ब्लडप्रेशर समज-गैरसमज ब्लड प्रेशर वाढणे म्हणजे काय ? वाढल्याने काय होते? ते नॉर्मल कसे ठेवता येते ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 964

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 10 หลายเดือนก่อน +17

    ईशा माडम ब्लड प्रेशर वाढु नये म्हणून जीवनशैली बदलली पाहिजे खुप छान माहिती सांगितली धन्यवाद डॉक्टर

  • @hemantbarve3971
    @hemantbarve3971 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks Madam. I'm 68 years old having BP 155/ 85 No smoking No drinking &No excercise.
    Your info had really helped or rather perked me to do Yoga related excercises. Thanks million for that. All the best. God bless you.

  • @jawanjay121
    @jawanjay121 2 ปีที่แล้ว +11

    पहिल्यांदाच ब्लड प्रेशर विषयी नवीन माहिती मिळाली..आभारी आहे

  • @annaaai577
    @annaaai577 ปีที่แล้ว +45

    डाॅ. ईशा, खुप धन्यवाद ! मी ज्येष्ठ नागरिक म्हणून सध्या ह्या सर्व आजारांची शिकार झाले आहे...पण... तुम्ही केलेल्या विश्लेषणावरुन मनावरील ताण कमी झाला आहे... तुम्हाला शुभाशीर्वाद !

    • @user-kv6ld1eu3q
      @user-kv6ld1eu3q 6 หลายเดือนก่อน +1

      th-cam.com/video/trMb7EARvBY/w-d-xo.html
      रक्तदाबा बद्दल माहितीसाठी मराठी भाषेतील हे ११ व्हिडिओ बघावेत.

  • @harishchandragadhave6050
    @harishchandragadhave6050 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद मैडम ,एवढी सुंदर माहिती कुणीही सांगू शकनार नाही.

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 ปีที่แล้ว +2

    खुप खुप धन्यवाद डॉक्टर 🌹, सोप्या भाषेत सहज समजेल अशी माहिती दिली. मला uteriys काढल्या पासून बीपी चा त्रास झाला. मी रोज गोळी घेते. प्राणायाम करते. त्यात कपाल भाती करते. आता तुह्मी सांगितल्यावर करणार नाही. 🙏🙏

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 2 ปีที่แล้ว +11

    खूपच ऊपयुक्त माहिती दिली खूप सारे गैरसमज व शंका दूर झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मँडम.

  • @madhurihujare771
    @madhurihujare771 ปีที่แล้ว +9

    मॅम अतिशय महत्वाची माहिती तुम्ही सांगितली आणि तीही सोप्या भाषेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 ปีที่แล้ว +3

    इशा ताई
    खरच खुप सुंदर माहिती दिली ग
    लै गोड आहे तु
    तुझे कल्याण होईल चिमने

  • @Xyz.498
    @Xyz.498 9 หลายเดือนก่อน +4

    उत्तम विष्लेषण, उत्तम मार्गदर्शन.आणि मॅडम! आपला आवाज युट्यूबर साठी अगदी योग्य.

  • @vilaspednekar291
    @vilaspednekar291 ปีที่แล้ว +4

    खूप चांगल्या प्रकारे अणि सर्वांना समजणारी माहिती आपण दीली.यामुळे बीपी कमी होण्यास मदत होईल.धन्यवाद .,

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 8 หลายเดือนก่อน +1

    डाक्टर यांनी खुप सोप्या भाषेत माहिती दिली आहे आभारी आहोत

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 9 หลายเดือนก่อน +3

    प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव आला खूप महत्वपूर्ण माहिती दिली

  • @satishmore9384
    @satishmore9384 9 หลายเดือนก่อน +2

    सर्वात छान मूद्देसूद समजण्यासारखी महत्त्वपूर्ण माहिती 🙏💐

  • @RaghunathLot
    @RaghunathLot 9 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद.. डाॅंक्टर ..फारच उपयुक्त माहिती दिली आहे..

  • @dattatraysakhale3005
    @dattatraysakhale3005 9 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद Dr Doctor mam. फारच उपयुक्त माहिती दिली.

  • @balasahebrajguru9511
    @balasahebrajguru9511 2 ปีที่แล้ว +17

    खूप छान समजावून सांगितले डॉ...
    डॉ.असून एवढा वेळ दिला खुप आभारी..

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 ปีที่แล้ว +2

    खरोखरच खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डॉक्टर आजपर्यत अशी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगितले आहात फॅमिली डॉक्टर सुद्धा अशी माहिती देत नाही ब्लडप्रेशर बद्दल उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ashalatabote3615
    @ashalatabote3615 ปีที่แล้ว +3

    खूपच छान मॅडम माहिती दिली बरेचसे गैरसमज झाले .👌👌👌 धन्यवाद 🙏🙏

  • @manva56
    @manva56 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद मॅडम
    आपण सरळ सोप्या भाषेत सर्वांना समजेल असे ब्लड प्रेशर विषयी माहिती दिली🙏

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 ปีที่แล้ว +6

    फारच सुरेख माहिती दिली आहे

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 ปีที่แล้ว +1

    नमस्कार.,
    मॅडम खूपच सुंदर मराठी भाषेत सर्वाना समजेल अशी .माहीती देता. विविध आजारावर माहीती द्या. धन्यवाद.

  • @rajendrapatil4563
    @rajendrapatil4563 ปีที่แล้ว +3

    EXCELLENT Madmji khub jankare melile Dhnavadi

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 ปีที่แล้ว +10

    खूप छान माहिती आपण सांगितली आहे.धन्यवाद डॉक्टर.

  • @kirtiraul1400
    @kirtiraul1400 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती डॉ.आपण दिली,आपले मनापासून धन्यवाद.

  • @Shreel142
    @Shreel142 6 หลายเดือนก่อน +2

    Dr.ईशा मॅडम खूप उपयोगी माहिती दिली. धन्यवाद mam.

  • @ramachandraization
    @ramachandraization 2 ปีที่แล้ว +4

    अगदी सोप्या भाषेत हा सगळ्यांच्या काळजी चा विषय समजावून सांगितला. छान वाटले. धन्यवाद.

  • @yoginidixit891
    @yoginidixit891 ปีที่แล้ว +2

    मॅडम तुम्ही फार सुंदर आणि डीपी मध्ये माहिती एवढी डीपी मध्ये माहिती तुमच्या तुम्हीच धन्यवाद

  • @craftzone4393
    @craftzone4393 ปีที่แล้ว +9

    फारच उपयोगी व महत्वाचे.छान समजावून सागिथले आहे.खूप गैरसमज या विवेचनाने दूर होतील..

  • @kundapatil4541
    @kundapatil4541 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम. जे जे प्राणायाम सांगितले त्यावर व्हिडिओ बनवा.🙏🙏

  • @anandghugare7357
    @anandghugare7357 9 หลายเดือนก่อน +13

    डॉक्टर आपण खूपच छान आणि योग्य माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद , पण मला एक विचारायचे आहे . आपण आपले आरोग्य चांगले ठेवले तर बीपीची गोळी बंद करता येत नाही का ?

    • @sanjaymerat3998
      @sanjaymerat3998 6 หลายเดือนก่อน

      डॉ . दिदी, खुप सुदर आणि सविस्तर माहिती उदाहरणासह पटवुन दिली आहे , आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स,( Allopathy) यांची सुद्धा सांगड घालून सर्वसामान्य माणसाला समजेल व त्याचा त्याला त्याच्या जिवणात नेहमी कसा उपयोग होईल याचे आपण अनमोल मार्गदर्शन केलेले आहे, हेच मार्गदर्शन Multi Spacility hospital मधील तज्ञ डॉक्टरांच्या कडून त्यांच्या कॅबीनमध्ये बसुन घेतले असते तर कन्सलटेशन चार्ज 500 त ।000 रुपये घेतला असता . धन्यवाद दिदी ! सर्व B .P वाले पेशन्ट आपले मार्गदर्शन ऐकून समाधानी झालेत आपणास पुनश्च धन्यवाद, आणि wish you best of Luck for your bright future .( Dr.Sanjay.Patil.Merat.Buldana.M.No.9673686438.)

  • @vidyapatil1478
    @vidyapatil1478 10 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर माहिती दिली मॅडम आपण. मॅडम कृपया आपण low blood pressure बद्दल माहिती द्यावी.
    धन्यवाद मॅडम. 🙏🙏

  • @bhaskarupalavikar3975
    @bhaskarupalavikar3975 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sagardhundare2641
    @sagardhundare2641 8 หลายเดือนก่อน

    खुप चांगली सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।

  • @sanjaygarbhe5784
    @sanjaygarbhe5784 ปีที่แล้ว +5

    डॉ.खुप छान माहिती मिळाली, धन्यवाद बरेच गैरसमज दूर होतील

  • @sudhakarsali983
    @sudhakarsali983 8 หลายเดือนก่อน +2

    ब्लड प्रेशर या विषयावर आपण सखोल अभ्यास करून खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @krushnanakade3207
    @krushnanakade3207 ปีที่แล้ว +3

    डाॅ.खुपच सुन्दर मार्गदर्शन केले... धन्यवाद...

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 9 หลายเดือนก่อน +4

    डॉ.आपण अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत उच्च रक्तदाब आणि निम्मं रक्तदाब या विषयी माहिती सांगितली.
    आपले खुप खुप आभार 👌🌹🙏

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 11 หลายเดือนก่อน

    🌹🙏👌👍🩺🧬 धन्यवाद डॉक्टर साहेब... हा video माझ्या मुलगीला पाठविला आहे. आताच bhms झाली आहे. छान माहिती दिलीत.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 ปีที่แล้ว +11

    मॅडम आपण आज छान माहिती दिली आहे तरुण वर्गातील तरुण तरुणींना ! याचे कारण मी या बी पी च्या आजाराने आज सगळच गमाऊन बसलो आहे ! वयाच्या तिसर्‍या वर्षापासुन फिट्स् यायच्या . त्या चौदाव्या वर्षी बंद झाल्या ! जेमतेम पूर्वीची एस्. एस्. सी . बोर्डाची परीक्षा पास केली . घरात सगळे अशिक्षीत आणि अठराविश्व दारिद्र्य ! ना डाॅक्टर ना वैद्य ! कायम डोके दुखायचे म्हणुन डोकेदुखुच्या गोळ्या घ्यायचा ! पण एकदा वयाच्या चौतीसाव्या वर्षी लघ्वीचा त्रास व्हायला लागला म्हणून डाॅ. कडे गेलो तर किडणीचा त्रास आहे म्हणुन गुहागरचे त्यावेळचे डाॅ. तात्या नातुनी सांगितले आणि मी मुंबईला जाऊन सेंट जाॅर्ज हाॅस्पीटल मध्ये जाऊन 23 दिवस अॅडमिट राहुनही त्यांनी माझे आॅपरेशन न करता परत पाठवीले त्यावेळी पहिली बी पी ची गोळी सुरू केली स्टम्लो फाईव्ह ! त्यानंतर स्टोन्चे आॅपरेशन झाले ! तरिही तीच गोळी चालु होती नंतर 2013ला परत दोन वेळा फिट्स् आल्यावर परत मुंबईला गेल्यावर ब्रून ट्युमर असल्याचे निदान झाल्यावर त्याचे आॅपरेशन झाले आणि तरीही तीच गोळी डाॅ. नी चालु ठेवली होती ती दहा वर्षे तशीच होती मी कधी बी पी चेक केला नाही त्रास होत होता आणि 29 मे 2023ला परत नाकातुन पाच सहा लिटर रक्त वाहुन गेले आणि परत फिट्स् यायला लागल्या ! तेव्हा परत न्युराॅलाॅजिस्ट डाॅ. मनोज राजानी यांचेकडे मला नेल्यावर त्यांनी हर प्रयत्नांनी माझ्यावर उपचार करुन आजपर्यंत तरी फिट्स् थांबविल्या आहेत परंतू बिपीच्या गोळ्या वाढल्या आहेत ! आणि बाहेर पडण्याची ताकदही नाहीसी झाली आहे !फक्त जीवंत आहे आणि घरात बसुन हे लिहु शकतो आहे एवढेच नजर पण कमी होऊन चष्म्याचा नं. पण मिळत नाही आहे ! इतके वाईट परिणाम भोगतो आहे ! तरी इतरांनी माझ्या उदाहरणांवरुन शहाणे व्हा ! एवढेच सांगतो आहे !

    • @rahulshirsat5610
      @rahulshirsat5610 9 หลายเดือนก่อน

      Tumhala ramdev baba clear kartil..video bagha ayurvedic medicine chalu Kara ramdev baba che

    • @shrikantgavali8965
      @shrikantgavali8965 4 หลายเดือนก่อน

      मॅडम आपण खुप छान माहिती दिली आहे -------धन्यवाद

    • @vijaysherkar6609
      @vijaysherkar6609 2 หลายเดือนก่อน

      Very nice information

  • @seemanagavekar8903
    @seemanagavekar8903 ปีที่แล้ว +1

    खूपच छान महत्वाची माहिती दिली मॅडम मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @renukashah2663
    @renukashah2663 ปีที่แล้ว +8

    खूप सोप्या रितीने ब्लडप्रेशर बद्दल detail माहिती ! धन्यवाद !

  • @vyankatdhumal5404
    @vyankatdhumal5404 9 หลายเดือนก่อน +2

    हुप छान माहिती उच रक्त दाब या बाबत आपण दिली आहे मी आता 79 वय आहे सद्या 85 ते 135 पर्यंत रक्त दाब असतो कधी कधी 90ते 165 पर्यंत असतो बी .पी .च्या गोळी नियमित आहेत डॉक्टर छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sudhirchikte25
    @sudhirchikte25 ปีที่แล้ว +4

    Very useful information you have given. Madamjee... Thanks...

  • @pranhansramtekeyes5955
    @pranhansramtekeyes5955 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏

  • @sanjaysonuse3939
    @sanjaysonuse3939 ปีที่แล้ว +10

    मॅडम खूप छान माहिती सांगितली पण काही डॉक्टर प्रोफेशनल असतात ते पूर्ण पणे व्यावसायिक असतात. गरीबाला खूप चुकिचे सांगू न फक्त पैसे काढतात .
    पण भगवंत तुम्हाला खूप खुप आयुष्य देवो आणि तुमच्या हातून अशीच गरीबांची सेवा होवो
    खूप चांगली माहिती दिल्या बद्धल धन्यवाद

    • @govinddeshpande5110
      @govinddeshpande5110 5 หลายเดือนก่อน +1

      मॅडम,खूपच छान व उपयुक्त माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. धन्यवाद. प्रत्येकाने आवर्जून ऐकून अनुकरण केल्यास उपयोगिता वाढू शकते.

  • @shitalrajput2469
    @shitalrajput2469 ปีที่แล้ว +10

    अत्यंत साध्या सोप्या भाषेत महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे...

  • @varshagiri8802
    @varshagiri8802 ปีที่แล้ว +1

    ,धन्यवाद मॅडम, खुप छान आणि उपयुक्त अशी माहीत दिलीत

  • @KiranDeshpande-nq9uq
    @KiranDeshpande-nq9uq 11 หลายเดือนก่อน

    खूपच सोप्या शब्दात ह्या आजाराची छान माहिती दिली. आपले आभार माझ्या अनेक शंकांचे निरसन देखील झाले. 🙏🙏

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 ปีที่แล้ว +9

    खूपचछान माहिती सांगितली .
    खेडे गावातील लोकाकरीता फार गरजेचे वाटते कारण डाॅ लोक एवढा वेळ देऊन सांगूच शकत नाही.

  • @vrushalidhuri4174
    @vrushalidhuri4174 9 หลายเดือนก่อน

    डाॅ. ईशा मॅडम आपण फारच सोप्या आणि समजेल अशा भाषेत आम्हाला छान उपयुक्त माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.

    • @vijaymanjare2353
      @vijaymanjare2353 8 หลายเดือนก่อน

      माहिती उपयुक्त आहे,,धन्यवाद

  • @shivajiwale75
    @shivajiwale75 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर पद्धतीने आपण समजावून सांगता मॅडम.
    Thanks

  • @devsarode6523
    @devsarode6523 9 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर सोप्या शब्दात रक्त दाबाची पूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिलीत डॉक्टर.धन्यवाद.👍👍

  • @deepakdhonukshe6411
    @deepakdhonukshe6411 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती आणि तीही खूप चांगल्या पद्धतीने समजाऊन सांगितलात.. शतशा प्रणाम

  • @darshanagharat2299
    @darshanagharat2299 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती सांगितली आहे आभारी आहे

  • @ratnakarmahamuni4958
    @ratnakarmahamuni4958 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम ब्लडप्रेशर बाबत खूप छान माहिती दिली समजावून सांगितली

  • @tarajagtap7018
    @tarajagtap7018 ปีที่แล้ว +5

    👍👍 खूपच छान पद्धतीने माहिती दिली.सगळं व्यवस्थितपणे समजलं . धन्यवाद 🙏

  • @baliramgawande2585
    @baliramgawande2585 3 หลายเดือนก่อน

    मॅडम BP संबंधी खूप छान अणि उपयुक्त माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 ปีที่แล้ว +4

    Good Guidelines.

  • @sulabhakatke6849
    @sulabhakatke6849 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगितली मॅडम. गैरसमज दूर झाले 🙏

  • @vijaysarnaik3600
    @vijaysarnaik3600 6 หลายเดือนก่อน +3

    Dr Isha thank you very much for explaining in simple language.

  • @rutujasawant8494
    @rutujasawant8494 2 หลายเดือนก่อน

    Madam khup sunder sangitalet. Sagalya concept clear kelyat. Gairsamaj dur zale ata bhiti vatat nahi. Thank You.

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती डॉ

  • @pradeepprabhakar7439
    @pradeepprabhakar7439 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आणि नेमकं विवेचन. धन्यवाद डॉक्टर.
    तुम्ही खरेच प्राणायाम, ध्यान इ. गोष्टींवर देखील सांगा.🙏

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 8 หลายเดือนก่อน +8

    समजावून संगणेची पद्धत फारच छान आहे.आपले सांगणे वरून ज्ञान खूप आघाद आहे,त्याचा पूर्णपणे शोध लागणे सुरूच आहे,प्राणायाम ध्यान धारणा योगासने व्यायामाला या बाबिस महत्व प्राप्त होत आहे कारण सद्याची जीवन शैली यांत्रिक युग. असेलमुळे शरीराला काही कष्ट नसलेमुळे सहनशीलता मानव विसरला आहे,आणि. म्हणूनच योगासन व्यायाम,प्राणायामdhyan dharna,परमेश्वराचे नामस्मरण सुद्धा आवश्यक आहे,असे माझे सरासाधरण मत आहे

  • @bapusahebkadam6547
    @bapusahebkadam6547 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत, आभारी आहे🙏.
    बरेच गैरसमज दूर झाले. 😊

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 ปีที่แล้ว +6

    अगदी छान मोकळेपणाने बोललात डॉक्टर. समजावून सांगितले व समज गैरसमज कळले.

  • @rahulbandal3133
    @rahulbandal3133 3 หลายเดือนก่อน

    अतिशय गोड डॉक्टर आहेत समजावून सांगत आहेत खूप छान तुमचा कार्याला सलाम

  • @deepakmali106
    @deepakmali106 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान माहिती सांगितले डॉक्टर

  • @vijaymandlik6163
    @vijaymandlik6163 5 หลายเดือนก่อน

    अतिशय सोप्या भाषेत अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @mohanmore2
    @mohanmore2 ปีที่แล้ว +55

    आपण ब्लडप्रेशरवर खूप मोठा व्हिडिओ तयार केला आहे. तथापि माहिती देखील चांगली दिली आहे. परंतु आपण एक आयुर्वेदिक डॉक्टर आहात. आपल्याला असे नाही वाटतं कि आयुर्वेदिक औषधे यावर प्रभावीपणे काम करीत नाही जसे ऐलोपॅथी ह्यावर काम करते. अर्थात ह्याचा कालांतराने शरिरावर वाईट परिणाम होतो हे सर्वज्ञात आहे. ऐलोपॅथी फाॅर्मुला तयार करून ब्लडप्रेशर त्वरीत खाली आणले जाते तसा फाॅर्मुला आयुर्वेदिक का करू शकत नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो? केवळ ह्याच कारणास्तव आयुर्वेदिक डॉक्टर ऐलोपॅथीची गोळी बंद करू नका म्हणून सांगतात कारण आयुर्वेदात अशा प्रकारे लवकर रिलीफ देणारी औषधे अजून बनली नाहीत. शेवटी आपल्याला ऐलोपॅथी सिस्टिमवर आयुर्वेदिक डॉक्टरांना अवलंबून रहावे लागते ह्याची आपल्याला कमतरता जाणवत नाही? पण दावे मात्र खूप केले जातात की आयुर्वेदात ह्यावर उपाय आहेत हे कसे काय? आयुर्वेदात अजून खूप मोठे संशोधन करणे बाकी आहे असेचं म्हणावे लागेल? आपण बहुधा आपल्या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रियेवर काही प्रतिसाद देत नाही असे दिसते. बघा आपल्याला माझ्या ह्या प्रतिक्रियेवर काही भाष्य करता आले तर करावं अशी नम्र विनंती. धन्यवाद.

    • @isha-e5i
      @isha-e5i 5 หลายเดือนก่อน

      Blood pressure वाढण्याचे कारण काय त्या नुसार वेगवेगळी चिकीत्सा करावी लागते आयुर्वेदात . ब्लड प्रेशर ची ॲलोपॅथीची गोळी सुरू केली जाते आणि ती बर्याच दिवसापासुन घेत असतात लोकं त्यामुळे ती सोडून दिली तात्काल तरी त्याचे साईड इफेक्ट होतात .
      सर्पगंधा, अश्वगंधा सारखे अनेक औषधी आहेत बीपी वर . पण बीपी ची काय लक्षणे दिसताहेत शरीरावर आणि खरंच तो हाय बीपी आहे का हे सगळं पाहून आयुर्वेदिक चिकीत्सा केल्यास उत्तम रिझल्ट येतो . पञ वर्षानुवर्षे बीपी च्या ॲलोपॅथी गोळ्या सेवन करणार्या लोकांसाठी एकदम स्विच करता येत नाही हे ही सत्य आहे.
      Lihinya Sarkhe bare ch ahe . Pan itKe sagle typing karne vele abhavi shakya nahi
      Regards
      Dr. Isha

    • @ingaming8519
      @ingaming8519 4 หลายเดือนก่อน

      Aapan Dr aahe vaatta ...

    • @mohanmore2
      @mohanmore2 4 หลายเดือนก่อน

      @@ingaming8519 नाही साहेब मी डॉक्टर नाही परंतु केवळ आयुर्वेदावर माझे प्रेम असल्यामुळे मी लिहीले. आयुर्वेद शास्त्रात बरेच संशोधन बाकी असे माझे मत आहे व हे खरं आहे म्हणून बाकीच्या पॅथीपेक्षा आयुर्वेद मागे पडते ह्याची खंत वाटते. पण ह्यावर डॉ. इशा ह्यांनी माझ्या नोटवर काही भाष्य केलं नाही. कदाचित माझे म्हणणं त्यांना पटलं नसावं? असो ज्याची त्याची मर्जी. धन्यवाद व सप्रेम जयभीम. 🙏🙏🙏🙏🙏

    • @hanmantbhandvalakar9736
      @hanmantbhandvalakar9736 4 หลายเดือนก่อน +1

      खूपच छान आहे आपणास शुभेच्छा

    • @mohanmore2
      @mohanmore2 4 หลายเดือนก่อน

      @@hanmantbhandvalakar9736 भांडवलकर साहेब आपल्याला काय छान वाटले ते मला कळाले नाही. परंतु आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  • @yashwanthajare1017
    @yashwanthajare1017 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर माहिती दिलीत. यासाठी आपल्याला मनापासून धन्यवाद.

  • @mangalabhat9706
    @mangalabhat9706 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिलीत डॉक्टर

  • @manoharchavan3799
    @manoharchavan3799 ปีที่แล้ว +1

    ताई खुप खुप धन्यवाद ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय मांडून त्या संबंधी असणारे गैरसमज दूर केलेत

  • @bharatkatdare9925
    @bharatkatdare9925 9 หลายเดือนก่อน +3

    डाॅ नमस्कार, खुप छान माहिती, धन्यवाद.. इलेक्ट्रॉनिक वीपी मशीन रिलायबल नाही... माझा अनुभव आहे... हो फक्त चंद्रभेदी प्राणायाम नी बीपी लवकर नार्मल येत... बाकी च्या प्राणायाम नी नाही...

  • @pranhansramtekeyes5955
    @pranhansramtekeyes5955 ปีที่แล้ว +3

    मॅडम खूप खूप धन्यवाद,, अगदी सोप्या भाषेत समजाऊन सांगितले 🙏🙏🙏

  • @jayantphadke5670
    @jayantphadke5670 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर, साधी, सरळ, सोप्या, भाषेत विवेचन खूप खूप धन्यवाद म्याम

  • @savilife2023
    @savilife2023 2 ปีที่แล้ว +13

    तुम्ही अतिशय उत्तमरित्या समजावून सांगता. अगदी कोणालाही कळू शकत. तुम्हाला अतिशय उत्तम मराठी बोलण्यासाठी धन्यवाद 🙏🏻

    • @svjandroid4955
      @svjandroid4955 ปีที่แล้ว

      मराठीत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद सारं काही छान पटवुन दिलत .

    • @ranjeetpatil7753
      @ranjeetpatil7753 ปีที่แล้ว

      Ĺĺ

  • @shailajawade7418
    @shailajawade7418 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली मनातल्या शंका दूर झाल्या धन्यवाद

  • @archanawade7581
    @archanawade7581 2 ปีที่แล้ว +6

    Thank you doctor 🙂🙏nice information

  • @sandhya_vp
    @sandhya_vp 2 หลายเดือนก่อน

    Te sarv tik ahe... Pn tumi khup god bolta ani dista... ❤😊

  • @rajarampaikrao6959
    @rajarampaikrao6959 2 ปีที่แล้ว +7

    Dr.madam ji I am near 77.
    I am fully satisfied with your nice explanation on high blood pressure.
    Very thankful for that.
    Long live with your family.

  • @abdulrazzakshaikh4955
    @abdulrazzakshaikh4955 9 หลายเดือนก่อน

    अति उत्तम आरोग्य माहिती दिली हाई ब्लप्रेशर

  • @vaishalijoshi7531
    @vaishalijoshi7531 2 ปีที่แล้ว +54

    खूपच सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिली मॅडम फार फार धन्यवाद 🙏मॅडम तुम्ही एकदा BP वर कुठे प्राणायाम करायचे ते व्हिडीओ करा ना PLZ 🙏🙏

    • @subhashpatilaurangabad4017
      @subhashpatilaurangabad4017 2 ปีที่แล้ว +6

      आपण सर्व डिटेल दीलच योगाचे जे प्रकार सांगितले तेकिती किती वेळ व जेष्ठ नी किती वेळ व कोणते प्राधान्याने करावे सांगितलं खूप बरे होईल

    • @tulsidaschavan312
      @tulsidaschavan312 ปีที่แล้ว +1

      Hi 11q

    • @tulsidaschavan312
      @tulsidaschavan312 ปีที่แล้ว +2

      Pawar

    • @dushyantovhal6576
      @dushyantovhal6576 ปีที่แล้ว

    • @9371shivaji
      @9371shivaji ปีที่แล้ว

      Madamtumhi Khupchaglimahitisangitali B P vishai Pranayam Zopunkelatarchaltoka Hepudhil Vidiomadhe Sangave Dhanywad

  • @manishaekhande3143
    @manishaekhande3143 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली You are given motivational information

  • @sunitakaram3293
    @sunitakaram3293 ปีที่แล้ว +6

    अत्यंत साध्या सरळ भाषेत बी.पी वरील ज्ञान दिलें व माहीती सांगतिली आणि आपला अमुल्य वेळ दिला त्या बद्दल खुप खुप आभार 🙏

  • @parmeshwarlale6165
    @parmeshwarlale6165 9 หลายเดือนก่อน

    खुप छान सल्ला -
    प्राणायाम चे महत्त्व सांगितला

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 ปีที่แล้ว +3

    Very very nice information. Thank you Mam

  • @manishaogale1972
    @manishaogale1972 ปีที่แล้ว +3

    Dr Isha..... So well explained thanks a lots.
    I am taking Telma40 at night one tab. I do have cholesterol but since the Dr who operated me for gall bladder removal surgery happen to say why are you taking bp tab + atorvastatin 10mg. Body needs cholesterol. Hence I stopped.
    I have noticed that when I feel over stressed or anxiety.... I feel restless and I till today would think that this mite lead to ❤failure. I would visit nearby clinic to check my pressure.
    But today what I heard from you has really relaxed me a little.
    No one yet have checked pressure of both arm's . Due to covid i got bp.. As always I was under stress.
    I shall start doing pranayam etc.
    Thanks alots Dr.

  • @supriyasonawane8185
    @supriyasonawane8185 2 ปีที่แล้ว +9

    खुप खुप आभार डॉ. तुम्ही मनातल्या शकां दूर केल्या आहेत. आता लो प्रेशर साठी माहिती दया आणि मेडीटेशन बद्दल पण सांगा . धन्यवाद 🙏

    • @vidyaganesh368
      @vidyaganesh368 7 หลายเดือนก่อน

      Dr Isha khup chan mahiti sangitle anek varsh hi b.p ani dibitis 38 varsh ahe pan tumhi sangitlya pramane simtans navti kalata ch navte pan dr Kade gelyavar kalale hi b.p ahe ani dibitis mag golya suruzalya pan khup yoga music challe ani khanyvar control hyani chalu ahe pan sarkhe up /Down hote golya halu ahet tumhi dileli mahiti khupa h chan ani upuakta Dhanyawad

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद.

  • @seemachoudhari216
    @seemachoudhari216 2 ปีที่แล้ว +3

    Thank you for detailed explaination. Would like to know more ayurvedic treatment for the same.

  • @dadasahebmhaske-tj5zb
    @dadasahebmhaske-tj5zb ปีที่แล้ว

    मनःपूर्वक धन्यवाद मॅडम
    खुपच छान माहिती दिल्याबद्दल आभार आणि धन्यवाद.
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @khushalraodeshmukh402
    @khushalraodeshmukh402 ปีที่แล้ว +3

    Thanks Dr. Very good information.

  • @pragatiraipure4771
    @pragatiraipure4771 8 หลายเดือนก่อน +1

    Thank you Dr.Isha for giving nice information of hypertension .

  • @machhindrajagtap5393
    @machhindrajagtap5393 ปีที่แล้ว +3

    Dr. Madam I am very satisfied to give lecture on high blood pressure. Thank you very much.

  • @lahanuwaghmare5795
    @lahanuwaghmare5795 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर तुमचा ब्लड प्रेशर बदल समजवण्या चि रीत खूप छान सांगितले खूप खूप धन्यवाद .

  • @sunandagangawane7274
    @sunandagangawane7274 ปีที่แล้ว +4

    खूप छान विश्लेषण करून सांगत आहात. धन्यवाद... मॅडम

  • @shrawani_k13
    @shrawani_k13 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर माहिती दिली डाॅक्टर तुम्ही. धन्यवाद