👌👌👍
@Bharti Naik thanks for watching and lovely words 😊
खूप छान माहिती दिली. व्हिडिओ आवडला. धन्यवाद
@Anil Gaikwad thanks for watching and lovely words 😊
खूपच छान माहिती दिली. पुढील व्हिडिओ असेच सर्वांना उपयुक्त असे बनवावेत. Thanks 👍
@anagha shinde thanks for compliment dear ❣
Very very informative information, Thank you so much Dr.❤
Khupch Chan mahtvachi. Mahiti dili Danayvad
@Vandana Mahalle thanks for watching and lovely words 😊
आपण सहज सुंदर भाषेत समजावून सांगितलं.
धन्यवाद.
@shaila Pawar thanks for watching and lovely words ❣️
अतिशय सुंदर माहिती दिली. आपले मनापासून धन्यवाद
@Gunaji kajirdekar your are welcome 😊thanks to you too for watching and comment 😊
मॅडम नमस्कार मी आज तुमचा पहिला व्हिडिओ पहिला खूप छान माहिती सांगता अतिशय महत्वाची माहिती धन्यवाद 🙏🙏
आप ण खुपच सुदंर रीति ने समझाने पहीला दा छान समजले तुम चे ही डीओ नेहमी पाठवा
@Sushma Kotwal धन्यवाद🙏 तुमच्या अशा छान छान कमेंट्स मुळे मला केलेल्या कामाचं समाधान मिळतं आणि नवीन काम करायला हुरूप येतो❣
Thank u so much dear mam khup vayvasthit pane sangitl Mala ani sarvana hyacha upyog hoil
@balajibk gaikwad thanks for watching and lovely words 😊
Nice advice...
Khup chhan mahiti
@Pushpa Nadkarni thanks 😊
तुम्ही मला कमेंट लिहिण्यासं भाग पाडलत, सहज म्हणून लावलं होतं, उत्तम मार्गदर्शन , लोकांना कळेल अशा भाषेत, धन्यवाद.
@Ajit mardolkar 😊तुम्ही मनापासून लीहीलेला कमेंट खूपच आवडला👍असे छान कमेंट वाचले की केलेल्या कामाच समाधान तर मिळतच पण अजून चांगल काम करायला हुरूप येतो❣️धन्यवाद🙏
@@CharutaKoparkar आभारी आहे.
अभ्यासपूर्ण समजणारी माहीती . बद्दल धन्यवाद !
खूप छान व उपयोगी आणि सोपी माहिती सांगितली त्या बद्दल खूप धन्यवाद मॅम, 🙏🙏
@Anjali Joshi Thanks for compliment ❣
अतीशय सुंदर सांगितले
@Vaishali Fulzele thanks 😊
Chhan mahiti
@Swatika Mhatre thanks dear 😊
Madam tumhi khup chhan mahiti sangitali....Thank you
धन्यवाद😊
डाॅ मैडम तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
@vasant nawale thanks for watching and lovely words 😊
Madam ,very good information. Thanks.
@Bhimashankar Gore you are welcome 😊thanks to you too for watching and comment 😊
अप्रतिम 💯 माहिती, धन्यवाद 🙏👌👍 ताई
@Lavu Devalekar thanks for watching and lovely words 😊
खूप छान आहे मला छान वाटल
@Lata Tandale thanks for watching and lovely words 😊
Khup chan mahiti diili. i 1
@shahu paikrao thanks for watching and lovely words 😊
Very good infartion
Thanks 😊
खूपच छान समजेल अशा पद्धतीने माहिती सांगितली. मनःपूर्वक अभिनंदन. अशाच पद्धतीने नवीन माहिती सांगत जा.
@Aruna Sapkale तुमच्या अशा छान छान कमेंट्स मुळे मला समाधान मिळते आणि अजून काम करायला हुरूप येतो धन्यवाद😊❣
कोपरकर म्याडम तुम्ही चांगले समजवून माहिती दिली धन्यवाद
@Kp Mhatre thanks for watching and lovely words 😊
Khup chhan
thanks😊
Madam tumchi mahiti khup chan ahe 🙏
Khup chhan samjavun sangnarya tumhi pahilyach dr ahet🙏
@VIDYA VIJAY TAWDE thanks for watching and lovely words dear 😊 it means a lot to me 😊
अतिउत्तम!!!!
@M g urkude thanks for watching and lovely words 😊
Thank you dr
You are welcome 😊
खूप छान माहिती दिली मला तीस वर्षे पासून चरबीचा प्रकार आहे माझी रोज एक गोळी मी व्हेजिटेरियन आहे
मला पुढे जाऊन काय काळजी घ्यावी लागेल
Thanks madam
@Shilpa Shirsath welcome dear 😊
खूप खूप thanks ताई 🙏🙏
You are welcome 😊thanks for watching and comment
खूपच सुंदर माहिती सोप्या भाषेत सांगितली हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद ललित चोरडिया राहुरी 63 वय वर्ष
@Lalit Chordia धन्यवाद 😊 तुमच्या अशा छान छान कमेंट्स मुळे मला अजून काम करायला हुरुप येतो, असाच आशीर्वाद असू द्या🙏
Far sundar video
Thanks madam khup chan mahiti
@Manjusha thanks for watching and lovely words 😊
Khoopch chhan mahiti samjel ashi
@Vidya's Kitchen thanks for watching and the compliment 😊
खूपच छान माहिती दिलीत.. धन्यवाद
@Anjali Godbole thanks for watching and lovely words 😊
Sundar mahiti
@Krishnakant Rane thanks for watching and lovely words 😊
चांगला उपक्रम आहे खूप छान माहिती सोप्या भाषेत आपले खूप आभार डॉ.
@Annasaheb kapase thanks for watching and lovely words 😊
Thanks very nice information
@Anuja Bandodkar thanks dear 😊
खूप छान माहिती दिली आहे
Thanks so much 😊
खूप छान मॅडम आभारी आहे
@Mandar Gholape thanks for watching and lovely words 😊
Khup chan❤
Thanks 😊
म्याडम आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
@ANANT THAKARE thanks for watching and lovely words 😊
Very nice information mam.... excellent.. 👍🏻👍🏻👍🏻thank you...mam 🙏🙏🙏🙏
@siddharth jagtap thanks for watching and lovely words 😊
खूप छान माहीती दिलीत
@ कोकणवासी - प्रा. भाऊ गोसावी thanks for watching and lovely words 😊
Thanks ma'am you explain very nicely.thanks again
@Darshana Mhapralkar thanks for watching and lovely words 😊
मॅडम तुम्ही खूप छान समजवलात 🙏🙏
धन्यवाद
Thank you too much 🙏🙏👌🏻👍
Very nice information in very simple language
खुप छान
@संगीता पाटील धन्यवाद 😊
धन्यवाद ताई.
@Vinayak Kh thanks for watching and lovely words 😊
खूप छान माहिती👌👌
@Kalpana Mhatre thanks dear 😊
Ha Dr.Koparkar Madam I am very happy for your properly guide to all over people Including middale Class again thanks for you madm.
@Chetan Patil thanks for watching and lovely words ❣️
Khup chan with pictures asat tr aankhi chan jhl asat
@vandana Jambhale thanks for watching and lovely words 😊 next time I will try to add images 👍
छान विश्लेषण केले आहे
@nandkumar deshmukh thanks for watching and lovely words 😊
Good guidelines
@Jayashree Kad thanks for watching and the comment 😊
Khup chhan 🙏🙏
@prajwal thanks 😊
Mam tumhi khup changli mahiti dilit thank you mam
@Apurva Padelkar thanks for watching and lovely words 😊
खूप खूप धन्यवाद!
@Vandana Ghaisas thanks for watching and lovely words 😊
धन्यवाद!!!!🙏🌹